पहिल्या प्रयोगाला पुण्याच्या प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद | Spruha Joshi | Marathi
HTML-код
- Опубликовано: 15 апр 2023
- For Brand Collaborations, Partnerships or inviting us to your place, drop an email to: Teamspruhajoshi@gmail.com
Travel Vlog Playlist: • Travel Vlog
खादाडी Playlist: • Khadadi Series
गंमत गाणी Playlist: • गंमत गाणी
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
#SpruhaJoshi #Poems #Marathi
________________________________
Managed by: Anurag Pathak
___________________________
Spruha Joshi is an Indian Marathi television, film, and theatre actress. She is also a poet and lyricist for films.
Instagram: / spruhavarad
Facebook: / spruhavarad
Twitter: / spruhavarad
____________________________
DISCLAIMER: This is the official RUclips Channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
__________________________________ Развлечения
स्पृहा ताई, उत्तम झाला कार्यक्रम ! त्यानिमित्ताने तुला व्यक्तिशः भेटायचा योगही जुळून आला. तू तुझ्या यूट्यूब चॅनल वर जालियनवाला बाग ही कवी कुसुमाग्रजांची कविता सादर करावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. तो योग देखील लवकरच येईल याची मला खात्री आहे .❤
नक्की बघणार ! ❤ खुप खुप शुभेच्छा 💐👏❤️
Incredible..eagerly looking forward to CHAUSAR at Prabodhankar, Borivali on the 22nd..❤
खूप छान झाला कार्यक्रम...
पुण्याला पुन्हा करा pls प्रयोग
Khup chhan disteys spruha...❤😍🥰😘
अप्रतिम सुंदर खूपच छान ❤❤❤😍😍👌👌👌🥰🥳🥳🥳💐💐🙏🙏👌👌🥰🥰संकर्षण सर आणि स्पृहा मॅम ❤❤😍😍🥰🥰🥰
खुप सुंदर सुरेख
खूपच सुरेख कार्यक्रम झाला. हलक्या फुलक्या गप्पा आणि कविता, मस्तच. दोघांनी प्रेक्षकांशी साधलेला संवाद भारीच होता .
कोणता कार्यक्रम, कुठे होता कळू शकेल?
धन्यवाद!
@@mukulhendre 14 एप्रिल रोजी यशवंतराव चव्हाण पुणे इथे झाला. चांस मिळाला तर नक्की जा बघायला व ऐकायला
अर्थात्...
तिच्या कार्यक्रमाची fan आहे, म्हणूनच विचारलं!
Thank you for conveying!
Hi I really enjoyed the show on 5th may at dombivali.i have a small request.if you can present that one poem here of husband wife...aplyala tyacha kahi vatla nahi
पिंपरी चिंचवड ला पण या प्रयोग करायला
Very very nice. ❤❤❤❤❤❤❤
पूण्यात परत कधी होणार?
परत लवकर होऊदे .आम्ही पूणेकर
वाट पहातोय.
❤❤❤❤❤❤
स्पृहा मस्त
It is pleasure attending the Event.... I enjoyed a lot.... Thank you Spruha Mam and Sankarshan Sir for this program....❤❤❤
Amazing ! Should I share my experience! everything that is there …
ठाण्यात काशिनाथ घाणेकर ला प्रयोग करावा❤
ठाण्यात गडकरी ला कधी येणार
पुण्यात कधी आहे परत
Punyala kadhi parat?
Mam, plz if you able to post full video then plzzz
तुला आणि तुमच्या टीम ला भेटायची इच्छा आहे. एक काम आहे पुस्तकां संबंधी
😀😀🙏🙏🙏✌👍
ठाण्यात गडकरी ला प्रयोग कधी असणार?
मी कधी येणार कार्यक्रमाला 😭😭😭
कोल्हापूरला कधी येताय?????
shivaji mandir la parat kadhi ?
ताई बहिणाबाईंची पण छान शी कविता ऐकवा ना प्लीज 🙏🙏🙏🙏🙏
Where can I get this program?
मुंबई मध्ये प्रयोग आहे का
0.42 ky bolis tu ??
सु रे ख
Movies ka nai chalat marathi .southovie ka chaltat
Irrevelant question.
परत पुण्यात कधी आहे