तेवीस डिसेंबरला बालगंधर्व मध्ये नाटक पाहिले ! तुमच्या उत्स्पूर्त अभिनयाने खूप मजा आली. दांपत्याचे कलह गंभीर पद्धतीने न दाखवता विनोदाच्या आडू न नवरा बायको तील तत्वज्ञान , मांडणीछान ,उत्तम लिखाण, संवाद !!
कालच हे नाटक विष्णुदास भावे ला पाहिले. तुम्हा तिघांचा ही अभिनय खूपच छान. अनिकेत आणि अमृता हे दोघे ही आजच्या IT युगातील जोडप्याचे प्रतीक आहे. अमृता ला दिवसभरात फक्त 5 मिनिट्स अनिकेत ची हवी आहेत. आणि आजकाल सर्वच फील्ड मधील जॉब चे वर्किंग hours हे अनियमित आहेत. म्हणूनच आज काल घरोघरी हे वादविवाद चालू असतात. आणि divorce चे प्रमाण वाढत आहे. म्हणून मला वाटते कि बाहेर च्या देशा प्रमाणे आपल्या देशात working hrs वर थोडे निर्बंध हवेत. त्या मुळे लोकांचे social life सुधारेल. खरोखरच हे नाटक आजच्या गहन समषेवर प्रकाश टाकते.
खूप छान नाटक लिहिले आहे व acting ही अफलातून. थोडे serious subject असून ही प्रत्येक वाक्याला हसवायला लावणारे नाटक आहे. नाटक पाहिल्यावर त्यांना भेटलो पण घाईघाईत सांगायचे राहून गेले. Thanks.
नाटकाची मांडणी सुरेख, छोटे असणारे काळाबरोबर मोठे होणारे प्रॉब्लेम आणि त्यावर सहज सोपी उत्तरे, सोबत सर्वांचा अफलातून अभिनय, जोडीने पहावे असे नाटक
Kalachya Balgandharvacha prayog baghitala...Dil ekdam khush..
Great Actor, G Writer, G Singer...
Superb... Vadhdivsachya Shubhechha...
Khup chaan natak
Apratim likhan aani dialogue
तेवीस डिसेंबरला बालगंधर्व मध्ये नाटक पाहिले ! तुमच्या उत्स्पूर्त अभिनयाने खूप मजा आली. दांपत्याचे कलह गंभीर पद्धतीने न दाखवता विनोदाच्या आडू न नवरा बायको तील तत्वज्ञान , मांडणीछान ,उत्तम लिखाण, संवाद !!
Me pn tya divshi prayog pahaila aalelo. Khup haslooo
संभाजी नगर लां कधी आहे शो
Mast vinodi Natak. Aani background music 🎶 chaan aahe.
अप्रतिम नाटक 👍👍संकर्षण कऱ्हाडे सुपरहिट❤
खूप सुंदर नाटक आहे आपल्या जोडीदाराला घेऊन बघा
Khup sunder natak.. aaj Cleveland USA prayogala hoto
Khup Chan natak aahe ....❤
खुप छान विषय आणि अभिनय ही प्रत्येने पहावे असेल नाटक
कालच हे नाटक विष्णुदास भावे ला पाहिले. तुम्हा तिघांचा ही अभिनय खूपच छान. अनिकेत आणि अमृता हे दोघे ही आजच्या IT युगातील जोडप्याचे प्रतीक आहे. अमृता ला दिवसभरात फक्त 5 मिनिट्स अनिकेत ची हवी आहेत. आणि आजकाल सर्वच फील्ड मधील जॉब चे वर्किंग hours हे अनियमित आहेत. म्हणूनच आज काल घरोघरी हे वादविवाद चालू असतात. आणि divorce चे प्रमाण वाढत आहे. म्हणून मला वाटते कि बाहेर च्या देशा प्रमाणे आपल्या देशात working hrs वर थोडे निर्बंध हवेत. त्या मुळे लोकांचे social life सुधारेल. खरोखरच हे नाटक आजच्या गहन समषेवर प्रकाश टाकते.
खूप छान नाटक लिहिले आहे व acting ही अफलातून. थोडे serious subject असून ही प्रत्येक वाक्याला हसवायला लावणारे नाटक आहे.
नाटक पाहिल्यावर त्यांना भेटलो पण घाईघाईत सांगायचे राहून गेले. Thanks.
Natak pahile khup khup sundar aahe,punha punha pahave ase natak aahe.but Karhade sir nataka madhye eka sentence madhye durusti suchavayachi aahe konala contact karava label?
Never watched a play . Enjoyed this video. Btw what are the ticket rates
Depends upon the theatre and play
Normal rates are strtng from 300++ upto 500
Che k on book my show July bookings open for pune
2 जानेवारी la नाटक पाहिले. सध्याच्या पिढीत चालणारे गैरसमज दूर करण्यासाठी छानच लिखाण. उत्तम सादरीकरण. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉
Chan natak ahe kalalch pahil mii
खूप छान नाटक आहे.
Ek no.
तुम्ही लोक ना वेडे आहात बाबा.🤣🤣🤣🤣🙏🏼👏🏿🔥🎂🍔🍥💖💛👨👩👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎
Apratim natak
Mastttt
😊😅❤😂
Amruta Deshmukh casting gandlay.....
Nahi...ulat tila perfect suit hot aahe character and her acting is also fab in the natak
Over acting! No realistic...... sorry to say but good try..
Bakwas
Modern concept chya navakhali atishoyakti likhan and overacting.