Everything you say sounds good. Positive and hopeful. And a dream like state to achieve. How to practice the skills on day to basis consciously is a difficult task. And relations are ours is so true.
खूप छान सांगितले तुम्ही.अशा विषयवार विदियो करुन नेमकं मनातलं सांगितलं जे सांगणे जमत नव्ह्तं.खुप आवडलं तुमच म्हणणं..share करावाच असा विदियो..धन्यवाद..👌👌🙏
खुप अवघड विषय.. पण सोप्या पद्धतीने सांगितला.. धन्यवाद मॅडम... पण बरेचदा आपल्या पेक्षा वयाने मोठे असणारांना असे ठामपणे सांगणारा अवघड होते... मग तीथे संस्कृती.. संस्कार... वगैरे येते.. आपोआप पाऊल मागे येते...
I have always liked your videos. You have a knack for expressing technical jargon in relatable language and in quoting everyday instances. You help in seeing the incorrect ways of communicating valid problems or ideas. Looking forward to next Sunday.
खुपच छान विषय आणि त्याची प्रत्येक प्रत्येक बाजू, लेअर डाॅक्टर तुम्ही अगदी सोप्या भाषेत समजावलीत, धन्यवाद🙏🏻 विचारायचे होते तुम्ही “रसिका” यांच्या डायट लग्न नाटकाच्या प्रयोगाला प्राध्यापक मोरे नाट्यगृहामध्ये आला होतात का ? मी पाहिले तुम्हाला😊
Mam maza 17 yr cha mulga maze ajibat aikat nahi 4 divsanpasun mitrankadech aahe kahi tari online paise kamavtoy education ajibatach chalu nahiye to malach nave theun mokla zalay Kay Karu samjat nahiye
Madam tumhi je bolat aahe te atishay to the point ani barobar aahe but reality madhe lokanna hya baddal confront kela tari tyanna akkal yet nahi / naste . Te kahi na karun aaplya goshti kadhunach ghetat dusrya kadun
मॅडम पुडचा व्हिडिओ मैत्री या विषयावर करा.. मित्र चे महत्व, आपण मित्राला मन मोकळे का बोलू शकतो? कोणतेही बंधनाशिवाय. मानसिक ताण कमी कसा होतो मित्रासोबत बोल्ले की वगेरे.
मी तुमचा पहिल्यांदाच विडिओ बघीतला आणी मला जे पाहिजे ते विचार मिळाले पण समोर चा माणुस आपण केल्याची चुक जर मान्य करत नसेल खोट असुन सुद्धा तो दाबुन जर माझे बरोबर आहे अस जर न मानता करत असेल तर काय करावे 😮
महत्त्वाचा व नाजूक विषय. खूपच तारतम्य बाळगावे लागते.
खूप छान समजून सांगितले . बरेच वेळेला समोरच्या माणसाची जर क्षमता नसेल समजून घेण्याची , तर अशा केस मध्ये कसं वागायचं हे समजलं पाहिजे. धन्यवाद.
मी तुमच्यामुळे निर्णय घ्यायला शिकले आहे mam, यामुळे माझ जीवन आंनदी होत आहे, thank u mam.😊
फारच छान विचार सांगीतले आहे धन्यवाद
अतिशय छान explanation; कसं बोलावं ह्याची पद्धत समजली, शब्द काय आणि कोणते वापरावेत ते समजले.. Thanx Mam
Everything you say sounds good. Positive and hopeful. And a dream like state to achieve. How to practice the skills on day to basis consciously is a difficult task. And relations are ours is so true.
👌👍 अगदी सगळ्यांनीच बघायला पाहिजे. 9:06
Some good suggestions to subtly handle a relationship. Very thought provoking. Thanks.
खूपच सुंदर तऱ्हेने तुम्ही हा विषय मांडला. तुमच्या पद्धतीने आपले मत दुसऱ्याला सांगण्याचा खरच खूप फायदा होतो.
खूप छान सांगितले तुम्ही.अशा विषयवार विदियो करुन नेमकं मनातलं सांगितलं जे सांगणे जमत नव्ह्तं.खुप आवडलं तुमच म्हणणं..share करावाच असा विदियो..धन्यवाद..👌👌🙏
खुप अवघड विषय.. पण सोप्या पद्धतीने सांगितला.. धन्यवाद मॅडम... पण बरेचदा आपल्या पेक्षा वयाने मोठे असणारांना असे ठामपणे सांगणारा अवघड होते... मग तीथे संस्कृती.. संस्कार... वगैरे येते.. आपोआप पाऊल मागे येते...
Khup chan mam tumachi khup help hote
खरंच कठीण असतं असं नातं सांभाळणं कोणतंही असो तुमच्या व्हीडीओमुळे बराच ताण कमी होतो 🙏❤
खूपच छान माहिती , रिलेशन सांभाळून आपले म्हणणे समोरच्या व्यक्तीला नक्कीच सांगता येईल थँक्यू यु मॅडम
Mam Khup easy & simple language madhe tumhi sagle samjaun sangitle ahe thank you so much for selecting all theses topics. Well explained. 😊
Dr madam Namskar 🙏Thank You
छान माहिती मिळाली🙏🙏
डाॅक्टर मॅडम , खूप छान explain केलं आहे .
धन्यवाद .
Khup chan samjavle mam..😊😊
नक्कीच मार्गदर्शक 🙏
Khup chan sangital ahe , sanvad najukpanane karun seema sambhalta alya pahijet
Loved the video... Thank you ma'am for valuable guidance.
❤
Thank you
खुप छान समजावून सांगत आहात. मला तुमच्या जवळ माझे मन उघड करायला खुप आवडेल 😢😢😢😢
Sure... I am there ☺️
I have always liked your videos. You have a knack for expressing technical jargon in relatable language and in quoting everyday instances. You help in seeing the incorrect ways of communicating valid problems or ideas.
Looking forward to next Sunday.
खूप छान 👌👌👌👌
I totally agree with you
Thanks a lot for wonderful guidance 🙏
Khup chan🎉
खूप छान,एकदम बरोबर ❤
Nice mam
Thank you 🙏
Good
Thank you!
Yes, I agree.
खूप छान अगदि बरोबर आहे
आणखी ही मार्गदर्शन मिळावे 🙏
Madam loved the video😇
Khup Chan.
Khup chan mam🎉
nice information
खूप छान
छान👌👌
👌🏻👌🏻🙏👍🏻
खुपच छान विषय आणि त्याची प्रत्येक प्रत्येक बाजू, लेअर डाॅक्टर तुम्ही अगदी सोप्या भाषेत समजावलीत, धन्यवाद🙏🏻
विचारायचे होते तुम्ही “रसिका” यांच्या डायट लग्न नाटकाच्या प्रयोगाला प्राध्यापक मोरे नाट्यगृहामध्ये आला होतात का ? मी पाहिले तुम्हाला😊
हो, मी होते त्या दिवशी .
Nice
Jithe khup vichar karun bolave lagte kiva aadhich khup vichar karava lagat asel tar te nusat show bazi che nat ahe he nakki
Mam maza 17 yr cha mulga maze ajibat aikat nahi 4 divsanpasun mitrankadech aahe kahi tari online paise kamavtoy education ajibatach chalu nahiye to malach nave theun mokla zalay Kay Karu samjat nahiye
या प्रश्नांशी निगडित अजूनही अनेक बाबी जाणून घेणे आवश्यक असल्याने आपण वैयक्तिक मार्गदर्शन घ्यावे.
छान सांगितलं की
Madam tumhi je bolat aahe te atishay to the point ani barobar aahe but reality madhe lokanna hya baddal confront kela tari tyanna akkal yet nahi / naste . Te kahi na karun aaplya goshti kadhunach ghetat dusrya kadun
Mala aapli bhet gheta yeil ka pls
हो, नक्कीच.
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये गूगल फॉर्म ची लिंक दिली आहे आपण तो फॉर्म भरून पाठवावा .
Madam I would like to meet u khup Chan sangata
To connect with me, kindly submit the Google form.
Link -
forms.gle/eWiBJBn4ZJB5JxyW9
Wonderful session.Thanks madam..
Mam Hindi me banaye video doosre logo ko bhi fayada ho sake
मॅडम पुडचा व्हिडिओ मैत्री या विषयावर करा.. मित्र चे महत्व, आपण मित्राला मन मोकळे का बोलू शकतो? कोणतेही बंधनाशिवाय. मानसिक ताण कमी कसा होतो मित्रासोबत बोल्ले की वगेरे.
मी तुमचा पहिल्यांदाच विडिओ बघीतला आणी मला जे पाहिजे ते विचार मिळाले पण समोर चा माणुस आपण केल्याची चुक जर मान्य करत नसेल खोट असुन सुद्धा तो दाबुन जर माझे बरोबर आहे अस जर न मानता करत असेल तर काय करावे 😮
सत्य असेल तर आपली बाजू सोडू नये.. परंतु समोरच्याला पटवून देण्यात शक्ती आणि वेळ देखील घालवू नये..
आपली बाजू स्वछपणे मांडणे हे कधीही चांगले