बेवफा साजणी मराठी गाणी | Non Stop Marathi Sad Songs - Bewafa Sajni Audio Jukebox

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 3 тыс.

  • @Ram-bx3qm
    @Ram-bx3qm 5 лет назад +67

    खरं प्रेम त्यागातंच असतं मित्रांनो
    प्रेम सर्वांनाच मिळतं असं नाही,प्रेम सर्वांचेच टिकते असंही नाही
    हं पण त्या प्रेमाची किंमत, त्याचं पावित्र्य जर हृदयात टिकून ठेवायचं असेल समोरच्याच्या डोळ्यात टिकून ठेवायचं असेल तर त्यागाला खूप महत्व आहे तिच्यासाठी ,त्याच्यासाठी,आई,वडीलांनसाठी तो करता आला पाहिजे म्हणजे आयुष्याच्या कोणत्याही वळणावर ताट मानेने सामोरं जाता येईल

  • @TractorloverAkshay143
    @TractorloverAkshay143 Год назад +11

    गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😭😭😭😭😭😭😭

  • @krishnadhaware7974
    @krishnadhaware7974 8 лет назад +68

    डोळ्यात पाणी येत.
    nice song

  • @karaningole8706
    @karaningole8706 6 лет назад +7

    दगा देऊन तु आशी गेलीस का मजा सोबत खोटे Prem केले का सजनी बैवफा 💔💔😭💖

  • @rudrpatil3425
    @rudrpatil3425 5 лет назад +114

    काय राव ...
    ही सगळी गाणी ऐकून खरंच मन पिळवटून निघाला.
    ते दिवस , ती शाळा , ती प्रेम कहाणी सगळं एका झटक्यात नजरेसमोरून गेलं.
    तो send off cha Divas ..
    जिला आपण वर्ष भर चोरून चोरून पहायचो..
    मित्रांनी चिडवल्यावर मनातल्या मनात लाजयच..
    ती आज शेवटची दिसणार..
    मन खूप हळहळत होत , आज त्या अधुऱ्या प्रेमाची story end zali hoti .
    मनात खूप वाटायचं आज बोलून टाकावं पण धाडस झालं नाही , ते प्रेम अबोल च राहिले....
    खूप रडलो त्या दिवशी..
    माझ्या पहिल्या प्रेमाचा शेवट झाला होता.
    ते प्रेम मी कधीही विसरू शकलो नाही..
    जेव्हा कधी तीच नुसतं नाव जरी कानावर पडते , हृदयाचे ठोके आपोआप वाढतात..

  • @sambhajikale5121
    @sambhajikale5121 5 лет назад +43

    I love you
    miss you झाले गेले आता सारे जा विसरूननी ़!!!
    खूप त्रास होतोय

  • @balasahebfunde5694
    @balasahebfunde5694 Год назад +4

    हे गाणे म्हणजे आठवणी ताज्या होतात
    खुपच छान 👍👍👍

    • @ganpatghote4427
      @ganpatghote4427 Год назад

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢 आय लव यु टू जानू का सोडून❤❤❤❤❤😢😢😢

    • @ganpatghote4427
      @ganpatghote4427 Год назад

      वैभव

  • @akashsuryawanshi1644
    @akashsuryawanshi1644 4 года назад +2

    Pritica ha dav ha song 👍👏 khup Chan aahe i Miss you. Song 😍😍😍❤️❤️😍👌👌👌❤️👌

  • @gajananshirale2466
    @gajananshirale2466 6 лет назад +35

    खर प्रेम हे कधीही मिळत नाही. miss u
    तुझ्या प्रेमाचा एक बहाना ग सजनी

  • @shubhamacharya8774
    @shubhamacharya8774 Год назад +1

    खरंच पहिल्या प्रेमाला विसरता येत नाही Miss you SR jaanu रेशमा

  • @sunilburungale9102
    @sunilburungale9102 5 лет назад +79

    या गाण्याने खरंच डोळ्यात पाणी आलं
    शाळेतील सर्व आठवणी डोळ्यासमोर एका क्षणात आल्या. माझं ते पाहिलं प्रेम जे मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही

  • @bhauraohedaoo3059
    @bhauraohedaoo3059 4 года назад +3

    Bhaurao Hedaoo, Gandhidham, Nice Songs

  • @khandharesahebrao6497
    @khandharesahebrao6497 6 лет назад +14

    💏💃👌💘nice song 💘👌💃💏
    💚💜💛💝sahebrao💝💛💜💚

  • @PRADEEPKUMAR-sc9yl
    @PRADEEPKUMAR-sc9yl 4 года назад +9

    टूटा हो दिल तो दुःख होता है
    करके मोहह्बत ये दिल रोता है |
    दर्द का एहसास तो तब होता है आपको……
    जब किसी से मोहह्बत हो और उसके दिल में कोई और होता है

  • @santoshkandedvar2571
    @santoshkandedvar2571 4 года назад +11

    कहीं अंधेरा तो कहीं शाम होगी,
    मेरी हर खुशी आपकें नाम होगी।।
    कुछ माँग कर तो देखो ,,,,दोस्त,,,
    होठो पर हंसी ,और हथेली पर जान होगी।।।

  • @govindargulwad6007
    @govindargulwad6007 8 лет назад +28

    prem ha jivaonacha sangarsh ahe pan aja ha prem vikaly jate te dukh

  • @ravindrabanpurkar4702
    @ravindrabanpurkar4702 7 лет назад +79

    प्रेमात धोका म्हणजेच ,,प्रेम रोग,, याला कोणताही उपाय नाही म्हणून अश्या बेवफा साजणी ला कधीही जवळीक घेऊ नका

  • @vishnu_shinde_8008
    @vishnu_shinde_8008 4 года назад +12

    I miss you जानू
    आसे कोणालाच म्हणू शकत नाही.
    कारण पहिले प्रेम आज राहिले नाही..

  • @मराठवाडाधमालजोडी

    गेले ते दिवस राहीले त्या आठवणी I love you

  • @sainathjadhav9445
    @sainathjadhav9445 7 лет назад +41

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
    ❤️ Sai Supriya ❤️

  • @kirankale4180
    @kirankale4180 7 лет назад +40

    खर प्रेम करून धोखा देणे फितरत आहे मुलींची

  • @shrikrishnaghodke1519
    @shrikrishnaghodke1519 8 лет назад +52

    खुप छान गाणे आहेत डोळ्यातु पाणी अले ऐकून जुन्या आठवणी जगविल्या

  • @kiranbiradar3302
    @kiranbiradar3302 5 лет назад +12

    सुजाता , मला तुझी खुप आठवण येते. तेरी नजरेची अजूनही वाट पाहत आहे.

  • @jayantasahu5682
    @jayantasahu5682 8 лет назад +11

    खूप छान मला खुप आवडल

  • @prashantmathane225
    @prashantmathane225 3 года назад +2

    माझं प्रेम मला मिळालं , इथेच प्रेमाचा विजय झाला आहे माझी मिसेस प्रतिभा

  • @vishwanawande5654
    @vishwanawande5654 8 лет назад +26

    dukha visraya gheto sharab din raat
    mazi pan asish hoti bewafa

  • @vinodzagade7147
    @vinodzagade7147 8 лет назад +62

    I miss you shweta
    खुप मंन दुकल हे songs ऐकून
    परत ऐकदा त्याच आटवनीत पडलो

  • @jay-y3e9t
    @jay-y3e9t 2 года назад +2

    ह्रदयाच्या सुक्या जखमा आज पुन्हा ओल्या झाल्या...डोळ्यांत पाणी आणि आठवणी तिच्या पुन्हा जाग्या झाल्या!!!

  • @khayumshekh9990
    @khayumshekh9990 6 лет назад +41

    जीवलाऊन.का.👍👍गेलीस 👍का👍सजणी👍मनला👍👍

  • @rajeshpopalghat4797
    @rajeshpopalghat4797 8 лет назад +11

    sundar..........

  • @SanjayDoundkar
    @SanjayDoundkar 3 месяца назад +3

    खूप मस्त दुःख तर होतं पण ?

  • @shashikantligade5954
    @shashikantligade5954 3 года назад +7

    माझ्या जिवनाची सुध्दा अशीच संत्य कहानी आहे आणी त्याच दुःखा मंधे मि अशी मनाला आनंद देणारी गाणी ऐकुन आनंदाने जगत आहे म्हणून मी आपली गाणी ऐकुन धन्य झालो

  • @sandeepbhai293
    @sandeepbhai293 7 лет назад +27

    Super yar...
    I love this song 😊

  • @shivanishinde2077
    @shivanishinde2077 2 года назад +1

    ❤️❤️❤️
    😍😍😍
    👌👌👌
    nicee song srvc song khup bhari

  • @sarpmitrasanghanandshinde4666
    @sarpmitrasanghanandshinde4666 8 лет назад +61

    तुझ्या प्रेमाचा एक बहाणा ग ........

  • @shivayankarprof.dadasahebm3507
    @shivayankarprof.dadasahebm3507 10 месяцев назад +2

    1994 ची गाणी आजही हृदय हलवतात. माझी अतिशय आवडती गाणी...

  • @pratappatildiwate3077
    @pratappatildiwate3077 8 лет назад +17

    खुप सुंदर गाने आहे हे आणि माझे आवडते आहे

  • @harishchndrakhillare5365
    @harishchndrakhillare5365 6 лет назад +139

    थोडी Touchy आणि थोडी lovely प्रेमकथा
    ती : यार मला तुझ्याशी काही बोलायचं आहे.
    तो : हा बोल?
    ती : तु मला विसरून जा.
    तो : काय? पागल झालीस काय? काय बोलतेस हे? मी तुझ्याविना राहिल कसा विचार केलास तु? यार I can't live without you. Please असे नको बोलू.
    ती : Sorry यार पण विसर मला आता. कधीच message नको करू मला. please bye.
    .
    .
    ( मध्यरात्री )
    .
    .
    ती : झोपला नाहीस काय?
    तो : नाही अजुन.
    ती : Ok Bye..
    तो : Bye..
    .
    .
    .
    ( काही मिनटानंतर )
    .
    .
    .
    ती : अजुन पण नाही झोपलास ?
    तो : नाही, पण तु तरी कुठे झोपली आहेस अजुन.
    ती : हो, मला झोप नाही येत म्हणून.
    तो : का ...?
    ती : ( रागात ) तु मला Good night नाही बोलला अजुनपर्यंत खुप वेळांपासून विचार करते की, आता बोलशील पण तु आहेस की बोलतचं नाही.
    तो : ओके बाबा, Sorry Good Night झोप आता. . :')
    ती : OK Good Night ..
    .
    .
    ( परत काही मिनटानंतर )
    .
    .
    ती : आत्तापण नाही येत झोप जसे रोज बोलतो तसे बोल ना Good night. मग झोप येईल बहुतेक.
    तो : ओके पिल्लू, Good Night I Love You So Much
    ती : बस बस... फक्त Good Night बोलण्यास सांगितले होते I Love You नाही.
    तो : ओके बाबा Sorry तो मनामधे विचार करतो,
    ( पागल ईतक पण नाही समजत तुला, माझ्या I Love You शिवाय झोपु शकत नाहीस, मग माझ्या शिवाय आयुष्य कसे काढशील? )

  • @satishhande426
    @satishhande426 5 лет назад +2

    लई भारी, खूप सुंदर, पुन्हा शाळेचे दिवस आठवले

  • @shankartambe3570
    @shankartambe3570 6 лет назад +6

    ajun pan mi tuzich vat bgtoy.......... ek divas tu yeshil as vatty........... i really miss u i really love u ravina....

  • @krushnachavan648
    @krushnachavan648 2 года назад +4

    खुप खुप आभार तुमचे जुन्या आठवणी जाग्या झाल्या

  • @dharmamithe8534
    @dharmamithe8534 4 года назад +20

    प्रेम करू नका धोका मिळाला ना आयुष्य उध्वस्त होत राव रडता येतं नाही हसता येतं नाही सगंता येतं नाही आतंकर जळत राहत

  • @ashokwagmare7522
    @ashokwagmare7522 6 лет назад +45

    खूप आडवन येतात मागच्या डोळ्यातून अश्रू वाहातात

  • @devapatil7157
    @devapatil7157 8 лет назад +11

    Aamhi Deva Yashwantrao Patil Gane He manasachya Vicharatun Nirman zalet Aaplya Vicharanni Fakt Ganech Nirman Kara Pan tashi Paristiti Nirman Naka Karu

  • @shubhangichorghe3722
    @shubhangichorghe3722 7 лет назад +7

    खुप छान

  • @pravinmarnar7248
    @pravinmarnar7248 6 лет назад +11

    १ नंबर भाऊ गेले ते दिवस

  • @gosavivinayak4816
    @gosavivinayak4816 4 года назад +2

    लोक भगार आहे जेना कळायच तेना कळन

  • @ajaykhanderao661
    @ajaykhanderao661 8 лет назад +16

    kharach muli hya bewfa CH astat galyanno....

  • @akashbhosale2638
    @akashbhosale2638 5 лет назад +30

    जुन्या आठवाणी 😥😥😥

  • @irappakarande4288
    @irappakarande4288 Год назад +4

    खरच खूप आठवण येते सविता तुझी.. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😢😊😊😊😊😊😊😊😂😂

  • @krushnafaratale4567
    @krushnafaratale4567 6 лет назад +10

    खर प्रेम करुन धोका

  • @omsanap5078
    @omsanap5078 3 года назад +1

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.....💔

  • @sachindhaygode8149
    @sachindhaygode8149 6 лет назад +9

    खुप छान आहेत गाणी ईकुन जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या

    • @bananahivale9236
      @bananahivale9236 5 лет назад +1

      खरच हामी एका मुलवर प्रेम केलल तो ढोके भाज

  • @shivagawande5618
    @shivagawande5618 6 лет назад +9

    तुझा पे्माचा एक बाहाणा हजनि Sonu आठव एते मला Shiva

  • @BhagwatGaikwad-ul2ns
    @BhagwatGaikwad-ul2ns 5 месяцев назад +2

    Super..boos.❤❤❤❤

  • @sachinkapse6661
    @sachinkapse6661 6 лет назад +34

    खुप सुंदर माझ जिवनातील गाने

  • @mayurthombal7143
    @mayurthombal7143 5 лет назад +9

    Kdkkkkk...........................

  • @siddhanathhetkale2767
    @siddhanathhetkale2767 8 лет назад +9

    1 number gane aahet khup chan kadddakkk super

  • @banjaralovestatus1863
    @banjaralovestatus1863 6 лет назад +7

    tujhya premacha ha ek bahana g sajani

  • @vikaslad5311
    @vikaslad5311 8 лет назад +21

    nic song

  • @gajananshirale2466
    @gajananshirale2466 6 лет назад +70

    ह्या गाण्याचे जे बोल आहेत मिञानो त्यानी डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.
    i miss my love.

    • @gayakwadsidharth5807
      @gayakwadsidharth5807 5 лет назад +2

      gajanan shirale

    • @pawarlaxman1656
      @pawarlaxman1656 5 лет назад +2

      Pl

    • @nanasahebware9586
      @nanasahebware9586 4 года назад +2

      Hi

    • @krishanavende7995
      @krishanavende7995 4 года назад +1

      नमस्ते जी गाने माझ्या काळजाला लागले

    • @digyarahut9920
      @digyarahut9920 4 года назад +1

      धन कधखकव पक्ष पट्ट काळात अनेक कँअदोक टवं़आ ओळख

  • @vidhyajadhav9107
    @vidhyajadhav9107 4 года назад +1

    Tuja bhavna samjun ghetale pan kadhi tu mala samjun ghenyacha praytana kela ka...... love u Girish

  • @govindkadampatil3797
    @govindkadampatil3797 8 лет назад +12

    वेवफा सजनी

  • @PRADEEPKUMAR-sc9yl
    @PRADEEPKUMAR-sc9yl 4 года назад +9

    इस दुनिया मेँ अजनबी रहना ही ठीक है….
    लोग बहुत तकलीफ देते है अक्सर अपना बना कर !!

  • @yash_flowers_decoration8989
    @yash_flowers_decoration8989 4 года назад +2

    खूप वेडा झालोय मी तुम्ही तरी वेडे होऊ नका मित्रांनो बरबाद होशिला💔💔💔💔💔💔

  • @maulimunde4787
    @maulimunde4787 8 лет назад +11

    Very very songs

  • @ankushbakhal8763
    @ankushbakhal8763 4 года назад +9

    ❤️ गेले ते दिवस न 💔 राहिल्या त्या आठवणी ❤️

  • @kishorwankhade2064
    @kishorwankhade2064 6 лет назад +2

    खर prem कधीच मिळत नाही........S.

  • @ashokshelke6117
    @ashokshelke6117 7 лет назад +27

    mala Dhoka nahi bhetala pan he song yekalyanantar as vatatay ki 4 5 mulini Dhaka dila. ............😢😢😢😢

  • @baliarmnirvalpatil129
    @baliarmnirvalpatil129 2 года назад +7

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी खरंच लय आठवण येते असे गाणे ऐकून

  • @swapnildeore3019
    @swapnildeore3019 5 лет назад +6

    बायको पण त धोका मिळतो

  • @bibishannannawarenannaware3476
    @bibishannannawarenannaware3476 8 лет назад +20

    jast jiv lavnyacha shevti parinam ekach. . dukha....

  • @8421664211
    @8421664211 6 лет назад +8

    My favourite songs nice yrr super

    • @arvindhgopnar1420
      @arvindhgopnar1420 5 лет назад

      Ok

    • @kishorlolge3802
      @kishorlolge3802 5 лет назад

      हे गाणे ऐकताना पुन्हा मी प्रेम आठवण झाले गेले सारे विसरून

  • @balajisuryawanshi2713
    @balajisuryawanshi2713 7 лет назад +20

    har koi bhewafa nahi hota , dil ka bura nahi hota . kismatse diwano har waqt bhala nahi hota.....

  • @yogeshmisal2073
    @yogeshmisal2073 3 года назад +7

    Awesome song.. .
    🥀🌸🍂🍁Very nice mixed song .

  • @archnadopte3302
    @archnadopte3302 3 года назад +1

    खरं आहे है माझा सोबत घडलं आहे आठवन येते त्या दिवसाची पण आता काय उपयोग नाही गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी आय मिस यू

  • @balajimarkad9475
    @balajimarkad9475 7 лет назад +10

    tujhya premacha ek bahana
    is my favorite song

  • @mukeshshinde4836
    @mukeshshinde4836 7 лет назад +9

    lay bhari

  • @niteshphad6930
    @niteshphad6930 Год назад

    मराठी भाषा आणि संस्कृती छान आहे आणि मित्रानो माझी पहिली बायको दिड वर्से राहून दुसऱ्या संगे गेली मुलींचं शोर्तेज आहे पण मी मेडीकल फिल्ड असल्यामुळं दुसर लग्न करुन दिलं घरचानी पण मी पहिलं प्रेम केलल मी एसरू सेक्त नाही Miss you ❤ Anuradha...mi बीड कर 😢

  • @vishwanawande5654
    @vishwanawande5654 8 лет назад +13

    lai bahri

  • @sandipkadam1986
    @sandipkadam1986 2 года назад +1

    तुझ्या प्रेमाचा हा एक बाहाणा ग सजणी

  • @dathudada2890
    @dathudada2890 6 лет назад +7

    Good songe

  • @akashkarade9668
    @akashkarade9668 7 лет назад +13

    जिव आसा लावुणी मनाला जाळुन का गेलीस...

  • @vijaykumarsonvane6190
    @vijaykumarsonvane6190 4 года назад +3

    Bichade huve log vapis milte hi par badale huve vapis nahi milte 💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔

  • @sagarmane4403
    @sagarmane4403 8 лет назад +6

    jhale gele aata sare ja visarun .mage nko pahu aata ja samjuni.tujhya jivanat rang nave ghe bharuni..💔💔💔👍

  • @tiarpitmethe7699
    @tiarpitmethe7699 6 лет назад +3

    Khup Athvan yeti yar Ajj sudha tula miss karto Shima

  • @birudeowaghmode181
    @birudeowaghmode181 7 лет назад +6

    Lay.....bhari....

  • @akashsuryawanshi1644
    @akashsuryawanshi1644 4 года назад +1

    Bevfa. Sjani madhale srv Gane best aahet

  • @nileshkawle8290
    @nileshkawle8290 8 лет назад +26

    kadak

  • @TanushriNavale
    @TanushriNavale 5 лет назад +11

    अजुनही ही गाणी ऐकल्यावर तीचा सहवास आठवतो , मला माहीत आहे दोघं सोबत नसलो तरीही आठवणरुपी दोघेही एकमेकांजवळ कायम आहोत .माझं प्रेम ती कधीच विसरू नाही शकत म्हणुन ती माझ्यासमोर कधीच येत नाही .

  • @जयशंकरभवानीशंकर

    तुझ्या प्रेमाचा एक बहाना गं सजनी ....☹️☹️

  • @ganeshaathvale6879
    @ganeshaathvale6879 4 года назад +3

    काय सागु माझ्या पेम ची काहाणी i miss you m आनखी

  • @nitinnagargoje3660
    @nitinnagargoje3660 6 лет назад +12

    डोळ्यात पाणी येते ग.......💓

  • @YamunaDeshmukhe
    @YamunaDeshmukhe 8 месяцев назад +3

    Mazya Navryane ch Mala Dhoka Dila muli Dhoka Detat As kahi naste Ajchya jamanyal Navach Dhoka Deyayl

    • @prakashkatare6167
      @prakashkatare6167 7 месяцев назад

      nahi मुलीचं धोका देतात❤

  • @sahil-hc6wb
    @sahil-hc6wb 4 года назад +7

    Thank u so much.. Me khup divas shodhat hoto hi gani.. 90chya dashkatil.. Me khup vela aikaycho.. College madhe astana.. Majhyakade casset hotya hya

  • @ganeshwaghate7685
    @ganeshwaghate7685 7 лет назад +7

    khupach must gani aahet $my fevright

  • @krishnabankar8769
    @krishnabankar8769 7 лет назад +6

    ऐकून जुन्या आठवणी जगविल्या

  • @ajitmeshram631
    @ajitmeshram631 6 лет назад +6

    पाणी येत आहे गाणं ऐकलं तर I love you Punam love gorakh

  • @anilnadkar1515
    @anilnadkar1515 6 лет назад +11

    जिवाची गाणी
    Nice song?

  • @vishalkadampatil2680
    @vishalkadampatil2680 5 лет назад +1

    सवॅ गाणी मस्त आहेत
    एकच नंबर आहेत