Khup Sundar episode, Shubhangi Gokhale mhanaje ❤Ani Arti Sundar , kharach candid gappa aiktoy asa vatla . Contrary to above comments rather I love your pitch because the episode needed enthusiasm which started due to the enthusiasm in your voice where Shubhangi Gokhale has been the respondent to your energy perfectly! One of the amazing 🎉
शुभांगी ताई तुमचा अभिनय खूप आवडतो😊 तुमची प्रत्येक serial पाहिली. काहे दिया परदेस मधील तुम्ही साकारलेली आई मला नेहमी माझ्या आईची आठवण करून देते. तुम्ही स्वतः सोज्वळ आहात तेच अभिनायात येते.
Ek chan , soft spoken, atishay छान संस्कार असलेली, मनापासून, प्रामाणिक पणे काम करणारी, sushikshit Susamskrt, Ek strict vaddilanchi ladki lek, ek sugruhini बायको, ek premal aai, asha विविध भूमिका utkrusht पणे निभवणारी, आपल्या अभिनयाने सर्वाना आपलेसे करणारी.. Prasiddhhi च्या मागे नसणारी, खूप sunder, smart,big fighter, sarvanchi ladki, उत्कृष्ट अभिनेत्री........ The Shubhangi Sangvai Gokhale .. Hatts off to HER.. Tyana खूप खूप प्रेम नि shubhechha.. 🌹🌹🌹🌹
Eka lagna hi teesri goshta girls ❤❤❤❤❤ the “hello” from shubhangi tai..was such que to the serial memories. pl interview “eka lagna hi teesri gosht” team… such wonderful serial…Madhu, darane kaa nahi, bindhaast rehanekaa
सोपं नाही anchoring करणं ... Anchor च अर्धी उत्तरं देतेय... Personal जरी relationship असेल तरी ते न दाखवता नव्याने प्रेक्षकांना interview baghtoy असं वाटायला हवं. बाकी anchors जसा घेतात interview ते नीट observe करून घ्यायला हवाय.. आवाज पण loud wattoy khup... शुभांगी Ma'am किती छान शांतपणे बोलतायत..
खूप छान झाली मुलाखत. आरती ताई तू छान करतेस हसरी आणि सकारात्मक ऊर्जा आहे दोघींची ❤️ शुभांगी मावशी बद्दल काय बोलायचं 🙏 पण मे जेव्हा जेव्हा त्यांना पाहते तेव्हा मला अस वाटत हि माझी च आई आहे खूप मायाळूपणा जाणवतो💓❤️
तू interview खूप छान घेतेस प्रश्नच नाही तसेच तू वजन छान कमी केलेस त्याबद्दल खूप कौतुक. पण रागवू नकोस पण तू कित्ती किंचाळून बोलतेस तुला कल्पना आहे का? एक्साईट होऊन बोलणे वेगळे आणि घसा ताणून मोठ्याने किंचाळून बोलणे वेगळे आहे. दुसरी गोष्ट ज्या कलाकाराची तू मुलाखत घेतेस त्याच्यापेक्षा तुझा आवाज कधी खूप मोठा नसावा असे मला वाटते. तू साध्या नॉर्मल आवाजात पण उत्तम मुलाखत घेऊ शकतेस. आवाज नम्र आणि सौम्य असावा. तू ह्या गोष्टीत सुधारणा करावी असे मला मनापासून वाटते. तुला माझा सल्ला आवडला नसला तर sorry
Interview nahie ha , it's a podcast btw Ani do you even know the interviewer ? She's Aarti Vadagbalkar , not just one of the amazing actress but one of the amazing artist & beyond that a very close person to Shubangi gokhale so it's as candid as two people who knows everything about each other chit chatting.
@@sagachandraya we know her but she it not fit to conduct the podcast/interview.. she's interruption flow too much.. no maturity in her inputs.. Guest is so intellectual and another level when she opens up she should let Shubhangi mam speak. Killed all the fun 😢
मोहन गोखले यांचा एक., विनोदी काम मला वाटतं दूरदर्शन वर होते... अमेरिकन मराठी मंडळातील तरुणींना फिटनेस ट्रेनिंग देणारा बायकी टाईप कॅरॅक्टरचा रोल होता... परत पाहायला मिळाला नाही.
Shubhangi mam I am a big fan of Mohan Gokhale I was so small like u but he was amazing for me I don’t know may believe that he was never always he is because no other than Mohan Gokhale🙏😘
छान interview. शुभांगी गोखले आवडती actress. black and white TV chya kalat me tyana,pahile aahe. मोहन गोखले बद्दल तर बोलायलाच नको. श्वेतांबरा आठवते. खूप चांगला actor आणि माणूस.
कसा वाटला शेवटचा episode?
आरतीचा आवाज फार कर्कश वाटतो ऐकायला आणि हसताना. तिने थोडं टोन डाऊन करायची गरज आहे.
😢
खरच anchor खूप irritating आहे.guest ला मधे cut करुन बोलते.
Khup Sundar episode, Shubhangi Gokhale mhanaje ❤Ani Arti Sundar , kharach candid gappa aiktoy asa vatla . Contrary to above comments rather I love your pitch because the episode needed enthusiasm which started due to the enthusiasm in your voice where Shubhangi Gokhale has been the respondent to your energy perfectly! One of the amazing 🎉
Host needs to work on skills how to conduct a podcast also try to change your tone/style of talking if you can..
शुभांगी ताई तुमचा अभिनय खूप आवडतो😊
तुमची प्रत्येक serial पाहिली. काहे दिया परदेस मधील तुम्ही साकारलेली आई मला नेहमी माझ्या आईची आठवण करून देते. तुम्ही स्वतः सोज्वळ आहात तेच अभिनायात येते.
अतिशय सुंदर आणि कलागुण संपन्न अभिनेत्री❤❤❤❤❤
खूप छान interview घेतला.
शुभांगी संगवई,गोखले ग्रेट आणि Loveable.❤
Shubhangi ji Gokhale is an absolute legend of an artist. I don't watch much TV, but I have seen all her Nataks/Dramas 🙏🏻🙏🏻
सौंदर्य ❤ अणि सद्गुण एकत्रित आले की शुभांगी बनते...मराठी असल्याचा अभिमान वाटतो अशा लोकांना भेटल्यावर.
34:50 valetine day च्या gift cha kissa eikatana मन खूप हलले, हेलवले, आनंदाने..
What a personality.. मोहन जी..
So lucky you are, Shubhangi ताई..
🙂🙂
Ek chan , soft spoken, atishay छान संस्कार असलेली, मनापासून, प्रामाणिक पणे काम करणारी, sushikshit Susamskrt,
Ek strict vaddilanchi ladki lek, ek sugruhini बायको, ek premal aai, asha विविध भूमिका utkrusht पणे निभवणारी, आपल्या अभिनयाने सर्वाना आपलेसे करणारी.. Prasiddhhi च्या मागे नसणारी,
खूप sunder, smart,big fighter, sarvanchi ladki, उत्कृष्ट अभिनेत्री........
The Shubhangi Sangvai Gokhale ..
Hatts off to HER..
Tyana खूप खूप प्रेम नि shubhechha..
🌹🌹🌹🌹
आरती,
खूप छान मुलाखत घेतलीस. आज तुझ्यासाठी एपिसोड पाहिला.
तुला खूप खूप शुभेच्छा💐
खऱ्या अर्थाने असे suhrud ayushyat आले.. He खरच अलौकिक वाटले.. भाग्य mhanje काय ते खरच कळले...
Simply Great.. Greater.. Greatest...
😊😊😊😊
Shubhagi gokhle yanna aikane nehamich interesting vatate. She is a very true human being. 🙏 hats off to her!
१००% खरं बोललात ♥
@@AapaliSosalVaahini interview la kami bolayla sanga jo ahe tya mansachya feelings che reply nka devu .... yancha ch awaj jasta ahe
सुहिता, खूप सुंदर मुलाखत घेतली आहे,परत परत दिसत रहा.
उषा - या मंडळी.....
Tai khup cha host kely, my favourite actress Shubhangi tai
Khupach chan jali milakhat.vegli baju khup goshti samajlya shubhangi tain baddal.khup abharie ha karyakram kartay.
खूप खूप धन्यवाद!!❤️
Mla tumha doghi chi eka lagnachi tisri gosht khup awdate.. Mi anek vela pahili ahe... My favourite shubhangi tai, spruha umesh, Arati mohan Joshi... Everyone ❤
Eka lagna hi teesri goshta girls ❤❤❤❤❤
the “hello” from shubhangi tai..was such que to the serial memories.
pl interview “eka lagna hi teesri gosht” team… such wonderful serial…Madhu, darane kaa nahi, bindhaast rehanekaa
Nostalgia❤
सोपं नाही anchoring करणं ... Anchor च अर्धी उत्तरं देतेय... Personal जरी relationship असेल तरी ते न दाखवता नव्याने प्रेक्षकांना interview baghtoy असं वाटायला हवं.
बाकी anchors जसा घेतात interview ते नीट observe करून घ्यायला हवाय..
आवाज पण loud wattoy khup...
शुभांगी Ma'am किती छान शांतपणे बोलतायत..
Kupch chan episode
धन्यवाद ❤❤❤
👌👌👌
खूप छान वाटल एपिसोड शुभांगी ताई खुप गुणी अभिनेत्री आहे।।आणी मोहन गोखले ची मलिका MR.YOGI , खूप गाजली होती ते पन छान कलाकार होते ।।।।
खूप छान झाली मुलाखत. आरती ताई तू छान करतेस हसरी आणि सकारात्मक ऊर्जा आहे दोघींची ❤️ शुभांगी मावशी बद्दल काय बोलायचं 🙏 पण मे जेव्हा जेव्हा त्यांना पाहते तेव्हा मला अस वाटत हि माझी च आई आहे खूप मायाळूपणा जाणवतो💓❤️
खूप छान मुलाखत
धन्यवाद❤
Oh!! Surprised... Last episode..
तू interview खूप छान घेतेस प्रश्नच नाही तसेच तू वजन छान कमी केलेस त्याबद्दल खूप कौतुक. पण रागवू नकोस पण तू कित्ती किंचाळून बोलतेस तुला कल्पना आहे का? एक्साईट होऊन बोलणे वेगळे आणि घसा ताणून मोठ्याने किंचाळून बोलणे वेगळे आहे. दुसरी गोष्ट ज्या कलाकाराची तू मुलाखत घेतेस त्याच्यापेक्षा तुझा आवाज कधी खूप मोठा नसावा असे मला वाटते. तू साध्या नॉर्मल आवाजात पण उत्तम मुलाखत घेऊ शकतेस. आवाज नम्र आणि सौम्य असावा. तू ह्या गोष्टीत सुधारणा करावी असे मला मनापासून वाटते. तुला माझा सल्ला आवडला नसला तर sorry
खूप छान मुलाखत 👌👌,...
Aarti ....karkashpana thoda kami kelas tar episode effective hoil
Hi Shubhangi tula baghun khupach chan vatale tu amchi Jalna yachi friend pratibha jalgaonkar aghorker kacheri road jalna tuza ha episode baghun chan vatale 🎉❤aaichipan khup athavan yete tuzya aaine apla dance ready kela hota pyari pyari sakhiya ...tua la All the best for bright future 🎉🎉🙏
❤❤❤
मुलाखत घेणार्या ने संयमित आवाजात बोलावे. ( फार कर्कश आवाज होता).
तुम्ही बहिर्याशि बोलता असं वाटतं आरती, सुधारा
माझ्या अतिशय आवडत्या अभिनेत्री ❤❤ मी भेटले त्यांना तेव्हा मला जन्म सार्थकी लागला अस वाटल ❤❤❤❤❤🎉🎉 परत भेटायची तीव्र इच्छा आहे बघू कधी जमत ते🎉🎉❤❤
मला पण भेटायचं आहे ह्यांना कसे भेटू शकेल
i want to come j ur show
खूप छान interview, mi Shubhangi ताईcha कोणताही interview generally miss करत नाही, पण छान वेगळे प्रश्न आणि छान वेगळी बाजू कळली, tq
एक रिक्वेस्ट आहे हर्षदा खान्विलकर चा पॉडकास्ट आणा त्यांचा अभिनय पन खूप मस्त आहे
Mam old odiance not forgetting शेतांबरा so मोहन जोशी
❤❤❤❤❤
❤❤❤❤
मुलाखतकाराने पाहुण्याला बोलू द्यावे. अनावश्यक व्यत्यय संभाषणाच्या प्रवाहात अडथळा आणतात.
खरंच, मुलाखत घेणं हे एक skill आहे आणि सगळ्यांना ते जमणार नाही..
Madam abhyas karun prashn vichara hya prashnachi uttar amhi aikali ahet
Interview घेणारी केवढी loud आहे. माफ करा खांडेकर पण, चहा पेक्षा किटली च जास्त गरम आहे.
Interview ghenari ...agodarachi actress la bolva na😊😊😊
Interviewer mule sagla interest jatoy interview bagnyacha.samorchyach iknya peksha tilach jasta bolaichai.
इंटरव्ह्यू घ्यायला दुसरं कोणाला तरी बसवा यांना निट प्रश्र्न विचारात येत नाही
Interview nahie ha , it's a podcast btw Ani do you even know the interviewer ? She's Aarti Vadagbalkar , not just one of the amazing actress but one of the amazing artist & beyond that a very close person to Shubangi gokhale so it's as candid as two people who knows everything about each other chit chatting.
मुलाखत आणि चर्चा...थोडा फरक आहे
@@sagachandraya we know her but she it not fit to conduct the podcast/interview.. she's interruption flow too much.. no maturity in her inputs..
Guest is so intellectual and another level when she opens up she should let Shubhangi mam speak. Killed all the fun 😢
Exactly it's not an interview , it's a podcast. You need to look at it from that lens
@@sagachandra Podcaster ne hadali sarkh kinchalaychi pratha ahe ka😂
मोहन गोखले यांचा एक., विनोदी काम मला वाटतं दूरदर्शन वर होते... अमेरिकन मराठी मंडळातील तरुणींना फिटनेस ट्रेनिंग देणारा बायकी टाईप कॅरॅक्टरचा रोल होता... परत पाहायला मिळाला नाही.
आरती, tu खूप छान bolates मुलाखत घेताना.. जाणीवपूर्वक अनौपचारिक पणे..
Tuze सुख कळले
या serial madhil काम आवडते..
तुला All the best .. 😊
Shubhangi mam I am a big fan of Mohan Gokhale I was so small like u but he was amazing for me I don’t know may believe that he was never always he is because no other than Mohan Gokhale🙏😘
Eagar to watch
Aarati tu chhan boltes g pn please comment vach naa…
Sagle tula sangtayat saglya video khali ki tu dusryala bolu de
छान interview. शुभांगी गोखले आवडती actress. black and white TV chya kalat me tyana,pahile aahe. मोहन गोखले बद्दल तर बोलायलाच नको. श्वेतांबरा आठवते. खूप चांगला actor आणि माणूस.
आरती तु नाही चांगला घेत मुलाखत हा प्रकार
प्लीज इतक्या हाई पिच मध्ये मुलाखत घेऊ नका.खूप irritate hota.
Very true
Very much true, host has really irritating loud voice . Untolerable
True
True
खरच ना 🫤🫤
Aarti ne thode kami bolale pahije
Ag tuza phone no pathav tuzyashi khup bolave vatate please pathav🎉❤ aplya schoolcha group ahe survanach tuzyashi bolave vatate madhuri marathe veena bhavthankar🎉