तो व्हिडिओ मा.सदावर्ते साहेब, मा.हाके साहेब, मा.अजित दादा पवार, मा.एकनाथ शिंदे,मा. देवेंद्र फडणवीस यांना दाखवा याच्या मध्ये सहभागी असलेल्या लोकांच्या मित्रांना दाखवा. ते म्हणतात ना माझा सहभाग नाही. माझं काही हात नाही, संबंध नाही. हा व्हिडिओ पाहिल्यावर कदाचित त्यांच्या मनात काहीतरी मनाला पाझर फुटेल.
दादा तो व्हिडिओ जर बाहेर आला तर प्रत्येक व्यक्ती स्वतःची जात विसरून वाल्या आणि त्याच्या सडकछाप गुंडांना रस्त्यावर आणून. तुकडे करतील एवढी घाण कृत्य केली आहेत त्या लोकांनी
व्हिडीओ रिकव्हर झाला हेही नसे थोडके,तो सार्वजनिक केल्यावर जनतेत आगीचा डोंब उसळून येईल. पण न्यायव्यवस्था तरी तो पाहून न्याय करणार आहे का? बिडमध्ये बिंदू नामावली आरक्षण धाब्यावर बसवून एकाच समाजाचे लोक सर्व पदावर बसवले आहेत हा धस यांचा आरोपही तपासून पाहणे गरजेचे आहे🙏🙏
युप हृदय पिळवटुन टाकणाही घटना आहे ही .राशी भविष्यात कधीही होऊ नये असे वाटत असेल तर .आपणहे प्रकरण लावून धरले पाहिजे .आणि यांना फासावर लटके पर्यंतमीडियाने पाठपुरावा केला पाहिजे .
Pratyekani hi ghatna Aaplya babtit ghadli aahe ase samjun ya ghatnecha nishedh kela pahije.Gunhegaravar kathor karyavahi vhayla pahije ashi magni keli pahije.
Mulat vedio koni kadhla nahi to koni baghitla nahi. To whats app vedio call hota to recover karta yet nahi pn whats app chat recover hoto ani to sabal purava nahi..... he news wale ani te anna.binna.chinna ani konacha bapala na ghabarnare pn swatacha bapala marnare😊😊😊
Kahi hot nahi lihun ghya..sutnar he lok ani pudhe jaun nivdnuk ladhvnar..Bharat ata rahnyayogyach nahi rahilay mhnun tr sarv Richest lok videshi citizenship ghet ahet...i think aapli nyayvyavstha chalat nahi ti chalvali jate ....aaple rakshakach aple bhakshak banlet..vote magtat tevha hat jodtat ani nyay magitla tar tata kartat..garib asla tar FIR hotach nahi..ekhadya Sarkarchi badnami honar asel tar "Media"jo apla last mitra asto to news publish karnarch nahi...
Hake jar tumchya Bhavana ase zala aaste tar tum hi aaseh ke aaste ka? Rajamani kashawarun karate he jar kalat Nasel tar karu Naka tum hi Marathi rezavetionla Virudhunagar Kara kaydyani je hoil te hoiel pan aamhala Yat Jatin Vishay naahi aanaycha
संपूर्ण व्हीडिओ ओपन करून प्रसारीत करा आणि हाकेच्या पत्निला मुलांना दाखवा.
असा असा कोणताच व्हिडिओ बनवलेला नाही हे सगळं राजकारण आहे
Jaran na pn😊
@@nikhilkakad-o3cCid, sit khot nahi bolnar... Without avidanc bolnar nahit.
@@nikhilkakad-o3c are tujya ghari aalte ka ghule n te tujya aai kde
Hake Rajkaran karto Fakta 😡
फडनवीस साहेबानी हा VDO पब्लिश करा, नाहीतर D m ची हाकलपट्टी करा ताबडतोब नाहीतर तुम्ही सुद्धा यात सामील आहात की काय असा संशय येऊ शकतो
हा खून ज्या प्रकारचा झाला हा कोणत्या जातीसाठी चांगली गोष्ट नाही या सर्व जातीच्या लोकांनी लक्षात घ्यावं आणि संतोष देशमुख यांच्या पाठीमागे उभे राहावे
तो व्हिडिओ मा.सदावर्ते साहेब, मा.हाके साहेब, मा.अजित दादा पवार, मा.एकनाथ शिंदे,मा. देवेंद्र फडणवीस यांना दाखवा याच्या मध्ये सहभागी असलेल्या लोकांच्या मित्रांना दाखवा. ते म्हणतात ना माझा सहभाग नाही. माझं काही हात नाही, संबंध नाही. हा व्हिडिओ पाहिल्यावर कदाचित त्यांच्या मनात काहीतरी मनाला पाझर फुटेल.
त्यांना भर चौकात किंवा शिवाजी महाराज जी शिक्षा देत होते ते देण्यात यावी
अहो बाई विडिओ कुटंय....?
या अर्थ असा होतो की त्यांनी अस किती लोकांना मारला असेल जर त्यांना काहीच भीती वाटत नव्हती....,😡😡😡
वाघमारे च्या पत्नीला व मुलाबाळाला हा व्हिडीओ दाखवा
व्हिडिओ सोशल मीडिया वर टाका. जे आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चे काढत आहेत ज्यांनी जरांगे पाटलांवर केसेस दाखल केल्या त्यांना कळल
Video पब्लिक झालं पाहिजे असं कोना कोणाला वाटत
अन्यायाविरोधात सगळ्या समाजाने एकत्र येऊन मुंडेंची अक्कलकोट करावी इथे जातिवाद करू नये अशी वेळ कोणावरही येऊ नये
लय पाप केले आता फेड येणारच
प्रशासनाने तो व्हिडिओ खर पब्लिक केला पाहिजे
तुला काय करायची
दादा तो व्हिडिओ जर बाहेर आला तर प्रत्येक व्यक्ती स्वतःची जात विसरून वाल्या आणि त्याच्या सडकछाप गुंडांना रस्त्यावर आणून. तुकडे करतील एवढी घाण कृत्य केली आहेत त्या लोकांनी
तुझ्या घरच्याविषयी चालेल का अस@@walimk_anna_karad_fc
Tu ghe thand😂😂@@walimk_anna_karad_fc
@@walimk_anna_karad_fc तो काही ही करल तू कोण विचारणार
देशमुख साहेबांचा हसरा चेहरा बघून खूप त्रास होतो अशी भयंकर सजा का दिली हे घानेडॆ क्रूत्य करणारे मान्साच्या आवलादी नाही चं
हाके ने मुंडे आणि कराड ची वकीलि करू नये बस......
कुठे आहे व्हिडिओ दाखवला पण नाही
हे काही नवीन नाही प्रत्येक ग्रामीण भागात गावगुंड माजली आहेत काम धंदा नाही तरी फोरचुनर घेऊन फिरत असतात. कायदे कडक करा सरळ मोका लावा
बरोबर
हाके तूझ्याघरा वर असे बेतले तर काय करशील इते पण जाती वाद आणतो गा ?
बरोबर आहे तुमचे मी पण एक कुणबी आहे या हाकेला तर भर चौकामध्ये चपलाने हाणायला पाहिजे
फडणवीस सरकार पाडा जर मराठ्यांना न्याय भेटत नसेल तर एक श्री सदस्य जय सद्गुरू
@@surendrashelar9557 पाच वर्ष थांबव लागेल
Too much horrible, need only justice
Video कोणाला दाखवला आहे live te jahir करा
व्हिडिओ नकी समोर येऊ द्या
तोच विडिओ तो त्या मुंबई च्या वेल्डिंग च्या चष्मा वाल्याला दाखवा मग त्याला कळेल काय प्रकरण आहेत तर तो लय बडबड करत आहेत काही पण.. 😡😡
कोठे आहे व्हिडीओ?
Video dakhawa. Trp naka vadau
केस अन्यत्र शिफ्ट करा, लोक साक्ष देण्यास पुढे येतील🙏🏻🙏🏻
एकायला खूप भयानक वाटत य किती क्रू र हत्या केली हे गुंड कुणासाठी काम करतात याचा शोध घेतला पाहिजे
व्हिडिओ दाखवत नही
दबाव आहे काहीतरी म्हणून विडियो दाखवत नाही
सामान्य जनता तो व्हिडिओ पाहू शकणार नाही कल्पना करूनच अंगावर काटे येतात
सत्ते साठी काही पण
Video kuthe ahe??
Obc ani hake la dakhva.
ही बातमी तर साऱ्या महाराष्ट्र लां माहित आहे,याच्यात नवीन काय तो व्हिडिओ कुटे आहे,काही तरी
न्यूज एटीन सुद्धा राजकारण करत आहे
एक भाषण मी ऐकलं होतं कोयता घासून ठेवा यावरून त्या आदेशाचे पालन तर होत नाही ना
विडीओ कुठे आहे बाई.
तूला दाखवून काय फायदा होणार भाऊ शेवटी माणूस जाती वादी बनू नका हि विनंती
@sakharamkadam4435 जातीवादी चा विषय आहे का हीत तुच विचार करून बघ. माणुसकी आहे का नाही
Videos share kra
छान
कुठे आहे व्हिडीओ? जनतेला फसवता काय चाय बिस्कुट पत्रकारिता.
News वाले पण आता याची trp साठी काहीपण सांगतात
न्यूज सांगणाऱ्या मॅडम ला सुद्धा अश्रू अनावर होत आहेत म्हणजे विचार करा किती अन्याय झालाय संतोष अण्णा वर.
व्हिडीओ रिकव्हर झाला हेही नसे थोडके,तो सार्वजनिक केल्यावर जनतेत आगीचा डोंब उसळून येईल. पण न्यायव्यवस्था तरी तो पाहून न्याय करणार आहे का? बिडमध्ये बिंदू नामावली आरक्षण धाब्यावर बसवून एकाच समाजाचे लोक सर्व पदावर बसवले आहेत हा धस यांचा आरोपही तपासून पाहणे गरजेचे आहे🙏🙏
पुर्ण व्हिडिओ दाखवा
मिडिया ने पुरावे सादर केले पाहिजे
Fashi dya yana❤❤❤❤
Sit लावा नाहीतर cid लावा शिक्षा तर होणारच नाय...आता पर्यंत किती लोकांना शिक्षा झाली आहे तो इतिहास पण बघा.
Only DM..
Hakela vidio dakhawach 😢😢😢😮
तुमि वाल्याच नाव खुनात घ्या
Video dakhava madam
युप हृदय पिळवटुन टाकणाही घटना आहे ही .राशी भविष्यात कधीही होऊ नये असे वाटत असेल तर .आपणहे प्रकरण लावून धरले पाहिजे .आणि यांना फासावर लटके पर्यंतमीडियाने पाठपुरावा केला पाहिजे .
हाकेला वैयक्तीक तो व्हीडीओ दाखवा प्रत्येक वेळी राजकारण आणते
Je aropinchya support mhun vedio takat hote tya logana vedio dakhvaaa ....
Valmik karad murder mdhe ka nahi?
Video public Samor yenar nai.
Video kufhe ahe
मला वाटतो तो व्हीडी ओ खोटा असावा खर असेलतर पाइदयाना
धन्या असली सूत्रधार बाकीचे चिरंगुट आहेत
Valmiki mhanjey daud aahey😢😮😮😮
पुर्ण व्हिडीओ जनते समोर आणा तसा न्याय मिळणार नाही
Jay Bharat Jay Saveedhan Maeray Desh Premiyoo Aapas may Prem karo Desh Premiyoo Kaydyat Rahal Tar Faydyat Rahal 😎🌹💦💙📚
नाही एकवत नाही
Gunhegarana lavkar Phasi daya Deva dada
Krishna Aandhale ha gunhegar कोठे आहे? Yacha tapas kay band zala आहे ka?
बाई बिघडली
Sarv janta ek yeun sarkar cheng kara
अंधा कानून
Hakela jage kara
Hakela aata rajkaran karayla kon sagtay
Aropichya kutumbacha bahishkar kara 😮😮😮😮
Video will not be posted in public because normal person can’t see it.He was stabbed so dangerously and repeatedly. So this vid will not be published.
Hii
Pratyekani hi ghatna Aaplya babtit ghadli aahe ase samjun ya ghatnecha nishedh kela pahije.Gunhegaravar kathor karyavahi vhayla pahije ashi magni keli pahije.
Deva bhau desamulana satt dhya
मॅडम व्हिडिओ दाखवणार असाल तर बातमी द्या नाही तर उगाच नको bomablu
Video dhakvava ki phaltu giri news
Mulat vedio koni kadhla nahi to koni baghitla nahi. To whats app vedio call hota to recover karta yet nahi pn whats app chat recover hoto ani to sabal purava nahi..... he news wale ani te anna.binna.chinna ani konacha bapala na ghabarnare pn swatacha bapala marnare😊😊😊
मला नाही वाटत गृहमंत्री खऱ्या गुनेगारला सजा देतील.
व्हिडीवोदाखवु नका.
😂😂
हसू नको भाऊ ही टिंगल नाही चालू
Kahi hot nahi lihun ghya..sutnar he lok ani pudhe jaun nivdnuk ladhvnar..Bharat ata rahnyayogyach nahi rahilay mhnun tr sarv Richest lok videshi citizenship ghet ahet...i think aapli nyayvyavstha chalat nahi ti chalvali jate ....aaple rakshakach aple bhakshak banlet..vote magtat tevha hat jodtat ani nyay magitla tar tata kartat..garib asla tar FIR hotach nahi..ekhadya Sarkarchi badnami honar asel tar "Media"jo apla last mitra asto to news publish karnarch nahi...
Aaji pawer la ta kupbpulka aahe dm cha yacha
Video dakhan va
Hake jar tumchya Bhavana ase zala aaste tar tum hi aaseh ke aaste ka? Rajamani kashawarun karate he jar kalat Nasel tar karu Naka tum hi Marathi rezavetionla Virudhunagar Kara kaydyani je hoil te hoiel pan aamhala Yat Jatin Vishay naahi aanaycha
फालतू बडबड ,,,,,,,व्हिडिओ कुठं आहे
So
विडिओ वाल्या ला दाखवलं
Cdr कडा
हा व्हिडिओ लक्षा हक्याला दाखवा