सत्य घटनेवर आधारीत झाले गेले सारे आता जा विसरून माघे नको पाहू आता जा विसरून तुझ्या जीवनात रंग नवे घे भरुनी तुझ्या माझ्या प्रेमाचा बहाणा ग सजणी 😪😪😭😭😭😢😢😢मला ह्या गाण्यावर काय बोलावं त्याला शब्दच नाही आणि सर तुम्ही जे गाणं गायलं आहे ह्या गाण्याला तोडच नाहीये 🙏 सलाम🙏 सर तुमच्या ह्या गाण्याला ♥️ हार्ट टचिंग सर ♥️ लव्ह यू 🎊🎉🙏
सोडून जातांना एकदा तू मागे वळायचं होतं..... तुझं माझं नातं थोडं जपायचं होतं..... पाठ फिरवली मी, तु हाक मारायचं होतं.... लपवलेल्या अश्रुंना माझ्या थोडं न्याहाळायचं होतं..... काय हरवलं आहे आपल्यात ? एकदा विचारायचं होतं.... अबोला धरला मी, तु कारण ताडायचं होतं. ... हसतांना मला बघुन , तु जरा गोंधळायचं होतं एक हुंदका मी जपला, तु ओळखायचं होतं.... स्वार्था पुरतीचं प्रेम माझं, हे ही खरंच होतं.... पण स्वार्थातल्या या प्रेमात एक "प्रेम" तेवढंच मुद्याचं होतं.... मार्ग आपले वेगळे, हे तर शेवटी होणारच होतं... स्वीकारायचं कसं.... हेच फक्त कळत नव्हतं... काळीज मी आणि ठोका तु एवढच मला म्हणायचं होतं.... तुझं माझं नशीब, त्याने असच का लीहायचं होतं....?? Madhu 😘
Agdi khar aahe bhava mazya jivnasobat pun aasach zal aahe mala nahi bhetal pun dewala ekach hat jodun prarthana ki pratekala tyachya khar prem bhetudya
लेखक सर खुप सुंदर शब्दात प्रेमाचे वर्णन केले आहे तुम्ही कोण आहे मला माहीत नाही पण तुमचे खुप खुप आभार .......🙏 तुम्ही जर कमेंट वाचत असाल तर तुमचे नाव नक्की कळवा
मी हे गान 4 ते 5 वर्षा पहले ऐकायचो अन् आता सहज ऐकलं तर सगळे जुने दिवस आठवले अस वाटत khop changle दिवस होते खूप प्रेम करायचो त्या वेक्तीवर गेली सोडून पण काही हरकत नहीं जीवन khop सुंदर आहे काही zhal tri आपल्यातला प्रामाणिक पणा सोडायचा नहीं ❤❤
मित्रा नो या जगात प्रेम आहे रे ते फक्त मिळवण्याचि धमक पाहिजे आणि ती माझ्यात कधीच नव्हती म्हणून तर ती मला सोडून गेली खुप आठवण येते तुझी प्लीज येना परत I miss you Karuna
हे गाणं ऐकलं की मला माझ्या जुन्या गोष्टींची आठवण येते खूप छान आहे हे गाणं एक गाणं ऐकलं की मन माझं शांत होतं पण आता माझं लग्न झालेलं आहे तरीसुद्धा मी हे गाणे ऐकतो
क्या करूँगा उसका इंतजार करके !! जब चली गयी वो मुझे बर्बाद करके !! सोचा था अपना भी यहां एक जहा होगा !! मगर मिली सिर्फ तन्हाई उससे प्यार करके !! Miss You DJ
प्रेम केलंय तुझ्यावर खूप मी ❤️ आयुष्यभर निभावणार आहे मी 💕 साथ माझी कधीच सोडू नको 💖 आयुष्यभर तुला स्वतःपेक्षा खूप जपणार 💗 आहे मी 💝 मला सोडून कधीच जाऊ नको 💓 मला आयुष्य तुझ्या बरोबर जगायचं आहे💞
2025 मधे कोण कोण ऐकत आहे 😭😉😭🥺🥺
Aaikaet ahet pan bhik download sathi bhik sarkhe paise magat ahet raooo😂😂
खूप दिवसांनी पुन्हा एकदा हे गाणं ऐकत आहों , मस्त , खूप छान
सच्ची मोहब्बत सिर्फ एक बार होती है🥰 पर वो मोहब्बत किस्मत में नही होती😔😔😔😭
Right
Right
Right
Right
क्या बात है भाई रुलादीया
जर माहित असत कि
प्रेम एवढं तडपवत तर
मन जोडण्या अगोदर
हात जोडले असते
💯💔🙏 miss U pilu ❤️
खर य
Hona Bhau Khar Bola ... 💯😢🥺
@@dnyaneshwaringale9564 op per
Nice
👌👌👌👌👌❤❤❤❤🌷🌷🌷🙏🙏🙏🙏
सत्य घटनेवर आधारीत
झाले गेले सारे आता जा विसरून माघे नको पाहू आता जा विसरून तुझ्या जीवनात रंग नवे घे भरुनी तुझ्या माझ्या प्रेमाचा बहाणा ग सजणी 😪😪😭😭😭😢😢😢मला ह्या गाण्यावर काय बोलावं त्याला शब्दच नाही आणि सर तुम्ही जे गाणं गायलं आहे ह्या गाण्याला तोडच नाहीये 🙏 सलाम🙏 सर तुमच्या ह्या गाण्याला ♥️ हार्ट टचिंग सर ♥️ लव्ह यू 🎊🎉🙏
खरंच
खरं आहे भावा 😢
❤😊
खरच आठवण आली त्याची 😢😢
❤
सोडून जातांना एकदा
तू मागे वळायचं होतं.....
तुझं माझं नातं
थोडं जपायचं होतं.....
पाठ फिरवली मी,
तु हाक मारायचं होतं....
लपवलेल्या अश्रुंना माझ्या
थोडं न्याहाळायचं होतं.....
काय हरवलं आहे आपल्यात ?
एकदा विचारायचं होतं....
अबोला धरला मी,
तु कारण ताडायचं होतं. ...
हसतांना मला बघुन ,
तु जरा गोंधळायचं होतं
एक हुंदका मी जपला,
तु ओळखायचं होतं....
स्वार्था पुरतीचं प्रेम माझं,
हे ही खरंच होतं....
पण स्वार्थातल्या या प्रेमात
एक "प्रेम" तेवढंच मुद्याचं होतं....
मार्ग आपले वेगळे, हे तर
शेवटी होणारच होतं...
स्वीकारायचं कसं.... हेच फक्त
कळत नव्हतं...
काळीज मी आणि ठोका तु एवढच
मला म्हणायचं होतं....
तुझं माझं नशीब, त्याने असच
का लीहायचं होतं....?? Madhu 😘
खूप सुंदर कविता केली आपण
@@rahultribhuvan3420 भेटून आलीय ना थोड्या दिवसापूर्वी
nice😍👌👌👌
Khup sundar ❤️
वा खूपच छान 👍👍
जावू दे यार,,, ती,, खुश तर आपणं खुश,,, 😭😭😭😭,, miss you yarr,,,,,
😭😭😭😭💘💘😭🤝
😅
तु रडवणार आहेस का
ती खूष नाही, मन मारून जगत आहे 😢
फोन करून सगळं सांगितलं
Same bhau 😢😢😢
काय ती दिवस हे गाणे ऐकून आठवले राव खरच गाण खुप ह्दय पर्शि झा ले
2024 मध्ये हे गाणं कोण कोण एकत आहे त्यांनी च लाईक करा please ❤😊
मित्रांनो 2023 असो वा 2050 असो जो पर्यंत आहे तो पर्यंत जेव्हा जेव्हा मला माझ्या प्रेमाची आठवण येईल तोपर्यंत मी हें गाणे ऐकणार ....😢😢😢
💯
वाट लावली
मला पन धोखा भेटला पूनम पासुन लव यू 😢
या जगात खर प्रेम तर स्वतःवर करावं
खुपच सुंदर गाणं आहे मला खुप रडू येत हे गाणं आईकल्यावर miss you बाळा😥😥😥
Pratik sutar sanbur
Miss you too
Opp
P❤❤
खरंच ज्या व्यक्तीला मिळवण्यासाठी कोणताच पर्याय नसतो त्याच व्यक्तीवर खूप प्रेम होते 😭😭 I miss you my love राणी
Agdi khar aahe bhava mazya jivnasobat pun aasach zal aahe mala nahi bhetal pun dewala ekach hat jodun prarthana ki pratekala tyachya khar prem bhetudya
@@rahulpetkar8036 tt5tt5
खरच ज्या व्यक्तीला मिळवण्यासाठी कोणताच पर्याय नसतो त्याच व्यक्तीवर खूप प्रेम होते ..
😒 खरंच ज्या व्यक्तिला मिळवण्यासाठी कोणताच पर्याय नसतो त्याच व्यक्तिवर खुप जिवापाड प्रेम होते... 😭😭😭 i miss you my love Nilu
Gele te divas
खूप Miss करीत आहे मी तुला😌 दिल्या घरी खुश रहा 💖😓
खरच भावा ज्याच्यावर वेळ येते त्याला फकत हे गाणं समजत
मला पन माझं प्रेम मिळालं आहे मी खूप नशिब वान आहे 🥰😍 मित्रानों
🙏🔥🔥🔥🔥🎉🔥🔥🔥🎉🔥🔥🔥🔥🔥
👍👍👍👍
Jakar lagat Ne Apna Nahin Apne per
@@ganeshbadgude6906 ppqaaaapqqappapapapqapppaaqqapppaaqqqpa
Paaqq
App
प्रत्येक एक कडव्याला डोळ्यात अश्रूंची धार लागते देव करो प्रत्येकाला ज्याचं त्याच खर प्रेम भेटावं❤
तुमच्या तोंडात दही साखर ❤❤❤
प्रेम नासवंत आहे
कधी काय होइल सांगता येत नाही
पन गान सुंदर लीलय
आणी अप्रतीम गय्लय
L
collage la astana he song ahe ... 12 years nantr punha aikat ahe..
parat athavan aali..Smita ❤
हे गान अतिसुंदर आहे प्रेमाची आठवन करुन देते माझ्या मित्राला फारआवठायचे तो आज या जगात नाही
Pppp
2024 mande kon kon aaykat ahe 🤗🤗🤗❤❤🙏🏼
Mi
👋❤🥹
😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😮😮😮😮😢😮😅@@Respectvideo664
2024 mdhye ajun ase kon kon ahe ka ?, jo he songs vr prem karat Ani aikat ahe .?
❤
I like it
Mi ahe he gan khup chhan❤
एका मुलीची रिल पाहुन मी हे गाणे शोधले , शेवटची ओळ मनाला खुप भावली म्हणुन ऐकतो आहे , अशी खुप गाणी आहेत जी आपल्याला माहिती नाही पण खुप छान आहेत ♥💐
थोडी मोहब्बत तो उनको भी थी हमसे, वरणा कौन इतना वक्त बर्बाद करता है सिर्फ दिल तोडणे के लिये!
Kuch log hote hain aisee bhi 🙏
@@Snehal_Mukhade77 हा
Sahi baat hai
RIGHT......
kay bat hai bro
खरचं खुप आठवण येतेय ग तरी पण तू सुखात रहा
🙏मित्रांनो फक्त मोह माया आहे खरं प्रेम तर कोणी करत नाही,🙏
2023 मध्ये कोण कोण एकत आहे हे गाणं😘😘❤️
मी
रेखा तायडे
तूला काय करायच
Me
Mi
सरस्वती मि किती प्रेम केले ग तुझ्यावर मि तुझ्यासाठी अख्ख आयुष्य उद्धवस्त केल ग तरी पण तुझ्या वर्च प्रेम अजून न ही कमी झाल नाही। Miss yoo ❤️❤️😭😭
खरच गाण ऐकल्यावर मागिल दिवसाची आठवण येत राव आता माझे लग्न झाल आहे
गेले ते दिवस राहिले ते आठवनी
आम्ही तर प्रेम अशा व्यक्तीवर केलं ज्या व्यक्तीचं आमच्या आधीच कोनीतरी होत,मग काय आम्ही तर राहिलो यार एकतर्फी प्रियकर बनुन💔
Sem zal rao
Same yar
Prem kartana vichar karava kelyanantar nahi
आरं ही म्होहब्बत कुछ बात नही सब थोतांड गोष्टी आहेत बाबांनो आपल्या आई वडिलांवर प्रेम करा आयुष्याचे सार्तक होईल
Q
💫
ती तर खुश आहे ना मला सोडुन मंग काय विषय नाही😥
Va va
माझा प्रेमावर विश्वास नाहीये पण हॆ song खूप छान आहे. खूप विचार करून गायलं आहे हॆ song singer ने. डोळ्यातून पाणी आले राव ❤❤❤
❤
Prem jhalyavar mahit hote ani karayachi garaj naste hot aste tyashivay fill hot nahi
Je nashibaat naste tyachashi evad prem ka hotay kalat nahi 😭😭
😭😭😭
खरी गोष्ट आहे, जे हवं असत ते मिळत नाही
२०२४ मधे कोन कोन ऐैकत आहे हे गान❤❤❤
😢😢
Me😂😂😅😅😅
😊😊😊😊 2:12 😊😊😊😊 2:23 @@nakulpatil7411
@@nakulpatil7411😊😊😊😊😊😊
😢
आज गाणे ऐकल तर तिची खूप आठवण आली 😢
लेखक सर
खुप सुंदर शब्दात प्रेमाचे वर्णन केले आहे
तुम्ही कोण आहे मला माहीत नाही पण तुमचे खुप खुप आभार .......🙏 तुम्ही जर कमेंट वाचत असाल तर तुमचे नाव नक्की कळवा
बेवफा सजनी सर्च करा आणी ती आठ गाणी ऐका
चंद्रशेखर गाडगीळ गायक
खरंच कवीच्या 🙏
अशीच प्रेमाचे नवीन नवीन गाणे
2024 मध्ये कोण कोण ऐकत आहे हे गाणं 😘❤🥰
अप्रतिम सॉंग खूप वेळा ऐकले मन तुटतय मागं फिरून एकदा तरी पहा तुझ्या प्रेमाचा एक बहाना गं सजनी
खरंच राव हे गाणं अयकक्यावर अर्धवट सोडून गेलेले प्रेम आठवतं Miis you my love 😭 😭😭😭 I I hate love 😭 😭😭😭😭 2
मी हे गान 4 ते 5 वर्षा पहले ऐकायचो अन् आता सहज ऐकलं तर सगळे जुने दिवस आठवले अस वाटत khop changle दिवस होते खूप प्रेम करायचो त्या वेक्तीवर गेली सोडून पण काही हरकत नहीं जीवन khop सुंदर आहे काही zhal tri आपल्यातला प्रामाणिक पणा सोडायचा नहीं ❤❤
आज माझे वय 54 आहे परंतु हे गाना ऐकल्यावर माझे जुन्या आठवनी जीवंत होतात....
बाबा झाले ना
😂😂😂
😊
P0❤00p000❤000@@pavanwakale321
आजोबा नातवा कड लक्ष द्या गुमान 😂😂😂
त्यागाचे मोल देऊन आवडत्या माणसावर मिळवलेली मालकी म्हणजे खरे प्रेम होय. 🌹🙏❤
होय होय
À
हो खरच आहे
99
@@sanjaynirmal8322 p
गेले ते दिवस राहिलॅ तॅ आटवनि
अगदी बरोबर
काय करु कस सांगू शकत नाही हे खरे आहे गाणं खूप छान आहे सर 😣😣😥😪😪😪😔😓
अगदी हदयाला हात घालणारे गाण आहे ❤❤
❤️
हो खूपच
मस्त आहे गान .....
Ti yenar ka parat majhaya life madhe
Hii
गाणं यकताना डोळ्यातुन पाणी येतच 😭😢😢😢
फक्त शेवटी ओळ अंतीम सत्य ठरते, प्रत्येक कहाणी ची...😆😭😆😭😆💔
मित्रा नो या जगात प्रेम आहे रे ते फक्त मिळवण्याचि धमक पाहिजे आणि ती माझ्यात कधीच नव्हती म्हणून तर ती मला सोडून गेली खुप आठवण येते तुझी प्लीज येना परत I miss you Karuna
0न0औ0
न
नशनन.ं़ंंं़ंऔझंंऔं0
bhau eak goat sangu tula ya jagat pream manja eak dhoka ahh ra baki kaich nahi
Kkikkokiiiojjjjojiijijioijiiiijjjijj jjjjjijjjjjjjiikiijìjjjjjjjjjjjj
Kkikkokiiiojjjjojiijijioijiiiijjjijj jjjjjijjjjjjjiikiijìjjjjjjjjjjjj
मला खूप आवडते आणि माझ्या सोबत घडले म्हणून हे गाणं मी रोजच आईकत असतो मनाला खूप शांत वाटते
ज्यांनी खर प्रेम केलं आहे त्यांनाच ह्या गाण्याचा अर्थ समजेल 🙂
Ho bro,💯
Barobar ahe
❤
2024 मध्ये कोण कोण ऐकत आहे हे गाणं..
भाऊ माझ्या प्रेमची आठवण येते.. 🖤🖤💛💛🖤
येणाऱ्या कोणत्याही पिढीत जर कोणी हे गाणं ऐकल तर त्याला वाटेल हे आत्ताच च आहे ❤
💚EVER GREEN 💚
😂जी व्यक्ती आयुष्य भर सात देणारी असेल तरच प्रेम करा😂
खूप छान सुंदर 😢
Miss you pilu खूप आठवण येते तुझी यार 🥰❤️❤️
मोह माया आहे....😂 प्रेम प्रभूवर करा ..❤ हर हर महादेव ❤❤❤❤
हे गाणं ऐकून खूप आठवणं येते 😢
Same to you
किती घोर दुःख असेल ना की तिला स्पष्ट सांगायचं की ," झाले गेले सारे आता जा विसरून ,मागे नको पाहू आता जा समजून ...तूझ्या जीवनात रंग नवे घे भरुनी "☹️
१००%
खूपच छान गाण आहे खुप वेळा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा येकावस वाटतं कोण कोणाला आवडत हे गाण
गाणं एकूण कोणाच्या डोळ्यात आसू आले आहेत 😢😢😢
अगदी ह्रदयला स्पर्श करून गेले हे गाने 🌹🌹
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी....❤❤😅
एक वेळ गटारात पडावे, पण प्रेमात पडु नये...
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
खूप दिवसांनी गाणं ऐकलं आणि आज परत मला तिची आठवण आली आणि डोळ्यात पाणी आल मी नेहमी हा गाणं आईकायचो .......
I miss you bachha........😢😢😢😢😢😢
😅mm up by hii 😅
मागे नको पाहू आता जा समजुनि
मुलींसाठी खूप कॉमेंट केल्या आहेत मुलांनी 🥺
मुलासाठी एक कॉमेंट दाखवा मुलींची
तू कशाला शेटउपट लावतो
कशाला कोन कमेंट करें जो तो खुश असतो आपल्या भावविश्ववात ते जग वेगळे असते तो तिचया सुखाचा व तो त्याचया सुखाचा विचार करते तिथ एक तरफि प्रेमाला जागा नसते
2024 मध्ये कोण कोण ऐकत आहे ♥️💔
मन हेलावून टाकणार असं सुंदर गीतं 👌👌👌
U👍
🙏🙏🙏🙏
👌
Q
@@bhawardatta3153 you
Pahile gele udun... Aata chhan bhetli ahe mla 👌👌👌❤️❤️😘🥰🥰
प्रत्येक मजनुच्या हृदयाचा आवाज❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥
प्रिये तुझ्या मजनुच्या ह्रदयाचा आवाज
2024 madhe kon kon yekat aahe❤😂
Miss you pillu खूप आठवण येते ग तुझी ❤️❤️
खुपच सुंदर गीत....कितीही एकले तरी ऐकतच राहावे वाटते.......अप्रतिमच...❤
AA
❤
भाऊ काय गायलास रे तू 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
😢 मैं उत्तर प्रदेश के फतेहपुर जिले का हूँ और ये गाना बहुत सुनता हूं ये गाना सुन कर दिल एक सुकून सा मिलता है 😢😢😢
प्रेम हे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं 😍😍😢😢😢
हे गाणं ऐकलं की मला माझ्या जुन्या गोष्टींची आठवण येते खूप छान आहे हे गाणं एक गाणं ऐकलं की मन माझं शांत होतं पण आता माझं लग्न झालेलं आहे तरीसुद्धा मी हे गाणे ऐकतो
2025 मध्ये कोण कोण ऐकत आहे❤❤
My favourite song ❤
Waw my favourite song लय भारी
जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
❤👌🌅
Miss you रेणुका ❤❤❤
I miss you
क्या करूँगा उसका इंतजार करके !!
जब चली गयी वो मुझे बर्बाद करके !!
सोचा था अपना भी यहां एक जहा होगा !!
मगर मिली सिर्फ तन्हाई उससे प्यार करके !! Miss You DJ
हे गाणं ऐकल्यावर कॉलेजचे दिवस आठवतात गेले ते दिवस राहिले ते आठवणी
Miss you Shubhangi 💔❣️
उ सब गाना हिट बा, पूछ मत कवन
जेवन गा दिहले पवन ⭐⭐⭐⭐
ठोको लाईक 👇
miss you 😭😭😭😭pillu ............ प्यार हमारा अमर रहेगा...😭😭😭👉💔🐼🥰
हे गाणं खूप म्हणजे खूपच भारी आहे...🥹❤️🩹
मस्त आहे😊
Kon he song sun raha he2024
अतिशय सुंदर असे गाणे गायले आहे त्याहुनही सुंदर music आहे
भाऊ जून प्रेम आट वण येते
O
Jayana jayana he song avadala ahe please like kara 💕❣️❤
ज्या फुलांकडे आम्ही पाहीलं होतं ते आमच्या नशिबात नव्हतं ते कुनितरी घेउन गेलं
Shaheb
2024 ला कोण ऐकतय.....❤😢
प्रेम केलंय तुझ्यावर खूप मी ❤️
आयुष्यभर निभावणार आहे मी 💕
साथ माझी कधीच सोडू नको 💖
आयुष्यभर तुला स्वतःपेक्षा खूप जपणार 💗
आहे मी 💝
मला सोडून कधीच जाऊ नको 💓
मला आयुष्य तुझ्या बरोबर जगायचं आहे💞
Bhau Tu je kahi he sagla bola na te sagl ek divs khot tharel re .... Karn amhipn Sath Jagnya marnyachya Shapta ghetlya pan saglya tutalya 😢😐
माझा प्रेमावर विश्वास नाही पण मला हे खूप आवडलं
2024 मधे कोण कोण एकात आहे हे गाणं
अक्षरशः किलर गाणं आहे हे