छोटी बहिण खूप रडायला लागली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • छोटी बहिण खूप रडायला लागली | शोध वृध्दाश्रम | ज्योती पटाईत
    आश्रमाचे नाव :- शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित
    शोध वृध्दाश्रम
    मोबाईल नंबर :- 9511221045
    Follow On Facebook :- www.facebook.c...
    Follow On Instagram:- ...
    ...

Комментарии • 283

  • @sunitashrigadi6750
    @sunitashrigadi6750 3 месяца назад +21

    तुम्ही दोघी बहिणी रडताना बघून माझ्याही डोळ्यात पाणी थांबत नव्हतं ताई खुप खुप वाईट वाटलं ताई

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 3 месяца назад +76

    मॅडम खूप रडवल व्हिडिओ खूप भावनिक झाला,तुमच्या या खडतर प्रवासाला आणि तुमच्यातल्या जिद्दीला सलाम

    • @user-lv8qr8ok3b
      @user-lv8qr8ok3b 2 месяца назад +1

      आम्हा ला पण व्ही डीओ बघुन रडायला आल ताई

  • @YogeshSuryawanshi-sk1bq
    @YogeshSuryawanshi-sk1bq Месяц назад +3

    देवाच्या आशिर्वादाने बहीण चे चांगले होउन जाईल ज्योती ताई जगातील सर्व गरिब लोकांची सेवा करतात, ताई तुमचे अभिनंदन वेलकम जय महाराष्ट्र

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 3 месяца назад +22

    सिमाने सर्वांना रडवले खरच किती वाईट वाटत 😢मायेच माणुस गेल्यावर 😢😢जोतीताई नमस्कार 😢😢

  • @smitatupe3636
    @smitatupe3636 3 месяца назад +13

    ज्योति,खरेच सीमा सांगते तशी तू मनावर दगड तेऊन,स्वतःचे दुःख विसरून जे काम करीत आहेस ना त्या तुझ्या कार्याला सलाम!!मी सुध्दा खूप रडले ज्योती..तुला येईन भेटायला नक्कीच..

  • @pallaviwagh3128
    @pallaviwagh3128 День назад +1

    खरच ताई तुमच्या बहिणीचे प्रेम बघून आमचे डोळे पाणावले

  • @kirtibane6278
    @kirtibane6278 3 месяца назад +40

    आजचा Vidio खूपच छान मलाही खूप रडू आले ज्योती खरच तू ग्रेट आहेस तुझ्या निस्वार्थ कार्याला सलाम U tube मुळे तू खूप लोकांशी जोडली जात आहेस खूप पाहुणे तुम्हाला भेटायला येत आहेत मदत करत आहेत खूप छान वाटत आहे

  • @seemabagul7509
    @seemabagul7509 3 месяца назад +28

    एकदा माणूस गेला की फक्त त्याच्या आठवणी ऊरतात 😭जोती ताई तुमच्या सारखी बहीण सर्वाना भेटु 😭

    • @tejaspatil6696
      @tejaspatil6696 3 месяца назад

      म्हणजे दादा ताईचे mister जग सोडून गेले आहे का??

    • @shubhangisonawane7712
      @shubhangisonawane7712 3 месяца назад

      हो​@@tejaspatil6696

    • @seemabagul7509
      @seemabagul7509 Месяц назад

      @@tejaspatil6696 ho

    • @seemabagul7509
      @seemabagul7509 8 дней назад

      @@tejaspatil6696 हो

  • @user-lq9mh8tp2t
    @user-lq9mh8tp2t 3 месяца назад +11

    असं बहिण भावाने बहिणी बहिणीला एकमेकांवर खूप प्रेम केलं पाहिजे आणि एकमेकांना साथ दिली पाहिजे खरंच तुमची बहीण आठवण काढते हे खूप मोठे आहे भाऊजींची आठवण काढून तिला एवढं वाईट वाटते तुम्ही खूप सगळ्यांचा सांभाळ करतायत

  • @nilamjadhav632
    @nilamjadhav632 3 месяца назад +15

    ज्योती ताई धाकटी बहीण सेम तुझ्या सारखी दिसतें छान वाटल बघुन ❤❤❤❤

  • @user-kt8if5oo5u
    @user-kt8if5oo5u 3 месяца назад +36

    तुम्ही एवढ्या दुःखामध्ये असतानाही तुम्ही गरीबाची मदत करता देव तुम्हाला खूप बळ देऊ

  • @user-lq9mh8tp2t
    @user-lq9mh8tp2t 3 месяца назад +11

    तुमच्या बहिणीची भेट बघून माझ्या पण डोळ्यात पाणी आलं खूप वाईट वाटलं

  • @surekhaky
    @surekhaky 3 месяца назад +5

    देवा दया तुझी रे....
    गेलेले दिवस परत येत नसतात हेच खरे आहे....या दुखावरही देव मात करेल...तुम्ही दिवसेंदिवस रोज सर्व जन सुखाचे आनंदाचे दिवस बघाल.

  • @sunitahushare4784
    @sunitahushare4784 3 месяца назад +9

    जो आवडे सर्वांना तोचं आवडे देवाला ताई दादांनी वडिलांची माया दिली म्हणून वाईट वाटते 😢😢

  • @kirtibane6278
    @kirtibane6278 3 месяца назад +11

    एक दिवस असा येईल की तुझी स्वतःची जागा असेल आणि तिथे तू या आजी आजोबांची सेवा करशील एक सांगू रोज स्वामी जप करा स्वामींची लीला अगाध आहे ।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।। 🌹🌹🙏🙏🌹🌹

    • @PriyaMisale
      @PriyaMisale 3 месяца назад +2

      Shree swami samarth

    • @prabhakarwaydande
      @prabhakarwaydande 3 месяца назад

      ✨️🙏🏽✨️श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 9 27

    • @komaldeshmukh3036
      @komaldeshmukh3036 2 месяца назад

      ❤ shree Swami Samarth ❤

  • @pritisadawarte2154
    @pritisadawarte2154 3 месяца назад +9

    श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या पाठीशी आहेत ताई तुम्हाला खूप शक्ति मिळो पुढ्च्या वाटचालीसाठी अणि तुमचे आजी आजोबा बद्दलची सर्व स्वप्न पूर्ण होवो ❤

  • @user-lb4eo7sd4j
    @user-lb4eo7sd4j 3 месяца назад +4

    ताई खुप छान तुम्हाला बहिणी आहे दादांची खुप माया होती तुमच्या बहिणींवर सुख दुःख वाटुन घ्यायला बहिण पाठीशी पाहिजे मला बहिण नाही आई वडिल वारले मीच सांभाळत होते भाऊ आहेत पण बहिण ती बहिण असते असेच सोबत रहा खुप छान वाटले तुमचे प्रेम बघुन मलापण एक तरी बहिण असती तर खुप रडायला आल

  • @suryakantpawar8727
    @suryakantpawar8727 3 месяца назад +7

    म्हणतात ना माणसामध्ये देव असतो पण ताई खरंच तुमच्या मध्ये देव आहे तुमच कृत्य देवापेक्षा कमी नाही कोणाला हे जमणार नाही तुम्ही करताय

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 3 месяца назад +18

    ताई video बघून खूप रडले ताई तुमची बहीण आल्या त्या तुम्हाला भेटुन खूप रडत होत्या ते बघून मालही खूप रडू आले 😭🙏छोटी ताई खरच आहे. 🙏 ताई तुम्ही तुमचे दुःख पाठीवर टाकून सर्वांना प्रेम करता तुम्हाला खूप मोठ दुःख आहे. स्वतःच माणूस कायमच सोडून गेल हे खूप मोठ दुःख आहे. पण तुम्ही ह्या आजी आजोबा आणि स्वतःच्या मुलांसाठी खंबीर उभ्या आहे. खरच ताई तुमच वय खूप कमी आहे. तरी किती जबाबदारीने सर्वांच करता 😢😢 🙏🙏

  • @aartiTambe-di6nr
    @aartiTambe-di6nr 3 месяца назад +1

    ताई आज काय लिहावं खरंच सुचेना....😢😢😢पण बहिणी बहिणींचं प्रेम वेगळाच असतं आहे पण चार बहिणी आहे. आम्हाला भाऊ नाही.वडील पण आता 4 वर्षापूर्वी गेले.पण आई आणि आम्ही 4 घी एक जीवाने राहतो....❤❤❤

  • @priyankask1432
    @priyankask1432 3 месяца назад +10

    पटाईत तुमच्या सारखीच दिसते बहीण छान व्हिडिओ असो श्री स्वामी समर्थ❤🙏🌺🙏

  • @sampadadeshmukh8720
    @sampadadeshmukh8720 3 месяца назад +4

    खरंच ताई आपल्या माणसाची काही आठवण येत नाही का मनात आपली माणसे असतात माझ्या वडिलांनाही जाऊन सात महिने झाले आईला सतत वडिलांची उणीव भासली येते सतत आई रडत असते तुमचा व्हिडिओ पाहून मला पण आज खूप रडू आले ताई खरंच हिमतीने करतात ताई तुमच्याकडे पाहिले की खूप हिंमत येते आपलं एवढं दुःख सारून इतक्या आजीला आधार दिला तुमच्या कार्याला कोटी कोटी सलाम तुमच्या बोलण्यावरून स्वभाव कळतो ताई तुम्ही किती प्रेमळ आहेत❤❤

  • @minakshikumbhar-mk4kz
    @minakshikumbhar-mk4kz 3 месяца назад +3

    मॅडम अभिनंदन खरंच तुमचे किती कौतुक करावे तेवढे कमी आहे तुम्ही सर्वांना सांभाळून घेता एवढी शक्ती कुठुन येते ताई खुप खुप धन्यवाद आणि तुमचे आभार ताई

  • @sampatrajguru9386
    @sampatrajguru9386 3 месяца назад +10

    बहिणीची माया खुप वेगळी.असते

  • @priyankask1432
    @priyankask1432 3 месяца назад +18

    Kharach पटाईत सीमाने खूप दादांची आठवण केली
    रडले मे पण मये शिवाय रड नाही.❤

  • @SanikaKawade-on9th
    @SanikaKawade-on9th 19 дней назад

    प्रत्येकालाच दुख असतेय ग कारण जन्मानंतर म्रुत्यु हा अटळ आहे.खरच ज्योति ताई खुप दुख भोगल ग तु😢रडले ग बाई हा आजचा व्हिडीओ पाहुन

  • @deepaksoanwnae1148
    @deepaksoanwnae1148 3 месяца назад +6

    ताई खरच खूप रडू आलं असंच बहिणीची माया असू देत

  • @shubhambhamare9574
    @shubhambhamare9574 3 месяца назад +1

    अशी मोठी बहीण मिळायला भाग्य लागतं ज्योतीताई

  • @meerarathod4093
    @meerarathod4093 Месяц назад +1

    ताई तुमच्या जिद्दीला सलाम

  • @smitasawant8387
    @smitasawant8387 3 месяца назад +7

    जगात गेलेली व्यक्ती पुन्हा मिळत नाही मी माझ्या मुलीचे दुःख अनुभवते.मनावर दगड ठेवून वागावे लागते.

  • @prasadjadhav3775
    @prasadjadhav3775 3 месяца назад +6

    ज्योतीताई तुझा चेहऱ्यावरच हसू खूप काही सांगून जातो तुझा एवढा मोठा दुःख लपवतेस सगळ्यांना आनंदात ठेवते सीमा ताईला रडताना पाहून वाईट वाटले❤❤

  • @sharadaagale
    @sharadaagale 45 минут назад

    खूप दडवले आहे मला वाटते की मीच दुखी आहे हा माझा गैर समज होता पण मी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे हे मला समजले धन्यवाद बाळा शतायू हो माझी चिमनि

  • @JayshriPawar-nd1ur
    @JayshriPawar-nd1ur 3 месяца назад +31

    Shri Swami Samarth tai😢😢

  • @sanjayhake9493
    @sanjayhake9493 14 дней назад

    मॅडम तुमचे कार्य बघून आनंद वाटतो

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 3 месяца назад +4

    शेवटी बहीणी ला माया येणार, दुख वाटणारच. काळजी वाटणारच..

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 3 месяца назад +2

    ताई खुप दिवसातून व्हिडीओ पाहत होते खूपच वाईट वाटले तुम्ही दोघीनाही रडताना पाहून देव सर्वांच रक्षण करो 🙏🙏🙏🙏

  • @user-rj9xy2fd8q
    @user-rj9xy2fd8q Месяц назад

    खूप भावनिक प्रसंग...ज्योती ताई स्ट्राँग व्हा .खूप छान सामाजिक कार्य आहे तुमचे.श्रीस्वामी समर्थ

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 3 месяца назад +6

    अगदी जुळ्या बहिणी सारखी दिसत आहे तुमची बहीण खूप छान😊👌🥰

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Месяц назад +1

    दोन्ही बहिणी एकदम सारख्याच आहेत

  • @rajanimore848
    @rajanimore848 3 месяца назад

    ताई, खरच vdo बघताना, ऐकताना मन खुप, खुप भरुन आले
    खरच ताई तु स्वतः च दु:ख कधिच न सांगता निराधार, दु:खी लोकांना प्रेम, आपुलकीने, आनंद देऊन आधार देऊन सांभाळत असते,
    खरच तु अनाथांची माय आहेस,
    तुला सलाम 🙏🌹

  • @rekhamagar631
    @rekhamagar631 3 месяца назад +3

    श्री स्वामी समर्थ महाराज

  • @Priyankakadu2134
    @Priyankakadu2134 3 месяца назад +2

    Shri swami samarth🙏🙏

  • @meenakshibhosle9719
    @meenakshibhosle9719 2 месяца назад

    हेच खरे प्रेम आहे. ताई खूप अभिमान आहे तुमचा. देवी आहात तुम्ही

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp 3 месяца назад +3

    खूप खूप रडवले ताई 😭😭 खुप वाईट वाटले दोघींना रडतानी मला पण रडु आवरेना

  • @neeladafedar2462
    @neeladafedar2462 3 месяца назад +1

    Shree Swami samartha tai

  • @sulbha.d.salunke8858
    @sulbha.d.salunke8858 3 месяца назад

    ज्योतीताई तुमच्या दोघीच प्रेम बघून खूप रडायला आलं खूप वाईट वाटलं ताई माझं पण दुःख असेल तुमच्या सारखाच आहे एक माणूस नाही सगळं जग शून्य वाटायला लागतं ताई तुम्हाला बर द्यावा स्वतःचा दुःख बाजूला ठेवून एवढ्या लोकांची सेवा करता बरोबरच आहे जे नाही त्याच्यासाठी रडण्यापेक्षा जे आहेत त्यांच्यावर प्रेम करावं मला भेट द्यायचे आहे तुम्हाला ताई,,

  • @Namrata920
    @Namrata920 3 месяца назад +3

    Shree swami samarth 🙏🌺

  • @AsmitaHowale-ff6gd
    @AsmitaHowale-ff6gd 3 месяца назад +6

    Aai Aaj khup vait vatle video bghun 😢😭😭nko aai radus g tu hastana Chan vatat amhala as bghun khup dukhi jhal man

  • @user-cp4zd5bx6g
    @user-cp4zd5bx6g 3 месяца назад

    ताई तुमच्या कामाला व खडतर प्रवासाला खुप खुप मनापासुन प्रणाम माझा ताई नमस्कार ताई तुम्हाला माझा

  • @alkasonawane1420
    @alkasonawane1420 3 месяца назад +1

    ताई तुम्ही खूप मोठया मन आहे देव तुम्हाला साथ देत राहो हीच प्रार्थना करते 🙏

  • @user-jh5yl3rk2k
    @user-jh5yl3rk2k 3 месяца назад +5

    ज्योती ताई तुम्ही खूपच खंबीर आहात ❤

  • @sindhudawbhat6174
    @sindhudawbhat6174 6 дней назад

    खुप वाईट वाटले

  • @NagnathBidwe
    @NagnathBidwe 2 месяца назад +1

    मस्त व्हिडिओ

  • @manishapalkar9943
    @manishapalkar9943 3 месяца назад

    🙏श्री स्वामी समर्थ❤ताई विडिओ बघून मी खूप रडले😢😢😭😭👏🙌

  • @haridaspotdar3458
    @haridaspotdar3458 3 месяца назад

    Tumchi bahin khup chan ahe kiti prem karte tumchyavar kiti kalji ghete tumchi ❤

  • @Pm1Dec
    @Pm1Dec Месяц назад

    ताई तुम्ही खूप शूर आहे ❤❤

  • @snehalbaravakar503
    @snehalbaravakar503 3 месяца назад

    Swami mauli Jyoti tai la ani tichya mulana khup sukhi theva🙏

  • @shraddhakulkarni9140
    @shraddhakulkarni9140 Месяц назад

    खुप भावनिक झाले

  • @shekharwaghmare577
    @shekharwaghmare577 3 месяца назад

    ताई खरोखर तुम्ही सर्वांच्या आई आहात 🙏

  • @Pooja_kendre
    @Pooja_kendre 3 месяца назад

    ताई माझ्या डोळ्यात पाणी आलं खरच खुप तु सहन करते वरुन फक्त हसते तु आतु खुप खचलीस आहे 😢

  • @SunitaDalvi-cz2xl
    @SunitaDalvi-cz2xl 3 месяца назад

    किती सारखे दिसता तुम्ही खरच बहिणीची माया फार खरी असते मला पण फार रडायला आले

  • @user-nx6dn1sp2q
    @user-nx6dn1sp2q 3 месяца назад +1

    ❤❤🎉🎉 श्री गुरुदेव❤❤❤❤

  • @rupalimagar4574
    @rupalimagar4574 3 месяца назад

    😢😢 खरंच ताई किती काळजी करणारी तुमची बहिण आहे

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 3 месяца назад

    ज्योती तु खुप माहन आहे येवढ दुःख विसरून सगळेच करतीस तीला मानल आशी म्हणतात एक तरी बहीण आसावि तीचे सीवाय माया नाही खूप रडू आले आजचा विडीओ खूप भावनीक होता कुणी रडत आसल की रडायेला येतच खरंच साप मारू नाही तो काही करत नाही तुझी बहीण शेम तुझे सारखी दीसते वयेत फरक आहे म्हणून नाही तर जूळेच दीसले आसते खूप छान आहे

  • @PoonamKedari
    @PoonamKedari 3 месяца назад

    किती ताई समजून घेता सगळ्यांना😢😢😢

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 3 месяца назад

    सिमाताईनी रङवलयं खरयं गेलेले आपली माणसं पून्हा कधीच नाही भेटत ज्योतीताई तूझ्यासारखं दूखं मलाही आहे तीन वर्ष झाले 😢😢😢

  • @user-xu5kh8uh1t
    @user-xu5kh8uh1t 2 месяца назад

    ताई सलाम आहे तुमच्या कार्याला

  • @savitarawan319
    @savitarawan319 Месяц назад

    Taie farch chhan mazeehi mister 26 jully pawsath off zale thevapasun me sagarsh karthe Swami seva Kara ashaky he shaky karthil swami

  • @madhavgiri6889
    @madhavgiri6889 Месяц назад

    Tumacha video pahun mala pan khup radu ala Majaa baba chi atavan ali a miss you Baba...😓😭

  • @maststory...346
    @maststory...346 3 месяца назад

    ताई तू किती स्ट्रॉंग आहेस गं मला तू कुठून किती जणांना सावरून मला तुझा अभिमान वाटतो तुझ्याकडे बघून जगायची इच्छा होते

  • @sunitahushare4784
    @sunitahushare4784 3 месяца назад +3

    मला खूप खूप वाईट वाटले मी खूपच रडले ताई व सीमा 😢😢😢

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 3 месяца назад +1

    Shree gurudev

  • @poojakumbhar5009
    @poojakumbhar5009 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमचं बहिणींचं प्रेम बघून मी ही रडले माझ्या ही आठवणी जाग्या झाल्या माझेही मिस्टर एक वर्ष झाले वारले त मलाही तीन मुली आहेत माझी लहान बहीण वारली आहे दोन भाऊही वारले आहे

  • @anjalipatilpatil1553
    @anjalipatilpatil1553 2 месяца назад

    Deva khup changal kar joyti taech khup khup mahnje khup tya khup great ahet

  • @sangitagaikwad9791
    @sangitagaikwad9791 3 месяца назад +1

    shri swami semerth ❤

  • @renukakale6593
    @renukakale6593 3 месяца назад

    Deva hya tai la himmat de takat. Ticha. Mulana. Mothya. Post vr. Thev deva😊😊😊❤❤

  • @rupalijadhav6600
    @rupalijadhav6600 2 месяца назад

    खरंच डोळ्यात अश्रू तरळले

  • @geetagaware4492
    @geetagaware4492 Месяц назад

    ताई खूप छान दिसती तुमची बहीण

  • @VinitaHajare
    @VinitaHajare 3 месяца назад

    Tai khup vait vatale jeva tumchi bahin radat hotya Tai tumhi khup khup chan boltay shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻

  • @seemakordepachpor1645
    @seemakordepachpor1645 3 месяца назад

    🙏🌹🙏अनंत कोटी ब्रहमाण्ड नायक राजधिराज योगी राज परभ्रम सचिदानंद सदगुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🌹🙏

  • @AmrapaliGade-r1e
    @AmrapaliGade-r1e 3 месяца назад +2

    मावशी छोटी मावशी पण तुमच्या सारखी दिसते 😊

  • @SuzenPalkar
    @SuzenPalkar 3 месяца назад

    😢😢😢❤bheni bheni cha prem asch asto ❤❤❤❤😊tayi tyna duk ahe aplya bheni sabot as ka jhala awgdr life made khup duk bagtle tumhi tyna Te shn Hot nhi aplya bheni sabot as ka jhala Mala pn ek choti bhen aheee❤🎉kadji kru nka mulna bgun jevn jagych dusra kay nhi tayi

  • @rupalipawar3637
    @rupalipawar3637 3 месяца назад

    खरच ताई strong ahat tumhi ...

  • @siddhikanade7609
    @siddhikanade7609 3 месяца назад

    खूप भावनिक निःशब्द..... .

  • @suraj_sanap_717
    @suraj_sanap_717 Месяц назад

    ताई तुम्ही किती चांगले आहात

  • @MahhiKadam
    @MahhiKadam 3 месяца назад

    Sagal Chan hoil tai thanks universe

  • @rajaniverlekar3197
    @rajaniverlekar3197 3 месяца назад +1

    Kharach Jyoti ha vlog bagun ekdam radayala ale dolyatun Pani thambaich navach get nahi kalaji ghe tujhi ani bakichyachi

  • @parbhakarpatil7316
    @parbhakarpatil7316 3 месяца назад

    Joti tu khup great aahes tu zya karyala salam 😭😭😭🙏🙏

  • @mangeshnagare5193
    @mangeshnagare5193 3 месяца назад

    ताई मला खूप रडायला आलं यांची मला पणं खूप आठवण येते ताई तुम्ही कशा‌ ईतकं मन घट्ट करता हो 😢😢😢😢😢 तुमची बहीण तुमच्या सारखीच दिसते

  • @alkajoshi1452
    @alkajoshi1452 3 месяца назад +1

    Very emotional

  • @rudramylifeline811
    @rudramylifeline811 3 месяца назад +1

    Mla mazya bahinichi advan ali tila 6 month zale varli ti kharch khup miss krte mi

  • @vp-wq6dc
    @vp-wq6dc 2 месяца назад

    Shree sawmi Samantha 🙏🙏

  • @vidyabhalerao750
    @vidyabhalerao750 3 месяца назад

    Khoop Radley aaj kharach mi,jev lavla tar athwan yenarach❤❤

  • @neelambhandare8001
    @neelambhandare8001 3 месяца назад

    Jai maa tuljabhavani radu naka .tumahala maza salam.🎉🎉

  • @poonamkanade6946
    @poonamkanade6946 3 месяца назад +1

    Khup emotional zal 😢

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 3 месяца назад

    😭😭😭😭🙏खूप वाईट वाट होतं पाहातांना

  • @purnimagadekar8894
    @purnimagadekar8894 3 месяца назад

    Jyoti tai kharach aaj mi khup radle tula salam ❤❤❤❤

  • @deepalipatil781
    @deepalipatil781 3 месяца назад +1

    खूप वाईट वाटले व्हिडीओ बघून 😢

  • @RajuShinde-ej3zq
    @RajuShinde-ej3zq 3 месяца назад +2

    ताई खुप छान काम करत आहेत तुम्ही खुप रडवल आहे आज ब्लॉग बघताना तुमचे सर्व ब्लॉग नियमित बघतो मी आणि ती ताई शिरूर कासार चि आहे का ,, तुमच्या कार्याला सलाम,,

  • @user-ye8jk5pp7s
    @user-ye8jk5pp7s 3 месяца назад

    तुमचेविडीयोपाहाताआलेनाही नेटवर्क नवतेआजीआजोबाताई सर्व वाचीआडवणयेतहोती❤