ड्राय fruits लाडु भरलेली कारली मूग आप्पे with टोमॅटो चटणी....
HTML-код
- Опубликовано: 11 окт 2024
- गेली वर्षभर सोक ड्राय fruits खाऊन कंटाळा आल्यामुळे लाडु चा घाट .पावसामुळे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी भरली कारली मूग पोहे आप्पे & टोमॅटो चटणी ह्याचा मस्त आस्वाद घेतला हे सर्व video मध्ये दाखवले आहे.
Recipes भन्नाट ❤
Kaku tumch appepan kasha che ahe nonstick ka beedacha? Beedachaa. Appepan la gas kasa flem kashi thevaychi maze appe atunwolasar zale pohache plzzz reaply