मला असं वाटतं की मानसिक गरज दुसर्यावर अवलंबून असेल तर ते नातं कधीही पूर्णत्वाला जाऊ शकत नाही, आपण कोणत्याही प्रकारे दुसऱ्यावर अवलंबून असलो की दुःख येणारच , म्हणून मानसिक गरज पूर्ण करण्यासाठी लग्न करावं याच्या मी विरोधात आहे, मला वाटतं स्वतंत्र एकमेकांना पूर्ण स्वातंत्र्य दिले कोणतीही अपेक्षा न ठेवता तर नात पुर्णत्वाला जाऊ शकत, आणि जीवनसुद्धा आनंदात जाईल..
चांगलं वेल सेटल झाले शिवाय लग्न करुच नये नोकरी मिळाली तर फार चांगले नाही तर चांगलं बिझनेस चालू करायचं पण त्या त पण बिझनेस ल चांगलं ४/५वरष झालं वरच आणि चांगलं कमाई जमा झाली आणि कमाई चांगलं चालु झाला वरच लग्न करायला परवडत कारण अगोदरच महागाई खूप वाढलं आहे
छान. अत्यंत महत्त्वाचा विषय घेतला आहे. पालकांना आणि लग्न इच्छुक असलेल्या मुलांना उपयुक्त. लग्न झालेल्या जोडप्यांना देखील यातून बोध होईलच. खूप शुभेच्छा आणि धन्यवाद
सुंदर vlog होता. आत्ताच्या पिढीची मानसिकता अचूकपणे टिपून विषयातील खोली सहज रितीने समजावून सांगणे !! खरंच mind blowing simplicity and approach towards " modern marriages ".
Very imp topic,very well explained.yes,commitment is necessary in any relationship and it should be both sided. Probably, after marriage, there is a taken for granted attitude,which is not liked by young generation.
Asa kahi nahey. Jar lagn houn sudha naatyamadhe durava ala tar tya commitment chi value purna pane nighun jaata.. Lagn karun sagle khush rahtat ani sucessful hotat he myth ahe. Lagn na karne ani lagn karne he pratekachi choice ahe. Odhun taanun kontach naata tikat nahi mag te lagna adhi aso kiva lagna nantr.
बरेच लोकं commitments ला घाबरतात.. स्वतःवर पूर्ण विश्वास नसेल तर बरेच प्रश्न पडतात. लग्नाआधी (योग्य आणि गरजेच्या) गोष्टी पडताळून पहिल्या तर त्रास कमी होऊ शकतो पण शेवटी स्वभावाला औषध नाही आणि भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही पण चाळीशीत आणि पन्नाशीत मागे वळून बघताना वाटते की आपण उगाच फालतू गोष्टींचा विचार करत बसलो...आता पायाशी सर्व सुखं असताना त्याची मजा घेता येत नाही... मारसेडीज मध्ये बसून रडलो तरी पाठीवर हात ठेवणारा नवरा किंवा बायको नाही हे एकटं पडल्यावरच कळत..
Your opinions and analysis is absolutely correct......my observations is 90% youth are not mentally not prepared for marriages due to out of proportion expectations and multiple options confused their decision making. Wealthy ,Educated, Salaried Single Men is preference for todays Girl but once they step forward to choose each other they starts underestimating the value of each other. Highly Educated, Beautiful, Earning & self dependent Girls are preference to majority Boys but they reject for inferiority complex....... Today people and society and families are materialistic nothing wrong but they loose valuable time and become overage for marriage.......
Madam real fact ch ahe. Agadi barobar ahe. Pan Married Life madhe mulani ani muline compramise karane essential ahe. Mhanajech tyanchyamadhe prem rahil. Ekmakanna tyanchya Gun ani Doshan sakat swikarale pahije.
लग्न हि परंपरा काळानुसार बदलली किंवा बंद केली पाहिजे... कारण लग्नामुळे स्त्रि आणि पुरुष ह्या दोघांना अनेक बंधने येवून त्याने व्यक्तीगत स्वातंत्र्य स़ंपुष्टात येते...
तुमचं लग्न झाले असेल तर फारकती द्या आणि स्वतःच मुला मुलीच लग्न करु नका आणि झाले नसेल तर करुच नका आणि समाजात लग्न का करु नये ह्या बद्दल सेमिनार आयोजित करत जा
@@vinodkhole6633प्रामाणिक पणाने, स्वताला एक प्रश्न विचारा, तुम्ही केलेल्या लग्नामुळे तुमचं जीवन खूप सुखी, आनंदमय झाले आहे का?? केवळ क्षणभर शारीरिक सुखासाठी समाज्याने लादलेल्या परंपरा योग्यच आहे असे समजून स्वताला किती दिवस फसविणार आहात..हुंडा, सतीप्रथा ह्या सुध्दा पंरपरा आहेत, त्याला तुमची मान्यता आहे का? शांतपणे विचार करूनच reply करा
Madam, very good comments on Marriage, it's a guide line for new generation,and new generation should think seriously about live in relationship, because I think,as Madam said there is no commitment in live in relationship,and definitely that's not Our Indian culture
या video बद्दल माझी मते 1 -लग्न म्हणजे हवाहवासा वाटणारा पिंजरा होय. 2 - ज्यांचा iq ordinary level चा असतो ते लग्न करतातच. 3 - जे प्रेमविवाह होतात, त्यातील 70% पुढे मोडीत निघतात, घटस्पोट होतात - फक्त 30 % प्रेमविवाह पुढे मर्यादित यशस्वी होतात. 4 - सोनोग्राफी - गर्भलिंगनिदान मुळे मुलींची गेल्या 20 वर्षात इतक्या हत्या झाल्या ,त्यामुळे gender ratio असमतोल निर्माण झाला, प्रत्येक मोठ्या गावात किमान 30 मुले अशी असतात त्यांना लग्नासाठी स्थळच मिळत नाहीत. कारण मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा आणि कमी संख्या. काही मुले दीर्घकाळ स्थळ न मिळाल्याने हुंडा न घेता लग्न करायला तयार होतात. 5 - The relationship between husband & wife should be one of closest friends. -- Dr. B R ambedkar
Arranged marriages fakt yasathi tikun rahtat because kharch khup zalela asto lagnat ani aai vadilankhatir tikvun thevtat. But tyachyat real prem kiti ast he tar gleeden app varunach disun yetay....lakho arrange-married ladies and gents ajibat satisfied nahiye but divorce pan gheu shakat nahi
@@a8894tina arrange marriage divorce praman jasst aahe... Love marriage madhe, tikvun thevtat, karan most of the time tey parents virodh karun kelela asta, lagna... Aata tass kahihi rahilach nahi aahe, love marriage aso va arrange marriage divorce hotat ch... Generation to generation farak aahe..
Thanks for this video mam. I think test drive ghetanna just apan test drive nasto ghet tar apli pn test drive ghetli jaat aste.. ani driving thik nahi zali tar kahi life-long scars hotat.. so we need to be careful..!
Believe in public gets generated through their understanding and pl breaking cast barrier and searching their partner through their understanding and adjusting through up down situation of life will decide are they perfect?
Relationship & Marriage is When You Find "Compatible-Matching-Understanding-LIFE-PARTNER ( Mentally, "Physically", Financially ) "INSTINCTIVELY".....✅👍 Otherwise it is just A Show-off of "ADJUSTMENT-CONTRACT Everyday with Your STATUS-SYMBOL-PARTNER till Attraction Lasts.....🤷♂️🙄😃
खरे बोललात. आज कदाचित भौतिकवादाला आलेले महत्व, कमी झालेला फ्रस्ट्रेशन टॉलरंस, अपेक्षांचं मागण्यांमध्ये झालेलं रूपांतर अशा खूप बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत.
Kindly click on "view channel". There is the playlist given, where you will get all the videos sequentially. And if you wish to contact me for counselling, fill out the google form at -- forms.gle/z5wxvGom1N8pZSZA8
Very good advice and clear understanding about whether to marry or not? Perfect statements,reality and today's generation thinking is well expressed by you. It is a good guideline to youngsters for taking a decision of marruage
आजकालच्या बदलत्या समाज रचनेनुसार लग्न या अत्यंत महत्वाच्या मुद्यावर अत्यंत समर्पक व निर्भिड मत मांडले. लग्न व्यवस्था फारच क्लिष्ट झाली आहे. दोन्ही बाजूने मन शांत ठेऊनच निर्णय घेणे उचित ठरेल .
पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते की आज अरेंज मॅरेज मध्ये मुलामुलींची लग्ने कमी आणि विक्री जास्त होते, इतकं अवास्तव महत्त्व भौतिक सुख सोयीना आलेलं आहे. बहुतेक सर्वच मुली म्हणतात "मला well settled मुलगाच हवा", त्यात त्या व्यक्तीला किंमत शून्य असते. मुलगा पैसा किती कमावतो यावर त्याची लायकी ठरवली जाते. आणि सर्वात वाईट म्हणजे तुलना. आमच्या मुलीला इतक्या लाखांचे पॅकेज आहे, आम्हाला त्यापेक्षा जास्त पॅकेज वालाच पाहिजे हाही एक प्रॉब्लेम झालाय. थोडक्यात सांगायचे तर "career is a trap, and educated one's are the victims."
अगर स्त्री पुरुष सामान है तो तो फिर क्यों सहानुभूति चाहिए समाज से हमको इतना इतना दर्द होता है ये और वो ? क्या उनको पीरियड्स पुरुषो की वजह से आते है ? अगर लड़का किसी लड़की को मदद न करे / न बचाया तो कहते है चुडिया पहनी है क्या पर को लड़का मुश्किल में हो और लड़किया सामने से निकल जाती है तो क्या वो मदद नहीं कर सकती ? तब कहा जाती है समानता rws लड़के को क्यों माँ बहन से गली देने पर गुस्सा आना चाहिए लड़की को बाप भाई पर गली दे तो उनको क्यों नहीं आता अगर घर का काम सिर्फ लड़की का काम नहीं है तो कामना भी सिर्फ पुरुष का काम नहीं है , लड़किया अय्याशी करने बहार जाती है, दोस्त की रूम पर जाती है तो कूल लगता है , माँ बाप घर पे न हो तो BF को घर बोलना ये सब cool लगता है ,जब पकड़ी जाती है तो भाई और बाप को क्यों बुलाते हो फिर ?
ज्या मुलांना अगोदर टेस्ट करून बघाव वाटतं आशा मुलांनी लग्नाचा विचार न करता त्यानी आपल्या देशासाठी सीमेवर जाऊन तंबु ठोकून देशाच रक्षण करावं लवकर विचार करा नाहीतर वेळ निघून जाईल
Muli farsha kutlyach babtit adjust karit nahit mulanchya tul ne ne tya mule doghanche pan age aaj lagnache vadle le diste ahe ani hya mulinchya nako tya apekshe mule ek vel ashi yete ki tyana konich accept karit nahi age zalyamule
To contact, kindly click the link below and fill the form and submit.
forms.gle/eWiBJBn4ZJB5JxyW9
मला असं वाटतं की मानसिक गरज दुसर्यावर अवलंबून असेल तर ते नातं कधीही पूर्णत्वाला जाऊ शकत नाही, आपण कोणत्याही प्रकारे दुसऱ्यावर अवलंबून असलो की दुःख येणारच , म्हणून मानसिक गरज पूर्ण करण्यासाठी लग्न करावं याच्या मी विरोधात आहे, मला वाटतं स्वतंत्र एकमेकांना पूर्ण स्वातंत्र्य दिले कोणतीही अपेक्षा न ठेवता तर नात पुर्णत्वाला जाऊ शकत, आणि जीवनसुद्धा आनंदात जाईल..
Well said bro👍
Well said bro very nice
Absolutely correct 💯
सुरु होत असलेले भाग दोन्हीही पिढींसाठी उपयुक्त.वास्तवतेला धरुन.अत्यंत समर्पक भाषेत विश्लेषण केलय.पुढील भाग ऐकण्यास उत्सुक
चांगलं वेल सेटल झाले शिवाय लग्न करुच नये नोकरी मिळाली तर फार चांगले नाही तर चांगलं बिझनेस चालू करायचं पण त्या त पण बिझनेस ल चांगलं ४/५वरष झालं वरच आणि चांगलं कमाई जमा झाली आणि कमाई चांगलं चालु झाला वरच लग्न करायला परवडत कारण अगोदरच महागाई खूप वाढलं आहे
True......
छान. अत्यंत महत्त्वाचा विषय घेतला आहे. पालकांना आणि लग्न इच्छुक असलेल्या मुलांना उपयुक्त. लग्न झालेल्या जोडप्यांना देखील यातून बोध होईलच. खूप शुभेच्छा आणि धन्यवाद
अतिशय जिव्हाळ्याचा विषय घेऊन छान समजावून सांगितले आहे, सादरीकरण खूपच सुंदर.
अगदी सध्या अशीच परिस्थिती दिसते आहे आताच्या पिढीला उपयुक्त
छान सांगितलं सध्ध्याचा ज्वलंत विषय आहे...
So broad minded thoughts , people have to actually think from all angles.
सुंदर vlog होता. आत्ताच्या पिढीची मानसिकता अचूकपणे टिपून विषयातील खोली सहज रितीने समजावून सांगणे !! खरंच mind blowing simplicity and approach towards " modern marriages ".
Very imp topic,very well explained.yes,commitment is necessary in any relationship and it should be both sided.
Probably, after marriage, there is a taken for granted attitude,which is not liked by young generation.
मुलगा लग्नाला तयार असतो पणं बरेच वेळा आर्थिक अडचणी असतात मग पोरगी कोण देणार हा विषय असतो. म्हणून नैऱ्याष्येत असतो
खूप उत्तम पद्धतीने विषय mandala आहे , नवीन पिढीने देखील ऐकावा असा हा विषय आहे rather त्यांच्यासाठी आणि त्यांचा पालकांच्या अगदी जवळच विषय
Asa kahi nahey. Jar lagn houn sudha naatyamadhe durava ala tar tya commitment chi value purna pane nighun jaata.. Lagn karun sagle khush rahtat ani sucessful hotat he myth ahe. Lagn na karne ani lagn karne he pratekachi choice ahe. Odhun taanun kontach naata tikat nahi mag te lagna adhi aso kiva lagna nantr.
बरेच लोकं commitments ला घाबरतात.. स्वतःवर पूर्ण विश्वास नसेल तर बरेच प्रश्न पडतात. लग्नाआधी (योग्य आणि गरजेच्या) गोष्टी पडताळून पहिल्या तर त्रास कमी होऊ शकतो पण शेवटी स्वभावाला औषध नाही आणि भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही पण चाळीशीत आणि पन्नाशीत मागे वळून बघताना वाटते की आपण उगाच फालतू गोष्टींचा विचार करत बसलो...आता पायाशी सर्व सुखं असताना त्याची मजा घेता येत नाही... मारसेडीज मध्ये बसून रडलो तरी पाठीवर हात ठेवणारा नवरा किंवा बायको नाही हे एकटं पडल्यावरच कळत..
Perfect👍
@Krutika Hiray 💯
Kharach.... ह्या लग्नामुळे ना फुकटची बंधनं येतात...
Muli gold diggers zalya aahet.... Tyana tyanch vay nighun chally he kalat sudha nahi yamadhe
Your opinions and analysis is absolutely correct......my observations is 90% youth are not mentally not prepared for marriages due to out of proportion expectations and multiple options confused their decision making.
Wealthy ,Educated, Salaried Single Men is preference for todays Girl but once they step forward to choose each other they starts underestimating the value of each other.
Highly Educated, Beautiful, Earning & self dependent Girls are preference to majority Boys but they reject for inferiority complex.......
Today people and society and families are materialistic nothing wrong but they loose valuable time and become overage for marriage.......
Madam real fact ch ahe. Agadi barobar ahe. Pan Married Life madhe mulani ani muline compramise karane essential ahe. Mhanajech tyanchyamadhe prem rahil. Ekmakanna tyanchya Gun ani Doshan sakat swikarale pahije.
Live in Relationship; म्हणजे आधी मजा करा, मग पटल तरच लग्न करा .
उपयुक्त माहीती दीलीत 👍👍संध्याकाळीही परीस्थीती खुप कठीण होत चालली आहे .
Good Quality & Logical comments...... 👍 Appreciated & agreed 💯
मार्मिक विवेचन! सांगण्याची पद्धत खूपच छान!
लग्न हि परंपरा काळानुसार बदलली किंवा बंद केली पाहिजे... कारण लग्नामुळे स्त्रि आणि पुरुष ह्या दोघांना अनेक बंधने येवून त्याने व्यक्तीगत स्वातंत्र्य स़ंपुष्टात येते...
तुमचं लग्न झाले असेल तर फारकती द्या आणि स्वतःच मुला मुलीच लग्न करु नका आणि झाले नसेल तर करुच नका आणि समाजात लग्न का करु नये ह्या बद्दल सेमिनार आयोजित करत जा
@@vinodkhole6633 समाजशास्त्र सांगते लग्न करा ही एक सामाजिक बांधीलकी आहे
जिवनात काही ध्येय असेल तर लग्न करू नका आपले ध्येय पुर्ण करा( आचार्य प्रमोद)
@@vinodkhole6633प्रामाणिक पणाने, स्वताला एक प्रश्न विचारा, तुम्ही केलेल्या लग्नामुळे तुमचं जीवन खूप सुखी, आनंदमय झाले आहे का?? केवळ क्षणभर शारीरिक सुखासाठी समाज्याने लादलेल्या परंपरा योग्यच आहे असे समजून स्वताला किती दिवस फसविणार आहात..हुंडा, सतीप्रथा ह्या सुध्दा पंरपरा आहेत, त्याला तुमची मान्यता आहे का? शांतपणे विचार करूनच reply करा
पावशेर दुधासाठी मैस विकत घेणे..... मनझे लग्न करणे....
Lagna nahi karayla payje
Madam, very good comments on Marriage, it's a guide line for new generation,and new generation should think seriously about live in relationship, because I think,as Madam said there is no commitment in live in relationship,and definitely that's not Our Indian culture
So what
Title पाहूनच चॅनल सबस्क्राईब केले😊.... एकदम छान माहिती दिलीत
नेहमी active राहून विडिओ अपलोड करत जा. तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे. अतिशय सुंदर वास्तव परिस्थिती सांगितली
तुम्ही तुमचे विचार एकदम क्लिअर स्पष्ट मांडले मी त्या सहमत आहे
सर्वच नात्यांना व त्यातील भावनांना व त्या अनुरूप विचारांना जबाबदारीचा रंग असतो !? 👁️🧠👁️
I'm 34 year old Women still confuse should I marry or not ???
Good subject selected 👍. Well explained .
Nice topic for today's situations 🙏
Very general info. Need to get into detailing.
Khup jwalant prashna aahe chan sangitley ......
Madam, thank you, for explanation, you explained so much👍👍mature advice
Well explained, useful information👌 👏👍😘
Khup chan information dili tumhi mam🤗❤️👌
खूप छान विषय घेतला आहे .
Very Well explained from both the sides.
वेगळा पण महत्वाचा विषय 👍
खूपच सुंदर बोलता तुम्ही ❤️🙏🙏
Nice presentation.
Very true massage
शेवटी काय स्वतःचे निर्णय ,स्वतःच घ्या एव्हढेच सांगितले.....
फक्त गोल गोल फिरुन😂😂
या video बद्दल माझी मते
1 -लग्न म्हणजे हवाहवासा वाटणारा पिंजरा होय.
2 - ज्यांचा iq ordinary level चा असतो ते लग्न करतातच.
3 - जे प्रेमविवाह होतात, त्यातील 70% पुढे मोडीत निघतात, घटस्पोट होतात - फक्त 30 % प्रेमविवाह पुढे मर्यादित यशस्वी होतात.
4 - सोनोग्राफी - गर्भलिंगनिदान मुळे मुलींची गेल्या 20 वर्षात इतक्या हत्या झाल्या ,त्यामुळे gender ratio असमतोल निर्माण झाला, प्रत्येक मोठ्या गावात किमान 30 मुले अशी असतात त्यांना लग्नासाठी स्थळच मिळत नाहीत. कारण मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा आणि कमी संख्या.
काही मुले दीर्घकाळ स्थळ न मिळाल्याने हुंडा न घेता लग्न करायला तयार होतात.
5 - The relationship between husband & wife should be one of closest friends.
-- Dr. B R ambedkar
Arranged marriages fakt yasathi tikun rahtat because kharch khup zalela asto lagnat ani aai vadilankhatir tikvun thevtat. But tyachyat real prem kiti ast he tar gleeden app varunach disun yetay....lakho arrange-married ladies and gents ajibat satisfied nahiye but divorce pan gheu shakat nahi
@@a8894tina arrange marriage divorce praman jasst aahe...
Love marriage madhe, tikvun thevtat, karan most of the time tey parents virodh karun kelela asta, lagna...
Aata tass kahihi rahilach nahi aahe, love marriage aso va arrange marriage divorce hotat ch...
Generation to generation farak aahe..
Thanks for this video mam. I think test drive ghetanna just apan test drive nasto ghet tar apli pn test drive ghetli jaat aste.. ani driving thik nahi zali tar kahi life-long scars hotat.. so we need to be careful..!
खूप मस्त explain केलंय👌❤️
Please make the hindi version of it soon Ma'am 😅 I so want to share it ❤️
Believe in public gets generated through their understanding and pl breaking cast barrier and searching their partner through their understanding and adjusting through up down situation of life will decide are they perfect?
खूप छान मार्गदर्शन दिले ताई धन्यवाद
Relationship & Marriage is When You Find "Compatible-Matching-Understanding-LIFE-PARTNER ( Mentally, "Physically", Financially ) "INSTINCTIVELY".....✅👍
Otherwise it is just A Show-off of "ADJUSTMENT-CONTRACT Everyday with Your STATUS-SYMBOL-PARTNER till Attraction Lasts.....🤷♂️🙄😃
Very Nice Information
गेले ते दिवस. संसार करण्यास जी प्रगल्भता लागते ती आजच्या स्त्री पुरुषात नाही.
खरे बोललात. आज कदाचित भौतिकवादाला आलेले महत्व, कमी झालेला फ्रस्ट्रेशन टॉलरंस, अपेक्षांचं मागण्यांमध्ये झालेलं रूपांतर अशा खूप बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत.
Aaj sangalyakade paise aale.Sangal milatay without marriage
Good interpretation!
पावशेर दुधासाठी म्हैस विकत घेणे = लग्न
छान पद्धतीने सांगितले
मॅडम तुमचा एक एक शब्द किती स्पष्ट आणि परफेक्ट आहे.
माझं वय 25 आहे.
सर्व मला हे खरं वाटते.आणि मला पण सर्व प्रश्न सोडवायला लागतात.
Hii
तुमचा व्हाट्सअप नंबर
Next video uploaded or not?How to find out solution in this respect?am also going through same issue.please guide/ solve it.🙏
Kindly click on "view channel". There is the playlist given, where you will get all the videos sequentially.
And if you wish to contact me for counselling, fill out the google form at -- forms.gle/z5wxvGom1N8pZSZA8
For me no one should marry, I haven't married in my life in 28 now
I am into spirituality and will never marry.
You r right
पावशेर दुधासाठी मैस विकत घेणे..... मनझे लग्न करणे....
सुंदर व वास्तव माहिती आहे
सुंदर विश्लेषण पण बहुतांश लोक काय विचार करतात हे सुद्धा सांगायला. हवे होते
वाह छानच. Realities reflected !!
छान विश्लेषण
Madam maze khi questions
1. Tumcha lagn zalay ka..ani tumcha experience zala asel tr
2. Car la feeling naste..pn person ch drive ghetli tr tyala feeling aste.. longtime
Nice clip
ज़बरदस्त देसी शादी || आचार्य प्रशांत, वेदांत महोत्सव (2022) vidio bagha
अप्रतिम मार्गदर्शन केले तुम्ही
Khup sundar video madam.
Very good advice and clear understanding about whether to marry or not? Perfect statements,reality and today's generation thinking is well expressed by you. It is a good guideline to youngsters for taking a decision of marruage
Khup sundar ma'am ♥️😍🤗
Realistic situation
आमचे मित्र मुंबईला आहे इंजिनीयर आहे 43 वर्ष होऊन गेली लग्न केलं नाही आणि करणार नाही लव्ह सुद्धा नाही
सुखी जीवन
Ek no
Co living with long term commitment gives you fully happy , secured and satisfied married life ... Jyada serious is not reqd... 👍❤️
Thank you madam Namskar🙏🙏👌👌👌👌
आजकालच्या बदलत्या समाज रचनेनुसार लग्न या अत्यंत महत्वाच्या मुद्यावर अत्यंत समर्पक व निर्भिड मत मांडले. लग्न व्यवस्था फारच क्लिष्ट झाली आहे. दोन्ही बाजूने मन शांत ठेऊनच निर्णय घेणे उचित ठरेल .
झुलणारा पेंडुलम.... अगदी खरंय 😊
Kinds asked ,many places " WHY U GAVE BIRTH ?" DO U KNOW IT ?
So perfect
तरुण पण आहे तोपर्यंत ठिक आहे मजेचे दिवस ही संपतात (प्रथम करावा विचार पुढचा)
Pratyek veli bainech ka sahan karava adjust karava?
Ase kahi Nahi nowadays it’s the opposite
you are in your life so you can't see the world...I have experienced it very well ...
Hi Sneha tai ne jo question vicharla to 💯 % correct ahe
खुप छान. कौतुक.
अगदी बरोबर,👍👍
मी तर नाही करणार लग्न...!
"Excellent Excellent Excellent"
Actually I am relating ur Topics with Myself, and they fitting it best on Me. Thank You Mam.
एकदम छान विश्लेषण केल
पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते की आज अरेंज मॅरेज मध्ये मुलामुलींची लग्ने कमी आणि विक्री जास्त होते, इतकं अवास्तव महत्त्व भौतिक सुख सोयीना आलेलं आहे.
बहुतेक सर्वच मुली म्हणतात "मला well settled मुलगाच हवा", त्यात त्या व्यक्तीला किंमत शून्य असते.
मुलगा पैसा किती कमावतो यावर त्याची लायकी ठरवली जाते.
आणि सर्वात वाईट म्हणजे तुलना.
आमच्या मुलीला इतक्या लाखांचे पॅकेज आहे, आम्हाला त्यापेक्षा जास्त पॅकेज वालाच पाहिजे हाही एक प्रॉब्लेम झालाय.
थोडक्यात सांगायचे तर "career is a trap, and educated one's are the victims."
आहो न कमवण्याऱ्या पोरी सुद्धा नाही म्हणतात... आता काय बोलायचं... स्वतःची लायकी नाही दीडकी कमवायची आणि नुसता attitude
पावशेर दुधासाठी मैस विकत घेणे..... मनझे लग्न करणे....
Vivah sansthet padarpan karnyasathi aadhi swayamvar vishwas hava,samaj ,aaivadil Mitra ,maytrini ,yancha upyog nahi ,tumha doghana Kay karayche te tharwa ,duniya tumchya pathi chalat yete , swanubhav,.sansthechya kubdya kiti divas ghenar ,vivahachi dheya aani uddhisth thrwa ,aani tyala chiktun Raha ,satat dheya, uddhistha badlu naka ,mag lagna tutel .
nice one .I would like to discuss, when possible SEEN incidences with u . U will also get confused .Do comment
खुप छान 👍👍
पावशेर दुधासाठी मैस विकत घेणे..... मनझे लग्न करणे....
Nice explanation tai👌
अगर स्त्री पुरुष सामान है तो तो फिर क्यों सहानुभूति चाहिए समाज से हमको इतना इतना दर्द होता है ये और वो ? क्या उनको पीरियड्स पुरुषो की वजह से आते है ?
अगर लड़का किसी लड़की को मदद न करे / न बचाया तो कहते है चुडिया पहनी है क्या पर को लड़का मुश्किल में हो और लड़किया सामने से निकल जाती है तो क्या वो मदद नहीं कर सकती ? तब कहा जाती है समानता rws
लड़के को क्यों माँ बहन से गली देने पर गुस्सा आना चाहिए लड़की को बाप भाई पर गली दे तो उनको क्यों नहीं आता
अगर घर का काम सिर्फ लड़की का काम नहीं है तो कामना भी सिर्फ पुरुष का काम नहीं है , लड़किया अय्याशी करने बहार जाती है, दोस्त की रूम पर जाती है तो कूल लगता है , माँ बाप घर पे न हो तो BF को घर बोलना ये सब cool लगता है ,जब पकड़ी जाती है तो भाई और बाप को क्यों बुलाते हो फिर ?
लग्न म्हणजे काय असते ? Love marriage ki arrange marriage लग्न.
पावशेर दुधासाठी मैस विकत घेणे..... मनझे लग्न करणे....
ज्या मुलांना अगोदर टेस्ट करून बघाव वाटतं आशा मुलांनी लग्नाचा विचार न करता त्यानी आपल्या देशासाठी सीमेवर जाऊन तंबु ठोकून देशाच रक्षण करावं लवकर विचार करा नाहीतर वेळ निघून जाईल
मुलीचं मिळत नाही यावर काय उपाय
I am thinking about this point not due to situation due to rejection m thinking for taking decision is marriage so important pl reply
To understand better, you may talk to someone.
Many times we get stuck in thinking.
Muli farsha kutlyach babtit adjust karit nahit mulanchya tul ne ne tya mule doghanche pan age aaj lagnache vadle le diste ahe ani hya mulinchya nako tya apekshe mule ek vel ashi yete ki tyana konich accept karit nahi age zalyamule
खुप छान
Khup chan ❤
Khup chhan 🙏🙏🙏
लग्न व्यवस्था हा पाया होता आणि तो ढासळला तर 3 पिढ्यांत आपण बरबाद होऊन जाऊ
जबरदस्ती लग्न करून आत्महत्या केल्या पेक्षा लग्न न केलेलं बर
Nice 👍