प्रशांत पाटील, आजच आपले खान्देशातील ऐतिहासिक किल्ले, सोनगीर, थाळनेर ह्या ऐतिहासिक वैशिष्ट्ये असलेले ट्रॅव्हल व्हिडिओ बघीतले, मी सोनगीरकर असून मुंबईत नोकरीनिमित्त येउन स्थायिक झालो, आपले ट्रॅव्हल व्हिडिओज खूपच चांगले व प्रोफेशनल आहेत ,खान्देशात टूरिझम संबंधीत बरेच डेस्टीनेशन्स आहेत, गड,किल्ले, वास्तू, ऐतिहासिक संदर्भ असलेली गावे, आहेत,जी उर्वरीत महाराष्ट्राला माहीत नाहीत, कोंकण, पश्चिम महाराष्ट्रातील माहिती सर्वत्र उपलब्ध असते, पण वैशिष्ट्यपूर्ण खान्देशची माहीत विपूल प्रमाणात नाही, आपण खूपच चांगल्या पध्दतीने व्हिडिओ कव्हर करतात, तूमच्या ह्या ट्रॅव्हल व्हिडिओ कार्याला शुभेच्छा...
तुमना गैरा धन्यवाद भाऊ चांगली माहिती देवाबद्दल..... शिरपूर कडे जात असताना अचानक थाळनेर गावाच्या बाहेर मोठ्या विजापूर च्या गोल घुमट सारख्या मकबरी दिसल्या म्हणून त्या बद्दल इतिहास काय आहे हे जाणून घ्यायचा मोह आवरता आला नाही.... आपल्या खान्देशात अशी अनेक वारसे आहेत त्या बद्दल खान्देशातील तसेच महाराष्ट्रातील लोकांना अश्याच प्रकारे माहिती असणं खूप गरजेचे आहे....
प्रशांत दादा आणि पवार दादा आपल्या खादेशातील किल्ल्याबद्दलचा इतिहास सांगितला खुप सुंदर माहिती तुम्ही आम्हाला दिली, नक्कीच आमच्या ज्ञानात भर पडली धन्यवाद
खूप छान..👌👌 अश्या ऐतिहासिक स्थळामुळे खान्देश खुललेला आहे ..पण आजच्या काळात कोणी या स्थळाकळे लक्ष घालत नाही .. आणि तुम्ही ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहचून खूप छान काम करता आहे.. तुमच्या या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा..💐💐👍👍
प्रशांत खुप सुरेख ! पार्श्वसंगित कर्ण मधुर आनी चित्रफित गुणवत्ता उच्च कोटीची आहे ! तरी त्यांच्या मामाच्या घरातील लता बघिनिंना प्रत्यक्ष पाहनारे कुणी भेटल तर त्यांच्या तिथल्या वास्त्व्या बद्दल माहिती अधिक मनोरंजक होईल !
Tyanche mama damu kapure hote te shimpi samajache aahet lata didi hya aaikadun shimpi jatichya aahet me pn shimpich aahe mazya kakanchya heart chya operation la didinni madat Keli hoti 1984 madhe Bombay hospital la free madhe operation zale hote
Thanks... Aaj mazya mulala eyatta 3ri cha aaplya gavachi olakh ha path shikavit asatana , mazya gavajavali thalaner vishayi mi tondi mahiti sangat hoto. Parantu aaplya ya video mule khupch chhan v vistrut mahiti milali... thanks
मनःपूर्वक धन्यवाद सरजी आपल्या उपेक्षित इतिहासाची या गडकोटांची माहिती व्हावी म्हणूनच हा प्रयत्न आहे आणि तो आज येणाऱ्या पिढीपर्यंत देखील पोहचला हे कळल्यावर मी धन्य झालो अजून असे महाराष्ट्रातील १९ किल्ले चॅनल वर आहेत तेही त्याला नक्की दाखवा सर...😊🙏
अहो दादा जर तुम्ही नीट पाहिलं असेल तर सर्वात आधी मी किल्ला त्यासोबत गाव व त्याची वैशिष्ट्ये दाखवली मग त्यात थाळनेर हे लता दिदींचे आजोळ आहे शेवटी हेही त्याचे वैशिष्ट्य आहेच की
प्रशांत भाऊ, मी पुन्हा दोन वर्षांनी तुझा व्हिडिओ पाहत आहे. मी जी मागची कमेंट केली आहे ती दोन वर्षांपूर्वी ची आहे. मी थाळनेर ला, गेलो आहे, तिथे लता दीदींच्या मामा चा वाडा आणि हरिदास वाणी यांचे घर सुद्धा पाहिले आहे.
प्रशांत छान माहिती दिली.. त्याबद्दल तुझं अभिनंदन आणि आभार 👍🏻💐💐💐💐💐
मनःपुर्वक धन्यवाद सर 😊🙏🏽
तुमच्या व्हिडिओच्या रूपाने थाडनेर गावाची खूप छान ओळख झाली
Dhanyvad 😊🙏🏽
प्रशांत पाटील, आजच आपले खान्देशातील ऐतिहासिक किल्ले, सोनगीर, थाळनेर ह्या ऐतिहासिक वैशिष्ट्ये असलेले ट्रॅव्हल व्हिडिओ बघीतले, मी सोनगीरकर असून मुंबईत नोकरीनिमित्त येउन स्थायिक झालो, आपले ट्रॅव्हल व्हिडिओज खूपच चांगले व प्रोफेशनल आहेत ,खान्देशात टूरिझम संबंधीत बरेच डेस्टीनेशन्स आहेत, गड,किल्ले, वास्तू, ऐतिहासिक संदर्भ असलेली गावे, आहेत,जी उर्वरीत महाराष्ट्राला माहीत नाहीत, कोंकण, पश्चिम महाराष्ट्रातील माहिती सर्वत्र उपलब्ध असते, पण वैशिष्ट्यपूर्ण खान्देशची माहीत विपूल प्रमाणात नाही, आपण खूपच चांगल्या पध्दतीने व्हिडिओ कव्हर करतात, तूमच्या ह्या ट्रॅव्हल व्हिडिओ कार्याला शुभेच्छा...
तुमना गैरा धन्यवाद भाऊ चांगली माहिती देवाबद्दल..... शिरपूर कडे जात असताना अचानक थाळनेर गावाच्या बाहेर मोठ्या विजापूर च्या गोल घुमट सारख्या मकबरी दिसल्या म्हणून त्या बद्दल इतिहास काय आहे हे जाणून घ्यायचा मोह आवरता आला नाही.... आपल्या खान्देशात अशी अनेक वारसे आहेत त्या बद्दल खान्देशातील तसेच महाराष्ट्रातील लोकांना अश्याच प्रकारे माहिती असणं खूप गरजेचे आहे....
मनःपुर्वक धन्यवाद भाऊ त्याच विचाराने मी हे कार्य हातात घेतलं लवकरच आपल्या खानदेशातील सर्वच वारसे जगासमोर आणण्याचा मानस आहे...😊🙏
प्रशांत दादा आणि पवार दादा आपल्या खादेशातील किल्ल्याबद्दलचा इतिहास सांगितला खुप सुंदर माहिती तुम्ही आम्हाला दिली, नक्कीच आमच्या ज्ञानात भर पडली धन्यवाद
मनःपुर्वक धन्यवाद दादा 😊🙏🏽🚩
Nice information given khandesh capital thalner
Thank You 😊🙏🏽
Dada tumhi kuthle shhan video banvala aahe super
Dhanyavad 😊🙏🏽
खूप छान वाटलं.
मनःपुर्वक धन्यवाद 😊🙏🏽
छान माहिती दिलीस धन्यवाद
मनःपुर्वक धन्यवाद ☺️🙏🏽
This my village and its really amazing village.tya kabri ahet tithe maz ghar ahe.
Ya it's really amazing...🤩
Mi bghtile tithe tumhala
Wow
Very well explain. Good informative,
Thank you 😊🙏🏽
एकदम मस्त शे .धन्यवाद.
मनःपूर्वक धन्यवाद...😇🙏
खुप छान दादा जय जिजाऊ जय शिवराय
मनःपुर्वक धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 😊🙏🏽
खूप छान 👌👌
धन्यवाद ☺️🙏🏽
Mi svata Thalner gavcha rahivashi aahe Thalner gavaghi mahiti sarvansamor thevlya baddal tumache khup khup aabhar
Aaho yat aabhar kasale...😇🙏
प्रशांतभाई चांगला, सुंदर आणी ऐतिहासिक जमादार वाडा दाखविल्या बद्दल आभार. फोटोग्राफी थोडी क्लिअर ठेऊन स्लो कॅमेर्याने दाखवणे. एकंदर बेस्ट.
मनःपुर्वक धन्यवाद योगेश भाई 😊🙏🏽
मस्त खूप छान थाळनेरला तापी नदी आहे
....Awesome....💞💞
Thank You 😊🙏🏽
छत्रपतिंच्या मावळ्याचा जीव प्रशांतजीच्या रूपात जन्मला आहे, असे वाटते. जय शिवराय.
मनःपुर्वक धन्यवाद शिवकार्य करणे हेच जीवनकार्य...😊🙏🏽🤗🚩
खूप छान..👌👌 अश्या ऐतिहासिक स्थळामुळे खान्देश खुललेला आहे ..पण आजच्या काळात कोणी या स्थळाकळे लक्ष घालत नाही .. आणि तुम्ही ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहचून खूप छान काम करता आहे.. तुमच्या या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा..💐💐👍👍
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद...😇🙏
मित्रा अभिनंदन निश्चितच इतिहास सांगितला आहे.
धन्यवाद दादा...😇🙏
खुपच छान माहिती दिली धन्य वाद
अहो त्यात धन्यवाद कसले...😇🙏
छान माहिती.
मनःपुर्वक धन्यवाद 🤗🙏🏽
दादा खूपच छान माहिती
मनःपुर्वक धन्यवाद 🤗🙏🏽
खुपच छान माहिती दिली आहे भाऊ... जय खान्देश..
धन्यवाद भाऊ...😊🙏
आम्ही गेलोय थाळनेर ला ...झाजीरा आणि लता मंगेशकर वाड्यावर
अरे वा खूपच छान...😊🙏
Swaragiy bharatratna, lata didinche amol mi ya purvi pinpalner akle hote.apan changi mahiti dilli aabhari ahe.
मनःपुर्वक धन्यवाद दादा 😊🙏🏽
प्रशांत खुप सुरेख ! पार्श्वसंगित कर्ण मधुर आनी चित्रफित गुणवत्ता उच्च कोटीची आहे ! तरी त्यांच्या मामाच्या घरातील लता बघिनिंना प्रत्यक्ष पाहनारे कुणी भेटल तर त्यांच्या तिथल्या वास्त्व्या बद्दल माहिती अधिक मनोरंजक होईल !
मनःपुर्वक धन्यवाद सर...🤗🙏🏽🚩
छान माहिती.धन्यवाद. अहिल्यापूर च्या अप्रतिम विहिरीचा व्हिडिओ असल्यास पुनःप्रेशीत करावा.हि विनंती.
@@keshavpingle1737 तो राहीलाय बनवायचा लवकरच बनवेल तो मी
Nice information 👌🌹💐
Thanks a Lot 🤗🙏🏽
Chan ahe mahiti
Thank you 😊🙏🏽
Thank you sir for giving such useful info...very helpful in my MPSC interview preparation.
Glad to Know that my video usefull for your interview preparation...best of luck for your preparation 😊🙏🏽
@@travellerprashant460 thank you🙏
Khup chan dada
Good information 👍 I am dule Devpur ( Devpurkar)
Thanks a Lot...😊🙏🏽
Oh that's great my first home is actually in Dhule Devpur
आम्ही थाळनेचे आहेत 🙏🙏👌👌
वा क्या बात...खूप सुंदर गाव आहे तुमचं...😇🙏
Khup sundar video
Thank you...😊🙏🏽
दादा लता मंगेशकर ताई याचे मामा कोण होते अजून त्याचे कोण नातेवाईक आहेत का अभिमान वाटतो खानदेश चा जय खानदेश
तुम्ही माहिती अप्रतिम दिली
धन्यवाद
Tyanche mama damu kapure hote te shimpi samajache aahet lata didi hya aaikadun shimpi jatichya aahet me pn shimpich aahe mazya kakanchya heart chya operation la didinni madat Keli hoti 1984 madhe Bombay hospital la free madhe operation zale hote
खूप सुंदर
धन्यवाद...😇🙏
भाऊ इतिहासातील महत्वाची माहिती साठी धन्यवाद
धन्यवाद दादा...😇💐
Thanks...
Aaj mazya mulala eyatta 3ri cha aaplya gavachi olakh ha path shikavit asatana , mazya gavajavali thalaner vishayi mi tondi mahiti sangat hoto. Parantu aaplya ya video mule khupch chhan v vistrut mahiti milali... thanks
मनःपूर्वक धन्यवाद सरजी आपल्या उपेक्षित इतिहासाची या गडकोटांची माहिती व्हावी म्हणूनच हा प्रयत्न आहे आणि तो आज येणाऱ्या पिढीपर्यंत देखील पोहचला हे कळल्यावर मी धन्य झालो अजून असे महाराष्ट्रातील १९ किल्ले चॅनल वर आहेत तेही त्याला नक्की दाखवा सर...😊🙏
Khupch chhan
Thank you...😊🙏
Dada khup chan aahe killa aani wada👌👌👌
Dhanyavad...😊🙏
छान, माहिती 👍🌹🙏👍
धन्यवाद...😊🙏
Khupcha sundar
Thank you...☺️🙏
Khupch chhan mahiti dili prashant dada 👌
Thank you Bhava...😇🙏
My home town thalner, ❤️
Khup chan aahe tumach gav...
Wow 👏
Thanks a Lot...😊🙏
Khup khup khup chan bhau
Thank you...😇🙏
Chan Mahiti dili nice
Thank you...😊🙏
Well done💯👍 patil nice work
Thank you so much Dada...😇🤗🙏
Atishay mahitipurn video..!!
मनःपुर्वक धन्यवाद 😊🙏🏽
Thanks Ekdum correct mahiti dili aamchya thalner baddal
Its my pleasure Brother...☺️🙏
Aapan sarw thalaner vasiyani aaplya gavacha ha video sarwanparyant pohachavava hich vinanti...🙏🙏🙏
भाउ मी जवळच दगडी या गावचा आहे हल्ली नाशिकला असतो व्यवसाय निमित्ताने अशाच गावच्या गोष्टी तुम्ही शेअर करत जा चांगले वाटते
खूप खूप धन्यवाद दादा 🤗🙏🏽
नक्की करेल 🤗
खुपच छान भाऊ
आम्हाला आवडले
खूप खूप धन्यवाद...😇🙏
मी भारतीय नागरिक आहो माझे आजोळ दाखवाव मजुरी शेकरी गरीब सर्व सामान्य नागरिक यांचे सुध्दा दाखवावे.कील्ला दाखाविता ते योग्य पण आजोळ मध्येच आले.
अहो दादा जर तुम्ही नीट पाहिलं असेल तर सर्वात आधी मी किल्ला त्यासोबत गाव व त्याची वैशिष्ट्ये दाखवली मग त्यात थाळनेर हे लता दिदींचे आजोळ आहे शेवटी हेही त्याचे वैशिष्ट्य आहेच की
Khup mast 👌👌👌
Thank you...😇🙏
Awesome yar👍👍
Thank You Boss...😊🙏
छान !!! माहितीपूर्ण
Nice video.
Thank you...😊🙏
माझे माहेर आहे थलनेर मला अभिमान आहे
अतिशय सुंदर गाव आहे थाळनेर ☺️🙏🏽🚩
माझं माहेर माझा अभिमान
खूप छान आहे थाळनेर...🤩👌
Good information
Thank you boss...😊🙏
Prashant.jo mandir type thisto,to British Adhikari chi kabar,tomb Ahiye.Thithe murti kashi yenaar?
Mast bhau👌
Ashich mahiti purvat raha
Nakkich...Dhanyavad...😊🙏
Bhau video osmm aahe aani thalner gavatil hi history khri aahe ❤️❤️ best ot luck nest video 😁🙏🏻👍🏻
Thank you Bhau...😊🙏
मी आढे या गावाचा आहे थाळनेर माझ्या गावावरून 7 कीलो मीटर वर आहे 👑👌👌👌👌👌👌
अच्छा...तुमच्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद...😊🙏
Nice video
Thank you...☺️🙏
खुपचं छान माहिती दिली भाऊ मी थाळनेर जवळ राहतो मला देखील ही माहिती नव्हती आपणं दिलेली माहिती खूप छान आहे.
खूप खूप धन्यवाद आपले...😊🙏
आपल्याला एकच विनंती की आपण व्हिडिओ नक्की शेयर करावा जनेकरुन अधिका अधिक लोकांना माहिती होईल
नक्की भाऊ
छान माहिती सांगितली
अभय,,, जळगाव खान्देश
धन्यवाद दादा 😊🙏🏽
जमादार वाडा , माइंड ब्लोवींग आहे . व्हिडिओ टोटल बेष्ट आहे . आवडला . म्युझिक लाऊड व डिस्टर्बन्स क्रिएट करते , नाॅट नेसेसरी .
खुप भारी 👌👌👌👍👍
Thank you Brother...☺️🙏
👌👌👌
😊🙏🏽
Very good👍
Thank you...😊🙏
व्वा! दादा खुप छान माहिती दिलीत.
खूप खूप धन्यवाद...😇🙏
प्रशांत भाऊ, मी पुन्हा दोन वर्षांनी तुझा व्हिडिओ पाहत आहे. मी जी मागची कमेंट केली आहे ती दोन वर्षांपूर्वी ची आहे. मी थाळनेर ला, गेलो आहे, तिथे लता दीदींच्या मामा चा वाडा आणि हरिदास वाणी यांचे घर सुद्धा पाहिले आहे.
खुप खुप धन्यवाद दादा 😊🙏🏽
1 no
Thanks...😊🙏
Nice video sir
Sir kup shan aahay
Thank you so much...😊🙏
आपण श्रीविष्णु भग॒वान मंदिर व महादेव मंदिर नही दाखवीले
❤❤❤
Super NO 1
भाऊ तापी नदी ही गडामागुन पाहते का गडावरून
गडामागुन
It was nice to know the history of my village 🚩🚩
Its my pleasure Brother...😇🙏
Nakki share kara tumachya contacts madhe...😇🙏
Thalner fort best
Thank you...😇🙏
Maze gaav thalnerchi mahiti RUclips vr taklyabaddal bhau me tumcha khupach aabhari ahe.. me Rahul Chouhan...
Tyat Aabhar kasale bhau...😇🙏🤗
माझे मामाच गांव आहे थाळनेर
अरे वा क्या बात है !
Veri nice
Thank you...☺️🙏
वत त्यानी 😮बय.
काय हुयी गय रे भो
mast patil saheb🔥👌👌
Thank you Dr saheb...☺️🙏
Mast sir
1no
Mitra khoop chan mahiti dilee tyabaddle thanks pan wadyabaddle puresi mahiti nahi dile ,Kadi an koni bandla tasech aatta kitvi peedi tahte
मला इंग्लिश मध्ये माहिती सांगू शकता का थाळनेर किल्ल्याबद्दल
@@harishpatil8918 हो का नाही सांगू शकतो
वडील थाळनेर चेआजोळमला 😂 खुप ऐकुन, 😂,आनंदझाला
Bahadarpur, parola killa ahe tumi yeun tycha badl mahiti dya
Ho te aahet list madhe infact lockdown sampal ki sampurn khandesh varach video banavanyache plan var kam suruye...😊👍
U r great sir ,i m from burhanpur m.p
Thank you Brother...😊🙏
Asirgad ka bhi video he aapane dekha kya...
@@travellerprashant460 असिरगड किल्ला तोच ना ज्या विषयी म्हणतात की अश्वत्थामा रोज तेथील महादेव मंदिरात पूजा करायला येतो
I ove thalner
🙏🙏🚩🚩
☺️🙏
Nice
Thank you...😇🙏