महाराज मी गेली 18 वर्ष गाडी चालवतोय, पण या 18 वर्षा मध्ये मी पहीलीच वेळ तुमच्या मुखातून या माझ्या ड्रायव्हर बाधंवाचे कौतुक ऐकतोय, महाराज आम्हाला सर्वांना आज अभिमान वाटतो, कि आम्ही या देशाचे ड्रायव्हर आहोत, डोळ्यात अश्रू आले , महाराज,,, 😢😢
महाराज तुम्ही खऱ्या अर्थाने आज ड्रायव्हरचा अर्थ अंतकरणातुन समाजापुढे मांडला ऐकताना डोळ्यात पाणी आले तुमचा मनापासून आभारी आहे हे फक्त एक ड्राइव्हरच समजु शकतो कारण मी पण एक ड्रायव्हर आहे,🙏🙏🙏
खुप खुप अभिऩंदन महाराज सर्व ड्रायव्हर थांबले तर देशाचे वाटोळं होईल .ड्रायव्हरचा जेवढा त्रास सांगितला महाराज तुम्ही त्यापेक्षा कितीतरी पटीने रस्तयावर त्रास आहे.हे सरकारला कळू द्या. ड्रायव्रची बाजू घेणारा कोणी नाही या देशात.सगळ्या खात्यांचा मंत्री आहे मात्र ड्रायव्हर भावाचा कोणी मंत्री नाही या देशात. या देशात सगळ्या जास्त त्रास पोलिसांचा आणि बाॅरडरचा आहे जसं की त्यांचा बापाची ठेव आहे आपल्याकडे पैसे मागतात भिकारी सारखे.एवढे पगार असुन . हे सघळ्याना माहीत आहे,मंत्री, मिडीयावाले पर्यत पण सगळे वाटुन घेतात . धन्य महाराज❤
धन्यवाद माऊली आज ड्रायवर चा जीवनाचं सार्थक झालं मी एक ड्रायवर आहे हे कीर्तन किमान 5पोलीस बांधवानी ऐकलं ना तर आमच्या ड्रायवर बांधवांचे अर्ध टेन्शन कमी होईल खूप त्रास होतो रोड वर 😢😢
रामकृष्ण हरी माऊली आपण खूप असे सुंदर विचार मांडले खरं तर महाराज आतापर्यंत कोणीच ड्रायव्हर साठी काही बोलत नव्हते पण आपणया कीर्तनातून सर्वांना ड्रायव्हर चे महत्व पटवून दिले ड्रायव्हर भावासाठीआपले कार्य चालु राहो हिच परमेश्वरा जवळ प्रार्थना करतो 🎉🎉🎉🎉
महाराज तुमचे उपकार मानावे तेवढे कमी आजपर्यंत खूप महाराज बागितले पण तुम्ही एकमेव अशे महाराज आहेत. की तुम्ही ड्रायव्हर च्या मनातले बोलले.तुमचे मनापासून धन्यवाद
खरं आहे ड्रायव्हर लोकांना .लोक मानत नाहीखरंच ड्रायव्हर हा देवआहेआपल्याला आपण जेव्हा गाडीमध्ये बसतो तेव्हा आपली जबाबदारी त्याच्यावर असतेकारण तो आपल्याला सुखरूप नाही तो सुखरूप घरी आणतोकारण आपल्याला विश्वास असतो त्याच्यावरखूप छान सांगितलं ड्रायव्हर चे महत्वमला खूप आवडलंखरंच ड्रायव्हर लोकांना माझ्या बांधवांना कोटी कोटीआणि निलेश दादा तुम्हालाही खूप खूप कोटी कोटी .सलाम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹खूप छान आणि खूप सुंदर सांगितलंखरच मनापासून धन्यवाद तुमचे. राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
महाराज खरोखर आपल्या अमृततुल्य वानीने आठवणीनां ऊजाळा मीळाला आणी आनंद आश्रृ डोळ्यात तरळुन आले.तुम्हीच सारथीसाठी(ड्रायवर) देवदुत आहात .तुमच्या सारख वक्तव्य आजपर्यंत सारथी साठी कोणीही केल नाही .भगवंत आपल कल्याण करो.
माऊली एकच नंबर बोललात तुम्ही ड्रायव्हर असलेल्या व्यक्तीला कुणीही किंमत देत नाही पण तुम्ही जे बोललात ते अगदी मनात शिरून गेल महाराज मी पण एक ड्रायव्हर आहे
खरंच खूप सुंदर महाराजांनी आपल्या ड्रायव्हर बांधवांच्या विषयी माहिती दिली व त्यानी ड्रायव्हर बांधवांच्या दुःख सांगितले पहिल्यांदा आईकल धन्यवाद महाराज❤❤❤
महाराज मी गेली 18 वर्ष गाडी चालवतोय, पण या 18 वर्षा मध्ये मी पहीलीच वेळ तुमच्या मुखातून या माझ्या ड्रायव्हर बाधंवाचे कौतुक ऐकतोय, महाराज आम्हाला सर्वांना आज अभिमान वाटतो, कि आम्ही या देशाचे ड्रायव्हर आहोत, डोळ्यात अश्रू आले , महाराज,,, 😢😢
महाराज खुप खुप आभारी आहे
Thank you so much 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you so much maharaj
महाराज खरच आज ड्रायव्हर साठी कोनी तरी आवाज उठवला आहे महाराज मना पासून धन्यवाद ❤❤❤❤❤
Vah Maharaj beautiful
गणू दादा खूप छान ड्रायव्हर बदल 2 शब्द बोलले. तुमचे ड्रायव्हर संघटने कडून खूप खूप आभार 🙏
महाराज तुम्ही खऱ्या अर्थाने आज ड्रायव्हरचा अर्थ अंतकरणातुन समाजापुढे मांडला ऐकताना डोळ्यात पाणी आले तुमचा मनापासून आभारी आहे हे फक्त एक ड्राइव्हरच समजु शकतो कारण मी पण एक ड्रायव्हर आहे,🙏🙏🙏
महाराज इकतांना डोळ्यात पाणी आल मनापासून धन्यवाद ❤ 🙏🏻🙏🏻
❤
माऊली ड्राइवरची सगळी कहाणी कीर्तन च्या माध्यमातून सांगितलं मनापासून धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
खुप खुप अभिऩंदन महाराज
सर्व ड्रायव्हर थांबले तर देशाचे वाटोळं होईल .ड्रायव्हरचा जेवढा त्रास सांगितला महाराज तुम्ही त्यापेक्षा कितीतरी पटीने रस्तयावर त्रास आहे.हे सरकारला कळू द्या. ड्रायव्रची बाजू घेणारा कोणी नाही या देशात.सगळ्या खात्यांचा मंत्री आहे मात्र ड्रायव्हर भावाचा कोणी मंत्री नाही या देशात.
या देशात सगळ्या जास्त त्रास पोलिसांचा आणि बाॅरडरचा आहे जसं की त्यांचा बापाची ठेव आहे आपल्याकडे पैसे मागतात भिकारी सारखे.एवढे पगार असुन . हे सघळ्याना माहीत आहे,मंत्री, मिडीयावाले पर्यत पण सगळे वाटुन घेतात .
धन्य महाराज❤
आज मला खूप छान वाटलं की कुणीतरी आहे जो आज पण आम्हाला मानतो, महाराज खरच आपले विचार खूपच अनमोल आहे
महाराज तुम्ही आमच्या मनातल्या भावना बोलले लिहावस खुप आहे परंतु तुमचं वाक्ये आयकुन डोळ्यातले अश्रू नाही थाबंले
महाराज सत्य बोल ले आहेत खरा ड्राइवर ड्राइवर होन हे महारानी सत्य संगीत ले आहे महाराज मी तुमचा आभारी आहे
धन्यवाद महाराज ❤ ड्रायव्हरची मनातल्या व्यथा मांडली मनापासून धन्यवाद ❤
धन्यवाद महाराज असं वाटलं आमच्या मनातील भावना ओळखणारे कोणी आहे मन मोकळे झाले राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
धन्यवाद माऊली आज ड्रायवर चा जीवनाचं सार्थक झालं मी एक ड्रायवर आहे हे कीर्तन किमान 5पोलीस बांधवानी ऐकलं ना तर आमच्या ड्रायवर बांधवांचे अर्ध टेन्शन कमी होईल खूप त्रास होतो रोड वर 😢😢
महाराज आज तुम्ही ड्रायव्हर भावांसाठी मनापासून आवाज उठवला आहे.❤❤❤❤❤
खूप छान महाराज ड्रायव्हर बद्दल बोलला धन्यवाद
खरंच महाराज ऐकताना डोळ्यातून पाणी आले आज कळाले ड्रायव्हरला कोणीतरी वाली आहे
खूप खूप धन्यवाद महाराज ड्रायव्हरच्या व्यथा मांडल्या , समाजात चांगले स्थान नाही ड्रायव्हरला
रामकृष्ण हरी माऊली आपण खूप असे सुंदर विचार मांडले खरं तर महाराज आतापर्यंत कोणीच ड्रायव्हर साठी काही बोलत नव्हते पण आपणया कीर्तनातून सर्वांना ड्रायव्हर चे महत्व पटवून दिले ड्रायव्हर भावासाठीआपले कार्य चालु राहो हिच परमेश्वरा जवळ प्रार्थना करतो 🎉🎉🎉🎉
खुप छान वाटले महाराज तुमचे किर्तन आयकुन आज मला वाटले कुणी तरी आम्ही ड्रायव्हर साठी झोपलेल्या सरकार आणि लोकांना जाग करतय ❤❤ महाराज मनापासून धन्यवाद
धन्यवाद माउली ड्रायव्हर भावाची व्यथा मांडली खुप खुप धन्यवाद😢😢
महाराज तुमचे उपकार मानावे तेवढे कमी आजपर्यंत खूप महाराज बागितले पण तुम्ही एकमेव अशे महाराज आहेत. की तुम्ही ड्रायव्हर च्या मनातले बोलले.तुमचे मनापासून धन्यवाद
सर्व st ड्रायव्हर बांधवांकडून विनम्र अभिवादन माउली 🙏🙏💐💐💐
खरंच महाराज कोणीतरी ड्रायव्हरची व्यथा जगासमोर धन्यवाद तुमचे मनापासून
खऱ्या अर्थाने आज समजले महाराज त्यांचं आयुष्य खुप कठीण असते म्हणून आम्ही त्यांच ऋणी राहील पहीजे
महाराज आज खरया अर्थात तुम्ही ड्रायवर बदल मनातून बोललात🙏🙏🙏🙏🙏
महाराज ड्रायव्हर ची व्यथा मांडली त्याबद्दल तुमचे मी मनापासून आभारी आहे
खूप धन्य वाटलं माऊली,,,, आज कोणीतरी,,, मनातलं मनासारखं ,,,, मनाप्रमाणे,,, ड्रायव्हरची सच्छाई हकीकत मांडली,,, माऊली खरच तुम्ही महान आहे,,,,
❤❤ खरंच खूप भारी महाराज 🎉ड्रायव्हर❤ भावा बद्दल बोलल्याबद्दल❤❤
खुप छान महाराज खरी खंत कथा डा्यव्हर ची आपण सांगितली आहे. आपले खुप खुप आभार
महाराज मी 14 वर्षे पासून गाडी चालवतो तुमच कीर्तन ऐकून धन्य वाटल खुप छान वरनन केल मनापासून धन्यवाद निलेश माहाराज 💐🙏
धन्यवाद महाराज ड्रायव्हरचे चार शब्द मांडला याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत जय संघर्ष
रामकृष्ण हरी माऊली ड्रायव्हर भावांचा कौतुक करण्याबद्दल आभारी❤
आज पर्यंत च्या इतिहासात पाहिली वेळ अशी आहे की समाज प्रबोधन करणारे महाराज तुमच्या मुखातून एवढे ड्रायव्हर चे कौतुक केले. Dhanyawad
अशा प्रकारे आपल्या देशात अजूनही अनेक नवीन किरतान अजूनही ऐकल नाही महाराज तुमच् स्वागत राम कृष्ण हरी
माऊली तुम्ही खरोखर ड्रायव्हरची व्यथा मांडली धन्यवाद माऊली
शत थत प्रणाम 🙏 धन्यवाद महाराज 🙏❤️
मनापासून धन्यवाद माऊली
आज खरच डोळ्यातनं पाणी आलं धन्यवाद महाराज ड्रायव्हरची व्यथा मांडल्याबद्दल
आज पहिल एकल माऊली.... हे की चालक
कारण अजून कोण बोलताना नाहि बघितल आमचे मनातल खरच दिसतात तुमचे शब्धाध प्राण...
एकच नंबर खरंच डोळ्यात पाणी आले
खूप छान महाराज धन्यवाद सर्व ड्रायव्हर बांधवांकडून तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
महाराज अगदी खरं बोललात 20 वर्षातुन पहिल्यांदा ऐकलं...मन आगदी भरून आलं..... धन्यवाद महाराज....
महाराज राम कृष्ण हरी एकच नंबर
खरं आहे ड्रायव्हर लोकांना .लोक मानत नाहीखरंच ड्रायव्हर हा देवआहेआपल्याला आपण जेव्हा गाडीमध्ये बसतो तेव्हा आपली जबाबदारी त्याच्यावर असतेकारण तो आपल्याला सुखरूप नाही तो सुखरूप घरी आणतोकारण आपल्याला विश्वास असतो त्याच्यावरखूप छान सांगितलं ड्रायव्हर चे महत्वमला खूप आवडलंखरंच ड्रायव्हर लोकांना माझ्या बांधवांना कोटी कोटीआणि निलेश दादा तुम्हालाही खूप खूप कोटी कोटी .सलाम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹खूप छान आणि खूप सुंदर सांगितलंखरच मनापासून धन्यवाद तुमचे. राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
महाराज आपल्या वाणी मधून भगवान श्रीकृष्ण उभा राहिले
धन्यवाद महाराज ड्रायव्हरच्या व्यथा काय आहेत हे आपण महाराज अप्रतिम मांडल्या आहेत
महाराज तुमचे हे शब्द एकूण सर्व सारथी नक्कीच धान्य होतायेत
महाराज आज खूप आनंद वाटला
खरच महाराज डोळयांतून पाणी थांबत नाही हो.
धन्यवाद महाराष्ट्र ड्रायव्हर बद्दल असेच चांगले शब्दाचा
धन्यवाद महाराज आजच्या या 21 व्या शतकातील या जनतेला ड्रायव्हर चे महत्त्व आपण समजून सांगितले बदल खरच खूप खूप धन्यवाद. ❤️❤️✌️
महाराज तुमचे खुप खुप धन्यवाद तुम्ही खरंच ड्रायव्हर ची कथा व ड्रायव्हर व्यथा कळली
धन्यवाद महाराज वैष्णवी रोडलाईन मुंत्युजय ग्रुप पानगव्हाण ता वैजापूर जि संभाजीनगर
Thank you Maharaj very very nice dhanyvad Maharaj Aaj driver Badal bullet 🎉😢😢
अभिनंदन महाराज 🙏 जय मल्हार उद्योग समुह सांगोला.
जय हरी माऊली
अक्षरशः ऐकून पाणी आल डोळ्यात धन्यवाद महाराज 🌹🙏🙏🙏🙏
धन्यवाद महाराज आपण ड्रायव्हर बद्दल आपण आपल्या प्रतिक्रियांद्वारे समाजापर्यंत पोहोचवली धन्यवाद.
धन्यवाद महाराज ड्रायव्हर बांधवाचे व्यथा जगासमोर मांडल्याबद्दल...
महाराज खरोखर आपल्या अमृततुल्य वानीने आठवणीनां ऊजाळा मीळाला आणी आनंद आश्रृ डोळ्यात तरळुन आले.तुम्हीच सारथीसाठी(ड्रायवर) देवदुत आहात .तुमच्या सारख वक्तव्य आजपर्यंत सारथी साठी कोणीही केल नाही .भगवंत आपल कल्याण करो.
खरच महाराज तुम्हीच ड्रायव्हर च महत्व सांगितलं
धन्यवाद माहाराज आज तुमी डायवर हे शब्द पुडे आनले डायवरला आज परेत डायवरला चागल मनल नहवते पन आज तुमी खरोखर समोर आनले मी एक डायवर आहे धन्यवाद
Dhanyavad Maharaj aap le Khoob Khoob aabhar
धन्यवाद माऊली
खूप खूप धन्यवाद महाराज❤❤
महाराज खरच तुम्ही draयवरची वास्तूस्थिती मांडली 👌👌🙏जय हरी🙏
जय शिवराय
❤ धन्यवाद महाराज ड्रायव्हर बद्दल प्रबोधन केल्या बद्दल ❤अभिनंदन
Love you speech ❤
एकच नंबर महाराज तुमचा अभिनंदन
महाराज आपल्या वानी मधुन भगवान श्रीकृष्ण उभे राहिले
अप्रतिम
खूप धन्य वाटलं माऊली आज आपण आमची हकीकत मांडली आपला मी आभारी आहे धन्यवाद.🙏
महाराज आज तुम्ही ड्रायव्हरची व्यथा या समाजासमोर आणली आपले खूप खूप धन्यवाद💐💐🙏
खूप खूप मनापासून धन्यवाद माऊली तुम्ही ड्रायवर भावांची व्यथा मांडली ❤ राम कृष्ण हरी माऊली
धन्यवाद माऊली. ड्रायवर ची व्यथा समाजापुढे मांडली.धन्य धन्य कोटी प्रणाम.मी.30 वर्षे डायव्हिंग करत आहे.
❤सन्मानीय महाराज मनपूर्वक अभिनंदन. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️
धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी माऊली
महाराज आज खरं तुमि खरं काय डायव्हिंग काय आहे ते सागितल❤❤❤❤
धन्यवाद बरोबर बाबा शिवाजी धोतरे.. पेरीड ड्राइवर
माऊली एकच नंबर बोललात तुम्ही ड्रायव्हर असलेल्या व्यक्तीला कुणीही किंमत देत नाही पण तुम्ही जे बोललात ते अगदी मनात शिरून गेल महाराज मी पण एक ड्रायव्हर आहे
आभिमान वाटला महाराज
धन्यवाद महाराज ड्रायव्हर बद्दल प्रबोधन केल्या बद्दल
महाराज धन्य आहात मजकूर लिहिताना अक्षरशा डोळ्यात अश्रू आले आहे धन्यवाद 😢😢
राम कृष्ण हरी.
महाराज आज तुम्ही ड्रायव्हर भावासाठी तुम्ही आज आवाज उठावला ❤❤❤❤❤
याला म्हणायचं खरा कीर्तनकार
सन्माननीय महाराज मनपूर्वक धन्यवाद
जय हरी माऊली🙏🙏🚩🚩
खूप सुंदर महाराज ड्रायव्हर काय आहे पूर्ण जगाला ओळख करून दिली आपले मनापासून आभार
महाराज आतापर्यंत कुनीच ड्रायव्हरच्या नावाचा उल्लेख कुठेही आणि कुनीच केला नाही तुम्हाला मनापासून धन्यवाद महाराज 🙏🙏,
धन्यवाद महाराज खरंच खूप छान वाटले कोणी तरी ड्रायव्हरला चांगल मनले धन्यवाद
धन्यवाद माउली 🙏🙏 खूप छान वाटले महाराज
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 🌹🙏🙏🌹🌹🙏🙏
महाराज खंरच आपले मनापासून आभार कारण आज पर्यंत ड्रायव्हर बद्दल कोणी बोलले नाहीत
धन्यवाद महाराज ड्रायव्हर बद्दल विचार मांडल्या बद्दल खुप खुप धन्यवाद🙏🙏
अक्षरशः डोळ्यात पाणी आलं 😢😢
राम कृष्ण हरी माऊली ड्रायव्हर भाऊ बद्दल बोलल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन
खरंच खूप सुंदर महाराजांनी आपल्या ड्रायव्हर बांधवांच्या विषयी माहिती दिली व त्यानी ड्रायव्हर बांधवांच्या दुःख सांगितले पहिल्यांदा आईकल धन्यवाद महाराज❤❤❤
धन्यवाद महाराज खूप खूप छान 🌹🌹
नमस्कार महाराज एक नंबर विचार मांडले
अप्रतिम महाराज ❤❤❤
राम कृष्ण हरी महाराज आपण आपल्या अमृतवाणीतून समाजापुढे ड्रायव्हर भावांची खरी वस्तुस्थिती मांडल्याबद्दल आपले अंतकरणापासून शुभेच्छा