वाद्यांचा खजिना पाहून मन तृप्त झाले. आयुष्यात एखादी कला अवश्य अवगत करावी ती वाया जात नाही. श्री नादब्रह्म चे विक्रेते यांनी तिथेच वाद्य शिकविण्याचे वर्ग सुरू केले तर कलाकारांना संधी मिळेल व नवीन कलाकार तयार होतील आणि तसेच हौशी लोकांची हौस पुरी होईल. धन्यवाद नमस्कार
नमस्कार कल्पेश जाधव,तुम्हचे अभंग व ईतर गाणीही सुंदर व छान आवाजात असते,आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बाजेपेट्टी हार्मोनियम दाखवलेल्या बद्दल धन्यवाद माझ्या कडे पण बाजेपेटी आहे, भरपूर जुनी परंतु त्यांचे स्वर जुळवून घेण्यासाठी चांगले कारागिर पाहिजे, धन्यवाद
वाद्यांचा खजिना पाहून मन तृप्त झाले.
आयुष्यात एखादी कला अवश्य अवगत करावी ती वाया जात नाही. श्री नादब्रह्म चे विक्रेते यांनी तिथेच वाद्य शिकविण्याचे वर्ग सुरू केले तर कलाकारांना संधी मिळेल व नवीन कलाकार तयार होतील आणि तसेच हौशी लोकांची हौस पुरी होईल. धन्यवाद नमस्कार
14000 आणि 16000 टू लाईन खूप छान हार्मोनियम आहेत. मनापासून धन्यवाद.
अप्रतिम हारमोनियम खुप छान आवाज येत आहे
राम कृष्ण हरी. खूप छान हार्मोनियम आहेत. भेटू नक्की.
लय भारी हार्मोनियम नादच केला नाद ब्रह्म मेकर्स स्वीट सॉंग
मिलींदजी...
अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा....
सर, खुप चांगली वाद्यांची माहिती दिली. धन्यवाद!
रामकृष्ण हरी माऊली....खूप सुंदर माहिती दिली आपण खूप खूप धन्यवाद.
अत्यंत विश्वासाने घ्या.....मि तिन वर्षापुर्वी घेतली आहे....सुंदर
राम कृष्ण हरी जय गुरुदेवाय नमस्तुभेम
येथून ३ लाईन, फोल्डिंग harmonium, घेतली आहे..
खूप छान टूनिंग आणि व्हॉईस क्वालिटी खूप चांगली आहे
शो रूम खूप छान आहे खूप सुंदर माहिती दिली आहे खूप खूप धन्यवाद❤
खुप छान माहिती दिली 🙏
खूप सुंदर आहेत हार्मोनियम,
👌 फार सुंदर माहिती मिळाली सर धन्यवाद रामकृष्ण हारी
धन्यवाद खूप छान माहिती मिळाली मी खूप दिवसापासून हार्मोनियम शोधत आहे
खुप छान राम कृष्ण हरी
Bahut khoob bhay ji ,Beutyfull harmoniums good sound ❤
खुप छान हार्मोनियम आहेत. एकापेक्षा एक सुंदर आणि सरस आहेत.
नमस्ते सर.आपणाकडे खूपच छान हार्मोनियम आहेत.नक्कीच येत आहोत.
दोन लाईन पण मस्त❤
चांगली माहिती मिळाली ,धन्यवाद🙏
धन्यवाद माऊली
खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खरच खूप सुंदर हार्मोनियम आहेत 👌👌👍😊
खुप सुंदर हार्मोनियम असतात।
This showroom is special in harmonium.
Rids कोणते ahet. ह्याचे उत्तर द्या.
खूप छान राम कृष्ण हरी🙏
मीही गेल्या वर्षी घेतली आहे हार्मोनियम, जबरदस्त क्वालिटी
अप्रतिम. छान
अप्रतिम सर
खूप छान माऊली लवकरच आम्ही भेट देऊ
Sabse nice voice stending wala without box❤❤
Very very nice good information ❤❤❤namaste
Khup chhan video❤
नमस्कार कल्पेश जाधव,तुम्हचे अभंग व ईतर गाणीही सुंदर व छान आवाजात असते,आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बाजेपेट्टी हार्मोनियम दाखवलेल्या बद्दल धन्यवाद माझ्या कडे पण बाजेपेटी आहे, भरपूर जुनी परंतु त्यांचे स्वर जुळवून घेण्यासाठी चांगले कारागिर पाहिजे, धन्यवाद
खूपच छान कल्पेश सर
खूप छान माहिती 🙏
खूप सुंदर हार्मोनियम आहेत मी दोन हार्मोनियम घेतल्या आहेत नादब्रह्मच्या
Price kiti aahe
14000 2 line standing @@hbscenceapkadostapkahumdum5143
खूप छान खूप सुंदर ❤🎉
मदनाचा पुतळा❤सुंदर
माझ अनुभव चांगले आहे. धन्यवाद. 😊
खूप खूप छान माहिती सर.
Very nice showroom, i shall buy one harmonium for myself 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
नाद ब्रम्ह ची आपन आनली खुप छान आहे
हार्मोनियम खूप सुंदर aahet❤️👌😄🙏
खूप छान सर ❤❤❤❤🎉
खूपच छान माऊली
Good idea for better harmonium
खूप छान माहिती,
राम कृष्ण हरी माऊली
महिती उशिरा भेटली
मी पेटी घेतली
खुप छान माऊली लवकरच आम्ही भेट देणार आहे आम्हाला पेटी बांधुन घ्यावयाची आहे स्वर आमच्याकडे आहेत
हारी ओम् सर ❤
!! रामकृष्ण हरी !!
Khupach chan sir
वां...काय मस्त❤
राम कृष्ण हरी🎉🎉🎉
अप्रतिम खुपच छान
खूपच सुंदर आहे
👌सुंदरच !!👌🌷😊🌹✌
खूपच छान शोरुम.
खूप छान हार्मोनियम आहेत मी येणार आहे ॲड्रेस पाठवा
दुरुस्त होते का जुने हार्मोनियम इथे?
मिलिंद अंकल को जय श्री कृष्णा
स्वर कोणते वापरले आहे ते नाही सांगितले,जर्मन, पॅरिस,platina वगैरे
सुंदर
माऊली हार्मोनियम शिकावे असे वाटते मला तर कधी कधी
खुप छान
Geetanjali हार्मोनियम आहे tuning kuthe karun मिळेल.
Good sound
Please send me catalogue of your Harmoniums so that I select and order for a new one please do the needful
धन्यवाद माऊली
मी 3वर्षा पूर्वी नादब्रह्म हार्मोनियम घेतली त्यावेळी त्याचे दुकान सिंहगड रोड la होते अजूनही चांगली आणि व्यवस्थित आहे
छान आहे
खुप सुंदर छान
Khup shan mauli. Mi nakki bhet den
खूपच छान माहिती दिलीत आणि छान हार्मोनियम आहेत ! पखवाज लाल सिसंम किंमत किती आहे !धन्यवाद माऊली
कॉल करा माऊली
अप्रतिम
👍👍👌👌
एकदम मस्तच खूपच सुंदर वाद्ये.धन्यवाद सर
Sir shorum kuthe ahe
पालितांना, जर्मन, पॅरिस, या हार्मोनियम आहेत का
Tin.lain.che.palitana.harf.che.madi.che.12sar.milell.kay.te.sanga
सर, मी रंगनाथ गोपाळे शिरगांव साईनगरी ता मावळ. येथूनच मी हार्मोनियम खरेदी केली आहे पण त्या हार्मोनियम च्या तार सप्तक मधील तीन सूर हे वेगळा सुरू देतात.
माऊली.... हार्मोनियम दिलेल्या अड्रेस वर घेऊन जा. विनामूल्य करून देतील ते
Konlya line chi harmonium changli aste ....nar madi konati asvi
Organ ,paaypeti naahi ka sir aplyakade
Egda bhet gheun bagha kay anubhav yeto to
कोणत्या मॉडेल ला कोणत्या रीड आहेत आणि पूर्ण adress द्यायला हवा होता ..फारच छान व्हिडिओ आणि रेट पण छान आहेत
Reed konti ahe(palitana) ahe ka
सर कमीत कमी प्राईस चा आहे व आड्रे कुठ आहे हे कळवा वे
स्केल चेंर्जर मध्ये साडे तीन स्पतकाची भेटल का
👌👌
Juni harmonium gheun navin gheu shakto ka
Starting kiti pasun ahe
गुरुजी माझ्याकडे आता 70 वर्षा अगोदरचा harmonium aahe
गुरूजी आपण हार्मोनियम मध्यें स्वर जर्मन किंवा अन्य हे सांगितले नाही.कृपया ते स्पष्ट सांगितले तर बरं होईल.धन्यवाद.
Palitana
Mi ethunach Harmonium ghetali. Mast ahe
Which company reeds you use in rs 14000 k harmonium
माऊली सागवानी लाकडामध्ये खंजिरी हे वाद्य इथे मिळेल का.
👌👌🚩🚩
2 Line sabse sasta kounsa harmonium hai?
Basari instruments sathi shop recommend karu shkta ka