खूपच छान आहे विदियो.प्रत्येकाला ऊपयोगि आहे.तुमची मते पटतात ही. सुनेला मुलगी समजून वागणे हेच योग्य आहे.कारण तिच आपला वारसा पुढे नेते व मुलाचा सुखी संसार करते.मला वाटत याच साठी सून आणतो घरी..याचे भान राखणे सासू म्हणून गरजेचं आहे. आपले मनापासुन आभार..धन्यवाद..👌👌👍🙏
खुप छान. घर आनंदी ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. लग्न होऊन सासरी येताना हेही माझं घर आहे हि माझी माणसं आहेत हा विचार होणे आवश्यक आहे. प्रत्येक घराच्या सवयी ,गरजा आपल्या पेक्षा वेगळ्या असू शकतात हे भान ठेवावे. बोलण्याचा , वागण्याचा चुकीचा अर्थ लावून दोष देऊ नये. घराच्या सामंजस्य चार गैरफायदा घेऊ नये तडजोड करण्यात अहंपणा आड येऊ नये तर दोन्ही घर एकच होऊन सुख दुःख वाटली जातील असे वाटते
अगदी योग्य आणि नेमक्या मुद्द्याला आपण सविस्तर रित्या सांगितल्या बद्दल धन्यवाद... एक मुलगा म्हणून या सगळ्या गोष्टींची झळ बसली आहे मला.. आणि नेमकी बाजू कुणाची घेयची या पेचात मुलं अडकतात..
नेहमी प्रमाणे अतिशय सुंदर आणी उपयुक्त Video. खूप Sensitive Subject. ज्वलंत विषय .छान समजाऊन सांगितले आहे. सासू चा रोल किती महत्त्वाचा असतो हे समजते ह्या video मधून. दोघींची मनःस्थिती चे छान विश्लेषण केले आहे. सर्व सासू सुनांनी विशेषता मुलाच्या आई ने आवर्जून बघावा ऐकावा असा Video. Very nice.
हो तर मुलगी म्हणुन मी नक्की स्वीकारेन..... स्वीकारलं आहे..... माझ्या मुलाला मी पिटु म्हणते सुनेला पिटी म्हणते 😅....मला नवीन सुन म्हणुन जी वाईट वागणुक मिळाली ती माझ्या सुनेला मिळु नये मी जागरुक आहे....सासु सुन नात्यातील गैरसमजुती दुर करण्याइतपत मुलगा,मुलगी दोघेही अननुभवी असतात 👍.. सुनबाईंना मी सांगितलं आहे कि माझं काही पटलं नाही, आवडलं नाही तर प्रत्यक्ष माझ्या शीच बोल.....आणि मी पण तुझ्या बाबतीत काही खटकल तर मी डायरेक्ट तुझ्या बरोबर बोलीन.......तुझा नवरा किंवा माझा नवरा.... किंवा इतर कोणीही आपल्या मधे नको.....आपण गैरसमज दूर करुन.... विसरून...पुढे जाऊ..... हि पिढी खूप छान आहे.....समजुन सांगितले तर त्यांना समजतं.... छान जमलय आमचं
Completely agree mam… one thing I would just like to add… sunela vel dila pahije… vel is a very subjective concept… some girl would require 6 months while some would require 1 -2 years also depending on her nature… in laws should understand that and bear patience
Khup marmik paddhatine sangitlet ani me jase konachi mulgii ahe tasech Aaj me eka mulachi aai ahe tyamule to jababdari samjavun sangitlit te khup mahatwache ahe. Agadi sasu var sarvat jast avalambun aste ki te Ghar kase pudhe jodalele rahil. Tumhala ek vishay suchavte ki please mulani lagnanatar aai ani bayko yat kasa balance sadhala pahije te suddha titkech mahatvache ahe.
तुमचे विचार पटतात पण समोरून पण तसे वाटले पाहिजे ना माझी सुन म्हणते मी कामाला जाते मेहनत करते घरातली कामे रिकामटेकड्या ची लग्नाला दोन वर्षे झाली पण एका हातावर मावेल म्हणजे पाच वेळा सुध्दा चहाचे पाणी मला दिले नाही आजारि असेल तर एका शब्दाने सुध्दा चौकशी केली नाही दिवाळी मधे मला खुप खोकला झाला होता तरी सर्व फराळ मी डायपर लावून केला नैवेद्य ला पाहिजे म्हणून पण असे दोघेही बोलले नाहीत की बरं नाही तर करू नकोस थोडं स बाहेरून आणू आतातर आम्ही नविन घर घेतले आहे दोन दोघांनी घेतले आमी तेवढेच मी पण दिलेत माझ्या नव्या गेल्या नंतर मिळाले त्यातले पण घरात गेलो त्या दिवसापासून आज पर्यंत ति माझ्या शी बोलली सुधा नाही खुप वाईट वाटते सकाळी मी उठून डबा करून रात्री पण ताटावर बसायचे तेवढेच मला घरातली मोलकरीण करुन ठेवली आहे आता तर मी गावाला येऊन राहिले पण एक-दोन पण केला नाही मी पण नाही केला एकटाच मला मुलगा आहे माझे कसे होणार तुम्ही सांगावं घरातले एकही काम करत नव्हती मी इकडे आले तर आता कशी करते कामवाली पण तिला नकोय. तुम्हाला पाहिजे तर ठेवा तुम्ही बोलते म्हणजे मी पैसे द्यावे असे जिवंत राहणे नको पेन्शन आहे म्हणून गावाला आले एक पै पण मुलाने दिली नाही येताना पुढे विचार करून डोकं बधिर होतंय तुतुमचशी बोलून बरे वाटले कराल का फोन 9594392070
सासू ह्या नात्याचा गोडवा दोघींनी मिळून जपायचा असतो.सुनेला एक आई! अशी हाक सासूला मारण्याची इच्छा असल्यास जरुर मारु द्यावी.त्याने जवळीक,आपलेपणा अधिक वाढतो.❤.हा माझा अनुभव आहे.🎉

If you want to contact me, kindly submit the Google form.
Link -
forms.gle/eWiBJBn4ZJB5JxyW9
खूपच छान आहे विदियो.प्रत्येकाला ऊपयोगि आहे.तुमची मते पटतात ही. सुनेला मुलगी समजून वागणे हेच योग्य आहे.कारण तिच आपला वारसा पुढे नेते व मुलाचा सुखी संसार करते.मला वाटत याच साठी सून आणतो घरी..याचे भान राखणे सासू म्हणून गरजेचं आहे. आपले मनापासुन आभार..धन्यवाद..👌👌👍🙏
आमचं सासू सूनेच नात खुप गोड आहे.. तुम्ही सांगितलेल्या सर्वच विचारांशी मी सहमत आहे ❤❤ मी एक सासू
खुप छान.
घर आनंदी ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. लग्न होऊन सासरी येताना हेही माझं घर आहे हि माझी माणसं आहेत हा विचार होणे आवश्यक आहे. प्रत्येक घराच्या सवयी ,गरजा आपल्या पेक्षा वेगळ्या असू शकतात हे भान ठेवावे. बोलण्याचा , वागण्याचा चुकीचा अर्थ लावून
दोष देऊ नये. घराच्या सामंजस्य चार गैरफायदा घेऊ नये
तडजोड करण्यात अहंपणा आड येऊ नये तर दोन्ही घर एकच होऊन सुख दुःख वाटली जातील असे वाटते
अगदी योग्य आणि नेमक्या मुद्द्याला आपण सविस्तर रित्या सांगितल्या बद्दल धन्यवाद... एक मुलगा म्हणून या सगळ्या गोष्टींची झळ बसली आहे मला.. आणि नेमकी बाजू कुणाची घेयची या पेचात मुलं अडकतात..
नेहमी प्रमाणे अतिशय सुंदर आणी उपयुक्त Video. खूप Sensitive Subject. ज्वलंत विषय .छान समजाऊन सांगितले आहे. सासू चा रोल किती महत्त्वाचा असतो हे समजते ह्या video मधून. दोघींची मनःस्थिती चे छान विश्लेषण केले आहे. सर्व सासू सुनांनी विशेषता मुलाच्या आई ने आवर्जून बघावा ऐकावा असा Video. Very nice.
हो तर मुलगी म्हणुन मी नक्की स्वीकारेन..... स्वीकारलं आहे..... माझ्या मुलाला मी पिटु म्हणते सुनेला पिटी म्हणते 😅....मला नवीन सुन म्हणुन जी वाईट वागणुक मिळाली ती माझ्या सुनेला मिळु नये मी जागरुक आहे....सासु सुन नात्यातील गैरसमजुती दुर करण्याइतपत मुलगा,मुलगी दोघेही अननुभवी असतात 👍.. सुनबाईंना मी सांगितलं आहे कि माझं काही पटलं नाही, आवडलं नाही तर प्रत्यक्ष माझ्या शीच बोल.....आणि मी पण तुझ्या बाबतीत काही खटकल तर मी डायरेक्ट तुझ्या बरोबर बोलीन.......तुझा नवरा किंवा माझा नवरा.... किंवा इतर कोणीही आपल्या मधे नको.....आपण गैरसमज दूर करुन.... विसरून...पुढे जाऊ..... हि पिढी खूप छान आहे.....समजुन सांगितले तर त्यांना समजतं.... छान जमलय आमचं
खूपच छान,आणि समजेल अश्या शब्दात सांगितले आहे,सर्वांनी ऐकायला पाहिजे
99% लोकांना गरज, छान, Thank you🙏🙏
Very nice 👍👍
खूप छान सांगितले आहे. मोठा गहन विषय आहे.
माझ्यासुनेच माझ छान जमत ती सुनकमी मैत्रिण जास्त आहे मुलगी पण मैत्रिणच असते तुमचे मार्गदर्शन खुपछान आहे
खूप छान समजून सांगितला हा विषय❤❤
Apratim 😀👌🏻👍🏻.. tumhi khuuuup chhan prakare mandata n bolta pn😍
Nice
Chhan samjavun sangitalay 🙏👍
Khup chhan. Thank you
Ho bilkul pat tay😇👌🏻
Very nice mam
Khup chhan vichar mam
Superb thinking🙏🙏🙏
Fantastic episode mam...condition moklepanani bolun dakhvlya tri chaltat ho ajkalchya mulina mam...pan unsaid conditional vagatat sasrche te ajibat na patnare ahe
खुप छान विडिओ ❤
Completely agree mam… one thing I would just like to add… sunela vel dila pahije… vel is a very subjective concept… some girl would require 6 months while some would require 1 -2 years also depending on her nature… in laws should understand that and bear patience
छानच....
Ho
Khup marmik paddhatine sangitlet ani me jase konachi mulgii ahe tasech Aaj me eka mulachi aai ahe tyamule to jababdari samjavun sangitlit te khup mahatwache ahe. Agadi sasu var sarvat jast avalambun aste ki te Ghar kase pudhe jodalele rahil. Tumhala ek vishay suchavte ki please mulani lagnanatar aai ani bayko yat kasa balance sadhala pahije te suddha titkech mahatvache ahe.
👌
नणंद भावजय यांच्या वर पण विडिओ करावे ही विनंती🙏😊
Sure. Will try.
Thank you 😊
Thanks Asmita! Me pn hech sangnar hote..
Yes nakki kara mala pn garaj ahe ty video chi nand ghare raha asel divorce mule ani bhauje ni kase वागावे and tine pn kase वागावे🙏 PLZZ.......
मॅडम तुम्ही जो सल्ला देतात तो योग्य आहे पण आजकाल मुलींना सासू सासरे नकोच असतात त्याच काय.
Totally agree ❤
तुमचे विचार पटतात पण समोरून पण तसे वाटले पाहिजे ना माझी सुन म्हणते मी कामाला जाते मेहनत करते घरातली कामे रिकामटेकड्या ची लग्नाला दोन वर्षे झाली पण एका हातावर मावेल म्हणजे पाच वेळा सुध्दा चहाचे पाणी मला दिले नाही आजारि असेल तर एका शब्दाने सुध्दा चौकशी केली नाही दिवाळी मधे मला खुप खोकला झाला होता तरी सर्व फराळ मी डायपर लावून केला नैवेद्य ला पाहिजे म्हणून पण असे दोघेही बोलले नाहीत की बरं नाही तर करू नकोस थोडं स बाहेरून आणू आतातर आम्ही नविन घर घेतले आहे दोन दोघांनी घेतले आमी तेवढेच मी पण दिलेत माझ्या नव्या गेल्या नंतर मिळाले त्यातले पण घरात गेलो त्या दिवसापासून आज पर्यंत ति माझ्या शी बोलली सुधा नाही खुप वाईट वाटते सकाळी मी उठून डबा करून रात्री पण ताटावर बसायचे तेवढेच मला घरातली मोलकरीण करुन ठेवली आहे आता तर मी गावाला येऊन राहिले पण एक-दोन पण केला नाही मी पण नाही केला एकटाच मला मुलगा आहे माझे कसे होणार तुम्ही सांगावं घरातले एकही काम करत नव्हती मी इकडे आले तर आता कशी करते कामवाली पण तिला नकोय. तुम्हाला पाहिजे तर ठेवा तुम्ही बोलते म्हणजे मी पैसे द्यावे असे जिवंत राहणे नको पेन्शन आहे म्हणून गावाला आले एक पै पण मुलाने दिली नाही येताना पुढे विचार करून डोकं बधिर होतंय तुतुमचशी बोलून बरे वाटले कराल का फोन 9594392070
हीच खरी परिस्थिती आहे समाजात....तिकडे डोळे झाक केली जाते
👌👍👍
नक्की पटले, छान
धन्यवाद अनंत 🙏
सासू आणि सून सुरवात करण्या पेक्षा मैत्रिणी म्हणून केली तर आपोआपच सुंदर नाते तयार होईल
समोरच्या ची पण तशी मानसिकता असायला हवी..
@@priyankagaikwad871 exactly 💯
मला वाटतं की अहो आई आणि अगं आई हा जो हो आणि ग चा फरक आहे तो कदाचित पुसायला अजून काही पिढ्या जातील,,या वर आपल मत कृपया सांगाल का ?
सासू ह्या नात्याचा गोडवा दोघींनी मिळून जपायचा असतो.सुनेला एक आई! अशी हाक सासूला मारण्याची इच्छा असल्यास जरुर मारु द्यावी.त्याने जवळीक,आपलेपणा अधिक वाढतो.❤.हा माझा अनुभव आहे.🎉
Well said Madhavi. We have to give to get.
ते 25-3 0वर्षा आधीचे अनुभव विसरत नाही तर माझी सासू अशी वागायची हेच करायची अस बोलायची अस सांगून सांगून indirectly बोललं जात😂😂😂
खूप कंगोरे असतात अश्या नात्यामध्ये. एका वीडियो मधे सांगणे कठीण आहे.