India - Yoga Due to extra use of technology human life become lazy people facing problems like depression most of the western countries adopted our indian yoga but we forget this Spirituality give peaceful mind but we find only logic
भारतातील आज सामान्य माणसाला पण चीन च्या AI शोधाचे महत्व चांगलेच समजून आले आहे । तसेच आपला देश आज कश्यात अडकला आहे व आपले कुठे चुकतंय हे लक्ष्यात येण्यास सुरुवात झाली असेल तर तो नक्की चांगले लक्षण समजायचे ।।
भारत हे हिंदू राष्ट्र आहे आणि त्याचा सार्थ अभिमान आहे हिंदू राष्ट्र कोट्यावधी रुपये मंदिर निर्मिती करणे धर्माचा प्रचार करून देशात भक्त तयार करणे प्रचंड मोठ्या प्रमाणात कुंभमेळा भरवणे या गोष्टीवर प्रचंड खर्च करत आहे या गोष्टीचा सर्वांना अभिमान वाटत आहे पुराणात टेक्नॉलॉजी चा आधार घेऊन टेंबा मिरवणे बाबा आणि महाराजांचे साम्राज्य निर्माण करणे या गोष्टीतच गुंतला आहे
भारतात सध्या इंनोवेशन नाही तर नोकरी आणि सरकारी नोकरी ला जास्त मान्यता दिली जाते . देश पुढे न्यायचा असेल तर चांगले इंजिनिअर घडवले पाहिजे पण आपल्या इथे हवालदार झाला की (गुर वळणार पोरगा आज साहेब झाला) हे गाणं वाजते .
भारताने कुठल्याही प्रकारे जगाची स्पर्धा करू नये, समुद्राच्या पलीकडील देशांचा विचार करू नये, भारत फक्त कुंभमेळा वरती लक्ष केंद्रित करावे त्यापेक्षा दुसरं स्वर्ग नाही.
आपला भारत यात कुठे आहे हा प्रश्न तुम्हाला आम्हाला पडतोय पण विश्वगुरूला पडनार नाही कारण हे त्यांच्या बुद्धिमत्तेच्या पलीकडे आहे. अशा गोष्टींसाठी देशाचा पंतप्रधान शिकलेला हवा हुकलेला नको. आज देशाला राजीव गांधी सारख्या पंतप्रधानाची गरज आहे
Deepseek ai aso Kiva chatgpt ...khare tar jyala kharach akkal asel AI chi deep made tyanich ya vishayavar bolayche .. Jo to deepseek AI baddal gelya atvdyapasun bolatoy .. Jyala technology chi akkal nahi to pan bolatoy .. DEEPSEEK HE LAUNCH JALAY MHANUN TE MARKETING KARTAY ...CHATGPT KHUP VARSHAPASUN LOKANPARYANT POHCHLAY ANI BARICH Sas application tayar zale aahe .. deepseek chi pariksha ata chalu hoel Ani chatgpt he pariksha pass karun gelya baryach varshapsun nokri karat aahet .. mhnje chatgpt ka deepseek peksha jast experience aahe .... Pan aplyakdche chiller youtuber j political news detat te pan deepseek che videos banavtay ...aso trending topic aahe saglyancha apla fayda karaychay Ani chiller youtuber mule deepseek saglyanpatyant pohchle he nakki khae aahe ..
फक्त आता याला भारतात परवानगी मिळेल का वापरासाठी तसेच हे पाहून भारतीय परदेशी कंपन्या साठी काम करणारे साफ्टवेअर डेव्हलपमेंट अभियंता है चॅलेंज स्विकारण्याची तयारी असूनही ती ते स्विकारतील का है पहावे लागेल 😢😢
Kay fayada chori karun kon pan karu shakato. For Ex- Ekada shoes chori karayach ani tyala polis karun parat market madhe vikanyasathi anayach hech China wale karat astat😊.
ज्यांनी chatgpt आणि deepseek use करून बघितलं असेन ते चांगल्यापैकी जाणून असतील की दोघांचे results 70-80% same च आहेत 😂😂. चीन ला असच नाही reverse engineering cha master बोलतं
अमेरिका आणि चीन ला तर फक्त गेल्या काही वर्षात AI काय आहे हे माहित झाल, पण मला तर अगदी लहान पणापासूनच AI माहित होतं. उदाहरण म्हणून:- ए आई मला नष्ट्याला चहा चपाती दे, ए आई मला जेवायला दे, आणि तिच्यामाग एखादया गोष्टीसाठी लय भूण भूण केली,तर ए आई बदडू नको ना. 😂😂😂
Deepseek la China sarkarcha pathimba ani niyantran aahe. Ani China government eshayne kadil rajye hi bharta chi aahet hech manya karit nahi. Mhanun ya deepseek ne khare uttar na deta . Ak diplomatic uttar dile aahe. Karan tithe government chya virodhat koni hi bolu shakat nahi. Hya ulat bharta madhe koni hi ghatne cha havala deun government virodhat kahi hi bolu shakte. Hach motha farak aahe lokshahi ani hukum shahi madhe. China saglya babtit bharta peksha pudhe aahe he bolne sope aahe. Ata ase bolnaryani aaplyala hukum shahi havi ki lokshahi he tharvave.
Ithe rajkarnasathi hindu muslim ani jativadacha khelala jast mahatva aahe ani sobatach dalitana milnare aarakshan kase marta yeil yach rajkaran adhik hoto ani hya khelat sakshat thet pradhan mantri modi saamil aahe tar AI chya race madhe bhartacha number yene mushkilch aahe. Mhanun bhartasarkhya deshachi pragati houch shakat naahi hi kalyadaglavarchi resh aahe.
कुठल्याही तांत्रिक वापरातील मक्तेदारीला हादरा देणाऱ्या संशोधनाचे स्वागतच करायला हवे. युरोप, अमेरिकेची उत्पादने खूपच महागडी असतात.
अमेरिका - AI
चीन - डीपसिक
भारत - लाडकी बहीण योजना
😂
महाकुंभ
शाहू फुले आंबेडकर
India - Yoga
Due to extra use of technology human life become lazy people facing problems like depression most of the western countries adopted our indian yoga but we forget this
Spirituality give peaceful mind but we find only logic
मनुवादी, ब्राम्हण विदेशी, देव नाही, आमच्यावर उपकार 😊
दुसऱ्याची माणसे फोडून स्वतः राज करण्या पलीकडे वेळ उरल्यावर नक्की AI बद्दल वीचार करतील आपले नेते
भारत scams मध्ये 1no. ला आहे हे लक्षात असुदेत.
भारत सध्या जातीपाती मध्ये आघाडी वर आहे. लोकांच ध्यान जातीपाती मध्ये भटकवा आणि लाखो कोटी चा भ्रष्टाचार करा
भारतातील आज सामान्य माणसाला पण चीन च्या AI शोधाचे महत्व चांगलेच समजून आले आहे । तसेच आपला देश आज कश्यात अडकला आहे व आपले कुठे चुकतंय हे लक्ष्यात येण्यास सुरुवात झाली असेल तर तो नक्की चांगले लक्षण समजायचे ।।
देशात भाजपने प्रभू श्रीराम यांचे मंदिर बांधून दिले आहे तेच आमचे AI आहेत तेच वाचवणार
जय गोमाता
मला 33 कोटी देवाचा आशीर्वाद असलेल्या कुंभाचा आनंद घेऊ दे
नाही google map असताना बोटाने adress पाहू दे
😂😂😂👍🏻
😅 आरक्षण बंद करून नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत 😂 तेंव्हा भारत चीन ची बरोबरी करणारा. मग तु दिवसात पाच वेळा नमाज पठण कर
कोटी नाही रे झेंडू कोट आहे बांडग्या सत्तर वर्षे पुरोगामी त्वचा डोल वाजून काय मिळालं सगळे दिसतं आहे
भारत हे हिंदू राष्ट्र आहे आणि त्याचा सार्थ अभिमान आहे हिंदू राष्ट्र कोट्यावधी रुपये मंदिर निर्मिती करणे धर्माचा प्रचार करून देशात भक्त तयार करणे प्रचंड मोठ्या प्रमाणात कुंभमेळा भरवणे या गोष्टीवर प्रचंड खर्च करत आहे या गोष्टीचा सर्वांना अभिमान वाटत आहे
पुराणात टेक्नॉलॉजी चा आधार घेऊन टेंबा मिरवणे
बाबा आणि महाराजांचे साम्राज्य निर्माण करणे या गोष्टीतच गुंतला आहे
😅 उद्या पासून आरक्षण सोड 😂
@@thegodfather2271ho ponga pandit 😂😂sudama kota
भारतात सध्या इंनोवेशन नाही तर नोकरी आणि सरकारी नोकरी ला जास्त मान्यता दिली जाते .
देश पुढे न्यायचा असेल
तर चांगले इंजिनिअर घडवले पाहिजे
पण आपल्या इथे
हवालदार झाला की
(गुर वळणार पोरगा आज साहेब झाला)
हे गाणं वाजते .
भारत 1990 chya काळात IT मध्ये आघाडीवर होता याचं कारण स्व. राजीव गांधी यांचं व्हिजन
आपल्या IIT मधून आपण गर्भ संस्कार शिकवायाला सुरवात केली आहे.😂
😂
फक्त गर्भ संस्कार नाही,
तर गोमुत्र आणि गाईच्या शेणावर सुद्धा संशोधन करणार शिक्षण द्यायला सुरवात केली आहे.
😔
It shikaych Ith job karaychi Americans kade 😂
@@tusharpaigude2504😅 आरक्षण बंद करून नोकऱ्या दिल्या पाहिजेत चायना प्रमाणे बरोबर का 😂
आपण निदान पाकिस्तान च्या तरी पुढे आहोत ना, बास यात समाधान माना😂
खुप छान ऐपीसोड आहे😊😊
हिंदू मुस्लिम हिंदू राष्ट्र कुभ मेळा बुवा बाजी अंध श्रद्धा कट्टर धर्माधता यात भारत विश्व गुरू आहे.
हागुन झाले
@@kirandhongadi2482😂
सर्वच लोक धार्मिक भावना जोपासल्या जातात.
Mg hech western Amir lok Kumbh Mela made kayle yetat
@@kirandhongadi2482
गोबर भक्तांना मिरची लागली रे बाबा
भाऊ गोबल वॉर्मिग पण व्हिडिओ बनवा...कारण अजून 1 degree जरी वाढलं तरी AI वाचणार नाही
भारतात नविन AI सुरू होणार आहे...
त्याच नाव... पोपटलाल 🦜🦜🦜🦜🦜
Fekulal 😂
@@nitinmore045😅 आरक्षण लाल
@@thegodfather2271 shendi , panchdravya 😅😅
पनोती लाल 😂😂
Gou mutra lala@@thegodfather2271
Respect for china ❤❤
Very true
😅 आरक्षण वर नोकऱ्या नाही देत चायना 😂
@@thegodfather2271 amhi deto mandirat 😊😊
@@poonamborkarpoonamborkar3560 ☺️ हो राम मंदिर मध्ये एक दलीत पुजारी सुध्दा आहे. तिथे सुध्दा आरक्षण 😀
@@thegodfather2271tuya my che navre janm jat aarakshan gheta mandira ch collegium system ch te china madhe nahi chalat andd bhakta 😂
आपल्याकडे आयआयटी बाबा
चीन ची बरोबरी भारत 100वर्षात करू शकणार नाही चीन प्रगत राष्ट्र आहे
एकदम बरोबर
RSS हाफ चडी वरुण फुल पैंट झाली हा आहे इंडिया चा विकास😂😂
हाड कुत्रं
😂😂
😂😂😂
एकदम बरोबर
Tala sarkhe waste product aahe ya deshat je waste of time please food sag aapn pude kashe jau
गोबर भक्त तयार करण्यात भारत क्रमांक १ वर आहे.
भारतातले #प्रयागराज मधे लोटांगण घालत आहेत 😂😂
तुम्ही नमाज पठण करा
well said 👍👍👍
@@sharad_waghअंड भक्त जागा झाला 😂😂
भक्त नवीन शोध लावणार
😂
भारताने कुठल्याही प्रकारे जगाची स्पर्धा करू नये, समुद्राच्या पलीकडील देशांचा विचार करू नये, भारत फक्त कुंभमेळा वरती लक्ष केंद्रित करावे त्यापेक्षा दुसरं स्वर्ग नाही.
........चीन....अमेरिकन...AI..तंत्रज्ञान साठी.....लढत आहेत..आणि..भारतीय....मंदिर...मस्जिद.......हिंदू राष्ट्र.........😃😃😃😃😃
🤣🤣🤣🤣
आपला भारत यात कुठे आहे हा प्रश्न तुम्हाला आम्हाला पडतोय पण विश्वगुरूला पडनार नाही कारण हे त्यांच्या बुद्धिमत्तेच्या पलीकडे आहे. अशा गोष्टींसाठी देशाचा पंतप्रधान शिकलेला हवा हुकलेला नको. आज देशाला राजीव गांधी सारख्या पंतप्रधानाची गरज आहे
खूपच छान माहिती
सुरेख विश्लेषण
Very good explanation,
खूप छान आणि महत्वाची माहिती दिली आहे
Very good information.
भारत आहे कुठे, त्यांच्या पंक्तीत भारत बसतो का, भारतानं सध्यातरी उलटा प्रवास चालू केला आहे
आम्ही "भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे" कुरवाळत बसलोय
very useful
Real Hero
USA:- ChatGpt
CHINA:- Deepseek
INDIA:-Astrotalk(Predict Future😅)
The Great China❤
Very good video
आपण कुंभमेळ्यात जाऊन चीनच्या नावाने आंघोळ करुया
चीन एक नास्तिक देश आहे भारत कड 33 कोटि देव आहेत चायना चा काय हाल तुम्हाला माहीत आहे
Bhimtyani kay diva lavlay te sanga .tumhala kuni adavlay ka ki ajun shala shiku det nahit savarna lok 😂
India made 35% vale bhimte Nokrila lagtat mag kay honar deshach .quality nahi tumachyat fakt arakshan chya jivavar jagta tumhi 😂😂
Ponga pandit chya jivavar Bharat mahasatta honar 😂😂😂😂😂😂😂🎉🎉
तेहतिहस कोटी नाही कोट आहे तुला कोणी आमच्या आस्थेवर बोलायला सांगितले तुम्ही भामटे किती दिवस हिंदू च्या पैसावर मदिरातल्या दानावर फुकट खातात 😂😂😂
आपले या क्षेत्रातील तज्ञ पुढील वर्षभरात नक्कीच पुढे जातील.
We are good at ladki bahin and nadan bhau yojana
AI and quantom computing is next future
भारतीय AIकधी येईल
महाभारत कालपासून आपल्या कडे AI आहे
Mahabharat nai be samudra manthanatun ai nighlay 😂@@extra2ab
@@extra2ab
गोबर भक्त असे पर्यंत AI भारतात आजिबात पाऊल ठेवणार नाही
😂😂😂
@Pp13974
😂😂😂
@Pp13974 🪔🪔🪔🪔🪔🪔🪔👌👌👌
आमचे तरुण कुंभ मेळ्यात डुबकी घालण्यात व्यस्त आहेत 😂😂
😅 आणि तुम्ही जातीवर आधारित आरक्षण नोकऱ्या घेतात 😂
@@thegodfather2271ani amhi muslim, british, portugues,french 😂😂😂
भामट्या गप्प
❤❤🎉🎉🎉
कुंभमेळा व्हा क्या सिन हे 😅
भारत -hamare यहा मां को आई (AI)केहते है 😂😂😂😂
😂😂😂
@@gixxerlovers9976 जय गोमाता effect
Mla china cha visa dya mi Chinese bannar ani china cha nagarik banto
आपल्याकड़े लोक कुंभ मेल्यात स्नान करण्यात व्यस्त आहेत
जय श्रीराम बोला सगळं ठीक होईल 😅
Jay bhim mhatalyavar pan thik hoil ki saheb
@@RajendranKangude
थाळी वाजवून पण भारत महासत्ता होईल
@@godofliberty3664 tuzi dang vajvu ka mi .khup changli vajvta yete mala. 🤣
USA 🇺🇸 - ChatGpt 😎
China 🇨🇳 - Deepseak 😎
India 🇮🇳 - Astrotalk, OYO 😂
Deepseek ai aso Kiva chatgpt ...khare tar jyala kharach akkal asel AI chi deep made tyanich ya vishayavar bolayche ..
Jo to deepseek AI baddal gelya atvdyapasun bolatoy ..
Jyala technology chi akkal nahi to pan bolatoy ..
DEEPSEEK HE LAUNCH JALAY MHANUN TE MARKETING KARTAY ...CHATGPT KHUP VARSHAPASUN LOKANPARYANT POHCHLAY ANI BARICH Sas application tayar zale aahe .. deepseek chi pariksha ata chalu hoel Ani chatgpt he pariksha pass karun gelya baryach varshapsun nokri karat aahet .. mhnje chatgpt ka deepseek peksha jast experience aahe ....
Pan aplyakdche chiller youtuber j political news detat te pan deepseek che videos banavtay ...aso trending topic aahe saglyancha apla fayda karaychay Ani chiller youtuber mule deepseek saglyanpatyant pohchle he nakki khae aahe ..
तर्क शुद्ध विश्लेषण केलय. भारत सरकार ह्या AI च्या विषयात गंभीर पने लक्ष देणार का?......😮😮
भारत सरकार विचारेल "हे A.I. काय आहे रे भाऊ?"
😂😂😂
अमेरिका व चीन कुठे चालले आणि आपला भारत हिंदू मुस्लिम जात पात धर्म मधे
भारत सरकार विचारेल "हे A.I. काय आहे रे भाऊ?"
😂😂😂
विश्वमहागुरू ला सांगा की जरा AI लाआई म्हणुन बिल गेट्स Al ची माहिती सांगतोय 😂😂
😂😂😂
Aaplya kade kumbhamela aani bhontu baba 😢 lokanchya var jast laksh det aahet
फक्त आता याला भारतात परवानगी मिळेल का वापरासाठी तसेच हे पाहून भारतीय परदेशी कंपन्या साठी काम करणारे साफ्टवेअर डेव्हलपमेंट अभियंता है चॅलेंज स्विकारण्याची तयारी असूनही ती ते स्विकारतील का है पहावे लागेल 😢😢
Aaple software engineer data entry
AI ala ahe ata, google la competition dyala, google la competitor navata.
भारत
शाहू - फुले - आंबेडकर
हिंदू - मुस्लिम
संविधान आमच्या बापाचे
तुमचे नाही
ह्या मध्येच अडकलाय
आरक्षण जोपर्यंत आहे तो पर्यंतच भारत टॉप ला जायची शक्यता आहे
त्या मुळे जय आरक्षण
ho ka ithe reservation kuthun aale ??
sadkya dokachya aadhi Gobar💩 khane sod tu 😜😂😂😂😂😂😂
आरक्षणामुळे भारत मागे राहिले आहे, खरे हुशार मागे राहिलेत
Tumachya gharatil lahan Mulanna sarkari shalet shikava, tution lavu naka
Aarakshanamule darjedar shishak sarkari, sarkar manya shalet milatat
tumhich pon🔔 ge saglyat jast Reservation gheta aani warun bomblta ,😜
98% mothya padawar Pon🔔gech aahe , mag prgati ka hot nahi aahe deshachi ??😜
tumhche Gobargyabi IIT madhe shikun Gomutra pya mhntat 😜
tyamule Problem reservation nahi tumchi pakhand aahe 😜🙏🙏🙏🙏🙏
Kay fayada chori karun kon pan karu shakato. For Ex- Ekada shoes chori karayach ani tyala polis karun parat market madhe vikanyasathi anayach hech China wale karat astat😊.
Nvidia che chips vaprun banavle
China aaplyala consider suddha karat nahi.
एकदम बरोबर
ज्यांनी chatgpt आणि deepseek use करून बघितलं असेन ते चांगल्यापैकी जाणून असतील की दोघांचे results 70-80% same च आहेत 😂😂. चीन ला असच नाही reverse engineering cha master बोलतं
काही नाही आपण पक्ष फोडात बसू आणि अंध भक्तांना पुढे नेऊ
India did UPI wonder now need to do more technological wonders. Let's keep finger crossed
China is great company
महासत्तेचा खोटेपणा बघा लगेच सायबर अटयाक केला Deepseek वर.
जगात आता अशी कोल्ड वॅर सुरू होणार?
अमेरीका = AI
चीन = DEEPSEEK
भारत /हिंदुस्थान = कुंभमेळा, reels, हिंदू × मुस्लिम
फुले शाहू आंबेडकर😂😂😂😂😂😂
जय गोमाता
Ponga ,ponga 😂😂😂
Saglyat bhari india ahe but aplya porana kon madat nahi karat..m
लवकरच चीन भारताच्या फार पुढे जाणार आहे.
India- IIT Baba...
Bharatach laksha fakat adani vr aahe ....
अमेरिका आणि चीन ला तर फक्त गेल्या काही वर्षात AI काय आहे हे माहित झाल,
पण मला तर अगदी लहान पणापासूनच AI माहित होतं.
उदाहरण म्हणून:-
ए आई मला नष्ट्याला चहा चपाती दे,
ए आई मला जेवायला दे,
आणि
तिच्यामाग एखादया गोष्टीसाठी लय भूण भूण केली,तर ए आई बदडू नको ना.
😂😂😂
काळजी नसावी आपले विश्वगु काहीतरी मार्ग काढतील.😮
AI manje aai 😂😂
-Vishvaguru
@@vishwajeetsawant6610 गुरू नव्हे गु
@ankushpatकीति नीच बुध्दी आहे तुमची 😢il6585
जय गोमाता 😂
कॅमेरे घेऊन गुहेत ध्यान करत बसतील
आपल्याकडे आरक्षण जिंदाबाद
Deepseek la China sarkarcha pathimba ani niyantran aahe. Ani China government eshayne kadil rajye hi bharta chi aahet hech manya karit nahi. Mhanun ya deepseek ne khare uttar na deta . Ak diplomatic uttar dile aahe. Karan tithe government chya virodhat koni hi bolu shakat nahi. Hya ulat bharta madhe koni hi ghatne cha havala deun government virodhat kahi hi bolu shakte. Hach motha farak aahe lokshahi ani hukum shahi madhe. China saglya babtit bharta peksha pudhe aahe he bolne sope aahe. Ata ase bolnaryani aaplyala hukum shahi havi ki lokshahi he tharvave.
अमेरीकेने ai स्वस्त करावे असे मला वाटते
"विषयच भारी "नाही त्याला प्रसिद्धी दिली जातेय🎉🎉🎉
Himachal Pradesh Ha bhag bhartacha ahe he chin many kart nahi. Tyamule te uttr denyas asamrth ahe ase holto
शेअर मार्केट आणि dipseek याचा कधीही कुठेही काही संबंध नाही
Jagatlya top 100 univercity madhe china chya 60 univercity aahet bhartachi 1 suddha nahi
आपली मुलं काय करत आहेत. बहुधा deep seek च्या कंपनी मध्ये नोकरीच्या संधी शोधत असतील.
Ithe rajkarnasathi hindu muslim ani jativadacha khelala jast mahatva aahe ani sobatach dalitana milnare aarakshan kase marta yeil yach rajkaran adhik hoto ani hya khelat sakshat thet pradhan mantri modi saamil aahe tar AI chya race madhe bhartacha number yene mushkilch aahe. Mhanun bhartasarkhya deshachi pragati houch shakat naahi hi kalyadaglavarchi resh aahe.
चीन ने app तयार करून आपल्यातील माहिती गोळा करून चुकीचा वापर करू नये मजी झाले.
Facebook, google he sudha aapla data vaprtat 😂
ते नव्ह , हिंदू खतरे मे हे , हे महत्वाचं. 😂😂 अंधेर नगरी चोपट राजा
Bjp cha sakriy karykrta aahe to aani modi jin cha aashirwad aahe modi jin mule zalay Sagal deepseek bartacha aavishkar aahe
यांग याबद्दल आधी का नाही माहिती दिली.
झोपलेला का तू.
एवढा फाफट पसारा लावला तो
Article vachun dakhvu naka. Swatacha research karun content bola.
आपण AI वर service देणारा देश बनू 😂😂😂😂😂
trap cha sadu to😂😂
1.30 star
Adhi bolun kahi phayada nahi.
Deepseek che tik tok sarkh Hoil … mothya companya paisa deun ban antil…
आरक्षणाची मर्यादा वाढवा मग भारतातही होतील तंत्रज्ञ तयार....
हो 92 टक्के करा
200%
India AI 2200 😂😂😂
Comments krnaryani ky tir marlet....😮
Hindustan has no vision.our politicians taking two and more pension 😢