मुलं पालकांचा वापर करून घेतात? | Gauri Kanitkar | EP 4/6 |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 482

  • @rakeshgawali5761
    @rakeshgawali5761 2 года назад +100

    अतिशयोक्ती करणार नाही, परंतु खूप महत्वाचे विषय तुम्ही मॅडमना आमंत्रित करून चर्चा करतायत . ह्यातून सर्वाना उत्तम मार्गदर्शन होत आहे. धन्यवाद!!👍

    • @akshayphadatare1248
      @akshayphadatare1248 2 года назад +1

      True bhai 😍👍🏻😀

    • @shailakasar9821
      @shailakasar9821 2 года назад

      @@akshayphadatare1248 लग्नाबद्दल चे विचारसरणी खूपच छान ही चर्चा मला खूपच आवडल

  • @Noname-od7nl
    @Noname-od7nl 2 года назад +10

    गौरी मॅडम काय छान मराठी बोलतात...एकदम ऐकतच राहावंसं वाटत...असं मराठी आजकाल ऐकायला नाही मिळत
    किती सखोल संशोधन आहे त्यांचं..अप्रतिम

  • @PinakinOdhekar
    @PinakinOdhekar 2 года назад +10

    मुलाखत कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही शृंखला! विनायक पाचलगांनी आपल्या पुरचुंडीतून चांगले प्रश्न विचारले आहेत आणि डॉ. गौरी कानेटकरांनी सुंदर उत्तरे दिली आहेत. कमाल! संपूर्ण टीमला शुभेच्छा!

  • @giridharkolkar9075
    @giridharkolkar9075 Год назад +3

    आपण आजच्या तरूण पिढीला योग्य मार्गदर्शन करत आहांत त्याबद्दल धन्यवाद. खरं तर आतांच्या मुलींना कुटुंब व संसार याबाबत कांहीही माहिती नाही.त्याबाबत आई वडिलांनी आपल्या मुलीला लग्नापूर्वी माहिती दिली पाहिजे. नवरा तापट डोक्याचा असेल,तर बायको शांत डोक्याची असेल तर कुटुंब व संसार सुस्थितीत चालतो.समंजसपणा महत्वाचा आहे.माझं प्रामाणिक मत आहे कि जुनी एकत्र कुटुंब पध्दती चांगली होती.त्यामुळे घरातील कोणत्याही कार्यक्रमाला,प्रसंगाला दुसऱ्यावर अवलंबून रहायची‌ गरज नव्हती.घरांमथ्ये आजीआजोबा, काका काकी,आत्या इ.चे प्रेम व माया मुलांना मिळत होती.आतांच्या मुलींना नवरा व स्वतःच्या मुलांव्यतिरिक्त कोणीही नकोत.नवऱ्याचे आईवडील नकोत,मात्र आपले आई वडील पाहिजेत.ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे.मी एकत्र कुटुंबातूनच लहानाचा मोठा झालो.त्यावेळी काकीला मुलं किती व माझ्या आईची मुलं किती हे वाड्यातील लोकांना माहित नसायचं.माझी दोन मुलं पुण्याला टाटामध्ये म्याक्यानिकल इंजिनिअर आहेत.सुनाही चांगल्या कंपनीत चांगल्या पदावर नोकरी करतात. आमचे दोन नातू व एक नात गांवी म्हणजेच कोंकणामध्ये सुट्टीत व सणाला येतात त्यामुळे आमचाही आनंदात वेळ जातो.आम्हीही त्याच्या अडचणीच्या‌वेळी आमच्या नातवंडाना सांभाळायला आनंदाने पुण्याला जातो.आमची मुलं आम्हाला कांहीही कमी पडू देत नाहीत.

  • @poonamadhav307
    @poonamadhav307 2 года назад +27

    आपण सगळ्यांनी खालील पैकी एकतरी गोष्टी पाहिलेली आहे/ पाहत आहोत आणि खूप लोकांनी स्वतः च्या घरात पहिल्या असतील काहींनी स्वतः अनुभवल्या असतील वर्षानुवर्ष.
    १. दारुडा/व्यसनी नवरा
    २. नसलेले आर्थिक स्वातंत्र्य
    ३. हुंड्या साठी मानसिक +शारीरिक छळ
    ४. हुंडाबळी
    ४. घरातले किंवा स्वतःचे निर्णय घ्यायचे बायकांना स्वातंत्र्य नाही. स्वतःच मत मांडायचा अधिकार नाही.
    ५. कमी वयातील लग्न
    ६. साडीच नेसली पाहिजे - (पुरुषांनि धोतरच घातलं पाहिजे असा अट्टाहास कुठंही दिसत नाही)
    ... इत्यादी इत्यादी
    मागच्या पिढीची लग्नं /नाते टिकली ती स्वतः दुःखी राहून, PERIOD

    • @happysunday4262
      @happysunday4262 2 года назад +1

      १ कृपया कैसे masculanity पुरुषो का हार्मफुल है इस र वीडियो बनाये
      २. क्यों माँ बहन पर गली देने से पुरुष लड़के गुस्सैल हो जाते है उसी जगह एक लड़की उसके भाई या बाप को गली दे तो गुस्सैल नहीं होती
      ३.कमाना मेरा काम है ये लड़के जितना आसानी से मन लेते है क्या लड़किया मानती है की उनका कोई काम है(बिना बहस किये)
      ४.लड़किया जैसे कहतीं है खाना बनाना हमे क्यों सिखाया जाता है किया पुरुष या लड़के भी कह सकते है की हमे ही कामना क्यों सिखाया जाता है
      ५.आज लड़किया आशिक के वास्ते भाई बाप माँ को तक ख़त्म करने तक आ जाती है क्यों? प्यार में राखी वा भाई भी उसे दुश्मन लगता है प्यार का कटा लगता है
      ६.जब जेंडर इक्वलिटी है तो क्यों हमेहा बोजा उठाना , हैवी वर्क लड़को या पुरुषो को बोलै जाता है
      ७ लड़किया जितनी आसानी से अपनी जिम्मेदारियां नकार देती है क्या एक लड़का उतनी आसानी से इस समाज में नकार सकता है.
      ७. लड़की काम करने से का करे तो मॉडर्न और लड़का न कहे तो नामर्द ?८
      ८.क्यों कहते है सब पुरुष एक जैसे होते है या बाहर मुँह मरते है क्या पुरुष बाहर पुरुष के साथ सोता है , कोई न कोई स्त्री / लड़की ही होगी न तो फिर इंजाम पूरा पुरुष पर क्यों?
      ९. क्यों डोमेस्टिक वायलेंस की ९८% केसेस झूटी होती है फिर भी आज तक पुरुषो के लिए कोई कानून नहीं बना
      १०.जब बहन / बेटी भाग जाये तो भाई या पिता को नामर्द क्यों खा जाता है? क्या पुरुष की इज्जत स्त्री की योनि में होती है
      ११. क्यों पीरियड्स के उन दिनों में पुरुषो पर गुस्सा उतरा जाता है क्या वो हमारी वजह से आये है
      १२.Dowry लेना गलत है मन पर बड़ा पैकेज , कार, बंगला, सरकारी नौकरी ये रिवर्स दौर्य जैसे नहीं है?
      १३क्यु पुरुषो में sucide रेट ज्यादा है
      १४.क्यों पुरुष ही जंग में शहीद होते है जेंडर एक्वालित्य है तो महिला क्यों नहीं लड़ने जाती
      १५.पुरुषो को ाडिक्टेड खा जाता है , क्या किसीने वो अडिक्ट क्यों होते ये जानने की कोशिश की है, टूट जाता है वो आदमी जो दिन भर म्हणत करता है और आस पास वाले लोग उसे नामर्द कहते है क्युकी उसकी बीवी ककिसी और से चक्कर है
      १६ क्या रपे सिर्फ महिलाओ पर होते है पुरुष , लड़के . lgbtq इन पर नहीं हो सकते?

    • @prajaktanavale8693
      @prajaktanavale8693 2 года назад +1

      आत्ता पण मुलींकडून तिच अपेक्षा नाही तर त्या वाईट ,अजूनही समाजात हे घडतय

    • @poonamdhamane7394
      @poonamdhamane7394 Месяц назад

      He as bolnarya mulina lok shahani mhantat....ajhi kah badl nah zala

  • @prachipatankar5375
    @prachipatankar5375 2 года назад +8

    गौरी ताई व तन्मय बोलायला लागले की बाकी कसलाही विचार मनात येतच नाही. फक्त त्यांच बोलणं ऐकत रहावं एवढीच आहे उरते 🙏💐

  • @himanshuj119
    @himanshuj119 2 года назад +6

    Very deep analysis. मानवी मनाचे वेगवेगळे कंगोरे आहेत सर्व. ज्याला याची जाणीव झाली तो जिंकला. Interview is all time best. Best series.

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 2 года назад +26

    एका मुलीचे वडील म्हणाले मुलग्यांच्या वर एक पुस्तक लिहिता येईल. आनंद आहे

  • @varshaashtikar8225
    @varshaashtikar8225 2 года назад +2

    गौरी खूपच गोड आवाज आणि भाषा पण छान. आणि विषय.तर उत्तमच मांडला .

  • @sonamalatpure7293
    @sonamalatpure7293 2 года назад +7

    उत्कृष्ट, उपयुक्त आणि आवश्यक चर्चा 👍🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @vivekvj33
    @vivekvj33 2 года назад +9

    Arrange marriage मधे वयाचा पण विचार केला जातो, तर वयाचा विचार कसा केला पाहिजे, वयात अंतर किती योग्य असते किंवा हवे ह्याबद्दल तुमचे मत मांडले तर भरपूर help होइल खूप जणांना.

  • @anaghadivekar6457
    @anaghadivekar6457 2 года назад +7

    Social media वर कोणतीही serial पाहिली तर बहुतेक serial मध्ये नुसती भांडण,कुरगुढी करणं,बदला घेण एवढं दाखवतात त्याचा परिणाम असावा का?

  • @jyotibhave6001
    @jyotibhave6001 Год назад +1

    फार छान सांगितले आहे गौरी ताईंनी. सासू सासरे कोणत्याही परिस्थीतीत नकोतच.ढवळाढवळ खूप लांबची गोष्ट. मला mazyaa मताप्रमाणे जगायचे आहे. मुलीचे आई वडिल चालतात. पण मुलाचे नकोत.

  • @rudranshparab2007
    @rudranshparab2007 2 года назад +40

    ekikade privacy privacy mhanoon oradayacha. ani apale sagle private goshti facebook and whats app war takayachya.

  • @prasadb4u1
    @prasadb4u1 2 года назад +3

    अप्रतिम, तुमचे खरंच खूप धन्यवाद हा विषय मांडल्या बद्दल. छान विश्लेषण

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 2 года назад +4

    खूप thought provoking. सर्वांनीच विचार करणं आवश्यक आहे

  • @jyotibokare4401
    @jyotibokare4401 2 года назад +34

    Thanks for arranging Dr Gauri Kanitkar's interview series 🙏

  • @meenan9442
    @meenan9442 2 года назад +16

    हल्लीच्या मुलांना घरी राहून संसार करणारी मुलगी नकोच असते. जबाबदारी नकोच असते. घरी बसून मुलगी काय करणार असे विचारले जाते.

    • @realname6548
      @realname6548 Год назад +2

      You are totally wrong. I am looking for a girl who will be full time housewife but she should be at least a graduate.

    • @rd8912-z8y
      @rd8912-z8y 11 месяцев назад

      Kay chukicha ahe...aaj kal ekachya pagaratun kahi hot nahi ani mulgi gharat jitki jast titke gharchya matters madhe laksha vadhat jata ani mag conflicts create hotat..

  • @Rohit2931-j
    @Rohit2931-j 2 года назад +25

    आंतरजातीय आणि प्रेम विवाह या बद्दल आपले मत काय आहे?? कृपया पुढच्या भागात सांगा.

    • @happysunday4262
      @happysunday4262 2 года назад +1

      kasala karto lagn jau de sstyana ya deshat rahayla bhiti vatate ta;iban , pakistan mde ja tikde swagat hoil tumach ani peace pn changle bhetil

  • @jagjivankale6921
    @jagjivankale6921 2 года назад

    कुटुंब संस्था, समाज समुह चिरकाल टिकावे ह्यासाठी आपले योग्य मार्गदर्शन आहे, यासाठी आपण सर्व जण प्रयत्न करुया.

  • @digvijayshinde3579
    @digvijayshinde3579 Год назад +1

    या तथाकथित उच्च शिक्षित लोकांनी लग्न व्यवस्थेच पार वाटोळं केलंय, लग्न म्हणजे मुलीच सौंदर्य आणि
    मुलाची आर्थिक सुबत्ता यांचा साधा सोपा व्यवहार आहे.

    • @t33554
      @t33554 Год назад

      उच्चशिक्षितच नाही, कमी शिकलेल्या आणि गरीब मुलामुलींचेही हेच आहे. मुलाला सुंदरच मुलगी हवी आहे गरीब असला तरीपण

  • @mrunalparab1
    @mrunalparab1 2 года назад +13

    Hello, very nice discussion and good guidance! Please talk on increasing rates of divorce and cheating by the partners especially by women in India. Would appreciate more recent generation examples and how the positive changes/ outlook can be implemented in the society. Thank you!!

  • @ravindrashinde6473
    @ravindrashinde6473 2 года назад +1

    ज्योतीषशास्त्र शाळेत शिकवले जात नाही ते जर १०वी नंतर सूटीत शिकले तर आपल्या जीवनात शिक्षण , नोकरी कि व्यवसाय , जोडीदार व विवाह व वैवाहिक सौख्य , होनारी संतती, नौकरी वा व्यवसायात बदल. ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना येते . हे ज्योतीष शास्त्र मुळे समजते. हे सर्वासाठी महत्त्वाचे आहे.

  • @siya7575
    @siya7575 Год назад +2

    वृद्ध लोकांना सांभाळणे, त्यांचे आजच्या काळात होणारे हाल याच काय? मुलांची जबाबदारी काय. 60 ..70 वर्षाचे पालकांच काय?

  • @pushpapatange6715
    @pushpapatange6715 2 года назад +7

    कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला समजलं पाहिजे स्वतः सोबत आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा आदर केला पाहिजे एकत्र राहणं काळाची गरज आहे.

  • @gamegamegameful
    @gamegamegameful 2 года назад +9

    Excellent episode... Something really quality thoughtful I watched today. Than you so much

  • @jyotibhave6001
    @jyotibhave6001 Год назад

    सगळ्या गोष्टी तंतोतंत योग्य सांगितल्या आहेत.

  • @nehagadekar7381
    @nehagadekar7381 2 года назад +13

    Magic in her words really thoughtful 🙏

    • @sulabhashelar5017
      @sulabhashelar5017 2 года назад

      Very nice thanks Tai

    • @Nikolazyko
      @Nikolazyko 2 года назад

      @🌟 Nunnu मग तेवढ्यासाठी त्यांनी लिंगबदल शस्त्रक्रिया करून घ्यावी का ?

    • @Nikolazyko
      @Nikolazyko 2 года назад +2

      @🌟 Nunnu असंबद्ध गोष्टी कमेंट करायची सुरुवात तू केली...😂
      मुलींनी त्यांच्या फोनमध्ये काय बघावं आणि काय बघू नये हे सुद्धा तू सांगणार का ?

    • @Nikolazyko
      @Nikolazyko 2 года назад

      @🌟 Nunnu काय वय ?

    • @Nikolazyko
      @Nikolazyko 2 года назад +1

      @🌟 Nunnu अरे छपरी,
      माय बाप रिचार्ज करून देतात इंटरनेटचं तर काही अभ्यास कर...
      फालतू टाईमपास नको करू....
      कुठून कुठून येतात काय माहित भिकारचोट...😄
      इंटरनेट स्वस्त झाल्याचा परिणाम...

  • @surendragadgil2211
    @surendragadgil2211 2 года назад +2

    डॉ.गौरी कानिटकरमॅडमना,ह्या विषयावर आपले विचार मांडण्यासाठी विनंती करतो की, " हल्ली ब्राम्हणाच्या मुली इतर जातीतील/इतर धर्मातील मुलांशी लग्न करताय, जास्त इच्छूक असतात....असे ब्राम्हणाच्यांच्या मुलांमध्ये काय कमतरता आहे."

  • @shreyaswalzade
    @shreyaswalzade 2 года назад

    गौरी मॅडमचे बोलणे ऐकतच रहावेसे वाटते असे आहे.
    अतिशय मुद्देसूद आणि कमी शब्दात आणि गोड अश्या स्वरूपात मॅडम विश्लेषण करत आहे.
    खूप छान आणि धन्यवाद 🙏🙏

  • @archanad29
    @archanad29 2 года назад +37

    Mr. Vinayak you are taking long time to post this series... please upload it with some schedule.... it will be useful :)

  • @yashwantkhamkar8638
    @yashwantkhamkar8638 2 года назад +2

    Atishay changli charcha dhanyawad goari Tai

  • @jyotibokare4401
    @jyotibokare4401 2 года назад +5

    उत्कृष्ठ मुलाखत 👌👌👌

  • @rajanisangitvedi8137
    @rajanisangitvedi8137 2 года назад +6

    Atishay chhan series. Tumhi mhnatay ki navdamptyane vegla rahava ani sasu sasryanni vegla. Asha kititari sasu pahilyat me ki jynna swatachya navryat kavdicha hi interest nahiye. Second inning chhan javi aplya navryasobat asa tyanna ajjibat vatat nahi. Swatachya navryakde pahanyapeksha swatachya mulachya sansarat nak khupsane tyanna jast avdata. Aplya mulachi office madhun yaychi vat baghata baghta ya bayka ratri 12 paryant pan jagu shaktat swatachya tabbetikde durlax karun. He kitpat yogya ahe? Mulinchya aai vadil jasa kanyadan ha vidhi kartat tasa mulachya aaivadilna ka jamat nahi detachment? Sudha Murty mhntat ki " dettachment is attachment" . Donhi kadchya aai vadilanni "Kami titha amhi" he dhoran thevava.

    • @Buntybubly-9-i
      @Buntybubly-9-i 2 года назад

      Tyana tyanchya sansarat intrest nasto.ts zhal tr mg mulachya sansarat kon dhavladhavl karel.ani mulga pn control madhe rahayla pahije na.nahitr prt bolayla rikame ha sagla tichach zhalay sagl tich ekun vagto bhale ti vyavasthit vagnari mulgi asel tarihi.shevti kasy apn konachya vagnyavr ani vicharnvr control nahi theu shkt.ani ratri 12 parynt jagtat kahi sasu mulasathi karan dahkvaych aste na mulala bagh mala pn tuji kalji ahe.kalji saglyach aaina aste pn tyasathi jagran karaychi kinva sakali lvkr uthun dabba krt basaychi garaj nahi.tyachi baiko ahe na ti karel na sagl tyach ha vichar nahi krt sasu.swathahachya ski nusar sunela bolat rahaych vagvat rahaych baki kahi nahi.

  • @Mrudulvijay
    @Mrudulvijay 2 года назад +7

    लग्नानंतर मूल कधी होऊ द्यायचे हा निर्णय जरी दोघांनी घेतला तरी नंतर नातवंड सांभाळायला आई वडील लागतात. त्यांची वये वाढत गेली की नातवंड सांभाळायचे कठीण होते. या वयात आजारपणे पण मागे लागतात. तरी मुलांनी हा विचार करणे गरजेचे आहे.

  • @AB-ju1zr
    @AB-ju1zr 2 года назад +11

    लग्न करायच्या आधी मुलगी लग्नासाठी नक्की तयार आहे का.. किंवा तिचे character कसे आहे हे कसे ओळखावे..
    बर्‍याच वेळेस घरच्यांच्या दबावामुळे मुली तयार होतात परंतु अशा वेळेस मुलगा अणि फॅमिली यांचे नंतर खूप नुकसान होते (mostly मानसिक).

  • @jpg5850
    @jpg5850 2 года назад +24

    Thod one sided hotay. Ektr kutumb thik ahe conceptually pan parents apli satta aslyasarkh pakdun thevtat. mhanje ghari sadha khila pan maraycha hakk mulana det nahit. Sagal mich tharavnar asa attitude asto. Mag mulga kiti motha jhala tari manchild banun rahto. Mulga civil engineer asla tari ghar bandhtana tyacha salla ghene kamipana vatato or mulga kiti motha jhala tari vishwas nasto. Mag mulane kadhi suru karaych swatach sansar? Mhanun frustrate houn dusrikade job shodhun jatat.

    • @abhijitghate6042
      @abhijitghate6042 2 года назад +2

      Thoda??😂 khooop!! Considering the fact that Dr Kanitkar holds a PhD in a social science subject, I was expecting her claims to be backed by (some sort of) data. Unfortunately, they were her business experiences or anecdotes at best (prima facie). It feels that she is looking at the dysfunctions of today’s Marathi society through an outdated lens.
      Same goes for the host. Mr Pachlag is also not doing the job right, not asking deep rooted questions that actually deal with the socio economic aspects of marriage as an institution. He also seems to hold grudge towards individualism inspired by newly found financial independence et al.
      It would really be nice if we could interact with the host and the guests and ask them our questions. Hoping for it!

    • @shubhampadhye7263
      @shubhampadhye7263 2 года назад

      @@abhijitghate6042 हे मुळात कुटुंबावर अवलंबून आहे.

    • @madhuribapat9336
      @madhuribapat9336 2 года назад

      Baryach kutumbat hi vastusthiti aahe unfortunately

    • @Jsdamle
      @Jsdamle 2 года назад

      Kharay!! Me he jawlun baghitlay, atishay hushar kartrutvavaan mulga ahe pan gharatlya goshtin madhe tyala say nahie. Prachanda dominating vadeel and not ready to consider that his son knows something about life

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 2 года назад +19

    नोकरी न करता स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्या मूलग्यांची लग्न जमत नाहीत ही एक समस्या झाली आहे

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 2 года назад +1

      Barobar ahe salary pan khup pahije job asel tar nahitar nahi hota

  • @jagjivankale6921
    @jagjivankale6921 2 года назад +3

    आयुष्यात योग्य त्यावेळी परिस्थिती चा अंदाज घेत तडजोडी करायला पाहिजे.

  • @pallavimansabdar177
    @pallavimansabdar177 2 года назад +3

    Thankuu so much gauri ji and think bank. evdhi sundar series kadhlya baddal. khup informative series ahe hyache anek episode pahayla avadtil

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 2 года назад +24

    लिहिल्याशिवाय रहावत नाही. भारी पगार, रक्त ओकेस्तोवर कष्ट, रात्रीचे काम, जंक फूड, लहान वयात बी पी ,डायबेटीस, करिअर मागे धावणे, इन्व्हेस्टमेंट फ्लॅट, शून्य व्यायाम, मूल नको ची हळूहळू रूजणारी कल्पना ,लोकेशन बदलायला नकार... समाज ढिम्म

    • @drswapnilprabhulkar6183
      @drswapnilprabhulkar6183 2 года назад +3

      "समाज ढिम्म" ही कमेंट अतिशय योग्य आहे. सगळं जुळल्यावर अडवणूक करायला फक्त सर्व तयार.

  • @deepamuley3121
    @deepamuley3121 2 года назад +1

    मुलगी मुला पेक्षा मोठी असेल तर ठरवून लग्न केले तर काय फायदे तोटे समोर येतात ते please सांगा🙏🏻 तुम्ही खूप छान समजावून सांगतात

  • @neelambende8261
    @neelambende8261 2 года назад +2

    ताईचा अनुभव आणि अभ्यास 🙏

  • @sunitapawar624
    @sunitapawar624 2 года назад +7

    ताई कुटुंबविषयी खूप सुक्ष्म निरीक्षण केले आहे तुम्ही, मुलींना कुटुंबातील इतर कुणी नकोच आहेत, कीतीही त्यांना स्वातंत्र्य द्या किंवा कितीही प्रेम द्या त्यांच्या ह्रदयापर्यंत पोहोचतच नाही.

  • @vijaybabar3533
    @vijaybabar3533 2 года назад

    Gauritai chan mahiti dilit sadya lokana parivrtan pahije

  • @gk19909
    @gk19909 2 года назад +4

    Kahi palakanna vatata ki mazya mulga-sunecha sansaar sudhha amcha ch ahe.. so amhich tharavnar ki gharat kay anla pahije,konti bhaji keli pahije,konala ghari bolavla pahije, SUN baine saglya goshti sathi permission ghetali ch pahije . Jeva he chitra change hoil teva chitra nakki badalel

  • @dream.2.0.
    @dream.2.0. 2 года назад +1

    Uttam vishleshan,vichar karnyajoga Vishay,,

  • @manjushadeshpande6022
    @manjushadeshpande6022 Год назад +1

    माणसांची जागा कोणी च भरून काढु शकत नाही हे 100% खरय तरी सुध्दा वेगळ राहाण हाच ऊपाय नाही त्यावर माणस सगळे घरात लागतातच

  • @vijayapatil2061
    @vijayapatil2061 2 года назад +3

    मुलीच्या शिक्षणाचा परिणाम फार वेगळाच झाला मुली जर शिकून पगार कमवू लागली व घरात भाऊ शिकलेली नसली तर मुली आपल्या भावान करीत घटस्फोट घेतात व नंतर वय निघून गेले की पश्चात्ताप होतो

  • @rahuljamdade
    @rahuljamdade 2 года назад +11

    लग्न करताना मुली, स्वतः किती सक्षम आहे , मुलगा किती कर्तृत्वाचा आहे, किती संस्कारी आहे त्यापेक्षा तो पैसे किती कमावतो फक्त हेच बघतात....

    • @jyoscreations7461
      @jyoscreations7461 2 года назад +4

      मग मुले काय बघतात? त्यांनी स्वतःचे पहिला परीक्षण करावे.

    • @happysunday4262
      @happysunday4262 2 года назад

      १ कृपया कैसे masculanity पुरुषो का हार्मफुल है इस र वीडियो बनाये
      २. क्यों माँ बहन पर गली देने से पुरुष लड़के गुस्सैल हो जाते है उसी जगह एक लड़की उसके भाई या बाप को गली दे तो गुस्सैल नहीं होती
      ३.कमाना मेरा काम है ये लड़के जितना आसानी से मन लेते है क्या लड़किया मानती है की उनका कोई काम है(बिना बहस किये)
      ४.लड़किया जैसे कहतीं है खाना बनाना हमे क्यों सिखाया जाता है किया पुरुष या लड़के भी कह सकते है की हमे ही कामना क्यों सिखाया जाता है
      ५.आज लड़किया आशिक के वास्ते भाई बाप माँ को तक ख़त्म करने तक आ जाती है क्यों? प्यार में राखी वा भाई भी उसे दुश्मन लगता है प्यार का कटा लगता है
      ६.जब जेंडर इक्वलिटी है तो क्यों हमेहा बोजा उठाना , हैवी वर्क लड़को या पुरुषो को बोलै जाता है
      ७ लड़किया जितनी आसानी से अपनी जिम्मेदारियां नकार देती है क्या एक लड़का उतनी आसानी से इस समाज में नकार सकता है.
      ७. लड़की काम करने से का करे तो मॉडर्न और लड़का न कहे तो नामर्द ?८
      ८.क्यों कहते है सब पुरुष एक जैसे होते है या बाहर मुँह मरते है क्या पुरुष बाहर पुरुष के साथ सोता है , कोई न कोई स्त्री / लड़की ही होगी न तो फिर इंजाम पूरा पुरुष पर क्यों?
      ९. क्यों डोमेस्टिक वायलेंस की ९८% केसेस झूटी होती है फिर भी आज तक पुरुषो के लिए कोई कानून नहीं बना
      १०.जब बहन / बेटी भाग जाये तो भाई या पिता को नामर्द क्यों खा जाता है? क्या पुरुष की इज्जत स्त्री की योनि में होती है
      ११. क्यों पीरियड्स के उन दिनों में पुरुषो पर गुस्सा उतरा जाता है क्या वो हमारी वजह से आये है
      १२.Dowry लेना गलत है मन पर बड़ा पैकेज , कार, बंगला, सरकारी नौकरी ये रिवर्स दौर्य जैसे नहीं है?
      १३क्यु पुरुषो में sucide रेट ज्यादा है
      १४.क्यों पुरुष ही जंग में शहीद होते है जेंडर एक्वालित्य है तो महिला क्यों नहीं लड़ने जाती
      १५.पुरुषो को ाडिक्टेड खा जाता है , क्या किसीने वो अडिक्ट क्यों होते ये जानने की कोशिश की है, टूट जाता है वो आदमी जो दिन भर म्हणत करता है और आस पास वाले लोग उसे नामर्द कहते है क्युकी उसकी बीवी ककिसी और से चक्कर है
      १६ क्या रपे सिर्फ महिलाओ पर होते है पुरुष , लड़के . lgbtq इन पर नहीं हो सकते?

  • @raghavendrakukanur3715
    @raghavendrakukanur3715 Год назад +1

    Sometimes Divorce for very silly reasons some where the society is slipping to absurd reasoning ..... Education brings change... every change is due to education... Todays every Parameter is due to education.... Money.....Status..... How relationship and marriage will sustain longer.

  • @amritascreativity
    @amritascreativity 2 года назад +8

    Sglyach goshtimdhe mulachi aai jast dhavladhaval krte agdi mam tumhi bolla lagn zalyavar connect zal pahije husband shi pn ..... Tasch hotech ase nai husband ekikde rahto new married ti mulgi sasu kde aste ....
    Mg bhadan houn houn man kalushit zalyavar ektra rahychi permission d'etat Mg sansar suru hoto tevha nanter sansarachi mhnavi tashi godi raht nai coz tovar life mdhe vadal yeun gelel ast ....he ase sansar nanter man marunch karave lagtat jikde sasu ayushbhar dhavladhav krte

    • @happysunday4262
      @happysunday4262 2 года назад

      १ कृपया कैसे masculanity पुरुषो का हार्मफुल है इस र वीडियो बनाये
      २. क्यों माँ बहन पर गली देने से पुरुष लड़के गुस्सैल हो जाते है उसी जगह एक लड़की उसके भाई या बाप को गली दे तो गुस्सैल नहीं होती
      ३.कमाना मेरा काम है ये लड़के जितना आसानी से मन लेते है क्या लड़किया मानती है की उनका कोई काम है(बिना बहस किये)
      ४.लड़किया जैसे कहतीं है खाना बनाना हमे क्यों सिखाया जाता है किया पुरुष या लड़के भी कह सकते है की हमे ही कामना क्यों सिखाया जाता है
      ५.आज लड़किया आशिक के वास्ते भाई बाप माँ को तक ख़त्म करने तक आ जाती है क्यों? प्यार में राखी वा भाई भी उसे दुश्मन लगता है प्यार का कटा लगता है
      ६.जब जेंडर इक्वलिटी है तो क्यों हमेहा बोजा उठाना , हैवी वर्क लड़को या पुरुषो को बोलै जाता है
      ७ लड़किया जितनी आसानी से अपनी जिम्मेदारियां नकार देती है क्या एक लड़का उतनी आसानी से इस समाज में नकार सकता है.
      ७. लड़की काम करने से का करे तो मॉडर्न और लड़का न कहे तो नामर्द ?८
      ८.क्यों कहते है सब पुरुष एक जैसे होते है या बाहर मुँह मरते है क्या पुरुष बाहर पुरुष के साथ सोता है , कोई न कोई स्त्री / लड़की ही होगी न तो फिर इंजाम पूरा पुरुष पर क्यों?
      ९. क्यों डोमेस्टिक वायलेंस की ९८% केसेस झूटी होती है फिर भी आज तक पुरुषो के लिए कोई कानून नहीं बना
      १०.जब बहन / बेटी भाग जाये तो भाई या पिता को नामर्द क्यों खा जाता है? क्या पुरुष की इज्जत स्त्री की योनि में होती है
      ११. क्यों पीरियड्स के उन दिनों में पुरुषो पर गुस्सा उतरा जाता है क्या वो हमारी वजह से आये है
      १२.Dowry लेना गलत है मन पर बड़ा पैकेज , कार, बंगला, सरकारी नौकरी ये रिवर्स दौर्य जैसे नहीं है?
      १३क्यु पुरुषो में sucide रेट ज्यादा है
      १४.क्यों पुरुष ही जंग में शहीद होते है जेंडर एक्वालित्य है तो महिला क्यों नहीं लड़ने जाती
      १५.पुरुषो को ाडिक्टेड खा जाता है , क्या किसीने वो अडिक्ट क्यों होते ये जानने की कोशिश की है, टूट जाता है वो आदमी जो दिन भर म्हणत करता है और आस पास वाले लोग उसे नामर्द कहते है क्युकी उसकी बीवी ककिसी और से चक्कर है
      १६ क्या रपे सिर्फ महिलाओ पर होते है पुरुष , लड़के . lgbtq इन पर नहीं हो सकते?१ कृपया कैसे masculanity पुरुषो का हार्मफुल है इस र वीडियो बनाये
      २. क्यों माँ बहन पर गली देने से पुरुष लड़के गुस्सैल हो जाते है उसी जगह एक लड़की उसके भाई या बाप को गली दे तो गुस्सैल नहीं होती
      ३.कमाना मेरा काम है ये लड़के जितना आसानी से मन लेते है क्या लड़किया मानती है की उनका कोई काम है(बिना बहस किये)
      ४.लड़किया जैसे कहतीं है खाना बनाना हमे क्यों सिखाया जाता है किया पुरुष या लड़के भी कह सकते है की हमे ही कामना क्यों सिखाया जाता है
      ५.आज लड़किया आशिक के वास्ते भाई बाप माँ को तक ख़त्म करने तक आ जाती है क्यों? प्यार में राखी वा भाई भी उसे दुश्मन लगता है प्यार का कटा लगता है
      ६.जब जेंडर इक्वलिटी है तो क्यों हमेहा बोजा उठाना , हैवी वर्क लड़को या पुरुषो को बोलै जाता है
      ७ लड़किया जितनी आसानी से अपनी जिम्मेदारियां नकार देती है क्या एक लड़का उतनी आसानी से इस समाज में नकार सकता है.
      ७. लड़की काम करने से का करे तो मॉडर्न और लड़का न कहे तो नामर्द ?८
      ८.क्यों कहते है सब पुरुष एक जैसे होते है या बाहर मुँह मरते है क्या पुरुष बाहर पुरुष के साथ सोता है , कोई न कोई स्त्री / लड़की ही होगी न तो फिर इंजाम पूरा पुरुष पर क्यों?
      ९. क्यों डोमेस्टिक वायलेंस की ९८% केसेस झूटी होती है फिर भी आज तक पुरुषो के लिए कोई कानून नहीं बना
      १०.जब बहन / बेटी भाग जाये तो भाई या पिता को नामर्द क्यों खा जाता है? क्या पुरुष की इज्जत स्त्री की योनि में होती है
      ११. क्यों पीरियड्स के उन दिनों में पुरुषो पर गुस्सा उतरा जाता है क्या वो हमारी वजह से आये है
      १२.Dowry लेना गलत है मन पर बड़ा पैकेज , कार, बंगला, सरकारी नौकरी ये रिवर्स दौर्य जैसे नहीं है?
      १३क्यु पुरुषो में sucide रेट ज्यादा है
      १४.क्यों पुरुष ही जंग में शहीद होते है जेंडर एक्वालित्य है तो महिला क्यों नहीं लड़ने जाती
      १५.पुरुषो को ाडिक्टेड खा जाता है , क्या किसीने वो अडिक्ट क्यों होते ये जानने की कोशिश की है, टूट जाता है वो आदमी जो दिन भर म्हणत करता है और आस पास वाले लोग उसे नामर्द कहते है क्युकी उसकी बीवी ककिसी और से चक्कर है
      १६ क्या रपे सिर्फ महिलाओ पर होते है पुरुष , लड़के . lgbtq इन पर नहीं हो सकते?

  • @dancerchick
    @dancerchick Год назад +3

    Sorry to say but the boy's mothers are very clingy and they refuse to leave their loving sons alone even after getting married.

  • @anilthombare8999
    @anilthombare8999 9 месяцев назад +1

    कशाला तरी जबाबदार धरल तर आपण त्यातून मोकळे होतो. परिस्थिती फार बदलली.एकीकडे मुलींच्या अटी, त्याँचे शिक्षण वाढले, मुलांना नोकर्‍या कमी झाल्यात. जीवनापासूनच्या ऊपेक्षा वाढल्यात.

  • @siddhigandhi3549
    @siddhigandhi3549 2 года назад +1

    Khup mahatvache mudde bolat ahat 👍👍

  • @itsmytwistbysunila6251
    @itsmytwistbysunila6251 2 года назад

    To the point interview. Perfect analysis of todays world

  • @mrunalsalvi294
    @mrunalsalvi294 2 года назад +8

    Sasu sasare ni Jara nit vagal tr tiku shakel lagn
    Interference nasava

  • @anujabal4797
    @anujabal4797 2 года назад +1

    गौरी कानेटकर मॅडम तुम्ही जे मुद्दे मांडत आहात ते बरेचसे पटत आहेत पण ते तसेच्या तसे अमलात आणणे सध्याच्या परिस्थितीत अवघड आहेत कारण यातील काही मुद्दे घरातील सगळ्यांना पटतीलच असे नाही दुसरे म्हणजे हलली घरात एकच मुलगा किंवा मुलगी असते हाही एक भाग आहे असे मला वाटते काही जर चुकत असेल माझे तर मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती

  • @nilimakulkarni1359
    @nilimakulkarni1359 2 года назад +59

    मुलींच्या कडूनच फक्त अपेक्षा केल्या जातात नोकरी करणाऱ्या मुलींना सासरी सहकार्य मिळत नाही कितीतरी मुलांना साधा चहा पण करता येत नाही ते चालत सासरच्या मंडळींना फक्त सुनेला मात्र सगळं आलं पाहिजे

    • @happysunday4262
      @happysunday4262 2 года назад +11

      जिन्हे भारतीय पुरुषो से नफरत है वो अपने बाप , भाई , पति को छोड़ दे ff
      अगर आपको इतनी ही तकलीफ है इस देश में तो आप अपनी जाट बदलीये , धर्म बदलीये , माँ बदलीये , ंबाप बदलीये , देश बदलीये पर हमारे देश को शांति से रहने दे , इस देश कको आपकी जरुरत नहीं है

    • @prajaktanavale8693
      @prajaktanavale8693 2 года назад +3

      Khar ahe

    • @MRC647
      @MRC647 2 года назад +5

      Agadi khara ahe! But they don't keep same expectation from their own daughters. Everybody is progressing conveniently and how it suits them. When it comes to breaking stereotypes or cliche with respect to daughter in law, families still stay one step behind. Muli chya babtit tar aajkal saglech ambitious astat pan sune chya babtit pan asach ambitious astat ka? This should also be given a thought.

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 Год назад +2

      Aaj kal ulat aahe pan atirek vaitcha doghani kame vatun kele pahije v aanandi rahave nahipeksya ekate rahave marriage kele tar doghachi javab dari aahe

    • @MrDipu321
      @MrDipu321 Год назад +4

      Asa kahi nahi aaja even office varun alyavar navryala bayako sadha pani pan dila jat nahi..

  • @Nikolazyko
    @Nikolazyko 2 года назад +11

    या सगळ्या गप्पा 'लग्न काहीही करून करावंच लागतं आणि मग काहीही करून निभवावंच लागतं अश्याच आशयाच्या आहेत...
    हे एक प्रसिद्ध वाक्य आहे...
    "Do anything rather than marry without affection.
    Jane Austen
    "Pride and Prejudice" (कादंबरी)
    ज्याचा स्वैर अनुवाद सांगता येईल,
    की,
    काहीही करा पण प्रेमाशिवाय,आपुलकीशिवाय,ममतेशिवाय लग्न करू नका....

    • @Priyavm1293
      @Priyavm1293 2 года назад +5

      हो . पारंपरिक लग्न कार्य , मुला मुलींची अवाजवी अपेक्षा यातच विषय घूटमळतो आहे. आधुनिक जगात या नात्याला किती धुमारे फुटले आहेत किंवा लोकांचा लग्नाबाबत बदलत गेलेला दृष्टीकोन हे विषय आवर्जुन निवडले पाहिजेत.

    • @Nikolazyko
      @Nikolazyko 2 года назад +5

      @@Priyavm1293 इथल्या कमेंट्स सगळ्या व्यावहारिक आहेत...
      भावनिक अँगल बद्दल कोणीच बोलत नाही...😄
      कसे बोलणार ?
      शेवटी यांच्यासाठी हा व्यवहारच असतो...
      मॅडमच्या संस्थेचं नाव सुद्धा 'अनुरूप' आहे...😄

    • @siddheshbhure1009
      @siddheshbhure1009 2 года назад +1

      Agree

    • @siddheshbhure1009
      @siddheshbhure1009 2 года назад +7

      @@Priyavm1293
      I agree...
      Ya मॅडम, लग्न काहीही करून केलाच पाहिजे आयुष्यात ... या मताच्या वाटतात ..

    • @AB-ju1zr
      @AB-ju1zr 2 года назад +3

      काहीही करून एक वेळ लग्न करू नका..
      परन्तु एकदा लग्न झालं की ते काहीही करून टिकवून ठेवायचं अशी मानसिकता दोघांमधे (मुलगा, मुलगी) रुजायला हवी.
      काहीच तडजोड करायची नाही असं जर ठरवल तर मग कशालाच अर्थ उरत नाही.

  • @us.973
    @us.973 2 года назад +17

    मोबाईल पेक्षा मुला मुलीं वर स्वंस्कर कसे आई वडील घडवतात ते म्हवताच आहे

  • @Amitpatil-g8g
    @Amitpatil-g8g 2 года назад

    Nice...universal truth ....

  • @abhijitghate6042
    @abhijitghate6042 2 года назад +5

    I request mr pachlag to share a platform where we could send a message or email. I’m finding this series genuinely disturbing which is not that common for think bank channel. And as a avid viewer of this channel I would like to share some of my concerns which are too big for a RUclips comment. Thanks!

  • @Veenahemant1
    @Veenahemant1 2 года назад

    अतिशय उत्तम मार्गदर्शन केले आहे

  • @dinupatil7112
    @dinupatil7112 2 года назад +1

    संधी वाढल्या कामानिमित्त अनेक स्त्रिया, पुरूष संपर्कात येतात काहींच्या मग घरात मन न रमता बाहेर रमायला आवडत आणी वांधे होतात.

  • @ameymahajan357
    @ameymahajan357 2 года назад +2

    सध्याचा परिस्थिती मध्ये मुलीचं आणि मुलीचा आई वडिलांना समजावणे महत्त्वाचं आहे ...

  • @pranavgodbole4524
    @pranavgodbole4524 2 года назад +12

    कृपया मुला मुलींची वाढलेली व्यसनाधीनता आणि कमी वयात होणारे/ किवा नोकरीच्या ठिकाणी सर्रास होणारे लग्नाआधीचे प्रेम संबंध, अफेयर त्याच बरोबर करिअर आणि लग्न याची होणारी गुंतागुंत आणि त्यातून होणारे प्रश्न यावर विचार मांडावेत. त्याचबरोबर लग्नाआधीचे प्रेम संबंध लपवणे, आधीच्या संबंधाविषयी (अगदी abortion paryant) सोईस्कर रित्या गुप्तता पाळणे तसेच घरच्यांकडून त्यासाठी मिळणारं एका अर्थानं पाठबळ तरी ह्या गोष्टी टाळण्यासाठी आई वडिलांची काय भूमिका असली पाहिजे यावर विचार प्रकट करावेत. तसेच मुलगा किंवा मुलगी निवडताना career तर महत्त्वाचं आहेच परंतु त्यापेक्षा जास्त या गोष्टी (स्वच्छ चारित्र्य, सुस्वभावी..) कशा जास्त महत्त्वाच्या आहेत यावर प्रकाश टाकावा.
    माझी मा. विनायक पाचलग जी ना विनंती आहे की हा प्रश्न घ्यावा.

    • @The_verdadero
      @The_verdadero 2 года назад +2

      लग्ना आधी नोकरी छा ठिकाणी प्रेम प्रकरण करण्यात काय वाईट आहे.
      म्हणजे मुलगा स्वतः च पायावर उभा असतो. मुलीच सगळ खर्च उचलण्याची त्याची कुवत झालेली असते.मग अश्या परस्थितीत प्रेम प्रकरण करण्यात काय हरकत आहे.

  • @neetayadavw7497
    @neetayadavw7497 6 месяцев назад

    Excellent reporting

  • @95swt
    @95swt 2 года назад +9

    Mala vatta purvi families happy nasaychya ekatra or navra bayko ekatra happy nasayche... Tari tyana ekatra rahnyavachun paryay nvhta.... Karan samaj virginity la khup mahatva deycha...
    Shivay survivability ha ek prakar asto jyamule manus "ahe tya paristhiti shi julvun gheto..
    Pan jasa halu halu badal ghadat gele... Hi dependency for survival kami jhal sglyanch... Aani tyamule loka relationships mdhle vait prakar accept karenase zale!

    • @Lolhahahaqwrry
      @Lolhahahaqwrry 2 года назад +4

      Barobar. Purvi chya baykanni khup sahan kelay. Aaj Savitri bai Phule, Ambedkar aani baryach ashya mahaan lokanni yaatna sahan karun pori balinna ya kachatyatun mukta kela. Aani tya mule muli aaj shikshan gheun swatantra career karat aahet. Aani patla naahi, maarzod zaali tar gapp basat naahit.

    • @namratamirajkar6640
      @namratamirajkar6640 2 года назад +2

      True.. Baryach lokanna he lakshat yet nahi.. Ki jyala lok purvichya baykanchi "Adjustment" mhanayche.. Ti kharatar "Lachari" hoti..

  • @saraswati26
    @saraswati26 2 года назад +9

    Several contradictory statements...nuclear families are better at least for first 10 to 15 yrs of married life..let parents also enjoy their retirement ..

  • @aishwaryapatel7966
    @aishwaryapatel7966 Год назад +2

    म्हातारी कशी हसतीय...
    ज्याचं जळतं त्यालाच कळतं...
    हिची विवाह संस्था आहे, त्यामुळे लग्न जमलं काय, टिकलं काय किंवा मोडलं काय हिला काहीच फरक पडत नाही...
    वर्षाचे कमीत कमी रु.१० लाखचे मीटर चालूच...

  • @isshiomi6364
    @isshiomi6364 2 года назад

    100% right....Its reality...Unfortunately

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 2 года назад +2

    Dream, Demand ani Expectation "CELEBRITY-ELITE-CLASS-LUXURIOUS-LAVISH-STATUS+ LIFESTYLE" che asatat --- Males, Females ani Doghan-chya Parents chya aaj-kal.....
    +
    GENERATION-GAP.....🤔🤷‍♂️

  • @rajendragavade9894
    @rajendragavade9894 2 года назад +7

    Sir and madam namaskar now a days getting sutiable girl for marriage is very difficult because their demands are more hi fi life the girl who is taking salary 25 to 50 thousand think that the boy earning 30 to 40 thousand are useless what is going on if u can take this sub it will be more good thank u

  • @chetanathosar1808
    @chetanathosar1808 2 года назад +6

    The whole interview is shot at one time then why r u uploading its parts with such large gap...?

  • @Kayash_Kino
    @Kayash_Kino 2 года назад +6

    mulichya palakanne nako sangus tu sasarchs sangnya peksha, tyanne gharat purna involve hoyla hava, anhi sagle nirnay ghetana ek tar donhi palkanna vicharun, kivha lagna zhalelyanne swatantra ghayla havet.
    mulachya aai vaddalne swatahun space dyayla havi, tarach growth honar, taaincha chuktay ikde.
    also personal space kaay aste, swatantryachi ek changli baaju aste, hey suddha acknowledge karayla hava, tyacha gair wapa fakta discuss kela gela.

    • @ruta1410
      @ruta1410 2 года назад +5

      Itka logical comment pahun bara vatla..bakiche comments khupach immature ahet 🙏

    • @Kayash_Kino
      @Kayash_Kino 2 года назад

      @@ruta1410 mala watlela, spasta bollo mhanun retaliation yeil, mala Kanitkar kakun paryanta mudda tari pochvaycha hota, karan tasa toh anek Anuroop chya madhyamaatun, saglya gharat pochel, evdhich asha 🙏

  • @priyankarokade7541
    @priyankarokade7541 2 года назад

    Navin sune la kase adjust karave sasari , navra bayko che Nate kase asave Ani navryane ektra kutumbat kiti goshti aai vadlana sangavi v hya var pan ek session hoyla pahije

  • @vaishalishenai143
    @vaishalishenai143 10 месяцев назад

    Superb explanation

  • @najmuddinshamsuddinshaikh5861
    @najmuddinshamsuddinshaikh5861 2 года назад

    Congratulations for sincere efforts, good social analysis by the guest. You are covering the issues which "Godi Media" is not covering.

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 2 года назад +30

    दोष होते पण जुना काळ तुलनेत चांगला होता. 2200 स्थळातील एकही मुलगी लग्नाला तयार नाही. सिगारेट, दारू नाही लिहितात पण occasionally पितात. परिस्थिती आवाक्या बाहेर गेली

    • @Dd_12348
      @Dd_12348 2 года назад +3

      भाई काय विषय झालाय कोण पितय दारू

    • @omkar2367
      @omkar2367 2 года назад +16

      अहो मी दारू पीत नाही म्हणुन मला मुली नकार देतात. विचारतात socially pan नही पीत का? 🙏🏻 खरंच पारिस्थी बिघडली आहेच.

    • @krishna_raj9331
      @krishna_raj9331 2 года назад +4

      @@omkar2367
      बोंबला. म्हणजे पोरी दारू पितात आणि त्याना दारू न पिणारा नकोय..?

    • @omkar2367
      @omkar2367 2 года назад +13

      @@krishna_raj9331 त्यांना कंपनी देणारा हवा होता. किंवा उचलून घरी नेणारा तरी.

    • @Lolhahahaqwrry
      @Lolhahahaqwrry 2 года назад

      Tumchyat kaahitari problem asel😂😂

  • @sushamajoshi1222
    @sushamajoshi1222 2 года назад +3

    छान माहिती 👍👍

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 2 года назад +7

    अमेरिकेत apartment गणिक एक व्यक्ती असे सध्या आहे इथे तेच येणार

  • @rudranshparab2007
    @rudranshparab2007 2 года назад +5

    americet dating karatat 2 / 2 varsha tari divorce hotat. kadhi kadhi 2 divorce hotata. dating cha durupayog dusrya karana sathi hoto.

  • @manjushadeshpande6022
    @manjushadeshpande6022 Год назад

    हो खरय आई वङीलांचा वापर खुप होतोय आणी आई बापाचा मान सन्मान हे तर नाहीच नमस्कार करण हे पण नाही पण वापर कसा करावा यात सध्याच्या पीढीला खुप अक्कल आहै पण देवासमान असणारे आई वङील काय संस्कार काय हे खुपच कमी होतोय ते 100% बदल हवाय मुला मुलींना बंधन हवीच

  • @swapnilkedare6890
    @swapnilkedare6890 2 года назад +1

    5:08 खरंच👍

  • @rk8156
    @rk8156 2 года назад +1

    Purvi asleli v4 atta pn consider keli ki khup lesson shikvun jatat. Pn young gener.t.ne krun ghetla pahije

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 2 года назад +12

    Female cha Income Nasel kiwa 30/40/50K kiwa yapeksha jasta asel tar -- "Jar Couple chya Sammati-ne Divorce case asel tar" -- Potagi na denyacha "Law" Kela pahije India madhe.....--- nahitar Ladies chi Lagna tikala tari Maja ani nahi tikala tari Maja 💰💵 --- manje Females Lagna kartana-ch 100 vela vichar kartil.....

    • @Lolhahahaqwrry
      @Lolhahahaqwrry 2 года назад +3

      Earning ladies na potgi naahi milat. Only unemployed na milte. Aani unemployed husband la pan milte. It depends on who is unemployed and who is enployed. Can be any gender.

    • @sankkham
      @sankkham Год назад

      @@Lolhahahaqwrry earning ladies la bhetate. Jar husband chi chook asel. Dowry, affair or physical harassment sarkhe kaam kele asel tar. Maza ek cousin cha divorce zala. Tyane 25 lakh alumni dili. Tyache affair hote dusrya mulishi.

  • @komalmarathe6780
    @komalmarathe6780 2 года назад +2

    khup sundar interview, agdi appropriate prashna vicharta tumhi, ani Dr santoshkarak uttare detat, aikat rahva asa vata, atta paryanta lagna utsuk mule mulen baddal bollo, if possible, ek asa interview ghya jyat lagna nantar kahi varshanni suddha inlaws shi bonding kasa asava, keva kasa adjust karava, karan saglyanche nature vegle astat, ani te ektarfi adjust karun nai chalat

  • @Nikolazyko
    @Nikolazyko 2 года назад +41

    दोन महिन्याच्या ओळखीत एकमेकांना नाटकी इम्प्रेस करून लग्न करत असाल तर आयुष्याचा त्यापेक्षा मोठा जुगार नाहीये 😂
    Best hubby/wifey in the world 😂

    • @Priyavm1293
      @Priyavm1293 2 года назад +8

      करेक्ट .आणि आपल्याला लग्न का हवे ,आपल्या स्व्भावात सहजीवनातील सहन करण्या पलीकडची लिमिटेशन काय आहेत याचा सारासार विचार वेळीच करायला हवा.

    • @Nikolazyko
      @Nikolazyko 2 года назад +4

      @@Priyavm1293 There's a quote which says
      "Do anything rather than marry without affection.
      Jane Austen
      "Pride and Prejudice"

    • @siddheshbhure1009
      @siddheshbhure1009 2 года назад +3

      Exactly...👍

    • @NJ-yh4kz
      @NJ-yh4kz 2 года назад +6

      @@Priyavm1293 तुमचे करावे तितके कौतुक कमीच आहे... आजकालच्या जगात नक्की लोक लग्न कशासाठी करतात हे त्यांना स्वतःलाच माहीत नसते...
      वर घरातले आहेतच....
      स्वताची लग्ने बाद झालेली असतात..
      समाज काय म्हणेल.. म्हणून कशीबशी ढकलत त्यांनी इथपर्यंत आणलेली असतात..
      पण त्यांना इतरांच्या लग्नात मात्र भारी इंट्रेस्ट असतो...
      हे म्हणजे आपले ठेवायचे झाकून... अन दुसर्‍याचे....
      मला वाटते लग्न ही गोष्ट फक्त अणि फक्त तुमचा निर्णय असली पाहिजे...
      त्यात आईवडिलांना सुद्धा मध्ये घेता कामा नये...
      त्यांना सांगा... त्यांच्याशी बोला.. पण अंतिम निर्णय फक्त तुमचाच असायला हवा..
      कारण शेवटी ते टिकले काय अन फिसकटल. काय.... आईबाप.. कोणीही येत नाही एका मर्यादे नंतर...

    • @NJ-yh4kz
      @NJ-yh4kz 2 года назад +6

      @@Priyavm1293 आमच्या ओळखीच्या एक ताई आहेत .
      तिने कॉलेज झाल्यावर पालकांच्या प्रेशर मुळे लग्न केले... तिला मुलगा आवडला ही होता..
      महाराष्ट्रात topper होता तो...घर सधन.... नोकरी पैसा सर्व काही भरपूर....
      पण लग्नानंतर त्याचे कोणा बाईशी संबंध आहेत असे समजले.... त्यानंतर हिने आत्म हत्या करते अशी पत्रे लिहिणा पर्यंत प्रकरण गेले...
      मग त्यांना एक मुलगीही झाली..
      तरी रोज वाद चालूच..
      त्यात त्याची नोकरी गेली...
      मग हिने सगळे घर सांभाळले.... घर घेतले स्वताचे.. गाडी घेतली..
      त्याला नोकरी मिळाली...... मग पुन्हा त्याची थेरं चालू..
      त्यात त्याला हिचे आईबाप घरी आले की आवडायचे नाही... म्हणून त्यांनी जाणे बंद केले... अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर राहत असून देखील..
      लग्नानंतर उशिरा corona च्या काळात दुसरे मूल झाले..
      त्यावर नातेवाईक हिलाच नावे ठेवायला लागले... काय गरज होती इतक्या उशीरा.. कसं वाटतं ते.. वैगरे वैगरे..
      त्याला कोणी काही बोलत नव्हते..
      कोणत्याच बाबतीत..
      तिला बोलता बोलता मी एकदा म्हणालो.. ताई तू आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र आहेस... तर कशाला असल्या चारित्र्यहीन माणसासोबत राहते..
      हो बाजूला..
      त्यावर लोक काय म्हणतील... हेच नशिबात होते.
      असे म्हणून जगायचे....
      असली फालतू उत्तरे मिळाली..
      काय बोलायचे अशा मूर्ख मुलींना...
      ह्याला लग्न म्हणतात का..

  • @kalpanatembhurnikar4561
    @kalpanatembhurnikar4561 2 года назад

    खूप सुंदर माहिती

  • @isshiomi6364
    @isshiomi6364 2 года назад +7

    लुडबुड ढवळाढवळ नकोय...काही वर्षांनंतर तुमच्या सुनेला ही तुमची लुडबुड ढवळाढवळ नको असेल

  • @swapnalikumbhar8156
    @swapnalikumbhar8156 2 года назад +5

    Judgement दोन्ही बाजूंनी dyave. मुलींना plz blame karu naka.

  • @anupritapotnis7241
    @anupritapotnis7241 2 года назад +3

    For getting a good or suitable match it is high time we think about castes and community as it is not a hard and fast rule that we will get a match from our own caste only.

  • @eternalrucha
    @eternalrucha 2 года назад +8

    How to deal with typical marathawadi in-laws? Plesse help...

  • @hitjo8055
    @hitjo8055 2 года назад

    Madam tumhi National level var kaam karu shaktat Itke tumche v4 changle aahet ki bharatat Kadhi divorce honarach Nahi ..khupp chhan ❤️🙌

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 2 года назад +2

    मला माझ्या पद्धतीने जगायचं तर एकटच रहावं.

  • @vijayapatil2061
    @vijayapatil2061 2 года назад +5

    लग्न मुलीचं मोडतात मुली शिक्षणाचा उपयोग घटस्फोट घेण्यासाठी उपयोगात आणले जातात

  • @vaishalishenai143
    @vaishalishenai143 10 месяцев назад

    Ma'am .. please cover inter caste , interreligion ( interfaith ) ..... according to me acceptance by both the parties is more such marriages and success rate is also more

  • @oldagecourage713
    @oldagecourage713 2 года назад +15

    brahman kutumbe jast freedom detat mulana he manya karavech lagel
    vaicharik patali sasu sasryanchi vegalich asate
    kahi goshtiche planning navara baykone karayache hech manya naste mag pudhe kay?

  • @KShrutiS1303
    @KShrutiS1303 2 года назад

    Khup chan vishleshan