लग्नाचा खर्च करायचा कुणी? | Gauri Kanitkar | EP 5/6 |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • सध्याच्या पिढीमध्ये घटस्फोटाचं प्रमाण का वाढत आहे? लग्नामध्ये मोठा खर्च करणं खरंच आवश्यक आहे का? लग्नानंतर सर्व खर्च मुलांनीच करावा अशी मुलींची मागणी असते का?
    अनुरूप विवाहसंस्थेच्या CEO डॉ. गौरी कानिटकर यांची थिंक लाईफ साठी घेतलेली मुलाखत. भाग 5
    वरील मुलाखतीच्या सिरीज मधील अन्य भाग -
    ...म्हणून विवाहबाह्य संबंध सुरू झाले | Gauri Kanitkar | EP 1/6 | - • ...म्हणून विवाहबाह्य स...
    कमी वयात रिलेशनशिपची गरज काय? | Dr. Gauri Kanitkar | EP 2/6 | - • कमी वयात रिलेशनशिपची ग...
    वधू/वर संशोधन ; पालकांचं कुठे चुकतं? | Dr. Gauri Kanitkar | EP 3/6 | - • वधू/वर संशोधन ; पालकां...
    मुलं पालकांचा वापर करून घेतात? | Gauri Kanitkar | EP 4/6 | - • मुलं पालकांचा वापर करू...
    डॉ. गौरी कानिटकर यांची अन्य मुलाखत -
    लग्न हा फक्त व्यवहार बनलाय का? | Gauri Kanitkar | - • लग्न हा फक्त व्यवहार ब...

Комментарии • 423

  • @TheVikramJoshi
    @TheVikramJoshi 2 года назад +70

    पाश्चात्यांत एक असा अलिखित नियमच आहे की लग्नात (ज्यात मधुचंद्र देखील आला) साधारण मुला आणि मुलीच्या मिळून सहा महिन्यांच्या पागरापेक्षा अधिक खर्च होता कामा नये.
    यातच असं गृहित आहे की लग्न हे स्वतःच्या हिमतीवर आणि झेपेल येवढ्या पैशात करावे, पालकांच्या पैशावर नव्हे.

    • @MRC647
      @MRC647 2 года назад +2

      How I wish many more people understood this!

    • @tekadeaniruddha
      @tekadeaniruddha 2 года назад

      Very true!

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 2 года назад +103

    उथळ गोष्टीनाच महत्व आलंय.मेहंदी,संगीत असल्या बिनमहत्वाच्या‌ गोष्टी पुढे आल्यात.मुख्य म्हणजे लग्न म्हणजे काय, कमिटमेंट,बॉन्डिंग, एकमेकांशी कसं जुळवून घ्यायचं वगैरे गोष्टी कुणी समजून घेत नाही किंवा समजावून देत नाही.

    • @MRC647
      @MRC647 2 года назад +2

      True!

    • @sanjivanik1569
      @sanjivanik1569 2 года назад +2

      एकदम खर....

    • @madhuraparchure5922
      @madhuraparchure5922 2 года назад +6

      Mulanchya aaya tyana tawditna sodtil n tyancha manat ghaltil ka mi jashi aie ahe. Tar ata hi ssoon ahe ani hicha pan maan thew tewha bonding hoeel pan aho saswa bonding hou det nahit.. Aag lawtat, tomne martat.. Apla mulga sansarala lagla ka insecurity hote tyana.. Ata yacha pulka yeto.. Mag mulinchya aie na hi vaeet vatat nasel kay... Muli tr tyanchya aie babansobt rahat pan nahit...

    • @anjalisharangpani9139
      @anjalisharangpani9139 2 года назад +4

      @@madhuraparchure5922 इतकं सरसकट वाईट वागत‌ असेल मुलाची आई? अपवाद सोडा.शेवटी संबंध bilateral असतात.दोन्हीकडून maturity असावी

    • @abhijeetshedge8203
      @abhijeetshedge8203 2 года назад +1

      True

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 10 месяцев назад +3

    गौरीताई तुम्ही फक्त हाय पॅकेज असणाऱ्या मुला मुलींच्या लग्न जुळवण्याबाबत व त्यांच्या समस्या बाबत विचार मांडता,पण सुशिक्षित असून स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्या धडपडणाऱ्या मुलांच्या लग्न जमण्याच्या अडचणी बाबत काहीच बोलताना दिसत नाहीत

  • @anaghadivekar6457
    @anaghadivekar6457 2 года назад +11

    लग्नं हा संस्कार आहे (होता ) आता लग्न हा व्यवहार आहे.. दोघांनीही कमी अधिक प्रमाणात एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे.

  • @ankitajoshi7904
    @ankitajoshi7904 2 года назад +19

    या सगळ्यात एक गोष्ट अशीही आहे की जोडीदाराबरोबर सहवास,संवाद नाही. स्वतंत्र व्यक्ति म्हणून दोघेही चांगलेच असतात. पण adjustment ची तयारी नाही.
    May be because of financial independence.

    • @amolgogte9772
      @amolgogte9772 2 года назад +1

      Yes true . Infact it’s a team work of husband and wife and every responsibility should be shared including finances,liabilities as well as household chores.Tyachyanich sahabhaag aani sanwaad wadhel.I have seen people just talk about EXPECTATIONS and noone talks about responsibilities which they are ready to take up post marriage.

  • @aaratijoshi9592
    @aaratijoshi9592 2 года назад +30

    भौतिक सुखांना महत्व, पैसा खुळखुळायला लागला त्यामुळे

    • @happysunday4262
      @happysunday4262 2 года назад

      when men cheated
      feminist - hang him untill death
      when women cheated-
      its natural body need
      its one night stand
      grow up its modern era
      u wanna break my privacy?
      u r so patriarchal
      is u r respect in vagina?

  • @deepd4810
    @deepd4810 2 года назад +91

    गौरीताईंचा अभ्यास चांगला आहे.पण पूर्वी संसार टिकायचे कारण स्त्रियांचा त्याग आणि असहायता .आता मुली शिकल्या,आर्थिक सक्षम असल्याने त्यांच्याकडे निर्णयक्षमता आहे.काही अपवादात्मक स्वैराचारीही असतात.पण आता संसार हवा असेल तर पूर्वीपेक्षा मुलांनी अधिक योगदान द्यावच लागेल.

    • @amolgogte9772
      @amolgogte9772 2 года назад +10

      Yes true . Infact it’s a team work of husband and wife and every responsibility should be shared including finances,liabilities as well as household chores.

    • @JJ-eu5ek
      @JJ-eu5ek 2 года назад +3

      एक्दम सही बोलें 👌🏼

    • @AK-iy3em
      @AK-iy3em 2 года назад +5

      @@mogambo-ry5qe wah kay vichar ahet apale. Tu tujya bayakola ashich janiv karun det asashil kiva bhavishyat deshil

    • @shripadpuntambekar4834
      @shripadpuntambekar4834 2 года назад +14

      निर्णय क्षमता वाढली कमाई वाढली , तरी स्त्रिय्यांचे समाजात स्थान वाढले आहे का? आजही घरात स्त्री चे मत गौन समजले जाते.

    • @deepd4810
      @deepd4810 2 года назад +3

      @@shripadpuntambekar4834 खरंय. पण बदल होतोय हळूहळू .त्यासाठी मानसिकता बदलणं गरजेचं आहे समाजाची.

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 2 года назад +29

    वेळ निघून गेली चर्चा चालू ध्या, लग्न संस्था मोडली. पैसा, तडजोड नाही, संस्कार गेले. दोन चार पिढयांचे वाटोळे झाले तर कदाचित सुधारणा होईल. अनुभवाचे बोल . दारू सिगारेट आग ओततात. आमच्या काळची लग्ने स्वर्गीय लग्ने होती. घडी विस्कटून गेली

    • @hrishi-s
      @hrishi-s 2 года назад +12

      तुमच्या काळातील लग्न , स्त्रियांना न मिळणारे स्वतंत्र, पुरुषाचा स्वयंपाकाचा 0 सहभाग, स्त्रीया नको तेवढा पुरुषांना देणारा त्रास अणि स्त्रिया कायदाचा घेत असलेला दुरुपयोग पाहूनच आजची पिढी लग्नाकडे नकारात्मक दृष्टीनी पाहत आहे.

    • @sanyuktajoijode2140
      @sanyuktajoijode2140 2 года назад +2

      Agdi khare aahe adhichya baykani itka aprimit sahan kele aahe pun mulavar sanskar takycha sodun mulin var veglya tarhene apeksha Ani tika hote samtol hotana distach nahi

    • @Prachiti_11
      @Prachiti_11 2 года назад

      @@hrishi-s 💯 true

    • @mangeshjadhav9128
      @mangeshjadhav9128 Год назад +2

      मला वाटते उच्चशिक्षित तरुणांमध्येच घटस्फोटांचे प्रमाण अधिक आहे काबाड कष्ट करणाऱ्यांचे प्रमाण खूपच नगण्य किंवा नाही असं म्हणता येईल. वैचारिक सोयराचार कि पैशांचा माज

  • @rupeshghanekar2058
    @rupeshghanekar2058 2 года назад +11

    Veryyyy Veryyyy informative series ...
    Tnx Vinayak Sir n Kanitkar mdm

  • @meghanalimaye1669
    @meghanalimaye1669 3 месяца назад

    खूप महत्वाचा ,गुंतागुंतीचा ,चिंतेचा विषय आहे. 😢

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy 2 года назад

    अभिनन्दन 🙏सर , गौरीताईची माहिती उत्तम व समुपदेशकही आहे. त्यापेक्षाही अत्यंत गरजेचं आहे. हा विषय बोलला जाणे गरजेचे आहेच आजच्या काळात तर जास्तच....तुमचं सांगणं आईसारखंच माऊली💕 आपले विश्लेषण अतिशय समर्पक व मुद्देसूद असते ! आपण राबवत असल्येल्या या उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @bharatikulkarni7960
    @bharatikulkarni7960 Год назад +4

    खर तर मेहंदी, संगीत हे प्रकार महाराष्ट्रीयन विवाहसंस्काराचा भाग नाहीत..ते फक्त पैशाची उधळपट्टी शिकवणारे विविध मार्ग आहेत...

  • @nehat3272
    @nehat3272 2 года назад +26

    Unrealistic expectations from partner and intolerance are two imp reasons 4 divorce...love aso ki arrange...srimante aso ka gareeb, educated aso kiva uneducated compromise and patience la kahi substitute nahi aahe lagnaat.....

    • @ashishrn2
      @ashishrn2 2 года назад +3

      अगदी, लोक permanent सुखासाठी temporary compromise करायला सुद्धा तयार होत नाहीत.

    • @abhijeetshedge8203
      @abhijeetshedge8203 2 года назад

      Neha tu khupach bhari vatatay

    • @abhipatil4844
      @abhipatil4844 2 года назад

      barobar

  • @satishtamhane5523
    @satishtamhane5523 2 года назад

    आपल्या कडे पुष्कळ अनुभव आहे ,
    आपण उत्कृष्ट काम करतात. आपण समाजाचा पाया भक्कम करण्या च काम
    करताय
    आपण मुला व मुली च्या आईवडीलांच counselling शुरू केलय.
    समाजाचे वडील लोकानी पुढाकार घेऊन वेगवेगळ्या शहरात छोटे छोटे सेसन ठेवून मुलामुलींच्या आईवडीलांच counselling केलेत तर येणाऱ्या समाजाला आपली देणगी पुष्कळ मोठी असेल
    हा समाज आपल्या आत्ताचा कामाचा पण ऋणी आहे.

  • @raghavendrakukanur3715
    @raghavendrakukanur3715 Год назад +1

    Yes! Divorce rate is increasing than rate of marriages, Money-Arrogance-egoism-adamancy... are the side by side parameters which come from both sides and play very important role always

  • @bhushansanghavi2400
    @bhushansanghavi2400 2 года назад +26

    Moral education lacking in our culture now days. ..
    Parents must think on the moral ground and educating our kids in that approach too...

  • @perfectionistpersona
    @perfectionistpersona 2 года назад +3

    Spirituality is the only solution. Concept of Karma and Dharma are much more evolved concept to tackle these issues.

  • @shubhamnagre4800
    @shubhamnagre4800 2 года назад +3

    खुप छान पॉडकास्ट!!👌

  • @hemantsable3791
    @hemantsable3791 2 года назад +3

    खुप छान मुलाखत & उत्तम माहिती या मुलाखतीतून भेटते/ भेटली...🙏🙏🙏

  • @MRC647
    @MRC647 2 года назад +9

    Maturity and efforts to understand partner is most important, otherwise difference of opinion is going to crop in every home and every two individuals!

  • @dhanalaxmikalan8445
    @dhanalaxmikalan8445 2 года назад +3

    सगळा शो ऑफ आहे...

  • @amolgogte9772
    @amolgogte9772 2 года назад +55

    Fasavnuki pan khup wadhlya ahet. People don’t reveal about non curable diseases and medical condition if any beforehand /before getting married.

    • @anjalid3613
      @anjalid3613 2 года назад +1

      Yes. My marriage broke due to this

    • @amolgogte9772
      @amolgogte9772 2 года назад +5

      @@anjalid3613 sorry to know .yes there are many such cases now a days .Instead of matching horoscopes . It’s better to get basic medically tested ( both boy and girl) . Better safe than sorry.

    • @shrirangtambe4360
      @shrirangtambe4360 2 года назад +2

      @@mogambo-ry5qe 😂😂😂😂😂. It's very difficult for you if you approach anyone on social media without even knowing a person.

    • @amolgogte9772
      @amolgogte9772 2 года назад +3

      @@anjalid3613 but in case of boys if this thing happens , in such cases ek tar Faswun ghyaycha Shivay motha financial loss .where is justice ???

    • @anupritapotnis7241
      @anupritapotnis7241 2 года назад +2

      Yes, very true.My neighbour's daughter came to know about the diabetes of her husband after marriage!

  • @satishchaudhar547
    @satishchaudhar547 2 года назад +1

    So informative.Marriage study must.

  • @LokshaktiTV1
    @LokshaktiTV1 2 года назад +8

    चर्चा चा रोख हा श्रीमंत लोक धरून केलेला दिसून येतो.. Tink टँक हा.. चँनल उच्च बू लोकांचा दिसून येते..

  • @laxmandeore670
    @laxmandeore670 2 года назад +18

    Divorce madhe ego clashes he prime factor aahe ?

    • @amolgogte9772
      @amolgogte9772 2 года назад

      It’s a team work . Nustya expectations theun kasa chalel responsibilities pan share zalya pahije doghankadun aani saglya prakarchya.

  • @Drniveditasalvekar
    @Drniveditasalvekar 2 года назад +11

    सगळ्याच video मध्ये मुलींना जास्त प्रमाणात मुलींच्या पालकांना जबाबदार धरण्यात आले आहे , असे का ?

    • @NoManLand20
      @NoManLand20 2 года назад +4

      जुने ते गळून जावे, नवे ते फुलत जावे. मुलीगी सासरी गेल्यावर सासू किंवा नवऱ्या पेक्षा, फोनवर मुलीची आई किंवा मित्र-मित्रंनीश जास्त वेळ घालवती.

    • @abhijeetshedge8203
      @abhijeetshedge8203 2 года назад +1

      Karan tumhich tyana ghadavtay, pan tumhalach kalat nahi kay karaych te nemk

  • @mikeonwithsaroj2103
    @mikeonwithsaroj2103 2 года назад +2

    Wow.. you are doing big. Tya vishaya varil deep thinking var charcha karane.
    This is funtastic. RUclips will provide good content with this. Thank for creating this channel.

  • @muktakashyap6946
    @muktakashyap6946 2 года назад +5

    एकदम बरोबर बोललात, आज ही मुली म्हणतात की घर चालवायची पूर्ण जबाबदारी मुलाची च आहे,मी माझ करीयर माझे आईवडील, एव्हडच काय त्यानंच जग असत, आई देखील आपल्या मुलीची दादागिरी वर खुष असते, घरात पैसा आणि काम या दोन गोष्टी भान्डणास कारण असतात, आई च मुलीला सांगण कर्तव्य असत की तुलाही त्या घरात contribute करणे आवश्यक आहे

    • @amolgogte9772
      @amolgogte9772 2 года назад +1

      Sangitla tari aikala pahije na.

    • @muktakashyap6946
      @muktakashyap6946 2 года назад +2

      @@amolgogte9772 मी माझ्या मुलीला सांगते,तुला तुझ लग्न टिकवायचं असेल तर घरखर्च आणि काम दोन्ही मधे सहभाग घे,समजावून सांगितलं तर ऐकतात,आईवडील काही जन्माला पुरले नाहीत,मग पुढे काय करशील म्हणून विचारते ? तेव्हा बरोबर लाईनवर येतात

    • @muktakashyap6946
      @muktakashyap6946 2 года назад +1

      @@amolgogte9772 माझी मुलगी डॉक्टर आहे,पण दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळते

    • @amolgogte9772
      @amolgogte9772 2 года назад +1

      @@muktakashyap6946 nice 👍 . Yewdha in depth aani future cha vichaar kartana faar kami loka distat.Aani Kanitkar tai mhntat tasa loka faar judgemental zali ahet. Aaj amuk amuk paristhiti ahe yacha artha asa nahi ki pudhe pan tich rahnaar. Shewati kartutwa ,aani nirvyasani pana mahatwaacha.Marriage is a team work and both boy and girl should talk about responsibilities instead of big list of EXPECTATIONS

    • @muktakashyap6946
      @muktakashyap6946 2 года назад +1

      @@amolgogte9772 absolutely right, even we came up with difficulties in life, we never got anything easily ,todays youth want everything in silver plate

  • @narendrabhagwat9108
    @narendrabhagwat9108 2 года назад +4

    ज्या आर्थिक स्तरातील मुलामुलींची लग्ने अनुरूप जुळवते त्यांच्या आयुष्यात 'Problem of Plenty' हिच अडचण आहे...इतर समाजात हि अडचण नसल्याने संसार उद्धवस्त होण्याचे प्रमाण कमी आहे...!

  • @charutaacharya902
    @charutaacharya902 2 года назад +1

    आता लग्नाचं वय वाढतं रहाणार आहे.companionship म्हणून योग्यता पाहिली जाईल.त्यासाठि सर्वांना बदलणं आवश्यक आहे.

  • @dr.narasimhapai1248
    @dr.narasimhapai1248 2 года назад

    Dr N.V.Pai
    Dear Sir,
    You are doing wonderful guidance for younger generation.
    Now even educated parents also need proper guidance to understand younger generation expetations before and after marriage

  • @UmeshSharma-pi3ng
    @UmeshSharma-pi3ng 2 года назад +14

    It is perhaps the lack of maturity and understanding of life may cause such unfortunate separations.To days youth wants every thing immediately and lacks the patience to make it a success by accommodating the other partner.

    • @charutaacharya902
      @charutaacharya902 2 года назад

      For that the dream should be same.other wise the other person may suffer a lot

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam8083 2 года назад +2

    Nice clip

  • @amolgogte9772
    @amolgogte9772 2 года назад +7

    If there is any left over food then whats the problem in eating it the next day . May be add some flavour twist and prepare a new dish.Ghari khup idli urlya tar fry idly next day kartoch ki . I mean what kanjuushpana is there here.Aani ghari refrigerator kashyasaathi astat.
    Infact akkhi America frozen/refrigerated (sheelach) khate . Tewha kuni tyala sheela mhnnat nahi aani kanjussh tar bilkulach nahi.

    • @kalpanabhate9557
      @kalpanabhate9557 2 года назад

      बरोबर

    • @Arin9626
      @Arin9626 Год назад

      🙄 फ्राय इडली लग्न...मला काही कळलेच नाही 😂

  • @satoshinakamoto3342
    @satoshinakamoto3342 2 года назад +42

    Better have registered marriage and money saved on silly lavish weddings can be kept as an FD on in laws name so that they have financial stability, girl can share half her salary with her parents as well. Parents need to me matured and save money rather than be stubborn about weddings

    • @amolgogte9772
      @amolgogte9772 2 года назад +3

      100 percent agreed

    • @t33554
      @t33554 2 года назад +13

      Jar lagnatla navri sajavnyacha ( jewellery, lehenga, makeup and other shopping) ha part kadhun takla tar 80% muli lagn karnarch nahi

    • @shejwalkarhemant3110
      @shejwalkarhemant3110 2 года назад +4

      Excellent opinion, especially the last sentence. The show business in all the celebrations is actually financial suicide.

    • @t33554
      @t33554 2 года назад

      @@shejwalkarhemant3110 But practically ase karne shakya nahi

    • @rahulchitale644
      @rahulchitale644 2 года назад +4

      Why to have marriage. Man should not get married.

  • @AbhayJadhav
    @AbhayJadhav 2 года назад +3

    उत्तम व्हिडिओ 👍👍👍

  • @shrirangtambe4360
    @shrirangtambe4360 2 года назад +25

    Paisa zhala motha..
    Manus zhala khota..
    Fajil hous Ani show off zhala rojacha..
    Boys are not prince charming of the dreams and neither girls are dreamgirls so unrealistic expectations lead to great disappointments..
    As a single person, i feel very happy for what I value. And i rarely see that even in my friends who i know from childhood..
    People have new idealogy of polished life style. And i am still old-school finding happiness in simplest and moddest of activities or incidents irrespective of financial capacity..
    Consumerism is new mantra for majority while I love minimalism.

    • @juileeshinde8933
      @juileeshinde8933 2 года назад +4

      Kharach bhava. lagna aajkaal fakta ek event zhala ahe. khara artha kaay hech mahit nahi lokana...mulga changla kamavto ani mulgi chan diste heech kaay to criteria aahe...

    • @happysunday4262
      @happysunday4262 2 года назад +1

      no marriage, no tension , no constant nagging bitches, no fake dowry case , no domestic violence case, no alimony
      बॉयज इतना कमाओ की जिंदगी भर एस्कॉर्ट्स और प्रीमियम ड्रिंक्स afford कर सको ये दुनिया misandry है तुमको बस मर्दानगी का वास्ता देकर use करते है कम जिओ पर ख़ुशी से जिओ

    • @shrirangtambe4360
      @shrirangtambe4360 2 года назад +1

      @@happysunday4262 😂 hold your horses. Nothing is perfect in this world. And there is price to pay for living as a married person as well as to living alone.
      My mother often quotes this to convince me to get married..
      'Married man lives dogs life and dies kings death.
      And unmarried person lives kings life and dies dogs death.'
      And my answer to it normally is... 'so be it'
      And i also can understand and acknowledge that there can be many happy people in married life as well.
      So to each, his own. 👍
      Society is changing too much too fast, so if a person knows and understands another very well, he or she might as well live happy married life.
      And ofcourse laws must change to gender neutral state than their current extreme and unfair bias.

    • @happysunday4262
      @happysunday4262 2 года назад +3

      @@shrirangtambe4360 look at laws and how much sympathy is for womens tear , world is becomimng misandry instead of equality

    • @shrirangtambe4360
      @shrirangtambe4360 2 года назад +1

      @@happysunday4262 indeed. Pathetic state of bias which is hilarious as well as miserably disgusting to call it even a law.

  • @ajvloger7736
    @ajvloger7736 2 года назад +3

    Divorce ch khup vadhle aht specially Pune Mumbai City mdhe Job wale IT wale mutual understanding khup imp ahe ( space,privacy,priority)

    • @amolgogte9772
      @amolgogte9772 2 года назад +1

      Not only in Pune Mumbai it’s now a days every where accross india. No one from next gen willing to marry . As correctly mentioned by someone in above comments unrealistic expectations and intolerance is major reason . Pan hey lagnachya babtitach jasta ahe.Sad but bitter truth.

  • @manishpatil5139
    @manishpatil5139 2 года назад +3

    Vinayak sir Aaj kala Pratek gosti la Entrance exam aste Job sathi or any admission Pn Lagna sathi swabhav nature, personality chi test vhayla havi. Lagana dhi doghanchi Friendship jali pahij.

  • @mllemignonne
    @mllemignonne 2 года назад +1

    Awaiting the next part.

  • @charutaacharya902
    @charutaacharya902 2 года назад +1

    लग्न हे दोघांनी घ्यायचा निर्णय आहे आणि ते त्यांनी आपापल्या पायावर उभ राहिल्यावर करायला हवं. ही maturity येईपर्यंत आईबाबांनी लग्नाची सक्ती करु नये.आईबाबांची सक्ती येनकेन प्रकारेण जर राहिली तर निर्णयाची जबाबदारी मुलं घेत नाहीत.

  • @madhuraparchure5922
    @madhuraparchure5922 2 года назад +6

    Son's mothers have a big role in breaking marriages..

  • @prakashdhokane
    @prakashdhokane 2 года назад +2

    उत्तम व्हिडिओ

  • @raunakpatil
    @raunakpatil 2 года назад +7

    लग्न केलंय तर दोघांनी मिळून निभावून नेऊ असं नाहीये, मुली जातात सोडून काहीतरी कारण देऊन.
    त्याला जबाबदार मुलाच्या आणि मुलीच्या आईचे वागणे आहे. त्यात कायदे एकतर्फी.

    • @amolgogte9772
      @amolgogte9772 2 года назад +4

      Hmm laws are really biased.But nothing will change . If a girl is having good career or has a potential and education of building good career then how come she is eligible to get alimony .????
      Ha paisyacha khel poorna pane jewha thambel tewha apop divorce thambtil.
      Else india will become like Japan a country of old people where no one willing to marry.

    • @IbrahimGuhaan
      @IbrahimGuhaan 2 года назад +1

      @@amolgogte9772 alimony is not given to working women. Bhai thoda homework karke message kar. Only dependents get alimony and men too can get alimony if they are dependent.

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 2 года назад +1

    Chan mulakhat

  • @PK-kh6rr
    @PK-kh6rr Год назад

    आता फक्त पैशाला खुप जास्त महत्त्व आलं आहे खरंतर ह्या सगळ्या गोष्टींमुळे लग्नात खुप अडचणी येत आहेत पैशामुळे दोन्ही कडच्या पालकांनी समजून सांगायचा प्रयत्न करूनही यश येताना दिसत नाही खरंतर ह्या पिढीला संसार करायचा म्हणजे काय हेच माहित नसतं हे सगळं विनाशाकडे चाललं आहे असं वाटत आज दोन्ही पालकांकडे बहुतेक गोष्टी तयार आहेत (घर व संसाराला लागण्याऱ्या वस्तू)आताच्या पिढीला त्यात भर घातली तर निश्चितच संसार सुखाचा होईल

  • @santoshnarke302
    @santoshnarke302 2 года назад +2

    100पैकी 98घटस्फोट हे उच्च शिक्षित लोकांच होतात,.. तुम्ही कधी. शेतकरी रोजगारी काम करणारे घटस्फोट पाहिलं काय

  • @mukullokhande4975
    @mukullokhande4975 2 года назад +1

    Pls share 6th episode link

  • @Kayash_Kino
    @Kayash_Kino 2 года назад +3

    Guests' knowledge must be related to their exposure of customers, especially on the location of those customers, so data about it would be much appreciated, so that there is relevance to questions and answers.
    There would definitely be questions to which Gauri Kanitkar would not have answers to, audience needs to know those questions as well, ThinkBank needs to get answers to those questions and create follow-up videos.

  • @NoManLand20
    @NoManLand20 2 года назад +1

    जुने ते गळून जावे, नवे ते फुलत जावे. मुलीगी सासरी गेल्यावर सासू किंवा नवऱ्या पेक्षा, फोनवर मुलीची आई किंवा मित्र-मित्रंनीश जास्त वेळ घालवती.
    मुलगा आपापले जुने मित्र सोडून प्रपंचकडे लक्ष देत नाही.

  • @latanikam5509
    @latanikam5509 Год назад

    Gauri madam la ya madhyamatun sangane aahe ki aapali anuroop chi website kevhach lawakar open hot nahi

  • @NoOne-bx4yk
    @NoOne-bx4yk 11 месяцев назад

    मुलगी शिकली अन् प्रगती झाली, ही फसवी घोषणा व जाहिरात आहे.
    प्रत्यक्षात, "मुलगी शिकली अन् समाजांसमाजांची सांस्कृतिक अधोगती झाली," हे कटु सत्य व वास्तव जोपर्यंत समाजमनं स्विकारणार नाहीत, तोपर्यंत हिंदू धर्माची सांस्कृतिक वाताहत सुरुच राहणार आहे.

  • @madhuraparchure5922
    @madhuraparchure5922 2 года назад +2

    Baryach purushancha Ani tyanchya aie cha uddesh asto ki samajik status sathi lagn karaiche...ani soonela nandvayche nahi.. Kahi jan aadhicha relatn cha sood mhanun pan dusyashi lagn kartat.. Ani mag dusaryach kimaan basic apeksha.. Partner mhanun purna karat nahit.. Mag aaj kalchya bayka strong zalyat. Tya vichar kartat.. Prem nahi, privacy nahi.. Chaan bolne nahi... Mag gheuya divorce

  • @Nishta45bi44sksbs9djeje
    @Nishta45bi44sksbs9djeje 2 года назад +5

    Muli ka det nhit paise gharat...navra bayko milun ghar ghetat he kay Navin nhi...pn mulana Jamel gharatali kame karayla?

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 2 года назад +2

      Phakt mulini nokri pan karavi v sarv gharkamhi, asel tar taan yetat.

  • @sonalchitnis-karanjikar689
    @sonalchitnis-karanjikar689 2 года назад

    Very relevant series of discussion. plz share part 6 of this interview.

  • @sadananddesai7033
    @sadananddesai7033 7 месяцев назад

    Over and above, woman has started thinking on the same lines like man.But NATURE has kept some basic difference that cannot be changed by either.What is the solution?

  • @t33554
    @t33554 2 года назад +14

    या आजीची विवाह संस्था आहे त्यामुळे ती नेहमी विवाहाला सकारात्मक असल्याचेच भासवणार

    • @aniruddhkulkarni4813
      @aniruddhkulkarni4813 2 года назад +6

      खरं आहे.
      आजीबाईंना दुसऱ्याचे लग्न टिकले काय किंवा मोडले काय, काहीच फरक पडणार नाही.
      वर्षाला ८,००० + GST अशी देणगी मिळतच राहते ना...
      तसेच, वर्षाला किमान १०० रजिस्ट्रेशन झाले तर उत्पन्नाचा आकडा रु.८,००,००० पर्यंत तरी पोहोचतोच...
      यामध्ये मेळावा फी, समुदेशन फी,... वगैरे धरलेले नाही.
      ते धरले तर, उत्पन्नाचा आकडा कितीपर्यंत पोहोचेल याची फक्त कल्पनाच करा...
      या शिवाय जबाबदारी नाहीच...

    • @aishwaryapatel7966
      @aishwaryapatel7966 2 года назад +3

      @@aniruddhkulkarni4813
      अगदी सत्य बोललात, कुलकर्णी सर. 👍🏻🙏🏻
      अशा लोकांनीच लग्न आणि कुटुंबसंस्थेचा व्यवसाय ("बाजार" हा शब्द जास्त योग्य ठरेल) मांडलाय...
      केवळ उत्पन्न तेही बिना जबाबदारी...
      लग्न टिकले तरी रजिस्ट्रेशनचा फायदा आणि मोडले तरी दुप्पट फायदा...

    • @SantoshMahajan-g8v
      @SantoshMahajan-g8v 2 года назад

      शुद्ध दलाली

    • @tingle2323
      @tingle2323 2 года назад +1

      Vivah sanstha changli ch ahe, lokanni gairfyda ghetla ahe khup

    • @vijaylachyan8229
      @vijaylachyan8229 2 года назад

      Do u join a new job assuming that everyone in the destination organization will be 100% as projected by the HR of destination organization? Such as cooperative boss, flexible work, etc.
      Similarly, when u join new company do u adopt the ongoing processes OR expect processes to change immediately to some undefined new..
      Bottom right hand corner is *adjustment* from all involved..

  • @madhuraparchure5922
    @madhuraparchure5922 2 года назад +4

    Many groom's parents dnt get along well and unhealthy relatn is thre in groom and his mom this becomes big problem for wife and hence divorce... She dnt get the love of her partner... Privacy, married life..

  • @jpg5850
    @jpg5850 2 года назад +3

    Mala lagnat khup kharch karne ajibat patat nahi, mhanun mi mhanal apa ekdam sadh lagn karaych, tar parents ajibat aikayla tayar navte, mag emotional blackmail vagaire. Mag shevti moth lagn karayla lagal. and Guess who paid for it, me. Tyamule parents mhanje kontari dev ahet asa kahi naste. Navin pidhila naav thevat basne hech aadhichya genarationchya lokanche kaam rahile ahe.

  • @amardeepnaiknaware1858
    @amardeepnaiknaware1858 2 года назад +1

    Today's parents n 90's generation have big difference because of globalization. Before 1991 our country facing many challenges for survival and this young generation don't know anything about how our parents survive.. most of our youth don't know how before 90's our parents struggle for every little thing which we have it easily. Parents try to save their children from struggle and it causes children's life ahead.

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 2 года назад +7

    चुका पूर्वी सुद्धा होत्या

  • @mayurichauhan5645
    @mayurichauhan5645 Год назад +1

    Gauri taai khup ideal situation boltat pan practical life madhe kiti shakya ahe don’t know

  • @drswapnilprabhulkar6183
    @drswapnilprabhulkar6183 Год назад +1

    इतर धर्मांमध्ये सुद्धा ह्याच समस्या आहेत का?

  • @hemantsable3791
    @hemantsable3791 2 года назад +7

    दोघांनी सुद्धा adjust करायला हवे...🙏🙏🙏

    • @t33554
      @t33554 2 года назад +1

      Ka karave adjust? Mool swabhav badlat nahi vyakticha. Adjust karun fakt depression bhetate vyaktila.
      Tumhala roj vangyachi bhaji khau ghatli ani mhatle adjust Kara tar tumhi karnar ka?

    • @hemantsable3791
      @hemantsable3791 2 года назад +3

      @@t33554 dewii..me dhoghaani adjust kariela la bol lo ahe...& ho maza aajun lagna zale la nahiye

    • @t33554
      @t33554 2 года назад +2

      @@hemantsable3791 doghanni ka karave adjust jar doghanche vichar julat nahi? Doghanna manstapashivay kahich milat nahi, jivan dukhi hote ani doghe ekmekanna fasvayla survat kartat physically, financially bor emotionally

    • @hemantsable3791
      @hemantsable3791 2 года назад +3

      @@t33554 ho he khara ahe...but mag lagna tharavtana dhoghe ekmekanshi moklya manane bolat ka bahit. .???

    • @t33554
      @t33554 2 года назад +1

      @@hemantsable3791 moklya manane jari bolale tari koni swatahche dosh sangat nahi karan asa kel tar konache lagn jamnarch nahi

  • @Dd_12348
    @Dd_12348 2 года назад +6

    Court madhe kele tar chalat nahi ka? Maz ajun zal nahi pan vicharto karan mi mazya relatives che mothe lagn zalele baghitle aahe pan aata tyanchi sansaar nit chalt nahi aahe.koni court madhe kele asel tar margadarshan kara.

    • @dularideshpande4877
      @dularideshpande4877 2 года назад +1

      Court marriage best

    • @amolgogte9772
      @amolgogte9772 2 года назад

      Court marriage is best .save money.

    • @vinitamundada7665
      @vinitamundada7665 2 года назад +4

      Court marriage is best.. pan gharatle aikat nahi..so mid way can be.. court marriage and just one reception to introduce the couple 😊

    • @dularideshpande4877
      @dularideshpande4877 2 года назад +3

      @@vinitamundada7665 lagna he tyach aani tich asta ...gharatlyanna jast madhye aanle tar goshti bighadtat...two is a company ..three is a crowd

    • @vinitamundada7665
      @vinitamundada7665 2 года назад +1

      @@dularideshpande4877 agreed pan mi swatah joint family vaadhle so i wanted my close ones with me.. again i appreciate your opinion too..

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 2 года назад +5

    घटस्फोट झाल्यावर पुन्हा लग्न केल्यावर कसे टिकून राहतात

    • @amolgogte9772
      @amolgogte9772 2 года назад +5

      Ekda tond bhaajla ki taak pan loka funkun peetat

    • @t33554
      @t33554 2 года назад +3

      Te fakt yamule tikat karan lok kay boltil dusryanda divorced zale tar, ya bhitine tiktat. Baki prem vagere kahi nast

  • @kumarmanishinfoworld9891
    @kumarmanishinfoworld9891 2 года назад +2

    मागील ५० वर्षात जितके घटस्फोट नसेल झालेत तितके मागच्या ५ वर्षात झाले आहे... रेकॉर्ड नुसार

  • @balasahebkoshti3622
    @balasahebkoshti3622 Год назад

    लग्नाला खर्च किती करावा ?कशासाठी ?

  • @manjirip654
    @manjirip654 2 года назад

    शहरातील मध्यम वर्गीय मुला मुलींनीं जोडीदार कसा निवडावा?
    ह्या बाबतीत थोडे मार्गदर्शन केले तर बरं होईल

    • @Arin9626
      @Arin9626 Год назад

      ह्याचा एक सल्ला नाही आहे..व्यक्ती तितक्या प्रकृती

  • @hrishi-s
    @hrishi-s 2 года назад +1

    Ekdach kai te sagle episode takana

  • @mangeshsonavane9068
    @mangeshsonavane9068 2 года назад +4

    Divorce ha patkan nahi hot... Khup vel jato. Kadhi kadhi sampurn tarunpan....

  • @shantaramrepale429
    @shantaramrepale429 2 года назад +3

    ९०% घटस्फोट हे उच्च शिक्षितांचे जर असतील तर आम्ही नेमकं काय शिकलो. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार अशी समजूत रूढ करण्यात एक गट यशस्वी झालाय. ग्रामीण शहरी भेद संपलाय . 60 वर्षापुर्वी स्रीया कुटुंब सांभाळीत होत्या आणि श्रेय पुरूषाला दिलं जात असे . आज दोन्ही दारची कामं सांभाळीत कुटुंब सांभाळण्याची कसरत करत आहे आणि माध्यमातून स्त्रीयांना दिलं जातंय.

    • @longafternoon
      @longafternoon 2 года назад +2

      Education is not to be blamed. Infact due to education fault lines in the society are being exposed.

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 2 года назад +7

    Aaj-kal Couples "LIFE-PARTNERS" nasatat tar "STATUS-SYMBOL" asatat Couples-sathi ani Doghan-chya Parents ani Family sathi pan 95% Marriages ( ki Weddings !? ) madhe...
    "NEW-NORMAL (Paradigm-Shift)" = 99% Females ani 99% Males "Wish, Demand ani Expect" kartat Ek-dusarya-kadun ROJ --- "CELEBRITY-SARAKHA-- LOOK, Status, Lavish-Glamorus-Lifestyle, TREATMENT" --- ani yasathi "FAT-PACKAGE-INCOME 💰💵" pan Expect kartat --- tumache kaam/ Profession/Business kahihi asale tari.....🤷‍♂️🤔😃👫🕺💃🥳🎧

  • @evergreenhit9781
    @evergreenhit9781 2 года назад +17

    #थिंकबँक #एडिटिंग #टीम इतकी कशी #सुस्त असू शकते ???
    नावात बँक आहे म्हणून कोणी स्टेट बँक इतका आळशीपणा करू नये

  • @arunkumar8252
    @arunkumar8252 2 года назад

    no imptance to cohabitation.only filmy wedding

  • @gamer-ff6mh
    @gamer-ff6mh 2 года назад +4

    Ugichach bhiti naka tayar karu. Itki kahi vidarak paristithi nahi ahe.

  • @ramhanuman1111
    @ramhanuman1111 2 года назад

    मलाच का नाही, मीच का नाही हे विचार सोडले तर काही प्रमाणात टिकू शकेल लग्न

  • @mukullokhande4975
    @mukullokhande4975 2 года назад

    6th episode ??

  • @raunakpatil
    @raunakpatil 2 года назад +19

    गौरी कानिटकर मॅडमना मूळ मुद्दा समजलेला आहे.
    क्षुल्लक कारणावरून वेगळे होतात. मुलीची आई ढवळाढवळ करते त्यामुळे..

    • @t33554
      @t33554 2 года назад +21

      Mulichi aai tar kdhi kdhi karte,
      Mulanchi aai tar rojach kahi na kahi tomne, khodya kadhte...

    • @raunakpatil
      @raunakpatil 2 года назад +2

      @@t33554 Agree

    • @shrirangtambe4360
      @shrirangtambe4360 2 года назад

      @@t33554 😂😂😂. Saas bhi kabhi bahu thi.
      Aur bahu bhi kabhi saas hogi. So...relax. best is not to take it to heart and take it like a friend pulling a leg etc.

    • @AK-iy3em
      @AK-iy3em 2 года назад

      @@t33554 😂😂😂

    • @rohitmali4081
      @rohitmali4081 2 года назад +1

      Sanskar khup kami dil jato mulina jashi mulincha aai vadil astqt tase sagle asyla havi he khup chukich apeksha as el tar kontya hi mulach life spoil karnya peksha apan sqnyas ghyava khas Karun aai vadilanch sqnsakr khup mahtvach ahe

  • @ajayyendhe8358
    @ajayyendhe8358 2 года назад +3

    amchya bajula rahanari mulgi kamavar Jate pan pagarcha ghari det nahi ..mhanun divorce hoeil varata

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 2 года назад

      Ghratlya kamat sagle madat kartat ka?

    • @rajwade1166
      @rajwade1166 2 года назад +2

      Maaj aalay porina ....bas hech reason ahe. Baki natak ahet

    • @jayshreelahane5549
      @jayshreelahane5549 7 месяцев назад

      Tumhi tila vicharal ka ki ti gharat pagar dete ki nahi te ki tichya gharchyanch aikun tumhi hi comment keli......

  • @varshakonnur3600
    @varshakonnur3600 2 года назад

    कारण बऱ्याच वेळेला one way responsibility होतात

  • @Istoriess
    @Istoriess 2 года назад

    नवीन लग्नात नवर्‍याला जर वेगळे झोपायला आवडत असेल तर काय ?
    दोन वर्षाच्या संसारात त्याला दोन तीन महिने शारीरिक संबंध लागत नसले तर काय ?

  • @jitendragiri6314
    @jitendragiri6314 2 года назад +5

    मुला मुलींच्या अगोदरच्या लफड्यांमुळे पंधरा वीस टक्के लग्न मोडतात...

  • @p.r.4570
    @p.r.4570 2 года назад +1

    versh zaly nondni karun..yanchya eth..ekhi sthall aall nahi..krn sagll high fi..pn prtykashat 0 support..tyapeksha local groups barre..nidan sthall tri response kartat

  • @varshakonnur3600
    @varshakonnur3600 2 года назад

    त्यांना सांग लोक बदलत नाहीत मी 30 वारशाची अनुभवाने सांगते

  • @eshwari2115
    @eshwari2115 4 месяца назад

    Jya mula mulina jababdari ani adjustment he jyana kalat nahi tyani lagnachya bhangditch padu naye… Ugach saglyana tras… Muli pan shefarlya ahet he hi titkech khare ahe

  • @djarjita
    @djarjita 2 года назад +4

    ajkal bayko nakoy lokana show piece havi ahe sundar plus motha package changle gun vaigare koni nhi baghat

  • @2sharstudio905
    @2sharstudio905 2 года назад +2

    Far chhan series aahe mazya mitrane suruvatipasun bghitli nemka ch tyacha lagna julnyacha kaal n hi series suru zali aata tyacha divorce zala, tyala atmahatya kraychi aahe pn shevat cha episode chi waat baghtoy bichara.

    • @Dd_12348
      @Dd_12348 2 года назад

      Lagna zale ka tyache

    • @shrirangtambe4360
      @shrirangtambe4360 2 года назад

      😳😳😳😳 why end the life when one can end the marriage and close the episode? It's ridiculous. Take care of him. Losing life for no reason doesn't solve any problem. It creates many more for other family members.

    • @dhol-tasha1989
      @dhol-tasha1989 2 года назад

      😂😂😂

    • @2sharstudio905
      @2sharstudio905 2 года назад

      @@Dd_12348 Joke hota to. Hyanni te 6 episode takayla kiti late kelay hyasathi sarcastic hota. Tumhi niragas manane v4le mhnun explain kele.

    • @2sharstudio905
      @2sharstudio905 2 года назад

      @@shrirangtambe4360 Joke hota to. Hyanni te 6 episode takayla kiti late kelay hyasathi sarcastic hota. Tumhi niragas manane v4le mhnun explain kele.

  • @UniqueVidhan
    @UniqueVidhan 4 месяца назад

    👍👍🙏🙏

  • @nikkambekar9213
    @nikkambekar9213 2 года назад +1

    बरं मी काय म्हणतो थोडाच बनवा ना शाबुदाना. सम्पू दे पण उरवू नको असा आमच्याकडे म्हणतात . आणि स्वतः कमावलेल्या पैशातून अन्न टाकून न देता दुसऱ्या दिवशी खाण्यात यांना कजुशपणा का वाटावा 🤦🏻😂

    • @rajwade1166
      @rajwade1166 2 года назад +1

      Sabudana bahana ahe .... Navin sej sajvycha plan ahe to 🤣🤣

  • @ashwinthakar9419
    @ashwinthakar9419 2 года назад

    Meditation , spirituality, राहिली नाही🚩

  • @appu5545
    @appu5545 2 года назад +9

    शहाण्या माणसाने लग्न करू नये...

  • @SubhashraoJadhav-uc5td
    @SubhashraoJadhav-uc5td 5 месяцев назад

    Yala karn aai aani phon pahile Patra pathvit hote

  • @kumaon4533
    @kumaon4533 2 года назад +4

    Episode upload Laukar Kara o

  • @shreyashkotwad2501
    @shreyashkotwad2501 2 года назад +2

    Coffee table ani ya saglya goshti plan karun 😂😂😂😂😂😂😂😂😂😂ky panchat astil he pora pori. In relationship💏 happiness and memories come from instant plans and how bullish it is to hire someone for the same.

  • @oneminuteinsight9039
    @oneminuteinsight9039 2 года назад +16

    इतरांचा घटस्फोट झाल्यावर फार आनंद वाटतो. या लोकांनी प्री-वेडिंग फोटो सोशल मीडियावर टाकून इतरांना जळवलेले असतं . आता भोगा कर्माची फळे.

    • @JJ-eu5ek
      @JJ-eu5ek 2 года назад

      😂

    • @oneminuteinsight9039
      @oneminuteinsight9039 2 года назад +3

      @Sai जेव्हा आम्ही दुःखी होतो त्यावेळी हे लोक उत्सव साजरे करत होते...ती नाही का राक्षसी वृत्ती

    • @AK-iy3em
      @AK-iy3em 2 года назад

      @@oneminuteinsight9039 ha Mala pn zalela. Chala sutali bichari. She is now happily single.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 2 года назад

      😀😀😀

    • @appu5545
      @appu5545 2 года назад

      याला विकृती म्हणतात... तुम्हाला दुसऱ्यावर जळण्याची नाही, चांगल्या डॉक्टर ची गरज आहे

  • @sandipjoshi4162
    @sandipjoshi4162 2 года назад

    👌👌👌🙏

  • @t33554
    @t33554 2 года назад +9

    Aajkal daru , cigarette pine ani 4-5 gf/bf firavne fashion zaleli ahe, fakt murkh lokach kartat ata arranged marriage ani nantar lifetime ekmekanna direct or indirectly fasavun ekmekanchi life kharab kartat

    • @shaileshbodhale9589
      @shaileshbodhale9589 2 года назад +3

      Arrange marriage karnare murkh? 😂..majhya sarv friends chi arrange marriage jhalele ahet ..ani sarv khush ahet .😊

    • @t33554
      @t33554 2 года назад +3

      @@shaileshbodhale9589 bahutansh arranged marriage wale dating site var available ahet... Striya pan extra marital affair kiti kartay, arranged marriage madhye mul sundar mulgi pahun lagn kartat, mulgi sundar asel tar alli gallitlya saglya poranchi tichyavar nazar aste ani jari baya acting karat aslya ki mi sati savitri ahe , tari chupke chupke pahije tevdhya vyaktibarobar sharir sambandh tyanna awadto... Web series vagere suddha hech dakhavtay je fact banlele ahe, tuzya kiti mitranni bhabhi patavli asel tari tula sangnar nahit... Kay upyog ase lagn karun jyat tumhi samorchyala fasavtay

    • @shaileshbodhale9589
      @shaileshbodhale9589 2 года назад +1

      @@t33554 😂😂

    • @Dd_12348
      @Dd_12348 2 года назад +1

      @@t33554 तुम्ही वकील distaay☺️☺️😊😊

    • @rahulchitale644
      @rahulchitale644 2 года назад

      Purushane kuthalyahi prakare lagna Karu naye.

  • @sunitadixit7033
    @sunitadixit7033 2 года назад +2

    Muli pan ajibatach adjust vhayla tayar nahit mulga kitihi tyanchya manasarkha vagla tari mulila te kamich padta tila vatate ki tyane aplya aai vadilanshi sambandh theuch naye tyache aai vadil tila kuthe tari khatkatach astat tya varun mulala ti satat emotional blackmail karte ani mulga khoop helpless feel karto hey gharan madhe jast baghayla milat ahe

    • @a8894tina
      @a8894tina 2 года назад +2

      Nakkich sasu asnar tumhi konachya tari

    • @a8894tina
      @a8894tina 2 года назад +2

      Ek streech eka streechi saglyat mothi dushman aste

    • @ajaypatil4083
      @ajaypatil4083 2 года назад

      हो ताई 💯✅अगदी खरं बोललात मुलं या सगळ्यात पिचून जातात आत्महत्येस प्रवृत्त होतात. मुली मात्र नवीन बकरा शोधायला तयार होतात.

  • @anilar7849
    @anilar7849 Год назад

    🎉🙏👍