Hitguj - Marathi Gappa
Hitguj - Marathi Gappa
  • Видео 236
  • Просмотров 60 682
प्रचंड पाऊस , वारा & धुक्याचा आनंद...
शाळेच्या मैत्रिणीबरोबर लोणावळा सोनकी & करावीची फुलं बघायला गेलो त्या दिवशी खूप पाऊस,वारा तसेच धुके देखील होते. त्या सर्वाचा आनंद मैत्रीण बरोबर घेताना भारी मस्ती केली हे सर्व video मध्ये दाखवले आहे.
#lonavala
Просмотров: 0

Видео

इतका छान जन्म मिळाला आहे मस्त जगून घ्या......
Просмотров 4,3 тыс.9 часов назад
माझ्या अनुभवावरून सांगते की पन्नाशी नंतर खरी स्वतःचे आयुष्य जगण्याची संधी मिळते. त्या आधी घर संसार सांभाळत वेळ कसा जातो समजत नाही पण मुल मोठी झाली की आपल्या मर्जी नुसार जगून ह्या सुंदर जन्माचे सार्थक करावे. ही माझी मते video मध्ये share केली आहेत.
डायट साठी उत्तम ज्वारी लाह्या & नाचणी आंबोली व सांबार...
Просмотров 135День назад
खुप वर्षानंतर खेकडा मसाला बनवला अणि समाधान होई पर्यंत खाल्ला. ज्वारी च्या लाह्या मला खुप आवडतात तसेच त्याचे महत्त्व लक्षात घेता रेग्युलर माझ्या डायट मध्ये समाविष्ट केल्या आहेत. एकेदिवशी सांबार अणि नाचणी च्या आंबोली असा मस्त बेत करून ताव मारला. हे सर्व video मध्ये दाखवले आहे.
लालबागचा राजा दर्शन & गणपती विसर्जन.....
Просмотров 8914 дней назад
आमच्या घरच्या गौरीचे दर्शन तसेच लालबागच्या राजाचे दर्शन & आमच्या बिल्डिंग च्या गणपतीची आरती, अनंत चतुर्दशीला मुंबई सेंट्रल ला घेतलेले गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीचे दर्शन हे सर्व video मध्ये दाखवले आहे
शरीर आणि मनाची काळजी घेऊन सण समारंभ आनंदाने साजरे करा.......
Просмотров 11914 дней назад
आमच्या घरचा गणपती गौर चा उत्सव घरच्या मंडळी बरोबर खूप उत्साहात पार पडला. त्या दोन दिवसांची धमाल video मध्ये दाखवली आहे.
पिठोरी देवी दर्शन & सुशि चा भयंकर अनुभव......
Просмотров 63Месяц назад
पिठोरी देवीचे घडलेले अप्रतिम दर्शन. गरम पाणी घालून मेथीचे पौष्टिक लाडु केले. तसेच paneer आणि चॉकलेट केक पासुन मोदक बनवले. सुशी खाताना चा भयंकर अनुभव हे सर्व video मध्ये दाखवले आहे.
.सोयाबीन चिली & काल्याचा प्रसाद....
Просмотров 60Месяц назад
गोकुळ अष्टमीला आमची आई काला बनवायची तसा मी बनवून श्री कृष्णाला नैवेद्य दाखवला. प्रोटिन युक्त सोयाबीन चिली बनवलि खूप छान झाली होती. रोजचा मेकअप & काही टिप्स सांगितल्या आहेत .
वणी देवी दर्शन...
Просмотров 146Месяц назад
मैत्रिणीनं बरोबर अविस्मरणीय तीन दिवस.......मैत्रिणी बरोबर नाशिक भेटण्याचे ठरले . गंगा गोदावरी महा आरती चे मोहक दर्शन घडले. तसेच प्रचंड पाऊस वारा धुके ह्यात घेतलेले वणी देवीचे घडलेले अविस्मरणीय दर्शन. Dindori येथील माठात श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले. मैत्रिणीबरोबर घालवलेला अप्रतिम वेळ हे सर्व video मध्ये दाखवले आहे.
नुसती खादाडी & जामून शॉट्स......
Просмотров 100Месяц назад
खमंग कारळ्याची चटणी आणि साखर न घालता शाही तुकडा बनवला. कांदिवली महावीर नगर इथे जाऊन काय काय खाल्ले हे सर्व video मध्ये दाखवले आहे.
सहज उपलब्ध & अतिशय गुणकारी...
Просмотров 42Месяц назад
माझ्या दृष्टीने & अनुभवाने अंड्याचे महत्त्व मी शेअर केले आहे. Google varun घेतलेली माहिती सांगितली आहे.
Friendship day & तेल न वापरता nonveg करी...
Просмотров 1062 месяца назад
client च्या घरी shoot kele तसेच मिक्स & मॅच करून ड्रेस बनवलाय तोच friendship day च्या पार्टी la घालून गेले त्या आधी दुपारी no oil nonveg करी बनवलि हे सर्व video मध्ये दाखवले आहे.
Beco & Meesho ची सर्वात आवडलेली खरेदी.....
Просмотров 1132 месяца назад
अद्भुत निसर्ग रम्य vatavarnat पुण्याचा मस्त प्रवास. Beco किचन towels & tissue paper तसेच Meesho varun केलेली खरेदी हे सर्व video मध्ये दाखवली आहे.
खरेदी, Gym , पाहुणे 😍....
Просмотров 1682 месяца назад
माझ्या & sanju साठी केलेली खरेदी दाखवली आहे. Friends घरी dinner ला आले तेव्हा जेवणाचा बेत काय होता ते देखील दाखवले आहे. साध्य Gym जॉईन केले ते मी कसे एन्जॉय करते ते ह्या video मध्ये सांगितले आहे
अमाप निसर्ग सौंदर्या मुळे मन आनंदले....
Просмотров 1972 месяца назад
कर्जतला शाळेतल्या मैत्रिणी च्या मुलीचे लग्न तिथुन बारामतीला कॉलेज च्या मैत्रिणी च्या मुलाच्या लग्नाला हजेरी लावली. अर्थात दोन्ही कार्यक्रम उत्तम झाले. मित्र मंडळी बरोबर खूप छान वेळ घालवायला मिळाला. त्यात येता जाता मोहक निसर्ग अनुभवाला मिळाला. अशी सर्व धमाल मस्ती तुम्ही video मध्ये बघा 🙏🏻 #karjat #monsoon #travelblog #shaadi #marriage #marathi #marathisong #love #car
ड्राय fruits लाडु भरलेली कारली मूग आप्पे with टोमॅटो चटणी....
Просмотров 7752 месяца назад
ड्राय fruits लाडु भरलेली कारली मूग आप्पे with टोमॅटो चटणी....
1st time असा अनुभव 🤭....
Просмотров 2702 месяца назад
1st time असा अनुभव 🤭....
जेष्ठमध ice-cream पावभाजी ज्वारी गुळ केक.....
Просмотров 793 месяца назад
जेष्ठमध ice-cream पावभाजी ज्वारी गुळ केक.....
आनंद मिळवता येतो!!!....
Просмотров 573 месяца назад
आनंद मिळवता येतो!!!....
kohla juce आंबोली & ढोकळा पूर्ण प्रोसेस.....
Просмотров 2353 месяца назад
kohla juce आंबोली & ढोकळा पूर्ण प्रोसेस.....
डायट अणि skincare चें माझे ग्यान 😝
Просмотров 873 месяца назад
डायट अणि skincare चें माझे ग्यान 😝
दुर्लक्ष केलेले बरे ...
Просмотров 1,1 тыс.3 месяца назад
दुर्लक्ष केलेले बरे ...
Coconut Ice-Cream
Просмотров 503 месяца назад
Coconut Ice-Cream
गोकुळ नांदले होते 😇...
Просмотров 1874 месяца назад
गोकुळ नांदले होते 😇...
मला आनंद मिळतो....
Просмотров 724 месяца назад
मला आनंद मिळतो....
माई भावजींची खूप मेहनत ❤......
Просмотров 1184 месяца назад
माई भावजींची खूप मेहनत ❤......
Meesho Zudio अणि Ayurvedik प्रॉडक्ट.....
Просмотров 2274 месяца назад
Meesho Zudio अणि Ayurvedik प्रॉडक्ट.....
2 प्लेट पाणीपुरी 1 सँडविच घरी बनवलेले ice-cream.....
Просмотров 1,1 тыс.4 месяца назад
2 प्लेट पाणीपुरी 1 सँडविच घरी बनवलेले ice-cream.....
महत्त्वाची माहिती
Просмотров 1144 месяца назад
महत्त्वाची माहिती
.उन्हाळ्यात थोडा दिलासा...
Просмотров 4304 месяца назад
.उन्हाळ्यात थोडा दिलासा...
Hair tool.....& Mall मध्ये धमाल ...
Просмотров 2574 месяца назад
Hair tool.....& Mall मध्ये धमाल ...