खूप छान माहिती दिली. यावरून समजते की माणूस खूप काही नष्ट करत चालला आहे. जो पर्यंत मानव हे लक्ष्यात घेऊन सुधारत नाही तोपर्यंत असे वेगवेगळे प्रकार होत राहणार. लोकसंख्येवर कंट्रोल आणि प्रामाणिकपणे नियमांचे पालन केले तर नक्कीच एक चांगले दिवस येतील
अतिशय कौतुकास्पद काम करत आहे Grasslands Trust. Keep it up!👍Thank You BBC Marathi for this documentary. This will surely help create some awareness in the society. Thanks again!
ही माहिती खूप महत्त्वाची आहे..पण मला इंग्रजीचा खूप राग येतो..अजिबात इंग्रजी समजत नाही..मी खूप प्रयत्न केला इंग्रजी शिकण्याचा..पण ह्याची आई काही केल्या समजत नाही.मला खूप राग येतो इंग्रजीचा..पण माहिती खूप अती उत्तम..👍
आपका कोटि कोटि धन्यवाद कि आपने अपनी जान जोखिम में डाल कर हम तक ये न्यूज पहुंचाया। अगर आप ऐसा नहीं करते तो प्रलय आ जाती और धरती समंदर में डूब जाती। आपने जो हम सभी को ये दिव्य ज्ञान दिया है इसके लिए ये मानव जाति सदा आपका आभारी रहेगा।
खूप छान माहिती आहे असे प्रकार सगळ्या प्राण्यात होतात का याचा ही अभ्यास करणे गरजेचे आहे निसर्गात होणाऱ्या अशा घटना घातक आहेत असे संकर ही घातक साप मधे सुधा असे संकर होतात पुणे मधील प्राणी संग्रहालय येथे सापाची संकर ची नोंद आहे.
भारतात ही प्रजाती शोधण्यात आले यांबद्दल संशोधक यांचे अभिनंदन. परंतु जगात ही प्रजात आधीपासून उपलब्ध आहे. ही प्रजात युरोपमध्ये पूर्वीपासून आढळते. त्यास wolfdog असे म्हणतात. रशियातील सायबेरिया प्रांतातील siberian husky आणि अमेरिकेतील अलास्का प्रांतातील Alaskan dogs या प्रजाती snow wolf चे वंशजच आहेत यांच्यातील अनेक गुणधर्म हे जंगली लांडगे यांच्याशी जुळते. असे अजून काही प्राणी आहेत निसर्गात किंवा मानवनिर्मित प्रक्रियेद्वारे तयार झालेले आहेत याचे एक उदाहरण म्हणजे लायगर हे सिंह आणि वाघ याद्वारे झालेली प्रजाती होय.
छान संशोधन धन्यवाद BBC news.
😂
ह्यांच्यात पन मुलींचे प्रमाण कमी आहे की काय 😅😅
Ja mg tuzi marun ghe.
देवा😅😃😉😁😂😄😆🤣
😂😂😂😂😂
@@balajiyadav7787 या प्राण्याला आपण कुत्र्यातला कू आणि लांडग्यातला डगा= **कुडगा** नाव ठेवूया. 🤪🤪🤪
😂😂😂😂😂
BBC आणि जान्हवी खूप धन्यवाद .चांगली माहिती मिळाली ..
खूप छान माहिती दिली. यावरून समजते की माणूस खूप काही नष्ट करत चालला आहे. जो पर्यंत मानव हे लक्ष्यात घेऊन सुधारत नाही तोपर्यंत असे वेगवेगळे प्रकार होत राहणार. लोकसंख्येवर कंट्रोल आणि प्रामाणिकपणे नियमांचे पालन केले तर नक्कीच एक चांगले दिवस येतील
आता लांडगा आणि कुत्रा यांचं लफड झाल्यावर त्यात माणसाची काय चूक 😂😂😂
Agdi barobar
Bhakal jhala ahe sagla
@@dhirajchoudhari19 hyt mansachi ky aali bat gadva sarkh nusta manus manus. Are manus ahes mhnun bolta yety Tula manus ahes mhnun samjty Tula Ani tu mansala boltoye laj vatoi pahije tu manus rupi janmma ghetlas ja jiv de kuthe tari jaun Tula manus mhnun jagnyacha kahihi adhikar nhi 😠
या बातमी म्हणतात😊 Thank you BBC
🤪😆😅😅
😆😅😅😜🤪
खूपच छान .उत्तम अभ्यासपूर्ण मांडणी
खूप छान डॉक्युमेंट्री
जान्हवी ताई खूपच छान माहिती सासवड पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्राला पोहचवली त्याबद्दल धन्यवाद
तुम्हाला आता दिसला हा प्राणी आम्ही लहानपणा पासून पाहतोय शेतात
Lai bhari dada😂
Ha Na Yz Kuthale
Ho 200,400 tar aamchya gavat aahet usa usa ne paltat
Mazya aajoli pan aahet but thode Kami jari asle tari nehmi najresh padtat🙏🙏
Tari tula tyacha mahatwa samazla nahi…..Kay murkha loka aahat
खरंच आहे ,असे बरेच कीटक ,प्राणी असतात शेतकऱ्यांना दिसतात पण
अतिशय छान आणि उपयुक्त माहिती...
धन्यवाद बीबीसी😊
तुम्ही प्राण्यांना जागाच ठेवू नाही राहीले मग निसर्ग आपल काम करणारच. निसर्गच ईश्वर आहे.
सर्व पक्ष फिरून पुनर्जन्म झालेला एखादा राजकारणी असावा
😂😂😂😂
😂😂
👌🫡🫡🫡🫡🫡
😂😂
ऊ . बा. ठा.
😂😂😂😂🎉🎉🎉
अतिशय कौतुकास्पद काम करत आहे Grasslands Trust. Keep it up!👍Thank You BBC Marathi for this documentary. This will surely help create some awareness in the society. Thanks again!
ही माहिती खूप महत्त्वाची आहे..पण मला इंग्रजीचा खूप राग येतो..अजिबात इंग्रजी समजत नाही..मी खूप प्रयत्न केला इंग्रजी शिकण्याचा..पण ह्याची आई काही केल्या समजत नाही.मला खूप राग येतो इंग्रजीचा..पण माहिती खूप अती उत्तम..👍
तुम्ही दाखवलेला संकरीत प्राणी आमच्या भागात अनेक वेळा दिसतो आम्हाला... आम्ही त्याला लांडगाच म्हणतो...
बुलढाणा जिल्हा मेहकर तालुका...
बोथा घाटात सुद्धा आहेत
तो डेंजर हैं का मंग कुत्र्या पेक्षा
खरं च आहे आपल्या कडे
@@madhavdoke3830 ho n Bhau
BBC Marathi khup chan channel aahe❤
कोल्हसुंदे आहेत ते कोकणात भरपूर आहे
संशोधक खूप सुंदर आहे
Bade harami ho beta 😂
Pyari samaz gayi 😂
😂@@SKJmusik
कुंडगा 😂
😂😂😂😂😂😂😂
😂
😂
😂😂😂😂
😅😅😅😅😂😂😂😂😂😂
खूप छान माहिती दिलीत.
Masta prani ahe. Maze ekhade farm house aste tar mi yala nakki adopt kela asta 😍
Aple saglache abhinadan god bless you
खुप छान माहिती..
आपका कोटि कोटि धन्यवाद कि आपने अपनी जान जोखिम में डाल कर हम तक ये न्यूज पहुंचाया। अगर आप ऐसा नहीं करते तो प्रलय आ जाती और धरती समंदर में डूब जाती। आपने जो हम सभी को ये दिव्य ज्ञान दिया है इसके लिए ये मानव जाति सदा आपका आभारी रहेगा।
सुंदर माहिती
"पाहा नाही पहा म्हणा"
चांगल काम करताय ❤❤❤
खुप छान डाॅक्युमेंटरी ❤❤❤
खूप छान माहिती आहे असे प्रकार सगळ्या प्राण्यात होतात का याचा ही अभ्यास करणे गरजेचे आहे निसर्गात होणाऱ्या अशा घटना घातक आहेत असे संकर ही घातक साप मधे सुधा असे संकर होतात पुणे मधील प्राणी संग्रहालय येथे सापाची संकर ची नोंद आहे.
Wonderful job which requires lots of tenacity and consistency.good luck 🙏🏿
खूप छान❤❤
This is process of evolution of new species in nature. Its natural.
Yevdi kami sankhya
Char Landge amchya area made pn ahet Amravati District
भारतात ही प्रजाती शोधण्यात आले यांबद्दल संशोधक यांचे अभिनंदन. परंतु जगात ही प्रजात आधीपासून उपलब्ध आहे. ही प्रजात युरोपमध्ये पूर्वीपासून आढळते. त्यास wolfdog असे म्हणतात. रशियातील सायबेरिया प्रांतातील siberian husky आणि अमेरिकेतील अलास्का प्रांतातील Alaskan dogs या प्रजाती snow wolf चे वंशजच आहेत यांच्यातील अनेक गुणधर्म हे जंगली लांडगे यांच्याशी जुळते. असे अजून काही प्राणी आहेत निसर्गात किंवा मानवनिर्मित प्रक्रियेद्वारे तयार झालेले आहेत याचे एक उदाहरण म्हणजे लायगर हे सिंह आणि वाघ याद्वारे झालेली प्रजाती होय.
Wolfdog vegle.
@@pranky16 A wolfdog is any canine with both domestic dog and wolf in its recent genetic ancestry
युरोप अमेरीकीन लोकांनी जानूनबूजून सकंर केलेत.
खूप छान माहिती दिली आपण मॅडम 👌👌👍👍🙏🙏
हे घडणे शक्य आहे काळजी नसावी❤
मॅडम खुप क्युट आहेत
The great research
आमच्याकडे पण आहेत असे खूप 20 ते 21 जणांची टोळी आहे .. जिल्हा रत्नागिरी, तालुका लांजा
What a creativity !!!!!
पुण्यात एक लांडगा धरणात मुतताना पहिला आहे का?
आज्या पवार का ?😂😂😂
@@sushantgavali7566 😊😊😂😂
😂😂😂 हो पन दोन पायाचा
Dada. ..ho
Labaad landgaa😅😅
We can see the beautiful camouflage in the end of the vdo
When animals took extra breed affairs
Khup Chan mahiti aahe
माणसात ही आहेत त्यांना राजकारणी म्हणतात
धन्यवादBBC खुप छान माहिती
आमच्या कडे या सारखे खूप प्राणी आहेत त्यांना आम्ही कोरचूली म्हणतो ते पण समूहाने राहता ते वाघाची सुद्धा सिकार करतात
Great work bbc team 💯
Khup chhan video ahe
Very nice information 👍🏼
यात नवीन काय आहे. आमच्याकडे जमाना झाला या गोष्टीला. आम्ही त्यांना रोज पाहतो
Very Good study
आमच्या कडे पन आहे मनमाड येथील अनकई डोंगरावर
असे आमच्या भंडारा जिल्हात सुद्धा दिसले
Farach chhan mahiti dilit
यांना शासनाने 50000रुपये, संसारात लागणारी भांडी आणी पोलीस प्रोटेक्शन द्यावे.😂😂😂😂
त्यांच्यात त्या बाबतीत माणुसकी टिकून आहे.
😂😂😂
😂😂
😂😂😂😂😂
हे हाब्रीड पुढे चालून स्व:जातीला संपवून टाकतात. सरकारने यावर निर्बंध आणावा... ☑️💯
😂
Waa😂😂😂
@@गोदाकाठचाक्रांतिकारक Original लांडगे विलुप्त होऊन जातील ना भाऊ.. Hybrid is weak.. Original is Superior.
😂😂
पण ती कुत्रीन होती कोण तीच पण शोध लागलं पाहिजे 😂
Brid कसा काय झाला?? 😂
साहेब आमच्याकडे (सांगली जिल्हा, कडेगाव तालुका ) भरपूर लांडगे आहेत
कोणते गाव आहे
याला म्हणतात छान माहिती देणे
Waaah! Kya kaarigari hai... 👌
Good work...
आपले साहेब ह्यांना एक्स्पोर्ट करतील
Chan data collection 👍
सगळे प्राणी संकटात आहेत शिवाय मनुष्य प्राणी.
चुसलाम आहे की मनुष्य संपवायला
@HIND251
माझ्या मनातलं उत्तर दिले तुम्ही. बांगलादेश कडे बघून खूप वाईट वाटते.
आस बोलू नका बीबीसी ला राग येइल@@8txj45
👍👍👍
Great reporting !!
कोलसुंदर म्हणतात याला आमच्याकडे....
नांदेड मध्ये हे संकर लोकांनी पाळले आहेत
Good Work BBC👍
chan research 👌👌👌👌
आमच्या कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि पश्चिम बाजूच्या समद्र खाडीच्या बाजूला लांडगे खूप आहेत. समूहाने वावरत असतात. दिवसा क्वचीत दर्शन होते.
Even matheran chya Khalil junglaat purvi hote Aata real estate ne sarv jungle aaple mhanun disat naahi.
Sir these animals found at Piparkeed Taluka. Shirur. Dist. Pune.also.
Village Waki Bk ,chakan, pune yethe Pn ladge aahe
Waki village total quantity 5
In राजस्थान banwal village
Near अजमेर
Also this type animal found
Some goats farmer see in foothills
सुदंर माहिती
❤ मैरेज आसेल
हा कोल्हा आहे. शेतामध्ये पाहायला मिळतो
Nature finds its own way......
यांना वाचवा रे 🙏
शिवापूर परिसरात पण आहेत
आमच्या गावात पण आहे हाच विषय 😅
हे खूप आहेत कोकणात
कालच भिवरीच्या डोंगरावर सांबर चितळ बघितलं.. पुणे सासवड
Nice report
आळंदी घाटात पण हे रात्रीचे फिरतात
आमच्या गावाकड कोल्हापूर मध्ये असला प्राणी दिसतोय काय बघा. लय असली आहेत तिथं
Yavatmal jhilhyat umarkhed.... devsari gav
Khuup ahet majaya shetat 🙏
हिमाचल प्रदेशात पण आहे
आजचे कूत्रे हे लाडग्याचेच वंशज आहेत.
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Ho...
मी फार पूर्वी म्हणजे तीस वर्षापूर्वी लोणी भापकर ता. बारामती परिसरात मोटर सायकल वरून जाताना पाहिला होता.
girls in Grassland Trust are cute. Nashik chi asavi kadachit.
Good informatio n
खूप छान कार्य करत आहात तुम्ही😊👌
awsm story
आपल्याला पण पोरी भेटल्या नाही तर माकड बघावी लागतील😂😂😂
😂😂
Ho pan tumchya mage nantar Maneka gandhi ani PETA wale lagtil 😅
Great work bbc... 👍
Save wolf यह दुख की बात है कि यह mix होने लगे है।
भारी आहे घरी पाळायला
माझ्या मित्राने 30/35 वर्ष पूर्वी असाच प्राणी कुत्रा सारखं पाळलेला
डांगीचा लचका तोडेल तेव्हा जाग येईल.
धुंगणाचा चावा घेतल्यावर कळलं 😂😂
😂😂😂😂😂@@myanimals1212
😂😂😂
आपल्या सारखी कुठ त्यांना बुधवार पेठ 😅
Bhava 😂😂😂❤
हे काय दाखवतो बीबीसी... आमच्या भारतात एक बार डांसर आणि एक पायलट चा संकर किती दिवस झाले फिरतोय त्या बद्दल माहिती दे काही ❤ ड्या
रामदार ,लोणी काळभोर एरिया मध्ये तरस आहेत खूप
अहो या पुरंदरच्या परिसरात कोल्हे सुदधा फार आहेत.