खमंग कांद्याची चटणी,खरी गावरान चव,gavakadchi vat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024

Комментарии • 439

  • @rohinibhagodia4659
    @rohinibhagodia4659 4 года назад +3

    तुमच्या रेसिपी समजावून सांगितले जाते आणि विशेष म्हणजे आयुर्वेद ची जोड असते खूप छान मोकळी हवा मातीचे भांडे पाटा वरवंटा very nice thanks for sharing. धन्यवाद दादा.

  • @deepadhaygude2622
    @deepadhaygude2622 4 года назад +5

    खुपच छान कांद्याची वेगळ्या प्रकारची खुमासदार मस्त चटणी पाहिली👌👌

  • @manishakawlekar8498
    @manishakawlekar8498 4 года назад +10

    चूल पेटवणे,भाज्या चिरणे,पाट्यावर वाटणे,शिजवणे,ते सुद्धा चवदार,कधिच गडबड नाही की गोंधळ नाही.वहिनीला हे सगळच किती सहज जमतं.खरच किती कॊतुकास्पद आहे.

  • @lalitadube5460
    @lalitadube5460 Год назад +1

    तुमची जोडी खूप छान आहे.तुम्ही रेसिपी बरोबर माहिती पण छान सांगता

  • @mrs.manishaherwade3561
    @mrs.manishaherwade3561 4 года назад +7

    चटणी बघून आमच्या पण तोंडाला पाणी सुटलं दादा
    खूप छान रेसिपी

  • @bharati059
    @bharati059 4 года назад +13

    वहिनी मस्त कांदा चटणी
    सगळं कस भरभर करता ते पण डोक्यावरचा पदर ढळू न देता
    लय भारी आपली संस्कृती

  • @psysai4883
    @psysai4883 4 года назад +3

    दादा खूप तुम्ही गावाकडची वाट दाखवतात, खरंच खूप तोंडाला पाणी येत, तुमच्या गावठी घास तुकडा बगुन, खरंच मस्त गावाकडची वाट,

  • @pravinthorat244
    @pravinthorat244 4 года назад +10

    माझ्या बायकोच्या मॉर्डन किचन मध्ये पाटा वरवंटा सारख्या जड वस्तूला थारा नाही त्यामुळे भाकरी बरोबर ताव मारणं तरी माझ्या नशिबात नाही भावा, बाकी नेहमीप्रमाणे मस्त रेसिपी वाटली

    • @sujatachilakwad3955
      @sujatachilakwad3955 4 года назад +2

      खुपच मस्त vdo clip.... किती नशीबवान आहात तुम्ही लोकं... किती शुद्ध हवा आणि निसर्ग सौंदर्य आहे तुमच्या नशिबात.... मला अशी गावाकडची शेती आणि आणि असं मातीत मांडी घालून बसुन जेवायला खुप आवडतं.... माझ्या काकांचं घर नगर जिल्ह्यात संगमनेरला आहे .. अशीच शेती आणि झाडाखाली गाय, बैल, शेळ्या बांधलेल्या असायच्या... आता काहीच नाही गावाला..... काका काकु ह्या जगात नाहीत त्यामुळे असं गावाला जाणं सुद्धा बंद झालं.. मी अशी चटणी नक्की करून बघेन.....

  • @savitakunjir391
    @savitakunjir391 4 года назад +1

    खूपच मस्त झालेली दिसतीये. भाकरी बरोबर तर एक नं लागेल. 👌👌 चिंच घालून कांद्याची चटणी मी प्रथमच पाहिली. वेगळा आणि गावरान प्रकार नक्कीच करून पाहणार. ‌ तुमच्याकडे वातावरण पण एकदम छान आहे.

  • @sanjaybansode240
    @sanjaybansode240 4 года назад +6

    खूप छान चटणी! डोक्यावरचा पदर ढळू न देता वाटण करणारी ताई खरंच अन्नपूर्णा आणि सुगरण आहे.

  • @mayurisfashion5344
    @mayurisfashion5344 4 года назад +2

    वा छानच 👌मी पहिल्यांदाच पाहते आहे हा चटणीचा प्रकार. नक्की करून बघेन

  • @SansarikaFoodofficial
    @SansarikaFoodofficial 4 года назад +47

    दादा खुप छान. तुम्ही कोणाचीही रेसिपी काॅपी न करता तुमच्या स्व:ताच्या रेसिपी अपलोड करतात. नाहीतर मोठेमोठे चॅनल सुद्धा रेसिपी काॅपी करत असतात.

    • @user-lz4rh8tf3q
      @user-lz4rh8tf3q  4 года назад +5

      आम्हाला कुणाची कॉपी करायची नाही आमच्याकडे रान भाज्या गावाकडचे जीवन ते फक्त दाखवायचे आहे ते . धन्यवाद

    • @SansarikaFoodofficial
      @SansarikaFoodofficial 4 года назад

      @@user-lz4rh8tf3q keep it up dada.

    • @suchitakripal8819
      @suchitakripal8819 4 года назад

      @@user-lz4rh8tf3q
      1111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111 90 Environment and we 1lesson

    • @devtamahajan2468
      @devtamahajan2468 3 года назад

      @@user-lz4rh8tf3q 111

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 3 года назад

    मोहरीच्या तेलित बनविलेली हि चटणी निश्चितच मी बनविणार....एक छान मजसाठी नवीन रेसीपी दिल्याबद्दल ऊभयताचे आभार मानतो.धन्यवाद..!

  • @ushashinde25
    @ushashinde25 4 года назад

    खूप खूप chan dada avdhli chatni mla.mahit nhavt mla hi chatni khup avdhli nkkki krun bghte....ani tumhi te विंचू चावल्यावर jo fayda सांगितला na te khup useful ahe thank you very very much त्याबद्दल dada....tai pn mast सांगतात रेसिपी chi माहिती 👌👌👌👍

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 4 года назад +1

    खुपच छान रेसिपी. खुप खुप धन्यवाद दादा आणि वहिनी तुमचे 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jitendranikam5847
    @jitendranikam5847 4 года назад +5

    वहिनी मला तुमच्या रेसिपीज फार आवडतात

  • @anuradhamahajan6852
    @anuradhamahajan6852 4 года назад +3

    अतिशय छान रम्य असं वातावरण आणी त्यात हे असं सुंदर जेवण खूप छान

  • @sandeepparab7060
    @sandeepparab7060 4 года назад +1

    Khup khup bhari mastach its mouthwatering taste must be amazing as its ingredients are mindblowing colour is beautiful

  • @aartikawade8562
    @aartikawade8562 4 года назад +2

    खुपच छान बनवली चटणी मस्त 👌👌👌

  • @Sam_441
    @Sam_441 3 года назад +1

    Very nice 👍👍I like ur all recipe when. U speech very lovely. I remembered my village ok thanks 🙏🙏🙏

  • @user-yb1pz1qq7e
    @user-yb1pz1qq7e 4 года назад +9

    खूपच छान दादा आणि वहिनी..👌👌
    तुम्ही खूप छान रेसिपी बनवतात.. 👍💐
    बघूनच तोंडाला पाणी सुटतं.. 😋
    खास म्हणजे तुम्ही स्वतःच्या रेसिपी बनवता..
    दुसऱ्यांना कॉपी नाही करत..👍

  • @pallavihkar7416
    @pallavihkar7416 4 года назад

    Mi hi receipe try keli ....khupch swadisht Ani khamang zali hoti chatany.. thank you so much...saglyani nkki hi try kra receipe... Vahini thank you so much...

  • @sadhanapatil7143
    @sadhanapatil7143 3 года назад

    तूमची रेसेपी नेहैमीच बगतै मी वहीनि खूबच छान स्वपाक करतात तोंडालातर पानी च सूठत धन्यवाद दादा वहीनि

  • @rameshsawant3184
    @rameshsawant3184 3 года назад

    नमस्ते काका ,काकू अतिशय आरोग्यदायी,मातीतला स्वच्छ स्वंयपाक असतो तूमचा. माझ्या घरातील सर्वजण पाहतात.असेच रेसिपी विडिओ करत जा काकू

  • @swatikamhatre9432
    @swatikamhatre9432 3 года назад

    Khoop chhan vatavaran ani chatni pan chan

  • @vijaykambli381
    @vijaykambli381 3 года назад

    खूप छान रेसिपी आहे,एक धा तरी try करणणार।

  • @priyashende3052
    @priyashende3052 2 года назад

    Khupch chan Dada tumala khupch knowledge ah bhajyanch Ani khupch chan Sugarn bayko ah tumchi. 👌👍keep it up. God bless you.

  • @akankshagarud4975
    @akankshagarud4975 4 года назад

    Khup Chan recipe akdum vegli most 👍👍😋😋

  • @gayatrideshpande3659
    @gayatrideshpande3659 4 года назад +1

    छोटा अँकर1नंबर चटणी एकदम झकास तोंडाला पाणी सुटले.

  • @vandanaaher4941
    @vandanaaher4941 3 года назад +1

    वा झक्कास , छान आहे😋😋

  • @samruddhipatil4023
    @samruddhipatil4023 4 года назад +1

    Khup chan.. Avdli recipe..👍🏼☺

  • @manasisankhe5836
    @manasisankhe5836 3 года назад

    Chatani khupach chhan सर्व वातावरण इतकं सुंदर आहे की रेसिपी बघताना अस वाटत मी स्वतः गावी जावून ही रेसिपी बघत आहे .मला खूप आवडतात तुमच्या रेसिपि & तुमची भाषा एकूण मला माझ्या गावाची आठवण येते.

  • @sunitam8562
    @sunitam8562 4 года назад +7

    राम राम मंडळी किती छान बोलतो छोटू आमचा

  • @sushmasagre8685
    @sushmasagre8685 4 года назад +1

    खूप साधेपणा आहे. छान रेसिपी

  • @bhartibhosale1031
    @bhartibhosale1031 4 года назад

    Khupch chan veglya padhtichi chatni banvli ahe. Mast vatali. Pn dada aamchi vahini dokyavrcha padar ajibat padu det nahi. Kiti chan. Thanku vahini dada mast.

  • @rajsalunkhe6014
    @rajsalunkhe6014 3 года назад

    सगळ्यात भारी रेसिपी आहे
    चैनेल पन मस्तआहे

  • @kavya.06
    @kavya.06 4 года назад +3

    Ha channel suru karun tumhi laakh molacha kaam kartay 😍😍.. agadi dolyatna pani yeta sagle video bghun... saglyanni nakki video share kara 😊

  • @pravinthakur9667
    @pravinthakur9667 4 года назад

    खूप छान , आहे तुमची स्वयपाक करायची पध्दत , कमी तेल ,रानातिल ताजि भाजी,कमीत कमी मसाल्याच वापर आणि तुम्ही बनवता त्या भाजिची औषधिय माहिती , आम्हाला बघायला नक्किच आवडेल.

  • @abhimanyukasabe1982
    @abhimanyukasabe1982 3 года назад

    Khupach mast receipe.

  • @asmitgole4332
    @asmitgole4332 4 года назад +1

    मस्त रसिपी👌👌

  • @sapnakharwar271
    @sapnakharwar271 3 года назад

    Tumche video MLA khup aavadtata👌👌👌👌👌👌khup chan aastat

  • @janhavikangane6838
    @janhavikangane6838 4 года назад +4

    मस्त झाली चटणी. एकदा नविन घराचा आणि शेताचा व्हिडिओ बनवा ....

  • @amitahatkar8358
    @amitahatkar8358 4 года назад

    Chhan aahe recipe. Kiti mast vatat asel shetat basun khulya vatavarnat jevayla

  • @ashakale4380
    @ashakale4380 3 года назад +1

    छान आज बनवले कांद्याची चटणी वहिनी तुम्ही

  • @renukayadav7652
    @renukayadav7652 3 года назад

    अशी कांद्याची चटणी पहिल्यांदाच पाहीली

  • @manojkamble1676
    @manojkamble1676 4 года назад +2

    चटणी एक नंबर 😍😋😋😋😋😋😋
    चटणी झाली खूपच खूपच भारी😋
    कशाला पायजे श्रीखंड पुरी😍

  • @sangeetatarate7610
    @sangeetatarate7610 4 года назад +9

    तुमची रेसीपी बघताना मामाच्या गावाला आलो आहे असे वाटते लहानपण आठवते

  • @rashmimalkar3780
    @rashmimalkar3780 3 года назад

    खरच दादा तुमचं गावाकडच जी वाट लेवन बघून छान

  • @umasuryavanshi1850
    @umasuryavanshi1850 3 года назад

    Mast reciepi 👌 pahun khup bhari vatle 😊

  • @SamarthRangoliArt5
    @SamarthRangoliArt5 4 года назад +2

    Full watch khup chann 👌👌 kadyachi chtani banavali Dada vahini Tumi
    #Samarthrangoli

  • @saritaskitchen5627
    @saritaskitchen5627 4 года назад +37

    मस्त दादा.. आज मुलाने राम राम म्हंटले की लगेच लाइक बटनावर बोट गेले.. 🙂
    Keep it up

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 4 года назад +2

    धन्य वाद वहिनींना बसायला टलवत घेतल्या बदल
    कांदा चटणी आमच्या सारख्या शेतावर एकट्या राहणाऱ्यांना या रेसिपी चा खूप उपयोग होईल कारण शेतात काम करून भाजी बनवायला वेळ मिळत नाही त्या वेळी ही
    रेसिपी उपयोगी येईल
    .धन्यवाद

  • @prajaktadevarkar5029
    @prajaktadevarkar5029 4 года назад +1

    Khup chan recepi zaliy 👌👌

  • @seemasawant923
    @seemasawant923 4 года назад

    Mast recipe aahe aani tumcya gavce watavaran pan khup chan aahe

  • @savitakhandare310
    @savitakhandare310 4 года назад

    Aamhala Khub aavdli chatni

  • @mukundphanasalkar7972
    @mukundphanasalkar7972 4 года назад +17

    तुमचं आणखी एका गोष्टीबद्दल मला फार कौतुक वाटतं, की तुमचा कॅमेऱ्याचा हात किती स्थिर असतो! अनेक व्हिडियोजमधे ती फ्रेम इतकी हलत असते, की केवळ ऐकूनच काय ते समजून घ्यावं लागतं. तुम्ही आज एक कॅमेरा ट्रायपॉडवर (स्टॅन्डवर) ठेवला असला, तरी एक कॅमेरा तुम्ही हातात घेऊन क्लोज-अप घेत होतात. त्या फ्रेम्स् अतिशय स्थिर होत्या, त्यामुळे त्यांचा आनंद घेता आला, नेहमीच येतो. बाकी, पदार्थांबद्दल तर आक्काबाईंचं कौतुक मला खूपच आहे. मी अनेक लोकांना तुमचे व्हिडियोज् पाठवत असतो. आता पुढच्या व्हिडियोची प्रतीक्षा आहे...

  • @sunitapol8221
    @sunitapol8221 4 года назад

    छान ! रेसिपी आवडली, हलकीफुलकी मनाला आवडणारी भाषा. व्हिडिओ पहायला प्रसन्न वातावरणाची मजा घ्यायला आवडते.

  • @shailajanayak2091
    @shailajanayak2091 3 года назад

    Nice videos.tks all videos r beautiful.

  • @jayasworldmarathi9311
    @jayasworldmarathi9311 4 года назад +1

    रेसिपी छान शहरातील बायकापण छान फोडणी देतात.दादा

  • @anuradha2961
    @anuradha2961 4 года назад

    खूप खूप छान रेसिपी बनवतात आणि त्या मला खूप आवडतात

  • @priyankaaiwale9313
    @priyankaaiwale9313 4 года назад +2

    Khup mast ..i will try

  • @somnathgaonkar8481
    @somnathgaonkar8481 4 года назад

    mast kanda chatani, vahini chhan bhajya, chatani banavate

  • @suhasinitendolkar7668
    @suhasinitendolkar7668 3 года назад

    khup Chan resipy

  • @ashwinimanohar4079
    @ashwinimanohar4079 4 года назад

    Tumi khup chhan recipe sagta

  • @sandhyadeshmukh9399
    @sandhyadeshmukh9399 4 года назад +2

    Khup chan tasty recipe dada...karu karun pahin.... luv from Australia 👌👌👌

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 4 года назад

    आपण चूल एखाद्या झाडाखाली कायम स्वरुपी
    करावी
    बाकी कांदा कांदा चटणी रेसिपी आवडली
    झाझ्या सारखे खूप जन आहेत जे एकटे शेत जमिनीवर एकटे राहतात
    त्या वेळी तुमच्या म्हणजे तुम्ही दिलेल्या रेसिपी
    मुळे भाजी बनवायला सोपे जाते तरी या प्रकारच्या नव नवीन रेसिपी दाखवत जा
    . धन्य वाद

  • @ashwinibhalekar235
    @ashwinibhalekar235 3 года назад

    Mast. Ahe dada chtni

  • @smitaalhat5988
    @smitaalhat5988 4 года назад +1

    Are waa khupch bhari ahe try krel

  • @abhaymamale6730
    @abhaymamale6730 4 года назад +2

    I love this chutney recipe. Thank you.💐💐

  • @sujatatelange773
    @sujatatelange773 4 года назад

    wah masta chan recipe aahe

  • @vinayakmuglikar3351
    @vinayakmuglikar3351 4 года назад +3

    मस्त आमच्या पण तोंडाला पाणी आले😋

  • @kalpanaskitchenmarathi
    @kalpanaskitchenmarathi 4 года назад +1

    Vahini tumcha khup chan recipes astat..

  • @sujatachitnis6206
    @sujatachitnis6206 4 года назад

    Wahh ... khup chann masst ..
    Tondala paani sutle ....👌

  • @shitalkamble3847
    @shitalkamble3847 4 года назад +1

    खुप छान आहे चटणी.

  • @nayaraandzarapriyankamulla8055
    @nayaraandzarapriyankamulla8055 4 года назад

    Mahiti aani recipe nehami mast astat
    Thank you 😊🙏

  • @ratnapatil4346
    @ratnapatil4346 4 года назад

    Khup chhan recipe👏👌🤤😋

  • @Dhanu-Anu9763
    @Dhanu-Anu9763 4 года назад

    तुमची भाषा खूप प्रेमल आणि साधी खूप छान

  • @kashmirakailashi26
    @kashmirakailashi26 4 года назад +1

    खूप छान रेसिपी आहे. खूप दिवसात तुमची कविता नाही ऐकली. आणि तुम्ही वनौषधी बाबत माहिती देणार होतात

  • @shobhabhoir7339
    @shobhabhoir7339 4 года назад

    आमचा भाचा 😘 खूप छान बोलतोय. रेसिपी ची माहिती खूप छान दिली. चटणीचा वेगळा प्रकार पाहायला मिळाला. मस्त दिसते चटणी. दादा वहिनीला नमस्कार.

  • @deepakbalkate3370
    @deepakbalkate3370 4 года назад

    Eak no recipe chincha chi mahiti uttam

  • @truptiparekh2330
    @truptiparekh2330 3 года назад

    खूप छान रेसिपि आहे आम्हाला शिकायला मिळालि भाऊ धन्यवाद

  • @bertinarebello3898
    @bertinarebello3898 3 года назад

    Very nice I loved it❤️👍

  • @surekhaadhav6602
    @surekhaadhav6602 4 года назад

    खुप छान चटनी बनवली ताई तुमच्यातला साधेपणा मला खुप आवडतो असेच रहा है नेहमी 🙏👍👌

  • @archanakarmokar6868
    @archanakarmokar6868 3 года назад

    Mast chatani.....mi nakki try karen!

  • @seemakamble2707
    @seemakamble2707 4 года назад +1

    तुमच्या कांदा चटणी बनवली फार आवडली आहे

  • @meenajoshi6598
    @meenajoshi6598 3 года назад

    चव एकदम भारी

  • @jagannathkhadke4545
    @jagannathkhadke4545 Год назад

    छान कांदा चटणी

  • @surekhakulkarni753
    @surekhakulkarni753 3 года назад

    खूप छान पद्धतीने सांगता दादा . व्हिडिओ बनवणारे कोण आहेत.ओळख करून द्या.

  • @vaishallialhat4552
    @vaishallialhat4552 4 года назад +1

    मस्त रेसिपी.

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 3 года назад

    Bahu tumcha gav kuntal hay any chatani ek number.

  • @Innocent_Buds
    @Innocent_Buds 3 года назад

    Waaaa kya baat hai chota bhau 👌👌👍🙏

  • @kalpanadarpe1309
    @kalpanadarpe1309 3 года назад

    Khup. Chan me pan he chatny karun baghen

  • @ashamahale242
    @ashamahale242 4 года назад

    तुमची रेशिपी झकास चटणी भारी

  • @devyanikulkarni6473
    @devyanikulkarni6473 4 года назад

    masst chutany.tumche vdo baghitale ki khup shant vatata.mind fresh hota.sawala bandhuraya sajari vahinibai.

  • @indianarmy-nu7wv
    @indianarmy-nu7wv 4 года назад

    खुप छान चटणी

  • @shubhangisule7429
    @shubhangisule7429 4 года назад

    खूप छान रेसिपि तूम्ही ते मातीच्या भांडया त क स काय करता

  • @svmusic6559
    @svmusic6559 3 года назад

    Chan ahe sadrikarn

  • @2486mandar
    @2486mandar 4 года назад

    Chan recipe 👌👌👌👍

  • @jayshreechavan1390
    @jayshreechavan1390 4 года назад +4

    मस्त छान झनझनीत चटणी 😋👌 आज खूप दिवसांनी मणी दिसली 🙏🏼

  • @shailadere3379
    @shailadere3379 4 года назад +3

    Vahinisati 👌👌👌