इतका छान जन्म मिळाला आहे मस्त जगून घ्या......

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • माझ्या अनुभवावरून सांगते की पन्नाशी नंतर खरी स्वतःचे आयुष्य जगण्याची संधी मिळते. त्या आधी घर संसार सांभाळत वेळ कसा जातो समजत नाही पण मुल मोठी झाली की आपल्या मर्जी नुसार जगून ह्या सुंदर जन्माचे सार्थक करावे. ही माझी मते video मध्ये share केली आहेत.

Комментарии • 6