नवीन नाटक कधी येणार?आजच्या पिढीचे विषय अगदी लग्नच नको!चुकून प्रेम झाले तरच लग्न,लग्न केले तर मूल नको, मग कुत्री पाळ,मांजर पाळ ,त्यांचेच लाड स्वतः च्या मुलासारखे😊 अगदी वाढदिवस पण,
आसच झालत मला मी चांगुनाच नाटक केल तेव्हा मी रडले होते मला ऊखळीत चीलीयाच शीर कुटायेला सांगीतल होत आणी काळेगुरुजी म्हनाले शीर कुटताना खोट खोट रडायेला सांगीतल होत आणी मी खरच रडले होते.आभीनयाची आवड शालीय जीवणापासुनच 🤣🤣🤣🤣🤣🔔🌏
किती नैसर्गिक मुलाखत
महाराजांची भुमिका अंगावर काटा आला.त्यावयाचे संकर्षण डोळया समोर आले.तो माहोल दिसला
पोरा ऊदंड आशिर्वाद
प्रराशांतदामले सराबद्दल आनंतच महत्तवाच बोललास आगदी तंत्तोतंत खरे आहे
गुरु असावा तर असा आसेच बोलेन प्रराशांत दामले सरांनबद्दल चल भेटु
सुरेखा ताई.🙏🏼💖
तीनही खुपच महत्तवाच्या ओळी 🔥🌏
ते म्हणणार नाहीत, हे ओळखून, तुझ्या बाबांना, तुझ्या एखाद्या नाटकात भूमिका दे....बघायला आवडेल..
कुंटुबच महत्तवाच बाबा ❤
अप्रतिम अभिनेता
गाण्याच्या दोन ओळी मस्तच आणी तुझा आवाज तर खुप सुंदर आहे बाबा 🙏🏼🔥
मण नाही, मन..मणोरंजन चा उच्चार पण तसाच
मला माझीच स्टोरी द्यायेची आहे रे बाबा आणी तुझी ती खुपच भावनीक होती बाबा भांड्यालीची 🙏🏼👏🏿🔥😭😭🤣🎶🎂🍔🍥💖💛👨👩👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎
सगळीच भांडतात कारे संकर्षेनदादा 🤣🤣🙏🏼👏🏿🔥🎶🎂🍔🍥💖💛👨👩👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁😭😭👏🙏
नवीन नाटक कधी येणार?आजच्या पिढीचे विषय अगदी लग्नच नको!चुकून प्रेम झाले तरच लग्न,लग्न केले तर मूल नको, मग कुत्री पाळ,मांजर पाळ ,त्यांचेच लाड स्वतः च्या मुलासारखे😊 अगदी वाढदिवस पण,
आसच झालत मला मी चांगुनाच नाटक केल तेव्हा मी रडले होते मला ऊखळीत चीलीयाच शीर कुटायेला सांगीतल होत आणी काळेगुरुजी म्हनाले शीर कुटताना खोट खोट रडायेला सांगीतल होत आणी मी खरच रडले होते.आभीनयाची आवड शालीय जीवणापासुनच 🤣🤣🤣🤣🤣🔔🌏
खर्च चांगला चौफेर अभिनेता . कुठल्याही प्रलोभनाला बळी पडुन नको.माणस आओळखआ.
goavyat natak gheun yeee