अगदी बरोबर आहे. आचार्यजी 🤩🙏 जुन्या संगीतकाराचे अनेक उदाहरण आहेत की त्यांना बंदीशी जशीच्या तशी घेऊन शब्द बदलून नाट्यगीत केल आहे. पं वसंतराव देशपांडे यांचा एक विडीओ पहा सर्व पुरावे मिळतील. आणि त्या संगीतकारांनी संगीतकार म्हणुन मान मिळविला कारण तसा प्रयोग त्यांनी केला. राहिला सवाल माझा तर मला वाटल मी केलो पण अगदी बंदिश जशीच्या तशी घेतली नाही. संपुर्ण चाल ऐकावी आणि रागात पण काही चुक झाली असेल तर माफ कराव आचार्यजी. माझ्या शिक्षणानुसार मी प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आपण आपला अभिप्राय दिलात त्यातच मला माझी पोचपावती मिळाली. राम कृष्ण हरि🤩🙏🙏🙏
🎉🎉🎉सुंदर.
संजय महाराज तुमचं खूप मार्गदर्शन आहे तुम्ही खूप आपला जीव ओवाळून तुमचे दुसरे काम सोडून आम्हाला तुम्ही सांगत आहे खूप खूप धन्यवाद संजय गुरुजी
खूप खूप धन्यवाद माऊली🤩🙏🙏
खुप chan ❤ mauli
चक्रधार द्याना खूप उपकार होतील। ❤❤❤
अप्रतिम माऊली!!❤❤❤❤❤
अप्रतीम माउली ❤
नमस्कार सर सुप्रभात सुंदर सकाळ सुंदर गायन वादन अप्रतिम धन्यवाद राम कृष्ण हरी 👌 🙏 🙏 🙏 👌
खूप छान माऊली❤❤
very best methad of education thanks
खुप छान चाल गायण अप्रतिम सर
छान माऊली
खूप खूप छान माऊली ❤❤
खुप सुंदर
सुप्रसिद्ध जेष्ठ भजनकार कोकण कला भूषण, वै. चंद्रकांत कदम ,( गरुदास) यांचा अभंग तुझी शेतीवाडी विठूचा देव्हारा हा सुंदर अभंग खंबावंती रागात आहे
सखी मुख चंद्र छबी या चालीवरच आपण हे भजन केलेला आहात
संगीत क्षेत्रात मी संगीताचार्य आहे
अगदी बरोबर आहे. आचार्यजी 🤩🙏
जुन्या संगीतकाराचे अनेक उदाहरण आहेत की त्यांना बंदीशी जशीच्या तशी घेऊन शब्द बदलून नाट्यगीत केल आहे. पं वसंतराव देशपांडे यांचा एक विडीओ पहा सर्व पुरावे मिळतील. आणि त्या संगीतकारांनी संगीतकार म्हणुन मान मिळविला कारण तसा प्रयोग त्यांनी केला. राहिला सवाल माझा तर मला वाटल मी केलो पण अगदी बंदिश जशीच्या तशी घेतली नाही. संपुर्ण चाल ऐकावी आणि रागात पण काही चुक झाली असेल तर माफ कराव आचार्यजी. माझ्या शिक्षणानुसार मी प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आपण आपला अभिप्राय दिलात त्यातच मला माझी पोचपावती मिळाली.
राम कृष्ण हरि🤩🙏🙏🙏
महाराज पकड म्हणजे काय?
तोडी रागाचे नोटेशन पाठवा प्लीज गुरूजी काळी2ला
Ok 👍
जज@@sanjaymoreofficial4506