भाजपच्या 'सोशल इंजिनिअरिंग'चा फायदा होईल? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Pankaja Munde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024

Комментарии • 103

  • @suryakant9800
    @suryakant9800 3 месяца назад +6

    चिंता करू नका लवकरच उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार😊

  • @AfrozShekh-y3b
    @AfrozShekh-y3b 3 месяца назад +9

    Pankja मुंडे यांना कुणीही replace करू शकत नाही हे अंतिम सत्य आहे

  • @parshuramnagargoje697
    @parshuramnagargoje697 3 месяца назад +4

    पंकजा मुंडे यांचा पराभव खूप कमी मतांनी झाला आहे
    जवळच्याच लोकांनी पंकजा मुंडे यांना धोका दिला
    नाहीतर बीड ला आज केंद्रात वजनदार खात मिळालं असत 😢

  • @amodrupanawar1973
    @amodrupanawar1973 3 месяца назад +34

    महादेव जानकर यांनी दुसऱ्या मतदारसंघात जाऊन तब्बल 4 लाख 88 हजार मतदान घेतले....भाजपविरोधी लाट आणी मराठा आरक्षण हे विषय असुन...तसेच जानकर सुशिक्षित अभ्यासु आहेत

    • @gopalsuryawanshi7555
      @gopalsuryawanshi7555 3 месяца назад +4

      Sushikshit asnya ky sambndh nasto khot watat asel tr PM kade bagha😂

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 месяца назад

      ​@@gopalsuryawanshi7555😂😂😂😂😂😂😂

    • @balasahebkhedkar9605
      @balasahebkhedkar9605 3 месяца назад +3

      माढा मध्ये निवडणूक आले असते

    • @a.s.gaming5082
      @a.s.gaming5082 3 месяца назад

      जानकर साहेब खूप मोठे नेतृत्व त्यांना राज्यसभेचा खासदार करा

    • @gopalsuryawanshi7555
      @gopalsuryawanshi7555 3 месяца назад +1

      @@a.s.gaming5082 fakt khasdar
      Mantri kel pahijr

  • @pandurangkhedkar9240
    @pandurangkhedkar9240 3 месяца назад +3

    नमस्कार भोईटे सर आम्ही वंजारी भाजपा हवेत होते सर तुमच विश्लेषण खुप छान आहे खर आहे शुभ रात्री

  • @amarb2473
    @amarb2473 3 месяца назад +8

    संजय आवटे दाडी लै भारी केली वा😅😅

  • @badrinathjaybhaye667
    @badrinathjaybhaye667 2 месяца назад +2

    सर, जो पर्यंत जातीवर मतदान होईल तोपर्यंत भारतात सुधारणा होणार नाही.मुन्ढेसाहेबा सारखा सर्व समाजांना बरोबर घेवून जाणारा नेता होणे आवश्यक आहे. छोट्या छोट्या जातीचा माणूस कधीच आमदार किंवा खासदार होणार नाहीच.

  • @pearlvineinternational1200
    @pearlvineinternational1200 3 месяца назад +4

    सर तुमच्या दाढीवर आग मवाळ बसल आहे का 😂😂

  • @sypawar4892
    @sypawar4892 3 месяца назад

    हाऊ टू सेम आपलं विश्लेषण अतिशय चांगले आणि गोष्ट सांगितली सारखं अभ्यासपूर्ण

  • @jayshankartamsekar668
    @jayshankartamsekar668 2 месяца назад +1

    good analysis

  • @sudhkarpadulkar5703
    @sudhkarpadulkar5703 3 месяца назад +3

    अगदी बरोबर

  • @AfrozShekh-y3b
    @AfrozShekh-y3b 3 месяца назад +7

    टोकाचा जातीवाद होऊन 6 लाख 78 हजार मते घेतली लोकसभेला विन झालेल्या कितीतरी उमेदवाराला एवढी मते पडली नाहीत हे laxhat घेतल पाहिजे

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 месяца назад

      टोकाचा जातीयवाद केल्यामुळे पराभव झाला

  • @AEMakshayhudekar
    @AEMakshayhudekar 2 месяца назад +1

    भाजपनी हिंदुत्वाची लाईन सोडून obc कडे गेलेत तेव्हाच भाजपचा पतन /नुकसान होण्यास सुरुवात झाली..

  • @anonymous2004-g7t
    @anonymous2004-g7t 3 месяца назад +3

    " फडणवीसांना बेरजेचे राजकारण कोण शिकवणार " हा व्हिडिओ का डिलीट केला ?
    फडणवीसांचा फोन आला की काय ?

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 2 месяца назад +1

    फडणवीस, यांचे निर्णय हल्ली जनतेला रुजत नाहीत. पंकजाताई ना पाच वर्षे खूप छळले. आता चूक समजली. बाकी चार कायकामाचे,सांगाल का.

  • @amolbhokare1794
    @amolbhokare1794 2 месяца назад

    पंकजाताई🎉🎉🎉

  • @annasahebsangle5125
    @annasahebsangle5125 3 месяца назад +1

    Tai Saheb ❤

  • @balasahebkhedkar9605
    @balasahebkhedkar9605 3 месяца назад +1

    पंकजा मुंडे ला शह देण्यासाठी फडणवीस साहेबांनी भागवत कराड यांना मंत्रीपद दिले होते बाकी काही नाही

  • @ASHOKPATIL-v7n
    @ASHOKPATIL-v7n 3 месяца назад +8

    पराभूत झालेले, जनतेने नाकारलेले नेते यांना आमदार करून काय उपयोग नवीन लोकांना घेतले पाहिजे

  • @medicine-SM
    @medicine-SM 3 месяца назад +1

    Great Visleshan 👌👌

  • @Maheshjadhawar
    @Maheshjadhawar 3 месяца назад +2

    Awate tumhi pawar समर्थक ahat.he saglyala mahit ahe

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 3 месяца назад +9

    माझं दैवत आदरनीय मनोज जरांगे पाटील 💞💞💞

    • @Ashwin22702
      @Ashwin22702 3 месяца назад

      😂😂😂😅

    • @Misktw
      @Misktw 3 месяца назад +1

      😂😄 तुज्या मनोज चे दैवत पवार काका आहेत. आंध भक्त.

    • @jagandarade2156
      @jagandarade2156 3 месяца назад

      पाय धून पाणी पी

  • @happylifevlogs64
    @happylifevlogs64 3 месяца назад +1

    चौघे ना बक्षीस मिळाले शरद पवारांना शिव्या देण्यासाठी

  • @prabhakarnarwade82
    @prabhakarnarwade82 3 месяца назад +2

    सर मी तुमच्या कडे बघतच होतो दाढी हो... एकदम भारी 😊

  • @NarayanNagare-x3n
    @NarayanNagare-x3n 2 месяца назад +1

    Aami.obc.tai.sobat.❤

  • @medicine-SM
    @medicine-SM 3 месяца назад

    Ground Reality 👌👌

  • @lone20wolf
    @lone20wolf 3 месяца назад +1

    सर दाढी लय भारी आहे

  • @Indiankbmp
    @Indiankbmp 3 месяца назад +2

    लोकसभेला जे गुलाल फटाके आणले होते... ते कारणी लागले...😂

  • @vitthaldinde-ny3pf
    @vitthaldinde-ny3pf 2 месяца назад

    सर सर फडणवीस जगातील सर्व श्रेष्ठ
    नेते आहेत ते 576 आमदार निवडून आणणार

  • @shrikrishnachavan7000
    @shrikrishnachavan7000 3 месяца назад

    अगदी बरोबर

  • @ShrinivasSonpethkar-tl7gf
    @ShrinivasSonpethkar-tl7gf 3 месяца назад

    Great Analysis

  • @nagnathfunde2321
    @nagnathfunde2321 3 месяца назад +3

    हे फक्त देवेंद्र फडणवीस च्या मार्जितले लोक असतात विधानपरिषद आणि राज्यसभा फक्त पंकजाताई सोडता त्या स्वतःच्या ताकदीवर आहेत

  • @Deluxa-v8w
    @Deluxa-v8w 3 месяца назад +1

    सर दाढी छान केली

  • @ShaunakDeo-gs2pr
    @ShaunakDeo-gs2pr 3 месяца назад +1

    मुंडे जानकर ला संपवायला कराड आणि महात्मे ला फडणवीस ने उभा केला

  • @anilkhandre2497
    @anilkhandre2497 3 месяца назад +2

    पंकजाताई अभिनंदन

  • @ajitbadne
    @ajitbadne 3 месяца назад

    Tai saheb

  • @sushantpatil7669
    @sushantpatil7669 3 месяца назад +4

    पंकजा मुंडे सोडून बाकीचे फक्त timepass

    • @sks1464
      @sks1464 3 месяца назад +2

      सगळे हरलेले आहेत बिनकामाचे

  • @AfrozShekh-y3b
    @AfrozShekh-y3b 3 месяца назад +2

    Pan obc अपील असणाऱ्या नेत्या पंकजा मुंडे

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 месяца назад

      नाही. विदर्भात काहीच अपील नाही

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 3 месяца назад +3

    हडपसर तुपेंसाठी सोडायला लागेल आणि भुजबळांचे उपयोगीता मुल्य संपल्याने टिळेकर पुढे आणलेत, माधव फॉर्म्युला पुनरुज्जीवित करायचा प्रयत्न चालू आहे.

  • @digambardarade9363
    @digambardarade9363 3 месяца назад

    Nice

  • @machindrakekan8593
    @machindrakekan8593 3 месяца назад +3

    Bjp ne kahi kele tari fayda nahi
    Vel nighun geli
    Obc leader ship la far tras dilela aahe

  • @Ag0373
    @Ag0373 2 месяца назад +1

    पंकजा मुंडे या काही बरळल्या मराठा आरक्षण विषयी तर त्याचेच आमदार पाडतील पंकजा ला धनजय परळी त पण पडणार 🚩🚩🚩

  • @patilbuvagaikwad1452
    @patilbuvagaikwad1452 3 месяца назад +1

    साहेब चंद्रकांत पाटील मराठा आहेत का? हे तपासा

  • @Maheshjadhawar
    @Maheshjadhawar 3 месяца назад

    Ekch पर्व ओबीसी सर्व

  • @dadaraomorale7018
    @dadaraomorale7018 3 месяца назад +1

    रणरागिणी ताईसाहेब

  • @Er.Sudarshan1998
    @Er.Sudarshan1998 3 месяца назад +2

    Obc 🎉

  • @narendrakadamkadam9
    @narendrakadamkadam9 3 месяца назад +5

    OBC समाज UBT सोबत पण आहे

  • @AEMakshayhudekar
    @AEMakshayhudekar 2 месяца назад

    माधव पॅटर्न जातीवाद नाही का....

  • @MeraBharatmahan-k6w
    @MeraBharatmahan-k6w 3 месяца назад

    Tai saheb ❤

  • @maheshmundhe8914
    @maheshmundhe8914 3 месяца назад +1

    महादेव जानकर व रावसाहेब दानवे यांना पण घ्यायला हवं होतं.

  • @arvindkotwal3022
    @arvindkotwal3022 2 месяца назад

    Awate Saheb Tumchya aajchya Visleshanat ek Chuk zali Ahe. Champa he Samajache Neta nahit tar te Lingayat Patil Ahet.

  • @rskkkk555
    @rskkkk555 3 месяца назад

  • @Narcissist_17
    @Narcissist_17 3 месяца назад +3

    आम्हाला वाटलं स्वाभिमानी बापाची लेक पण तशीच असल...पण ही तर 🍉बेड गरम 🍑😜🤩 आमदार निघाली🤣🤣द्या रे मला कुणीतरी आमदार खासदार मंत्रीपद खूप दिवस झाले घोटले केले नाहीत😂धन्य तो लोकनेता

    • @maharashtradesha1360
      @maharashtradesha1360 3 месяца назад

      तुझी आई बहीण नक्कीच कोणाचा तरी बेड गरम करत असणार, त्यातून तु झालेला दिसतोस .सध्या तुझ्या नावापुढे ज्याचं नाव लागलंय तो तुझा खरा बाप नाही.

    • @dadaraomorale7018
      @dadaraomorale7018 3 месяца назад +1

      तुझ्या टिप्पणी वरून कळत की तुझे संस्कार काय आहे ते, एका महिला बद्दल तुझं उदगार... तुझ्या आईला विचार किती जण घेतले होते..

    • @AfrozShekh-y3b
      @AfrozShekh-y3b 3 месяца назад

      तूझ्या आईने तुला रस्त्यात झवून काढले vataty आणि ज्या रंदिने तुला काढलंय ती बुधवार petetli वेशा असणार यात शंका नाही

    • @AfrozShekh-y3b
      @AfrozShekh-y3b 3 месяца назад

      Tuzi आई बहीण यांना धंद्यावर बसावं नाहीतर तुझी बायको धंद्यावर बसावं तूझ्या बोलण्यातून तुझी लायकी आणि तुझा जन्म बुधवार पेठेत झालंय कुणीही झवून जात होत हे तुला माहित असेल नाहीतर तूझ्या आई बहिणीला विचार

    • @siddheshwarmunde4788
      @siddheshwarmunde4788 3 месяца назад

      तुझी बहिण रोज बेड गरम करते वाटत व तिची भाड तू खोतो वाटत

  • @nitindabhade8842
    @nitindabhade8842 3 месяца назад

    पंकजाताई your not deserve but still congratulations

  • @gopalsuryawanshi7555
    @gopalsuryawanshi7555 3 месяца назад +1

    Nakkich Maratha samaj duravla gela aahe

  • @MegaYdb
    @MegaYdb 3 месяца назад +3

    Konacha kahihi upyog nahi😅

  • @NarayanNagare-x3n
    @NarayanNagare-x3n 2 месяца назад

    Nahi.saheb.obc.tai.sobat.manaje.bjp.sag

  • @krishnaredekar818
    @krishnaredekar818 3 месяца назад

    Cikki ghotalya sarkha ghotala karayla mokli zali tai,vaijnath v Itar karkanyanchi setkaryanchi Deni dyayla sangave.mr.rachya beer factriche jaykvadi Pani dyayche band Kara.

  • @BhagwanWanve-f6s
    @BhagwanWanve-f6s 3 месяца назад

    Sir Bjp la maratha samaj kadic ot karat nahi ye

  • @murlidharchate2169
    @murlidharchate2169 2 месяца назад +1

    Fadnis Yana Aadax Kara
    Pankaja Tai Yana Duputy CM Kara
    BJP Newadun Yeil

  • @worldview3716
    @worldview3716 3 месяца назад

    Jyana janatena nakarla tyana tumhi magcha darana gheta, yacha aartha tumhi janbhavnecha aanadar kartay

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg 3 месяца назад

    Bid Jilha maddhe HinsaChar Wadhala Sarkaar ne Laksh dyawe
    Sarkaar ne aagaupana sahan karu naye Bid wale kudhache saheb naahi

  • @sajidbagwan9655
    @sajidbagwan9655 3 месяца назад

    chadrkant patil martha ?? aaho te vegale aahet maratha nahit

  • @ravindragade4379
    @ravindragade4379 3 месяца назад

    चिवटे😊😊

  • @worldview3716
    @worldview3716 3 месяца назад

    Aati murkhapanacha nirnay aahe 1:29

  • @machindrakekan8593
    @machindrakekan8593 3 месяца назад

    Maratha samajala
    Resertion dile, sarthi la suvidha dilya, taynchya anek magnya manya kelya
    Taripan
    Maratha samaj pahije tya pramanat bjp la voting kele nahi