My best wishes for your channel nice information and documentary on wolf species found in india this wild animal found allover india I watch the species in my mountain lonely hills run alone or two or three groups thanks
एक पंधरा विस वर्षापूर्वी आमच्या येथे खूप लांडगे दीसायचे पण आता माणसांचा पठारी भागात वावर वाढला आणी दूसरे म्हणजे बिबट्यांची संख्या वाढली त्यामूळे आता लांडगे दीसेनासे झालेत
@@akshayshinde6460 कोल्हा आहे माला बरीच माहिती आहे या बद्दल बरेचदा समोर पाहिलंय मी आधी याच्याशी निगडित एका संस्थेत काम करायचो . महाराष्ट्रातली बहुतेक सगळे जंगल पायदळी तुडवले आहेत आम्ही. लांडगा हा या पेक्षा मजबूत आणि मागच्या बाजूने थोडा बसका असतो.. हा कोल्ह्याचाच एक लहान प्रकार आहे ज्याला इंग्लिश मधे कायोटी म्हणतात.
Tyancha upyog ky ahe manvi jivnala tras ahe garib shetkaryanche Sheli Mendhya na te khatat ani mansavar dekhil halla kartaat amhi the anubhavlay . Lahan balana khup dhikha ahe
फारच छान माहिीपूर्ण ❤
आम्ही आजचं आमच्या मळ्यात चार लांडगे पाहीले सकाळी साडे सहा वाजता.
Landaga shetakaryacha shatru aahe
Veri nais
goodd
मी रोज पाहतो छान वाटते
Nice work Great sir must to save all wild animals
ससे मारणारे प्रत्येक गावात आहेत
आमच्या भागात अजुनही भरपूर लांडगे आहेत
कुठे?
मुर्टी मोराळवाडी
@@rohitkarande9190 अच्छा!,🙏
तुम्ही कारंडे म्हणल्यावर तुमच्या कडे लांडगा असणारच
Landagyala golya galun marayala permission dile pahijet
My best wishes for your channel nice information and documentary on wolf species found in india this wild animal found allover india I watch the species in my mountain lonely hills run alone or two or three groups thanks
♥️♥️
उत्तम माहिती पट
आभारी आहोत आपण आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल.
लांडगा. फक्त. कागद वरच. पाहिला. मिळाते. . लई. पा ह. वाटते🙏
👌👌👌👌
Very informative thanks
खूप छान
मी आज पहिला आहे
छान❤️❤️👍👍
एक पंधरा विस वर्षापूर्वी आमच्या येथे खूप लांडगे दीसायचे पण आता माणसांचा पठारी भागात वावर वाढला आणी दूसरे म्हणजे बिबट्यांची संख्या वाढली त्यामूळे आता लांडगे दीसेनासे झालेत
👍👍👍👍👍👍👍
चोरून प्राण्यांची शिकार केली जाते समाजात अशी खुप माणसे आहेत असा कायदा करा की शिकार केली की फाशी बगा शिकार बंद होईल
नाद खुळा
Good information
....Wolf never perform in circus 🎪
Chan mahiti ahey
आभारी आहोत आपण आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल.
फोटो आणि व्हिडिओ कोल्ह्याचे दाखवताय
लांडगा आहे तो कधी समोर पाहिलंयस का
कोल्हा हा लहान आणि आखूड असतो
@@akshayshinde6460 कोल्हा आहे माला बरीच माहिती आहे या बद्दल बरेचदा समोर पाहिलंय मी आधी याच्याशी निगडित एका संस्थेत काम करायचो .
महाराष्ट्रातली बहुतेक सगळे जंगल पायदळी तुडवले आहेत आम्ही.
लांडगा हा या पेक्षा मजबूत आणि मागच्या बाजूने थोडा बसका असतो.. हा कोल्ह्याचाच एक लहान प्रकार आहे ज्याला इंग्लिश मधे कायोटी म्हणतात.
Ha kola ahe jara kari video dakva
त्याना माणसाळतात काय?पाळता येतात काय
भाऊ पाळण्याच्या लायकीचे नसतात ते जास्त लबाड प्राणी आहे सर्कस मध्ये ठेवत नाही
Chan upKram
बरोबर बोल्लात शिकर केली की फाशी झालीच पाहिजे
Nice work
👍
आभारी आहोत आपण आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल.
विचार केला तर प्राणी वर मनुष्य चा काही हक्क नाही प्रकृती करते ना सगळ्याला जगाचा हक्क दिलेला आहे
Aajach landga baghitala shetat n ghabrun maghari alo.
अभिमान आहे मराठी असल्याचा धन्यवाद मराठीत माहिती दिलयबद्दल
Kolha aahe toh..
Marathi bhasha tyache uccharan atishay changale ahe.gramin maharashtatil ashach vishayavar vidio banava.thanks.
Nice
आभारी आहोत आपण आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल.
Kollha ahe to Tai
लांडगा आपली शिकार पा ठी वर नेतो ही गोष्ट खरी आहे का?
नाही तो तरुस असतो
Foot trap मुळेच जास्त शिकारी होते वन्यप्राण्यांची... यासाठी दुसरा पर्याय वापरले पाहिजे Foot trap विक्री यांवर बंदी घातली पाहिजे
आमच्याकडे लांडगे नाही बिबटे आहे
Aamacha.vishay.sarva.paśhu.prani.sukhi.rahave..hich.aahe.pan.tumhi.tase.wagata.ka.nahi.tumhala.manase.kami.padataahet.maas.khanyashathi
👍 👍 👍
बस माय माझी शेळी नेली काल लाडग्याने
शासनाने मदत केली पाहिजे
तुमच बरोबर आहे .पोटाची आग कधी कोणाला शांत बसू देत नाही. त्याला लांडगा कसे अपवाद असणार
Bar zala neli
Wolf looks like a dog. It uses to stay with union. It is non-vegerarian wild beast.
Video kadhala आहे
खुपच ज्वलंत प्रश्न आहे हा... हाप्राणी वाचला पाहिजे... धन्यवाद
👌🏻👌🏻👌🏻❤️
आपण आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आणि लाईक्स करा
Atta tyanch kam maharashtrat kothe chalu ahe
Tyancha upyog ky ahe manvi jivnala tras ahe garib shetkaryanche Sheli Mendhya na te khatat ani mansavar dekhil halla kartaat amhi the anubhavlay . Lahan balana khup dhikha ahe
Manvi jivan kashala mg junglat jatat rahayla?? Ka jungle todtat.. jungle todun Manvi jivan basvnar tr te kite janar??
Tuzya kay upyog ahe ratalyaa
Tuza kay upyog ahe kelya
❤️❤️❤️
Good information