Suresh Dhas vs Dhananjay Munde: धसांचा धनंजय मुंडेंवर एवढा राग का ? वादाचा सगळा इतिहास
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- #BolBhidu #SureshDhas #DhananjayMunde
सुरेश धस आणि धनंजय मुंडे चांगले मित्र होते, असं तुम्हाला कुणी सांगितलं तर त्यावर विश्वास बसेल का ? बसला नाही तरी ठेवा. सुरेश धसांनीच जानेवारी २०१२ मध्ये धनंजय मुंडेंचे वडील पंडितअण्णा मुंडेंना राष्ट्रवादीत आणण्यासाठी फिल्डिंग लावली होती. मग दीड वर्षांनी जुलै २०१३ मध्ये धनंजय मुंडे राष्ट्रवादीत आले. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंविरोधात लढणाऱ्या सुरेश धसांसाठी काम केलं. आता मात्र या दोन्ही नेत्यांचा वाद इतका टोकाला गेलाय की ते एके काळी मित्र होते, यावरच सहज विश्वास बसणार नाही. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मुंडेंवर टीका करताना धसांनी अजिबात आखडता हात घेतला नाही. धसांनी मागच्या ५२ दिवसांपासून वेगवेगळी प्रकरणं काढून धनंजय मुंडे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु ठेवल्याची चर्चा आहे.
मात्र इतरवेळी आक्रमक असलेले धनंजय मुंडे सध्या अडचणीत असल्यानं धसांना थेटपणे उत्तर देताना दिसत नाहीत. तिकडे अजितदादांनी मात्र बीड जिल्हा नियोजन समितीतून धसांना वगळलं आणि हा निर्णय मुंडेंच्या पथ्यावर पडल्याची चर्चा सुरु झाली. या सगळ्यामुळं धस विरुद्ध मुंडे या वादाचा नवा अंक सुरू झाल्याचं बोललं जातंय. पण कधीकाळी मित्र असलेल्या सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यातल्या वादाचा नेमका इतिहास काय आहे, सध्या हा धस विरुद्ध मुंडे वाद कुठल्या वळणावर आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
धस आण्णा लोकनेता आहेत.. आपला माणूस हक्काचा कामाचा माणूस.. आण्णा..❤
शिक्षण घे जरा.... आणि दस ला विचार आणि आष्टी च्या लोकांना पण भिकारी...! मुंडे चे फोटो लावून निवडून आलाय...! ९६ - ९६ , जुकेगा नहीं आस तास बोलतो हिम्मत आहे तर राजीनामा देऊन निवडून येऊन दाखव..! कमळ चिन्ह आता तुला परत कधी मिळत नाही. आणि आता तू आमदार पण होत नाहीस..! तिकीट नाय मिळालं म्हणून पंकजा ताईचे ची चप्पल उचलणारा तू.. आणि लोकनेता 🤣🤣🤣
@@avinashgarje9912तुझ्या ताईला आणि तिच्या पप्पाला राजकारणातून उठवण्यापासून वाचवलं आहे सुरेश धस साहेबांनी,
जरा माहिती घे,
२०१७ला पंकजा मुंडे पालकमंत्री असताना धनंजय मुंडे नी जिल्हा परिषदेत ताईची पार वाट लावली होती, त्यावेळेस सुरेश धस यांनीच आपले zp सदस्य पंकजा मुंडे च्या समर्थनार्थ उतरवले होते तेव्हा कुठं तुझ्या ताईची इज्जत वाचली आणि ताईला जिल्हा परिषद राखता आली.
नाहीतर रक्ताच्या भावाने पार अब्रू काढली होती जिल्ह्यात.
आणि तुमच्या मतावर निवडून यायला तुम्ही आहातच कितीक?
सुरेश धस बुथ capture करून निवडून आले नाहीत, जस परळी मधे झालं तास आष्टी मधे नाही झालं
रताळ्या मोगली लोकनेता शब्दाचा अर्थ कळतो का तुला ?
@@avinashgarje9912बाळा वोलायला गेलो तर खूप काही कमी पडेल,
धस आणि मुंडे बाजूला ठेवतो,
२०१९ ला पंकजा ताईला पडायला धस गेला नव्हता,
राहील विशाय चापला उचलायचा,
तर देवेंद्र फडणवीस नाम ही कॉफी है,
बाकीच तू समजून घे 😂
@yogirajjadhav1658 हेचं हेच हेच.... एकाचे व्हा रे एकाचे व्हा...! आता बाप झाला का ? फडणवीस ?? फडणवीस ला पाडण्यासाठी तर तुमची खालची माती वर झाली होती.. आता फडणवीस चा गोड का लागत आहे ??
आणि तू आहेस कुठला ?? आष्टी ये आणि कोणी कोणाचे फोटो लावून निवडून आलाय ते विचार ९६ कुळी आस्त तास बोलतो ना दे राजीनामा आणि काय तुझी ताकद आहे दाखव जरा..! आता मत मागायला आला ना ठेकळात टाकणारेत लोक.. आता आयुष्यात कधी एक पंचायत सदस्य पण होत नसतो..! आणि DNA चेक करा जरा तो शिंदे तसाच शिवसेना कोणाची आणि घेऊन कोण चालाय.. आणि हा काळा बापाचे फोटो लावतो आणि निवडून आल्यावर जात दाखवतो...! एकाचे व्हा आस सांग जरा राजकारणी लोकांना तुमच्या...🫡🤣🤣🤣🤣
बजरंग बप्पा आणि धस् साहेब एका पक्षात हवे होते ❤
मग काय उपटीले असते😂😂
@ upatlay loksabhe la 🤣👍🏻
बीडच प्रारब्ध ठरवू मननाऱ्या बहीण भावाला पुरून उरणारा बीडचा ढाण्या वाघ सुरेश आण्णा धस ❤
घेऊन दाखवा राजीनामा 😂
@@Movie-op1yd राजीनामा घेयला आमचा मुत्रा जबाबदार आहे काय बोलाव त्याला😢
यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥❤
खंडणी तून बरीच कमाई केली ती वरपर्यंत पोहोचवला त्यामुळे सर्व चुप आहे पण धस साहेब देशमुख खुन प्रकरण धसास लावतील अशी अपेक्षा
मुंडे घराण्याला कोलणारा एकमेव वाघ 💯🔥✅
धस ला कोलणारा लक्ष्मण हाके😂😂😂
@@Pradip6972 सुरेश दसला कोलूनक 1:13 मोठा झाला 1:08
@@Pradip6972 मग त्याला कोलनारा जरांगे पाटील 😂😂
बरोबर, जय जय श्री राम, हर हर महादेव,जय शिवराय
@@PayalPatil-i8v आर त्या गावठी मिथुन ला आता काळ कुत्र भीत नाही
धस ने चांगली च खुटी ठोकली😂😂😂😂
Suresh anna dhas ❤❤❤❤
धस आण्णा खरे बोलणारे नेते आहे
💯
Munde घराण्याला शिंगावर घेणारा वाघ
धस साहेब संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे फक्त एक हाक द्या आपल्या साठी सर्व समाज निस्वार्थी येणार
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
लोकनेते कार्यसम्राट आ.सुरेशआण्णा धस साहेब❤️🔥
धसांनी हे प्रकरण धसास लावावे
Suresh Anna 🔱🔥
अण्णा सर्व महाराष्ट्राची बहुजन समाज तुमच्या पाठीशी आहे,
मुंढेची गुंडगिरी थांबली पाहीजे
Dm boss❤
पालक मंत्री पद धनुच जरी हुकल तरीही पदापेक्षा उलट धनु सुरक्षित आहे हे लक्षात येते फक्त प्रस्न हा मोठा आहे देशमुख हत्या प्रकरणात बळिचा बकरा कोणाच्या नसीबी आहे
येकांदरित सत्तेसाठी हे लोक कोणत्याही पक्षात कोणत्याही वेळी जायला मागे पुढे बघत नसतात
धस साहेब का धसका
Dm Bolte Sabko Kolte
आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायच वाकुन
मॅडम आपण जे ही बोलताय ते अर्धवट खरे आहे..
काही जळक्यांनी अण्णांना जनतेतून कायमच हद्दपार करायचंच ठरवलेलं...
अण्णाच्या जवळ असणाऱ्या लोकांनाच माहिती आहे कोणी कशी दोस्ती निभावली अन कितीदा गद्दारी केली..
Anna bolte🔥❤️🔥❣️
हा....म्हणून धस एवढा intrest घेत आहेत.... आता लक्षात आल
तरीच आम्ही म्हणतो आमचे पीकांचे पैसे कुठे गेले
धन्या विरुद्ध किती पुरावे दिले तरी बारामती चा पादा धन्या चे आंडे चोळत राहणार..कारण पादा ला सर्वात मोठा फंड हा धन्या कडून जातो..
काही का असेना पण आण्णा ने मागच्या दोन महिन्यात या बहीण भावाची ठासून मारली आहे😂😂
सुरेश आण्णा ❤️
जिकड माल तिकड ताल - अण्णा.........😂
Nice Vioce
सुरेश धस यांना म्हणावं तो राजीनामा दे मग निवडून येऊन दाखव मग तुला दाखवतो आम्ही काय असतं ते
आष्टीतील देवस्थानाच्या जमिनीबद्दल पण बोलावे शंभू महादेवाची जमीन प्रभू रामचंद्राची जमीन गरीब पारधी समाजांना मारलेले
वंजारे यांच्या मतावर निवडून येतो आणि वंजारे यांच्याच विरोधात जातोय
अरे तुम्ही आहातच कितीक?
तुमच्या जिवावर निवडून यायला.
Nice joke 😂
तुम्ही आहेतच किती म्हणायचं आणि परत बोंबलायच आम्ही गुंडगिरी करतो, सर्व सरकारी नोकऱ्यांमध्ये आमचाच कब्जा आहे.. अरे एखाद्यातरी गोष्टीवर ठाम रहा 🙏🏻😂😂
Next CM
🚩 धस
फक्त त्यांना फक्त बाहेर येऊ द्या.
सुरेश धस खाल्लेलं विसरतो
कोणी खायला दिले त्याला. तो वंजार..😆. अरे कोयतावाले बिगाऱ्यानो ,मराठ्यांच्या मेहेबानी वर आहात इथे.
Sagla PAWAN CHAKI mule ha vad ahe
Khup motha Ghol ahe
Doghe pan sarkhech
Dhas anna great
Thumbnail mdhla dhasancha pic ekdum veglach vatato😂
Khas khas
डोक्यात खुडची घातली होती धनंजय मुंडे नी
Santosh Deshmukh case nantar ya case mdhe nkki justice honar ya hope ne daily news bghaycho aani jya pddhtine cm devendra fadnavis aani Ajit pawar dhananjay munde yana protect krt aahe tya vrun mla nahi watat ki justice honar so he sgl bghun disturb honya peksha nahi ch bghnar
DM boss
Suresh dhas faqt manus, baki sagle valya koli.
Anna 🎉 dhas
तो जर निवडून दिला नसता तर काय दाखवलं असतं त्याने
गोपीनाथ मुंडे चा आका आणि आकाच्या आका नी घातपात केला असू शकतो
सफसेल कोललय अजित दादा नी
जब्या ला 😂
धस हा जहरी साप आहे
नुसत्या रोज नवीन खोठ्य गप्पा मरतोय
ARAJAK
ज्या ने वारी..😂
Dm boss
एक सांगू का तुम्हाला बीड च राजकारण अजिबात समजत नाही मुंडे आणि धस हे समीकरण सोडवायला सोपे नाही
Mundecha par bajar uthlay anna ni 😅😅😅
video la kali chimani pahiji hoti...
😂😂😂😂😂
Dhas Saheb, Mundecha subject close kara.
मुत्रा दादा च karapt तो काय न्याय करणार
चिन्मय ने पेपर टाकला काय 😂
Bhar sabhet dhaschya kanakhali marlela pan sanga te pan kaij madhe jaun😂😂😂
Ani mhne wagh😂😂
एकच वाघ धस
First view ❤
Mantripdacha
Dhas le chopla hota
मुंढे 👎🏻👎🏻👎🏻
1st view
Only DM Boss
धनंजय मुंडे ओन्ली
😊
Bhar sabhet dhaschya kanakhali marlela pan sanga te pan ashti madhe jaun😂😂😂
Ani mhne wagh😂😂