Hardik Pandya चं मराठी, Dravid ला केलेला आग्रह, वर्ल्डकपचे किस्से I बोल भिडू चर्चा विथ सुनंदन लेले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024

Комментарии • 385

  • @kirandumbare
    @kirandumbare 3 месяца назад +598

    एक ते कांगारू होतं ज्यांनी वर्ल्डकप जिंकल्यावर विश्वचषकावर पाय ठेवले.. एक आपला वाघ आहे, जिथे जिंकला तिथली माती पण चाखली.. बाहेरच्या देशात नुसतं खेळायला गेलो तरीही तिथल्या मातीशी प्रेम व कृतज्ञता निर्माण होणारी भावना म्हणजेच आहेत खरे भारतीय संस्कार ..❤

    • @surendramanjalkar44
      @surendramanjalkar44 3 месяца назад +32

      जगदंबशिवराय🕉️🕉️

    • @drbharatgyn
      @drbharatgyn 3 месяца назад +19

      कूणी पाय ठेऊ नये म्हणून च डिझाईन बदल करून वर्ल्ड कप बनवला, :विश्व गुरू

    • @varunborate3247
      @varunborate3247 3 месяца назад +9

      Bhai tyane Covid madhe India la khup donation pn kela hoto
      He doesn't deserve hate

    • @pirana677
      @pirana677 3 месяца назад +21

      ​@@drbharatgynT20 विश्वचषक कायमच तसा आहे.
      तो पाय ठेवलेला ODI विश्वचषक होता: अंधभक्त

    • @hc1321
      @hc1321 3 месяца назад +3

      Are Bhau je world cup payavvar thevta thech jinktat. Asa undarala chindhi pavli kuthe theu Ani kuthe nhi asa nhi karat firava lagat.

  • @sadabehere
    @sadabehere 3 месяца назад +93

    एकदम योग्य वेळी योग्य व्यक्तिची मुलाखत घेतलीत. मस्त...

  • @TheKaleamit512
    @TheKaleamit512 2 месяца назад +26

    मी द्रविडला 1999 च्या वर्ल्ड कप पासून मी फॉलो करतोय...त्याचे टीम साठी खूप मोठे योगदान असायचे, अगदी 1999 वर्ल्डकप मध्ये टॉप स्कोरर होता तरी तो झाकला गेला. खूप मॅचेस त्याने इंडिया साठी जिंकवल्याही आहेत आणि खूप वाचवल्या सुधा आहेत पण हा माणूस कायम झाकोळला गेला.2003 ची वर्ल्डकप नशिबात होता पण एक दिवस खराब लागला तोही finalcha.2007 वर्ल्ड कप साठी टीम फक्त नावाला होती बाकी सगळे राजकारण केले तेव्हाच्या कोच चॅपेल ने..त्या नंतर तो चांगला परफॉर्मन्स देवून सुधा दुर्लक्षित राहिला..खरा मानकरी या वर्ल्डकप चा द्रविड आहे आणि आभार रोहित शर्माचे की त्याने हे बोलून दाखवले❤ जे आधी कोणीच केले नाही. त्याला ट्रॉफी उचलताना पाहत असताना अगदीच मी लहान मुला सारखा रडत होतो..true legend, wall of indian cricket...राहुल द्रविड❤

  • @kalpakpanvalkar481
    @kalpakpanvalkar481 3 месяца назад +75

    चिन्मय तुझं अभिनंदन .तू अशा एका व्यक्तीची छान मुलाखत घेतली.जी अनेक वर्षापासून क्रिकेट खऱ्या अर्थाने जगतेय अनुभवते आहे. हॅट्स ऑफ लेले सर ❤

  • @Ironman-u5l
    @Ironman-u5l 3 месяца назад +219

    रोहित शर्मा खूप महान व्यक्ती आहे नेहमी लोकांच्या मनात राहील 😊

  • @Ironman-u5l
    @Ironman-u5l 3 месяца назад +155

    जसप्रीत बूम राह महत्वाचं योगदान आहे या वर्ल्ड कप मध्ये हे विसरू गोलंदाज चा पण सन्मान केला पाहिजे

  • @khemchandsure
    @khemchandsure 3 месяца назад +45

    40 मिनिट कधी संपले कळालंच नाही. मस्त मुलाखत . चिन्मय चं पण कौतुक आहे, थोडक्यात प्रश्न विचारून लेले सरांना बोलायला दिलं, उगाच मधे मधे disturb नाही केलं.

  • @anuragmore492
    @anuragmore492 3 месяца назад +221

    पण मला अस वाटत की रोहित शर्मा एक odi वर्ल्ड कप deserve करतो देवा कडे एकच मागणं आहे🙏🙏

    • @akshaymulik9596
      @akshaymulik9596 3 месяца назад +3

      निदान आता एक Champions Trophy तरी..

    • @bepositive7880
      @bepositive7880 3 месяца назад +2

      And test championship too

    • @rushikeshsukase9539
      @rushikeshsukase9539 3 месяца назад +3

      Virat nahi karat ka deserve

    • @SandipPatil-ic8gn
      @SandipPatil-ic8gn 3 месяца назад +2

      Ganguly also deserved odi World Cup for sure

    • @nileshsawant2666
      @nileshsawant2666 2 месяца назад

      ​@@rushikeshsukase9539virat already jinkalay bhava

  • @CinemaClips549
    @CinemaClips549 3 месяца назад +54

    रोहित शर्मा आणि राहूल द्रविड सरांकरिता ही ट्रॉफी खूखूप महत्वाची होती. जी भारतीय टीमने एक टिम वर्क द्वारे हरलेल्या मॅचमध्ये विजय खेचून आणला आणि सर्व भारतीयांना गौरांवित केलं. जय हिंद, जय भारत.
    असाच प्रकारे भारत खेळाच्या प्रत्येक प्रकारात प्रगती करीत राहो हीच सदिच्छा

    • @SwapnilPatil-li6hg
      @SwapnilPatil-li6hg 3 месяца назад +1

      करू शकत नाही, जो पर्यंत आपण क्रिकेट मधून बाहेर येत नाही तोपर्यंत.
      कारण क्रिकेट सारख्या फालतू आणि सोप्या खेळला आपण प्राधान्य देऊ तो पर्यंत आपणाला इतर कठीण खेळाची किंमत कळणार नाही.

    • @SwapnilPatil-li6hg
      @SwapnilPatil-li6hg 3 месяца назад

      आपली ऑलिंपिक ranking 56 आहे
      आणि फुटबॉल रँकिंग 124 आहे.
      आपण sports madhe खूप मागे आहोत.

  • @somnathgarad7530
    @somnathgarad7530 3 месяца назад +93

    लेले काका...... चक्क आज बोल भिडूवर चिनुदादा सोबत ❤❤❤❤❤

  • @hemapawar2813
    @hemapawar2813 3 месяца назад +42

    बोल भिडू ने खरंच खऱ्या क्रिकेट प्रेमी ची मुलाखत घेतली {पत्रकार म्हणतं नाही मी}... बरं वाटलं

  • @prakashsalunkhe8267
    @prakashsalunkhe8267 3 месяца назад +22

    एकवेळ worldcup जिंकलो नसतो तर काही वाटलं नसत म्हणजे दुःख झालं असत नक्कीच पण ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड जो माज उतरवला ना त्यात एक भारतीय म्हणून खूप बरं वाटलं कारण ते शल्य कायम मनात होत जे रोहित आणि आपल्या सगळ्या टीमने पूर्ण केलं ❤❤❤❤❤🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @arjunchavan5063
    @arjunchavan5063 3 месяца назад +48

    Sunandan Lele Sir देवमाणूस❤️

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 3 месяца назад +46

    टीम इंडिया च अभिनंदन, खरतर गेली दहा वर्ष तिन्ही फॉरमॅट मधे आपण सातत्य राखल, त्यामुळे कमीत कमी एवढं यश तर नक्कीच अपेक्षित होतं.
    आपण T20 वर्ल्ड कप जिंकला असला तरी, रोहित, कोहली, बुमराह आणि शामी ने 2023 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकायला हवा होता.
    माझ्या मते ती आपली बेस्ट टीम होती.
    आजही भारतीय संघाचा कट्टर समर्थक म्हणून 2023 एकदिवसीय विश्वचषक गमवल्याच खुप दुःख वाटतं, तो प्रत्येक भारतीय क्रिकेट फॅन्स साठी फार दुःखद क्षण होता.
    एक वाईट दिवस आणि सगळ होत्याचं नव्हतं झालं 🙏

    • @pritic7456
      @pritic7456 3 месяца назад +2

      Yes. Me pan to divas kadhi ch visrun shaknar nahi. Aapli team best hoti. Unbeaten final la aali hoti. Ani to world cup deserve karat hoti. Ti jakham nehmi manat rahili asti. Pan tya divshi Rohit ne ji kutayi keli na Australia chi, tevha sukoon watla ani thodi jakham bharlya sarkhi watli

    • @swatisawant8406
      @swatisawant8406 3 месяца назад

      K L Rahulne itki slow batting keli tyamule score nahi zala. 300+ score asta tar Australiane pressure ghetla asta.

  • @prasadbhavsar6342
    @prasadbhavsar6342 3 месяца назад +14

    सुनंदन लेले हे खूप ज्येष्ठ क्रिकेट पत्रकार आहेत. मला आजही आठवते लहान असताना पुण्यनगरी पेपर मध्ये शेवटच्या पानावर यांचे संपादकीय लेखकाचे अतिशय उत्कृष्ट. लहानपणी पेपर शेवटचा पानापासून वाचण्याची सवय आणि त्यातून नंदन लेले यांचे लेख😊

    • @vishalpawar4010
      @vishalpawar4010 3 месяца назад

      पुढारी मध्ये पण यायच

  • @secretsociety2163
    @secretsociety2163 3 месяца назад +12

    अतिशय छान आणि क्रिकेट खेळाचे बारकावे सांगणारी मुलाखत...बघताना वेळ कसा गेला कळलच नाही... सचिन तेंडुलकर शारजा 1998 आणि रोहित शर्मा t20 wc 2024 या दोन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या इनिंग नेहमी लक्षात राहतील ❤

  • @engma7549
    @engma7549 2 месяца назад +5

    काहीही म्हणा पण ऑस्ट्रेलिया सारख्या टीम ला रोहित ने जे मारलं, ते पाहण्या सारखं होतं, त्यांना अशी धक्का देण्याची गरज होतीच जी रोहित ने दिला धक्का. ❣️❣️

  • @vitthaljadhav669
    @vitthaljadhav669 3 месяца назад +55

    रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळलेली खेळी कायम लक्षात राहील....❤H I T M A N

  • @akshaymulik9596
    @akshaymulik9596 3 месяца назад +14

    रोहित एक माणूस म्हणून जो आहे, त्याचा तो चांगुलपणा, साधा स्वभाव हे सर्व पाहता त्याला एकदा फक्त एकदा तो वनडे चा "World Cup" उंचावताना पहायचाय.. हीच एक इच्छा आहे.

  • @devendrashinde6749
    @devendrashinde6749 3 месяца назад +17

    खूपच चांगली आणि स्फोटक मुलाखत बोल भिडूचं मनापासून अभिनंदन ❤❤

  • @Siddhi-94
    @Siddhi-94 3 месяца назад +18

    कोणत्याही परस्थिती मध्ये सकारात्मक राहतं आल् पहिजे हे खूप छान व्याख्या दिली कारण जिथे प्रेशर असते तेंव्हा सकारात्मक ते मुळे आपला mind-set फक्त लक्ष्यावर केंद्रित राहतो अन् विजय खेचून आणतो 👍🏻

  • @JaiMaharashtra1902
    @JaiMaharashtra1902 3 месяца назад +195

    हार्दिक पांड्या खेळाडू म्हणून चांगला आहेत पण त्याला मुंबई इंडियन्स कॅप्टन नाही केलं पाहिजे. कॅप्टन रोहित शर्माचं पाहिजे

    • @MR_PRAVIN_33
      @MR_PRAVIN_33 3 месяца назад +16

      Bhau tuz barobr aahe pn to team management cha niryan asto player troll karun upyog nahi ❤

    • @Nihilist_Rohan
      @Nihilist_Rohan 3 месяца назад

      Are lavdyano kiti diwas sharma captain rahnar

    • @JaiMaharashtra1902
      @JaiMaharashtra1902 3 месяца назад +19

      @@MR_PRAVIN_33 रोहित शर्मा ला ज्या पद्धतीने कॅप्टन म्हणून काढले ते चुकीचे होते. आणि त्याच रोहित शर्मानी आता वर्ल्ड कप जिंकून दिला. मुंबई इंडियन्सला रोहित शर्मा मुळं सपोर्ट करतो

    • @bhu-i4g
      @bhu-i4g 3 месяца назад +3

      Rohit Sharma ne Pandya la tayar kele पाहिजे,same धोनी making rutu

    • @MR_PRAVIN_33
      @MR_PRAVIN_33 3 месяца назад

      @@bhu-i4g 💗🙏

  • @aniketchakor8546
    @aniketchakor8546 3 месяца назад +14

    अरे वा .... चिन्मय आणि लेले सर...हे मस्त कॉम्बिनेशन जमवून आणलाय बोलभिदू❤

  • @roshandalvi5751
    @roshandalvi5751 3 месяца назад +4

    सुनंदा लेलेजी तुम्ही एक गोष्ट एकदम खरी सांगितली , बोलायला ते एक वाक्य आहे पण जीवनात जेव्हा घडत असते तेव्हा त्रास खूप होतो , पण जो संयम ठेऊन त्या परिस्थितीशी लढतो त्यातून शिकतो तोच माणूस असतो , चांगल्या नंतर वाईट आणि वाईटा नंतर चांगल , हे जीवनात कोणालाही चुकले नाही .

  • @girishlahande8294
    @girishlahande8294 3 месяца назад +12

    लेले सरांची मुलाखत चिन्मय भाऊंने घेणे म्हणजे आमच्या साठी क्रिकेट मध्ये दोन दोन वर्षे नापास होऊन क्रिकेट वर तेवढेच प्रेम करणाऱ्या वेड्यांसाठी एक पर्वणीच आहे thank u lele sir and chinmay bhau😊😊😊😊

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 3 месяца назад +72

    रोहित शर्मा & विराट कोल्ही ❤🙌

  • @AmarNakhawa
    @AmarNakhawa 2 месяца назад +1

    सुनंदन सर पहिला इंटरव्हिव्ह बघितला तुमचा पण मन जिंकलात. खूप छान बोललात पत्रकारिका काय असते, आणि ती कशी प्रेझेन्ट करायची असते ह्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सुनंदन लेले सर सर पुन्हा एकदा सलाम 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @dreamsneverdiehappy
    @dreamsneverdiehappy 3 месяца назад +7

    चिनू, right time, right person मुलाखत तेही analysis ❤

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 месяца назад +2

    चिन्मय भाऊ तु विचारलेले प्रश्न चे चेंडू चे निट ओळखून श्रीमान लेले यांनी छान टोलवून चौकार 🎉षटकार मारुन मार्मिक उत्तर दिले... तुझ्या चेहऱ्यावर चे तेज व हास्य पाहून समाधान वाटले 🎉🎉🎉🎉😊😊😊

  • @anoop0987
    @anoop0987 3 месяца назад +9

    Sunanda ji is a genuine, content rich, no drama, real sports reporter!

  • @hrishikeshmahure1483
    @hrishikeshmahure1483 2 месяца назад +1

    खूप छान मुलाखत ❤. एक मराठी माणूस म्हणून आम्हाला लेले काकांचा आणि हर्षा भोगले यांचा खूप अभिमान वाटते.. सुंदर असा संवाद.. बोल भिडू खूप खूप आभार...❤❤❤

  • @mr2sh
    @mr2sh 3 месяца назад +15

    5:53 तुला म्हणून सांगतोय कुणाला सांगू नको 😂😂😂😂

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 3 месяца назад +10

    सर्व प्रशिक्षक मुख्य प्रशिक्षक आणि फलंदाज गोलंदाज अष्टपैलू खेळाडू यांनी आपापली भूमिका पार पाडल्यानेच हा सामुहिक प्रयत्नाचा विजय आहे .

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 3 месяца назад +1

    खुप छान मुलाखत झाले
    सुंदनन लेले यांचं बोलणं खुप भावत
    चिन्मय ही मुलाखत तू घेणं आणि घेणं आनंद असतो पर्वणी असते

  • @kirankhargaonkar5980
    @kirankhargaonkar5980 2 месяца назад +1

    लेले सरांनी फक्त क्रिकेट बघण्याचा नाही तर जिवणातलाही दृष्टिकोन बदलला🙏🏻🙏🏻. पहिल्यांदा संपूर्ण मुलाखत बघितली. खूप छान 👌

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 3 месяца назад +7

    भारत एक वादळ ते कधीच नं डगमगनार आणि एक तुफान कि जे कोणालाही नं अडवता येणार ते म्हणजे भारत 🇮🇳

  • @vithaltashildar2278
    @vithaltashildar2278 3 месяца назад +18

    गब्बरची दहशत...... अर्थात बुमराह ❤❤❤

  • @pradeepphatak4248
    @pradeepphatak4248 3 месяца назад +3

    अतिशय सुंदर इंटरव्हू आणि त्याहूनही अतिसुंदर उत्तर.. kudos to both of you..👏

  • @NIKHILDESHMUKH-p3k
    @NIKHILDESHMUKH-p3k 3 месяца назад +17

    The legend RO-HIT❤❤❤

  • @hm8298
    @hm8298 2 месяца назад +1

    A comment to Lele sirs first answer:
    “This wonderful game continues to amaze!!”

  • @krishnatvalekar2577
    @krishnatvalekar2577 3 месяца назад +5

    Ram krishna Hari. Brahmagiri vithai. ❤Mast namaste..Happy Indian cricket. Team congratulations Bharat Team. 🎉❤

  • @siddeshkalyankar3087
    @siddeshkalyankar3087 3 месяца назад +6

    तरी माझ्या मते लेले सर यांची ही मुलाखत छोटी होती आणखी खूप सारे किस्से लेले सरांकडून ऐकायचे होते.....

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 3 месяца назад +2

    2024 टी 20 वल्डकप मध्ये अजिंक्यपद हे सांघीक यश आहे. कोणीही एकच जण शिल्पकार आहे असे नाही. प्रत्येक सामन्यात वेग वेगळे जन चमकले, कधी रोहीत, कधी सुर्या, कधी हार्दिक, कधी बुमराह, कधी कुलदीप , व शेवटी विराट प्रत्येकाचे योगदान आहे. धन्यवाद

  • @rahulnikam5762
    @rahulnikam5762 2 месяца назад +1

    या माणसाला सतत ऐकावास वाटत... प्रेस कॉन्फरन्स मध्ये यांच्या आवाजावरून प्रश्न कोणी विचारलं हे कळत इतका खमका आवाज आहे... interview किंवा चर्चा म्हणु खूप छोटी वाटली.. अजून extended एक भाग हवंय....

  • @atulkadukadu2792
    @atulkadukadu2792 3 месяца назад +3

    अभिनंदन बोल भिडू 20 लाख लोक जोडली गेली आणि सोबत लेले सर....❤

  • @nilc7836
    @nilc7836 2 месяца назад

    सरांनी खूप छान आणि महत्वाची माहिती माहिती दिली, सर्व बाजूने विचार करून मत दिले आहे, ह्यातून लोकांनी शिकले पाहिजे की आपले मत देण्या आधी खूप विचार करावा 👍🙏🙏

  • @rnishant2
    @rnishant2 2 месяца назад +1

    मुलाखत खूप सुंदर होती परंतु अजून मोठी हवी होती अपुरी वाटली❤

  • @Anuradha-s7o
    @Anuradha-s7o 3 месяца назад +4

    चिन्मय खरचं तुझ्यामुळे sunndn केले सरानकदून वर्ड कपफायनल चेमहत्वाचे किस्से ऐकायला मिळाले

  • @krishanabokhare4017
    @krishanabokhare4017 3 месяца назад +5

    कमी शब्दात चांगला प्रश्न विचारावा ही कला अवगत करावी ही अपेक्षा चिन्मय तुमच्या कडून

  • @avdhutpatil5081
    @avdhutpatil5081 2 месяца назад

    खूप छान मुलाखत लेले सरांनी जे शब्द मांडले तस दुसरं कोणी मांडल असत असं नाही वाटतं.

  • @prafulkhade9353
    @prafulkhade9353 2 месяца назад

    थेट, नेमके आणि मुद्द्यांचे, मनाला भिडणारे व 100% पटणारे!! मस्त मुलाखत! नमस्ते सुनंदन सर!!

  • @chetanbhutada9016
    @chetanbhutada9016 2 месяца назад +2

    लेले सर, अप्रतिम विश्लेषण, आजुन एक जास्त भाग तयार करा 🎉

  • @girishvyavahare9643
    @girishvyavahare9643 2 месяца назад

    चिन्मय खूपच छान खेळकर "to the point" लेले साहेबांची मुलाखत योग्य वेळेवर घेतलीत.
    एकच विनंती "द्वारकानाथ संझगिरी" या क्रिकेट गुरूंची एक मुलाखत होऊन जाऊ दे जिंकलेल्या "World Cup" वर

  • @mesmerizing-wildlife
    @mesmerizing-wildlife 2 месяца назад

    सुनंदन फार छान उत्स्फूर्त आणि घरगुती भाषेत आणि शिवाय शास्त्रीय विश्लेषणात्मक..... मेंदू आणि ह्रदय दोघांना भावेल असं तुझं बोलणं. खुप बरं वाटलं रे!

  • @rameshsawant3445
    @rameshsawant3445 3 месяца назад

    सुंदर मुलाखत. फारच आवडली. भाषेवर असलेलं प्रभुत्व जाणवत होत.

  • @mangeshpatil5364
    @mangeshpatil5364 3 месяца назад +3

    लेले kaka❤️🔥.. ग्रेट

  • @RajendraThoke-r8q
    @RajendraThoke-r8q 3 месяца назад +1

    जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदूस्थान जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय गुरुदेव दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त जय सदगुरू जय भारतीय संघाचा विजय 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤👌💐💐💐💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🎌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️🎉

  • @sachinmardane9295
    @sachinmardane9295 3 месяца назад +2

    Chan interview... Always feels good to listen Lele Sir❤
    Authentic And Original ♥️

  • @vinitpawar9734
    @vinitpawar9734 2 месяца назад +3

    हार्दिक पांड्या ने captain असताना त्याच्या साथीदारणा सेंचुरी एंड हाफ सेंचुरी करू दिल्या नाहीत ,रोहित वर बॉस गिरी करायला जात होता हे सगळे लोकांना आवडले नाही म्हणून लोकांनी त्याला accept नाही केले हार्दिक ला नम्र रहाणे गरजेचे आहे तो स्वतःला आता पासूनच धोनी च्या वरती समजून आकाशात उडायला बघतो टी२० ची captaincy त्यालाच भेटेल पण त्याने आपले पाय जमिनीवरच ठेवावे मैच ची कलाटणी सूर्या च्या कॅच मुळे झाली ती कैच नसती पकडली तर मिलर ने मैच जिंकली असती

  • @abhijeetkashid7
    @abhijeetkashid7 3 месяца назад +3

    खूप दिवसांनी बोल भिडू ने चांगला व्हिडिओ केला.

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 2 месяца назад

    आदरणीय श्री सुनंदन लेले सरांनी मनमोकळेपणाने सर्व संवाद साधला धन्यवाद जयमहाराष्ट्र सर 👍💪❤️🙏🚩 ग्रेट मुलाखत घेतली चिन्मय तुम्ही ☑️

  • @shankarkirlapalkar1173
    @shankarkirlapalkar1173 2 месяца назад

    Lele saranchi mulakhat khup sunder. Khup khup baarik nirikshan.
    Pratyek match nantar lelenchi ashi mulakhat vhayalach pahije.

  • @pradeepchavan7785
    @pradeepchavan7785 2 месяца назад

    लेले साहेब, मस्त मुलाखत झाली, तुम्ही तर द्वारकानाथ संझगिरी यांनाही मागे टाकलंत, मज्जा आली. 👌👌👍👍

  • @tanjirodslayer
    @tanjirodslayer 3 месяца назад +1

    भारी interview होता लेले सरांसोबत.चिन्मय keep it up.

  • @caps5326
    @caps5326 2 месяца назад +1

    One of the best interview...!!

  • @prash26
    @prash26 2 месяца назад

    Sundandanji khup sundar mulakhat 👏👏👏👏

  • @VimalShinde-jx8xw
    @VimalShinde-jx8xw 3 месяца назад

    चिन्मयचे प्रस्न आणि सुनंदन लेले यांचे विश्लेषण.. क्या बात है! सुनंदन सरांना नुसतं ऐकतच राहावंसं वाटतं. खरं तर ही मुलाखत संपूच नये असं वाटत होतं. खूप छान.

  • @bharatsakore4075
    @bharatsakore4075 3 месяца назад +1

    खूप छान मुलाखत चिन्मय आणि लेले सर

  • @abhirajparekar5246
    @abhirajparekar5246 2 месяца назад

    Dear Sunandan Lele sir ✨
    Your service to the field of cricket journalism is unrivalled 👏🏼
    Hats off to you Sir ❤

  • @mangeshpatil5364
    @mangeshpatil5364 3 месяца назад +7

    मुंबई चा राजा रोहित शर्मा 🔥❤️

  • @sandeepkulkarni3714
    @sandeepkulkarni3714 3 месяца назад +1

    Yes. Sunil Gavaskar Sir is extremely positive. Even if Mumbai Indians needs 37 runs in last 6 balls, Gavaskar Sir, Ravi Shastri will believe 6 sixers in 6 balls and one no ball. Always be positive so 5 times at least out of 10 times, it works.

  • @shantaramramdurgkar7020
    @shantaramramdurgkar7020 2 месяца назад

    लेले सर,खूप छान discussion होत.
    मला वाटतं रघु हा kumta, Karnataka cha आहे.जवगल श्रीनाथ यांनी त्याला बेंगळुरू NCA मध्ये प्रथम नौकरी दिली.

  • @shrikantpandit2495
    @shrikantpandit2495 2 месяца назад

    खूप छान मुलाखात!

  • @KdBr-uh2xd
    @KdBr-uh2xd 2 месяца назад

    सुंदर उत्तर दिली लेलेंनी... दोघेही उत्कृष्ट

  • @shashipawar5429
    @shashipawar5429 2 месяца назад

    Khup maza aali bol bhudu ani jaywant lele sir❤

  • @iroamthewild
    @iroamthewild 3 месяца назад

    A duo I was really wishing for-two experts made this interview perfect!

  • @leenaektare
    @leenaektare 3 месяца назад

    One of the in-depth no non-sense analysis. Thank you Sunandanji!

  • @sanishsedmake5881
    @sanishsedmake5881 2 месяца назад +1

    Only trueth lele sir,mala tumcha abhiman ahe marathi manus asnyacha

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 3 месяца назад

    खुपच छान मुलाखत, चिन्मयला लेले सरांकडुन भरपुर शिकता येईल.

  • @parasramdeshatwad1181
    @parasramdeshatwad1181 3 месяца назад

    खूप chhan mulakhat ghetli Chinmay, saranche ani तुझे अभिनंदन, 2 lakh subscriber zalyabaddal हार्दिक shubhechha 🎉

  • @sunilsonawane6290
    @sunilsonawane6290 3 месяца назад

    दोघे ही पत्रकार खूप छान बोलतात
    दोघे माझे फार फेवरेट आहे

  • @ranjitpatil5004
    @ranjitpatil5004 2 месяца назад

    खूप छान,सुंदर,शांत मुलाखत. मन प्रसन्न झाले

  • @rajusapkal7790
    @rajusapkal7790 2 месяца назад

    व्वा चिन्मय ....!!! सुनंदन लेले सरांना नेहमी ऐकत रहाव असे वाटते...!!

  • @SandeepAjagekar
    @SandeepAjagekar 3 месяца назад +1

    Far chan ser mala ya mulakhaticha far upyog hoil😊

  • @vikasmetange8905
    @vikasmetange8905 2 месяца назад

    बोल भिडू
    झिंदाबाद. एकदम छान , न खेळता अनुभव थरार देणारी मुलाखत,खास करून प्रत्येक ट्रॉलर नी जरूर एकावी अशी आहे..
    आता कुठलाही खेळ खेळ राहिला नाही हे दुखः, बाकी ठीक

  • @cyanghost4431
    @cyanghost4431 2 месяца назад

    Cricket chi pahilyanda evdhi knowledge full conversation aaikli thankyou

  • @sagarghumatkar1081
    @sagarghumatkar1081 2 месяца назад

    sunandan लेले sir खूप सुंदर...

  • @subhashdeshpande6590
    @subhashdeshpande6590 2 месяца назад

    कप्तान रोहित ने राहुल द्रविड बद्दल जे भाष्य केले ते खरोखरच उल्लेखनीय आहे,तया दोघांची केमिस्ट्री इतकी चांगली जमली , की द्रविड+रोहित= भारतीय संघ, त्याचेच प्रत्यंतर म्हणजे, विश्वकप,सुनदन लेले यांनी तया दोघांचे विश्लेषण पण एकदम सटिकच केले

  • @Pranali-x1l
    @Pranali-x1l 2 месяца назад +1

    2 leagends on same stage🥰

  • @Abhijit235
    @Abhijit235 2 месяца назад

    This is one of the best interview of lele.....
    Without any mali and maska

  • @kishorkhopkar7675
    @kishorkhopkar7675 3 месяца назад

    खूप छान गप्पा चिन्मय आणि सरांच्या ❤

  • @maheshchivate5453
    @maheshchivate5453 3 месяца назад +1

    लेले सर, अचूक विश्लेषण.

  • @saraswatiindustries5544
    @saraswatiindustries5544 3 месяца назад

    ही मुलाखत संपू नये असे वाटते ❤❤❤❤

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 3 месяца назад

    छान मुलाखत ,बोलभिडूच 1 चांगला कार्यक्रम

  • @suvarnasakhadeo7091
    @suvarnasakhadeo7091 3 месяца назад

    छान मुलाखत ! सर्व बाजूंनी मत व्यक्त करणं अभ्यासाशिवाय सोपं नाही.तसा विचार ऐकायला मिळाला.

  • @engma7549
    @engma7549 2 месяца назад

    पहिल्यांदा कमिन्स आणि ऑस्ट्रेलिया टीम च्या चेहऱ्यावर भीती दिसली ती होती रोहित ची बॅटिंग पाहून. दहशत निर्माण केली रोहित ने त्यांच्या मनात. 🇮🇳🇮🇳

  • @TusharChavan
    @TusharChavan 2 месяца назад

    झोपायचं होत यार 40 मिनिट संपली पण ??? खूप छान interview ❤

  • @dnyaneshwardahore3095
    @dnyaneshwardahore3095 3 месяца назад

    Nice informative information about our cricket team and players... Thanks Lele sir and Chinmay.

  • @bhushangosavi7727
    @bhushangosavi7727 2 месяца назад

    Lele saheb ek number interview zalay

  • @ankushbore2947
    @ankushbore2947 2 месяца назад

    Coming back to bholbhidu after WTC 2023 loss, people were questioning Rohit's integrity in that video, it's good to see Rohit's able to turn it about, because he always wants India to win ICC trophies, he doesn't care about his milestones.