Sunita Williams, Butch Wilmore हे 2025 पर्यंत International Space Station मध्ये अडकून राहणार का?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #bbcmarathi #सोपीगोष्ट #sunitawilliams
    5 जूनला अमेरिकेच्या दोन अंतराळवीरांनी बोईंग स्टारलायनरच्या चाचणी मोहीमेसाठी पृथ्वीवरून झेप घेतली, तेव्हा ते आठच दिवसांत परतणं अपेक्षित होतं. पण तसं घडलं नाही. आणि आता हे अंतराळवीर 8 महिन्यांपेक्षा जास्त काळ इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये असण्याची शक्यता आहे.
    बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्सचं काय होणार? ते पृथ्वीवर कसे परतणार? आणि अंतराळात राहण्याचा त्यांच्या शरीरावर काय परिणाम होतोय?
    समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
    #SopiGoshta #Explainer #सोपीगोष्ट #BoeingStarliner #Starliner #SpaceX #SpaceXCrewDragon #SpaceMission #SpaceExploration #Space #ISS #InternationalSpaceStation #NASA #SunitaWilliams #SuniWilliams #ButchWilmore #StuckInSpace
    रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
    एडिटिंग - शरद बढे
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 105

  • @pradeepvharambale6581
    @pradeepvharambale6581 27 дней назад +28

    दोघेही सुखरूप परत येऊ देत हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏

  • @aditiraorane9237
    @aditiraorane9237 Месяц назад +103

    एव्हढ्या गंभीर घटनेवर लोकांनी केलेल्या फालतू कमेंट्स पाहून कीव करावीशी वाटते. ह्या दोन्ही अंतराळवीरांना लवकर पृथ्वी वर येऊ देत म्हणून आपण प्रार्थना करूया.

  • @ranjanashingate6186
    @ranjanashingate6186 27 дней назад +16

    दोघे ही पृथ्वीवर सुखरुप येऊ दे.

  • @ushadurgule7946
    @ushadurgule7946 28 дней назад +7

    Parmeshwar tumchya pathishi ahe nkkich tumhi lawkr wapas yal...ani yenarach. ..om Shanti ❤

  • @gauravrane9255
    @gauravrane9255 26 дней назад +4

    कल्पना पण करून भीती वाटते. सुखरूप परत येवोत 🙏🏻🙏🏻

  • @rajkumarbiradar5530
    @rajkumarbiradar5530 Месяц назад +6

    Khup chyan vatlli tumchi gost

  • @mahadeviparse0606
    @mahadeviparse0606 28 дней назад +2

    अतिशय सुंदर माहिती

  • @madhavrankhambe7297
    @madhavrankhambe7297 Месяц назад +9

    भाई वो खाना क्या खा रहे है, और कितने दिन तक वो खाना बचा रहेगा.... क्या सच मै स्पेस मैं इतने दिन तक वो रह पाएंगे, और नासा ने कहा की वो 2025 तक उनको वापस लाएंगे क्या सच मै यह संभव है, logic से बात करे तो वे सिर्फ 8 दिन के लिए गए थे, और बाद मै कितने दिन तक सरवाइव कर पाएंगे, इसकी पूर्व योजना उन्होंने शायद ही की होगी, मुझे लगता है नासा बहुत देर कर रही है, मैं आशा करता हु nasa इस पर जल्दी निर्णय ले अन्यथा बहुत देर हो जाएगी हमे और एक कल्पना नहीं खोनी है. मै भगवान से प्रार्थना करता हु की वो सही सलामत वापस आए.....😔🙏🙏

  • @manishadeodhar9389
    @manishadeodhar9389 29 дней назад +2

    खूप छान माहिती

  • @user-bc5sw7ur8k
    @user-bc5sw7ur8k Месяц назад +28

    काय गरज आहे तिकडे जायची .अंतराळ वैगरे करायची काहीच गरज नाही आणि किती ही काही केले तरी निसर्ग बरोबर खेळून काही फायदा होणार नाही..मागे चंद्र यान सोडलं काय फायदा झाला..चंद्रा वर जाणे फक्त देशांमधे शर्यत आहे ..
    खर तर चंद्रावर कोण राहायला जाऊ शकत नाही ..निसर्गाला no changeGE आहे..

    • @monikakhandagale1053
      @monikakhandagale1053 Месяц назад +9

      माणूस देवाच्या पुढे जायला बघत आहे. त्यांना हे समजत नाही हे फक्त पृथ्वीवरच माणसाला जगता येईल असं वातावरण आहे. आपण जास्त आगाऊपणा केला तर देव धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही

    • @darshanmore795
      @darshanmore795 27 дней назад +1

      बरोबर आहे

    • @Pratik-gt2zc
      @Pratik-gt2zc 27 дней назад

      Ja rastyavar hagun ye ekda

  • @sunitirangnekar7486
    @sunitirangnekar7486 Месяц назад +2

    Very nicely narrated and understood!,😊

  • @swarushi8951
    @swarushi8951 25 дней назад

    Jai Hind, Jai Bharat 🇮🇳🙏

  • @SuryakantOgale
    @SuryakantOgale 24 дня назад

    शुभ प्रभात 🎉🎉🎉🎉🎉

  • @sanjayphapale5797
    @sanjayphapale5797 27 дней назад +1

    खुप अवघड वाटली मॅडम,

  • @amanjare
    @amanjare Месяц назад +14

    8 दिवसानंतर परत न येण्याच नेमक कारण काय आहे ते सांगा मॅडम....

    • @Funnyvideos-js4gs
      @Funnyvideos-js4gs Месяц назад +1

      मॅडम ला ही माहित नाही
      आता सगळे उपाय व्येर्थ असणार

    • @anandpawar78
      @anandpawar78 27 дней назад

      Yantrik bigad

    • @sailivarpe4921
      @sailivarpe4921 27 дней назад

      पहिले रशियन यानातून जात येत होते आता नवीन बनवले पण ते बिघडले मागे येत नाही परत दुसरे बनत आहे थोडे ठिकठाक असा विचार आहे

  • @dilipkendure6
    @dilipkendure6 Месяц назад +2

    Good information

  • @hirabaijadhav7737
    @hirabaijadhav7737 Месяц назад

    Nice info

  • @shraddhachavan8190
    @shraddhachavan8190 Месяц назад

    I'm praying for dem

  • @pradeepvharambale6581
    @pradeepvharambale6581 Месяц назад +9

    ते परत का घेऊ शकत नाही ते सांगितलंच नाही तुम्ही

  • @Annapurna-s4j
    @Annapurna-s4j 7 дней назад

    we cannot revert back arrow left from bow, so 😊

  • @anupamagaikwad7863
    @anupamagaikwad7863 Месяц назад

    My God

  • @Jadhavvvvvvv
    @Jadhavvvvvvv Месяц назад +3

    Why spacex.... helping 😢

  • @cookingmarathitadka
    @cookingmarathitadka Месяц назад +3

    आठ महिने कसं म्हणता मॅडम २ महिने झाले ना ५ जुन म्हटल्यावर

  • @yogeshgawade007
    @yogeshgawade007 Месяц назад +5

    मेली ती पण नासा ला स्वतः च अपयश लपवायचे आहे😢😢

  • @rahulkumbhar1995
    @rahulkumbhar1995 28 дней назад +1

    पृथ्वी वर जगणे मुश्किल झालं आहे...आणि अंतराळ त जाऊन काय शेती पिकवणार आहेत काय ....

  • @user-is5nj5mz2g
    @user-is5nj5mz2g Месяц назад +14

    🌷🌹Respected / मॅडम, त्यांना चहा / कॉफी / नाश्ता / जेवण बरोबर मिळाले पाहिजे... आम्हाला उगीच काळजी वाट्टे 🌷🌹कारण आम्ही कर्नाल च्या कुमारी.कल्पना चावला यांना गमावले आहे 😪😪😪🌷🌹

    • @vivekparab6007
      @vivekparab6007 Месяц назад +3

      अरे काय ही अक्कल, तिच्या हाडांची आणि मांसपेशी ची घनता कमी गुरुत्वाकर्षण मुळे कमी होतेय, ऑक्सिजन कमी होतोय, चहा कॉफी नाश्ता च काय घेऊन बसले आहेत यार

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 Месяц назад

      😮😮​@@vivekparab6007

    • @NirmalaAthavale
      @NirmalaAthavale 26 дней назад

      In​@@vivekparab6007

  • @rajkumarbiradar5530
    @rajkumarbiradar5530 Месяц назад

    Hya gostich ootar pahat hoto pan mi pareshan hoto hyach ootar sopya shabdat tumi barobar dil ooshira ka hoina te paratil dharyi var mala sudha hech vatat hot te barobar zhal yevadach ooshir lagna
    Thanks

  • @SL-hc6yu
    @SL-hc6yu Месяц назад +2

    Elon musk त्यांना सोडवायला तयार झाला आहे.. ती एक आनंदाची गोष्ट आहे. A

  • @sameerkaravkar8836
    @sameerkaravkar8836 Месяц назад +1

    How to follow on WhatsApp’s

  • @pankajmisal408
    @pankajmisal408 28 дней назад

    Water

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 Месяц назад

    😮😮😮😢😢

  • @MrperfectIcon
    @MrperfectIcon Месяц назад +8

    अडकू दे आपल्याला काय करायचा आहे...ईकडे देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही...आणि तिकडे अंतराळाची गोष्ट करत आहेत...

  • @MinalKaranjule
    @MinalKaranjule 27 дней назад

    NASA chya space shuttle barobar nehmi asech hote ..Columbia ,Atlanta kay zale? ugach lokanchya jivashi khel

  • @TheHinduDharmaProtector
    @TheHinduDharmaProtector 24 дня назад

    पृथ्वीला नरक बनवलेत आता अंतराळात काय करणार? आपली पृथ्वी वाचवा

  • @Abuzohann
    @Abuzohann 27 дней назад

    RIP

  • @shahidmishal8468
    @shahidmishal8468 15 дней назад

    Allah will help them

  • @MissionPossible1-k
    @MissionPossible1-k Месяц назад

    Astronauts age a tiny bit slower than people on Earth because of time-dilation effects --- time moves slower as gravity increases. Time passes slower for objects closer to the center of Earth where gravity is stronger.

  • @tmg2955
    @tmg2955 28 дней назад

    अंतराळ वीर जेवणाचे कसे करतात

    • @madanlondhe2810
      @madanlondhe2810 25 дней назад

      चूल पेटवून
      अवघड आहे यार

  • @hiraruke3445
    @hiraruke3445 24 дня назад

    *आठ महिण्याचा अन्न साटा होता का.? त्यांनी काय खाल्लं असेल विचार केला कां.?*

  • @santoshchavhan1367
    @santoshchavhan1367 24 дня назад

    त्यानी सोबत मोबाईल फोन घेऊन गेलेत का

  • @ashokkarnekar7353
    @ashokkarnekar7353 26 дней назад

    जिवन्त राहील का मीडिया जाहीर करा 🙏🙏📱📲📱📲💻💻🖥️🖥️⌨️⌨️⌨️🎞️🎞️📞📞📺📺📺📺📸📸📷📷🎥🎥🎥📡📡📡📡🧭🧭🧭🖱️🖱️⌚⌚⌚⌚📻📻📻📻📻📻

  • @akola30.
    @akola30. Месяц назад +2

    विल्यम्स यांना फोन लावा बरं

  • @tatyas3138
    @tatyas3138 Месяц назад

    ते आपल रोवर काय करत तेवढं बघा एकदा

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 28 дней назад +4

    वर्षाला हजारो करोडो रुपये घालवतात, त्यात निष्पन्न पण काही होत नाही, तेवढ्या पैैशात जमिनीवर औद्योगिक कंपन्यांच्या विकासासाठी उपयोग केला तर, लाखो बेरोजगारांना नोकरी ची आणि पोटाची तरी कायमची व्यवस्था होईल

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 24 дня назад

    तिकडेच राहावा .तुमचा शोध घ्यायला टीम निघणार आहे. कमाल आहे. लोकांना भीतीच राहिली नाय.
    Garaj काय जायची. घरचे hagwaniver बसले असतिल.
    निव्वळ faltugiri ही.
    पैसा चांगल्या ठिकाणी खर्च करा.
    Nayter मग असेच मरा.

  • @prajkta25
    @prajkta25 26 дней назад

    Parat ka aali nahit dogha kay Karat hote? Ata tari sukharup yeu de. Deva bhag jara.

  • @supersecretninja8045
    @supersecretninja8045 24 дня назад

    Tee atta yeu shak nar nahi

  • @rajkumarbiradar5530
    @rajkumarbiradar5530 Месяц назад

    Nakich

  • @littilprincess9269
    @littilprincess9269 27 дней назад

    Ata tyana 60 days zale

  • @dattatrayagujar9261
    @dattatrayagujar9261 29 дней назад

    Nasa ला सर्व आधीच माहित होते...

  • @seemakasar417
    @seemakasar417 Месяц назад

    अंतराळयानात काही तरी बिघाड झाला आहे...

  • @rajkumarbiradar5530
    @rajkumarbiradar5530 Месяц назад

    Thod tumi mantlya sarkh body thodi si kolyaps manje blood ciculation mule sharirachi halchalweek hoto

  • @truehindustani2274
    @truehindustani2274 25 дней назад

    Does she has valid visa of space 😅😅😅

  • @vitthalchandkar7025
    @vitthalchandkar7025 Месяц назад

    सोपी गोष्ट नाहीचअंतराळात अडकले आहे ते

  • @real461
    @real461 Месяц назад +1

    Rahude be..... Hyawarshi ganpati la nahi jamnar thik aahe.... Next year baghu.... 😡 Garib martay bekari ni te bagha aadhi

  • @shubhamkadamboss
    @shubhamkadamboss 27 дней назад

    What if all stay 😂😂

  • @SandeepSuryawanshi-ox3hg
    @SandeepSuryawanshi-ox3hg 26 дней назад

    भरभर निघूनही गेला आणि

    • @SandeepSuryawanshi-ox3hg
      @SandeepSuryawanshi-ox3hg 26 дней назад

      जितु की चुकुन तोंडातून शब्द निघाला

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql Месяц назад +11

    एकाला घेऊन गेली असती तर चांगले झाले असते

  • @Funnyvideos-js4gs
    @Funnyvideos-js4gs Месяц назад

    मग वजन कमी करणार्याला पाठवा की

  • @darkweb-ye6tl
    @darkweb-ye6tl Месяц назад

    Faltu information, Te lok 8 month kase jivant rahu shaktat

  • @subhratfuladi7501
    @subhratfuladi7501 Месяц назад +6

    She is not having proud feeling for India... even she changed her name also... now her name is Suni William not Sunita... same thing happens with Kalpana chawala she also changed her identity... if these people don't feel anything about India then why we promote them…. आते रॉकेट फट भी जाये तोह हम क्यू प्रमोट कर रहे हैं इस सुनी विल्लीयम को not सुनीता ok

  • @truehindustani2274
    @truehindustani2274 25 дней назад

    That means she will become an allien 😅😅😅😅😅😅

  • @nishikantmahindrakar4317
    @nishikantmahindrakar4317 25 дней назад

    आले का आणि नाही आले तरी, त्याचा सामान्य माणसाला काय उपयोग ! 😂😂😂
    गरीब ,बेरोजगारांची नुसती थट्टा चालली आहे.

  • @MukeshGaikwad-ii4dd
    @MukeshGaikwad-ii4dd Месяц назад +1

    😂

  • @gurunathmestry6470
    @gurunathmestry6470 Месяц назад +2

    माहीत आहे कल्पना चावला केलंय...समजलं ते....तुमच्या अश्या प्रयोगाने किती नुकसान होणार...आणि अत्ता तीच कल्पना चावला करणार माहीत आहे.

  • @MukeshGaikwad-ii4dd
    @MukeshGaikwad-ii4dd Месяц назад

    Sopi gost kontich nasti😂

  • @niftylivetrading5828
    @niftylivetrading5828 Месяц назад

    ही काय सोपी गोष्ट नाही 😂😂

  • @sumanbhave6441
    @sumanbhave6441 Месяц назад

    Faltu viedo, kahich mahit dili nahi

  • @pandurangmahamuni-tz6go
    @pandurangmahamuni-tz6go 26 дней назад

    E galat hae

  • @visionvisermoney9921
    @visionvisermoney9921 28 дней назад

    Kaay faltupana aahe

  • @vishalnimbalkar1200
    @vishalnimbalkar1200 Месяц назад +1

    Tikdech rahudya

  • @pravinpatil-iy9mt
    @pravinpatil-iy9mt Месяц назад +5

    मरत्या ती....😢