Fathers Day | Sankarshan Karhade, Amruta Khanvilkar, Shreya Bugde 'बापमाणसा'बद्दल भरभरुन बोलले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 31

  • @madhukaranap4428
    @madhukaranap4428 Месяц назад +4

    संकर्षासह सर्वांनीच खूपच मार्मिक शब्दात बाबांबद्दल नात्यांची वीण अधिक घट्ट करुन सांगितली.

  • @vandanashete7362
    @vandanashete7362 6 дней назад

    संकर्षण तू उत्तम मुलगा, उत्तम बाबा, आणि उत्तम उत्तम सर्व काही आहेस.
    एवढा मोठा अभिनेता असूनही तुझे पाय अजून ही जमिनीवरच आहेस.ह्यात तुझा मोठेवणा आहे.
    तुला अभिमानाची जराही जागा नाही .
    अस तू उत्तमोत्तम अगदी साधा माणूस आहेस हीच तुझी खरी ओळख आणि माणुसकी.
    तुला खूप खूप शुभेच्छा.

  • @pradnyagokhale5840
    @pradnyagokhale5840 5 месяцев назад +3

    खरंच खूपच सुंदर सर्व मुलांनी हा गुण घ्यावा.

  • @vasudhaparadkar5000
    @vasudhaparadkar5000 5 месяцев назад +3

    🎉तुझे असे सुंदर विचार संकर्षण,सगळ्या मुलांचे असावे

  • @anuradhamirashi1034
    @anuradhamirashi1034 5 месяцев назад +7

    संटर्षण आई बाबा या शब्दात जी माया आहे आपलेपणा आहे तो आपलेपणा ती माया या पप्पा मम्मी मधे नाही.

  • @gayatrikolhatkar883
    @gayatrikolhatkar883 5 месяцев назад +4

    सर्व मुलांनी ऐकण्यासारखा सुंदर विचार आहेत

  • @manasimandarjoshi4434
    @manasimandarjoshi4434 5 месяцев назад +2

    खूप छान प्रगल्भ विचार आहेत तुझे संकर्षण

  • @amoladhav2439
    @amoladhav2439 5 месяцев назад +3

    संकर्षण खुप आदर्श मुलगा आहे आणि बाबा पण आहे खुप छान

  • @supriyagore4920
    @supriyagore4920 5 месяцев назад +4

    संकर्षण खूपच छान विचार मांडलेस

  • @vijayaDuberkar
    @vijayaDuberkar 8 дней назад

    खूप सुंदर विचार संकर्षण ❤

  • @Shubhangisamare
    @Shubhangisamare 4 месяца назад

    अतुलनीय अनोखी भेट 😂 जी नातवंडांना वडीलांनी दिली. असेच बाबा सर्वांना मिळोत 🎉 धन्यवाद

  • @bharatichandorkar2689
    @bharatichandorkar2689 5 месяцев назад +2

    खुप छान संकर्षण च बोलण पटकन समजून जात

  • @vaishalikulakarni8018
    @vaishalikulakarni8018 4 месяца назад

    संकर्षण, सुंदर.......अगदी सहज आणि छान बोलतोस.....

  • @shravanijoshi865
    @shravanijoshi865 5 месяцев назад +1

    वा संकर्षण मस्त च बोलतोस तू। कविता तर उत्तमच करतो। आणि मला याचा अभिमान आहे की माझी मुलं पण मामाज बॉय नसून। बाबांच्या जास्त जवळ ची आहेत आणि पहिल्यांदा त्यांचा विचार करतात। आपल्या कृतीबद्दल बाबांची प्रतिक्रिया काय असेल याचाच विचार करतात। मुलगा ही आणि मुलगी ही। त्यांच्यासाठी रोजच फादर्स दे असतो

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 5 месяцев назад +2

    सुंदर विचार

  • @medhaganpule4640
    @medhaganpule4640 4 месяца назад

    तुमच्या बोलण्यावरून तरुण मुलाना प्रेरणा मिळेल. 😊😊

  • @priyaanikhindi6216
    @priyaanikhindi6216 4 месяца назад

    Sagalyache vichar mastch babanche gift matr lai bhari❤❤

  • @madhavnene9312
    @madhavnene9312 4 месяца назад

    shreya ani sankarshan lajawab 🎉

  • @kavitadeshmukh8800
    @kavitadeshmukh8800 4 месяца назад

    खूपच सुंदर.

  • @bhosle-ii6zb
    @bhosle-ii6zb 5 месяцев назад +2

    संकर्षण मस्त मांडणी

  • @rajashreedeshpande5152
    @rajashreedeshpande5152 4 месяца назад

    Sankarshan saglyatach Nipun aahe khoop Chan vichar aahet tuze

  • @SurekhaShinde-q2t
    @SurekhaShinde-q2t 4 месяца назад

    हल्ली संकर्षण सारखी मुले पहायला मिळत नाहीत .❤❤

  • @apoorvabujone6772
    @apoorvabujone6772 4 месяца назад

    Sankarshan ani shreya ❤

  • @vandanasutavane5736
    @vandanasutavane5736 4 месяца назад

    उत्तम

  • @mukundgalgali5850
    @mukundgalgali5850 5 месяцев назад

    बाप जसा बेटा लेक जशी आई हे तर जग जाहिर आहे तेव्हा संकरषण तु तर बाप से बाप सवाई आहेस

  • @rohinihemantangal1467
    @rohinihemantangal1467 5 месяцев назад

    Mast ch

  • @rohinihemantangal1467
    @rohinihemantangal1467 5 месяцев назад

    ❤❤

  • @madhavihardas3983
    @madhavihardas3983 5 месяцев назад

    संकर्षण, तू खुप गोड आणि दर्जेदार आहेस....अमृता.....नको

  • @omg5279
    @omg5279 5 месяцев назад +1

    Sankarshan I would say that’s wrong, Suksham karaycha asta mulana dependent nahi 😊

  • @rohinihemantangal1467
    @rohinihemantangal1467 5 месяцев назад

    Mala ph no milala tar bare hoil

  • @rohinihemantangal1467
    @rohinihemantangal1467 5 месяцев назад

    Doyat pani al sankarshan che bolane ekun