Very nice video. Your explanation is very helpful. I tried it and it really works wonders. It has immediately shown the results. I'm glad I came across your channel. Will keep watching all your videos and keep learning.
Thank you so much for your feedback. Kindly watch all the videos on various topics such as emotions, personality, marital relations, parenting, etc. And recommend the channel to your nears and dears.
प्रत्येक मुद्दा अगदी १००% बरोबर. बघताना आम्ही आणि आमचा मुलगा डोळ्यासमोर येतोय. ओरडून बोलण फार होतंय हे लक्षात येतं होत आणि अशावेळी तुमचा व्हिडिओ समोर आला. अगदी सगळ पटतय. आणि लगेच सुरुवात पण केली हळू पण firm सांगितलं आहे. बघुया परिणाम काय होतोय ते नक्की कळवू.
खूप छान व्हिडिओ आहेत......मला माहीतच नव्हते.... सर्च करताना एक सापडला आणि मग सगळे ऐकत गेले...🙏🙏खूप खूप धन्यवाद तुमचे ... किती सोपी आणि ओघवती भाषा आहे...किती प्रेमाने समजवून सांगत आहात.. अगदी कोणीतरी समोर बसून गप्पा मारतय असं वाटतं.. तुम्ही सांगितलेले सगळे प्रसंग, आणि संवाद अगदी खरच प्रत्येकाच्या घरात घडतात, त्यामुळे आता अशावेळी कसं वागावं हे नक्कीच समजेल..🙏🙏 gratitude..❤️❤️
खूपच सुंदर ताई,अगदी आपलेपणाची भाषा,अजिबातच वाटत नाही की एक डॉक्टर व्यक्ती बोलते आहे,अगदी आपलीच कुणी तरी व्यक्ती आपुलकीने सांगते आहे असं वाटतंय,सुंदर ताई,God bless u dear,live long life,,,,
खूप छान पद्धतीने पालकांची, मुलांची मानसिकता विषद केली आहे. आपण मुलांना फक्त ऐकवत राहतो, त्यांच्या मानसिकतेचा विचारच कारत नाही. ह्या परिस्थितीतून सध्या एक पालक म्हणून मी जात होतेच. मला पडलेल्या प्रश्नाच समाधान मिळालं. धन्यवाद मॅडम 🙏🙏
खूपच छान पद्धतीने समजावून सांगितले मॅडम...गरजेचे होते...आपल्या फ्रेस्टेशशन चे मुलांवर ही दुष्परीणाम होतात...तर हॅन्डल करणे आता सोपे होईल.... Waitg for next sunday video
मी आमच्या धाकट्याला सकाळी लवकर उठवता उठवता मीच लवकर उठायंला लागलो 😂 आता मला ती वेळ झाली की बरोबर जाग येते आणि त्याला सुट्टी असली तरी मला झोप नाही लागत आता 12 वी ला पण आजून्ही तेच😂
वाव किती समजुन सांगितल आहे ताई ....अस वाटतय तुम्ही आमच्या मोठी बहिण ताई असल्यासारख वाटतय.....असच सर्च करत गेले अन आपला हा विडिओ आला...अजुन खुप विडिओ बघायचे...बुध्दी वाढण्यासाठी IQ EQ वर पण एक विडिओ करा...
Thank you for your appreciation. Kindly watch all the videos and if find useful please share. EQ vs IQ वर नक्कीच व्हिडिओ बनवणार आहे. सध्या इमोशन सिरीज मधले बाकी व्हिडिओज पहाबेत 🙏
खूप छान व्हिडिओ मला सर्च करताना हा व्हिडिओ सापडला आणि खरंच मला याच्यापासून खूप मोटिवेशन मिळालं असेच नवीन नवीन वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ टाकत जा धन्यवाद.
धन्यवाद. या प्रमाणे बाकी सगळेच व्हिडीओ सुद्धा आवडतील आणि उपयोगी पडतील अशी आशा वाटते. चॅनेल सबस्क्राईब करावे आणि प्लेलिस्ट मध्ये जाऊन इतर विषयावरील व्हिडीओ पण बघावे अशी विनंती. 🙏
Hello mam.. accidentally happened to see this video and I remember that u worked in nashik in a college and u were there to interview me and ofcourse it was you to recommend me.. I remember u were from chemistry dept and research guide.. and it's amazing to see you guide for parents psychology. Loads of love. It's great suggestions. I will follow ur advice as a parent.
Thank you so much for remembering me. I will be happy to see you again. Also kindly subscribe the channel and share with your nears. I am sure you will get many things along with parenting tips. Thanks again
Absolutely fantastic video Dr. I did this with my child from when he was 2 yrs old. In addition I also appreciate him for his good things, habits and achievements.
Namaskar, tumche videos khup chhan astat. Request: Paalak tyancha mulana satat itaranchi mula kashi chan progress karta te sagtat. pan tyach palakana tyancha mulani ekhad veles itaranche paalak kaay progress karat he sangitla tar tyana raag yeto. yaa var ekhada video karta aala tar paha. Dhanyavwad
Mam आम्ही घरात 8जण असतो पण माझ्या 2 मुलांची काळजी मलाच घ्यावी लागते काम पण सर्व मलाच करावं लागत पण म्हणून मुलांवर ओरडण होत पण तुमचा व्हिडिओ पाहिलं तर मस्त वाटलं आणि मला माझी चूक कळली thanks mam
खूप छान पद्धतीने पालकांची, मुलांची मानसिकता विषद केली आहे. आपण मुलांना फक्त ऐकवत राहतो, त्यांच्या मानसिकतेचा विचारच कारत नाही. ह्या परिस्थितीतून सध्या एक पालक म्हणून मी जात होतेच. मला पडलेल्या प्रश्नाच समाधान मिळालं. धन्यवाद मॅडम 🙏🙏
Very nice video. Your explanation is very helpful. I tried it and it really works wonders. It has immediately shown the results. I'm glad I came across your channel. Will keep watching all your videos and keep learning.
Thank you so much for your feedback.
Kindly watch all the videos on various topics such as emotions, personality, marital relations, parenting, etc.
And recommend the channel to your nears and dears.
😊
Me nakki try karnar
प्रत्येक मुद्दा अगदी १००% बरोबर. बघताना आम्ही आणि आमचा मुलगा डोळ्यासमोर येतोय. ओरडून बोलण फार होतंय हे लक्षात येतं होत आणि अशावेळी तुमचा व्हिडिओ समोर आला. अगदी सगळ पटतय. आणि लगेच सुरुवात पण केली हळू पण firm सांगितलं आहे. बघुया परिणाम काय होतोय ते नक्की कळवू.
Sure, would like to know the change.
खूप छान व्हिडिओ आहेत......मला माहीतच नव्हते.... सर्च करताना एक सापडला आणि मग सगळे ऐकत गेले...🙏🙏खूप खूप धन्यवाद तुमचे ... किती सोपी आणि ओघवती भाषा आहे...किती प्रेमाने समजवून सांगत आहात.. अगदी कोणीतरी समोर बसून गप्पा मारतय असं वाटतं.. तुम्ही सांगितलेले सगळे प्रसंग, आणि संवाद अगदी खरच प्रत्येकाच्या घरात घडतात, त्यामुळे आता अशावेळी कसं वागावं हे नक्कीच समजेल..🙏🙏 gratitude..❤️❤️
Thank you for your feedback. Kindly share with your friends and family
@@PsychologySundays
Yes, 🥰 already done....👍
खूपच सुंदर ताई,अगदी आपलेपणाची भाषा,अजिबातच वाटत नाही की एक डॉक्टर व्यक्ती बोलते आहे,अगदी आपलीच कुणी तरी व्यक्ती आपुलकीने सांगते आहे असं वाटतंय,सुंदर ताई,God bless u dear,live long life,,,,
खूपच छान पद्धतीने तुम्ही सांगितलेलं आहे.. नक्कीच अशा प्रकारे वागण्याचा प्रयत्न करू🙏👍
खूप छान पद्धतीने पालकांची, मुलांची मानसिकता विषद केली आहे. आपण मुलांना फक्त ऐकवत राहतो, त्यांच्या मानसिकतेचा विचारच कारत नाही. ह्या परिस्थितीतून सध्या एक पालक म्हणून मी जात होतेच. मला पडलेल्या प्रश्नाच समाधान मिळालं. धन्यवाद मॅडम 🙏🙏
खूपच छान आणि शांतपणे सांगितले.आवडले.
अगदीच पटतंय.. आणि अगदी बरोबर आहे तुमचं.. thankxxxx for sharing this most important video for all womes
Khup ch chan sangitl. Mazi khup chidchid hote, he mazya aayusyat khup changla valan denara video aahe.
Thank you so much
खूप छान पद्धतीने तुम्ही समजावून सांगितलं .. पालक म्हणून मी सुद्धा माझ्यात बदल करून वागायला सुरुवात करेन. धन्यवाद...
किती ग छान बोलतेस!!!! 😍😍😍 आमच्या वेळी you tube नव्हतं. त्यामुळे आम्ही कसे ही वागलो मुलानंना शिकवताना
हो, त्यावेळी चाचपडत, चुकत शिकलो खरं पण तेव्हापेक्षा आता पालकत्व चॅलेंजिंग झालंय त्यामुळे माझ्याकडून शक्य तितकी मदत देण्याचा प्रयत्न करते. 🙏
खूपच छान आहे विदियो.तुम्ही सांगितलेल्या टिप्स पटतात.दैनंदिनीत वापरावयास सोप्या व परिणामकारक आहे..नककीच share करते.ऊपयोगि आहे..धन्यवाद mam..👌👍🙏😊
Tumch bolan aikun kharach khup relax feel zal thank you for this important information mam really nice and perfect explanation 👍😊
आज खूप बरं वाटलं ऐकून.माझा मुलांना आजच खूप ओरडले आणि चिडचिड केली. आता माझात बदल करावा लागेल. Ok mam thanks
खूपच छान आणि सुरेख… एकदम तर्रीक आणि सुसंगत ताई 👍
धन्यवाद !
खूप छान मॅडम. खूप छान माहिती सांगितली. आत्ताच्या काळामध्ये मुलांना सांभाळताना खूप अडचणी येतात. त्यासाठी हे खूप उपयोगी आहे. Thanks a lot
अतिशय उत्तम शब्दांत केलेले उपयुक्त मार्गदर्शन, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आदर्श पालकत्वाचे धडे दिलेत
खुप छान 👌👌..... धन्यवाद, माझ्या बाबतीत पण असं बराच वेळ होत, पण मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे बदल करण्याचा प्रयत्न करीन.......🙏🙏
खूपच छान पद्धतीने समजावून सांगितले मॅडम...गरजेचे होते...आपल्या फ्रेस्टेशशन चे मुलांवर ही दुष्परीणाम होतात...तर हॅन्डल करणे आता सोपे होईल....
Waitg for next sunday video
खरोखरच खुपचं सुंदर विडीओ आहे... किती महत्त्वाचे मुद्दे तुम्ही सांगितले ..थ्यक्यु ताई..🙏😊😘
Khup mast sangital madam. Khup upyogi information
मी आमच्या धाकट्याला सकाळी लवकर उठवता उठवता मीच लवकर उठायंला लागलो 😂 आता मला ती वेळ झाली की बरोबर जाग येते आणि त्याला सुट्टी असली तरी मला झोप नाही लागत आता 12 वी ला पण आजून्ही तेच😂
Good
😊
वेळीच laf.. द्यायला हवा
Very nice... Jay mahaveer
Pune City me bhi karwa do ye school open...
Parents n patience cha combo match jhala ki every thing possible nice mam
Khrch thanx mam mla mazya qushan ch answer milal thanks mam🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
वाव किती समजुन सांगितल आहे ताई ....अस वाटतय तुम्ही आमच्या मोठी बहिण ताई असल्यासारख वाटतय.....असच सर्च करत गेले अन आपला हा विडिओ आला...अजुन खुप विडिओ बघायचे...बुध्दी वाढण्यासाठी IQ EQ वर पण एक विडिओ करा...
Thank you for your appreciation.
Kindly watch all the videos and if find useful please share.
EQ vs IQ वर नक्कीच व्हिडिओ बनवणार आहे. सध्या इमोशन सिरीज मधले बाकी व्हिडिओज पहाबेत 🙏
खूप छान व्हिडिओ मला सर्च करताना हा व्हिडिओ सापडला आणि खरंच मला याच्यापासून खूप मोटिवेशन मिळालं असेच नवीन नवीन वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ टाकत जा धन्यवाद.
धन्यवाद.
या प्रमाणे बाकी सगळेच व्हिडीओ सुद्धा आवडतील आणि उपयोगी पडतील अशी आशा वाटते. चॅनेल सबस्क्राईब करावे आणि प्लेलिस्ट मध्ये जाऊन इतर विषयावरील व्हिडीओ पण बघावे अशी विनंती. 🙏
खुप छान समजावून सांगितले
Very nice information always useful for all parents
Khupch chan aai aani vadil aani mul servana prerna del.asa ha video ahy
Khup Chan sangitale ahe
खूप छान माहिती दिली आहे
खुपच छान माहिती आहे.....
खूप छान माहिती संगीतलीत 👏👏👍
Hello mam.. accidentally happened to see this video and I remember that u worked in nashik in a college and u were there to interview me and ofcourse it was you to recommend me.. I remember u were from chemistry dept and research guide.. and it's amazing to see you guide for parents psychology. Loads of love. It's great suggestions. I will follow ur advice as a parent.
Thank you so much for remembering me. I will be happy to see you again.
Also kindly subscribe the channel and share with your nears. I am sure you will get many things along with parenting tips.
Thanks again
Tumch bolan aikun kharach khup relax feel zal 😊😊😊 thank you for this important information mam really nice and perfect explanation 👍😊
Thank you so much for your encouraging words. 🙂
Chan vatla video...
I try it.
खूप खूप धन्यवाद
Khup chan...agdich yogy padhtine smjaavun sangitl aahe..
Absolutely fantastic video Dr.
I did this with my child from when he was 2 yrs old. In addition I also appreciate him for his good things, habits and achievements.
Khup Chan Mahiti dili mam
Waa khupach chhan sangital madam tumhi dhanyawaad
खुप छान व्हिडीओ आहे धन्यवाद
Khup Chhan samjavun sangatat mam tumhi
धन्यवाद ताई ,आपण छान माहिती दिली. 🙏🙏👍
Khup chhan samjvle tumi thank you for your lovely video ❤
खूपच छान माहिती दिली मॅडम आज पासून मीपण अशीच वेगेल
Rightful explanation why P for Parents= P for Patience.
Aata Achanak BadlaAata Achanak BadlKasa gadhon anava
धन्यवाद ताई तुम्हीं छान माहिती दिली
Ani mi hi tip vaprun hi pahin thank you 😊
Nice video madam it’s too matchable with my little brother ❤
Khup chhan video pls keep postin I am a mother of 4 year old Needed this badly.
Kindly watch other videos on this channel on parenting ☺️
Khup chan explain kel aahe tai❤
Khup chan barobar bolat majya muli ashac kartat.
Madam perfect solution 👌
This is really awesome tip. I will defintely try to follow it. Thank you Mam 😊🙏
Khup chhan mahiti dili madam tq
खूप छान समजून सांगितले
चांगला वाटला व्हिडिओ
खुप छान माहिती दिलात ताई🙏
Thank you so much mam.
Mi try karun baghel .khup chan mahiti dili
Khup Sundar... Thanks 👍 surely will apply the same & definately it's going to work....
Khup chan mahiti dilit tai
Chan mahiti sangitli Madam. Thanks
Very nicely explained and in a simple language also. I'll definitely try these tips. Thankyou ma'am.
Khup chhan
Thank you Mam for this video
khup chhan explain kele
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
खुप छान माहिती दिली धन्यवाद🙏
Khup chaan samjavale aahet mam tumi
Khup chhan video
Namaskar, tumche videos khup chhan astat.
Request:
Paalak tyancha mulana satat itaranchi mula kashi chan progress karta te sagtat.
pan tyach palakana tyancha mulani ekhad veles itaranche paalak kaay progress karat he sangitla tar tyana raag yeto.
yaa var ekhada video karta aala tar paha.
Dhanyavwad
खूप छान आहे याचा नेमकाफायदा होणार आहे
Excellent tips mam thanks am psychology student ☺️☺️
Much needed....I get frustrated
But thanks to you now I m sorted
सहज आणि सुंदर स्पष्टीकरण , indeed your videos will convince parents to follow this...
Thank you mam ,,,,,you not only guide parent but also heals child in parent.....
सुंदर विचार आहे 👌👌
खूप छान !!
Tq very much khupch chan mahiti dili
Khup chan mam 🙏
Very useful ma'am .... please talk on teenage love ....how to handle it ...etc.
Sure. Will address this topic.
Thank you mam khup chhan sangital 😊
खुप छान माहिती दिली थँक्यू
खूप छान माहिती धन्यवाद
खुप खुप खुप छान समजवून सांगितलंत mam 🙏🏻खुप धन्यवाद
Very nice vedio .your explanation is very nice. 😀
Khupch chan video.1n0.😊
Very useful information.. thank you very much
Thanku Tai khop Chan mahiti sangitali
Very effective vd mam 👍👍dil se Thank you 🙏khub Chan tips dilya tumhi Aabhar tumche 🙏
मनापासून आभार ☺️
Very nice information and tricks to handle children
Mam खूपच सुंदर अशा शब्दामध्ये तुम्ही सांगितले आहे , mam अजून काय करू शकतो लहान मुलांसाठी plz सुचवा
Kindly check the playlist and watch a few more videos on parenting
Mam आम्ही घरात 8जण असतो पण माझ्या 2 मुलांची काळजी मलाच घ्यावी लागते काम पण सर्व मलाच करावं लागत पण म्हणून मुलांवर ओरडण होत पण तुमचा व्हिडिओ पाहिलं तर मस्त वाटलं आणि मला माझी चूक कळली thanks mam
Thank you for your feedback ☺️
खूप छान mdm 🥰
Nice information.. useful
Thank you so much mam is very nice speech. .....,💕
Absolutely right. Vey well explained mam. Thank u so much for making this video.
Khup chan madam mi praytan nkki krel ki ordlyane tyanchyavr prabhav padu shkto jas APN vagne tasech mul pn bghun kraycha praytan krtat thank u so much
खूप छान पद्धतीने पालकांची, मुलांची मानसिकता विषद केली आहे. आपण मुलांना फक्त ऐकवत राहतो, त्यांच्या मानसिकतेचा विचारच कारत नाही. ह्या परिस्थितीतून सध्या एक पालक म्हणून मी जात होतेच. मला पडलेल्या प्रश्नाच समाधान मिळालं. धन्यवाद मॅडम 🙏🙏
Khup chan salle dile ahet ma'am thnk u so much
Thank you mam .such wonderful video.