प्रेत माझे जेव्हा ग लागले जळाया - Pret Maze - Marathi Love Song - Official Video - Sumeet Music

Поделиться
HTML-код

Комментарии • 518

  • @pushpavatibagul1895
    @pushpavatibagul1895 3 года назад +70

    खरंच हे गीत ज्याने लिहिले त्यानं सर्व व्यथा किती छान शब्दात गुंफून जिवंत केल्या आहेत प्रत्येक ओळी ,तसेच गायक ,संगीतकार ,तसंच अभिनयाची ही जोड छान मिळून गाणं खूपच हृदय स्पर्शी गीत तयार झाले व आपल्या पर्यंत पोहचले म्हणून सर्वांचेच मनापासून धन्यवाद

  • @PrachiSurjuse
    @PrachiSurjuse 2 месяца назад +2

    Kiti Chan lihl ahe thanks to writers aj he Gan ekun Radu yetech

  • @rudragore9049
    @rudragore9049 2 года назад +10

    Slam tya lekhnila jyanchya lekhnitun evhade apratim shabd baher nighale .....🙏🙏🙏🙏

  • @Official_Edits-ln1ns
    @Official_Edits-ln1ns Год назад +27

    Kon kon ye gana 2024 ko sun raha hai 😁

  • @anilubale
    @anilubale Месяц назад +3

    मलातर 😢 खरच गान एकूण माझ्या डोळ्यातून पाणी आले 😢😢😢😢😢😂😂😂😂😂😂

  • @akshaygunjal6869
    @akshaygunjal6869 9 месяцев назад +3

    🔥बहुत सुंदर💔🎶👌🏻
    दररोज हे गाणं ऐकल्याशिवाय सुर्य मावळल्यासारखं वाटतच नाय.🙂☺

  • @bharatsuryawanshi8636
    @bharatsuryawanshi8636 2 года назад +10

    निशब्द आहे गाण्यातील भावना , अतिशय उत्तम

  • @RajendraGunjal-xu1nk
    @RajendraGunjal-xu1nk 6 месяцев назад +3

    मनापासून अभिनंदन करतो

  • @SavitaPatil-ku5cq
    @SavitaPatil-ku5cq 7 дней назад +1

    खुपच सुंदर अप्रतिम गीत आहे सविता पाटील

  • @shrikrushnanyahatkar8492
    @shrikrushnanyahatkar8492 3 года назад +9

    असे गाणं मराठी सिनेमात पाहायला ऐकायला मिळाल्यास मराठी चित्रपट सृष्टीचे नक्कीच भर पडेल,,, थँक्यू के. मंगेश सर अँड डवणे सर आपण अजून सुंदर गाणं निर्माण करावे,,

    • @sanjaydawane3357
      @sanjaydawane3357 3 года назад

      लवकरच दोन मराठी गाणे यु ट्युब वर टाकनार आहोत, असेच प्रेम असूद्या धन्यवाद।

  • @dnyaneshwarPudale
    @dnyaneshwarPudale Год назад +21

    तुझ्या प्रत्येक वेदनेत सोबत तुझ्या राहायचं आहे.
    तुझ्या प्रत्येक सुख दुःखात आधार तुझी व्हायचं आहे..
    तुझ्या अंधारातल्या जगण्यातला दिवा लाव्हायचं आहे.
    तुझ्या डोळ्यातल्या या अश्रूंना ही आयुष्यभर जपायचं आहे. तुझ्या आयुष्यात मला सुखांची भरभराट करायची आहे. येतेल्या संकटांना सामोरे जाताना साथ तुझी द्यायची आहेत. तुझ्या आयुष्यात येऊन तुझ्या हसण्याचे कारण व्हायचे आहे. तुझी प्रत्येक स्वप्न मला माझी मानून जपायचे आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मला तुझीच होऊन जगायचं आहे.....

    • @Prolife22
      @Prolife22 11 месяцев назад

      Nice yrr ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @MosimTadavi-mk6fm
      @MosimTadavi-mk6fm 2 месяца назад

      ❤❤❤

    • @ShivharBoyane
      @ShivharBoyane Месяц назад

      ❤❤❤

  • @rahulwaghmode3506
    @rahulwaghmode3506 2 года назад +4

    Bhavana antarichya tula distil kashya...
    Perfect line...✨

  • @SonaliGaikwad-l4l
    @SonaliGaikwad-l4l Месяц назад +1

    1नंबर आहे खुप खुप खुप छान ❤️🔥👌

  • @shardpalve792
    @shardpalve792 4 года назад +19

    सुन्दर असा बनलाय गाणं ,,,,,सुपर से उपर ,,,,like to बनता हे 👍👌👌

  • @sunilgarud2661
    @sunilgarud2661 2 месяца назад +1

    शब्दच नाही ❤❤😢😢

  • @UdalPawar-d2x
    @UdalPawar-d2x 7 месяцев назад +1

    पाणी आले डोळे यात😢

  • @govindbondre47
    @govindbondre47 Год назад +2

    Khrya Prema chi kadr naste mulila ❤️🥺🫶🏻

  • @tusharmali2353
    @tusharmali2353 2 года назад +10

    Nice song khup Chan vatat he song yekun ...💔...गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...💔...😣

  • @dnyaneshwarPudale
    @dnyaneshwarPudale Год назад +8

    तुझ्यावर कविता करता करता कवी कधी झालो
    कळालच नाही.काय सांगू कसं बोलू
    माझ्या भावांना तुला कळतच नाहीयेत !
    तू दिवसातून एकदा तरी बोलावं वेड मन माझ दिवसभर विचार करतंय !
    अचानक तुझा चेहरा समोर येतो, आणि चेहऱ्यावर स्मितहास्य येतयं तुझ्या टपोच्या डोळ्यांना पहावसं वाटतं मी तुला पाहून माझ मन आनंदुण जात ! कमी दिवसातच मन फार गुंतलंय तुझ्यात, फार मोठी जागा व्यापलीस माझ्या या
    छोट्याशा मनात. याची काही तुला कल्पनाच नाही,
    पण हे वेड झालेल मन माझ काही ऐकायला तयारच नाही! सवय तुझी झालीये इतकी की तुझ्या विना ग्रहणं आता शक्यच नाही!तुझ्यावर कविता करता करता कवी कधी झालो कळालच नाही..😊

  • @educationwithimran322
    @educationwithimran322 4 года назад +8

    उत्कृष्ट खूपच छान लिहलेले

  • @NavnatGidde-w5s
    @NavnatGidde-w5s 3 месяца назад +1

    गणा भाई ❤kadakre❤❤

  • @vinodtelgote114
    @vinodtelgote114 4 года назад +6

    खुपच भारी💪💪👍👍👍👍👌👌👌

  • @Anuuuraggg
    @Anuuuraggg 4 года назад +5

    Chhan banawlay video...👌👌👌

  • @sumitrewaskar145
    @sumitrewaskar145 2 года назад +2

    Amol Bahi Ek no

  • @pappukamble859
    @pappukamble859 Год назад +2

    👌

  • @pushkarsreels1502
    @pushkarsreels1502 3 года назад +4

    सुपर अमोल दादा बोहोत बधीया ❤❤❤❤👌👌👌👌 🔥🔥🔥

  • @AvinashPatil-13
    @AvinashPatil-13 4 года назад +10

    खूप छान कोरिओग्राफी, स्टोरी आणि गाणं तर अप्रतिम...👌👌

  • @Inspiring-4-d3y
    @Inspiring-4-d3y 2 месяца назад +1

    He gane kadhich bor honar nahit amar ahet he gane 🎉❤

  • @Dreamer_shashi_9990
    @Dreamer_shashi_9990 Год назад +7

    Marathi ganyat manatlya bhavna smjtat 😢😢❤

  • @adityashelke8991
    @adityashelke8991 7 месяцев назад +5

    कोन हे गाण 5 पेक्षा जास्त वेळा एकले 💞❤

    • @savitakaldhone678
      @savitakaldhone678 Месяц назад

      Mi

    • @ParashuramTalawar-n8t
      @ParashuramTalawar-n8t Месяц назад

      हे गाण कितीही वेळा ऐकल तरी पण परत परत ऐकाव असे वाटते खुप छान गाण बनवलय साहेब

  • @mahadevkappe981
    @mahadevkappe981 Год назад +1

    Miss you 💕 वैष्णवी

  • @ketangawade7530
    @ketangawade7530 2 года назад +7

    हे गीत मुली वरती बनवाल का दादा कारन मी पण एक मुलगी आहे
    मला असे वाटते की हे गीत माझ्या वरती आधारित आहे मी हे गीत मी खुप वेळा ऐकते
    मला खुप बर वाटते हे गीत ऐकून
    धन्यवाद दाद 🙏

  • @sachinwaghmare1358
    @sachinwaghmare1358 11 месяцев назад +3

    Radayla yet gan yekun 😢

  • @haribhaushinde7656
    @haribhaushinde7656 2 года назад +15

    भाऊ खरच तूम्ही मला माझ्या प्रेमाची आठवण करून दिली आहे......💔

  • @govardhanrajguru1011
    @govardhanrajguru1011 3 года назад +6

    एक बेवफा की याद में

  • @junior.bhagwat4126
    @junior.bhagwat4126 2 года назад +16

    हे भगवान बना दे मुझे इस इश्क की दुनिया का राजा वादा हैं मेरा सारी बेवफाओ को सजाये मौत दूंगा🥀💔

  • @rajendraparjane
    @rajendraparjane 10 месяцев назад +3

    Radayla tr yenar music ch Tass ahe

  • @Prolife22
    @Prolife22 11 месяцев назад +21

    हे गान ऐकुन कोना कोणाला रडू येते 😢😢😢

  • @pankajdhurve2247
    @pankajdhurve2247 2 года назад +3

    बहुत ही सुंदर 👌✨👌अति मनमोहक ❤🍫❤शानदार ❤🍫❤अति प्रशंसनीय 🌹🌺🌹आपकी पोस्ट 🌹🌺🌹 💓✨✨ Pankaj Dhurve✨✨💓 Maharashtra Amravati🙏🙏🙏

  • @virenshah7597
    @virenshah7597 4 года назад +6

    HON RES AMOL JI AND K MANGESH SUPER JODI NO1

  • @prashantkase4315
    @prashantkase4315 4 года назад +17

    दादा खुपच सुंदर आहे....गाणं ❤💕❤

  • @mayurkhedkar4917
    @mayurkhedkar4917 4 года назад +3

    Kdk amol bhai 😘😘😘😘

  • @piyushvajpeyi317
    @piyushvajpeyi317 Год назад +3

    Mast very nice 🙂👍🏻❤

  • @mapatilworld4378
    @mapatilworld4378 3 года назад +5

    छान संगीत, acting .सर्व छानच

  • @SujalRaut-gm6zw
    @SujalRaut-gm6zw 11 месяцев назад +2

    1000❤❤❤

  • @priyaartist876
    @priyaartist876 4 года назад +6

    Khup must 😘

  • @AbashebaSaravde
    @AbashebaSaravde 6 месяцев назад +2

    खरच रडायला येते😢😢😢😢😢जाच मन तुटल आहे तयालाच समजत ❤😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @prakashphasale4053
    @prakashphasale4053 4 месяца назад +2

    हे गाणं एकल्यावर खूप जीव जळतो
    मन खूप तुटतं

  • @kamol6786
    @kamol6786 4 года назад +7

    K mangesh sirji .. Super & amol sir super act . Nice song

  • @REFLEXER_1H
    @REFLEXER_1H 3 года назад +4

    Gana likhne wale ne dil se likha hai ye gana

  • @balasahebjadhav3634
    @balasahebjadhav3634 4 года назад +5

    वा खूप सुंदर विषय सुंदर व्हिडीओ गायलंय पण अप्रतिप

  • @PritiGadhave-jq9qy
    @PritiGadhave-jq9qy 4 месяца назад +1

    Nice song ❤❤❤

  • @samshirsat2883
    @samshirsat2883 Год назад +3

    माझ्या पहिल्या प्रेमाची आठवण आहे ही जी मला अर्ध्या जीवनात एकट सोडून गेली या जगातून हे गाणं एकल्यावर तिची खुप आठवण येते आणि ती जवळ आसन्याचा आभास होतो

  • @rushikeshyerge9292
    @rushikeshyerge9292 10 месяцев назад +2

    मनाला लागलेलं गाणं 💔

  • @mahadevtilak7267
    @mahadevtilak7267 3 года назад +13

    हे गाणं ऐकत असताना काळजात फक्त धडधड वाढते miss you 🤗 jiv❤️❤️ love you 💞😘

  • @parupihu4346
    @parupihu4346 4 года назад +5

    अप्रतिम गीत आणि दिग्दर्शक खुपच छान वर👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @krishnachavhan432
    @krishnachavhan432 Год назад +1

    खुपच छान लेख आहे ❤❤

  • @mangeshkurumkur9846
    @mangeshkurumkur9846 3 года назад +5

    Kadakk acting amol Bhai 💪💪

  • @manojdipke8725
    @manojdipke8725 4 месяца назад +1

    आवाज खूपच काळजाळा लागतो❤❤❤❤❤

  • @niteshrathod2631
    @niteshrathod2631 3 года назад +5

    Kharach khup chan aahe he song 😘😘😘

  • @sanjaydawane3357
    @sanjaydawane3357 4 года назад +316

    तुम्ही ईतकया तन्मयतेने हे गाणे ऐकता। तुम्ही गायकाची स्तुती करता। संगीतकाराची स्तुति करता। पण हे गाणं लिहणारा लेखक कधी दिसला नाही, धन्यवाद।

    • @digamberpanchal1584
      @digamberpanchal1584 4 года назад +25

      ek dam Barobar ahe

    • @Yogiraj23
      @Yogiraj23 4 года назад +11

      बरोबर आहे

    • @ganeshchaudhari584
      @ganeshchaudhari584 3 года назад +12

      मला नाही माहित की हे गाणं कोणी लिहील आहे पण त्या भावाला कळलं हे
      खर प्रेम हे आपली लायकी दाखून देत,

    • @namdevkolhe7377
      @namdevkolhe7377 3 года назад +3

      Khup sundar rachnaa aahe Sanjay sir Tumchi Lekhani khup Hruday sparshi aahe khup chhan

    • @omkardodmise5238
      @omkardodmise5238 3 года назад +3

      Bhaiya tumi lekhak ahat mala mahiti ahe tumcha shanda mulech he song ahe Kharch tumcha shabda madhe khup takad ahe direk काळजाला लागलं

  • @vijaytelgote9675
    @vijaytelgote9675 4 года назад +4

    मगेश दादा 👌👌👌👌सु प र

  • @dipalimore9248
    @dipalimore9248 4 года назад +42

    हेच गानं मुलीवरती पण बणवायला पाहिजे अस
    💔💔💔💔 मुलाला पण कळलं पाहिजे तीच्या प्रेमाचा अर्थ कळेल जस माझ प्रेम कळलं नाही कदाचीत मी मेल्या नंतर कळेलं

  • @RB_Music_offical_007
    @RB_Music_offical_007 2 года назад +1

    Bhai mast👍🥺❣️

  • @rohitdhangare2816
    @rohitdhangare2816 4 года назад +3

    Nice bahi😍😘

  • @narharisuryawanshi7318
    @narharisuryawanshi7318 4 года назад +4

    Khup chan song 👍

  • @surajchavan8887
    @surajchavan8887 Месяц назад

    Awesome artist ❤

  • @bu8408
    @bu8408 2 года назад +1

    सुरेश वाडकर यांच्या आवाज महाराष्ट्रचा आहे

  • @roshanbhadange9845
    @roshanbhadange9845 3 года назад +1

    Kadak ⚪👍👍

  • @ParashuramTalawar-n8t
    @ParashuramTalawar-n8t Месяц назад

    अथी सुंदर असे गाण परत असे गाण बनवा साहेब

  • @sapananagne1941
    @sapananagne1941 3 месяца назад

    शब्दच नाही येत 🥹🥹🥹🥹🥲

  • @Ravikhakale35
    @Ravikhakale35 4 года назад +4

    अप्रतिम लेखणी

  • @RahulBhadange-z4p
    @RahulBhadange-z4p Месяц назад

    लई मन दुखत भावा😭😭😭

  • @akshaygore8471
    @akshaygore8471 4 года назад +3

    Superb pujaaa. 💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @abhijitbhakre5114
    @abhijitbhakre5114 4 года назад +6

    osm bro

  • @sainathkharat8876
    @sainathkharat8876 2 года назад +9

    मला हे गाणं माघी 5वर्षा पासून आवड आहे ❤️..

  • @pratapgawai1597
    @pratapgawai1597 4 года назад +2

    Superb amol bhava

  • @SapanaBavaskar-bo1qc
    @SapanaBavaskar-bo1qc 2 месяца назад +2

    😢😢😢

  • @Aryankable-hj1qv
    @Aryankable-hj1qv 4 года назад +5

    Love you👌🥰👌🥰

  • @NilamTai
    @NilamTai Месяц назад

    अस वाटतय हे गाण माझ्यावरच बनवलय

  • @neetapagare5432
    @neetapagare5432 4 года назад +4

    खूप छान दादा😘💐💐😭

  • @Sudhir_Naykinde7971S_R_.
    @Sudhir_Naykinde7971S_R_. 2 месяца назад

    छान सुंदर गाणं आणि सुर ताल संगीत

  • @tukaramsuryawanshi9758
    @tukaramsuryawanshi9758 5 месяцев назад

    खूप छान गीत आहे 🥹💔
    मला आवडत हे song

  • @pragativaidya6336
    @pragativaidya6336 4 года назад +13

    Kadakkkkk Amol dada 😍 congratulations and best luck for your future 😘😍😍😍😍😍😍

  • @AmolBorase-q7c
    @AmolBorase-q7c 18 дней назад

    1 no गणे आहे हे

  • @prafullhingankar
    @prafullhingankar 4 года назад +5

    Nic song Mangesh Sir..👌👌👍

  • @rameshpaul4495
    @rameshpaul4495 Месяц назад

    He song yelle ki MLA bar vatat❤

  • @vinodpawar7952
    @vinodpawar7952 4 года назад +4

    कड़क सॉग भाऊ 💔💔😭😭😭😭😭

  • @rahulpawarsonambe9890
    @rahulpawarsonambe9890 4 года назад +3

    Suparrr na bhava

  • @a3filmproductionmanagement896
    @a3filmproductionmanagement896 4 года назад +3

    Bahot hard. Ek number

  • @pratapyadav3155
    @pratapyadav3155 8 месяцев назад

    अप्रतिम गीत

  • @DjAshwinAkola
    @DjAshwinAkola 4 года назад +6

    Lovely 👌

  • @dhirajdeshmukh8575
    @dhirajdeshmukh8575 9 месяцев назад

    Khup chan ❤

  • @saihingade9109
    @saihingade9109 4 месяца назад

    Kharch yar he gan ikilyavar radayla yete😢

  • @mazharashrafi4292
    @mazharashrafi4292 4 года назад +2

    Mast song aahe

  • @Shivraj_Patil1
    @Shivraj_Patil1 11 месяцев назад

    सर्व बहीण भावाना विनंती आहे कि, असल्या बेवफा लोकांमुळे तुम्ही तुमचा आयुष्याचा वाटोळं करून घेऊ नका, तुमचा आईबाबा la तुमची गरज आहे. ते खरं प्रेम करता ok.

  • @mileddhamodare8366
    @mileddhamodare8366 3 года назад +5

    माझे आवडते गान खुपच छान आहे मन भरून येते

  • @-VaishnaviKhot
    @-VaishnaviKhot 4 года назад +10

    Nice song ... And it also very beautifully picturised ... i loved it ❤️

  • @paruk5172
    @paruk5172 4 года назад +3

    Super k Mangesh sir

  • @RajendraGunjal-xu1nk
    @RajendraGunjal-xu1nk 6 месяцев назад

    खूपच सुंदर आहे गाणं मी गाणं ऐकल्यावर दारूच पेतो