Khup Serious topic ahe thanks BBC marathi...Yavar kahi tri Upay yojana zalya pahije... training sobat tyancha rahnyachi ani self protection chi vyvsthit soy keli pahije
खुपच महत्वाचा आणि गंभीर विषया आहे. सरकार नावाच्या प्राण्याने ह्यात लक्ष देऊन योग्य ते काम वेळीच करायला हवं. आधीच वन्यजिव संरक्षणात आपण राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षित पणामुळे ह्या क्षेत्रात 30-40 वर्ष मागे आहोत.
आज तंत्रज्ञान एवढं प्रगत आहे पण वनरक्षकांना आठवड्याला ४० किमी पायी सर्वेक्षण करण्याची सक्ती अमानवीय वाटते. त्यांना स्वसंरक्षणासाठी आवश्यक किमान हत्यारे तरी पुरवा. आपल्या देशात जीवाला कवडीमोल समजतात.
I have also worked in Forest Department Since 1964 till 2004. But my job was in Office - Office Administration. At the beginning of my Service, the Strength of Field Staff ( Lower Field Staff I mean to say ) was more as compared with the Higher Posts - Officers Posts. But now Higher Posts have been increased and the lower posts are as it is. We have seen the condition of residential quarters in the VDO. But on the other hand we can see the Officer's Cabins are well finished and expensive material is used to decorate the same. Then why the Department and Government is not providing at least necessities to the field staff.? Is the life of man priceless than the wild animals.? They need immediate Justice.!
फार फार मोठी जबाबदारी ने काम करतात पण कोणत्याही सुवीधा नाहीत . असे कळते आहे वन्य जिवांची तसेच काम करणारे यांचि जबाबदारी असे योग्य योजना सरकारने आखणी करुन अडचणी दुर करण्यात यावि.
How careless the officer Mr Sunil Limaye, PCCF, he could take the said precaution before the incident happened. How ridiculous approach towards these Forest officials. Mr Limaye must have a tour with the same way (like with one Wooden stick) once in a year at these locations.
यार पुलिस को जंगल में हात में रायफल होना ही है, यानी गले पर अटैक करते ही तो उनको एक एडवांस लोहे का पोशाक हो , गले पर काटेदार हेलमेट, और पैर और बाकी के लिए , भी हो, यानी
First change the uniform for field work, compulsory DMS and Anklet and Anklet socks 🧦 should be provided . During field work a platoon of 10 should be present always , kit should have first aid , snake bite kit , state of art weapons , pistol , rope 10 meters with 1 person , rescue bags , sacks , and arrest curfs . P cap is better or Hat . Radium strips on kit bag . Water bottle , ors and survival biscuits . A kookri or knife . 1 big size Net 2 sticks .
पावला पावला वर जोखीम असते यामध्ये,, आम्हीसुद्धा jngl फिरतो bt आम्हाला स्वरक्षणासाठी काही हि दिली nhi, त्यात तर मुख्यालया राहा म्हणतात bt त्यामध्ये काही हि सुविधा nhi... ज्या ठिकाणी मी राहते तत्या क्युअर्टरमध्ये सपनाची entrya जास्त असतात,, quarter मध्ये पण काळजीपूर्वक च आतमध्ये जावे लागते,,,
म्हणजे कोणी तरी जीव गमावला तेव्हा सगळे जागे होतात आधी यांना काहीच अक्कल येत नाही. पगार भेटत आहे ना टाईम वर मग कशाला दुसऱ्याची काळजी करतील हे सीनिअर लोक
Dada job var jevha apan lagato tevha sarve baghunch lagato nahi Hot Adel resign karv khup mul ani muli tayar ahhe t.... Kam karyala nokari var lagayacha agodar sarve sagitalya jate
Sad!. . tht a decent place to stay is also not provided to these forest guards. Basic necessities atleast they deserve...look at the pathetic condition tht they r made to stay!.
बाई तुमाले कोण सांगलन वाघाच्या समोर जाऊन शानपण कराले...... 😂अंगठेबहाद्दर नेत्याची ऐकायचं नाही, त्याला जंगलात वाघासमोर नेऊन ढकलून द्यायचं......🤣🤣जंगल सुरक्षित, तुम्ही पण सुरक्षित, आम्ही पण सुरक्षित,रिसाॅर्ट वाल्यासोबत अंगठेबहाद्दर नेता पण सुरक्षित,कोअर झोनमधील सर्व नागरिक पण सुरक्षित.पर्यायाने देश सुरक्षित.कशी वाटली आयडीया🐯🐯
Change the uniform of lady forest officers. For ladies , no need to use such a tiet outfit. Instead use good jackets , and trousers. Can the lady police , in such tiet outfit breath properly ?
I have often viewed clips regarding tiger & it's attack at forest. Villagers got angry against man eater / big cat & they tried to kill such beast. But in my opinion it is not a proper way to survive safe with wild life.
बी बी सी न्युज च्या माध्यमातून दाखविल्या स्टोरीत सत्य, नैसर्गिक व साधी भाषा आणि आपले पणा ह्यामुळे प्रत्येक ही आपली वाटते..... हे विशेष
भारत मंगळावर यान पाठवतो पण वनरक्षकांकडे कुठल्याही तांत्रिकदृष्ट्या सहाय्यक गोष्ट नाही !
महाराष्ट्र शासनाने वनरक्षकांना योग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी.
Khup Serious topic ahe thanks BBC marathi...Yavar kahi tri Upay yojana zalya pahije... training sobat tyancha rahnyachi ani self protection chi vyvsthit soy keli pahije
वरिष्ठ ऍडझवे आहेत ,आणि नेते अंगठे भाह दर
Ekdam right
👍👍👍
वनाधिकाऱ्यांच्या म्हणजेच वनरक्षक, वनपाल यांच्या Self protection बाबत डिपार्टमेंट काहीच सिरिअस दिसत नाही
खुपच महत्वाचा आणि गंभीर विषया आहे. सरकार नावाच्या प्राण्याने ह्यात लक्ष देऊन योग्य ते काम वेळीच करायला हवं. आधीच वन्यजिव संरक्षणात आपण राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षित पणामुळे ह्या क्षेत्रात 30-40 वर्ष मागे आहोत.
वनविभागाने कर्मचार्याना वन्य प्राण्यापासून बचावाचे प्रशिक्षण तसेच उपकरणे किंवा Electric शाँक देण्याचे उपकरणे द्यावीत 😠😡👍👍
अतिशय उत्तम व लक्षवेधी विषय आणि खुपच छान स्टोरी....
ताडोबा मध्ये खरंच आहे पण कन्नड जवळील गौताळा अभ्यारण्य तील कर्मचारी ८ दिवस कामावर येत नाही ...मस्त अराम करतात
Tadoba madhe paydal firane khup danger ahe ithe 50-60 vagh ahet...hevagh arakshit janglatun baher yevun lokana martat
Barobar bhau mi kannad cha ahe
Mi sadhya kannad mdhe ahe
सलाम आपल्या कामाला.💐💐काळजी घेणे
भारतात रक्षकच सुरक्षित नाहीत. मग ते वनरक्षक असो कि राष्ट्ररक्षक ! गोरक्षकांची पण हिच स्थिती आहे.
आज तंत्रज्ञान एवढं प्रगत आहे पण वनरक्षकांना आठवड्याला ४० किमी पायी सर्वेक्षण करण्याची सक्ती अमानवीय वाटते. त्यांना स्वसंरक्षणासाठी आवश्यक किमान हत्यारे तरी पुरवा. आपल्या देशात जीवाला कवडीमोल समजतात.
Khar aahe bhava
हा राज्यस्तरीय मुद्दा आहे याकडे राजकीय नेत्यांचे लक्ष जाणे गरजेचे आहे तरच या सर्विसला महत्त्व आणि सन्मान मिळेल
I have also worked in Forest Department Since 1964 till 2004. But my job was in Office - Office Administration. At the beginning of my Service, the Strength of Field Staff ( Lower Field Staff I mean to say ) was more as compared with the Higher Posts - Officers Posts. But now Higher Posts have been increased and the lower posts are as it is. We have seen the condition of residential quarters in the VDO. But on the other hand we can see the Officer's Cabins are well finished and expensive material is used to decorate the same. Then why the Department and Government is not providing at least necessities to the field staff.? Is the life of man priceless than the wild animals.? They need immediate Justice.!
Maharashtra govt should at least provide basic facilities for these hardworking and dedicated force protecting the Sanctuary and the wildlife
फार फार मोठी जबाबदारी ने काम करतात पण कोणत्याही सुवीधा नाहीत . असे कळते आहे वन्य जिवांची तसेच काम करणारे यांचि जबाबदारी असे योग्य योजना सरकारने आखणी करुन अडचणी दुर करण्यात यावि.
काय भीती नसते काय काम नाही फक्त पैसे पाहिजे आणि आराम आहे यांना
जनावरांचे रक्षण करतात ठीक आहे , पण माणसाचा जीवाची काहीच किंमत नाही का ?
वनरक्षक हे स्किल्लेड आणि सुशिक्षित पड असेल पाहिजे. कोणी बेरोजकर केवळ नोकरी साठी तिथे पोस्ट करू नका. या जॉब साठी पॅशन असणे आवश्यक आहे.
सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे वनरक्षकांचा संरक्षणासाठी
How careless the officer Mr Sunil Limaye, PCCF, he could take the said precaution before the incident happened. How ridiculous approach towards these Forest officials. Mr Limaye must have a tour with the same way (like with one Wooden stick) once in a year at these locations.
नरक्षकाला स्वत:च्या बचावासाठी शस्र देण्याचा शासन निर्णय आहे .. परंतू दिले जात नाही...का...?
असते त्यांच्याकडे शास्त्र पण ते नेहमी घेऊन फिरत नाही.. त्यांचा स्वतःचे नियम ते स्वतःच मोडतात.. नेहमी काम करून त्यांना ओवर कॉन्फिडन्स आलेला असतो
@@NK-rv8eu majhykde tr nahi ho..
मानसापेक्शा प्राणि अधिक महत्वाचा आहे . मानसे मेली तरी चालेल ,पण प्राणी मरु नये खुबच् चांगलं धोरण सरकारच आहे.
उगाच आयुष्य फळफळत नाही, होत नसेल तर नौकरी सोडा खूप तरुण बेरोजगारीने परेशान आहेत...
काय प्रशासन आहे मंञ्या जवळील पोलिसांना बंदूक देतात आणि वाघाच्या आवारात राहणाऱ्या पोलिसांना काट्या खरतर वनरक्षक प्रत्येक पोलिसांना बंदूक दिली पाहिजे
Kahi protection tar dya cricketer sudha aste pn yanna nahi
Very Brave LADIES.
Take care mam👩✈️
This is reality.....
ही लोक आपल्या आपल्या तरीने सागाची झाडे व मवाची फुले यापासून भरपूर पैसा कमवतात यांना काही कमी नाही याची चोकशी वाहवी
Tadoba madhun nahi neta yet
Madam you are very Dearing lady
Awaza che speaker kiva electric shock denarya stick khup instruments ahe marke madhe
कितीही प्रयत्न करा प्रमोशन भेटणार नाही 😀
आख्या एवढ्या महाराष्ट्रात असे एवढेच लोकं कशे काय गोवेरमेन्ट ला मिळाले।
Tnx BBC news
काम जोखमीचे वाटत असेल तर सोडून द्या
यार पुलिस को जंगल में हात में रायफल होना ही है, यानी गले पर अटैक करते ही तो उनको एक एडवांस लोहे का पोशाक हो , गले पर काटेदार हेलमेट, और पैर और बाकी के लिए , भी हो, यानी
MahilanaSobat Jeep Aani Atirikt StopDyala pahije tar mahi sobat ase honar nahi ashi tartud kara
Protection plz government of Maharashtra
Varishth fakt sharirane vadlet
Daring mhanavi lagl tumchyt 💯👑
Wah cm saheb
Chan soy keliy forest guard chi
Central government chya under madhe aahe
First change the uniform for field work, compulsory DMS and Anklet and Anklet socks 🧦 should be provided . During field work a platoon of 10 should be present always , kit should have first aid , snake bite kit , state of art weapons , pistol , rope 10 meters with 1 person , rescue bags , sacks , and arrest curfs . P cap is better or Hat . Radium strips on kit bag . Water bottle , ors and survival biscuits . A kookri or knife . 1 big size Net 2 sticks .
यांना... प्रशिक्षण.... याचा अभाव आहे..... pranaynchi phycologhy .. जाणून घ्या.... abyas करा... अश्याच... व्यक्तीची..... निवड करा... @#वशिलेबाजी नको.....
सरकारचा मागासवर्गीय कामगाराना संपविन्याचाी चाल आहे. महणजे आदिवासी संपवने .
Just suggestion
Wireless speaker devu sakto aapan tyana motha awaj honarya kahi audio clips takun 👍
पावला पावला वर जोखीम असते यामध्ये,, आम्हीसुद्धा jngl फिरतो bt आम्हाला स्वरक्षणासाठी काही हि दिली nhi, त्यात तर मुख्यालया राहा म्हणतात bt त्यामध्ये काही हि सुविधा nhi... ज्या ठिकाणी मी राहते तत्या क्युअर्टरमध्ये सपनाची entrya जास्त असतात,, quarter मध्ये पण काळजीपूर्वक च आतमध्ये जावे लागते,,,
सापांची entrya
Tumhi news dakhwli खर....pn aata ह्यांच्यावर. ....कारवाई करतील मुकाट्यानं काम करता येत नाही का....म्हनून 🙏🙏
🙏🙏🙏🙏
म्हणजे कोणी तरी जीव गमावला तेव्हा सगळे जागे होतात आधी यांना काहीच अक्कल येत नाही. पगार भेटत आहे ना टाईम वर मग कशाला दुसऱ्याची काळजी करतील हे सीनिअर लोक
कधी देणार आहे लिमये सर ती रूम बघा कशी आहे सर...
Room facilities available on quick working proses
वरिष्ठ अधिकारी गाडी ने फिरतात
Are kay ahe he... Kahitari protection accessories dya.... Fakt kati dili kay rao....
Helmet, revolver and Unbreakable stick dya
...
Vanrakshkasathi shild cloths ghalon pravas karava(pranyanpason bachav honyasathi kavach)cloths
Dada job var jevha apan lagato tevha sarve baghunch lagato nahi Hot Adel resign karv khup mul ani muli tayar ahhe t.... Kam karyala nokari var lagayacha agodar sarve sagitalya jate
Please give them high voltage electric taser rods.. both animal and human would be safe in that way.
Hyana Rifle Dya Modern Automatic 📢🤧🇮🇳
Off road car dya tyana safety imp aahe
Vana vibhag che junat niyam badal jhale pahije
Thararak aahe sagal
Least pepper spray may help
लिमये....काय बोलू तुला आता
ताई जिवाची काळजी घय
Vanrakshak duty kartani amhi kadhich bagitale nahi sarv duty vanmajur kartat mi melghat madhe vanmajur hoto sarv kame amhich karat hoto
तुम्ही सेल्फ protection ky krta mg... mansa पेक्षा वाघाचा जीव खुप महत्त्वाचा वाटत आहे..
अरे दादा वाघाचा जीव महत्वाचा आहे तो आपला राष्ट्रीय प्राणी आणि त्याला राष्ट्रपती एवढा मान असतो तुम्ही मारू शकत नाही नियम आहे असा 🙏🏻
वाघांचा जीव महत्वाचा आहे...पण माणसाचा जीव पण इतका फालतू नाही....जी व्यक्ती वाघाच्या हल्ल्यात मेली तिचा संसार उध्वस्त झाला ना....
@@suvarnabhosale2624 नोकरी करताना तुम्हाला तस फॉर्म वर मेंशन केला असता. यात चुकी कोणाची आता.
Plz...upload in hindi...
Sad!.
. tht a decent place to stay is also not provided to these forest guards.
Basic necessities atleast they deserve...look at the pathetic condition tht they r made to stay!.
याना safety असावी
बाई तुमाले कोण सांगलन वाघाच्या समोर जाऊन शानपण कराले...... 😂अंगठेबहाद्दर नेत्याची ऐकायचं नाही, त्याला जंगलात वाघासमोर नेऊन ढकलून द्यायचं......🤣🤣जंगल सुरक्षित, तुम्ही पण सुरक्षित, आम्ही पण सुरक्षित,रिसाॅर्ट वाल्यासोबत अंगठेबहाद्दर नेता पण सुरक्षित,कोअर झोनमधील सर्व नागरिक पण सुरक्षित.पर्यायाने देश सुरक्षित.कशी वाटली आयडीया🐯🐯
Guns dya van rakshakankde halla zala tr direct golya ghala..
Nakshli,vagacha,,dumaakul
Waghin bhili tar nahi na
राजीनामा.द्या.बायांनो
Change the uniform of lady forest officers. For ladies , no need to use such a tiet outfit. Instead use good jackets , and trousers.
Can the lady police , in such tiet outfit breath properly ?
Me kadhich ya job cha vichar swatasathi n yenar pudhchya pidhisathi suddha karnar nahi
मी म्हणतो वाघ पाहिजेत कशाला
आशी हळद st बस worker chi आहे
Wapan deyla.phije
Ghuskhori ahe sarva, saffari booking pasun,
Hapte brobar ghet forest madhe ghar badal ka
I have often viewed clips regarding tiger & it's attack at forest. Villagers got angry against man eater / big cat & they tried to kill such beast. But in my opinion it is not a proper way to survive safe with wild life.
Tumhi safety jacket ka use karat nahit🤔🤔🤔
Danjeer kam ahe
Racsakana surcha lawkarat lawkar dyala pahije,
Khup chukich karta ahat saheb ya lokan sobat tyana room tri repair karun dya bathroom dya nit Karun
Mag vachli kashi bulle
Pahele wo 25 rupay lena bnd kro....tax bhi lere hmse aur alag se 25 rupay bhi lete kya...lut macha k rkhe hai
वनमंत्री झोप काढतो का
Tumhala sagla karta yeil oo but tumhi karat nhit science yevda fude gela ahe but apan fkt vichar karto ahe ajun apan nko tikde science cha use karto
Vagobhachi,,gost aathavavi,,bhiti,palu n,,jate, rao vaaghobhani bhopala adavala mataribi nahi pitarihi chal re bhophaleya tunuktunuk
Paiii chalna योग्य नहीं
forest department pagal hai
Matarichi,,gost,,aathavali,,rao,,,vaaghobhani,,bhopala,,adavala,,mataribi,,nahi,,pitarihi,,chal,,re,,bhophaleya,,tunuktunuk
लिमये खोटं बोलत आहे.
Lla
वाघाला वाचणे म्हणजे अंधश्रद्धा
Haatat,,lati,deya n,, gade
😂😂
😡😡😡