Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
विहिरीच्या आत गेलेला माणूस खरोखरच धाडसी आहे. प्राण्याला वाचवले. अभिनंदन
इच्छा शक्ती असेल तर माणूस कोणतंही अवघड वाटणारं काम लीलया पार पाडू शकतो. ही उक्तीच जणू सार्थ केली आज या कष्टाळू आणि प्राणीमात्रां विषयी दया भाव असणाऱ्या टीमने.मन:पूर्वक अभिनंदन, धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा सर्व टीमला. 👌🙏
एक जिव वाचला गड्या सर्व भावांना धन्यवाद जय शिवराय
खूप छान सर्वांचे अभिनंदन💐💐
कोल्हा आहे तो. वाचवल्याबद्दल टीमला धन्यवाद चांगल काम केल भावांनो.
छान!जीव वाचवला त्याला महत्व आहे. मग तो कसा का असेना. Good job
Far chan kam karit aahat. Congratulations 🎉
Well done, god bless u
बाई बर झालं त्याचा जीव वाचला धन्यवाद सर्वांना
बाई आता तो तुमची शेळी खायला येणार😅
@uddhav7_1_2 😅😂
आपल्या जीवा ची काळजी न करता खूप छान विहीरी मध्ये प्रवेश करणार्या भावा ने धाडस केल्या बद्दल धन्यवाद.
छान रेस्क्यू आपले आभारी आहे
खुप छान भाऊ 😊😊
एका मुक्या प्राण्याला जिवदान धन्यवाद :
👌👌👌👌👌🙏
मनपुर्वक आभार
👍👍 nice
👌👌
Very good Vishal 👍
Thankyou 🙂
Abhinandan vishal bhau
Great job
अभिनंदन टीमचे सर्वांनी एका प्राण्याचे जीव वाचवले आहे
धाडसाबद्दल अभिनंदन
Vishalya na don Katya haanun kadla ki 🎉🎉❤
😅😂
Nice
Very good
👌👌👌🙏🙏🙏
पिंजरा चांगला वापरा पोरानों,बिबट्या असता तर काय झाल असत
मुक्या प्राण्याला बाहेर काढले आहे ते महत्त्वाचं आहे
कोल्हा आहे हा
लांडगाच आहे.
Congratulations Jay malhar Jay ahilya ❤
Bhava tyo Kohlla vatatoy, an chuki zali ny jhali ,,, tyla kadhalay vachavlai, masata bhavanno❤❤🎉
विशाल भाऊ खूप मस्त रेस्क्यू केलं आहे तू
Thankyou soo much
कोल्हा आहे तुम्ही जंगलात कधी गेला का?
लांडगा आहे. कोल्हा लहान असतो.
पिंजरा तोडला म्हणजे , पिंजरा कसा बनवला होता.
शाब्बास प्राणी मित्रांनो
Please tell the names of rescuers
आणि तो कोल्हा आहे
कोल्हा आहे
कोल्हा आहे तो
लांडगा आहे.
😂 मॉस टेवले पाहिजे तर तो अलगत आत जाऊन बसला असता
माॅस नाही मांस म्हणतात, मागासवर्गीय दिसतोस 😂😂😂😂😂😂
लांडगा नव्हता तो भावा 😅
पिंजर्याच्या खालच्या बाजूला लाकडी फली अस्तितर अपोआप पिंजर्यात शिरला आसता 😊😊
शंभर टक्के कोल्हा आहे
लांडगा 🐺 आहे काय
नाही गाढव आहे
@VijayChudhari-gf6gx ये चौधाऱ्या घेतो का उडुन मग
कोल
कोल्हा आहे हा😂😂😂😂😂
विहिरीच्या आत गेलेला माणूस खरोखरच धाडसी आहे. प्राण्याला वाचवले. अभिनंदन
इच्छा शक्ती असेल तर माणूस कोणतंही अवघड वाटणारं काम लीलया पार पाडू शकतो. ही उक्तीच जणू सार्थ केली आज या कष्टाळू आणि प्राणीमात्रां विषयी दया भाव असणाऱ्या टीमने.
मन:पूर्वक अभिनंदन, धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा सर्व टीमला. 👌🙏