योग्य जोडीदार कसा निवडावा? JanmoJanmicha Jodidar - Sadhguru Marathi
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- नविन अपडेटस् साठी, या लिंकवर क्लिक करुन सबस्क्राईब करा - bit.ly/2NbeZ98
प्रश्न: आपल्या सोबत जी व्यक्ती आहे, ती आपल्यासाठी योग्य आहे का हे कसं ओळखायचं? (how do you know that the person you are with is the right person for you?)
सदगुरू: तर योग्य माणूस कोण आहे? मी….मी तुमच्या आयुष्यातुन सर्व रोमान्स काढून घेऊ इच्छित नाहिये. पण मला तुम्हाला हे सांगू द्या, या ग्रहावर कुणीही योग्य माणूस नाहिये. पण हृदयपूर्वक जर तुम्ही तुमचं मन कशात गूंतवलं तर ते अद्भुत बनू शकत. ती योग्य गोष्ट आहे का? योग्य असं काहीही नाहिये. कुणालाही, कुठेही योग्य माणुस मिळाला नाहिये. ठीके? जर तुम्ही अशा अवास्तव मानसिकतेत गेलात, “मला योग्य माणुस सापडला!” ओह, तुम्ही लवकरच निराश व्हाल. तुम्हाला हे समजायला हवं, कुणीही योग्य माणूस नाहिये. पहिली गोष्ट म्हणजे, हे बघणं की “मी योग्य व्यक्ती आहे का?” हो, “मी योग्य व्यक्ती आहे का?” आणि या पृथ्वीवर कुणीही योग्य माणसं नाहियेत. जर तुम्हाला हे समजलं, की तुमच्याजवळ तुमचा मुर्खपणा आहे आणि त्यांच्याजवळ त्यांचा मुर्खपणा आहे. मग आपण आपापसातल्या मुर्खपणाची तडजोड करून पुढे जाऊ शकतो. ........
.....................तर तुम्ही जरी मुर्खाची निवड केलीत तरी काही फरक पडत नाही. जर तुम्ही त्यात गुंतलात, तर परीणाम खुप सुंदर असू शकतो. तुम्ही जगातल्या सर्वात बुद्धीमानाला निवडलंत, तर तो एक अनर्थ ठरू शकतो. तर या प्रकारे विचार करू नका, हे जे काही “एकमेकांसाठी अनुरुप”, वगैरे. नाही. तुम्ही प्रत्यक्षात विपरिताची निवड करता. पण काही काळानंतर, थोड्या वेळानंतर, तुम्ही अपेक्षा ठेवू लागता, ते तुमच्यासारखेच आहेत. ही खुप गंभीर चुक आहे. कारण जर आणखी एक माणुस तुमच्यासारखा बनला, तुम्ही त्यांना दोन दिवस सहन करु शकणार नाही. हॅलो? कृपया मला सांगा, जर तुमच्या घरी तुमच्यासारखा आणखी एक माणुस असेल, तर तुम्ही तिथे राहु शकाल? तुम्ही खुश असायला हवं की ते वेगळे आहेत. हे छान आहे की कुणी तुमच्यासारखं नाहिये, नाही का?
या ग्रहावर कुणीही तुमच्यासारखं नाहिये, प्रयत्न करा आणि बघा. कुणीही तुमच्यासारखं नाहिये आणि ते चांगलंये. साम्यता शोधू नका. गरजेचं नाहीये. हा फरक आहे जे.. फरकामुळे तुमचं सुत जुळतं, नाहीतर नाही.
मराठी सुविचार
प्रेरणादायक.
सोप्या भाषेत समजवलं मस्तच
🙏🌹 Jay sadguru 🌹🙏 khupch Chan sangty sarv 🤗👍❤️🙏
धन्यवाद सरश्री😊🙏🌹💐👍
Agdi Barobar 👌👌Dhanywad
Namskaram Sadhguru 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छान बोलले सदगुरु आणी तेच
सत्य आहे.
Thank you.
Pl do share with family and friends.
प्रणाम!
Sadhguru Marathi थँक्स
Khup caan bole gurudev aani tec sty ahe .🙏🙏🙏💅
wow sadhguru marathi i love it
कूष्णा पासुनच सगळ तयार व
कूष्णा पाशिच सगळ समाप्त होत.
गुरूदेव
Great explanation about life partner sadhguru
Good
Great 👍🙏
awaj 🙌👍👌👌👌👌👌
Great 👍
Marathi tun anuvvad kelyabaddal so thanks 💐
👍
Nice to see Marathi dubbed videos
Great answer sir
Great sir
Khup chan anuvad ani arth pn👌👌
Thank You!
Pl do share with your Family & Friends.
प्रणाम!
NAMAN GURUDEV
Very nice
Khup chaan !
💐💐ॐ नम शिवाय💐💐ॐ नम शिवाय💐💐ॐ नम शिवाय💐💐ॐ नम शिवाय💐💐ॐ नम शिवाय💐💐ॐ नम शिवाय💐💐ॐ नम शिवाय💐💐ॐ नम शिवाय 💐💐
True line
Nice things babaji
सदगूरू बाबाचे विचार मला चागले ठसले मनावर तेनी चागला घडा
मोडीवर बाशन सागितले चालू घडामोडीवर कुलैकर भागवत वन सेकदापूवी
Thanku
Great
Hi
Plz mobile no
Nice
Mast
छान सद्गुरू जी
No words
Thank you for blessings !!!!!
Mhanje he krushnachi kadnar histiry. Hare ram
Translation chann ahe...ajun changla hou shakt
Namo Namaha Sadguru !!!!! Bless bless my children and me !!!!!
.
👌
Mulikadache....tr mulachi layki pahun lagn Karayla tayar hotat.....muli tr ayyashi aani aaram karnyasathi kahihi karayla tayar hotat
जय गुरूदेव.....
💐💐😊
💐💐💐🙏🙏
Niceee its reali very meaningfull
Shiv shiv
Jodidar asa asava ji aaplyala pap mukt krun saral vatnevar theun kahihi aaplya kdun ksehi chale hou denar nahi
Patiwrata nari asali ki purush randawa jari asala tri patiwrata nari sobat rahun to patniwrata hoto
Patiwrata nari tyala aaplya samrthyane bandhun theun kuthehi bharktu det nahi
He tichya tpache samarthya aahe
कृष्ण आहे तर सगळं आहे
Ha ha ha ha ha ha nice video
*WHO DONT KNOW LANGUAGE BUT WATCHING* 😂
👇️
😀😀😀😀
Lord Krishna's maternal uncle Kansa had abducted 16000 women and imprisoned them in his harem. When Krishna killed Kansa these women were liberated but sadly their families refused to accept them as they were supposedly "tainted" ! Rather than leave them to their fate, Krishna declared he would be marrying them and looking after them. Some people twist this story to call the lord all sorts of names.
तुम्ही योग्य माणूस आहात का?
कधीही तुम्ही विषयाला अनुसरून बोलत नाही
तुम्हाला कस समजल
Fy
Dusrya Cha aaikun tumhi zordidaar nivadnaar ka ?
बाबा तुझ्या जोडीदाराचा (पत्नीचा) मृत्यू नक्की कशामुळे झाला?
A Star ते तुझ्या समजण्या पलीकडची गोष्ट आहे...
@@akshaydolare5720 हो रे. म्हणून तर विचारत आहे. तुला समजले असेल तर सांग की जोड़ीदाराच्या निवडीविषयी ग्यान सांगणाऱ्या भोंदूबाबाच्या बायकोचा गूढ मृत्यू नक्की कशामुळे झाला?
A Star आळंदीच्या माऊलींनी जसी समाधी घेतली होती , तसीच त्यांनीही समाधी घेतलेली. सत्य सांगनारे भोंदु नसतात....
@@pritipardeshi9157 Hi Priti
Agar mahila v purush kisike bhi sath gair lengit sambandh sharirik sambhandh banata hai to ye un donoki pichale jnm ki pashu vritti ubharkar aai hai Jo unse yeisa gair kanuni Kam karva kar vapas hme mnushya bhavse nikalkar hme pashumay bana rhi hai
Yad rkho prem kisiki se bhi kro Randi se bhi kro lekin apna sharir man kisko mt becho
Keval yh sharir sambandh bananeke ho Jo jisase hmne shadi ki prem kiya dil de diya usise kisi yek hi ke sath banao agar usne tumhe chod bhi diya to vhase sanyas lekar usiki rah dekte huye jivan vyapan kro
कूष्ण हे च तर सगळ आहे
Full time pass.....
Nice joke....
कूष्णा च्या बायका सुखि न्हवत्या
Shana ahesss lllllav
Nice
Nice
Nice