वधू/वर संशोधन ; पालकांचं कुठे चुकतं? | Dr. Gauri Kanitkar | EP 3/6 |
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- लग्न जमणं अवघड का झालंय? जोडीदार शोधायचा कुणी ; पालकांनी की मुलांनी? स्वभावापेक्षा पॅकेज महत्त्वाचं आहे का?
अनुरूप विवाहसंस्थेच्या CEO डॉ. गौरी कानिटकर यांची थिंक लाईफ साठी घेतलेली मुलाखत. भाग ३
वरील मुलाखतीच्या सिरीज मधील अन्य भाग -
...म्हणून विवाहबाह्य संबंध सुरू झाले | Gauri Kanitkar | EP 1/6 | - • ...म्हणून विवाहबाह्य स...
कमी वयात रिलेशनशिपची गरज काय? | Dr. Gauri Kanitkar | EP 2/6 | - • कमी वयात रिलेशनशिपची ग...
डॉ. गौरी कानिटकर यांची अन्य मुलाखत -
लग्न हा फक्त व्यवहार बनलाय का? - • लग्न हा फक्त व्यवहार ब...
Materialistic गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरी त्या changeable आहेत.आज छोटाच फ्लॅट असला तरी नंतर मोठा घेता येऊ शकतो ,आज गाडी नसली तरी पुढे घेता येऊ शकते याचं भान पण ठेवायला हवं.सगळंच आयतं on the platter मिळावं ही अपेक्षा हास्यास्पद आहे
दिवसाला 300 rupees कमावतो तो ही मुलगा लग्न करून जीवन जगत असतो आनंदाने..ह्याकडे बघा जरा... विवाह हा आनंदाचा क्षण आहे तो निभावण्याची कुव्वत ज्यात असेल त्यांनी त्यांनी तो करावा लग्न हे संस्कार आहे..👍
घटस्फोटांचे वाढते प्रमाण. आणि त्यामागील कारणे. या विषयावर सविस्तर ऐकायला आवडेल.
I think yha videos madhe te cover zalelach ahe... too much of unrealistic demands, not taking responsibilities, expecting only joy and enjoyment...
Life is not always hunky dory... hava tasa ayushya miltach asa nahi ha factor barech loka understand nahi karat...chotya chotya ghosti leads to the bigger problem and then divorces occur.
@@ruchitat9345 खरं आहे मॅडमच्या मुलाखतीतील सर्व भाग पूर्ण नीट पाहिले तर हा मुद्दा कव्हर झालेला अनेक पैलूंनी प्रकाश टाकला आहे यावर!
आपला समाज प्रचंड दुटप्पी आहे . मराठी मुलांना धंदा किंवा व्यवसाय जमत नाही . जी मुले छोटा मोठा व्यवसाय करीत आहेत त्यांना वधुपक्षाकडून सतत नकार मिळत असतो त्यामुळे त्यां चे मानसिक खच्चिकरण तर होतेच परंतु त्यामुळे मराठी मुले व्यवसाय करायचे धाडस करीत नाहीत.
kharach? 🙄
@@AdityaJape मराठी मुलांना धंदा जमत नाही हे माझे मत नाही आहे . समाजाचा दृष्टीकोन नकारात्मक असतो . शक्यतो नोकरी आणि ती पण कायमस्वरूपी पाहिजे अशी अपेक्षा असते .
अगदी बरोबर...आणि मराठी माणूस धंदा करत नाही कारण सगळ्या मुलींना फक्त सरकारी नोकर (आळशी) मुलगा हवा आहे..मेहनती व्यवसाय करणारा (मालक) नको.
@@AdityaJape
HO
@@nikhilbro665 सगळ्या मुलींना सरकारी नोकरी करणारी मुले आवडतात हे कोणी ठरवलं? काही पण.. तुम्ही हातावर मोजता येतील इतक्या मुलींना भेटून स्वतःच ठरवलं बहुतेक.
आमच्या वेळी सोपं होत....ओळखीतून स्थळ आले..... दोघे नोकरी करत होतो..लवकर लग्न झाले....आधी छोटे घर ....मग नंतर कर्ज काढून मोठे घर.. नंतर गाडी आली....मुलांची शैक्षणिक प्रगती उत्तम झाली.. समाधान होते....आता सगळी कडे खूप च विचित्र सामाजिक परिस्थिती निर्माण झाली आहे...
खूप छान रितीने समजावून सांगितले आहे.जशी तरूण मुलामुलींना समुपदेशनाची गरज आहे तशीच पालकांना सुद्धा आहे
उत्तम विचारांची मांडणी... मुलाखती प्रमाणे उत्तम सहजीवन खरचं शक्य आहे 😀👌👍💑
कनिटकर ताइना लगनाचा बबातित खूप समजला उपयोग येनारा अनुभव आहेत।
Please engage her frequently with good questions.
धन्यवाद्
अनोळखी व्यक्तीची "emotional depth' कशी ओळखायची? कारण माणसं आत -बाहेर वेगळे वागतात
Eye contact theva .... बोलण्यामध्ये दिखाऊ पणा आणता येतो..डोळ्या मध्ये नाही...डोळे बरच काही बोलतात
समाज कुठलाही असो . आज लग्नाच्या बाजारात उपवर मुले किंवा पुरुष हे wholesale भावात उपलब्ध आहेत . तर उपवर मुली आणि स्त्रिया सतत वाढत्या सोन्याच्या भावात उपलब्ध आहेत .
It's all about demand and supply i believe.
Kaahipan majhya gharat 32-33 years chya muli baslyat ajun. Majhi bahin pan 28 years chi aahe 14 lakh salary aahe tari ek dhad mulga milat naahi. Sagle changle disnaare mulge love marriage kartat. Pori pan rakhadlyat aani porgr pan. Mansane swatahcha tond baghun request send karavi. Muli pan sundar nastat pan atleast tya sundar mulanna request tari send karat naahit.
@@Smileyyyyyy65679 aajkal mulinna changli salary bhetali ki tyahi tyach level cha mulga except kartat. Majhaya mate well settled mulini garib pan honest mula barobar ani shrimant mulani garib ani sanskari muli sobat lagana karave karan aajkal relationship madhe honesty chi far kamtarta disun yete ani khup so called relationship madhe break 💔 up hoto
@@aj-co8sq same here. Maza navra pan simple family madhun aahe aani mi kela tyachyashi lagna tyachi paristithi na baghta. My parents are richer than his parents.
Upwar mulanna Aishwarya Rai ch havi asate mg ti 10th pass/fail pn chalel... nahitar mg disayla sadharan havi asel tar mg tila mothha package asla pahije.. ani mulanchya aai-vadilanchya apeksha veglyach .. tyanna bahududhi ani akhudshingi gaay havi asate... tyamule sagla problem hoto.. mulage ani tyanche parents yanni basun savistar charcha karavi lagna tharavnya adhi ani mg muli cha profile decide karanava.. tumhala khup examples dile aste pn jaudet.
लग्नाच्या बाजारात शेतकरी, छोटा व्यवसाय करणारे, कमी पगार असणे म्हणजे पातकी किंवा गुन्हेगार असल्यासारखे आहे.
Kharay
Tumhi shetkari mulgi bagha. Tumhi 30 lakh kamavnaari engineer ka baghta?
मग त्यांनी पण त्या लेव्हल ची मुलगी बघितली तर त्यांची पण लग्न होतील. अपेक्षा या काय फक्त मुलींच्या च आहेत अस नाही.
@@Smileyyyyyy65679 shetkarich mhanto amchya mulila nokari wala mulga pahije.
Shetkari mulana shetkaryanchya muli milane kami zhale aahe.
(1) Garib gharatlya muli, changlya shetkari mulana miltat.
(2) shetkaryanchya muli chnglya nokari karanyaryala miltat.
(3) garib shetkaryrana muli milane kathin zhale aahe.
(4) choti nokari(kami pagarachi nokari) karanaryala muli milane kathin zhale aahe.
मुलांपेक्षा मोठा च्यु प्राणी पृथ्वीवर नाही. ते नेहमी अश्या मुलींना प्रपोज करतात ज्या त्यांना १० जन्मातही झाटभर भाव देणार नाही. आणि तिकडून ढुंगणावर लाथ मिळाली कि मग मुलींच्या नावाने बोंबलत फिरतात. अरे फुकण्यांनो , त्या ऐश्वर्या राय सारख्या मुलींचा टॉयलेट पेपर घेण्याइतका देखील तुमचा पगार नाही, घर नाही स्वतःच, आणि जी मुलगी तयार असते तुमच्या सारख्या भिकारचोटांसोबत लग्न करायला, तिच्यात तुम्ही १० खोड्या काढतात टुचक्यांनो.
Very nicely elaborated the current situations of most of the families... खूप काही फायदे आहेत तुमच्या या episodes च्या नुसत्या ऐकण्याने सुध्दा, फक्त लक्ष दिले पाहिजे आणि प्रत्येकाने जाणीवपूर्वक समजून घेतले तर संसार छान सुखाचा व सुरळीत होईल👍🏻 घरातील व्यवहाराची माहिती किती आणि कशी transperant असावी...मुलांना सूनाना मुलीला जावयाला पण त्यात समाविष्ट करायला हवे का , काही घरांमध्ये बायका कमावतात आणि savings करतात नवरा मात्र त्यामुळे काहीच जबाबदारी घेत नाही किंवा vise versa तर या बद्दल पण एक episode असावा असे वाटते🙏🏻🙏🏻
काही लोकांना फक्त पैसा हवा असतो... समोरच्या व्यक्तीचे विचार, स्वभाव, आवड निवड याच्याशी काही देणं घेणं नसतं.... सुरुवातच अशी शंका घेऊन करत असतील तर पुढे जाऊन काय करतील...नोकरी,पैसा, सौंदर्य यापेक्षा एकमेकांचे स्वभाव,विचार, आवडीनिवडी यांना महत्व दिलं पाहिजे.
अगदी खरं आहे आई वडील पण कधी कधी ठाम नसतात एखाद्या मुलगा किंवा मुलीबाबत निर्णय घेतांना पण अशा वेळेस ज्या व्यक्तीला लग्न करायचे आहे त्या व्यक्तीने ठाम असायला हवे मुलगा किंवा मुलीने त्यांना जोडीदार कसा हवा आहे त्याबद्दल...
हया समस्या आतिशहाण्या व वरच्या थरातील मुलामुलींच्या आहेत . ज्याना जिवन जगण्यापेक्षा त्याला ओरबाडणे म्हणतात . फिल्मी जीवन बघून त्याना प्रेरणा मिळते.
याचं एकचं कारण आहे ते म्हणजे पाश्चिमात्य जीवन (Western lifestyle) पद्धतीचं अनुकरण ... त्यामुळे कुटुंब ही संकल्पना मागे पडत चालली आहे.. प्रत्येकाला स्वतःची अशी (Personal space) हवी आहे जी संकल्पनाच पुर्णपणे पाश्चिमात्य आहे ..
डॉ. तुमचे विचार आणि अभ्यास छान आहे
काही बारिक गोष्टींचा अत्यंत व्यवस्थित उल्लेख केला आहे
मला माणसाने रोजचे आयुष्य कसे जगावे यावर सखोल विचार ऐकायला आवडतील
( याच video च्या अनुषंगाने)
माझ्यामते प्रामाणिकपणा हा आपण पूर्णपणे दुर्लक्षित करत आहोत. सगळ्या गोष्टी मनासारख्या असतील, पण जर समोरची व्यक्ती हि फक्त तुमच्या होकारासाठी माना डोलावत असेल तर काय फायदा ? जस आपण (कोणीही व्यक्ती) आपले गुणगान गायला कमी करत नाही, त्याचप्रमाणे आपल्या होणाऱ्या लाईफ-पार्टनरशी प्रामाणिक राहण्याची सुरुवात (आपल्यात असलेले अवगुणही मान्य करण) ही लग्नाआधीपासूनच झाली पाहिजे. विश्वास हा कुठल्याही नात्याचा (फक्त लग्नच नव्हे) भक्कम पाया असतो. पण आजच्या काळात हाच खुप कमी प्रमाणात पहायला मिळतो.
हे सगळचं खूप प्रॅक्टीकल आहे. कानीटकर मॅडम आता खूप पुस्तकी व नाटकी वाटत आहेत.
त्यांनी वास्तव मांडलंय
*Trick to find your partner* ❤
Make a list of non-negotiable things...
Simple and less is best...
Mag sarv easy hoil... ❤❤
1.Pune mdhe 2bhk /Gavala swatch bunglow pahje.
2.Package above 10lakh.
3.Sheti Min 5yekar.
4.Proper Pune or Mumbai ch asava
5.Mulach hight 5.8 pahje
Asha kahi apeksha me bghtila aht 🙏🙂
Aani mulanchya kay aprksha astat? Mulgi gori sundar aani pagaar minimum 12 lakhs havay. Mulgi la jevan yayla hava aani mulichya baapakade 3-4 ghara pahijet mhanje jawayala aayti property.
5.8 wala mulga 5.5 wali mulgi demand karto. 10 lakh package asel tar mulicha pan same asta. Aani mulala kami pagaar wali porgi nako aste. 10 lakh wala karel 4 lakh kamavnaari? Mi tari naahi baghitla. Aani mulicha baap pan shrimant aani shiklela hava asto. Mulichi property baghun kartat.
मुलांपेक्षा मोठा च्यु प्राणी पृथ्वीवर नाही. ते नेहमी अश्या मुलींना प्रपोज करतात ज्या त्यांना १० जन्मातही झाटभर भाव देणार नाही. आणि तिकडून ढुंगणावर लाथ मिळाली कि मग मुलींच्या नावाने बोंबलत फिरतात. अरे फुकण्यांनो , त्या ऐश्वर्या राय सारख्या मुलींचा टॉयलेट पेपर घेण्याइतका देखील तुमचा पगार नाही, घर नाही स्वतःच, आणि जी मुलगी तयार असते तुमच्या सारख्या भिकारचोटांसोबत लग्न करायला, तिच्यात तुम्ही १० खोड्या काढतात टुचक्यांनो.
@@Smileyyyyyy65679 kiti khar sangata...tumcha anubhav observation matrimony baddal barobar aahe..mule tari kami kamavatya mulibarobar kuthe lagna kartat
Mulanchya apeksha....8/10 yrs ne lahan pahije, Sundar(ch) , barik, gori, unch , lamb kes, ghar sambhalnari , nokri tar pahije pan mhananar nokri nahi keli tari chalel, Morden, traditional, Mirwata ala pahije mala saglya samor mag mi kase ka asena, mulachya Aai chi apeksha Soon sundarach pahije mag ticha education , job la kahi imp nahi
थांबनील मधील वाक्य एकदम बरोबर आहे,
आई वडिलांमुळे हे होतच 100% खर आहे
मुलांना दिसायला सुंदर, गोरी मुलगी बायको म्हणून हवी असते हे खूप विचित्र आहे. अरेंज मरिज जवळ जवळ अवघड होत आहे
Madam girls la pan paise wala bunglow wala chan body asnara porga hava asto.... Sturggle karnarya porashi mulgi lagna nahi karnar
आजकाल मुल मुली दोघे ही खुप अपेक्षा उराशी बाळगून असतात.. मुलींना शासकीय नोकरी पगार घर शेती पाहिजे तर मुलांना सुंदर घरकाम करणारी , श्रीमंत घरची सोबत जॉब पण करणारी, हवी... यात अजून खुप पाहतात . त्यांना जोडीदार नवे तर फक्त चार चौघात मिरवायला सोबत हवी. हेच लोकं समोर जाऊन थोड थोड भांडण झालं की मग घटस्फोट घेतात.. सुरुवात च जर तोलून मोलून झाली तर समोर साथ कशी निभेल ? थोड adjust पण करायला हवं जर स्वभाव छान असेल तर.. पण पैसा आणि सुंदरता याचे समोर जाऊन कोणी हृदय बघत च नहीं आजकाल.
Barobar
Agadi barobar
अजून लग्न झालच नाही हे ऐकून भीतीच वाटते लग्न करू नयेच असे वाटते जाणकारांनी मत नोंदवावे
नकोच करूस! 😝😂😂
लग्न पहावे करून, it is social institution.
सामाजीक बांधीलकी
Lottery ahe ti.. changla partner milala tarach. But he video pahun negative vichar karu naye asa maza mat ahe 😃
@@Priyavm1293 ok mam
उत्तम विचार मांडले आहेत. Recently we are actually going through it. And have realised that in arrange Marriage finding a match Has become a toughest job for parents.
Finding life partner of your child is not at all parents' job, it is child's accountability to choose partner.
It is tough because of the attitude of the children...They are grown up but not ready to take decisions
आजकाल मुलींच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. स्वतः एक रुपयाची पण नोकरी नसणाऱ्या मुलींना पण खूप जास्त पॅकेज असणारा, पुण्याला फ्लॅट असणारा, दिसायला छान असणारा मुलगा पाहिजे. मुली थोड पण compromise करायला तयार नाहीत, त्यामुळे लग्न जमत नाहीत
मुलांपेक्षा मोठा च्यु प्राणी पृथ्वीवर नाही. ते नेहमी अश्या मुलींना प्रपोज करतात ज्या त्यांना १० जन्मातही झाटभर भाव देणार नाही. आणि तिकडून ढुंगणावर लाथ मिळाली कि मग मुलींच्या नावाने बोंबलत फिरतात. अरे फुकण्यांनो , त्या ऐश्वर्या राय सारख्या मुलींचा टॉयलेट पेपर घेण्याइतका देखील तुमचा पगार नाही, घर नाही स्वतःच, आणि जी मुलगी तयार असते तुमच्या सारख्या भिकारचोटांसोबत लग्न करायला, तिच्यात तुम्ही १० खोड्या काढतात टुचक्यांनो
Uttam vichar ekangi examples... Sarv examples cherry pick karun sangat kanitkar madam
आजच्या करियरच्या मागे लागलेल्या वधू (?) आणि त्यांचे महाचिकित्सक आई-वडील यांना प्रबोधन होईल, असा एखादा व्हिडीओ बनवावा. कदाचित, यामुळे लग्न व उरली-सुरली कुटुंबसंस्था टिकण्यास तरी मदत होईल. 🙏🏻
Career chya mage lagnya madhe vait kay aahe?
उत्तम माहिती & मुलाखत...✌✌👌👌
मुलामुलींची व्यसनाधीनता आणि अफेअरस (लग्नाआधी ची आणि नंतरची) यावर विचार मांडावे
प्रचंड प्रमाण आहे
@@atulraykar3107
Yes...100 % Perfect.....
@@lakshmitara5088 Ho barobar
Khup imp Topic ya Show madhe discuss karnyasathi...👍👍✅
अप्रतिम विश्लेषण...आणि खूपच सूक्ष्म observation...thanks Dr. गौरी...
खुप छान आज कल लगेच अगदी 2 ते 3 महिनात divorce भाषा सुरू होते
Ho kharach aahe jar saasu la sun nko asel tar mg tya mulach lagn kashala kartat saasubai
अशीच चालू ठेवा ही सिरीज👍
महिला नेहमी hypergamy मध्ये engage होतात, म्हणजे त्यांच्यापेक्षा अधिक capable आणि कमावणारा असा partner शोधला जातो. अपेक्षा ही की, जीवनात stability आणि financial safety राहील.
Ho tey aahe pan mulge hi gharat kaamvali bai shodhat astat aani mula banavnaari aani baherun paise kamavnaari plus hunda aananri machine baghtat
@@Smileyyyyyy65679 + MODELS sarkhi disnarich pahije , bhale hi swatah langoor disat aso
Guys also have same expections...check for matrimony sites..majority guys want girls with good careers and one who looks great too and also from financially capable family background...
Mi tar aka mulala tyacha pagar tyachi property kahivh nahi vicharla phakta mahiti hot to changlya company madhe job karto, mi tyala akach offer keleli ki mala freedom deshil job karaycha OR nahi karaycha tari pn nahi jamat mulana ajkal jabab dari nakoye tyana , mulina mul jnmala ghalaychi astat kahi varsha mulana sambhalaycha asata teva tya working nasu shaktat
Bahut hi gambhir vishay par aapne bahut hi ache se vichar the he
घटस्फोटांचं वाढतं प्रमाण आणि त्यामागील कारणे. या विषयावर सविस्तर ऐकायला आवडेल.
जर पॅकेज हे लग्नाच्या वेळेस जर असेल तर पुढे काय मिळवणार. जर फ्लॅट, गाडी, पॅकेज, फार्म हाऊस हे सारे स्वतःचे लग्नाचे वेळेस असेल तर मग आयुष्यात काय मिळवणार.
मुलांच्या ह्या विचारास पालक जबाबदार आहेत असे माझे मत आहे. पालक हे विसरतात की आपण स्वतः ह्या वयात कुठे उभे होतो मग मुले कशी काय पुढे असतील.
Majhya vadilan kade hey sagla aahe. Tey mala milalach plus mi swatah cha bungalow aani US madhe ghar gaadi gheun ajun chaan paise kamvat aahe. Aapan kitihi kamavle tari ambani thodi aahot😂
Shrimant manus shrimant gharat mulgi deto. Gareeb manus gareen gharat. Plus mulichi salary jaast asel tar tila tasach milel navra.
Driver chya mulala driver chich mulgi milte. Aani businessman chya mulala businessman chi mulgi.
मुलांपेक्षा मोठा च्यु प्राणी पृथ्वीवर नाही. ते नेहमी अश्या मुलींना प्रपोज करतात ज्या त्यांना १० जन्मातही झाटभर भाव देणार नाही. आणि तिकडून ढुंगणावर लाथ मिळाली कि मग मुलींच्या नावाने बोंबलत फिरतात. अरे फुकण्यांनो , त्या ऐश्वर्या राय सारख्या मुलींचा टॉयलेट पेपर घेण्याइतका देखील तुमचा पगार नाही, घर नाही स्वतःच, आणि जी मुलगी तयार असते तुमच्या सारख्या भिकारचोटांसोबत लग्न करायला, तिच्यात तुम्ही १० खोड्या काढतात टुचक्यांनो.
पूर्वी हे चांगलं होतं कि लग्न करणं सोपं आणि विवाह विच्छेद अवघड किंवा अशक्यच. आज लग्न हे परिवर्तन नाही, फक्त समारंभ आहे.
ताई तुमचं व्याख्यान योग्य पध्दतीचं आहे.पण विवाह करीता आताची तरूण मुला, मुलीच जबाबदार याला पालक जबाबदार नाहीत.
तुम्ही फक्त वेलसेटल माणसावरती च बोलत आहात, सर्व साधरण समाजावरती बोलत नाही, त्यामुळे तुमच प्रबोधन काय कामाच
Very very realistic 🙏
कुठल्या गोष्टीला महत्व द्यावे हे न कळल्याने गुंतागुंत वाढतेय अस वाटत .
मुलाखत विचार आवडले
8:17 wonderful question.
Such an intelligent person 😇
१ कृपया कैसे masculanity पुरुषो का हार्मफुल है इस र वीडियो बनाये
२. क्यों माँ बहन पर गली देने से पुरुष लड़के गुस्सैल हो जाते है उसी जगह एक लड़की उसके भाई या बाप को गली दे तो गुस्सैल नहीं होती
३.कमाना मेरा काम है ये लड़के जितना आसानी से मन लेते है क्या लड़किया मानती है की उनका कोई काम है(बिना बहस किये)
४.लड़किया जैसे कहतीं है खाना बनाना हमे क्यों सिखाया जाता है किया पुरुष या लड़के भी कह सकते है की हमे ही कामना क्यों सिखाया जाता है
५.आज लड़किया आशिक के वास्ते भाई बाप माँ को तक ख़त्म करने तक आ जाती है क्यों? प्यार में राखी वा भाई भी उसे दुश्मन लगता है प्यार का कटा लगता है
६.जब जेंडर इक्वलिटी है तो क्यों हमेहा बोजा उठाना , हैवी वर्क लड़को या पुरुषो को बोलै जाता है
७ लड़किया जितनी आसानी से अपनी जिम्मेदारियां नकार देती है क्या एक लड़का उतनी आसानी से इस समाज में नकार सकता है.
७. लड़की काम करने से का करे तो मॉडर्न और लड़का न कहे तो नामर्द ?८
८.क्यों कहते है सब पुरुष एक जैसे होते है या बाहर मुँह मरते है क्या पुरुष बाहर पुरुष के साथ सोता है , कोई न कोई स्त्री / लड़की ही होगी न तो फिर इंजाम पूरा पुरुष पर क्यों?
९. क्यों डोमेस्टिक वायलेंस की ९८% केसेस झूटी होती है फिर भी आज तक पुरुषो के लिए कोई कानून नहीं बना
१०.जब बहन / बेटी भाग जाये तो भाई या पिता को नामर्द क्यों खा जाता है? क्या पुरुष की इज्जत स्त्री की योनि में होती है
११. क्यों पीरियड्स के उन दिनों में पुरुषो पर गुस्सा उतरा जाता है क्या वो हमारी वजह से आये है
१२.Dowry लेना गलत है मन पर बड़ा पैकेज , कार, बंगला, सरकारी नौकरी ये रिवर्स दौर्य जैसे नहीं है?
१३क्यु पुरुषो में sucide रेट ज्यादा है
१४.क्यों पुरुष ही जंग में शहीद होते है जेंडर एक्वालित्य है तो महिला क्यों नहीं लड़ने जाती
१५.पुरुषो को ाडिक्टेड खा जाता है , क्या किसीने वो अडिक्ट क्यों होते ये जानने की कोशिश की है, टूट जाता है वो आदमी जो दिन भर म्हणत करता है और आस पास वाले लोग उसे नामर्द कहते है क्युकी उसकी बीवी ककिसी और से चक्कर है
१६ क्या रपे सिर्फ महिलाओ पर होते है पुरुष , लड़के . lgbtq इन पर नहीं हो सकते?
Boys want a beauty
Girls want a money
That's a reality of marriage market ...
Yes it's a market , sadly I understood it after failed Love marriage.
Marriage is a hokum. Concentrate on relationship and partnership without any judgement.
Asa kaahi naahiy mulanna pan changlya pagaar walya muli havya astat aani mulicha baap shrimant hava asto mhanje tyanna property aayti milavi.
Jya mulichi salary 14 lakh aahe tila ek 2 crore cha ghar asel bapane dilela tar 28 lakh kamavnaara 1 crore cha mulga milel. Pan jar mulgi 8 lakh kamavte yearly tar 8 tey 10 wale aani 4 lakh wale mulge yetat. So mulichya baapane tila kiti property dili yawar pan boys tharavtat. Ekultya ek mulinchya paathi majority boys astat kaaran sagli aai baapachi maalmatta mulilach milnaar aste.
@@Smileyyyyyy65679 mulinchya property var depend rahnarya mulanni bangdya ghalun ghyavya.
@@Smileyyyyyy65679 exactly true..lot of guys want girl with great career but no body called guys gold digger but if girls want the same thing she is gold digger
This is so true and very well explained todays situation
उशिरा लग्न करा, सेटल व्हायला वेळ घ्या, पैसा कमवा आधी, फ्लॅट घ्या, तो विकून चांगल्या लोकेशनला घ्या.
मग लग्न करा. तोपर्यंत चाळीशी येईल.
ते चालते... अशी परिस्थिती झालीये.
Right ahe 👍
Actually 110%%%
पुण्यात हा प्रकार फारच आहे माझी पुण्यातली मैत्रीण म्हणते इतल्या मुलींना मुलगा पण फार फार तर जवळच्या गल्लीतलाच लागतो
आजच्या मुलींना लग्न व कुटुंबसंस्था टिकविण्याची जबाबदारी घ्यायची नाही पण, "करियर"च्या नावाखाली ती टाळायची आहे, असे दिसते. अशा मुलींनी लग्न करून मुलांचे नुकसान तरी करू नये, एवढीच माफक अपेक्षा.
Mag mula konashi lagna karnaar?
मुलांपेक्षा मोठा च्यु प्राणी पृथ्वीवर नाही. ते नेहमी अश्या मुलींना प्रपोज करतात ज्या त्यांना १० जन्मातही झाटभर भाव देणार नाही. आणि तिकडून ढुंगणावर लाथ मिळाली कि मग मुलींच्या नावाने बोंबलत फिरतात. अरे फुकण्यांनो , त्या ऐश्वर्या राय सारख्या मुलींचा टॉयलेट पेपर घेण्याइतका देखील तुमचा पगार नाही, घर नाही स्वतःच, आणि जी मुलगी तयार असते तुमच्या सारख्या भिकारचोटांसोबत लग्न करायला, तिच्यात तुम्ही १० खोड्या काढतात टुचक्यांनो
मी तर मुला मुलींना सांगु इच्छिते कि मुलगा किंवा मुलगी किती कमावते किंवा त्याची किती धनसंपत्ती आहे हे लग्न नंतर मुळीच matter करत नाही तो किंवा ती एकमेकांशी कस जुळवून घेतात ते महत्त्वाचे असते .लग्न हे फक्त त्या मुलगा किंवा मुलीसोबत नसत तर त्यात कुटुंबाचा हि तेवढाच रुपात समावेश असतो आधी ते स्वीकारण्यासाठी तुम्ही तत्पर असायला हवे. अगदी property बघून किंवा रूप बघून केलेल लग्न हे लग्न नसतं तो व्यवहार असतो
Aani te ekmekkanshi kashi julawun ghenar he aadhich Kase olakhayache?
Agdi barobar aahe ❤
Marriage is a deal....
ही वपुंची कथा वाचली होती
आज त्याचा खरा अर्थ कळतोय,,,
संयम तडजोड जबाबदारी कर्तव्ये त्याचसोबत जपलेले आत्मभान या सगळ्याचा परिपाक आणि जाणीव म्हणजेच संसार अशी ढोबळ व्याख्या केली तर आज लग्न करताना या बाबी कोण कितपत विचारात घेतोय,,,,
हल्ली वधु आणि वर या दोन तलवारी झाल्या आहेत त्या एकाच म्यानात कोंबण्याचा प्रयत्न म्हणजे आजची लग्ने.
Khup chan vishay
Thanks mam i like your views about relationship
Change is beautiful experience it
मुलीच्या वडीलांची most favorite demand मुंबईत घर पाहीजे ...गावाकडे जमीन पाहीजे..
Gavakade sheti pahije ...karayala nko vikayla
छान माहिती दिली धन्यवाद
VERY BEST SUPURB ANALYSIS OF CURRENT SITUATIONS . THANKS
माझं लग्न खुप लहान वयात झालं फक्त चौदा वर्षाची होतेमी माझ्या मनात नवऱ्याबदल कोणत्याही अपेक्षा नव्हत्या मला काहीच कळतं नव्हतं की आपेक्षा म्हणजे काय
माझ्या आई वडीलांना फक्त त्यांच्या साठी जावाई चांगला पाहिजे होता पाहुणा मधे वाहवाह होण्यासाठी नावजुन घेण्यासाठी त्यावेळी माझ्या वयाचा कुणीच विचार केला नाही शाळा शिकता शिकता लग्न लाऊन दिलं माझ्या पेक्षा 20 वर्षाने मोठा आसलेल्या मुलाबरोबर आजुन परेतं आमच्या मधे दोघे बसुन गप्पा गोष्टी विनोद होत नाहीत मी शेजारी आजुबाजुला नातेवाईकामधे बघते तर दोघे नवराबायको एकमेकांना सगळ्या गोष्टी सांगत जवळ बसतात चर्चा करतात पण आमच्या मधे आसं नातं नाही मीत्र मैत्रिणी सारखं रोज रोज मी विचार करते माझ्या बरोबर माझ्या आई वडीलांनी स्वतः च्या स्वोथासाठी आसं का केलं मी माझ्या मनातल्या भावना कुणालाच सागु शकत नाही रोज वाटतं आज नाही तर उद्या माझा नवरा माझ्या जवळ बसून काही तरी गप्पा मारेल मला लहान पणाच्या काही आठवणी सागेल पण हे आजपर्यंत कधीच घडलं नाही म्हणून कधीही मुलीचं लग्न करण्या आधी पैसा पेक्षा मुलाचा सोभाव आणि वय हे नक्की बघा मस्त घर मोठं आहे गाडी जमीन आहे पण त्या घरात तुमची मुलगी एकटी पडली आहे तर त्या लग्नाचा काय उपयोग जर मनच जुळत नाहीत तर काय उपयोग नवऱ्याला ठेस लागली तर घरी आल्यानंतर बायकोला सागणारा मीत्राप्रमाणे नवरा आसावा जे मला आधी कळलं नाही ते आता कळतं पण आता काहीच उपयोग नाही आता माझ आयुष्य फक्त त्रास सहन करतचं जानार आहे
So thoughtful
एकंदरीत आता लग्न ही पद्धत राहिली नसून एक व्यवसाय झाला आहे. पूर्वी लग्न म्हणजे दोन घरांच पण मिलन व्हायचं, पण आता लग्ना आधी असे प्रश्न विचारले जातात, की वाटतं हे लग्न नसून busuness deal आहे.आई वडील कुठ राहणार, फ्लॅट कधी होणार, पॅकेज का कमी, आणि यातून पण सर्व आवडल आणि दुसरं स्थळ आल, तर पहील्याला काहीतरी कारण सांगून नाकारल्या जातं. मुलाचं पॅकेज बघणारे लोक मुलगी जॉब पण करण्यास पात्र आहे की नाही ते मात्र बघत नाहीत
Aani mulgi 9 years chi aani navra 30 years cha asaycha. Aani porgi 13 years madhe pregnant asaychi purvi. Tumhala toh purvicha kaal havay ka?
Hey bagha jya mulincha swatahcha package aahe tyach package baghtat. Aani jya 4 lakh kamavtat tyanna jari tyanchya kitihi apeksha aslya tari 5 lakh walech mulge milnaar. Apeksha theun kaahi hot naahi. Reality alag hoti hai.
मुलांपेक्षा मोठा च्यु प्राणी पृथ्वीवर नाही. ते नेहमी अश्या मुलींना प्रपोज करतात ज्या त्यांना १० जन्मातही झाटभर भाव देणार नाही. आणि तिकडून ढुंगणावर लाथ मिळाली कि मग मुलींच्या नावाने बोंबलत फिरतात. अरे फुकण्यांनो , त्या ऐश्वर्या राय सारख्या मुलींचा टॉयलेट पेपर घेण्याइतका देखील तुमचा पगार नाही, घर नाही स्वतःच, आणि जी मुलगी तयार असते तुमच्या सारख्या भिकारचोटांसोबत लग्न करायला, तिच्यात तुम्ही १० खोड्या काढतात टुचक्यांनो.
Jevapasun software industry Ali tymule high package che jobs ale Ani marriage mhanje keval package ha concept ala.
Ani je lok software field madhe nahit ty mula muliche lagna jamnys difficult zale ahe
मुळात वेतन यापेक्षा स्वभाव महत्वाचा आहे.
वेतन आणि स्वभाव यात सांगड घालू शकतो. आणि दिसणे हा तर पर्यायच नको . सौंदर्य हे नजरेत असते. कृष्ण ही सावळा आणि द्रौपदी ही सावळी बहिण. मात्र उभय सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत.
@@shubhampadhye7263 hahaha Aadarshvad!
@@udaybaviskar2422 मग काय? दिसायला गंधर्व वागायला राक्षस चालेल का?
अर्थात योग्य वेतन हवे पण माझा पति करोडपती चित्रपटातील सुप्रियासारखी अपेक्षा नको
@@shubhampadhye7263 Mala hey mhanaychey aahey ki ha adarsh vichar fakt tumhi aani tuurlak lok kartaat.. Kaam karnarya maajordya muli tar vegleych nikash gheuun firtaaat!!
@@udaybaviskar2422 मुलंही अशीच असतात.
ढीगभर हुंडा मागतात, आणि वर अप्सरेसारखी मुलगी हवी.
दोन्ही बाजू चूक आहेत.
Relatable 👍🏻.
Vastun varun hi judge kele jate.
मुलांनी आणि मुलींनी एकदा सुधा मूर्तीचे books or lectures लाईफ बद्दलचे बघितले पाहिजे
Great conversation.
Khup chan Garri tai.
Khup delay kela next episode launch krayla ashyane adhicha vishay visrto manus tyat hi series ahe ji nidan continue dyavi channel ne adhe mdhe vegle vegle video denyapeksha ha ek vishay adhi complete kra
great video
लग्न संस्था मोडीत निघाली
Khartar sagli persoal panchyat public hhote ahe yachahi Mrs kanikar yani ani apan sarvani vichar kela pahije.
A very good topic was discussed
Agdi barobar
एकमेकांना समजून घेण्यासाठी 3 ते 6 वेळा भेटल्यावर जी involvement होते आणि नंतर ते decline केलं तर त्रास होत नाही का? तोवर फॅमिली ही involve झाली नसेल तर अजून अवघड
Heart touching thoughts
मुले पितात ,मुली नो ड्रिंक लिहितात पण कित्येक वेळी ते खोटे असते
Ho mi pan notice kelay
माणूस म्हणून कसा हवाय आणि कसा आहे हे कळायला किती वेळ घ्यावा? साधारणतः असा स्वभाव कळायला लग्न नंतर अनेक वर्षे लागतात
30-40वर्ष सहज जातात पण अंदाज येत नाही
So true, kadhi kadhi tar kale paryantch to parat badalalela asato.
Study face reading. It realy works
लग्न गरजेचे असतेच का????हा प्रश्न सुचवत आहे की येणाऱ्या भविष्यात लग्न या व्यवस्थेला समाज जीवनात किती स्थान उरेल
समान नागरिक कायदा येणार असून त्यात लिव इन रिलेशन शिप ला मान्यता दिली आहे.
Barach vela mulakadchi khoti mahiti sangtat
Life is adjustment. Adjustment is not life जीवन जगण्यासाठी तडजोड केलीच पाहिजे जर करायची नसेल तर लग्न न करणे हाच उपाय मग रहा एकटे भुतासारखे . आपण साधी माणसं आहोत साधू संत नाही एकटे रहायला. किती ही वाद किंवा भांडणं झाली तरी ती मोठ्या मनाने enjoy करायला शिकलात कि घटस्फोट होण्याचं कारणच नाही. लहानपणापासूनच मुलामुलींना थोडी अध्यात्मिक वाचनाची आवड असेल, कोठेतरी श्रद्धा असेल तर सगळं काही सहज निभावून नेता येतं फक्त दोघांचीही ईच्छा शक्ती प्रबळ हवी. आपण स्वतः सर्वगुणसंपन्न आहोत का ? याचा विचार करून समोरच्या व्यक्तीकडून तशी अपेक्षा ठेवा. लग्नाकडे एक भारतीय संस्कृती चा चांगला संस्कार यादृष्टीने पाहायला शिकणं ( दोघांनी ) फार महत्त्वाचे आहे .
Bhoot 😂
Marriages are happening between Guy and Girl.... It's happening between Property and Beauty.....
Why one talk is split into 6 parts? I understand the business logic to gain more views per multiple videos instead of one, but the problem with this is that the user experience of watching multiple videos of 12-15 mins is not good. It is far better if the entire session or if the talk is only split into 2 parts of 40 mins each.
फार सुंदर रीतीने सांगितलं आहे. Video title need to change
आनंद हा मानण्यावर असतो तीनशे रुपयात ही सुखाने राहता येते आणि तीन लाख कमवले तरी दुःखी असतात
Gauri ma'am yanni ekdam chapkhal varnan kela ahe. Thank you madam for your useful thoughts. Maanus mhanun jaanun ghyayla phaar kami jananna icchha aste. Sarv natyanmadhye ek kordepana tathakathit (so-called) practicality , modernism, insensitive and ruthless corporate culture chya naavakhali aalela disto jo aaplyala ekmekanpaasun laamb neto. Social media yaat aankhi bhar ghaalat ahe.
अनुरूप मध्ये सॅलरी स्लीप दाखविल्याशिवाय नाव नोंदणी केली जात नाही... स्वभाव चांगला असला तरी...!
☺️
मुलगी vergin आहे का त्याच सर्टिफिकेट पण लावा
Lol true
@@AbhijeetGopalraoKandalkar aani tu kay bin nokrichi porgi karnaar aahes ka? Mulichi pan salary slip check kartat Anuroop madhe. Aani tula pahije asel tar virginity test doctor kade loka karun ghetat. Tu vichaar porinna😂
Nahitar kasa verify karnaar. Majhya cousin la chakk ek mulane khota fasavla. Ti lawyer aahe. Aamhi velich lagna thambavla. Mulichi pan salary slip checl kartat anuroop madhe. Mhanje mulanchu aani mulinchi fasavnook hou naye.
Aaj-kal Couples "LIFE-PARTNERS" nasatat tar fakta "STATUS-SYMBOL" asatat Couples-sathi ani Doghan-chya Parents-sathi pan 21st Century madhe India madhe.....🤷♂️🤷♂️😃
खरय
@@ankitapatki7519 Everyday Expectation & Demand of - "Celebrity-Elite-Class-Status n Lifestyle" from Males , Females both...🤷♂️
मध्यम वर्गीय आणि गावांमध्ये राहणाऱ्या मुलांनी लग्नाचा विचार सोडून द्यावा कारण गरीब मुलींना देखील श्रीमंत नवरा हवा असतो आणि श्रीमंत मुलींना देखील श्रीमंतच हवा असतो.. बाकी तुम्हीं निर्व्यसनी, कष्टाळू असाल त्याला काडीची किंमत नाही.. फक्त पैसा महत्वाचा
@@gauravkulkarni1912 Barobar aahe...
Aaj-kal 99% Females ani 99% Males chya "Maaganya ani Apeksha" ek-dusarya-kadun "CELEBRITY-sarakha -- Look, Status, Lavish-Lifestyle, TREATMENT" ROJ ya aahet --- Ani tyasathi "FAT-PACKAGE-INCOME 💰💵" chi pan Maagani ani Apeksha aahe --- tumacha kaam/ Profession/ Business konatehi asala tari.....🤷♂️🤷♂️😃
DINK(Double Income No Kids) ya lifestyle vishayi ek session kara pls
10 minitachya pahnyachya karykamat kay swbhav kalnar? n nidan vetshbhar tri sagle sweet sweetch dakhvtat..naate..
ताई तुम्ही म्हणता की मुलगा कसा आहे हे पहावे पण पाहण्याचा कार्यक्रम १ ते २ तास असतो २ तासात कसं ठरवणार शेवटी हा संसार आहे २ केले तरच शक्य आहे दोघांनी सुख दुःख सारे काही वाटून घ्यावे तरच संसार होतो आणि लग्न नंतर आईने फार लक्ष घालू नये
U can meet the person multiple times.
लग्नानंतर मुली सासू सासरे यांच्या बरोबर रहातच नाहीत. निदान मोठ्या शहरांमध्ये व परदेशात तरी असेच आहे.
मुलीची आईच सारखी लुडबुड करते. यामुळे च घटस्फोट प्रमाण वाढले आहे
कमीतकमी 8 ते 10 वेळा प्रत्यक्ष भेटून बोलायचं...मोबाईलवर किंवा व्हाट्सएपवर बोलायचं नाही.
मुलींचा पगार 10 वर्ष मिळाला की मुली आई मुलग्यासाठी घर घेतात 3:06 3:06 ।
Gauritai,your views are really good.
We have been trying our best to find a
suitable partner for our daughter but we don't get any good proposal from your
Marriage institute,Anoorup Vivah sanstha.nearly 6 years over.i feel every boy n girl should apply their own mind
for their own life.if they are calling
themselves highly educated then it is
very important to apply their knowledge for themselves.
Please include more options in annual income in your search . Right now last option is above 25 Lakhs. Please include above 50 Lakhs, above 80Lakhs and above 1 crore. If earning 1 crore searching list from 25 Lakhs is time consuming n unnecessary
हा विषय मोठा आहे चाळिशी उलटून गेल्या आहेत मुलींच्या पण हाता बाहेरील अपेक्षा काही कमी होत नाही व्यावहारिक आणि व्यावसायिक वागणं ह्यात काही फरक आहे की नाही?
मुलांपेक्षा मोठा च्यु प्राणी पृथ्वीवर नाही. ते नेहमी अश्या मुलींना प्रपोज करतात ज्या त्यांना १० जन्मातही झाटभर भाव देणार नाही. आणि तिकडून ढुंगणावर लाथ मिळाली कि मग मुलींच्या नावाने बोंबलत फिरतात. अरे फुकण्यांनो , त्या ऐश्वर्या राय सारख्या मुलींचा टॉयलेट पेपर घेण्याइतका देखील तुमचा पगार नाही, घर नाही स्वतःच, आणि जी मुलगी तयार असते तुमच्या सारख्या भिकारचोटांसोबत लग्न करायला, तिच्यात तुम्ही १० खोड्या काढतात टुचक्यांनो.
@@t33554 भाषा वाचून नक्कीच गल्लीत तुम्ही dashing personality असणार त्यामुळे तुमचा हात कोण पकडू शकणार नाही ह्यात तिळमात्र शंका नाही☺️
मॅडम
वाढत वयात होणारी कारणे खुप आहेत
मुलीकडील लोकांच्या मागण्या,
स्थिर नसणारा जॉब
आर्थिक बाजू कमकुवत आसणे
तुम्ही तर बद्दल upper middle class Ch बोलतंय
बरोबर बोललात राव यांचं सर्व वक्तव्य आणि वीश्लेषण उच्च मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाला समोर ठेऊन केलं आहे.खर्याखुर्या मध्यमवर्गीय मराठी
कुटुंबाला समोर ठेऊन केलं नाही.जे कुटुंब 1Rk मध्ये मुंबई सारख्या महागड्या शहरात राहाते.मुलाचे पॅकेज
२.५ ते ५.०० लाख आहे.त्या कुटुंबाबद्दल बाई कांहीच
बोलत न नाहीत.
That is true. But atleast upper middle class can relate.
मुलांपेक्षा मोठा च्यु प्राणी पृथ्वीवर नाही. ते नेहमी अश्या मुलींना प्रपोज करतात ज्या त्यांना १० जन्मातही झाटभर भाव देणार नाही. आणि तिकडून ढुंगणावर लाथ मिळाली कि मग मुलींच्या नावाने बोंबलत फिरतात. अरे फुकण्यांनो , त्या ऐश्वर्या राय सारख्या मुलींचा टॉयलेट पेपर घेण्याइतका देखील तुमचा पगार नाही, घर नाही स्वतःच, आणि जी मुलगी तयार असते तुमच्या सारख्या भिकारचोटांसोबत लग्न करायला, तिच्यात तुम्ही १० खोड्या काढतात टुचक्यांनो.
sagli episode lavkar taka.
Please discuss on patrika baghaylach havi ka?
"Love, Relationship ani Lifetime-Commitment, Loyalty" --- ya Goshti jar Konatyahi Couple la Pureshya ani Samadhan denarya nasatil --- tar baaki Paisa ani Material-Possessions etc,etc KITIHI Dile / Milale tari Kadhich Lifetime PURA Padat nahit , Samadhan det nahit.....😃🎯
Destroy marriage men should boycott marriage completely