तुमचे कार्य खरंच खूप कौतुकास्पद आहे. तुमच्या या कार्यामुळे अनेकांना आपल्या आसपासच असणारे पण माहिती नसणाऱ्या पशुपक्षाबद्दल माहिती मिळेल. तसेच या प्राण्यांवर ओढावलेल्या संकटाबद्दलही जागरुकता वाढेल , आज खरंच प्रशासन व लोकांनी पुढाकार घेऊन पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने वाटचाल करणं गरजेचं बनलं आहे. तुमच्या या कार्यामुळे नक्कीच याला बळ मिळेल.
दादा हात जोडून विनंती... बऱ्याच ठिकाणी बंदीस्त गायीचे गोठे आहेत...एकदा गाय किंवा म्हैस गोठ्यात शिरली की ती मेल्यावर च बाहेर येते...जणू कुंटनखानाच आहे गायींचा... चारा पाणी दूध सर्वकाही जागेवर अंधाऱ्या गोठ्यात... आवाज उठवा दादा...हात जोडतो...त्यांला पण जगू द्या की म्हणावं...गाय नावापुरती माता आहे...त्यांचे होणारे हाल तुम्ही जाणून घ्या दादा...आवाज उठवा मुक्या आईला न्याय द्या😢
Great Job guys. I was really not aware that such a variety of wildlife exists in saswad. Thank you for making all of us aware about it and i hope the government takes notice of this and protection is granted to wildlife.
त्यांचे प्रश्न/समस्या कोण्ही विधानसभेत मांडत नाही. त्यांचं जिणं आपल्यामुळेच अवघड बनलंय.मुकी बिचारी रोज जगण्यासाठी धडपडत असतील. अगदी तोंड दाबुन बुक्यांचा मारच तो. आमच्यातला माणूस नको तर आदिमानव जागृत व्हावा किमान त्याला तरी यांची भाषा कळेल 😑 तुमच्या प्रयत्नांना सलामीच.. आम्हाला किमान जाणिव तरी करून दिलीत.
Mitra, hech amhala kalvaychay ki Saswad he forest kadhich navhta and honar pan nahi. Apan sagle Forest mhanje protection deto. But Grasslands (Gavtaal pradesh) he ek Forest sarkhach important habitat ahe he koni mhanat nahi. Apan ashya saglya natural gavtaal pradesha cha protection karayla pahije.
i saw vultures in this video... are they still alive in saswad !! good sign ! also, send your documentaries to Discovery channel , video quality is awesome !!
सर मी इथेच राहतो पुरंदर तालुक्यामध्ये! मला रात्री घरी जाताना बऱ्याच प्राण्यांच दर्शन घडत! खरच यांच्या सवर्धनाची गरज आहे
सर माझ्या कमेंट ला आपण लगेच रिप्लाय दिला त मला आनंद झाला प्राण्यांच्या अस्तित्वाबद्दल आपण करत असलेले कार्य महान आहे आपल्या कार्याला सलाम
मराठी डिस्कव्हरी चॅनेल 👌👌👍
तुमचे कार्य खरंच खूप कौतुकास्पद आहे. तुमच्या या कार्यामुळे अनेकांना आपल्या आसपासच असणारे पण माहिती नसणाऱ्या पशुपक्षाबद्दल माहिती मिळेल. तसेच या प्राण्यांवर ओढावलेल्या संकटाबद्दलही जागरुकता वाढेल , आज खरंच प्रशासन व लोकांनी पुढाकार घेऊन पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने वाटचाल करणं गरजेचं बनलं आहे. तुमच्या या कार्यामुळे नक्कीच याला बळ मिळेल.
सर...अप्रतिम आणि वास्तववादी माहिती सांगितली आहे..!
Like and support ....bhava.... great work....go ahead...may God bless all of you team members....
खूपच छान! मराठी भाषा! आपली मातृभाषा! 👍👍👍💪💪मराठी वाइल्डर life 👍👍👍
सर फार सुंदर माहीती देता वन्य प्राण्यांची - तुमचे सर्व व्हिडीओ बघीतले आहे अजुन नविन व्दिडीओ पाठवा🙏🏻
सर तुम्ही पूर्ण महाराष्ट्र मध्ये वन्य जीवांचे व्हिडिओ बनवा आणि आणि त्यांची माहिती द्या . खूप सुंदर माहिती देता तुम्ही .
पुणेकरांनी हे जपायला हवा खूप छान वास्तवादी विचार मांडलेत
सर तुम्ही खूप छान माहिती दिली आहे
Atishay sundar video.....Very good explanation ani sundar vakya rachana khup khup bhari
सुंदर माहिती
खूप खूप अप्रतिम अतिशय सुंदर पणे दाखविले आहे
Very nice and neatly explained video.
Zabardast khup chan
Khup Khup chaan. Aani ashe khup video banava aani upload kara.
फारच सुंदर माहीती . निवेदकाचे निवेदन अप्रतिम
दादा हात जोडून विनंती... बऱ्याच ठिकाणी बंदीस्त गायीचे गोठे आहेत...एकदा गाय किंवा म्हैस गोठ्यात शिरली की ती मेल्यावर च बाहेर येते...जणू कुंटनखानाच आहे गायींचा... चारा पाणी दूध सर्वकाही जागेवर अंधाऱ्या गोठ्यात... आवाज उठवा दादा...हात जोडतो...त्यांला पण जगू द्या की म्हणावं...गाय नावापुरती माता आहे...त्यांचे होणारे हाल तुम्ही जाणून घ्या दादा...आवाज उठवा मुक्या आईला न्याय द्या😢
Marathi animal planet 👌👌👌
खूप छान माहिती
सुपर माहीती👌
Chhan vishleshan kelay aapan.
Kup chaan
👌👌
खुप छान.
सर धन्यवाद 🙏🙏 तुम्ही खूप छान माहिती दिली
सुंदर असं छायाचित्रण
Fantastic video
खुपच छान👏✊👍
Very beautiful documentry
सासवडला हरिण असतील असं वाटत नाही तुमच्यासोबत हे दृश्य पाहायला आवडेल
खुप आहेत
Harin taras landge ahet
Nice information Sir
Sundar.
Super
VERY HIGH QUALITY, THANKS 👍
Sir ha vidio sarkarparyant pathau n madat milel
Thanks sar.
खूप छान माहिती दिली सर
Save them
अभयारण्य बनवल पाहिजे
masta ☺
Khup mst
mst mhiti
Very nice 👍
नवीन पिढीला हे सर्व सांगणे खूप गरजेचे आहे
मस्त
Toy Symphony
Solapur madhil maldhok var documentary kara plz
सर अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील रोहित पक्षी यावर video बनवा
Great Job guys. I was really not aware that such a variety of wildlife exists in saswad. Thank you for making all of us aware about it and i hope the government takes notice of this and protection is granted to wildlife.
लांडगे नामशेष झाल्यावर लवकरच ही जमीन माफीयांच्या घशात घालण्याची तयारी सुरु होईल.
💯✅🙌👍🚩🙏✌️❣️
very nice
व्हीडिओ ला थोडासा उशीर झालाय already वन्यजीव बिचारे मारले गेलेले आहेत, एकंदरीत व्हीडिओ खूप छान वाटला
त्यांचे प्रश्न/समस्या कोण्ही विधानसभेत मांडत नाही. त्यांचं जिणं आपल्यामुळेच अवघड बनलंय.मुकी बिचारी रोज जगण्यासाठी धडपडत असतील. अगदी तोंड दाबुन बुक्यांचा मारच तो.
आमच्यातला माणूस नको तर आदिमानव जागृत व्हावा किमान त्याला तरी यांची भाषा कळेल 😑
तुमच्या प्रयत्नांना सलामीच..
आम्हाला किमान जाणिव तरी करून दिलीत.
Tumhi pratyek abhayarnyat javun video kele pahijet
आमच्या गावात आहेत लांडगे असहाबे रसुल दरगाह शरिफ निमोण डोंगरावर दिसतात कायमस्वरूपी
Send mobile no.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर पुरंदर मध्ये या डोंगरात आमचे दोन वासरे खाल्ली आहे वाघानी तुम्ही येऊ शकता का एकदा भेट घेयला
Tyana wach vaycha mhanje.. Corona la punyat jatine lakshya ghalava lagel.. Tarach saswad che prani vachtil.
सर कोल्हा व खोकड यांच्यातील फरकाचा एक व्हिडिओ बनवा
मी वसईला राहतो,मी कधी येऊन बघू शकतो का?हे सुंदर ठिकाण
Aditya thakare ne ya channel varil saglya video pahilya pahijet ....Ani kam kel pahije....
🙏🙏🙏🙏🙏🙏👍
खरच ईतके पशु पक्षी आहेत या सासवडच्या पठारावर?
Great work , video aapne shoot kiye hai ky sir?? Ham bhi aapke sath kam karenge
kharach lakshya dyala hav
🙏🙏🙏🦮🐕🐕🦮🐕🦺
Maharastra सरकार याच्यात कधी लक्ष घालणार
Solapur madhil janganlancha che video banava
वन्यजीवाणांच्या संरक्षनासाठी सरकारने खुप प्रयत्न केले पाहिजे नाहीतर या प्रजाती कालानंतराने नष्ट होतील
शक्यतो तिथे माळढोक पक्षी अस्तित्वात नाहीत...
Saswad forest jahir karun taka
Construction ban kara
Mitra, hech amhala kalvaychay ki Saswad he forest kadhich navhta and honar pan nahi. Apan sagle Forest mhanje protection deto. But Grasslands (Gavtaal pradesh) he ek Forest sarkhach important habitat ahe he koni mhanat nahi. Apan ashya saglya natural gavtaal pradesha cha protection karayla pahije.
yaar vachavla pahijel ek area yancha sathi dila pahijel
Better content than NGC!
Maldhok vrati ek documenteri kra sir🙏🙏
माळढोक आहेत कुठे?? संपले कधीच....
i saw vultures in this video... are they still alive in saswad !! good sign ! also, send your documentaries to Discovery channel , video quality is awesome !!
Save nature
Nhitr ajun kthin ahe corona ajun khi
सर नाही फक्त पाण्याची सोय झाली फ़ायजे सगळे सुरळितपणे चालू राहील
Sir dhule dis. pranichi mahiti dya
अजित दादा बघा लक्ष घाला जरा साहेब..
आपन काय karu shakato का
Very nice 👍