Doctor mazya right hand che operation zale hote first operation la rod baswala hota, second operationla rod kadhala, but maza right hand complete warati nahi jat, mi ghratil sagala kame krte, fakt hat wr nahi jat, what to do? 🙏Plzz help
Yes but she is having tinkling in head ? So frist u evaluate it's actually frozen shoulder or some neurology issues.. discuss with your family doctor..if she is having frozen shoulder..then she has to do all exercises what I explained in vedio but once u discuss with physiotherapist where you live..
2019 मध्ये शोल्डर injury झाली होती म्हणजे खांदा 2 ते 3 दिवस त्रास झाला.. आणि ठीक झालं... पण कधी कधी खांद्याला झटका बसला की पुन्हा 2 ते 3 दिवस same त्रास होतो... जिम मध्ये मी 2021 मध्ये 4 महिने व्यायाम केला तेव्हा काहीच नाही झालं पण आता 2022 मध्ये पुन्हा same त्रास होतोय 4 दिवस झाले... कृपया काय प्रॉब्लेम असेल कळवा...
Sir माझे वय 49 आहे. काही महिन्यांपूर्वी व्यायाम करायला सुरुवात केली होती आणि एक दिवस मी नमस्कार मारताना एकदम 40 ते 70 नमस्कार व्यायाम केला एकाच वेळी त्यामुळे ,माझा उजव्या हातावर जास्त प्रमाणात जोर दिल्याने माझा उजवा खांदा आता भरपूर प्रमाणात दुखत आहे त्यानंतर मी अॅथोपेडिक डॉक्टरांकडे गेलो होतो त्यांनी मला 1200 रुपये माझ्या खांद्याचा एक्सरे काढून काही बाहेरच्या गोळ्या दिल्या होत्या, मला वाटते पेनकिलर किंवा इतर टॅबलेट होत्या 15 दिवसासाठी पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही मग मी थोडा नर्व्हस झालो, पण मी त्याही परिस्थितीत खादां दुखत असला तरी घरी मी पोट कमी करण्यासाठी धावण्याचा तसेच ऊंच उडी रश्शीने मारण्याचा व्यायाम सुरू केला पहिले काही दिवस खांदा दुखायला पण रोज200,300 आणि नंतर 1000 रश्मी उंच उड्या मारायचो त्यामुळे माझा खांदा थोड्या प्रमाणात दुखायचा पण झोपताना माझा उजवा खांदा अजूनही कायम दुखतोय , मी अजूनही उजव्या खांद्यावर झोपू शकत नाही कधी कधी उजव्या खाद्यांची कळ मस्तकात जाते वाटतो जीव जाईल आता. ह्या फोरजन सोल्डरमुळे मी काही दिवसांपासून युटूबवरील फोरजन सोल्डरचे विडीयो बघून खांद्याचे काही प्रकार मी रोज सकाळी आणि संध्याकाळी घरी करतो 2 % फरक पडला आहे. पण आज तुमचा युटुबवरील विडियो बघितला फार छान माहिती दिलीत सर तुम्ही ,तर मला तुमचे फोरजन सोल्डरवरील असेच विडियो बघायला मिळणार अशी मी आशा बाळगतो . सर फिजोथेरीपी खांद्यांवर करुन घेतले तर माझा खांदा बरा होईल का? उजव्या खांद्माचा MR काढू का जेणेकरुन मलाही समजेल कि खाद्यांची दुखापत किती आहेत?कृपया सर मला मार्गदर्शन करा. मी डोबिवलीं राहतो .
हो तुम्ही MRI करून घ्या म्हणजे समजेल की किती involvement झाली आहे.. थँक्यू तुम्ही माझा व्हिडिओज पाहून complement दिल्या बदल... तुम्ही physiotherapist चा advise घेवू शकता...आणि तूम्ही जास्त प्रमनात exercises करू नका.. त्या मूळे reptetd stress injury होवू शकते... कलाजी घ्या...
@@hemantgawade823 tumchi physical examination karava lagel..tumhala Keti devasapaun traas hot aahe..? Tumchay kamchi padat Kay aahe ? Tumhi ekda physiotherapist cha advise ghay jenekarun tumcha traas Kami hoil.. To prayant tumhi ice Anni hot water treatment ghevun baga..manje swelling aasel tar kami hoil .. kalaji ghay.. Thank you maja video pahun reply kelay Badal..🙏
हया माहितीची खुपच गरज होती सर धन्यवाद 🙏👍
Khup chan mahiti sir
धन्यवाद दादा, गेले सहा महिने दुखतंय हात औषध घेऊन काही फरक नाही पडला अता तुम्ही सांगीतल व्यायाम करून बघते
माझे कमर व कमरेपासु खाली पंजाबपर्यंत खुप दुखते वेगळे दुखते टाचा पण दखतात रात्री खूप दुखतो काय करावे
खूपच छान.धन्यवाद
खूप छान समजावून सांगितले
सर खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
खूप छान माहिती दिली सर
खूप छान
Thanku sir❤
Khup chan it is useful for me I started form today. Hope my shoulder and hand pain will become less.
धन्यवाद सर
सर छान माहिती दिली धन्यवाद
Excellent exercise.
Thanks.
खुपच छान सागितलय खुपच
Mi mshin kapde shivn varti kam karte tyamule kay mahit nahi pn khandedukh khup chalu zaliy tr ya vyayamane fatk padel ka??
If you do these exercises u definitely get relief from shoulder pain
Thanks Dr
Thank you Madum
Doctor mazya right hand che operation zale hote first operation la rod baswala hota, second operationla rod kadhala, but maza right hand complete warati nahi jat, mi ghratil sagala kame krte, fakt hat wr nahi jat, what to do? 🙏Plzz help
धन्यवाद चांगली माहिती दिली
स्मार्ट मोबाइल आला अन सगळ्यांच्या हाताची वाट लाऊन गेला , डाॅक्टरांच म्हणन आहे डाव्या हातात खुप वेळ मोबाइल घेतल्या मुळे हा त्रास होतो.
Nice sir
Super sir ,,,hat facture jhalele person kele tr
Thank you search 🙏
डॉ सध्या तरी मला सांधेदुखी सुरू आहे औषध चालू आहेत त्यावर अजून काही माहिती मिळू शकेल का
Tractor driving ne khanda दुखावला आहे .उपाय सांगा.🙏
Nice 👍
Very nice information
खांदा दुःखीवर इतके हलके फुलके, सहज केले जाणारे व्यायामांची ओळख करून दिल्याबद्दल डॉक्टर अपले अभार ! धन्यवाद !
Thank you sir
Sar mi jim la jaato pan maja khanda khup dukha to sakali chalvat dekhin nahi tar kay karu
Mala sugar ahe ani maza khanda khup dukhto ha veyam pn karte pn khup dukhto plz tablet saga sar
Khup Chan .
या खांदा दुखी साठी काही टॅबलेट आहे ka सर खूप दुखतो माझा खांदा
माज़्या उजव्या खांद्याचे जखडन आहे उपाय सांगा.
Sir Khup chan, really it is very much usefull exercise for me.
Thank you so much Mr . Samir.. kalji ghay..maja dusra vedio aahe further shoulder exercises varti 2 part to he tumhi follow up ghevu shakata.. 🙏
माझा हात खंद्यातून दुखतो डॉक्टर म्हणतात की खांद्याला जाळी धरली आहे तर काय करायला पाहिजेत आत्ता सांगितलेले प्रयोग केले तर चालतील काय?
Thanks sir
Mala did mahinyapasun frozen shoulder cha trass chalu zala aahe
Hello sir meko 1 year se ho rha h ye... Me kya kru... Mere ye sirf neck ko bend krke rkhti thi is wjh se hua tha....ab please help kro meri
मस्त
वेदना होत असतील तर खांद्याचा व्यायाम करावा काय?
सर्व प्रकार एकाच वेळी करावे का?
सर माझा अक्सिडट झाला आहे तरी माझा हात वरती नेला तर डायरेक्ट खाली पडत आहे तर काय झाले असेल
Sir, My mother is 75 years old and she has frozen shoulder problem and tinkling in the head . pl. recommend the exercise
Yes but she is having tinkling in head ? So frist u evaluate it's actually frozen shoulder or some neurology issues.. discuss with your family doctor..if she is having frozen shoulder..then she has to do all exercises what I explained in vedio but once u discuss with physiotherapist where you live..
Must
Sir right shoulder rotator cuff injury aahe tyavar exercise konta karavi
Me vedio madhe pendulum exercises Badal bolo aahe tay tumhi karu shakat.. Aani wall climbing cha pan exercises me dakhvalay aahet tay pan tumhi kara
खुपच धन्यवाद
मला शुगर आहे आणि माझा खांदा दुखतो तर मी कोणते व्यायाम करावेत
खांदा फ्रैक्चर आहे लगेच उपचार केले महिना झाला प्लास्टर टाईप डा ने काहिसे केले आहे पण अजून उठता बसता मान वळविला तरी खांदा दुखत आहे उपाय काय
2019 मध्ये शोल्डर injury झाली होती म्हणजे खांदा 2 ते 3 दिवस त्रास झाला.. आणि ठीक झालं...
पण कधी कधी खांद्याला झटका बसला की पुन्हा 2 ते 3 दिवस same त्रास होतो...
जिम मध्ये मी 2021 मध्ये 4 महिने व्यायाम केला तेव्हा काहीच नाही झालं
पण आता 2022 मध्ये पुन्हा same त्रास होतोय 4 दिवस झाले...
कृपया काय प्रॉब्लेम असेल कळवा...
श्री स्वामी समर्थ
A. C. JOINT हाताचा वायाम सांगा
२यू ा चांगले सागितोiध न्या वाद
Pan khup hote tablet saga khanda khup ch dukhto
Sat mala mat shilai loat loat karato tyamule khanda dukhato
कंबर.गुधगे.दुखतात अकबाजू कीचत वाकडी दिसते उपाय सांग प्लीज
Khandyat gap padla tr Kay karav sir
Gap kashay mule padla aahe te bagava lagel...tumhla shoulder brace cha vapar karava lagel...aani kahi instructions doe's and don't Badal dayvay lagtil...tu jete aasal tethe physiotherapist la javun bheta...te samjavun sangtil..
sir mala aasach trass hoto ball kiva dagad fekala ki khup tass hoto mga tyla kay upay
Sir botanci mument hot ny
माझा हात पाठीमागे जात नाही त्यासाठी मार्गदर्शन केले तर बरे होईल.
Sir माझे वय 49 आहे. काही महिन्यांपूर्वी व्यायाम करायला सुरुवात केली होती आणि एक दिवस मी नमस्कार मारताना एकदम 40 ते 70 नमस्कार व्यायाम केला एकाच वेळी त्यामुळे ,माझा उजव्या हातावर जास्त प्रमाणात जोर दिल्याने माझा उजवा खांदा आता भरपूर प्रमाणात दुखत आहे त्यानंतर मी अॅथोपेडिक डॉक्टरांकडे गेलो होतो त्यांनी मला 1200 रुपये माझ्या खांद्याचा एक्सरे काढून काही बाहेरच्या गोळ्या दिल्या होत्या, मला वाटते पेनकिलर किंवा इतर टॅबलेट होत्या 15 दिवसासाठी पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही मग मी थोडा नर्व्हस झालो, पण मी त्याही परिस्थितीत खादां दुखत असला तरी घरी मी पोट कमी करण्यासाठी धावण्याचा तसेच ऊंच उडी रश्शीने मारण्याचा व्यायाम सुरू केला पहिले काही दिवस खांदा दुखायला पण रोज200,300 आणि नंतर 1000 रश्मी उंच उड्या मारायचो त्यामुळे माझा खांदा थोड्या प्रमाणात दुखायचा पण झोपताना माझा उजवा खांदा अजूनही कायम दुखतोय , मी अजूनही उजव्या खांद्यावर झोपू शकत नाही कधी कधी उजव्या खाद्यांची कळ मस्तकात जाते वाटतो जीव जाईल आता. ह्या फोरजन सोल्डरमुळे मी काही दिवसांपासून युटूबवरील फोरजन सोल्डरचे विडीयो बघून खांद्याचे काही प्रकार मी रोज सकाळी आणि संध्याकाळी घरी करतो 2 % फरक पडला आहे. पण आज तुमचा युटुबवरील विडियो बघितला फार छान माहिती दिलीत सर तुम्ही ,तर मला तुमचे फोरजन सोल्डरवरील असेच विडियो बघायला मिळणार अशी मी आशा बाळगतो .
सर फिजोथेरीपी खांद्यांवर करुन घेतले तर माझा खांदा बरा होईल का? उजव्या खांद्माचा MR काढू का जेणेकरुन मलाही समजेल कि खाद्यांची दुखापत किती आहेत?कृपया सर मला मार्गदर्शन करा.
मी डोबिवलीं राहतो
.
हो तुम्ही MRI करून घ्या म्हणजे समजेल की किती involvement झाली आहे.. थँक्यू तुम्ही माझा व्हिडिओज पाहून complement दिल्या बदल... तुम्ही physiotherapist चा advise घेवू शकता...आणि तूम्ही जास्त प्रमनात exercises करू नका.. त्या मूळे reptetd stress injury होवू शकते... कलाजी घ्या...
@@neurophysiotherapydrsujitt6834 Dr
Dr.khup chanmahiti dili teamuly dhanayvadch khandychi magay bajus khup daukhty mi kaykaru dr. mi warje pune. (m. s.) rahato.
@@hemantgawade823 tumchi physical examination karava lagel..tumhala Keti devasapaun traas hot aahe..? Tumchay kamchi padat Kay aahe ? Tumhi ekda physiotherapist cha advise ghay jenekarun tumcha traas Kami hoil..
To prayant tumhi ice Anni hot water treatment ghevun baga..manje swelling aasel tar kami hoil .. kalaji ghay.. Thank you maja video pahun reply kelay Badal..🙏
सर आपला नंबर मिळेल ka pliz
Very fast pain hote
Hand is not up
Very nice information
Thank you 🙏