जनतेने सामुहिक सगल्या समजानी कही प्रश्न गृहमंत्राला विचारले पाहीजे १२५० पैकी किती पिस्तुल जामा झाल, गोळीबार करुण दहशत मजवनर्या ना येत का घाटले नाही, लोक सीआयडी काडे सुध्दा भेटायला जात,
Anjali Tai Dhanyache karyakarte Hevde Gund Pravartiche Aahet ka Dhanya Bogas matavar Nivdun Aala Aahe Tai Tumhi Kharya Aahat DHANYACHi Aamdarki Bogas Aahe Mantri pad Sudha Bogas Aahe Nivadnuk Aayogakadun Hechavar Karyavahi Hoyala Havi Hoti parantu Kort Dhanyala Rijekt Karel
संपूर्ण भ्रष्टाचार आहे म्हणताय आम्हाला लोकांनी निवडून दिलं थोडी तरी लाज वाटू द्या मुख्यमंत्री साहेब
यांना असे foda कि कधी ते कधीच कोठे जाणार nahi
Eiethey police evji miltey force lavli pahijey hoty😢😮😮😮
ते फोडणार नाहित तिच तर त्यांची ताखत आहे निवडणुकांमध्ये दहशत निर्माण करून निवडून येण्याच असमर्थ गृहमंत्री
लय अवघड आहे. आत्ता सांगा हा बिहार नाही तर काय आहे 🤭
फडतूस गिरी
निवडणुक आयोगाला दिसत नाही का जर हे असच चालल तर भारतात लोकशाही कुठे राहीली
हिच पद्धत वापरून निवडणूक जिंकल्या
ह्याला च म्हणतात जनतेचे मॅन्डेट अर्थात कौल.
देवद्रा पाहा तुझे कारनामे...राजीनामा घे धन्याचा....
हे पोलिस काशेट उपटत आहे का, यांना हे दिसत नाही का
इतका भयानक चालू आहे तर सरकार का झोपला काय यालाच म्हणतात सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही
त्या फड ची फडफड निघणार 😅
मुख्यमंत्र्यांना पाठवा
पाप से धरती फटी अधर्म से आसमां अत्याचार से खाफी इंसानियत राज कर रहे हैं हैवान
आरे.याना.सरकार.घाबरतय..है.बिड.जिल्हाची.सत्य..परीस्तीती.आहैत..
हाके आनी वाघ, सदावर्ते ला दाखवा ओबीसी वर किती अन्याय होता है ते😊
विनाकारण बिहारला नाव ठेवतात
मराठा समाज शांतेत आरक्षण मागताना तुम्ही लाठीचार केला आता कुठाय फडणवीस
बोगस आमदार...😂
निवडणूक आयोग विकला गेलाय...😂
फडणवीस साहेब पहा काय चाललंय कारवाई करून टाका लवकर
खूप भयानक परिस्थिती आहे
असली बेईमानी करून धनंजय मुंडे निवडून आलाय
या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सखोल चौकशी करावी व कठोर शिक्षा व्हावी
आस मतदान झाले परळी बोटा शाई लावायची घरी जायचे धनंजय मुंडे मुळे खुण खराब खडणी हे धनंजय मुंडे च्या आशीर्वादाने होतं आहे फडणवीस सर जर लक्ष घाला
किती भयाण वास्तव आहे
असे असले तर मुखेमंत्रिनेनि.पन.राजीनामा द्यावा
राज्याला separate गृहमंत्री पदाची गरज आहे
हे चित्र खूप धक्का दायक आहे
मुंडे चि आमदार की रद्द झाली पाहिजे
सर्रास परळी मतदार संघात या प्रकारे मतदान झाले आहे.
मुख्यमंत्री साहेब तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पहावं बिहार आहे का ते सागा
खुप भयानक प्रकार आहे
बीडचा एसपी का झोपला का पायाला टाकला आत मधी
राज्याला. अस्या मुख्यमंत्री पहिजेना. बघा कस करायच
महाराष्ट्रात.आता..योगी.सरकारची..गरज.आहेत..
यांना आसहनिय शिक्षा झाली पाहिजे
भ्रष्टाचार करून निवडून आलेले मुंडे
पोलिस काय करतात हे रज्ये.बरखास्त.करुन राष्ट्रपती राजवट लागू करा वा
तरी भक्त म्हणतील यात d.मुंडे चा काय संबंध
हे बघा फडतूस च्या राज्यात बुथ कॅप्चर करून कशा निष्पक्ष निवडणूका पाड पडल्या आहेत.
जय महाराष्ट्र समाज सेविका अंजली दमानिया मॅडम 🚩
चीड आणणारी बातमी
एवढी दादागिरी असताना पोलिस काय शेट उपटत का
निवडणूक दिवशी घोषणा देणें आचार संहिता चे उल्लंघन आहे. निवडणूक आयोगाने यांच्यावर कायदेशीर कारवाही करावी
ग्रह मंत्री झोपले आहेत का...? अजुन पण
पोलीस ला आरेरावी....एक दिवस सिघंम पाहिजे
भारतीय महान लोकशाही
यितकी दादागिरी बिहार ला पन नाही
अवघड आहे बाबा देशात पाकिस्तान तरी बरं असं वाटायला
सरकार जाहिर निषेध
निवडणूक आयोग किती दिवस बीजेपी चा चोखणार.
फडणवीस झोपलाय का बग काय चालतं ते
उमेदवार सोडता बाकीच्यांनी पुलिंग भूत मध्ये जायचा काय संबंध नाही ना
जनतेने सामुहिक सगल्या समजानी कही प्रश्न गृहमंत्राला विचारले पाहीजे १२५० पैकी किती पिस्तुल जामा झाल, गोळीबार करुण दहशत मजवनर्या ना येत का घाटले नाही, लोक सीआयडी काडे सुध्दा भेटायला जात,
आनी सगल्या न कडे किती संपत्ती आहे ते पण बघितले पाहीजे
असले 200 बूथ ताब्यात होते म्हणतात लोक
जारांगे पेक्षा दहा पट माजुरी आहेत हे
आणि असे लोक महाराष्ट्राचे मंत्री होणार 😅
धंनजय मुंढे साहेब किती दहशत तुमच्या कार्यकरत्यांची,बिहारपेक्षा भयान परिस्थिती,सामान्य जनता कशी राहत असेल,देशात अशी दहशत कुठेही नसेल
Election Commission
Kai
Yachyi.. Rakheil.
ahye.
Kai.
Baykoo
CM saheb na sagle mahiti aahe pan Tyanna Tyanche***Politics madhe koni konache Mitra nastat*** All political leaders r selfish***!! Jay Maharashtra 😂😂
पोलिस शेठ्ठ उपटत होते तोपर्यंत गावगुंड दादागिरी करून मोकळे झाले,बीड चे नाव बदलून बिहार ठेवा
फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र .. वा ...नाव कमावलं मुंडेसाहेब... अभिमानाने मिरवावं ...तुमचं नाव
ह्या विडिओ वरून कळतय. की पैहवान कसाकुसती जिकाला. इलेक्शन मत बोगस घेऊन घेऊन आज मोठ मोठे मंत्रि झालेत.
यांचा माज उतरवाच आता
योगीला गृहमंत्री करा...😂
हा फडणवीस फालतू आहे...😂
Polisani supcial surrender kele aahe..😅
किती majlet हे
Bihar
पोलीस काय करत आहे त्यावेळेस कुठे गेले होते अशी गुंडगिरी का
Dhanya gela
Mukhyamantri ani ajit la laj vatali pahije...
या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व शेअर करा
हाके साहेबाना दाखवा हा विडिओ..
वाजारी दादागिरी बंद व्हावी
बाप रे
Are kay ahe he. Kashabaddal vad ahe ha he pan sangayla pahije.
बीड चे तालिबानी आहेत 😂
Poling booth aahe ase he f20 sarkar aloy satet
हतबल आणि लाचार SINGHAM POLICE 🚨🚨🚨🚨🚨🚨
लोकशाही?
जिल्हा प्रशासन झोपला आहे काय
👌👌👌
बघा या नालायका दादागिरी
Lai माझ आलेलं दिसतोय यांना
Ibn lokmat please follow up and ensure these goons gets arrested
Tari Dhanajay munde sant aahet . V aadarsh shri Tukaram mundhe cha ghya .DM nahi
He sagl picture tipe ahe baba bagun angavar kata yeto khup denger ahe
Paralitla nanganaach
Election commission zoplel asel
Beed mude garane atagwadi ahe...yacha rajinama gya
थरकाप, भयान, बापरे बाप
bapre ha kay prakar😱
Fadanvis saheb home minister thumhla jamena .....
बिहार
आताकस.बेलमागून.पडल
Gundeshahi.chalu.ahe.sarkar.dole.band karun.basale.ahe
2% समाज काय करणार असं जरांगे बोलला होता
म्हणून अशी दादागिरी का...😂
मग 30% करायला लागला तर जगन मुश्किल होईल...😂
नक्कीच fatel
Tin minitamadhe sagle brahman sampavto bolnare mahabhag kuthe gele
Kay faltugiri ekach jathichi maktedari distay parali la
पोलीस ना सुधा धक्का बुक्की केली असे आसे दिसत आहे
Anjali Tai Dhanyache karyakarte Hevde Gund Pravartiche Aahet ka Dhanya Bogas matavar Nivdun Aala Aahe Tai Tumhi Kharya Aahat DHANYACHi Aamdarki Bogas Aahe Mantri pad Sudha Bogas Aahe Nivadnuk Aayogakadun Hechavar Karyavahi Hoyala Havi Hoti parantu Kort Dhanyala Rijekt Karel
Yana aatak kara
👿👿👿
MI Tar Beed peksha Bhiar bara
Gundaaraaj