Vidhan Parishad निवडणुकीत कोणाचे आमदार फुटणार? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Lokmat
HTML-код
- Опубликовано: 2 июл 2024
- Vidhan Parishad निवडणुकीत कोणाचे आमदार फुटणार? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Lokmat
#vidhanparishad #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #eknathshinde #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
ruclips.net/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
गेम ठकरे किंवा काकाचा होणार नाही फडणवीसांचा होणार कारण आपल्या सदिच्छा आहेत.
Plpppp😊
संजय जी, आपण वर्तमानातील राजकीय जे भाष्य करतात ते अतिशय योग्य असते. आपको सप्रेम जय महाराष्ट्र 🙏🚩
मुंढे,तुमाने, गवळी यांनी इतकी वर्षे जागा मिळविल्या आता त्यांना पुन्हा खासदारकी नंतर आमदारकी पटत नाही।
महायुतीचा 100%गेम होणार यात तिळमात्रही शंका नाही 😢😮😅
राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांचा फोटो टाकला आहात 😂😂😂 तो तरी शेकापच्या जयंत पाटलांचा टाकायचा
उध्दव ठाकरे साहेब कोंग्रेसचे आणि राष्ट्रवादी कोणाला मत देणार यांच्यावर पूढची युती अवलंबून आहे
शिंदे सेनेचा पडणार
कदाचित सदाभाऊ यांची सुपारी दिली जाऊ शकते.
सदाभावू खोत चा game होणार..
म्हणून खाजप णे त्याला तिकीट दिलाय
महविकास आघाडीला मनपूर्वक शुभेच्छा 😊
भावना गवळी चा गेम होणार😅 त्यांचं कोना सोबत पण पटत नाही बरोबर गेम करणार शिंदे च त्यांचा 😊
तुमच्या दाढी ची स्टाईल...😂😂😂
मी पण तेच पाहिले 😂😂😂
“Wolverine” Awate😂😂
भाईजान दिसतोय एकदम
Mishi andadhi milvili tar ekdam kadak
अहो महाशय हे जयंत पाटील कोण आहेत हे प्रथम तुम्हीच समजून घ्या
आणि त्यांचाच फोटो लावा ❤❤
महविकस आघाडी कडे एकूण ६६ आमदार आहेत काँग्रेसकडे १४ मते जास्त आहेत 😢शेकापला १० मते दिली तरी ४ मते शिल्लक राहतत ती शिवसेनेला दिली तर शिवसेनेला ४ मताची गरज आहे ती उरलेल्या अपक्ष आमदार कडून मिळू शकतात
Prahar Che 2, mim che 2
अजित पवार हेच माघार घेतील, अन्यथा त्यांचे आमदार फुटतील मग अजित पवार यांचे राजकारण धोक्यात येईल म्हणून अजित पवार हेच माघार घेतील
मग मावळ मध्ये उरण पनवेल कर्जत येथे वाघेरे ला एवढी मते दिली कोणी...भाजप नी का...
प्रचंड घोडे बाजार होणार हे नक्की....🙏
ज्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे त्यांनी विधान परिषदेत
मतदान करणे नैतिक आहे?
महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील आणि शिंदे सेना आणि राष्ट्रवादी यापैकी एक उमेदवार पराभूत होईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे लिहून घ्या
Prahar Che 2, mim che 2 Sapa Che 2, shekap che 1, MVA EASY WIN
शिवसेना हट्टी पणा का करते कळत नाही। गीते हरले होते,खैरे हरले होते तिथे उमेदवार बदल हवा होता।मराठा उमेदवार असता तर औरंगाबाद जिंकता आला असता। तसेच मराठा ओबीसी वादावर वाजे आल्यानंतर ओबीसी उमेदवार आला असता। सांगली उगाचच प्रतिष्ठेचा केला।
महविकास आघाडीत 70 आमदार आहेत
3 जागा येतील की त्यांच्या काय प्रॉब्लेम आहे त्यात?
Power🔥🔥
One and only Sanjay Awate sirji
बरं बाकी सगळे जावू द्या, तुमची दाढी ची style तेवढी बदला हो 😂😂😂😂
टं
तुम्ही म्हणाल तेच होणार
धन्यवाद.
शिवाजी गर्जे चा होणार🤘
Sir tumache vishleshan kharach jabardast....
शिंदे सरकार.पडण्याची. नामी संधी.आहे. उददव साहेबांना.साथ.द्या.trbujache.नामोनिशाण. मिटवा.आणि.sud. घ्या.
Right
शिवाजी राव गर्जे यांना फटका बसू शकतो
Nice 🇲🇼
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
🙏🙏
दाढी ठेवण्याची स्टाईल बदला प्लीज चांगली नाही वाटत
काय अवटे साहेब, तुमची दाढी...काय दर्जा आहे की नाय😂
Mindhe cha correct karyakram honar😂😂😂
Jayanti Patil will be elected Congress will Support to Jayant Patil candidate of Ajit Pawar (one canditate) orMilind Narvekar may be defeated
सर
आत्ता याक्षणी 12 नाही 14 उमेदवार रिंगणात आहेत..!
जरा माहिती घेऊन बोला.
will uddhav Thackeray join again join NDA ?
if this becomes reality then please pin this comment
11:48 wrong jayant patil
Ajit dada umidwar mage ghetil bharli muth savalakhachi
Modi Shah ED chi bhiti nahi ata tari shahane vha.
भाजप,राष्ट्रवादी, शिंदे यांचे पक्षांतर इच्छुक खेळ करतील।
दाढी कापा हो कायपण नको ते उद्योग एक काम चांगलं करताय पत्रकार चा ते सोडून हे काय
लोकशाही चाच गेम करतील सगळे मिळून
नार्वेकर कॅशियर आहे.
😅😅😅😊😅😅😅😊😊
Narvelar padnar
Jaga nahi mat mhana
Sada khot
पंकजा मुंडे पडणार
Eps. 95 पेंशनार्स् की पेंशन नाही मिली तो भाजप को किसी भी राज्य मे नाही आयेगी
काँग्रेस उद्धव ठाकरे गटाला धडा शिकवेल. उद्धव ठाकरे मीच मुख्यमंत्री होणार म्हणते म्हणून काँग्रेस चिडून आहे.
Hya teeghaana ektra rahnya shivay option nhi hagtil he loka vidhansabha election laa
Sadya padnar bhad khanar manus
तुम्ही सुपारी घेतली का अजितदादा च्या विरोधात बोलण्याची काळजी करू नका अजितदादा जवळ 49 मत आहे
40 aahet
@@MrV7575 अपक्ष व काही आणखी आहेत
हा महविकास आघाडीचा प्रवकाता आहे
Chukiche Jayant patil dakhavtay
Ajit pawar gutache phutnar
Peysa wathla
अजित पवार यांचे आमदार तटस्थ अजित दादांच्या पाठीशी असतात, दादांचे 2 घ बी निवडून येतात बघा
संजय जी,
तुमच्या सहकाऱ्यांनी शेकापचया जयंत पाटील यांच्या ऐवजी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या जयंत पाटील यांचेफोटो टाकलेत.
जरा लक्ष द्या
Narvekar will be a loser
😊
पंकजा मुंडे पडणार😅😅😅😅