मुलीचं लग्न करतांना मुलामध्ये या १२ गोष्टी पहा मुलगी सुखात नांदेल । प्रा निलेश महाराज कोरडे कीर्तन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 294

  • @MohanAavte
    @MohanAavte 2 месяца назад +2

    आजकाल quality आणि quantity मधे फरक नाही समजत मुलिंच्या आई बाबांना
    वेळ निघुन गेल्यावर समजत 💯
    समोर बसलेले आहेत तो पर्यंत टाळया वाजवतील ही कदाचीत.
    पण किर्तन संपल्यावर प्राँप्रटी आणि दिखाऊ पणाच महत्व देणार ते..💯💯

  • @MR.108K
    @MR.108K Год назад +25

    महाराज तुम्ही या लोकांना कितीही समजावलं तरी लोकांना पैशावाला च पाहिजे हे 100% खरं आहे 😢

  • @anserupalikanse1373
    @anserupalikanse1373 2 года назад +8

    एकदम बरोबर नियोजन खूप जास्त गरजेचे आहे. कुठेही रहा तुम्ही.

  • @saritakohar6813
    @saritakohar6813 2 года назад +6

    Kharch tumchya mnapramane Jr vichar kela tr smajat aaj ji paristhiti aahe tyamadhye badl hoilch. Thank you Maharaj.best vichar

  • @dipakgiram541
    @dipakgiram541 2 года назад +7

    जय जय राम कृष्णा हारी एक नंबर

  • @umeshrana8067
    @umeshrana8067 2 года назад +14

    तुमच्या सारख्या लोकांची खरच गरज आहे महाराज ह्या समाजाला

  • @meenakshi4633
    @meenakshi4633 2 года назад +3

    खूप सुंदर👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @रामचंद्रमेटकरी-फ7च

    बरोबर आहे महाराज राम कृष्ण हरी

  • @swapnilkhare1334
    @swapnilkhare1334 2 года назад +15

    अगदी सत्य परिस्थिती सांगितली महाराज आपण, पण शोकांतिका ही आहे की सध्या चांगल्या माणसाला किंमत नाही चांगल्या वागनुकीला किंमत नाही. त्यांना हवा तो फक्त पैसा.

  • @shrikantwadatkar8302
    @shrikantwadatkar8302 8 месяцев назад +2

    Thanks good guidance dhanyad

  • @mahajanpratap7231
    @mahajanpratap7231 2 года назад +9

    अतिशय सुंदर किर्तन महाराज तुम्ही खरे समाज प्रबोधनकार आहात

    • @Balasahebpund4
      @Balasahebpund4 Год назад

      हे महाराज पैसे घेत असेल तर कुठला समाजप्रबोधनकार घेत नसेल तर ... ही जागा संतांची आहे . हे बोलनं कार्यक्रमातल आहे . ह्या गप्पा आहेत कट्ट्यावरल्या

  • @aadhinathshirke2929
    @aadhinathshirke2929 2 года назад +10

    जय हारी महाराज 👌👍✌शुभ मंगळवार शुभ मध्यरात्री

  • @SakharamBhosale-h4l
    @SakharamBhosale-h4l 9 месяцев назад +1

    रामकृष्ण हारी माऊली तुम्ही म्हणता ते बरोबर आहे हेऐकणारे कमी आहे असे वाटते रामकृष्ण हारी

  • @aishwaryasrecipes6457
    @aishwaryasrecipes6457 2 года назад +4

    Maharaj khup chan sangitle tumhi ajj sarv muli va ticha gharche govt service ch bghta ani jamin bghata pn me ani maza aai vadila nni family members ani mulga yevdh ch bghitle

  • @SuhasManeMarathi
    @SuhasManeMarathi Год назад +2

    महाराज तुम्ही मांडलेले विचार एकदम योग्य आहेत परंतु मुलीच्या आई वडिलांच्या अपेक्षा खूप मोठ्या आहेत

  • @shitalbhapkar2605
    @shitalbhapkar2605 2 года назад +8

    खुपच छान माहिती दिली माऊली 🙏🙏

  • @amolghadge7154
    @amolghadge7154 7 месяцев назад +1

    महाराज मुलीची अपेक्षा खुप मोठी आहे
    मुलाची बाजू कोनीच घेत नाही

  • @somnathmundhe5891
    @somnathmundhe5891 2 года назад +3

    कोठिकोठी धन्यवाद महाराज

  • @JyotiChavan-e6d
    @JyotiChavan-e6d 11 месяцев назад +1

    खूपच सुंदर आहे माहिती मला खूप आवडली

  • @manishaDeshmukh-po5cx
    @manishaDeshmukh-po5cx Год назад +2

    Ho barobar ahe mharaj माझ्या नशिबात येचं होत

  • @chakradharpachpute3668
    @chakradharpachpute3668 2 года назад +7

    Great job sir तुमच्यासोबत काम करताना खूप अभिमान वाटतो तुमच्यासारखे विचार असणारे महान व्यक्तिमत्त्व ज्यांच्या सोबत आम्हाला काम करायला मिळत त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार

  • @ujjwalakhandait7354
    @ujjwalakhandait7354 2 года назад +5

    Barobar aahe.mulach kartutva baghun muli dya.aata vyasani mulanchi sankhya khup aahe

  • @hemantnikam745
    @hemantnikam745 2 года назад +11

    बरोबर आहे महाराज, धन्यवाद 🙏👌👌👌

  • @shobhikayewale7311
    @shobhikayewale7311 2 года назад +6

    Ram krishna hari 1 number

  • @shwetanaralkar6996
    @shwetanaralkar6996 2 года назад +10

    बरोबर आहे. महाराज तुम्ही सांगितले ते पटले

  • @MAHESHCHORMALE-yc7nh
    @MAHESHCHORMALE-yc7nh Месяц назад +1

    माझ्या मुलाच्या अप्रेशन सोहळ्यासाठी कधी किर्तन मिळेल तुमचं

  • @aishwaryamungekar1236
    @aishwaryamungekar1236 2 года назад +7

    खरच खूप छान कीर्तन आहे महाराज खूप छान बोलता मुलगा कर्तुत्व वाण पाहिजे

  • @kiranhire5622
    @kiranhire5622 2 года назад +10

    बरोबर आहे महाराज धन्यवाद.🙏

  • @ganeshdudhal2955
    @ganeshdudhal2955 2 года назад +3

    1 nomber Maharaj

  • @चंद्रकलायेवले
    @चंद्रकलायेवले 2 года назад +31

    जीवनामध्ये प्रत्येक मुलीच्या तुमच्यासारखे विचार करणारा जर मुलगा भेटला तर मुलीचे जीवन खरंच खूप सुखी जाईल

  • @gayatrikolhe244
    @gayatrikolhe244 2 года назад +9

    Ekdam barobar bolat aahat tumhi

  • @vikashpawar8697
    @vikashpawar8697 2 года назад +3

    मिनाक्षि।ताई ।ठाणे।👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏👍👍👍मस्त

  • @sakshikale1383
    @sakshikale1383 2 года назад +5

    Very very nice video

  • @imgoodman4222
    @imgoodman4222 Год назад +14

    इथ बसले म्हणून फक्त टाळ्या वाजवतील पण पण पोरगी कोणीच शेतकऱ्याला देणार नाही its reality.... राम कृष्ण हरी

  • @dhulekarmahrashtra9284
    @dhulekarmahrashtra9284 2 года назад +3

    राम कृष्ण हरी अतिशय छान कीर्तन

  • @dnyaneshwarhingmire9526
    @dnyaneshwarhingmire9526 9 месяцев назад +6

    तुम्ही कीर्तनकारांची तर सगळ्या पालकांची द्विधा मनस्थिती केली आहे सगळा विस्कळीत पणा वाढत चालला आहे

  • @radhikakanase21
    @radhikakanase21 2 года назад +3

    एक नंबर

  • @santoshsuryawanshi105
    @santoshsuryawanshi105 8 месяцев назад +1

    हे लोकांना सात जन्मात पण समजायचं नाही फक्त पैसा प्रोपर्ती महत्वाचा आहे.

  • @miss_vaibhavi_k21
    @miss_vaibhavi_k21 2 года назад +9

    Khup chan sangitalat

  • @anjushirke6803
    @anjushirke6803 2 года назад +5

    Atishay Sunder 👌👌

  • @sandipwankhede197
    @sandipwankhede197 2 года назад +12

    महाराज आपण मांडलेले विचार एकदम बरोबर आहे

  • @yashwantkawde6923
    @yashwantkawde6923 Год назад +1

    महाराज धन्यवाद तुम्ही बोलताय ते शंभर टक्के खरं आहे

  • @sunilsakalkamble3965
    @sunilsakalkamble3965 2 года назад +12

    पाहीजेत, माझ्या मुलीने,शेतकरी मुलगा पाहिजे.

    • @tdive7091
      @tdive7091 2 года назад

      तुम्ही कमेंट केली तर चुकीचे आहे शेतकऱ्याला मुलगी सुखी आहेत

  • @dattudushing9510
    @dattudushing9510 2 года назад +22

    राम कृष्ण हरी एकच नंबर

  • @awaghmode121
    @awaghmode121 2 года назад +21

    खूप छान शेतकऱ्याला साथ द्या !

  • @farmercorner01
    @farmercorner01 2 года назад +3

    खरी परिस्थिती आहे हो महाराज ✌️✌️

  • @jaykumarchavan2355
    @jaykumarchavan2355 2 года назад +2

    एकच नंबर महाराज

  • @dnyaneshwarkhirsatte814
    @dnyaneshwarkhirsatte814 2 года назад +4

    खरच महाराज शेतकऱ्यांच्या मुलांबद्दल तुम्हीचं बोललात.

  • @pravinmandhare5448
    @pravinmandhare5448 2 года назад +27

    शेती असणाऱ्या मुलांची लग्ने लवकर होतात आजकाल महाराज...

  • @pradipkhode4926
    @pradipkhode4926 2 года назад +7

    राधे राधे कृष्ण जय जय हरी राम सिता

  • @santoshyamgar7927
    @santoshyamgar7927 2 года назад +4

    Thoughts like yours are very important nowadays.,👍

  • @shankargund1421
    @shankargund1421 2 года назад +5

    Great work Maharaj

  • @pallavigatole...1806
    @pallavigatole...1806 2 года назад +6

    1number

  • @rahulghule1454
    @rahulghule1454 2 года назад +4

    एक नंबर महाराज...👌👌

  • @sandipuike9299
    @sandipuike9299 Год назад +1

    मुलीमध्ये हेच गुण असायला हवे न महाराज.....

  • @jayashreepote8761
    @jayashreepote8761 2 года назад +4

    खुप सुंदर प्रबोधन केले आहे

  • @RajendraGopalShedge
    @RajendraGopalShedge 2 года назад +14

    महाराज विचार छान आहेत हो तुमचे पण माझ्या भावासाठी आम्ही शाकाहारी असल्यामुळे मुलगी मिळेणा.मराठा.

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 2 года назад +3

    रामकृष्ण हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम

    • @shobhadhondge1463
      @shobhadhondge1463 2 года назад +1

      धन्यवाद महाराज खरंच खूप छान कीर्तन असा विचार कोणीही करू शकत नाही नामपुर भजनी मंडळ ग्रुप

  • @gandh_kirtanacha
    @gandh_kirtanacha 2 года назад +11

    Nice work keep it up 👍

  • @FarmersSon
    @FarmersSon 2 года назад +7

    🙏राम कृष्ण हरी 🙏

  • @sagarmasal5721
    @sagarmasal5721 2 года назад +2

    महाराज एक नंबर

  • @digambarbandodkar615
    @digambarbandodkar615 2 года назад +2

    Jai jai ram Krishna hare 🙏

  • @kavitasawant597
    @kavitasawant597 2 года назад +9

    Khup Chan Maharaj 🙏🙏

  • @santoshthorat8103
    @santoshthorat8103 2 года назад +4

    राम कृष्ण हरी माऊली जय शिवराय 🚩

  • @deepakarane8683
    @deepakarane8683 2 года назад +4

    रामकृष्णहरि महाराज एकचं नंबर 🙏

  • @MAHESHCHORMALE-yc7nh
    @MAHESHCHORMALE-yc7nh Месяц назад +1

    माझ्याकडे दोन मुली तर चांगला पर मात्र भेटला की चांगली देऊ शकतो मी

  • @sushamadahale1031
    @sushamadahale1031 2 года назад +5

    Hare Krishna 🙏

  • @shrikantbalpade4792
    @shrikantbalpade4792 2 года назад +21

    महाराज तुम्ही खूप चांगले विचार मांडले शेतकरी मुलांबद्दल राम कृष्ण हरी

  • @kasamshaikh648
    @kasamshaikh648 2 года назад +2

    Sundar veechar mandle maharaj..

  • @Focus_on_your_body_and_money95
    @Focus_on_your_body_and_money95 Год назад +1

    आठवी आणि बारावी गोष्ट सांगितली नाही महाराज पण जे सांगितले ते उत्तम आहे धन्यवाद महाराज..🙏

    • @VanitaAsabe-wl7su
      @VanitaAsabe-wl7su Год назад

      खुप छान राम कृष्ण हरी

  • @gajananbhalerao3064
    @gajananbhalerao3064 2 года назад +2

    एकदम बरोबर बोललेत महाराज

  • @ShwetaDangat
    @ShwetaDangat Год назад +1

    Very nice!true🤩😍

  • @sitak.330
    @sitak.330 2 года назад +10

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @anjukapare5972
    @anjukapare5972 2 года назад +14

    Ram Krishna Hari 🙏🕉🙏👌👌👌👌👌

  • @bhagwantnagtilak5367
    @bhagwantnagtilak5367 2 года назад +8

    जय हरी 👏

  • @MAHESHCHORMALE-yc7nh
    @MAHESHCHORMALE-yc7nh Месяц назад +1

    मिळाला पाहिजे साहेब पण त्याला काय तडजोड आहे तुमचे प्रबोधनातून घडलं पाहिजे

  • @krushnatalekar7121
    @krushnatalekar7121 2 года назад +4

    खुप छान महाराज

  • @siyadhore.3234
    @siyadhore.3234 2 года назад +9

    वा खूप छान 🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @omkardhanshirur5928
    @omkardhanshirur5928 Год назад +38

    खरं आहे महाराज मी पण निर्व्यसनी आहे स्वतः company secretary असुन स्वतःचा व्यवसाय आहे पुण्यात घर गाडी बंगला आहे पण मी अनुभव घेतला की आमच्या घरात देव आहेत व धार्मिक आहोत म्हणून मुली नकार देतात. हल्ली धार्मिक असणं जणु गुन्हा आहे असे हल्ली मुली मुलाचे गुण पाहात नाहीत. अहो घोर कलियुग आहे येथे सज्जनांना त्रास आहे आणि मुर्खाला आनंद.

    • @samadhankunde7861
      @samadhankunde7861 Год назад

      Nishabd

    • @ranjanawaghmare7910
      @ranjanawaghmare7910 Год назад

      100%बरोबर

    • @gurunathkote1621
      @gurunathkote1621 Год назад

      I have a 55555555555555555555qqqqqqq

    • @mgawas1
      @mgawas1 9 месяцев назад

      भावा मी पण निर्व्यसनी आहे पण कुणी पसंत करत नाही

  • @supriyapiske3359
    @supriyapiske3359 2 года назад +2

    राम कृषण हरी

  • @vijaysase7073
    @vijaysase7073 2 года назад +10

    Nice sir 👌👌👌👍👍👍👍

  • @subhashpagrut3126
    @subhashpagrut3126 2 года назад +51

    महाराज तुम्ही जे मत मांडले ते एकदम सत्य आहे. मुली व मुले पळुन जाण्यासाठी 75% आई वडील जबाबदार आहे

  • @poojasurve9096
    @poojasurve9096 2 года назад +5

    Khup chan

  • @SachinShinde-uv1DV
    @SachinShinde-uv1DV 2 года назад +4

    Ram krisna hari

  • @krushnadongare5744
    @krushnadongare5744 2 года назад +14

    प्रत्येक कीर्तनकाराणे. असे किरतण केल पाहिजे

  • @jaysatisamatdadavadangli8299
    @jaysatisamatdadavadangli8299 2 года назад +5

    Ramkrushan hari🌻🌻🌻🌻🌻

  • @radhaunune473
    @radhaunune473 2 года назад +8

    आवाज खुप सुंदर आहे

  • @CLInicalnursing
    @CLInicalnursing 2 года назад +4

    Ram Krushna hari

  • @udaygholap118
    @udaygholap118 2 года назад +6

    Ram Krishna hari

  • @d2964
    @d2964 2 месяца назад +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @abhijitbhosale3891
    @abhijitbhosale3891 Год назад +1

    खुप छ ❤

  • @aahilyapremisushantkharat9532
    @aahilyapremisushantkharat9532 Год назад +1

    prateyk mulaga tumachysarakha vichar karanara asava

  • @sujataghongade6697
    @sujataghongade6697 2 года назад +5

    श्री स्वामी समर्थ🌹🙏 श्री हरी विठ्ठल🌹 🙏

  • @sunitadivate8891
    @sunitadivate8891 2 года назад +2

    खरं आहे

  • @RajendraGopalShedge
    @RajendraGopalShedge 2 года назад +3

    मिळेल का शाकाहारी मुलगी?🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🚩

  • @जागरप्रबोधनाचा

    मनपुर्वक धन्यवाद

  • @kiranworld8988
    @kiranworld8988 2 года назад +4

    Khup chan sir but he gun mulat aahet he kas check krav...... Mulga pahila ki vichartat pasand aahe ka ho manav ki nahi manav confusion hot. Yavar vedio bnva

  • @vijayapadole7220
    @vijayapadole7220 2 года назад +17

    आमच्याकडे खेड्यातल्या शेतकऱ्यांच्या मुलांचीच लवकर लग्न झालेली आहेत

  • @rameshmaharajtambade
    @rameshmaharajtambade 2 года назад +6

    रामकृष्ण हरि

  • @poojabomle103
    @poojabomle103 2 года назад +1

    Kharch ahe