महाराष्ट्रात आता कॉंग्रेसच मोठा भाऊ! | Watch 'Karan Rajkaran With Sunjay Awate | Congress Lok Sabha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024

Комментарии • 267

  • @sahilramteke8358
    @sahilramteke8358 4 месяца назад +40

    या निवडणूक मधे खुप नेते निर्माण झाले
    1. सुनील केदार
    2. सतेज पाटिल
    3. विश्वजीत कदम
    4. वर्षा गायकवाड
    5. प्रनीति शिंदे
    6. यशोमती ठाकुर
    ही युवा पीढी समोर आलेली आहे ❤

    • @rameshpatil133
      @rameshpatil133 3 месяца назад

      युतीला जिंकवायचे आहे वाटते तुम्हाला

    • @sahilramteke8358
      @sahilramteke8358 3 месяца назад

      @@rameshpatil133 समजल नाही ❌

    • @namdeohonachavhanchavhannh8102
      @namdeohonachavhanchavhannh8102 3 месяца назад

      कांग्रेस के पुराने वोटर और नेता फिर से सक्रिय हुए पिछले दस साल में लोगों ने देश में बदलाव के प्रयोग करना देश के आमजनमानस को बहुत भारी नुक़सान हुआ नतीजतन देश को अमीर गरीब के दो खेमों बांटने से देश में नफ़रत महंगाई बेरोज़गारी भ्रष्टाचार ड्रग्स जमाखोरी कालाबाजारी महिला उत्पीडन अत्याचार को बढ़ावा मिलने से देश की ताकत घटी विदेशी ताकतें मजबूत हुई चीन ने आक्रमण कर हमारी जमीन हड़प ली और देश के छोटे-मझौले उद्योग जगत और किसानों को भी नुकसान पहुंचा हमारी देश की अर्थव्यवस्था कमजोर होने से हमारा देश कर्ज के बोझ तले दबा लड़ाओ राज़ करों वाली रणनीति के चलते भाजपा सरकार का नेतृत्व पुरी तरह से विफल होने के कारण देश के हर क्षेत्र हर वर्ग और हर धर्म दस साल अन्याय काल से देश की जनता बुरी तरह से प्रभावित हुए आज वक्त प्रयोग करने का बिल्कुल ही नहीं है देश की अर्थव्यवस्था को मजबूती प्रदान करने के लिए देश का न्याय पत्र आवाज़ भारत की आर्थिक सामाजिक न्याय के पांच सुत्रीय पच्चीस गारंटी योजनांतर्गत देश की शक्ति के पांच प्रण न्याय पंजा देश की जनशक्ति हमारे युवाशक्ती अन्नदाता नारीशक्ती श्रमिकशक्ति और न्याय की भागीदारी से देश में एक ऐतिहासिक क्रांतिकारी बदलाव आया है हमारे देश का हाथ बदलेगा हालात देश के जवान और अन्नदाता समृद्ध तो जग समृद्ध जय जवान जय किसान जय विज्ञान जय क़ृषि प्रधान देश हम भारत के लोग आवाज़ भारत की जय कांग्रेस विजय कांग्रेस संकल्प कांग्रेस जय हिंद जय लोकतंत्र जय संविधान जय भारत जय जय भारत ।

  • @dilippande8677
    @dilippande8677 4 месяца назад +138

    अशोक चव्हाण पनौती काँग्रेस सोडून गेला म्हणुन काँग्रेस चे अच्छे दिन आऐ,,,,

    • @Ginies120
      @Ginies120 3 месяца назад

      शिवसेना मुळे कॉग्रेस ला दिन आले आता विधानसभा सभेला शिवसेना मदत करणार नाही

  • @AnannyaEdit
    @AnannyaEdit 4 месяца назад +11

    मी मी म्हणणाऱ्याचा माज मोडल्या बद्दल महाराष्ट्राच्या तमाम मतदारांचे मन:पूर्वक आभार आणि धन्यवाद 👍💐💐

  • @nageshvishnukhedkar2778
    @nageshvishnukhedkar2778 4 месяца назад +22

    मी आस म्हणेल ओरिजन काँग्रेस राष्ट्रवादी चा मतदार पुन्हा त्यांच्याकडे वळला आहे मागील काही निवडणुकीत तो भाजप आणि नंतर तो वंचित+MIM कडे वळला होता त्याचा हा परिणाम आहे दोन्ही शिवसेना पण शाबूत राहिल्या घात झाला तो भाजपचा

  • @sunildeshmukh246
    @sunildeshmukh246 4 месяца назад +8

    आवटे साहेब, अगदी सुंदर विश्लेषण तेही अचूक. धन्यवाद.

  • @mayurgulwade786
    @mayurgulwade786 4 месяца назад +41

    उद्धव ठाकरे चा मोठा वाटा 14 जागेत 🎉

    • @jayshivray387
      @jayshivray387 4 месяца назад +5

      अरे काँग्रेस सपोर्ट शिवाय उध्दव ठाकरे च्या स्वत च्या जागा यायचे वांधे झालेत... आणि त्यांचा फायदा झाला पण खूप कमी प्रमाणात..

    • @sagarpatil610
      @sagarpatil610 4 месяца назад +2

      जर उध्दव ठाकरे यांच्यावर कुणी काँग्रेस चा टीका करत असेल तर त्यांची पण मस्ती शिवसैनिक उतरवतील. जरा वोट शेअर बघा काँग्रेस पेक्षा उध्दव ठाकरेंचा जास्त आहे

    • @jayshivray387
      @jayshivray387 4 месяца назад

      @@sagarpatil610 काँग्रेस वोट शेयर - 16.92 उबाठा वोट शेयर - 16.52 तुच आकडा नीट बघ काँग्रेस चा वोट शेयर जास्त आहे.. ते फक्त 17 जागा लढुन उबाठा 21 जागा लढले तरी पण काँग्रेस पेक्षा कमी आहे.. आणि उध्दव ठाकरे च्या 9 पैकी 8 जागा मुस्लिम मतांमुळे आल्या जर मुस्लिम मत वगळली तर या 7 जागा पडतील आणि मुस्लिम मत काँग्रेस मुळेच मिळाले.. काँग्रेस हाच मोठा भाऊ झाला आहे दादा..

    • @ashishpachange4434
      @ashishpachange4434 4 месяца назад

      ​@@sagarpatil610 काँग्रेस 17 जागा लढवून वोट शेअर 16.92 उध्दव 21 जागा लढवून 16.72. इलेक्शन कमिशनच्या वेबसाइट वर बघून घ्या.

    • @rajkumarachrekar2879
      @rajkumarachrekar2879 4 месяца назад

      ​@@sagarpatil610👍👍

  • @ShreeSwamiSamrtha_2424
    @ShreeSwamiSamrtha_2424 4 месяца назад +66

    शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे काँग्रेसच्या जास्त जागा आहेत

    • @shravannangare3417
      @shravannangare3417 4 месяца назад +19

      मग उद्द्व ठाकरे ची जागा का कमी झाली
      काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे हे विसरू काँग्रेस वैयक्तिक ताकद आहे.

    • @AbhishekBelekar-w8p
      @AbhishekBelekar-w8p 4 месяца назад +13

      Congress chi separate vote bank ahe..

    • @RadheyaMeshram
      @RadheyaMeshram 4 месяца назад +16

      काँग्रेस कडे विदर्भात नाना पटोले, वडेट्टीवार, सुनील केदार.
      मराठवाड्यात देशमुख बंधु
      पश्चिम महारष्ट्रातील सतेज पाटील, विशाल - विश्वजीत जोडी.
      उत्तर महारा्ट्रातील थोरात, पाडवी
      मुंबईत वर्षा गायकवाड आहेत.

    • @vanitawayal5558
      @vanitawayal5558 4 месяца назад +6

      Bharat jodo yatra

    • @nnileshkale9552
      @nnileshkale9552 4 месяца назад

      कॉंग्रेस मुळे ऊबाठा, शरदचंद्र कॉंग्रेस यांच्या जागा आल्या त्यांचे पक्ष फुटले होते

  • @adityabhavikatti8577
    @adityabhavikatti8577 4 месяца назад +57

    उपमुखयमंत्री पद जरी त्यांना भेटल तरी ठीक आहे कारण महाराष्ट्रातील जनतेची सहनभूती आणि सर्वांचे मनातील सरकार हे उध्दव ठाकरे आणि शरद पवार हेच आहेत

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 3 месяца назад

      छे छे छे छे छे छे छे छे! शरद पवार यांना विदर्भ मराठवाडा खानदेश कोकण आणि मुंबई येथे मुळीच जनाधार नाही. ते तहहयात फक्त बारामतीचेच पंतप्रधान आहेत. उद्धव ठाकरे हेच खरे महाराष्ट्राचे नेते आहेत

  • @AshuSir-su7ob
    @AshuSir-su7ob 4 месяца назад +29

    वर्धा अमर काळे सुद्धा काँग्रेस चे च आहेत...त्यांना वेळेवर राष्ट्रवादीच्या तुतारी या चिन्हावर संधी देण्यात आली...

    • @ranadeshashank
      @ranadeshashank 3 месяца назад

      Purna Rashtravaadi Congress hee Congress madhun aali aahe.

  • @kanhiyyalalandhale
    @kanhiyyalalandhale 4 месяца назад +27

    राहुल गांधी प्रियका गांधी खर्गे साहेब तसेच नाना पतोडे साहेब यांनी मागील एक वर्षा पासून पक्षावर येणाऱ्या विवीध संकटाला मात देऊन आपला सिस्तबद कार्यक्रम जनते पर्यंत पोहचत रहाते राहुलजी ते घेतलेली मेहणत तर शब्दात सांगता येत नाही खर्गे साहेबांच मुद्देशुर बोलत आणि प्रियंकातीचा अतिशय आक्रमक परंतु वर्मभेरी प्रचार जनतेला खुप आवडला व मुद्दे न बदलता राहुलजी चे अदानी अंबानी तसेच खटाखट जनतेच्या हृदयात कोरले🙏

  • @dineshkirve972
    @dineshkirve972 4 месяца назад +16

    आवटे सर तुम्ही जे काय सांगताय ते थोडसं बरोबर आहे परंतु काँग्रेस पक्षाने ज्या काही 14 जागा जिंकल्यात त्यामध्ये सिंहाचा वाटा हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचा आहे शिवसेना पक्षाची Vote बँक काँग्रेसच्या मागे उभे राहिल्यामुळे जवळजवळ प्रत्येक मतदारसंघांमध्ये 100℅ वोटिंग जे काँग्रेसला झाले त्यातले 50% वोटिंग हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आहे म्हणूनच आज आपल्याला काँग्रेसच्या 14 जागा जिंकताना दिसतात.

    • @AslamShaikh-yu1wr
      @AslamShaikh-yu1wr 4 месяца назад +2

      एकदम बरोबर .
      ❤जय महाराष्ट्र ❤

    • @Agfsjsgsk
      @Agfsjsgsk 3 месяца назад +1

      Kahi Naka bolu fakt Varsha Gaikwad chi jaga ahe tithe uddhav chi Takat ahe baki saglikade congress chi takad ahe ani shirdi chi jaga congress mule ali ahe

    • @baldwiniv2858
      @baldwiniv2858 3 месяца назад +1

      Mg bhava kokan made shivsena cha jaga Tayla pahije hota na
      Vidharbha congress cha gad hota tikde congress Ali
      Kokan shivsena cha gad asun jaga alya nahi

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 3 месяца назад +1

      विदर्भात पाच जागा, उत्तर महाराष्ट्र दोन जागा या कांग्रेस ने स्वबळावर जिंकल्या कारण तिथे उबाठा व राष्ट्रवादी ची ताकद फार कमी आहे.

  • @sunilk_
    @sunilk_ 4 месяца назад +19

    काँग्रेस च्या यशात शिवसेनेचा मोठा वाटा आहे. 🎉🎉

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 4 месяца назад +18

    विलास राव देशमुख - कांग्रेस ला संमपवायला कीतेक आले ते समपले कांग्रेस समपली नाही ✋

  • @sureshjadhav2422
    @sureshjadhav2422 4 месяца назад +14

    आवटे साहेब शिवसेनेचे दोन खासदार होते पश्चिम महाराष्टरामध्ये कोल्हापूर मध्ये डायरेक्ट जागा घोषित करता मग सेनेने सांगली ची जागा घोषित केले म्हणून काय झाले

    • @Ginies120
      @Ginies120 3 месяца назад

      खर आहे आता शिवसेना न पण कॉग्रेस ला मदत करू नये. शिवसेना आपले उमेदवार जिथे निवडून येतील तिथे त्याचे उमेदवार उभे करावे कॉग्रेस ला मदत आणि प्रचार पण करू नये उध्दव ठाकरे हे कॉग्रेस, राष्ट्रवादी च्या प्रचार ला गेले तसे शिवसेना च्या प्रचार ला राहुल गांधीं शरद पवार आले नाहीत

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 4 месяца назад +18

    देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला माहीत नव्हते त्यावेळी शिवसेनेने BJP ला जवळ केले त्यावेळी BJP चा strike rate काय होता.
    त्याच देवेंद्रफडणवीस यांनी शिवसेनेचे काय केले हे महाराष्ट्र ओळखतो.

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 4 месяца назад +18

    राहुलजी गांधी जननायक ,सर्व मान्य नेता म्हणुन उदयास आले आहे

    • @nareshshingote8081
      @nareshshingote8081 3 месяца назад

      Kiti hi chaatu giri, eka parivarachi

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 3 месяца назад

      राहुल गांधी जिंदाबाद ✌️👍💐🌹

  • @appasahebdrshmukh9181
    @appasahebdrshmukh9181 4 месяца назад +23

    जनतेची कृपा आणि आघाडीचा फायदा झाला काँग्रेस मध्ये एकही मास लिडर नाही सगळे स्वतःच्या मतदार संघापूरते मर्यादित आहेत.

    • @Ginies120
      @Ginies120 3 месяца назад +1

      शिवसेना मुळे कॉग्रेस ला अच्छे दिन आले आहे

    • @baldwiniv2858
      @baldwiniv2858 3 месяца назад

      ​@@Ginies120congress ne pan shivsena la vele var sath dili

    • @Ginies120
      @Ginies120 3 месяца назад

      @@baldwiniv2858 सांगली मध्ये काय केले ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस हातकणंगले मध्ये कॉग्रेस, राष्ट्रवादी यांची तर काही च मदत केली नाही

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv 3 месяца назад +1

    #* निरर्थक टीका टिप्पणी करण्यापेक्षा पडद्यामागील सत्य बघून विश्लेषण होणं अपेक्षित आहे, नेमकं असंच खरंखुरं विश्लेषण आपण मांडले आहे.! यावेळी आपले हे विश्लेषण एकदम समर्पक वाटले.!!* धन्यवाद.! आवटे साहेब..! असेच सत्य विश्लेषण मांडत रहा..!* मन: पूर्वक शुभेच्छा..!!*#🎉🎉🎉*#

  • @prashantpoyrekar9661
    @prashantpoyrekar9661 3 месяца назад

    आवटे साहेब अगदी अचूक विश्लेषण केले.very nice

  • @maheshkedar5252
    @maheshkedar5252 4 месяца назад +13

    Congress jindabad!!!

  • @vinodbawaskar1634
    @vinodbawaskar1634 4 месяца назад +15

    ठाकरे

  • @naushadshikalgar49
    @naushadshikalgar49 4 месяца назад +5

    कोशिश करने वालों की कभी हार नही होती...#काँग्रेस😊❤

  • @nishih292
    @nishih292 3 месяца назад +1

    Congress 🎉🎉🎉❤

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 3 месяца назад +1

    आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा म्हणून जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभी राहिली. उद्धव ठाकरे यांच्या मुळेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस चे उमेदवार निवडून आले नाहीतर एकही उमेदवार निवडून आला नसता.

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 3 месяца назад +1

    छे छे छे छे छे! पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच नाहीतर शिवसेना स्वबळावर लढणार हे नक्की

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 4 месяца назад +2

    तुम्हीं पत्रकार असून काँग्रेस चा प्रचार करताना आम्ही पाहिलेय! आपण आपली पूर्ण शक्ती काँग्रेस साठी वापरलीत हे आम्ही पाहिलेय!

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 4 месяца назад +1

      ह्याने विरोधकांची सुपारी घेतली आहेच.

  • @PrashantPatil-ps3sk
    @PrashantPatil-ps3sk 4 месяца назад +4

    काॅंग्रेस हा फक्त उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडुन मतं व्यवस्थित Transfer झाल्यामुळे हा Performance करु शकली........

    • @AslamShaikh-yu1wr
      @AslamShaikh-yu1wr 4 месяца назад +1

      एकदम बरोबर
      ❤जय महाराष्ट्र ❤

  • @liladharpatil1735
    @liladharpatil1735 4 месяца назад +3

    भाऊसाहेब उद्धव ठाकरेंमुळे त्यांना फायदा झाला

  • @Niteel-b7r
    @Niteel-b7r 4 месяца назад +2

    तुमचं राजकीय विश्लेषण सुंदर आहे जे जे अंदाज तुम्ही सांगितले होते ते बरोबर ठरत गेले

  • @rajashrihanjankar9760
    @rajashrihanjankar9760 4 месяца назад +3

    मुख्यमंत्री हा ठाकरेचाच होणार, जागा कमी आल्या तरी 😊

  • @ankushkengar7628
    @ankushkengar7628 4 месяца назад

    संजय आवटे सर आपण अतिशय उत्तम विश्लेषण केलं आहे आगामी काळात काँग्रेस हा मोठा पक्ष होणार आहे

  • @proisopcool3428
    @proisopcool3428 4 месяца назад +3

    निवडणूक प्रचारात काॅंग्रेसचा सहभाग किती? स्टार प्रचारक किती होते? किती सभा घेतल्या?
    उगाच चढवा-चढवी करू नका?

  • @MarathiChess_RupeshBhogal
    @MarathiChess_RupeshBhogal 4 месяца назад +2

    सर, माननीय ठाकरे साहेब हेच मविआ चे नेते आहेत... त्या अतिशहाणे पटोळे यांना जरा दमाने ग्यायला सांगा... स्वतः च्या मस्तीने विधानसभा अध्यक्षपदा चा राजीनामा देऊन, महाराष्ट्र सरकार डळ मळीत केलं होतं.

  • @satishmohod5456
    @satishmohod5456 3 месяца назад

    कॉग्रेस नेत्यानी मस्ती करु नये 14 वरुन 1 व्हायला वेळ लागणार नाही उध्दव ठाकरेचे आभार मानावे

  • @nnileshkale9552
    @nnileshkale9552 4 месяца назад +4

    काॅगेस ने सहज जिंकु शकणाऱ्या वर्धा, यवतमाळ,सांगली, भिवंडी या जागा मित्र पक्षांना दिल्या आणि नागपूर, पुणे, अकोला सारख्या कठीण जागा घेतल्या नाहीतर काॅगेस च्या अधिक जागा असत्या

    • @राजकारण-म9स
      @राजकारण-म9स 4 месяца назад

      नागपूर ,पुणे ,अकोला नेहमीच काँग्रेस लढत आलंय ,फक्त भंडारा गोंदिया ऐवजी वर्धा घेतला राष्ट्रवादीने , सांगलीत अस ही विशाल पाटील ह्यानाच मदत केलीये काँग्रेस ने आणि यवतमाळ काँग्रेस ची सत्ता असताना पण 1999 पासून शिवसेना च जिंकत आलीये

  • @mr.kiransankhe9570
    @mr.kiransankhe9570 4 месяца назад +6

    Pudhcha cm Udhav thakare saheb

  • @GajananTanpure-bl8mt
    @GajananTanpure-bl8mt 4 месяца назад +2

    महाराष्ट्रात मनोज पाटील जरांगे यांनी खरी मराठा आरक्षणाची ताकत दाखवुन दिली.

  • @saiautocarecentre8068
    @saiautocarecentre8068 4 месяца назад +1

    धन्यवाद, आवटी साहेब. आतां आपण विधानसभा निवडणुकीच्या विषयावर चर्चा करु या .विधानसभा मतदार संघ हे,लोक संख्येनुसार न घेता त्या भौगोलिक परिस्थिती नुसार विद्यमान
    तालुका कार्य क्षेत्र आधारित असावे, जेणेकरून त्या त्या तालुक्यातील
    विधानसभा सदस्य व तालुक्यातील अधिकारी वर्ग यांचे समन्वयक विचारतून प्रत्येक तालुक्याच्या विकासाला योग्य रितीने चालना देता येईल, विद्यमान मतदार संघ हे विकासाचे नियोजनाचे दृष्टीने विस्कळीत वाटतात, असें माझे ग्रामीण
    मत आहे. या बाबतीत आपण विचार मंथन घडवून आणावे ,असे माझे मत आहे. त्यातच ग्रामीण कृषीपत संस्था अधिक कार्य क्ष म व्हा व्यात असे माझे मत आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थ व्यवस्था समृद्ध होते हे प्रत्यक्ष अनुभवलं आहे. गंगाध र मं च रे. आपण व्यक्त केले ले विचार योग्य च आहेत. पुब नश्य मनःपूर्वक धन्यवाद. गंगाध र मं च रे.

  • @chaitanyamore7156
    @chaitanyamore7156 4 месяца назад +1

    उद्धव ठाकरे यांचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना झाला आहे आणि नुकसान भाजपला झाले आहे 😀😀😀

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 3 месяца назад

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेंचा वाटा आहे.

  • @abidjahagirdar1007
    @abidjahagirdar1007 3 месяца назад

    कांग्रेस विचारधारा झिंदाबाद राहुल गांधी झिंदाबाद सोनिया गांधी जी झिंदाबाद प्रियंका जी गांधी झिंदाबाद मल्लिकार्जुन खडगे जी झिंदाबाद नाना भाऊ पटोले जी झिंदाबाद जयहिंद जय जगत्

  • @ashoknavalenavale6273
    @ashoknavalenavale6273 3 месяца назад

    आघाडीतील तिन्ही पक्षानी संयम ठेवून पूढे जावे लागेल हि आघाडी काही वर्षे तरी टिकली पाहिजे अन्यथा बी .जे पी ..........

  • @garwarep
    @garwarep 3 месяца назад

    ईतका जर कॉन्ग्रेस ला कॉन्फिडन्स असेल तर शिवसेनेने स्वबळावर विधानसभा लढव्हावी
    कारण नसताना कॉन्ग्रेस मोठी करायची गरजच नाहिये

  • @Kamble55
    @Kamble55 4 месяца назад +2

    संजय सर तुम्हाला असं वाटत नाही का की उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दिग्गज नेत्यांच्या साथी मुळे आघाडीच्या जागांवरती सहानुभूतीपूर्वक महाराष्ट्रात काँग्रेसनं विजय मिळवला ! राहुल गांधी जी चा पण या ठिकाणी मोलाचा वाटा आहे ती गोष्ट वेगळी !

    • @AslamShaikh-yu1wr
      @AslamShaikh-yu1wr 4 месяца назад

      आवटे साहेब बहुतेक आघाडी साठी विरोधी पक्षाचे
      काडी कर्ता बनु पहात आहेत
      ❤जय महाराष्ट्र ❤

  • @sunilpotdar1307
    @sunilpotdar1307 4 месяца назад +3

    Amit Bhaiyya 🎉❤ Great star for Congress.

  • @tusharpawar2594
    @tusharpawar2594 4 месяца назад

    आवटे साहेब एक लक्षात ठेवा उद्धव ठाकरे नावाची हवा आहे म्हणून काँग्रेस नावाचा फुगा फुगलाय .. आम्ही मत फक्त उध्दव ठाकरेंमुळे दिलेत.
    जय महारष्ट्र.

  • @sukadeobansode5283
    @sukadeobansode5283 4 месяца назад +1

    Great Balasaheb Thorat!Congratulations Thorat Saheb.विद्या विनयेन शोभते

  • @rahulshinde5983
    @rahulshinde5983 4 месяца назад

    चांगले विश्लेषण ✌

  • @shaikhibrahim5894
    @shaikhibrahim5894 4 месяца назад

    अप्रतिम ❤👌🌷

  • @rajendrakoyande9953
    @rajendrakoyande9953 3 месяца назад

    उध्दव ठाकरे यांच्यामुळेच कॉंग्रेसला यश मिळाले आहे.हे कॉंग्रेस ने विसरू नये.

  • @ashishpachange4434
    @ashishpachange4434 4 месяца назад

    काँग्रेस न फुटल्यामुळे मोठा भाऊ होताच पण वाटाघाटीमध्ये मांडू शकला नाही. आता ती चूक न करुन मुख्यमंत्रीपद मिळवावं. ✋

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 3 месяца назад

    काँग्रेसच्या वोट बँक वाढण्याचे श्रेय उध्दव साहेब यांच्या सभेमुळे झाला आहे.

  • @mahadevfulari2597
    @mahadevfulari2597 4 месяца назад +1

    अगदी बरोबर आहे

  • @vaibhavmane8747
    @vaibhavmane8747 4 месяца назад +10

    आवटे साहेब पवार साहेबांनी ठरवले असते तर वीस उभे करून वीस निवडून आणले असते काँग्रेस निश्चितच जिंकली पण tyamadhe सिंहाचा वाटा शरद पवार साहेबांचा FAKT SAHEB❤

  • @santoshmahadik8758
    @santoshmahadik8758 4 месяца назад

    उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा यात फार मोठा वाटा आहे

  • @nishih292
    @nishih292 3 месяца назад +1

    From 2014 media gave no support to Congress. People have connected to Rahul Gandhi ❤love wins 🏆

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 4 месяца назад

    पुढचा मुख्यमंत्री काॅग्रेस चा असेल

  • @PravinPatil-en9fq
    @PravinPatil-en9fq 4 месяца назад +2

    ठाकरे अन शिंदे यांची तुलना होऊ शकत नाही

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 4 месяца назад

      घरकोंबडा आणि 24 तास रस्त्यावर काम करणाऱ्यांची तुलनाच होऊ शकत नाही.

  • @sudinsawant649
    @sudinsawant649 4 месяца назад +1

    आवटे सर आज आपल्या दोन व्हिडीओ वरुन आपलें विचार बदलले आहेत असे वाटायला लागले आहे.

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 3 месяца назад

    Mukhamantri हे शिवसेनेला द्या महाराष्ट्र राज्य त्यांना द्या भारतात काँग्रेसला द्या फायदा करून घेण्यासाठी एक रहो

  • @azimshaikh8772
    @azimshaikh8772 4 месяца назад

    Chhakaass vishleshan

  • @dadasahebmane6771
    @dadasahebmane6771 3 месяца назад

    पुणे लोकसभा मताधिक्या कसे कुणाला भेटले यावर एक व्हिडिओ बनवा

  • @santoshkhairnar8492
    @santoshkhairnar8492 4 месяца назад +1

    Raga❤❤❤

  • @AslamShaikh-yu1wr
    @AslamShaikh-yu1wr 4 месяца назад

    Next CM uddhavji
    inshaallah inshaallah
    ❤love you UBT❤
    ❤jai maharashtra❤

  • @pritam6091
    @pritam6091 4 месяца назад +13

    उद्धव ठाकरे आणि पवार साहेबांची कृपा..

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 4 месяца назад

      मग मुनिम संजय राऊत आणि उद्धव ठाकरे सांगलीत थोबाडा वर का आपटले?
      सांगलीकर काँग्रेसी मतदारांनी दाखऊन दिले,की सांगलीत काँग्रेस च वाघ आहे.
      दोघांचे नाक कापलं,ते बरे झाले.

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 4 месяца назад

      मग सांगलीत पराभव कसा झाला?
      मुनिम संजय राऊत आणि उद्धव ठाकरे चे काँग्रेसी सांगली करानी नाक कापले,आणि सांगलीत वाघ कोण आहे ते दाखऊन दिले.
      संजय राऊत चे दात घशात घातले.

  • @anandjangam3368
    @anandjangam3368 4 месяца назад +3

    cong jindhbad

  • @TalatSurve-rh1eh
    @TalatSurve-rh1eh 4 месяца назад

    Sir good work great thanks jay Maharashtra

  • @ravindrashinge2160
    @ravindrashinge2160 4 месяца назад

    मोठा महाराष्ट्रात फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,
    महाराष्ट्र महाविकास आघाडी तील काँग्रेस च्या ज्या सीट्स लागल्या त्या मध्ये उध्दव जिंचा वाटा हा सिंव्हाचा आहे, हे काँग्रेस ने विसरू नये......!
    मुख्यमंत्री कोण हे विधान सभे ला कळेल.

  • @mangeshpatil4483
    @mangeshpatil4483 4 месяца назад

    नाही फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे....

  • @abdulsamad1878
    @abdulsamad1878 4 месяца назад

    Very very nice and exact

  • @baburaoraut1373
    @baburaoraut1373 3 месяца назад

    नमस्कार आवटे सर उद्धव साहेब यांचा मुळे काँग्रेस ला बळ मिळाला आहे

  • @ganeshshinde4826
    @ganeshshinde4826 4 месяца назад +1

    महाराष्ट्र मध्ये काँग्रेस ला चेहरा हवा

  • @MohanKarpe-f3s
    @MohanKarpe-f3s 4 месяца назад +2

    सर आघाडीचं खूप चांगलं चाललंय नका त्यांच्या डोक्यात हवा भरु , कोणीही ताठर भूमिका घेतली तर आघाडीची वाट लागायला फार वेळ लागणार नाही, ते एकत्र आले म्हणूनच त्या सर्वांनाच यश मिळेल आहे, नाही तर कोणालाच काही मिळाले नसते

  • @anilshelar8775
    @anilshelar8775 4 месяца назад +3

    अरे शिवसेनेचा सगळेच फायदा घेतात.आणि काम झाले की शिवसेनेला दगा देतात.

    • @AslamShaikh-yu1wr
      @AslamShaikh-yu1wr 4 месяца назад

      ह्या वेळी अस होणार नाही भाऊ .मुख्य मंत्री तर UBT च होणार काळजी नसावी
      जय महाराष्ट्र ❤

  • @balasahebpatil5415
    @balasahebpatil5415 4 месяца назад +3

    काँग्रेसचे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब

  • @dhanajijadhav5796
    @dhanajijadhav5796 4 месяца назад

    Sanjay avte ji nice presentation and analysis done

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 4 месяца назад

    Congress ला उध्दव ठाकरे आणि शरद पवार याची सगळ्यात जास्त गरज आहे.
    त्यामुळे ते मुख्यमंत्री पद हे उध्दव ठाकरेनाच देतील..
    कारण Congress ला जास्त महत्त्वाच लोकसभा आहे मुख्यमंत्री पद नव्हे...

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 4 месяца назад

    आम्हाला वाटतं येणाऱ्या विधानसभेत शिंदे साहेबांच्या पक्षाचा तुम्ही प्रचार करावा आणि थोडा भाजपला देवा😆😆

  • @SurajDalvi-d1r
    @SurajDalvi-d1r 4 месяца назад

    I like your this comments.sanjay Awate.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 4 месяца назад

    एकमेकांना मदत करूनच सर्वच पुढे गेले।

  • @garwarep
    @garwarep 3 месяца назад

    जर विशाल पाटलांची निवडुन आलेली जागा धरत असाल तर ती जागा लढवलई म्हणुन पण धरली पाहिजे 😅😅 बेसिक गणित

  • @BhalchandraParkar-u7f
    @BhalchandraParkar-u7f 4 месяца назад +1

    आवटे साहेब तुमची भाषा बदलेली आहे

  • @maheshayare4027
    @maheshayare4027 4 месяца назад +4

    Udhav thakarey chy sabhanmuley cog.

  • @RadheyaMeshram
    @RadheyaMeshram 4 месяца назад +1

    महाराष्ट्र काँग्रेस कडे अनेक चेहरे आहेत.
    काँग्रेस कडे विदर्भात नाना पटोले, वडेट्टीवार, सुनील केदार.
    मराठवाड्यात देशमुख बंधु
    पश्चिम महारष्ट्रातील सतेज पाटील, विशाल - विश्वजीत जोडी.
    उत्तर महारा्ट्रातील थोरात, पाडवी
    मुंबईत वर्षा गायकवाड आहेत.

    • @AslamShaikh-yu1wr
      @AslamShaikh-yu1wr 4 месяца назад

      अनेक नेतेआहेत तर प्रचारासाठी दिसले का नाहीत ?कुठे मेले होते?
      काही तरी बरळु नका.
      तुमच्या यशात ubt साहेबांचा
      100%वाटा आहे आणी कौग्रेस वाल्यानो दलित मुस्लिम व इतर तळागाळातील मते हि नेहमी तुमच्या बापाची समजु नका.
      ❤जय महाराष्ट्र ❤

    • @Agfsjsgsk
      @Agfsjsgsk 3 месяца назад

      ​@@AslamShaikh-yu1wrtyana tyancha seat chi jababdari dili hoti congress ne te kam tyani kele

    • @AslamShaikh-yu1wr
      @AslamShaikh-yu1wr 3 месяца назад

      @@Agfsjsgsk ok ok काही हरकत नाही येथुन पुढे अधिक एक जुटीने MVA साठी काम करु राग नसावा धन्यवाद .

  • @anilrajgure4180
    @anilrajgure4180 4 месяца назад

    परंतु काँग्रेस ला यश उद्धव ठाकरें च्या मुळेच मिळाल्या हे काँग्रेस ने विसरून चालणार नाही नाहीतर याचाच फायदा परत भाजप घेणर

  • @sureshmane631
    @sureshmane631 4 месяца назад

    महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी पदाकडे न बघता एकसंघ रा णे गरजेचे आहे.

  • @sampatwaghate.sampat2902
    @sampatwaghate.sampat2902 4 месяца назад

    Sir good days will come to Congress party.

  • @ShashikantMane-z4o
    @ShashikantMane-z4o 3 месяца назад

    अमित देशमुख मुख्यमंत्री होणार

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 4 месяца назад +1

    ऊडि जरागे मुळ फायदा झाला भाजपला विरोधात मतदान झाले तो कोणताही पक्ष

  • @ManikDalavi
    @ManikDalavi 4 месяца назад +1

    लोकमतवाला आघाडीत आग लावायला बघतोय

  • @SanjaySiddha-t4k
    @SanjaySiddha-t4k 4 месяца назад

    Nice

  • @virenwaghmare1067
    @virenwaghmare1067 4 месяца назад

    भाऊ इंडिया आघाडी मध्ये कोणी मोठा भाऊ लहान भाऊ नाही हे सर्व बीजेपीच्या एनडीए सरकार मध्ये होऊ शकते

  • @ganeshkoli954
    @ganeshkoli954 4 месяца назад +7

    काँग्रेस ने आघाडीचा धर्म पाळला नाही म्हणून उद्धव ठाकरे चे काही उमेदवार पडले आहेत

  • @jadhavprashantashok
    @jadhavprashantashok 4 месяца назад

    👌

  • @PrashantGaidhane
    @PrashantGaidhane 3 месяца назад

    नाना भाऊ पटोले यानी खुप मेहनत घेतली त ब्बल ११६ सभा घेतली

  • @raviagashe6736
    @raviagashe6736 4 месяца назад +1

    Uddhav Thackeray Ani Sharad Pawar

  • @Ginies120
    @Ginies120 3 месяца назад

    आघाडी चा धर्म हा कॉग्रेस, राष्ट्रवादी पाळली नाही

  • @Ginies120
    @Ginies120 3 месяца назад

    कॉग्रेस राष्ट्रवादी यांनी शिवसेनेचे उमेदवार यांना साथ दिली नाही आता विधानसभा ले ला

  • @hanamantmane9983
    @hanamantmane9983 4 месяца назад +2

    S,congress CM in MHA.

  • @santoshshinde-hj5el
    @santoshshinde-hj5el 4 месяца назад

    ग्रेट अन्यलिसिस सर 🙏