लग्नासाठी जोडीदार निवडतांना । Before saying ‘I do’ | Happily Married | Positive Psychology

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 352

  • @satishpathak9175
    @satishpathak9175 10 месяцев назад +10

    लग्न संस्थेवर अत्यन्त उपयुक्त असे मार्गदर्शन आहे. आपल पुढील आयुष्य सुखमय करू यात शंका नाही. 👍👍👍

  • @nivrutti6781
    @nivrutti6781 2 года назад +22

    खूप छान माहिती दिलीत. जोडीदार निवडताना त्याचे रूप, रंग न बघता कर्तुत्व बघावं असच म्हणावं लागेल...

  • @nitinbhagwat8601
    @nitinbhagwat8601 3 месяца назад +3

    तुम्ही माहिती छान दिलीत.. परंतु मांसाहार याबद्दल आपले मत पटत नाही. मांसाहार म्हणजे फक्त खाण्याचा पदार्थ असा वरवरचा आणि उथळ अर्थ काढून चालत नाही. मांसाहार म्हणजे कोणत्या तरी मुक्या प्राण्याचा जीव जातो. त्यामुळे मांसाहाराला तामसिक म्हणतात. जे लोकं तामसिक अन्न सेवन करतात त्याचा परिणाम त्यांच्या मनावर आणि शरीरावर होतो. आणि त्यामुळे त्याचा त्रास पूर्ण कुटुंबाला होऊ शकतो...
    ज्यावेळी एखाद्या प्राण्याला मारले जाते त्यावेळी त्या गरीब जीवाची खूप तडफड होते, त्या प्राण्याच्या मनामध्ये क्रोध, भीती, तिरस्कार अशा अनेक नकारात्मक भावनांचा खूप जास्त प्रमाणात उद्रेक होतो आणि मृत्यूच्या वेळी त्याच्या प्रत्येक पेशीमध्ये त्या भावना जातात. त्यामुळे मांसाहार करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जा जाते आणि त्याचा परिणाम कुटुंबातल्या घटकांना सहन करावा लागतो. त्यामुळे मांसाहार घराबाहेर केला तरी त्याचा जो दुष्परिणाम व्हायचा तो होणारच....
    मांसाहाराचा संबंध थेट हिंदू धर्माशी (अहिंसा) आहे. त्यामुळे धार्मिक लोकं मांसाहार अशी तडजोड करू शकणार नाहीत.
    मांसाहार केल्याने तो मनुष्य निष्पाप जीवाच्या हत्येला कारणीभूत होतो. हिंदू धर्माप्रमाणे आपले कर्म त्याच्या कर्त्याला शोधून त्याची फळे देत असतो. मांसाहार करणाऱ्या व्यक्तीला जेव्हा त्याच्या कर्माची फळे मिळतात त्यावेळी संपूर्ण कुटुंबाला सुद्धा त्याचे चटके बसतात...

  • @rahulsadawarte3846
    @rahulsadawarte3846 2 года назад +20

    सोपी भाषा, स्वच्छ मराठी आणि मुद्देसूद मांडणी.
    आपल्या मार्गदर्शनासाठी खूप खूप आभार.

  • @remabarve
    @remabarve 2 года назад +36

    तुमचा आवाज आणि सांगण्याची पद्धत छान आहे. दोघांच्या घरच्यांनी प्री मॅरेज वन डे ट्रिप केली तर 90% लग्न मोडतील. 😊
    लग्न फक्त तडजोडीवर चालतं, ती तुम्ही किती सहज करता यावर.

  • @sushilwangujare536
    @sushilwangujare536 2 года назад +9

    तूम्ही जे काही सांगितल, ज्या पद्धतीने सांगितल त्याबद्दल खुप खुप धन्यवाद. असेच मार्गदर्शन आपण करत राहावे हीच सदिच्छा 🙂

  • @sandipbagade2064
    @sandipbagade2064 Год назад +5

    स्वतःमध्ये कर्तृत्व नसलेल्या व्यक्ती भावी जोडीदाराकडून जास्तीत जास्त अपेक्षा ठेवून स्वतःची कमकुवत बाजू भक्कम करन व स्वतः आयुष्यात फक्त एक दृश्य म्हणून जगू पाहत आहेत

  • @sujatakunkerkar8301
    @sujatakunkerkar8301 Год назад +33

    वेळ आणि परिस्थितीनुसारच स्वभाव कळतो असे मला वाटते.

  • @nitinmestry7240
    @nitinmestry7240 2 года назад +9

    अतिशय उत्तम पद्धतीने मार्गदर्शन केले गेले आहे, तुमचा हा व्हिडिओ अधिक प्रमाणात share केला गेलाच पाहिजे.

  • @anantvaishampayan529
    @anantvaishampayan529 2 года назад +107

    सर्वाना सगळे कळते .पण प्रलाब्धात जे लिहिलेले आहे पण ते माहित नाही ते कोणी टाळू शकत नाही .

    • @eknathlamdade2112
      @eknathlamdade2112 Год назад

      ब्राह्मणांनी हिंदूंना संपविण्याचा विडा उचलला आहे

    • @vinodjungharesatara
      @vinodjungharesatara Год назад +5

      नवरा बायकोचे स्वभाव जुळत नाहीत... तिथे प्रारब्ध काय करणार ❓❓

    • @bsvlogs7710
      @bsvlogs7710 9 месяцев назад +1

      बरोबर आहे 💖♥️💌

    • @nikhiljagane5713
      @nikhiljagane5713 9 месяцев назад +2

      प्रारब्ध आहे ते😅

    • @SandeepYadav-gw8qd
      @SandeepYadav-gw8qd 9 месяцев назад +1

      aghdi खरे आहे

  • @शेतकरीसंवाद-भ2झ

    खुप छान मार्गदर्शन केले आहे, असे मार्गदर्शन अत्यंत आवश्यक आहे, तसेच लग्न जमत नाही, त्यामुळे कोणत्या कारणाने जुळत नाहीत, याबाबत देखील एखादे आणखी मार्गदर्शन सञ घ्यावे धन्यवाद

  • @anantraopadghan5513
    @anantraopadghan5513 3 года назад +7

    खुप छान .सर्व बाबींचा विचार करून स्पष्टीकरण.

  • @malharturabe5236
    @malharturabe5236 2 года назад +4

    अधे मध्ये sentence लाजवाब वापरलात ❤️👍🏼

  • @sagar1ss
    @sagar1ss 2 года назад +24

    Dr Madam, Thanks for clearing important points to be considered before going ahead in new Relationship.

  • @arvindbute7132
    @arvindbute7132 2 года назад +4

    प्रेमाचा अनेस्थेशिया 👌👌परफेक्ट डॉक्टर्स वाला शब्द🙂👌

  • @shraddhavarne1607
    @shraddhavarne1607 Год назад +1

    खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात आपण मॅडम. धन्यवाद

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 7 месяцев назад

    डाॅक्टर ! सफल,आनंदी वैवाहीक सहजीवना बद्दल खुपच महत्वाचे, ऊपयोगी व्हीडीओ!

  • @s.thakare.6704
    @s.thakare.6704 2 года назад +2

    खूप खूप धन्यवाद मॅडम.. हेचं प्रश्न मला पण भेडसावत होते माझ्या भविष्याबद्दल .. अगदी मनातलं बोलल्या तूम्ही..

  • @latavishwakarma6013
    @latavishwakarma6013 7 месяцев назад

    आपल्याला नशीब काय देईल हे कुणाला कधीच माहित नसते , पण सकारात्मक विचार हे जादुई बदल माणसाच्या जीवनात घडवून नक्कीच आणतात हे तितकेच सत्य आहे. आणि व्यक्ती चे सकारात्मक रूप पाहून दैव हि दुर्दैव बदलून टाकतो असं मनापासुन वाटतं. डियर तुम्ही सांगितलेली माहिती हि खरंच अनमोल आहे, मग ते लग्न न झालेल्यांन करताच नाही तसेच विवाहित दाम्पत्यांनी देखील आपल्या जीवनात आणावे उजाळा द्यावा इतकेच.....

  • @ashvinibodkhe3475
    @ashvinibodkhe3475 2 года назад +4

    अतिशय मर्यादित पण मनाला लागणाऱ्या शब्दानं मध्ये मार्गदर्शन करून कोणतीही घाई न करता विचार करून आपल्या भावी जोडीदाराला कसे निवडायचे? याचे मॅडम खूप छान मार्गदर्शन तुम्ही कले आहेत.

  • @manishajoshi1917
    @manishajoshi1917 10 месяцев назад +3

    Very clear and accurate information, involving almost all the points for marriage necessary for to avoid next difficulties

  • @aishwaryadeshpande733
    @aishwaryadeshpande733 3 года назад +1

    Khupach sopya shabdat perfect sangitla ahe.. aajchya vatavarna sathi ekdam yogya ahe

  • @ashabonde134
    @ashabonde134 Год назад +1

    छान पुस्तक वाचल्या सारखे वाटते. काहीही केले तरी तुमच्या प्रारब्धात जे आहे तेच होते.
    असे आधी कल्पना अशी कन्सेप्ट काही नसते. कारण मुली खूप बदलतात लग्नानंतर. त्यापेक्षा भारतीय संस्कार मुलांवर टाका म्हणजे या असल्या पुस्तकी पोपटपंची ची गरज नसते.

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 2 года назад +2

    अगदी मोजक्या शब्दात मौलिक उपयुक्त माहिती आहे.आजच्या काळाची आत्यंतिक गरज असलेला हा विदियो खूप आवडला.सांगण्याची शैली तर खूपच सुंदर व पटणारी.नक्किच share करावा असा आहे विदिओ..धन्यवाद व शुभेच्छा...👌👌👍😊
    जवळच्या नात्यातील मुला मुलीं साठी जे आम्हांला नीट सांगता येत नाही.ते सर्व तुम्ही खूप छान सांगितले आहे..आमच्या पेक्षा तुम्ही डॉ.नी सांगितलं तर पटते ही.डॉ.माझ्यासाठी तरी हा विदियो ऊपयोगि आहे.आशा आहे ज्यांना वाटत सांगाव त्यांना आवडेल.मनापासुन आभार mam..धन्यवाद..👌👍🙏

  • @basavarajc4365
    @basavarajc4365 2 года назад +4

    खुप छान माहिती दिली, आपले मनापासून आभार🙏💕

  • @arvindbute7132
    @arvindbute7132 2 года назад +3

    खूप खूप आणि खूपच उपयुक्त विचार 👌👌

  • @phkodial
    @phkodial 9 месяцев назад +2

    Excellent points. This lecture must be heard by all single men and women.

  • @MICROVISIONDETECTIONS
    @MICROVISIONDETECTIONS 4 дня назад

    जीवन जगण्याचा उत्तम मार्ग म्हणजेच मध्यम मार्ग ! 🙏

  • @manalikadam3425
    @manalikadam3425 2 года назад +1

    Tumchedekhil manapasun dhannyawad🙂🙏.. khupch mahtwachi mahiti atyant wyawasthitritya samjawun sangitli tumhi😍👍

  • @suyashrane239
    @suyashrane239 2 года назад +1

    Thank you so much, Khup Chaan margdarshan dilat, Kahi gosti kharach janna kiti awashak aahe he kalla

  • @ps5793
    @ps5793 Год назад +3

    this is truly exceptionally beautiful video and description. Kudos!

  • @dipalimethe8483
    @dipalimethe8483 2 года назад +4

    Thank you so much madam for very informative nd useful video .योग्य ,अचूक माहिती सांगितली आहे तुम्ही. लग्न करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात हेच प्रश्ण असतात ज्याचे तुम्ही खूप योग्य मार्गदर्शन केले आहे. या प्लॅटफॉर्म मुळे आदर्श उत्तम विचार ऐकायला मिळत आहेत. Thank you once again mam🙏🙏💐💐

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 10 месяцев назад

    किती छान पद्धतीने समजवून सांगितले. Thanks. I have just subscribed your channel. I m from South Mumbai. I have forwarded to my friend

  • @sapanah1699
    @sapanah1699 2 года назад +1

    Khup chan mahiti dilit tumhi. Tarun pidhila hyacha nakkich phayda hoil.Thank you so much Mam

  • @shubhangiarakh2539
    @shubhangiarakh2539 2 года назад +1

    Khup sundar margdarshan kel tumhi..ek prashn ahe - aaj chya generation mdhe lagn julnya peksha lagn tutnyache praman adhik zale ahe..ani baryachda lagn honya agodarchya kalat zalelya sanvada varn ani itar barech karan like social media ani vadhlelya expectations...yavar tumhi Kay salla dyaal??

  • @omkarbordavekar4098
    @omkarbordavekar4098 2 года назад

    Khupch sundar madam. Pratyek muddam ekdum yogya ahe. Asha prakare vichar karun ch jodidar niwdayla hava.

  • @shobhadishes3840
    @shobhadishes3840 10 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली मॅडम 👌

  • @vitthaldhage1992
    @vitthaldhage1992 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली, thanks

  • @aparnaagate7983
    @aparnaagate7983 2 года назад +1

    हा तुमचा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे त्यामुळे आवडला.

  • @rajeshwaribhure7572
    @rajeshwaribhure7572 2 года назад +2

    खूप छान माहिती दिलीत 🙏

  • @Innocent_Buds
    @Innocent_Buds Год назад

    Dr atyanta sunder margadarshan kele ahet👍 fakta 26 varshani aaj tumcha video pahila😔🙏

  • @murlidharchopade66
    @murlidharchopade66 2 года назад +1

    Very nice guidelines for youngsters Dhanyawad

  • @navingondhale5740
    @navingondhale5740 Год назад +1

    खूप छान महिती दिली आहे

  • @medhaaurangabadkar8408
    @medhaaurangabadkar8408 2 года назад +1

    सविस्तर विश्लेषण छान

  • @SagarVR
    @SagarVR 10 месяцев назад

    एकच शब्द - "दर्जा" माहिती 👍🏻👍🏻👍🏻

    • @PsychologySundays
      @PsychologySundays  10 месяцев назад

      धन्यवाद. मनापासून आभार

  • @OVD3627
    @OVD3627 2 года назад +1

    खुप सुंदर. खुप प्रश्नांची उत्तर सापडली.

  • @bssurve63
    @bssurve63 Год назад

    डॉक्टर जी नमस्कार उत्तमात उत्तम कसं सांगता येईल ते आपण सांगितले आहे.
    सुंदर
    माजी सैनिक

  • @shraddhamusale8818
    @shraddhamusale8818 2 года назад +3

    Well said.... Much needed.

  • @dnyaneshwarkadam3529
    @dnyaneshwarkadam3529 Год назад +1

    Though I did not loved her but she love and respect me what ever I need I get these r the benefits of arrenge marriage

  • @minasindhkar6433
    @minasindhkar6433 Год назад +1

    Kay bolta mudesud👌👌 so logically articulated, you truly know the intrsinc points n in today's time there is zero tolerance n if these finer points are discussed can save one a lot of heartache..
    Ur narrative is music to the ears..
    Thank you dear mam for such blessed guidance...❤

  • @ameetyeske16
    @ameetyeske16 2 года назад +1

    खुप सुंदर😍💓... अप्रतिम डॉ मयम

  • @alokitabhalerao8415
    @alokitabhalerao8415 Год назад +1

    Maam, thank you so much.
    There were many things that u covered were so well explained. Thanks

  • @roshang.urkudkar1610
    @roshang.urkudkar1610 2 года назад +6

    nice information for today’s generations like me .
    thanks for motivating Ma’am .
    today, first time I visited your channel

    • @PsychologySundays
      @PsychologySundays  2 года назад

      I am glad, you liked it. Kindly subscribe and share. Will be happy to know your feedback for other videos as well.

  • @kalpanamahajan2298
    @kalpanamahajan2298 2 года назад +1

    Very nice information for boys and girls

  • @kailassolanke9102
    @kailassolanke9102 2 года назад +2

    Thanks man....
    Point vise explanation is easy to understand

  • @sandhyakameshwar04
    @sandhyakameshwar04 2 года назад +1

    Too good ❤️👌 no chance of leaving this video n do something else 🙏 tumch margdarshan malahi milal ast tar khupch chaan zal ast , but sadya dusryana tari upyog hoil manun share kela tumcha video n save sudha kela 🙏🙏🙏

    • @PsychologySundays
      @PsychologySundays  2 года назад

      Thank you for your feedback.. kindly watch other videos as well and share with your friends and family 🙏

  • @kalpanamahajan2298
    @kalpanamahajan2298 2 года назад +1

    Very nice information for boys and girls.

  • @milindmilind1567
    @milindmilind1567 2 года назад +1

    Madam, very good guidance, it's more important to today's young generation

  • @neerjamane
    @neerjamane Год назад +1

    mam your knowldge is very nice for my life each ,,&everything everyver

  • @sandipagrawaltalks
    @sandipagrawaltalks 5 месяцев назад

    Well Said

  • @avinashkulkarni4715
    @avinashkulkarni4715 3 года назад +2

    👌👌
    छान आणि ऊपयुक्त
    👍👍

  • @vandanamangarule2610
    @vandanamangarule2610 10 месяцев назад

    कितीही पाहुन घेतले तरी शेवटी प्रारब्धात लिहिले आहे तेच घडते, हेच खरे आहे

  • @saurabhgawate7346
    @saurabhgawate7346 Год назад

    खूप छान माहिती दिली mam
    माझ्या मुलीचा डिओस होवून चार वर्षे झाली आहे .तिला पसंत पडत नाही कोणी .दुसरे लग्न जमन्यासाठी काही उपाय सांगा मुलीसाठी mam

  • @swatikatkar1030
    @swatikatkar1030 2 года назад

    खुप सुंदर. पन उशिरा माहिती मिळाली

  • @neeshasardar7572
    @neeshasardar7572 2 года назад +1

    So much informative very nicely explain thanks

  • @kushalkelshikar9487
    @kushalkelshikar9487 2 месяца назад

    Khup chhan Video aahe . Thank you

  • @varshaashtikar8225
    @varshaashtikar8225 Год назад

    खूप छान explain kele. अभिनंदन

  • @kokates4988
    @kokates4988 2 года назад +3

    Very Very useful information

  • @theprajaktapatil
    @theprajaktapatil Год назад

    खूप छान विश्लेषण केले 😊

  • @poojaborlepwar3166
    @poojaborlepwar3166 3 года назад +9

    Much needed for today’s generation 👌

  • @hemendrabalpande3925
    @hemendrabalpande3925 2 года назад +5

    Mrs. Madam very beautiful lecture video ...Thank you so much

    • @kishortantarpale242
      @kishortantarpale242 7 месяцев назад

      खुप छान माहिती आहे.thodkyat raiway च्या प्रवासा मधे, नविन yenarya प्रवाशाला कसे samjun ghave, आणि प्रवाशाने सुद्धा dadangai नकरता, हळूवार adajest होने, महत्वाचे आहे, हात पाय आणि सामान pasrauna जसे आधीच्या प्रवाशाने बसू नये तसेच आल्या आल्या, दादागिरी करून केलेली जागा कधीच rudhya जिंकू शकत नाही, give love, take love. Solution and time is best tonics for good relation.

  • @nandkumarvechalekar8970
    @nandkumarvechalekar8970 2 года назад +2

    Very good analysis about marruage and prior thinking. Good illustrations demonstrated by you.

  • @rekhasonone3110
    @rekhasonone3110 Месяц назад

    तुम्ही व्हिडिओ छान टाकला मॅडम

  • @ushakshirsagar3466
    @ushakshirsagar3466 Год назад +2

    मॅडम, आपल्याला सर्व गोष्टी घडून गेल्यानंतरच लक्षात येतात. ही बाब फक्त लग्नच नाही तर करिअरच्या बाबतीत पण घडते. माझ्या मते तशाच प्रकारचा प्रसंग १० वर्ष आधी आपल्या आजूबाजूला घडत गेला असेल तर कसे वागावे आपल्या मनात काही गणितं व्यवस्थित फिट होतात. म्हणजे आईने सामना केले असतील तत्सम प्रसंग लग्नानंतर लेकी वर आला तर ती जास्त चांगला आणि योग्य निर्णय घेऊन बाहेर येते. हे स्वानुभवाचे बोल आहेत. त्याच प्रमाणे एखादी व्यक्ती जास्त नातेवाईक आसपास आहेत अशा वातावरणात मोठी झाली असेल तर त्यांच्याकडची शिदोरी कदाचित आणखी मोठी असेल. आणि त्याचा वापर करून निर्णय क्षमता अधिक विस्तृत होईल. घरच्या मोठ्यांकडे समाजवून सांगण्याची हतोटी आणि लहानांकडे ऐकण्याचा कान असेल तर कमी चुका होतील. मग ती अगदी कोणतीही बाब असू देत.
    १) लग्न
    २) करियर
    ३) व्यावसाय सुरु करणे
    ४) जागा, फ्लॅट खरेदी अथवा विकणे.
    ५) बचत, पॉलिसी, गुंतवणूक.
    ६) अचानक आलेले संकट उदा. अपघात, दवाखाना, कोर्ट कचेरी ....
    थोडक्यात काय तर योग्य वयात योग्य mentor/guide पाहिजे. जेव्हा इंटरनेट ऐवढं हाताशी नव्हतं त्या period मधल्या पिढीला खरोखर बरेच कठीण प्रसंग/समस्या यांच्याशी दोन हात करावे लागले. 90's च्या पीढीला दोन्ही माहित आहेत.

    • @dr.mangeshdeshmukh9767
      @dr.mangeshdeshmukh9767 Год назад

      सुंदर,अत्यंत उपयुक्त असे मार्गदर्शन लाभले..धन्य वाद

    • @akshada1334
      @akshada1334 10 месяцев назад

      Kharch majhya manatsl bolLe tumhi karan misguidemulhe ani gharchyanch n aiklyamulhe majh khup nuksan jhal ahe

  • @parinitatayde2366
    @parinitatayde2366 3 года назад +5

    Very descriptive, useful information👌 😍👏

  • @vaishalishirhatti8961
    @vaishalishirhatti8961 2 года назад +1

    Khup imp mahiti Tq 🙏🙏

  • @priyankaaminbhavi7149
    @priyankaaminbhavi7149 9 месяцев назад +1

    Ha Episode Mla Khuupp 😍😍😍 Aavdla 😇 🙏

  • @deepalia4959
    @deepalia4959 2 года назад +1

    Madam very good info for today's generation.

  • @aashaykhandekar5362
    @aashaykhandekar5362 5 месяцев назад

    Thank you! Very informative 🙏

  • @Tejbhosle33
    @Tejbhosle33 3 месяца назад

    Jevaha aapan pahilyanda jato tevha mulashi kai bolayche ? Kai prashn vicharayche ?

  • @parmeshwark_1517
    @parmeshwark_1517 2 года назад +2

    Thanks Mam for sharing your opinion.

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 Год назад

    आपण दिलेली लिंक असेल तर शेअर करणे सोपे होईल माहिती अत्यंत ऊपयुक्त आवश्यक तर आहेच आणि विचार करूनच पुढचे पाऊल टाकणे जास्त हितकारकही आहे.धन्यवाद

    • @PsychologySundays
      @PsychologySundays  Год назад

      This is the channel link.
      May share this
      ruclips.net/user/psychologysundays

    • @RKOZARKAR
      @RKOZARKAR 21 день назад

      Good 👍

  • @swarnakshbhoir2394
    @swarnakshbhoir2394 11 месяцев назад

    Khupch chan mahiti dili tumhi madam,, thank u madam

  • @vasanttekawade1649
    @vasanttekawade1649 7 месяцев назад

    Very good information and suggestions.

  • @renukasonavane5248
    @renukasonavane5248 2 года назад

    Expectation condition can't compramise,veg n non vegetarian... Creat red , yellow and green n signle.....

  • @CrazyWatcher670
    @CrazyWatcher670 2 года назад +3

    All rocket scientists working in one project having different plans, that’s Indian marriages now days.

  • @foodsurfersnupursumukh8502
    @foodsurfersnupursumukh8502 2 года назад +4

    Glad to find your channel madam. In Physiotherapy we go for EBP Evidence based practice and all your views and explanations are Research based. Very interesting, crisp and clear thoughts very well executed. I really wish your videos reach more young minds.

  • @homoeosoul1936
    @homoeosoul1936 Год назад +6

    wonderfully explained 😇

  • @GovindPanchal-f6l
    @GovindPanchal-f6l 8 месяцев назад

    छान मार्गदर्शन मॅडम

  • @mars-x7l
    @mars-x7l 2 года назад

    ठेवणीत ठेवावा असा Vedio. ❤️❤️

  • @mugdhakulkarni759
    @mugdhakulkarni759 3 года назад +2

    उपयुक्त माहिती 👍

  • @hemakamble9357
    @hemakamble9357 2 года назад +1

    Very useful information ma'am. Thanks a lot.

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 2 года назад +4

    You are trying to confuse new gen ... Try to show right path. Being generous , committed , loving , respectful , happy , adjustable , living for family will give stability ... Are right qualities ...👍❤️

    • @PsychologySundays
      @PsychologySundays  2 года назад

      There is no path which is right or wrong. So I have put both sides. One has to choose according to their own priority.

  • @prammilapalkar1176
    @prammilapalkar1176 2 года назад

    Atishay sunder margdarshan

  • @shraddhabhaskar7905
    @shraddhabhaskar7905 2 года назад

    Khupach margadarshak mahiti sagitli mam .

  • @ashwinibhalerao2405
    @ashwinibhalerao2405 5 месяцев назад +1

    Right 👍💯

  • @sagarshinde367
    @sagarshinde367 2 года назад +2

    Very Very nice so beautiful so sweet 1च नंबर खुप खुप सुंदर खुप खुप छान खुप खुप मस्त अप्रतिम खरच really झक्कास thank you thank you so much ♥❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💫💫💫💫💫👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @chitrakambli3728
    @chitrakambli3728 2 года назад +2

    मॅडम तुमचा व्हिडिओ खूप छान छान होता आज-काल असंच होत आहे ते होऊ नये एकदम बरोबर 🙏

  • @shaileshrao6759
    @shaileshrao6759 2 года назад +2

    Very analytical,
    Is it possible to have captions in english? That will help non marathi speaking youths studied in english.

    • @PsychologySundays
      @PsychologySundays  2 года назад

      I will definitely think about the suggestion.
      Thank you.

  • @sheetalnagotanekar5855
    @sheetalnagotanekar5855 2 года назад +1

    Very practical and useful