हार्मोनियम कोणती घ्यावी? कोणत्या सुरांची? हार्मोनियम व सुरांचे किती प्रकार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 152

  • @tukarampatankar2139
    @tukarampatankar2139 21 день назад +1

    Sundar mahiti dili dhanyawad.ashich sampurn mahiti det rahane

  • @shamtelang46
    @shamtelang46 2 месяца назад +1

    महाराज आपलं सहृदय अभिनंदन. अत्यंत मोलाची माहिती हार्मोनियम ह्या वाद्यांची आपल्या विडिओ मार्फत उपयुक्त माहिती देण्यासाठी पुन्हा एकवार आपलं मनापासून धन्यवाद, आभार. 👏🙏

  • @rajendralakam8584
    @rajendralakam8584 2 месяца назад +3

    अतिशय छान सुंदर अशी हाॅर्मोनियम बद्दल माहिती दिली माऊली आपण. सर्वांना उपयुक्त अशी.
    आपले मनापासून आभार आणि धन्यवाद.

  • @popatpalve7584
    @popatpalve7584 Месяц назад +1

    जय हरि माऊली.आपण खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड केलात. त्याबद्दल धन्यवाद .

  • @umeshdeshmukh3539
    @umeshdeshmukh3539 Месяц назад +1

    माऊली छान माहीती अप्रतीम खर्ज चे स्वर भावले

  • @umeshnerkarsmusiccompositi5362
    @umeshnerkarsmusiccompositi5362 Месяц назад +1

    महाराज खूप सुंदर माहिती देत आहात,एवढे बारकावे कोणी सांगत नाही!!!धन्यवाद!!!

  • @ankushzagade1538
    @ankushzagade1538 2 месяца назад +2

    जय जय राम कृष्ण हरी माऊली. धन्यवाद खूप छान माहिती दिली

  • @pandurangbhoye8678
    @pandurangbhoye8678 Месяц назад +1

    धन्यवाद माऊली आपण एक चांगली माहिती दिल्याबद्दल

  • @SanjayWalunjkar
    @SanjayWalunjkar Месяц назад +1

    खर्ज नर आवाज मधुर आहे . रामकृष्ण हरी

  • @padmajakulkarni8813
    @padmajakulkarni8813 24 дня назад +1

    फार छान माहिती.माझी नर नर हार्मोनियम आहे.

  • @prakashbhosle7391
    @prakashbhosle7391 Месяц назад +1

    अतिशय छान माहिती दिली आहे महाराज, धन्यवाद 🙏🙏🙏

  • @arundayare7156
    @arundayare7156 Месяц назад +1

    खरजे नर मस्त आहे

  • @bharatdalvi4933
    @bharatdalvi4933 Месяц назад +1

    खर्ज नर चा आवाज छान वाटतो,मी पेटी वाजवतो परंतु मी पेटीवाजविण्याच शिक्षण घेतलेल नाही. मला पेटी वाजविणे ही कला कँसिओ वरून शिकलो,पहिल्यांदा मी तंतुवाद्य म्हणजे बुलबुल वाजवायलो शिकलो त्यावरून मी पेटी वाजवायला शिकलो,समोर जर कोणी गाणारा असेल तर मी त्या व्यक्तीच्या आवाजात पेटीचे स्वर वाजवतो अशा प्रकारे पेटीवाजविण्याची आवड निर्माण झाली।

  • @skpatil3668
    @skpatil3668 2 месяца назад +1

    नक्कीच माउली खूप छान माहिती.. खर्ज आवाजातली आवडली.. तिचा आवाज माला गायनात मस्त वाटतो

  • @ramchandramore5177
    @ramchandramore5177 2 месяца назад +1

    राम कृष्ण हरी गुरुजी खूपच छान माहिती मिळाली मी नवीन असल्यामुळे माझ्यासाठी खूप उपयुक्त माहिती आहे

  • @maheshpawar502
    @maheshpawar502 2 месяца назад +3

    खर्ज नर हामोॅनियम छान आहे

  • @ashokbhagat6230
    @ashokbhagat6230 2 месяца назад +1

    माऊली खुप छान माहिती दिली कर्नल हर्मैॎ ॎनियमचा आवाज सुंदर आहे

  • @PramodJohn-z9c
    @PramodJohn-z9c 2 месяца назад +1

    उपयुक्त माहिती दिलीत आभारी आहे मी आपला.

  • @prabhakarhatankar8478
    @prabhakarhatankar8478 2 месяца назад +1

    माऊली खूपच छान माहिती दिलीत. धन्यवाद..

  • @vasantsontakke37
    @vasantsontakke37 2 месяца назад +1

    हारमोनियमची माहीती अप्रतिम महाराज .रामकृष्णहरी.

  • @namdevshelar8091
    @namdevshelar8091 2 месяца назад +1

    🙏🙏⛳️🙏🙏खूप छान माहिती दिलीत .राम कृष्ण हरी महाराज

  • @ArjunKapse-w2x
    @ArjunKapse-w2x 2 месяца назад +2

    अतिशय सुंदर माहिती दिली सर 🚩🚩👌🙏

  • @bhushantupe7044
    @bhushantupe7044 2 месяца назад +1

    अतिशय मुद्देसूद माहिती 👌👌

  • @SampatPomane
    @SampatPomane 2 месяца назад +2

    very good mauli thanks

  • @santoshmore7583
    @santoshmore7583 Месяц назад +1

    खूप अप्रतिम माहिती दिली आहे. माझ्या कडे खर्ज नर मादी NS स्वराची स्केल चेंजर आहे. सागवानी बॉडी आहे.

  • @ankushsutar4570
    @ankushsutar4570 2 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली.👍👍

  • @ramdasgaikar2251
    @ramdasgaikar2251 2 месяца назад +1

    खूप सुंदर माहिती माऊली.!!

  • @sachinjagtap3239
    @sachinjagtap3239 2 месяца назад +2

    राम कृष्ण हरि अतीशय अभ्यासपूर्ण माहिती दिली महाराज

  • @परशुरामजाधव-ब6ट
    @परशुरामजाधव-ब6ट 2 месяца назад +5

    महाराज, खर्ज नर चार आवाज कानांना ऐकायला मधुर लागतो.परंतु नर नर चार आवाज कर्कश वाटतो.धन्यवाद छान माहिती दिल्याबद्दल.

  • @GodeAshok
    @GodeAshok 2 месяца назад +1

    खूप छान समजावून सांगितले धन्यवाद माऊली

  • @pratibhajawarepatil9205
    @pratibhajawarepatil9205 2 месяца назад +3

    खूप छान माहिती फसणारच नाही गुरुजी कोणी

  • @chintamanpimpalghare5746
    @chintamanpimpalghare5746 2 месяца назад +3

    खर्ज नर सर्व गायन करीता उत्तम

  • @balkrishnarane4365
    @balkrishnarane4365 2 месяца назад +1

    Chan mahiti dilat sir khup chan

  • @vasantgarad4903
    @vasantgarad4903 2 месяца назад +2

    फार सुंदर माहीती दिली महाराज....

  • @shashankdhumal4591
    @shashankdhumal4591 2 месяца назад +2

    खुप छान माऊली धन्यवाद

  • @vibhabhute1700
    @vibhabhute1700 2 месяца назад +1

    Very nice 🎉🎉🎉

  • @kadampravin1725
    @kadampravin1725 2 месяца назад +3

    माऊली खर्ज नर चा आवाज छान ऐकू येतो

  • @akashkodag
    @akashkodag 2 месяца назад +2

    जुनी वाली छान वाजती महाराज

  • @vilasnaik5356
    @vilasnaik5356 2 месяца назад +1

    खर्ज नर या हार्मोनियम चा आवाज सुंदर आहे.सर

  • @madannaik142
    @madannaik142 2 месяца назад +1

    मला पण खर्ज नर हवी आहे.
    छान माहितीपूर्ण व्हिडिओ.

  • @kisangosavi6253
    @kisangosavi6253 2 месяца назад +1

    Second one is better sound of your harmonium sirji very thanks

  • @sitaramchitalkar1143
    @sitaramchitalkar1143 Месяц назад +1

    Karnar khup chhan daund shant

  • @swarajbodare2733
    @swarajbodare2733 2 месяца назад +2

    खूप chan maharaj

  • @ArjunGhotekar
    @ArjunGhotekar 2 месяца назад +1

    आपले म्हनून समोरच्याना समजेल अशी छान माहिती दिली माऊली रामकृष्ण हरी

    • @sanjaymoreofficial4506
      @sanjaymoreofficial4506  2 месяца назад +1

      धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली

  • @official.rajpal.kamble
    @official.rajpal.kamble Месяц назад +1

    खर्ज नर जी आहे सर ती चांगली आहे

  • @vitthalkudale188
    @vitthalkudale188 2 месяца назад +1

    नर नर खूप छान वाटत आहे

  • @MahendraSawkar-ny3ur
    @MahendraSawkar-ny3ur 2 месяца назад +1

    Vah mauli chan mahiti dili juni harmonium bharun vajte dusari pan cangali ahe solo sati bari ahe namaskar mauli

  • @jagdishkadu5kadu994
    @jagdishkadu5kadu994 Месяц назад +1

    नर खर्ज ची खूप छान आहे गुरुजी. खर्ज खर्ज असते का गुरुजी हार्मोनियम.

  • @jayashreechitalkar1202
    @jayashreechitalkar1202 2 месяца назад +1

    खर्जनर छान आहे माझी पण तीच आहे माऊली संगीताचे सर आहेत त्यांनी घेऊन दिली आहे 🙏🙏

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 2 месяца назад +2

    🙏🙏🙏 धन्य वाद

    • @bhaskarbadgujar8270
      @bhaskarbadgujar8270 2 месяца назад

      खुप छान माहिती सांगितली मोरे महाराज मला हार्मोनियम घ्यायची आहे फोन वर बोलन करेल.आपनास धन्यवाद देतो

  • @sunitinand9070
    @sunitinand9070 2 месяца назад +1

    Chhan mm mahiti

  • @Kishanraosonkamble
    @Kishanraosonkamble 2 месяца назад +1

    धन्यवाद माऊली नमस्कार मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 2 месяца назад +4

    माऊली सुंदर मार्गदर्शन केले धन्यवाद खर्ज नर गोड आवाज आणि नर नर महिलांसाठी उपयुक्त असे साधारण माझे मत आहे चूक असेल माफ करा ! राम कृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी !

    • @sanjaymoreofficial4506
      @sanjaymoreofficial4506  2 месяца назад +1

      अगदी बरोबर आहे. माऊली🤩🙏
      राम कृष्ण हरि🤩🙏🚩

  • @nivaruttipofhalanare7587
    @nivaruttipofhalanare7587 2 месяца назад +2

    महाराज आम्हाला पण हार्मोनियम घ्यायचे आहे आमच्याजवळ 110 वर्षे जुनी पेटी आहे तिचा आवाज फार कडक आहे

  • @tidkebaburaopandhari510
    @tidkebaburaopandhari510 2 месяца назад +2

    माझ्या कडे मलीकची हर्मोनियम आह़े बरी का कळवा माहीती छान वाटली

  • @rajendralakam8584
    @rajendralakam8584 2 месяца назад +1

    माऊली आपण खर्जा आणि नर याची चांगल्या प्रकारे माहिती दिली त्याच प्रमाणे मादी या स्वराची माहिती सविस्तर दिल्यास बरं होईल.

  • @satishmate8717
    @satishmate8717 2 месяца назад +2

    महाराज खूप छान माहिती देत आहात आपण ..पण सद्या ओरिजनल कोण आणि कुठ देईल ns असो palitana.. सांगा

  • @KesavChaudhri-yn4yq
    @KesavChaudhri-yn4yq 2 месяца назад +1

    खरजनर वाली हार्मोनियम छान आहे

  • @shyamsundarhirlekar2473
    @shyamsundarhirlekar2473 2 месяца назад +1

    Juni khup chan aahe

  • @ashokgaikwad2604
    @ashokgaikwad2604 2 месяца назад +1

    हिचा आवाज सुंदर आहे

  • @udayparab4162
    @udayparab4162 2 месяца назад +5

    NS reed वाली सागवान बाॅडीची खर्ज नर premium quality harmonium कीती कींमतीला मिळेल?

  • @rajeshmoremaths.337
    @rajeshmoremaths.337 23 дня назад +1

    Mi aapla raag nand war adharit nitya he Diwali...abhang sikat aahe.

  • @hanmantraoholmukhe560
    @hanmantraoholmukhe560 22 дня назад +1

    खूप चांगली माहिती दिली आपला शिकविण्याचे वर्ग आहेत का? त्याची माहिती द्यावी तसेच फोन नंबर द्यावा ही विनंती आहे. .

  • @bhaulad7033
    @bhaulad7033 2 месяца назад +1

    जुनी पेटी कर्ज,नर पेटी आवाजाला छान आहे.स्वर कोणत्या कंपनीचे चांगले ते सांगा महाराज

  • @gajananpathare328
    @gajananpathare328 Месяц назад +1

    माऊली जुने ते सोने

  • @rangnathbhalekar5134
    @rangnathbhalekar5134 2 месяца назад +2

    नर नरचे स्वर हार्ड वाजतात.खर्ज नंतरचे स्वर सॉफ्ट वाजतात.माऊली छान.

  • @tanajinimbalkar9288
    @tanajinimbalkar9288 2 месяца назад +1

    गुरूजी माझी एन एस रीडची, व्हर्टिकल लाईन असून दोन लाईन, सागवानी आहे. आता फक्त ती नर नर आहे की खर्जेनर आहे की कसे हे माहीत नाही आणि समजतही नाही. खरेदी करताना जुना आणि संगीत, गायन, वादन, राग, विस्तार आदींची माहीत असलेल्या व्यक्ती च्या सल्ल्याने घेतली आहे.

  • @sureshraut8642
    @sureshraut8642 2 месяца назад +1

    राम कृष्ण हरी माऊली खूप मोठी सुंदर माहिती अगदी सहज पणे सांगितली धन्यवाद

  • @YogeshBawane-zu5hx
    @YogeshBawane-zu5hx 2 месяца назад +2

    ओरीजन रिड्स फक्त जर्मन,जर्मन जुबलेट,किंवा परीस ह्याच रिडल्स चांगल्या असतात परंतु नविन मिळन कठिन आहे त्यामुळे जुनी हार्मोनियम जर कुठे भंगारात भेटली तर त्यामधले रिडस काढून चांगल्या बाडीमध्ये टाकू शकता

    • @jaysingshinde7182
      @jaysingshinde7182 Месяц назад

      खर्ज नर असलेली पेटी आवाज गोड आहे.‌

  • @Suniljadhavpa
    @Suniljadhavpa 2 месяца назад +1

    खुप छान माहिती दिली माऊली मला पण हार्मोनियम घ्यायचे आहे तुमच्याशी संपर्क साधेन , तुमचा प्रॉपर पत्ता कुठे राहता

  • @shirish100684
    @shirish100684 Месяц назад +1

    Mohanlal first quality reed is best

  • @ShivajiGarud-nf8ip
    @ShivajiGarud-nf8ip Месяц назад +1

    माहिती खूप छान सांगितली.

  • @shriharisanap4724
    @shriharisanap4724 Месяц назад +2

    संपूर्ण माहिती मराठीतून सांगा

  • @sharvilpadaval6201
    @sharvilpadaval6201 Месяц назад +2

    2 लाइन च्या पेटीची साधारण काय किंमत आहे सद्या

  • @lalitchoulkar5466
    @lalitchoulkar5466 Месяц назад +1

    माझे कडे जुबी लिट चे रिड्स आहेत दोन लाइन्स,आपण हार्मोनियम बन उन द्याल का महाराज

  • @pandharinathdhansingahireb5919
    @pandharinathdhansingahireb5919 2 месяца назад +1

    खर्ज नर खूप छान आहे. तिची किंमत काय आहे ते सांगा माऊली 🙏

  • @बाळकृष्णखोले-ण6म

    जी जुनी हारमोनियम आहे (नर खर्ज) आहे अशी हार्मोनियम कुठे व किती रुपयाला मिळेल (कळवा)

  • @goldenray6989
    @goldenray6989 2 месяца назад +1

    माहीती छानच दिली
    पण ते कपलर आणि स्केल चेंजरच काम आणि महत्व ही समजावुन सांगा
    तसेच खर्ज नर , नर नर , खर्ज नर मादी हे ओळखायच कस ते ही सांगा ? 🙏

  • @navnathshinde45
    @navnathshinde45 2 месяца назад +3

    खुप छान महीती दिली सर जेणेकरुन खरेदी करताना फसनार नाही

  • @sukdevpawar2138
    @sukdevpawar2138 2 месяца назад +2

    वाहवा पेरीस नर, नर पण आहे तुमचे कडे, केजरील पेरीस खर्ज, नर असेल सांगा मला पहीजे

  • @babupawar7236
    @babupawar7236 2 месяца назад +10

    जुनी खुप छान आहे माऊली. परंतु नविन चे रिड कोणते आहेत

    • @rajendralakam8584
      @rajendralakam8584 2 месяца назад

      माऊली खर्जा आणि नर यातला फरक समजला पण मादि या स्वराचा आवाज ऐकवला आणि त्याची थोडी सविस्तर माहिती दिल्यास बरं होईल.

    • @sureshshirose482
      @sureshshirose482 10 дней назад

      खूप छान माहिती दिली माऊली,, राम कृष्ण हरी,,,,,,

  • @नागनाथ
    @नागनाथ 2 месяца назад +1

    राम कृष्ण हरी महाराज गरज नर हार्मोनियम चांगली वाजते घशाला तान पडत नाही

    • @नागनाथ
      @नागनाथ 2 месяца назад

      माझ्या कडे हार्मोनियम आहे फोटो पाठवतो मला थोडी माहिती द्या कशी आहे म्हणून नाहीतर तुम्हाला मी ऑर्डर देतो

  • @adv.mahadevjavalagi1864
    @adv.mahadevjavalagi1864 2 месяца назад +1

    पॅरिस आणि जर्मन रीड्स वर अंदाजे 1960 च्या दरम्यान भारत सरकारने आमद करणेस बंदी घातलेली आहे.

  • @DattatreyaDeshmukh-te4tq
    @DattatreyaDeshmukh-te4tq 24 дня назад +1

    Asi. Peti. Mala. Pahije

  • @kacharughule9801
    @kacharughule9801 Месяц назад +1

    राम कृष्ण हरी माऊली, आमच्याकडे जुनी हार्मोनियम आहे. परंतु ती कोणत्या प्रकारातील आहे, हे मला सांगता येणार नाही, परंतु मला तिला नवीन बनवून घ्यायची आहे, तर ती दुरुस्त होईल काय आणि कोठे. मी संभाजीनगरला राहतो.

  • @rajeshkhirwadkar7313
    @rajeshkhirwadkar7313 2 месяца назад +3

    प्रणाम 🙏 chan माऊली. आपल्या कडे आहे तशी Male Male reeds harmonium कितीला मिळेल. धुळे. पण 🙏

  • @Dipakwarghade-cf6ph
    @Dipakwarghade-cf6ph Месяц назад +2

    Haribhau campani kashi vatte

  • @saranglokhande9421
    @saranglokhande9421 2 месяца назад +1

    खरज नर मादी कुनी वापरावी आणि का वापरावी.ति किती सपतकची असते.

  • @ramdaskhamkar3255
    @ramdaskhamkar3255 Месяц назад +1

    तीन लाइन वर्टिकल हारमोयम किंमत काय

  • @gajananpatil9813
    @gajananpatil9813 2 месяца назад +1

    गुरुजी तुम्ही जुनि हार्मोनी यम मिळउन देऊ शकताका साधारण किती प्राईस . मध्ये मीळेल का
    केळ

  • @adv.mahadevjavalagi1864
    @adv.mahadevjavalagi1864 2 месяца назад +1

    मोहनलाल पालीताना पण चांगली आहे.

  • @anilrewale933
    @anilrewale933 Месяц назад +1

    सर, नर - नर हार्मोनियम कमीत कमी किती किमतीत मध्ये सुरुवात होतात. Pl reply.

  • @dnyaneshkarangutkar241
    @dnyaneshkarangutkar241 2 месяца назад +2

    खर्ज नर तीन लाईन कपलर हार्मोनियम किती रूपया पर्यंत बसेल

  • @shivajijagtap7223
    @shivajijagtap7223 Месяц назад +1

    महाराज मला हार्मोनियम खरेदी करावी अशी अपेक्षा आहे आपन मला सहकार्य करावे

  • @RamkrushnaBacche
    @RamkrushnaBacche 2 месяца назад +1

    Maharaj kalkta paite kashe she

  • @shankarpatil1545
    @shankarpatil1545 Месяц назад +1

    महराज आमच्या जवळ खुप जुणी जर्मन आहे पण ते आम्हाला तीची बॉडी बनवून मिळेल का किती खर्च येईल

  • @RamkrushnaBacche
    @RamkrushnaBacche 2 месяца назад +1

    Maharaj kalkta paite kashe ahe

  • @babankasbe5282
    @babankasbe5282 2 месяца назад +1

    महाराज तुम्ही जी Petibabad जी माहिती dileli आहे Nar Narcha आवाज kdak Avaj आहे अणि khrj Nar che Red फारच God स्वर lagatat maharaj माझी पण 2005 la Binachi Peti माझी आहे विनंती आहे jarman Redis आहे Navin boxmadhe Takayache आहे sair आपले Pratikriya कळवणे विनंती आपणास फोन केला Hota kasbe b. N. Jalna

  • @arundayare7156
    @arundayare7156 Месяц назад +1

    नर नर जी आहे ती खुप चड आहे.म्हणजे कडक आहे

  • @sukdevpawar2138
    @sukdevpawar2138 2 месяца назад +2

    खर्ज, नर चांगलीच असते पण रिड पण कोमल सुर हवे टचिंग पण पाहिजे भावनगर, पेरीस ,जर्मन ऊत्कृष्ट पण मिळत नाही माझे कडे ओरिजनल जर्मन, जुबलेट तीन लाईन खर्ज, नर, मादी मुंबई ला बनून घेतली, केजरील पेरीस खर्ज, नर घ्यायची आहे