हल्लींच्या काळात आवश्यशक असे विचार आहे प्रत्येकाने कस समजुन घ्यावे छान सांगीतले आहे आणि आपल्या वेळेसची तुलना पण करायची नाही जेवढे प्रेम द्याल त्याच्या टीने मिळेल
Most awaited video....khupach chhan vichar mandlet. Agadi sagach bajuni tumhi aajachya kalatil application based ase zale session. Thank you very much ❤
Mam, khup ch chaan watla aaj tumcha ha video pahun, aiktani asa watat hota ki hech tr aplyala kitek diwas zahla aikaycha hota ani aj tey sarwa tumcha kadun aikayla ala. Thank you for d lovely video
मॅडम खूप छान सागितले.पण हे प्रत्येक ग्रामीण भागातील घराघरात घडते.आणि ..शिकलेली मुले किंवा नवरे अजून जुन्या पद्धतीने वागतात...त्यामुळे घरे टिकत नाहीत...
मॅडम तुम्ही खुप मनाला भिडणारी माहिती दिली.. मी सुध्या गेले 4 वर्ष झालेत पीडित महिलांसाठी असलेले वन स्टॉप सेंटर येथे समुपदेशकाच काम करत आहे... मला समुपदेशनाची खूप मनापासून आवड आहे व मी याच्यात आपलं एक सुंदर करियर घडवाव अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे....समुपदेशनाविषयी मी अजून खूप खोलवर शिकावं अस मला वाटते..पण आजवर मी तुमच्या सारख इतक्या सुंदरतेनी Explain करणार पाहिलं नाही.. आपण आपल्या समुपदेशनाला कस आणखी प्रभावी करू शकतो याकरीता काही guidence vedio आपल्याकडे असतील तर मला please शेअर कराल काय.
उत्कृष्ट मार्गदर्शन तुमची विषय मांडण्याची पद्धत साधी व सोपी पण मनाला भिडणारी आहे असेच प्रबोधन करत राहा शूभेच्छा.
सीमा खूप छान आणि हल्ली च्या काळात आवश्यक असे विचार मांडले आहेस
खुप सुंदर दृष्टीकोन देता मॅडम नात्यांकडे पाहण्यासाठी.तुमचे व्हिडिओ पाहिला की नव्याने सुरू होते प्रत्येक नातं,खूप मनापासून धन्यवाद!
Thank you so much!
समजून सां गाण्याची पध्दत खूप छान आहे
खुप छान.. समजावून सांगितले मॅडम.. आवडली माहिती....😊
योग्य पद्धतीने ,योग्य शब्दात समुपदेशन.
धन्यवाद
हल्लींच्या काळात आवश्यशक असे विचार आहे प्रत्येकाने कस समजुन घ्यावे छान सांगीतले आहे आणि आपल्या वेळेसची तुलना पण करायची नाही जेवढे प्रेम द्याल त्याच्या टीने मिळेल
अगदी बरोबर आहे ma'am ❤ छान मार्गदर्शन
Pan tumch margadarshan khup chan
Khup chhan margadarshan.
Mi ya paristititun ale ahe.
Khoop chhan margdarshan
Most awaited video....khupach chhan vichar mandlet. Agadi sagach bajuni tumhi aajachya kalatil application based ase zale session. Thank you very much ❤
Khup mahatvachi mahiti milali
Mam, khup ch chaan watla aaj tumcha ha video pahun, aiktani asa watat hota ki hech tr aplyala kitek diwas zahla aikaycha hota ani aj tey sarwa tumcha kadun aikayla ala. Thank you for d lovely video
Khup chan point discuss kele mam
Khoop chan mahiti sagitali tumhi👌👍
Well explained ma,ma, thank you.
अगदी योग्य मार्गदर्शन
Madam nameste,yat aajun yek badal ki tasan tas aai la phone ver bolt rahn,ter tyatla kahi vel baykola pan den ya point ver laksh dyav
मॅडम खूप छान सागितले.पण हे प्रत्येक ग्रामीण भागातील घराघरात घडते.आणि ..शिकलेली मुले किंवा नवरे अजून जुन्या पद्धतीने वागतात...त्यामुळे घरे टिकत नाहीत...
Very well explained 👌👍👏
Very Good, Helpful information. Thank you madam.
किती सुंदर समजावून सांगितलं
अगदी पटलं.
Very truly said madam. Best version of ideal husband
Your guidance is well but daughter-in-law her behavior is not good except any reason she quarrel any time what can l do
Aati uttam
खूप छान विचार !
Very nice information 👌 madam .thank you .
Aaj kal chya mullina jast freedom dili ki tya nirlajj hotat...
Chchan mahiti 🙏
अगदी बरोबर ताई
Very quality and useful content !!!!
Realistic n good information
I wish, if I could get you as 'councilior' at court!
Khup chan mahiti ❤
Very good information
मॅडम तुम्ही खुप मनाला भिडणारी माहिती दिली.. मी सुध्या गेले 4 वर्ष झालेत पीडित महिलांसाठी असलेले वन स्टॉप सेंटर येथे समुपदेशकाच काम करत आहे... मला समुपदेशनाची खूप मनापासून आवड आहे व मी याच्यात आपलं एक सुंदर करियर घडवाव अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे....समुपदेशनाविषयी मी अजून खूप खोलवर शिकावं अस मला वाटते..पण आजवर मी तुमच्या सारख इतक्या सुंदरतेनी Explain करणार पाहिलं नाही.. आपण आपल्या समुपदेशनाला कस आणखी प्रभावी करू शकतो याकरीता काही guidence vedio आपल्याकडे असतील तर मला please शेअर कराल काय.
Madam, one request to make a video regarding experiences of a Ghar जावई also
Will try. Thank you for suggestion.
छानच !
Khup chan mam👌
Khup chaan
Very nice video
खुप छान👏
Khup chan madam
Nice
Lagna karanyachya. Aadhi mulala kai samzav
1000000 💯 agree 👍
मॅडम आपण खूप छान मार्गदर्शन मराठी केले त्याचबरोबर मुलींच्या बाबतीतही असे मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
या आधीच्या भागात केले आहे. 🙏
Navryachi Aai khup cunning aani Vadil aani bahin chidke asle tar kay karave?
👌👌👍👍🙏
👍👌🙏
सगळया कुटुंबाकडून हे विचार अमलात आणले पाहीजे (मुलगा असो वा मुलगी)
❤👌👌
Pataty❤
100% पट आहे
एकेरी पा लक मा हि ती सा ग
खूप छान माहिती दिली.