Gadchiroli Man Eater Tiger Attack : 15 लोकांचा जीव घेणाऱ्या वाघाला शोधण्यासाठी कशी सुरू आहे मोहीम?
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- #TigerAttack #GadchiroliTiger #GadchiroliPolice #ForestPolice
गडचिरोली जिल्ह्यात वन्यजीव आणि मानव यांच्यातला संघर्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. टिय्या वाघाने आतापर्यंत 15 जणांचे बळी घेतलेत तर दीड महिन्यात वाघाने 7 जणांना ठार केलंय. वनविभाग 'टय्या' या वाघाचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत. रॅपीड रिस्पॉन्स पथक वाघाला पकडण्यासाठी बोलावण्यात आले आहे. शुटरचीही मदत घेतली जात आहे. वडसा वनविभाग, FDCM ब्रह्मपुरी डिव्हिजन, गडचिरोली वनविभाग या तिन्ही डिव्हिजन मध्ये मोठ्या प्रमाणात वाघांचा वावर आहे. बीबीसी मराठीसाठी नितेश राऊत यांचा रिपोर्ट
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
आपण फक्त वाघांची संख्या वाढवतोय परंतु जंगल त्या प्रमाणात वाढवत नाहीत. त्यामुळे अश्या परिस्थिती निर्माण होत आहेत.
BR Sir..Khup chaan mahiti dilit ji kunalach mahiti navata te sangaitla
नवीन जमीन बनवनार आता समुद्रात व तिथे जंगल करू
प्रशांत दाखणे एकदम खर बोलल्या.. जंगले संवर्धन करण्याकरीता आता उपाय नाही केले तर आपल जगणं मंदावेल, हे नक्की!!!
P lo oka o
Ol ye bhi
Tikde already arakshit jungly ahet ani vagh core zone sodun buffer zone madhe yet asto....
मी गडचिरोली चा आहे ... खर आहे हे ... त्या वाघाची इकडे भरपूर दहशत आहे , त्या वाघाचं लवकरात लवकर बंदोबस्त व्हायला पाहिजे 😐😐
Jangale wadhva paryavaran vachva
प्राण्यांनी मानव जातीची हत्या केली तर नुकसान भरपाई आणि सोबत त्या जनावरांचा बळी..... आणि हेच जर मनुष्याने केले तर त्याला माफी किंवा जामीन!!!
वारे वा!!!
🐅marnarch tyat tyacha ky dosh
या सगळ्याला माणूसच जबाबदार आहे
गावात राहून बघ भाऊ..city मधे राहून तर बोकल्याच मारू शकते
अगदी बरोबर ... जर वाघाचा बंदोबस्त वान विभाग च्या ने होत नाही तर सरळ निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे....
१५० जन तैनात केलेत त्यांची पगारे बंद करा आणि ते पैशे शेतकऱ्याला द्या
Ala sahana
वाघाबद्दल ज्या लोकांमध्ये भूतदया आहे त्यांनी आपला द्यान सांभाळून ठेवावा
Buffer zone madhe yet asto
शेतकरी होऊन बघा वाघाची भिती समजेल
मानवाचा जेवढा या पृथ्वीवर अधिकार आहे तेवढाच इतर प्राण्याचा ही आहे, मानवाने आपल्या हद्दीत राहायला पाहिजे।
अतिक्रमण टाळा जगले वाचवा🙂
Khar Bole ..
Vagh buffer zone madhe yet asto
खूप..वाईट..माणूस .मरतोय..गेला. Toh.. ताई..माझी.. सरकार..काई.. गोटया..खेळते..मदत..आणि..उपाय..करा..हो..ही. रिक्वेस्ट.. माई..बाप. ..nature. Samor..कुणाचे..नाही..चालणार.m 🙏🚩 जय भवानी 🚩अरे.उपाय..करा..उगाच..त्यांना..वेतीस .नका.. धरू. नाही. तर..मग..होईल..राडा..राडा.. 🙏
नरभक्षक आहे तो...... त्याला शोधणे कठीण काम आहे बाप्पा 🙏
Gadchiroli district mdhe jungle bharpur ahe pn wagh janglachya baher yet astat ithe ....... Maharashtratil sarvat jast jungle aslela jilha Gadchirolich ahe
Aapan human tyachya rajyat ratho te tar janmapasun ch KING aahet..
वाघाला मारल्यास काय हरकत असे कितीतरी प्राणी चित्रांमध्ये आहेत वाघ प्राणी जर चित्रांमध्ये राहायला आला तर काय हरकत आहे
वाघांना परिपूर्ण ठार करणे गरजेचे आहे.
वाघाने माणसाला मारण्याचा अधिकार वाघाला आहे तर वाघाला मारण्याचा अधिकार माणसाला असायला पाहिजे.
kaahihi?
Tula photo Madhech Thevla pahije
माणसाने स्वार्थासाठी केलेल्या बेसुमार जंगलतडीमुळे हे परिणाम
Ho ka 🙄 ye n gadchiroli made jangl pahale
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
Tikde junglech ahet vagh jungla baheril buffer zone madhe yet asto
जय हो एकनाथ महाराज की जय हो मौलाना साहब की जय हो बागेश्वर धाम की जय हो दिनेश यादव की जय हो 33 कोटी देवी देवता है माता पिता की जय हो धरती माता की जय हो धर्म की रक्षा करो प्रभु जय श्री राम
माणूस बेछूट पणे जंगलतोड करत आहे त्यामुळे त्यांची घरं उध्वस्त होत आहे , मग त्यात त्यांचा काय दोष?
विस -पंचवीस भुकेजलेले वाघ विधानभवनात सोडले पाहिजेत त्याशिवाय तेथील मंञ्याना जाग येनार नाही. विनाकारण वाघांची संख्या वाढवली आहे.
maansaanchi sankhyaa waadhli aahe.
एकच वाघ नाही आहे... जवळपास 22-28 वाघ असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे ...गडचिरोली पासून 15 किमी redius मध्ये एवढे वाघ आहेत....वर्षभरात नाही तर 2 महिन्यात वाघाने 15 लोकांना मारले....लोक शेतात जायला घाबरत आहेत...
Best marun takave
मग सगळ्या वाघांना मारणार का?
@@prash16 tula marun takle pahije
@@kalpeshkoti6172 aani tula vaghane khayn takayla hve
जंगल अतिक्रमण टाळले तर कोणाचाही जीव जाणार नाही. माणूस जंगलात जातोच का हा एक प्रश्न आहे
Bokad bandhanya peksha forest adikaryla banda bagha tiger sapdel
सरकारला आता माणूस कमी आणि प्राणी जास्त करायचे आहेत वण विभाग काय हवेतच आहे फुल्ल पगारी
जंगल वाचवा वन चराई , वृक्ष तोड करू नका , जंगल हे वाघाचं घर आहे त्याच्या घरात जाऊन नुकसान करणं हे चुकीचं आहे . तो मुका जीव आहे आपण समजदार बुद्धिमान आहोत . थोडा त्यांचा पण विचार करायला हवा
भाऊ पूर्ण श्रद्धांजली 💐💐
Are adanchot manasa . marathi shikun ye adhi
😁😁😁😁😁
@@ganeshsutar3652
काई नाई हो न बे...😁
@@ganeshsutar3652 😆🤣
त्यांचे अन्न.. इतर लहान प्राणी न मिळाल्यास जे मिळेल तेच खाणार !!!
वाघाला आकर्षित करण्यासाठी जनावरे. त्यांचा जीव नाही का.
Te pkdnasati bandhla vagh ala ki pinjlyat adkto
माणसं मेले तरी चालेल....पण, वाघ वाचला पाहिजे..,,वाघाची हेपाहेपी mating बघण्यासाठी Tiger reserve बनवल्या गेले आहेत.😁😂😂
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथील हवामान अंदाज काय आहे
कशाला ठेवायचं वाघ माणसांना खायला
वन विभाग पहा आधी काही वन विभागात गांजा लावला जातोय ते नाय दिसत तुम्हाला वाघाची शिकार कोण करतय . ते तरी कस समजणार तुम्हाला
सेम शेरनी फिल्म आहे या वरती पहावा
Vaghala pan bhuk lagate tho tari Kay Karel jangal thodat chale ahet gav van bhibag hoshit karun sangan sthaltarit karawe
Vanavr avlambitva kami kase karnar vanala lagun seti aahe setat tar jav lagnar. Lagun tatoba aahe aadhi thithla vaghacha adhivasacha prashn sodva
वाघाच्या बदोबदत करा
पूऱ्या वाघायले मारा ...
माणसं तं वाचतील ..
वाघ इम्पोर्टेन्ट का माणुस इम्पोर्टेन्ट ?
Dokaywar padle ka rao..
Kay bolta yache bhan ahe ka.. wagha mule ecosystem tikun ahe..
Ata ecosystem kay hay nako vichara mhanje zal
@@jitendraaglawe5284 🤣🤣👍
@@jitendraaglawe5284 mg कश्याला पकडतात मारुद्या की मानस म्हणजे कस इकोसिस्टीम बंद पडयला नको नको
आपण सर्व एकमेकांवर अवलंबून आहो, जर एक तरी साखडी तुटली तर यापेक्षा मोठी महामारी बघायला मिळेल..
@@s.p.d.m.2973 ते काही अडाणी लोकांना कोण सांगणार?
वनविभागाचे लोक बिनकामाचे आहे .
फुकटचा पगार खातात नुस्ते.
एका वाघाचा बंदोबस्त होत नाही यांना.
Q
🐅la marn chukich ahe💯
Fkat vagala dosh detay....pan tyat kharch vaghachi chuk ahe ka ??? Apan tyanchya jagevar atikram kel ahe...mag tyane tumhala tyachi shiksha dili tr kay chukal tya bicharyach.....
बकरी चरायला रानात नेणं किंवा शेतकरी शेतात काम करणं ही चूक आहे का माणसाची,चालले माझे अडाणी बंधू वाघाची बाजू घ्यायला
Save nature, animals.......save trees.
वाघ बचाव मग शेतकरी जगणार कसा
Ase pranich nko 😢😮
Vinakarn bolu naka मदत करण्यासाठी या
Vanvibhagacha nakartepana jyamule gavkaryanche & tyanchya paliv pranyanche bali padat aahe,ekter gavkaryanche punarvasan kara nahiter, expert wild life discovery che help ghya ,apghat zalelyanche aartik,vaidyakiya help karne,nahiter vaghala thar karne hech option vanvibhagakade aahe
Tyala jeal band karn ?
Mitara aapan tyachya rajyat rahto..
Te aaplya rajyat nahi fakt fark ha aahe aapli sankhya khup aahe aani tyachi kami.
Ekda vichar kara tyachi sankhya jasti aani aapli kami?
I would like to suggest something new. Instead of live animals teddy bear should be used as prey while trapping deadliest animal at forest.
He is not looking for valentine gift he knows what to eat
@@saurabhshende8854 😆😆
वा भाऊ वाघा ला मूर्ख समजता कि
Nehami garibala, shetakari mansalach samaj balidaan aani tyag magate ambani adani nete, kay nuste uptay basalet. ... Ani nusta mansala jagayacha adhikar ahe kay, jara prani matranvar laksha dyave
वाघाची अटक सरकारने करणे गडचिरोली
साहेब तुमचे कर्मचारी कढ़ी ही गस्त करतानी दिसत नहीं हो
Barobar aahe manus sakhya zali marna matichi jangale todli geli kay karnar
tylal pakda pn surakshik pane janglat neun sode.... tyachta jivala kontyahi prakarchi ieja karu naka
Tayya vagh armori chya janglat ahe ...
तुमच्या घरात चोरी करायला चोर आला की तुम्ही त्याला मारता... मग तुम्ही आपला घर सोडून जंगलात मणजे त्याच्या घरी जाता तर मग तो मारणारच आहे.
तेरा मेरा कानून की पूरा वार्ता विश्व से राम बेसिल आता को झूले मन से लबाड बोलते नहीं बोलते बोलते
Pkdun tyala tadoba la pthva
Forest Department 😤la ... Muttan Party Pahije
50 hajar kay
Vagh kashala maraycha
Are vanvibhag ch hya goshtiche jimmedar ahet.tumha vanvibhag walyana jail maddhe takayala pahije. Je prani mansanche jeev ghetaat tyana jivant ka thevale ahet? Aaj ek vaagh mela tar dusara vaagh yeil. Tevha ashya prananyana Astitatvatch theuoo nakaa Amachya bharatàat.🙏
🤦♂️🤦♂️🤦♂️
जंगले तोडून तिथे घरे बांधाल शेती कराल तर असाच होईल
😔😔
Farming nahe karnar Tar Kaya Upashi Marnar Gavkare 🗣️📢🤧
Tharmara waghala
तुम्ही त्यान्च्या हद्दीत जाणार तर तेच होणार ना..
Aj paryant nhvte atach ks alet
Mismanagement of forest department
टैय्या नव्हे
Aai
Vanvibhag adhikari shett upadat aahet ka 👎👎👎
णयंततततयणततर
Forest department natak karit aahe
3-yyy.
😢 4:10