जयंत पाटलांची तुफान फटकेबाजी, विधानसभेत भाजपची हवाचं काढली ! Jayant Patil Speech in Vidhansabha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • जयंत पाटलांची तुफान फटकेबाजी, विधानसभेत भाजपची हवाचं काढली ! Jayant Patil Speech in Vidhansabha
    #jayantpatil #maharashtraassembly #devendrafadnavis #bjpmaharashtra #marathinews #ncp
    Music Credits :
    www.bensound.com
    Don't Forget to SUBSCRIBE to our RUclips Channel.
    Marathi Adda is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    My Other Social Media Profile Links :
    FACEBOOK : / gajanan.rathod.921
    INSTAGRAM : / gajurthd_mgm
    Hello friends, welcome to our youtube channel Marathi Adda. On this Marathi adda channel, we are bringing to you every day the latest political developments as well as information about famous people from Maharashtra, that is, some stories about politics as well as information about famous kirtankars.
    We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any.
    Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Disclaimer : The information is an archive based on internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.

Комментарии • 330

  • @SankerSamravDhumal
    @SankerSamravDhumal 3 месяца назад +67

    टप्यात आला की कार्यक्रम करणार फक्त जयंत पाटील साहेबच 👌👍🙏

  • @BalkrushnaSalunkhe-l4p
    @BalkrushnaSalunkhe-l4p 3 месяца назад +2

    अहो गुवाहाटीला गेल्यावर बरं असतं

  • @sukhdeobhosale751
    @sukhdeobhosale751 3 месяца назад +57

    ठीक बोलत आहेत,साहेब b j p सरकारची अशीच अवस्था आहे

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 3 месяца назад +114

    साहेब लय भारी साबण लावून धुतले सत्ताधारी नेत्यांना महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आहे तोपर्यंत शेतकर्यांचे भल करणार नाही

  • @ramdasbhokre626
    @ramdasbhokre626 3 месяца назад +113

    शाब्बास जयंत पाटील

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 3 месяца назад +54

    देवेंद्र फडणवीस फक्त नासके काम करू शकतो😂😂😂😂

    • @balasahebbhujbal9590
      @balasahebbhujbal9590 3 месяца назад

      1नंबर देवेंद्रजी आहेत obc कणखर नेता

    • @PravinPravin-ow8gu
      @PravinPravin-ow8gu 3 месяца назад

      अनाजीपंत दुसरं काय करणार

  • @santoshbondhare8935
    @santoshbondhare8935 3 месяца назад +34

    माननीय जयंत पाटील साहेब तुम्ही अभ्यासू तसेच शांतपणे मुद्देसुद मांडणी करता हे महाराष्ट्रातील जनतेला आवडते

  • @BabasahebDhanak
    @BabasahebDhanak 3 месяца назад +142

    मुख्यमंत्री पदाचा माणूस बाळासाहेब थोरात जयंत पाटील उद्धव ठाकरे

    • @nm-lz8tr
      @nm-lz8tr 3 месяца назад +3

      जयंत पाटील साहेब गेल्या वर्षी शिक्षक भरती ची व तलाठी भरती ची परीक्षा घेण्यात आली होती त्यां विद्यार्थांना अजून नियुक्ती मीळाली नाही विध्यार्थी नियुक्तीची वाट पाहत आहेत हा प्रश्न उपस्थित करावा ही विनंती

    • @kaushalsuryawanshi7575
      @kaushalsuryawanshi7575 3 месяца назад

      Banti patil vishvajeet kadam

    • @ganpatraobhosale5900
      @ganpatraobhosale5900 3 месяца назад

      😊😊😊😊😊😊

  • @nageshwarsontakke9455
    @nageshwarsontakke9455 3 месяца назад +44

    खूपच सुंदर साहेब आपण स्पष्ट बोलत आहेत

  • @pramodvaidya-h2k
    @pramodvaidya-h2k 3 месяца назад +74

    फडणवीस साहेब जो पर्यंत गृहमंत्री आहेत तो पर्यंत महाराटातून गुन्हे गारी कमी होणार नाही

  • @seemababar6529
    @seemababar6529 3 месяца назад +57

    एक नंबर पाटील साहेब
    एवढे स्पष्ट बोलायला वाघाचं काळीज लागत

  • @jivandharkadam8698
    @jivandharkadam8698 3 месяца назад +35

    जयंत पाटील साहेबांचे विचार छान छान मांडलेले आहेत

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 3 месяца назад +20

    महायुतीचे तीन पक्षी
    बगळा ...कावळा...आणि
    डोमकावळा

  • @श्री.वळेखणसंस्कृतीजतनजागर

    धीरगंभीर,अभ्यासू, कर्तबगार नेता....जयंत पाटील ❤😊

  • @surekhadhumal3885
    @surekhadhumal3885 3 месяца назад +117

    भावी मुख्यमंत्री हे जयंत पाटील साहेब च पाहिजे

    • @navnathnagargoje7502
      @navnathnagargoje7502 3 месяца назад +2

      Nishitach capable ahet..Ani tyana subhecha dekhil ahet..

  • @swapnaghevde8801
    @swapnaghevde8801 3 месяца назад +24

    महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @MohanPatil-cm8nr
    @MohanPatil-cm8nr 3 месяца назад +16

    टरबूज नीट आयाकुन घे .सगळ्या राज्यात गुन्हेगारी वाढली, पुणे तर ह्यांनी उने करून टाकलं.

  • @navnathchaudhari7484
    @navnathchaudhari7484 3 месяца назад +124

    भावी मुख्यमंत्री साहेब जयंत पाटील

  • @ShamKad-iv8qm
    @ShamKad-iv8qm 3 месяца назад +30

    खरंच बोलणार आहोतच पवार साहेब चा नेता पाटील

  • @madanbafna5901
    @madanbafna5901 3 месяца назад +34

    मा. जयंतराव एकदम अप्रतिम आणि ओघवते भाषण. सर्व मुद्दे
    अत्यंत प्रभावीपणे मांडले. भाजपाची व मा. विद्वान अर्थमंत्री
    यांची हवाच काढली. अभिनंदन

  • @kalidaschaudhari9193
    @kalidaschaudhari9193 3 месяца назад +25

    परफेक्ट बोलणारे नेते

  • @vishwasmalushte4792
    @vishwasmalushte4792 3 месяца назад +19

    जयंतराव छान या हुजरे सरकारची लक्तरे काढलीत

  • @Smshalu-i1v
    @Smshalu-i1v 3 месяца назад +18

    काय जयवंतराव कबंळाबाई चि हावाच काढली

  • @subhashsatam415
    @subhashsatam415 3 месяца назад +83

    अप्रतिम आणिक अभ्यासपूर्वक भाषण. सर भावी मुख्यमंत्री आपणच.

    • @rajendrajadhav9674
      @rajendrajadhav9674 3 месяца назад +1

      महाराष्ट्र मधील जातेची मागणी सरसकट राजकीय नेते आणी सरकारी अधिकारी ह्यांच्या संपत्तीची चौकीशी व्हावी. अशी मागणी कोणताही आमदार करनार नाही..

  • @pramodvaidya-h2k
    @pramodvaidya-h2k 3 месяца назад +36

    जयंत पाटील न 01

  • @nggraphic2550
    @nggraphic2550 3 месяца назад +18

    पुन्हा येईन.अन ........ महाराष्ट्र बरबाद करीन असच ठरवल यानी

    • @सरीतामाने
      @सरीतामाने 3 месяца назад +1

      मी पुन्हा येईन असेच पक्ष फोडत राहीन आणी म्हाराष्टाची वाट लाविन

  • @RameshTambe-ik3pu
    @RameshTambe-ik3pu 3 месяца назад +21

    एकच नंबर जयवंत पाटील सो.

  • @SahebraoShewale-n2p
    @SahebraoShewale-n2p 3 месяца назад +14

    जयंत पाटील साहेब अभ्यासू नेतृत्व भाजपची चांगलीच जिरवली खरं ते आहे ते सांगितलं खरोखर भावी मुख्यमंत्री आम्हाला वाटतात सत्याधारी रिकामी गाडी घेऊन पळवतात तुम्हाला जनता घरचा रस्ता दाखवेल फक्त दोन-तीन महिने राहिले..... बीजेपी ने सर्व खोटे आश्वासन पेरली.

  • @savitakure9365
    @savitakure9365 3 месяца назад +16

    नंबर एक जयंत पाटील साहेब

  • @DhanrajWankhede-y1p
    @DhanrajWankhede-y1p 3 месяца назад +13

    जयवंत सर छान भाषण केले ❤😀🙏👏🖐🏻💐🌹🇮🇳👍

  • @dipakkachkute5154
    @dipakkachkute5154 3 месяца назад +42

    साहेब १ नंबर

  • @GhanshamGhule-l5b
    @GhanshamGhule-l5b 3 месяца назад +30

    जयंत पाटील साहेब मा.ग्रामविकास मंत्री यांना मुख्यमंत्री करा

  • @SureshSalvi-p7h
    @SureshSalvi-p7h 3 месяца назад +9

    अश्या प्रकारे अभ्यास करून संविधान आणि विधान सभा अधिवेशन मध्ये प्रश्न निर्माण करून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले गेले आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे हे सत्य आहे

  • @somnathbalme9016
    @somnathbalme9016 3 месяца назад +9

    आहो जयंत साहेब ह्यांना कितीही बोला पण बिनलाजे सदासुखी....

  • @rajeshkoli7799
    @rajeshkoli7799 3 месяца назад +9

    अभ्यासु व्यक्तीमत्व जयंत पाटील.... 🥰👌🏻

  • @tadaviiqbal1071
    @tadaviiqbal1071 3 месяца назад +16

    जयंत पाटिल साहेब लय भारी

  • @sambhajirupnwar9624
    @sambhajirupnwar9624 3 месяца назад +12

    "देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष फोडण्याशिवाय दूसरे काहीही केले नाही". हे कटू सत्य आहे.

  • @mr.mahadeomirgane9874
    @mr.mahadeomirgane9874 3 месяца назад +9

    जयंत पाटील अतिशय नम्र संवेदनशील माणूस त्यांना मुख्यमंत्री पदासाठी माझ्या सदिच्छा

  • @classandclass4976
    @classandclass4976 3 месяца назад +9

    थेट फडणवीस वर हल्ला ❤

  • @manoharshelar1147
    @manoharshelar1147 3 месяца назад +8

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन झाले आहे हे जनता विसरून गेली अस वाटत

  • @PandurangDhondkar
    @PandurangDhondkar 3 месяца назад +12

    पाटील साहेब ह्या अधिवेशनात साबणा बरोबर थोडी निरमा पावडर घेऊन गद्दारांना चांगले घासुन काढा

  • @shantaramdamudarade7081
    @shantaramdamudarade7081 3 месяца назад +9

    मनुवादी घ्या सर्व दुर्दशास जबाबदार आहे ह्यांची देशाबाहेर हकालपटी झाली तरच देशांन शान्ताता आणि समृद्धी येइल

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 3 месяца назад +8

    जयंत पाटील विश्लेषण सादरीकरण छानच ग्रेट मॅण जय महाराष्ट्र

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 3 месяца назад +17

    खर आहे

  • @jaishankarindustries6239
    @jaishankarindustries6239 3 месяца назад +8

    असा अभ्यास प्रत्येक आमदाराने करावा, किवा जयंतराव यांच्या कडे क्लास लावावा, चाटे क्लास सोडावा.

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 3 месяца назад +7

    बाळासाहेब थोरात मुख्य मंत्री

  • @umeshthote4771
    @umeshthote4771 3 месяца назад +5

    जयंत साहेब नोकऱ्या किती दिल्या ,महागाई का वाढली ,उद्योग किती आणले ,शेतमालाला भाव का दिला नाही , शेतीपंपाला दिवसा लाइट का मिळत नाही , शिक्षकाना अनुदान का मिळत नाही , पेंशन का देणार नाही , याबद्दल रेटुन बोला हो

  • @paragpatil8738
    @paragpatil8738 3 месяца назад +3

    मुख्यमंत्री पदावर असा नेता पाहिजे

  • @paddygaming9715
    @paddygaming9715 3 месяца назад +10

    Jayant patil saheb ✌👌naad khula👌👌👌

  • @shadowfr7254
    @shadowfr7254 3 месяца назад +12

    Patil saheab ❤

  • @swapnaghevde8801
    @swapnaghevde8801 3 месяца назад +6

    पाटील साहेब योग्य बोललात ह्यांना हे जाब विचारलेत फार बरं झालं

  • @mohanlakhe4498
    @mohanlakhe4498 3 месяца назад +7

    ज्योतिष्याच्या नादाला तर तू लागला रे दादा
    आणी म्हणुनच तर दादा तुला जनतेने झिडकारले

  • @dattathakare1619
    @dattathakare1619 3 месяца назад +4

    करेक्ट कार्यक्रम करा पाटील साहेब भावी मुख्यमंत्री

  • @balasahebkakade5259
    @balasahebkakade5259 3 месяца назад +11

    सच्चा माणूस

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 3 месяца назад +2

    फडणवीस यांनी पक्ष फोडून धुलाई केली परंतु विधान सभेत जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात यांचे कपडे काढून घासून ठासून धुलाई केली. जय महाराष्ट्र.

  • @rakeshgaware6203
    @rakeshgaware6203 3 месяца назад +5

    खुप छान , वास्तववादी बोलले❤

  • @sudhiradhav5112
    @sudhiradhav5112 3 месяца назад +7

    Studid speach very nice

  • @swapnaghevde8801
    @swapnaghevde8801 3 месяца назад +3

    खूप आवडल आपण मुद्देसूद बोललात

  • @sharadjadhav7406
    @sharadjadhav7406 3 месяца назад +1

    बिन पाण्याने चिखलात माखून काढले आहे

  • @ravindraghule8029
    @ravindraghule8029 3 месяца назад +8

    Jayant patil 1 no❤❤❤

  • @pramodvaidya-h2k
    @pramodvaidya-h2k 3 месяца назад +6

    पाटील साहेबांनी व्हीम बार लावून धुतले

  • @tanajisalunkhe2421
    @tanajisalunkhe2421 3 месяца назад +2

    Fadanvis che fake narative barobar sangitale.

  • @amolmadde1400
    @amolmadde1400 3 месяца назад +1

    देशाचं सगळं खाजगी करन केले ह्यांनी नोकरी कसी देनार

  • @govindborhade1605
    @govindborhade1605 3 месяца назад +1

    अध्यक्ष महोदय एवढं का जिव्हारी लागतंय खरं ते खरच असतं तुम्ही जनतेला खुळी समजू नका तुम्हाला घरी पाठवल्या शिवाय शांत बसणार नाही

  • @sadanandmohit2124
    @sadanandmohit2124 3 месяца назад +1

    पाटील साहेब ह्या सरकारला घरी बसावा. निकामी सरकार आहे.. गद्दार आणि भ्रष्टाचारी लोकांचा ज्यास्त भरणा आहे.

  • @pravingaikwad2200
    @pravingaikwad2200 3 месяца назад +1

    भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात साहेब

  • @lovegalave9656
    @lovegalave9656 3 месяца назад +5

    मस्त साहेब

  • @swapnaghevde8801
    @swapnaghevde8801 3 месяца назад +1

    केल्याशिवाय भारत घडला का फक्त BJP ने केलं काय हा पक्ष अस्तित्वात नव्हता6 60वर्ष काही केल्याशिवाय देश चालला का

  • @SantoshBabar-qt5dd
    @SantoshBabar-qt5dd 3 месяца назад +1

    विधानसभेला भाजप येणार नाही

  • @namdevnipurte4480
    @namdevnipurte4480 3 месяца назад +2

    जयंत पाटील 1 नंबर 🚩🚩🚩🚩🚩

  • @sandeepdhapte
    @sandeepdhapte 3 месяца назад +1

    💔 BJP hatao desh bachao 💔
    💔 Turbujya hatao Maharashtra bachao 💔
    💔 Gujarati hatao Maharashtra bachao 💔

  • @rajuvaral3640
    @rajuvaral3640 3 месяца назад +1

    भावी मुख्यमंत्री

  • @Prakashsaphale
    @Prakashsaphale 3 месяца назад +3

    बरोबर म्हणताय

  • @mahendrabansode7042
    @mahendrabansode7042 3 месяца назад

    अभिनंदन साहेब मुख्यमंत्री होऊन यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे

  • @babasahebrashinkarpatil6364
    @babasahebrashinkarpatil6364 3 месяца назад +1

    योग्य उत्तरे दिली साहेब

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 3 месяца назад +1

    भावी मुख्यमंत्री जयंत पाटील आहेत 🎉

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 3 месяца назад +6

    👍

  • @anjanaaware5581
    @anjanaaware5581 3 месяца назад

    अतिशय संयमी सुसंस्कृत जयंत पाटील यांना मुख्यमंत्री पदवर संधी मिळाली पाहिजे

  • @amolmadde1400
    @amolmadde1400 3 месяца назад +1

    ❤❤❤ चांगले बोलले जयंत पाटील साहेब

  • @shobhakadam6706
    @shobhakadam6706 3 месяца назад

    शिंदे आ वासुन बसले,डोक्यावरून चाललय, जयत साहेब. बुद से ग ई हौदसे नही आयेगी.

  • @PardipMarkad
    @PardipMarkad 3 месяца назад

    भावी मुख्यमंत्री जयंतराव पाटील साहेब

  • @satishmodak151
    @satishmodak151 3 месяца назад +2

    खूप चांगले विश्लेषण

  • @anitamande9951
    @anitamande9951 3 месяца назад +1

    Ajit pawar , shinde , devendra tighana jorat lat marun fekun dya.

  • @BabanKute-t6w
    @BabanKute-t6w 3 месяца назад +1

    फोडाफोडी मुळे बाजप वर महाराष्ट्र जनता 100%नाराज आहे
    बाजपा प्रेमाने महाराष्ट्र जिंकू शकतो ex 2014 ते 2019 चा कार्यकाळ
    पण त्या उलट 2019 ते 2024
    हे जनतेला पटलेले दिसत नाही
    आणी 24 ला जनता करेक्ट कार्यक्रम करणार

    • @sureshgadage2055
      @sureshgadage2055 3 месяца назад

      फोडाफोडी करायला हयाची माणसं बोळयाने दूध पीत नव्हते ना. हयाना हया ची माणसं संभाळता आली नाही. जे आपलं घर (पक्ष)संभाळता आला नाही ते काय महाराष्ट्र व देश कसा संभाळणार.

  • @sunilshinde7938
    @sunilshinde7938 3 месяца назад +4

    Nice speech patil saheb

  • @omkarkale1130
    @omkarkale1130 3 месяца назад +1

    OK patil Sahib👌👌🙏🙏

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar7071 3 месяца назад +1

    Excellent Speach Patil Saheb. 🎉 CM chya Layakichi Vyakti. He Jumalebsj Sarkar aahe.

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 3 месяца назад +1

    पाटील साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @sushmawakade1584
    @sushmawakade1584 3 месяца назад +2

    ग्रेट patil साहेब

  • @mahendrabansode7042
    @mahendrabansode7042 3 месяца назад

    जयंत पाटील मुख्यमंत्री पदासाठी हाकदार आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 3 месяца назад

    देवेंद्र फडणवीस यांना अयोध्या मधील राम सुध्दा माफ सुध्दा करणार नाही. जयंत पाटील अध्यक्ष महोदय हे भाजप चे आहेत तुम्हाला न्याय कसा मिळणार???

  • @prakashbhopte8000
    @prakashbhopte8000 3 месяца назад

    ★ जयंतराव पाटील साहेब ह्या हुजरे सरकारची लक्तरे काढलीत, पण ह्यांना कितीही बोला बिनलाजे, सदासुखी. पाटील साहेब ह्या अधिवेशनात साबणाबरोबर थोडी निरमा पावडर घेऊन गद्दाराना चांगले घासून काढा.

  • @dattatrayapawar2369
    @dattatrayapawar2369 3 месяца назад +1

    Jayant Patil is the best economical speech

  • @ashokdombale2306
    @ashokdombale2306 3 месяца назад +1

    जयंत पाटील साहेब सलाम तुमहास

  • @SureshSalvi-p7h
    @SureshSalvi-p7h 3 месяца назад

    साहेब आपण महाराष्ट्राच्या बाहेर नका जाऊ आपल्या महाराष्ट्र मध्ये भरपूर प्रश्न आहेत नाहीतर तुमचा माईक बंध मारण्यात येईल दिल्ली वरून मॅसेज आला आहे अध्यक्ष याना 😅😅😅😅😅

  • @gajananautade4015
    @gajananautade4015 3 месяца назад

    हसत हसत सरकारची चांगलीच मारली जयंत पाटलांनी. तेही अभ्यासपूर्ण.

  • @sanjaybhoir422
    @sanjaybhoir422 3 месяца назад +1

    Ek nambar jayanta patil saheb

  • @VidhyadharKadam-d8y
    @VidhyadharKadam-d8y 3 месяца назад +1

    कोळबंकर तु काय धुतल्या तादंळातला नाही.

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 3 месяца назад

    महाराष्ट्रातील. उध्दोग पळवले.त्या.बद्दल. तरबून काहीच.बोलत.नाही.उद्धव.ठाकरेंनी.पाठवले.का?शुध्द.कर.

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 3 месяца назад

    आरे उदडोग गेले.नोकऱ्या.देणार.कुठे.तुमची.दुंग्न.धवयची.का?शिंदे.साहेब.काय. भांग. पिलात.का?shuddit.येऊन.बोला.aapn. सदनात बोलत.आहात. सारा. भारत बघतो.आहे.आरे.नोकऱ्या.आहेत.कुठे?