भारतीय वंशाच्या Sunita Williams अंतराळात अडकल्या ! त्यांच्यासोबत तिथं काय घडतंय ? | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 июн 2024
  • भारतीय वंशाच्या Sunita Williams अंतराळात अडकल्या ! त्यांच्यासोबत तिथं काय घडतंय ? | Vishaych Bhari
    तारीख 1 फेब्रुवारी 2003, सगळं जग नासाच्या शास्त्रज्ञांच आणि मानवी बुद्धीचं कौतुक करत असताना सहा अंतराळवीरांना घेवून पृथ्वीवर परत येत असनाऱ्या अंतराळयानात काहीतरी बिघाड होतो आणि अगदी काही कळायच्या आतच आपण सर्वजण त्या सहा अंतराळवीरांना गमावतो. या दुर्घटनेत भारतीय वंशाची अंतराळवीर कल्पना चावलासह अन्य सहा अंतराळवीरांचा मृत्यू झाला. कल्‍पना चावला ही भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती. तिच्या जाण्याने अख्ख जग आणि आपला देश सुद्धा हळहळला होता. मित्रांनो या सगळ्या घटनेची आता आठवण काढण्याचं कारण म्हणजे आताच मिळालेल्या माहितीनुसार भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन्ही अंतराळवीर गेल्या १२ दिवसांपासून अंतराळात अडकून पडले आहेत. या दोन्ही अंतराळवीरांचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर परतणे पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे. सुनीता आणि विल्मोर ६ जून रोजी स्पेस स्टेशनवर पोहोचले. ते १३ जूनला परतणार होते पण अंतराळयानातील बिघाडामुळे नासाने चौथ्यांदा त्यांचे परतणे पुढे ढकलले आहे. या बातमीमुळे जगभरातल्या लोकांमधे या अंतराळवीरांच्या सुरक्षेबाबत एकप्रकारची चिंता दिसून येत आहे,... मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओ मधून, मुळात सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर काय अडचणी निर्माण झाल्या आहेत, या दोन्ही अंतराळवीरांना काही धोका आहे का, या सगळ्या गोष्टींचीच आपण चर्चा करणार आहोत.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #sunitawilliams
    #sunitawilliamsinspace2024
    #विषयचभारी
    sunita williams,sunita williams in space,sunita williams in india,sunita williams at space,sunita williams live,sunita williams from space,sunita williams space walk,sunita williams food in space,sunita williams live from space,sunita williams first trip to space,sunita williams drinking water in space,sunita williams landing on earth,sunita williams space station tour,nasa sunita williams,sunita williams space,sunita williams dance,suni williams

Комментарии • 133

  • @S.S.P.9999
    @S.S.P.9999 2 дня назад +17

    ती दोघंही लवकरात लवकर सुरक्षित आणि सुखरुप पृथ्वीवर परतूंदेत अशी ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏🙏🇮🇳

  • @ajitakulkarni4071
    @ajitakulkarni4071 День назад +4

    अंतराळवीर लवकरच पृथ्वीवर परत येवोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏

  • @kiranshelar5501
    @kiranshelar5501 День назад +4

    अंतराळवीर सुरक्षित परतो, हीच प्रार्थना!

  • @pradiptodankar3872
    @pradiptodankar3872 5 дней назад +30

    ईश्वरा त्याना सुरक्षित ठेव सुखरूप परत येऊ दया

  • @pawankumar-hg9we
    @pawankumar-hg9we 5 дней назад +61

    भारतीय वंशाच्या म्हणलं की काही लोकांना उगाचच भारी वाटतं भारत म्हणजे कुजलेल्या व्यवस्था असलेला महान देश

  • @user-tg9xv8zz9w
    @user-tg9xv8zz9w День назад +7

    कुठे पण राजकारण? हे आपल्या देशातल्या लोकांची मानसिकता म्हणून च प्रगती होत नाही.

  • @bomkarj
    @bomkarj 4 дня назад +34

    सुनिता विल्यम्स या अमेरिकन नागरिक व शास्त्रज्ञ आहेत..भारतीय वंशाच्या असल्या तरी काही उपयोग नाही.

    • @GaneshMekale-dl3rc
      @GaneshMekale-dl3rc 20 часов назад

      Tumchya ghri yeun bhande ghasun dile tari upyog nahi😂😂😂

  • @vidyadhamankar7584
    @vidyadhamankar7584 21 час назад +1

    माहिती चांगली. ते दोन अंतराळवीर सुखरूप परत यावेत देवाकडे प्रार्थना !
    निवेदकाचे उच्चार स्वच्छ हवेत

  • @Usergkirdhk
    @Usergkirdhk 2 дня назад +7

    मोदी जी सुनीता विल्यम्स ला सुखरूप परत आणतील...स्वतः नासा ने मोदी जी कडे मदत मागितली आहे..मोदी जी स्वतः अंतराळात जाऊन त्यांना परत आणणार आहे...

  • @akashd2843
    @akashd2843 3 дня назад +10

    वार रुकवा दि पापा 😂😂😂😂
    अब ये कर ले भाई 🤣🤣🤣
    तस पण नासा है तर काय टेन्शन घ्यायच काम नाही ते लवकरच सुखरूप वापस येणार आहेत 🙏🙏

    • @anuragbarbadikar682
      @anuragbarbadikar682 2 дня назад

      अबे चिवत्या अंतराळातून वापस येन सोपी आहे पण युद्ध सुरु असताना वापस येन कठीण असते. युद्ध सुरु असताना दिसला कि ठोकतात. चड्डी पण नाही सापडत बर. पण तुला काय आहे कमी किमतीत मिळालेल्या इंटरनेट मुळे घरी बसून कॉमेंट टाकत आहे. तू सुरु ठेव. जेव्हा युद्ध सुरु होईल तेव्हा मग बघू 😂😂

    • @sandipr1417
      @sandipr1417 2 дня назад +1

      😂😂😂

  • @rohininirmale6035
    @rohininirmale6035 17 часов назад +1

    अजुन या दोघां व्यतिरिक्त अजुन कितीजण अंतराळ वर आहेत..ते कधी परत येणार आहेत

  • @amoljoshi411
    @amoljoshi411 День назад +2

    काही जमत नसेल तर कमीत कमी तिच्यासाठी प्रार्थना करा

  • @suchitawayal3453
    @suchitawayal3453 15 часов назад

    स्वामी त्यांचे रक्षण करतील स्वामीच चरणी प्रार्थना

  • @moyemoye-os8ez
    @moyemoye-os8ez 3 часа назад

    पृथ्वीवर गाद्या टाकून किंवा सर्वांनी चादर पकडुन त्यांना वरून खाली उडी टाकायला सांगायला पाहिजे. तरच आपल्या रणरागिणीचा जीव वाचेल.
    जय हिंद , जय भारत ❤🇮🇳

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 13 часов назад

    Sarvani swami charni prarthna kara lavkar sunita sah sukhrup dharti var yeo shree swami samarth ❤🙏

  • @wk5385
    @wk5385 3 дня назад +4

    सुनीता चे वडील मूळ भारतीय
    सुनीता ही अमेरिकन

  • @physiscopebyprofjagdishdom6557
    @physiscopebyprofjagdishdom6557 День назад +2

    बागेश्र्वर धामवाल्या बाबांना साकडं घाला. त्यांचा सेनापती सुखरूप आणून पोहोचवेल. 😂

  • @Nik9912-p1t
    @Nik9912-p1t 5 дней назад +27

    कल्पना चावला भारतीय वंशाची असेल तर मग राहुल गांधी इटालियन वंशाचा झालाच ना!!!

  • @sandipr1417
    @sandipr1417 2 дня назад +2

    ध्रुव राठी पण भरतीय आहे 😂😂😂

  • @rohanpatil2193
    @rohanpatil2193 5 дней назад

    ❤1001❤

    • @ishsanipatil7150
      @ishsanipatil7150 3 дня назад

      Deva bhagwan Sunita la.wachav sukroop parat yewoode

  • @multiroleplayer2501
    @multiroleplayer2501 2 дня назад +1

    साहेब, कै. कल्पना चावला यांना एकेरी नावाने बोलवत आहात. त्या वयाने आपणापेक्ष्या मोठ्या होत्याच, वरून त्या हुद्द्यानेही मोठ्या होत्या हे लक्ष्यात घ्या.

  • @sandeepk846
    @sandeepk846 3 дня назад

    अरे स्पेस एक्स चा ड्रॅगन पाठवा ना

  • @raghunair3549
    @raghunair3549 3 дня назад +1

    God is everywhere. He will definitely find some solution. Hope both astronauts reach safely to earth. Our prayers are with them.

  • @abhishekvhanmane1664
    @abhishekvhanmane1664 5 дней назад +5

    ISRO❤

    • @limerwater
      @limerwater 5 дней назад

      इसरोला चन्द्रावर जायला 40 दिवस लागतात
      मात्र नासाला 4 दिवस लागतात 🎯

  • @manojgolande6996
    @manojgolande6996 5 дней назад +18

    आणि मग सुनीता विल्यम्स म्हणतील,
    " मैने कहा था ना कूछ भी हो जाये , मोदी जीं मुझे जरूर बचायेंगे....
    वॉर रुकवा दी पापा ..." 😝😝😝😝😂😂😂😂😂

    • @sushantthorvat1644
      @sushantthorvat1644 5 дней назад

      मोदी न तुला जन्माला घातलयं नाही तर गां....मारत फिरला असतास😂😂😂

    • @Aparna-no9le
      @Aparna-no9le 4 дня назад

      😂

    • @Mahesh_4242
      @Mahesh_4242 4 дня назад

      मंदबुद्धी

    • @megamindd7713
      @megamindd7713 День назад

      😂😂😅

    • @ajitakulkarni4071
      @ajitakulkarni4071 День назад

      इतके मोदी प्रिय आहेत तर मत द्यायच. कुठेही राजकारण आणता?🙄

  • @ananddahegaonkar4339
    @ananddahegaonkar4339 2 дня назад +1

    हनुमान वाचवू शकतो,

  • @panahire
    @panahire 2 дня назад

    Tumchj avkat Kay aahe

  • @freedom-f8o
    @freedom-f8o 5 дней назад +2

    🇺🇲🇪🇺👏

  • @prashanttagade8677
    @prashanttagade8677 2 дня назад +3

    अरे, देवदूत राजा मोदीला लवकर माहिती द्या. मोदीच म्हणाले होते ki ते देवाचे अवतार आहे. म्हणून मोदीच हे काम अंतराळात जाऊन आताच सुखरूप करू शकतो.

  • @manojgujrati3418
    @manojgujrati3418 4 дня назад +4

    Sharad pawar la sanga to gheun yeil

  • @pucpuc9960
    @pucpuc9960 5 дней назад +5

    यांना कोणी सांगितलं अंतराळात जायला

    • @dhammapalbansode-qk8nn
      @dhammapalbansode-qk8nn 4 дня назад

      मी सांगितलं होत

    • @manojgolande6996
      @manojgolande6996 4 дня назад +2

      बहुतेक तिच्या आईबापाने नवस केला होता , तो नवस फेडायला गेली होती....😝😝😝😝

  • @ShyamkantJPatil
    @ShyamkantJPatil 5 дней назад +109

    अरे आपल्या मोदीशेठला सांगा, तो सुखरूप घेऊन येईल त्यांना. शेठ देवाचे दूत / अवतार आहेत असं शेठनीच सांगितलंय. 🎅😉🤣

    • @sumitsuryawanshi3388
      @sumitsuryawanshi3388 5 дней назад +2

      😂😂

    • @PTtadka123
      @PTtadka123 5 дней назад

      चोमण्या आरे तूरे नको बोलु... हेच शिकला काय शाळेत...

    • @nikhilchavan5075
      @nikhilchavan5075 5 дней назад +1

      Kaa aliens shi contact kartil kaa?

    • @nickiller88
      @nickiller88 5 дней назад +1

      😂😂😂

    • @Indian-ic4gd
      @Indian-ic4gd 5 дней назад +1

      Barobar bhava😂

  • @ganeshkarande5299
    @ganeshkarande5299 4 дня назад

    Bhaartiy. Vanshachya. Mhananyachi garaj aahe ka

  • @balasahebshinde5922
    @balasahebshinde5922 17 часов назад

    मोदीपेक्षा शरद पवार वाचवेल ऐशी वर्ष अनुभवी आहे.बघा जमल तर

  • @keshavbhadke1102
    @keshavbhadke1102 17 часов назад +1

    Arrrrr.... tu.....sudha......

  • @chuteyatu613
    @chuteyatu613 6 часов назад

    आता एकचमार्ग मोदी मोदी..

  • @SpandanKhullakarni-cj3jv
    @SpandanKhullakarni-cj3jv День назад

    🤣🤣🤣

  • @alkakudke
    @alkakudke День назад

    आठ्या घालून, डोळे बारीक करून बोलू नये. बरं नाही दिसत

  • @pankajmeshram9776
    @pankajmeshram9776 4 дня назад +1

    Jagad guru Modi will bring them back 😂 andabhakta

    • @Mahesh_4242
      @Mahesh_4242 4 дня назад

      tumhe bachhe hoge tab bhi modi ka loge tum log

  • @20091softy
    @20091softy 2 дня назад

    Bhartiy vanshachta
    Bhartiy NAVHE
    उगीच timaki badavat basu naka Bhartiy Bhartiy mhanun
    She is American

  • @ketannivalekar1388
    @ketannivalekar1388 5 дней назад +3

    अंतराळात लावालावी म्हणजे झवाझवी करत असतील का हे लोक

    • @dattudherange5052
      @dattudherange5052 5 дней назад +2

      😅😅😅

    • @shubh92473
      @shubh92473 5 дней назад +3

      ईकडे लोकांच्या मोदी-राहुल च्या कमेंट एकिकडे. आणि ही कमेंट एकिकडे😅

    • @ANGADSONNAR
      @ANGADSONNAR 5 дней назад

      😅😅😅

    • @bhaveshjadhav24
      @bhaveshjadhav24 2 дня назад +2

      Ae ashikshit nit bolayla shik

  • @sanjayjadhav5970
    @sanjayjadhav5970 2 дня назад

    100 टक्के परत आणणार मोदी तेवढे guts आहेत

  • @india2783
    @india2783 2 дня назад +2

    लई मोठी खाज होती डबल जायची, घेण म्हणा आता दाबून 😂,
    कायले गेली डबल,YDZVi कुठली 😂

  • @india2783
    @india2783 2 дня назад +2

    उपटायले गेली होती का डबल , अंतराळ मध्ये,
    लई मोठी खाज होती घेण आता दाबुन, टवळे, 😂😂