#गावाकडचीवाट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 3,6 тыс.

  • @neelamdeshpande1494
    @neelamdeshpande1494 5 лет назад +6

    खूप छान साधी सरळ भाषाशैली तसेच गावचे वातावरण खूप सुंदर आणि त्यात तुम्हा दोघांची आम्हाला रेसिपी करून दाखवण्याची तगमग सगळेच वाखण्यासारखे आहे, त्यासाठी उभयतांना शतशः नमन

  • @vishalbendre7567
    @vishalbendre7567 5 лет назад +367

    महाराष्ट्राची जोडी नंबर 1 आहात तुम्ही,
    आनंदी रहा पांडुरंग तुम्हाला सदैव खूष ठेवो

  • @PrakashPatil-yp3th
    @PrakashPatil-yp3th 2 года назад +1

    दोघांनी मिळून गावाकडील झणझणीत पिटल याची रेसिपी अतिशय सोप्या पद्धतीने सांगितली.खरोखरच जुन्या काळातील आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद.

  • @lavanyajadhav5856
    @lavanyajadhav5856 5 лет назад +162

    खूप छान तुमच्या बोलण्याची पध्दत .....आणि आजूबाजुला जो रान पाखरांचा आवाज येतो तो अप्रतिम 👌👌👌👌👌पिठले १नंबर

    • @गावाकडचीवाट
      @गावाकडचीवाट  5 лет назад

      धन्यवाद

    • @pratham245
      @pratham245 5 лет назад +2

      Lavanya jadhav tai majhya pan bahinich nav lavanya Jadhav ani Ho doghehi khu chan bolatat khup namrata ahe tyanchya bolnyat ani apulki ahe shevati apali santanchi bhumi ahe

    • @lavanyajadhav5856
      @lavanyajadhav5856 5 лет назад

      Think different धन्यवाद 😊

    • @Pappu5189
      @Pappu5189 5 лет назад

      ओल्या डहाळ्याच (हरभरा) पिठलं पाहा "Sugran Swad" ya channel var.. तुम्हाला नक्की आवडेल

    • @shrutikanse4884
      @shrutikanse4884 5 лет назад +1

      Khup chan dada Ani tai. Tai tumchya dokyavarcha padar padla nahi o shevat paryant . Apli sanskruti japli tumhi

  • @jaydattrasawe8473
    @jaydattrasawe8473 4 года назад +211

    Most of the बघणार्‍यांना माहिती आहे की पिठलं कस बनवायचं, तरी पण आपण सगळे बघतोय कारण याच्यात एक वेगळी मजा आहे यालाच म्हणतात साधेपणा जो फक्त गावाकडच्या लोकां मध्येच पाहायला मिळतो. गावाकडची आठवण आली.

  • @vishalphadtare2946
    @vishalphadtare2946 3 года назад +1

    महाराष्ट्रातील नंबर 1जोडी आहे , तुम्ही खुप छान बोलता . तुमच्या मध्ये खुप साधेपणा आहे तुमच्या बोलण्यामधे , वागण्यामधे

  • @bhisems
    @bhisems 5 лет назад +18

    वाह... अप्रतिम जोडी, अप्रतिम माहिती आणि अप्रतिम रेसीपी...

  • @mithunpandey6657
    @mithunpandey6657 5 лет назад +52

    त्या lady आहेत खुप छान बोलत आहे आणि क्रुती पण छान करत आहे... तुम्ही त्यांना अजुन प्रोत्साहन द्या.... keep it up... तुम्ही जे जेवण सांगताना खुप important महिती सुद्धा देता हें जास्त आवडलं .....

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 4 года назад +1

    खुप छान वेगळ्या पद्धतीच आहे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात व ओैषध पण ऐकायला मिळतात धन्यवाद मिसेस बोलतेय

  • @Bhargav141
    @Bhargav141 5 лет назад +4

    7:56 गोड जोडी आहे, सुंदर स्वयंपाक आणि झक्कास वातावरण, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @Balasaheb248
    @Balasaheb248 4 года назад +4

    खुप छान भाऊ..गावाकडची आठवण झाली..किती फ्रेश हवा किती छान हिरवळ..खूप छान

  • @laxmanmali5505
    @laxmanmali5505 3 года назад +1

    मला पण खूप आवडते तोंडाला पाणी सुटले,👌👌👌👌

  • @JaiHindPkmkb
    @JaiHindPkmkb 5 лет назад +28

    लई भारी भाऊ आणी वहिनी, देवाचा हात तुमच्यावर सदैव राहो

  • @danceforever5940
    @danceforever5940 5 лет назад +13

    We live in usa , I enjoy your videos a lot . Recipes are so authentic and information is great. Thankyou.. You are a best couple.

  • @sushamakadam6945
    @sushamakadam6945 4 года назад +1

    बाहेर आगनात झोपत आसमान पिटले खुपच छान भाता सोबत खायच

  • @Suhas_reddy112
    @Suhas_reddy112 5 лет назад +6

    किती माहिती आहे तुम्हाला,मानलं भाऊ... एवढं ज्ञान....तू खरंच बाप माणूस आहे.

  • @nareshkhairnar2244
    @nareshkhairnar2244 5 лет назад +20

    श्री व सौ जाधव परिवार, खरोखरच आपले खुप खुप आभार! तुम्ही आमच्या सारख्या शहरात राहणाऱ्यांना गावाकडल्या मातीशी,त्या सुंगधाशी एकरूप करण्याचं पुण्याच काम करत आहात खूप छान 👌👌 पांडुरंगाचा तुमच्या वर असाच आशिष राहो 🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद

    • @sandipwalekar1415
      @sandipwalekar1415 4 года назад

      Wow

    • @Sam_441
      @Sam_441 4 года назад

      Very nice ok thanks I know this recipe. But ur village tasty pithal is tempting also God bless ur family ok thanks 🙏🙏🙏

  • @laxmikambale5921
    @laxmikambale5921 3 года назад +1

    आम्ही आपण बनविलेले सर्व पदार्थ बनवतो खुप छान टेस्ट लागते

  • @amolfatte1573
    @amolfatte1573 5 лет назад +349

    कोणी निरीक्षण केले का.? ताईच्या डोक्यावर पदर होता व तो शेवटपर्यत होता... ही अशी छान गावाकडची राहणी आहे...
    माझी आई पण खूप छान पिटले बनवते

    • @गावाकडचीवाट
      @गावाकडचीवाट  5 лет назад +5

      धन्यवाद

    • @fitnessgroupofindia4423
      @fitnessgroupofindia4423 4 года назад +3

      Ho mi pan observed kele

    • @englishdictionary9911
      @englishdictionary9911 4 года назад +2

      Amol fatte mag tu nehmi gavamadhe raha.city madhe yeu nako

    • @littlepihu6870
      @littlepihu6870 4 года назад

      खूप खूप खूप छान रेसिपीज.... आमच्याकडे सुद्धा अशीच पद्धत आहे... सातारा जिल्हा... तुमचे व्हिडिओज मला प्रचंड आवडतात.. तुमचे दोघांचे साधे राहणीमान... साधे पण खूप माहिती देणारे बोलणे... भारी आहे ...असेच चालू ठेवा काम...खूप खूप शुभेच्छा तसेच धन्यवाद ...💐💐💐💐💐💐

    • @englishdictionary9911
      @englishdictionary9911 4 года назад +1

      @@littlepihu6870 ....ek aur gaav ki gavar
      .

  • @satampady675
    @satampady675 5 лет назад +12

    I really like your recepe god bless you both.your laungaage too good

  • @rahishinde5475
    @rahishinde5475 3 года назад +1

    Khup mast pital👌

  • @bipinkhandagale5724
    @bipinkhandagale5724 5 лет назад +12

    तुमचे हे पिठलं पाहुन ना पाणी च सुटल.माझ्या तोंडाला..
    खूप खूप छान रेसीपी आहे।
    गावातील गोष्ट च.वेगळी बरका.।
    मला तुमची ही रेसिपी आवडली.
    धन्यवाद..

  • @sachinkhamitkar6433
    @sachinkhamitkar6433 4 года назад +6

    मी राहतो शहरात पण तुमचा व्हिडिओ बघितला तर तोंडाला पाणी सुटतो आणि शेवट पर्यंत बघू वाटतो.
    असेच विडिओ बनवा आणि आम्हाला आस्वाद देत राहा...Tondala paani khoop sutato rao ek number

  • @geetanjaliaralekar5689
    @geetanjaliaralekar5689 4 года назад +1

    Dada lay bhari boltasa 🤗 ani pitl mastch

  • @karansolanki943
    @karansolanki943 5 лет назад +99

    मी पहील्यादा बघते खुप खुप छान आहै तुम्ही फार नशीबदार आहे गावात राहता☺☺

  • @gautamamrapalifilmproducti9785
    @gautamamrapalifilmproducti9785 5 лет назад +11

    दादा, तुमचे विडिओ नेहमीच पाहते
    खूप छान असतात
    गावाकडंची आठवण करुन
    दिली तुम्ही, खूप छान
    गावाकचे वातावरण मोकळी हवा
    शहरात नाही भेटत

  • @jaidhorey2304
    @jaidhorey2304 4 года назад

    Khup Chan entertainment Ani chan bolta tumhi doghehi...mast vatali pithla bhakri

  • @dranitapatil3302
    @dranitapatil3302 4 года назад +4

    Helpful husband and sweet wife and lovely recipes

  • @qeenet
    @qeenet 5 лет назад +131

    दादा-वहिनी फार गोड आहात तुम्ही दोघेही 😊 फार आवडतात मला तुमच्या रेसिपी. 👌

  • @pratiklandge2624
    @pratiklandge2624 2 года назад +2

    वा छान रेसिपी

  • @poojapathre5473
    @poojapathre5473 5 лет назад +6

    दादा मला तुमचा साधेपणा खूप आवडला
    आणि तुमची बोलण्याची स्टाईल पण आवडली

  • @Internetoshosaibaba
    @Internetoshosaibaba 5 лет назад +7

    वा वा! काय झणझणीत भाषा आणि भाजी आणि तुमचे व्यक्तिमत्व! तुम्ही तर आयुर्वेदिक डॉक्टर आहात असे दिसते पण डॉक्टरकी सोडून तुम्ही ही मेजवानी तून वैद्यकिय सेवा चालू केल्याचे वाटते. चालू ठेवा ही सेवा. मी येतो एक दिवस शेतावर आपणास भेटायला व आपल्याबरोबर जेवायला.!

  • @dnyaneshwariwaidande1766
    @dnyaneshwariwaidande1766 4 года назад

    खुप चवदार वाटते.....असणारच छान......मला तुम्ही जर मध्ये मध्ये प्रत्येक घोष्टीचा महत्त्व सांगितला तेही फार आवडला

  • @anidamle01
    @anidamle01 5 лет назад +10

    एक नंबर पीठलं, छान माहिती व रेसिपी. धन्यवाद दादा वहिनी 👌🙏

    • @shreejakale8284
      @shreejakale8284 4 года назад

      ruclips.net/video/ijTAOszuWT4/видео.html

  • @shubhadathoratgadgil981
    @shubhadathoratgadgil981 5 лет назад +22

    खूपच छान विडिओ आहे, तुम्ही दोघेही छान बोललात, चांगली माहिती दिलीत, आणि ह्या आताच्या आधुनिक तंत्रज्ञाना च्या युगात, आपल्या गावा कडील पदार्थांची माहिती देण्यासाठी तुम्ही खूपच मोठे पाउल उचलले आहे, इतर विडिओ आपण बघतोच तसे आपल्या माणसांचे हे ही विडिओ आपण नक्कीच बघितले पाहिजेत, तुम्हा दोघांना तुमच्या पुढच्या व्हिडिओ साठी खूप खूप शुभेच्छा.👍

  • @Pb-pc5lp
    @Pb-pc5lp Год назад

    आपलं एक गोष्ट भारी आहे ती म्हणजे आपण फक्त शाकाहारी व्हिडीओ बनवले। अप्रतिम ..👌👌

  • @Pooja-lw1bi
    @Pooja-lw1bi 5 лет назад +10

    Are yr bolyasathi shabd nahit so nice, mouth watering

  • @शेतकरी-र9ड
    @शेतकरी-र9ड 5 лет назад +20

    संदीप भाऊ,
    मी आपला नियमित श्रोता असून मला आपण बनवलेल्या पाककला खूप आवडतात.
    निसर्गाच्या सानिध्यात आपण विडिओ शूट करता हे पाहून खूप छान वाटते.

    • @Pappu5189
      @Pappu5189 5 лет назад

      Sachin Mote ओल्या डहाळ्याच (हरभरा) पिठलं पाहा "Sugran Swad" ya channel var.. तुम्हाला नक्की आवडेल

  • @angelconventschool9724
    @angelconventschool9724 4 года назад

    Khupach chhan pithal ani tyachi vidhi
    Gawatali aathawan taji jhali ani swad parat jivan jhala thanks tumchya doghancha

  • @ritadeshpande9345
    @ritadeshpande9345 5 лет назад +4

    मस्त पिटल मला खुप आवडतेव तुमच करण व्यवस्थीत साडी डोक्यावरुन स्वस्थता वनवर्याच सर्व वस्तु खाण्यात असलेल झान ऐकदम छान

  • @amarjitkumbhar
    @amarjitkumbhar 5 лет назад +16

    Sundar hoo sundar
    Tondala paani aala ki ravvv
    😋🤤🤤

  • @namratajape9892
    @namratajape9892 3 года назад

    भाऊ एकदम मस्त झाले पिठले. वाहिनी खूप छान आहेत . आणि सर्व कामात perfect दिसतात त्या.

  • @yogheshshinde1300
    @yogheshshinde1300 5 лет назад +14

    खूपच छान भाऊ तुम्ही दोघेही चांगली माहीती देता आणि असेच पुढे माहीती देत रहा

  • @sweeturocks8700
    @sweeturocks8700 5 лет назад +530

    You tube वर भरपुर कूकींग विडीओ आहेत . पन तुमचा विडीओ . इकडम वेगळा आहे . ☺शेत ,वारा , मोक ळा परीसर .आनी त्या सुंदर वातावरनात स्वयंपाक .👌 मस्तच दादा . आनी ताई छान बोलतात . अजून अशाच तुमच्या गावाकडच्या पद्धतिच्या रेसिपि दाखवा . असच शेतात .
    मला खुपच आवडला विडीओ . मि आज पहील्यांदाच बघितल चानेल तुमच .🙋 तुमचा विडीओ बघुन माझा तान गेला दिवसभर चा . अगदि शेतात गेल्यासारख वाटल :)🙆🙆

  • @sandhyasalunke7940
    @sandhyasalunke7940 4 года назад

    Pitla pan mast tumhi Ayurvedic mahiti pan sangata khup chani Thank you dada

  • @shaikgouse931
    @shaikgouse931 5 лет назад +12

    చాలా బాగుంది. Very nice of your preparing process, this is traditional recipe of maharashtra.
    God blessing u

  • @PoonamShubhangi
    @PoonamShubhangi 5 лет назад +6

    खूप छान दादा आणि वहिनी...
    साधं सोपं पण तितकीच महत्त्वपूर्ण माहिती, टिप्स..स्वयंपाक , आरोग्य बद्दल देता.

  • @bharatmaskar9027
    @bharatmaskar9027 4 года назад +1

    पाटील पिटला लय आवडलं राव..

  • @akashrediff1
    @akashrediff1 5 лет назад +9

    खुपच सुंदर आसा पिठला बनवला आहे...गांव मधली मज़ाच वेगळी

    • @sandipaher9142
      @sandipaher9142 5 лет назад

      खूप सुंदर दादा

  • @sulekha1644
    @sulekha1644 5 лет назад +4

    Khup sunder love from Boston 😍

  • @ganeshkshirsagar8333
    @ganeshkshirsagar8333 5 лет назад

    Khup chaan pithala dada ...tondala pani sutale nuste...khamang pithala bhakari wah wah!

  • @yogeshgotkhinde5587
    @yogeshgotkhinde5587 5 лет назад +6

    भाऊ आपण खूप चांगल्या पद्धतीने सगळी माहिती देता आपली मराठी भाषा पण खूप सुंदर आहे

  • @pappujadhav2220
    @pappujadhav2220 5 лет назад +6

    ताई.... तुझा अभिमान आहे.. मी झुनका कधी खात नाही ... तरी पण.., जय शिवराय

  • @violetrebello1554
    @violetrebello1554 4 года назад +1

    I will definitely try..thanks to show this recipe

  • @evilghost4894
    @evilghost4894 5 лет назад +6

    छान छान पदार्थ आणि अस्सल मराठमोळं वातावरण

  • @evilghost4894
    @evilghost4894 5 лет назад +18

    दादा :वहिनी ची जोडी पण खुप छान , मस्त ट्युनिंग आहे दोघांचं , आजच्या काळात हे शिकणं पण गरजेचं झालं आहे

  • @uttamkamble1825
    @uttamkamble1825 2 года назад

    खूप aavdle pitta
    God bless you

  • @roshnimonteiro2229
    @roshnimonteiro2229 5 лет назад +13

    Brother your wife is very wise and talented. Creates magic in cooking with her simplicity. Much love to you both💕 from Mumbai

  • @sanjaygirase1075
    @sanjaygirase1075 4 года назад +13

    काय मस्त जोडी आहे रावं.जीवनाचा आनंद यांच्याकडूनच शिकावं.रेसीपी पेक्षा तेच स्वत: लयी चवीष्ट आहेत

  • @ntechengineering287
    @ntechengineering287 3 года назад +1

    भाऊ खूपच छान, हेवा वाटतो आपला, सर्व काही ताजे ताजे असते, व आपण जी काही माहिती सांगता ती ही खूप आरोग्य दायक असते, गरम गरम जेवण ते ही पक्षांच्या किलबिलाट सोबत. "सुखी जोडपे"

  • @vikaskamble9284
    @vikaskamble9284 5 лет назад +4

    दादा वहिनी खूप छान अगदी मला मनापासून तुमची रेसिपी आवडली

  • @shikharkr
    @shikharkr 5 лет назад +13

    I guess this is marathi, sounds so sweet :)

  • @vitthalkamble2349
    @vitthalkamble2349 Год назад +1

    दादा पिठलं फार छान झाल वहिनीला सांगा असा छान छान गावरान रेसिपी बनवत जा धन्यवाद वहिनी

  • @balajimasare5269
    @balajimasare5269 5 лет назад +5

    तुमि ऐक लय भारी बोलले की जुने माणसांनी कशीली पण भजी करो लय भारी होती 👌👍

  • @cedricmascarenhas1064
    @cedricmascarenhas1064 5 лет назад +4

    I loved your cooking style and your informative tips. God bless you both. I love village environment and it’s cooking techniques.

  • @vishakhashegaonkar949
    @vishakhashegaonkar949 4 года назад

    खूप च छान. नवीन मुलामुलींसाठी चांगला प्रकल्प आहे

  • @surekhaskitchen2085
    @surekhaskitchen2085 5 лет назад +174

    पुर्वी प्रेम आणि आपले पणा होता , म्हणून स्वंयपाक कसाही केला तर चविष्ट व्हायचा

    • @nitty_gritty_
      @nitty_gritty_ 5 лет назад +2

      Right

    • @gopalraosarnaik5601
      @gopalraosarnaik5601 5 лет назад +2

      As kahi nahi .tumhi jo masala vaprta vikatcha to sagla bhesal ahe orignala nahi.gavakde vikatcha masala nahi vaprat ghari banvtat mhanun chav lagte

    • @armanescreation5474
      @armanescreation5474 5 лет назад

      @@gopalraosarnaik5601 barobar aahe 🤣😀😂😀

    • @CookwithSuvarna
      @CookwithSuvarna 5 лет назад

      #masala tar mahatvacha aahech pan gavakadchya panyala pan ek veglich chav aste tymule bhajya chavishta bantat #cookwithsuvarna

    • @sudhirphasale4651
      @sudhirphasale4651 5 лет назад

      Right

  • @tejaswinik8909
    @tejaswinik8909 5 лет назад +8

    Pn mi adhich shikun aley brr ka😁😂😂..nice line vahini😍😍

  • @susa4444
    @susa4444 4 года назад +1

    मस्त दादा...खूप छान माहिती आणि तुमच्या सौभाग्यवतींचे पण खूप मोलाचे सहकार्य आहे ह्या अस्सल गावठी माहिती आणि मेजवानीच्या कार्यक्रमात , लै भारी ....असंच चालुद्या ...खूप खूप आभार आणि सर्वांना खूप साऱ्या सदिछा आणि शुभेच्छा ! तुमचे हे विडिओ पाहताना लोकडाऊन मधेही गावाकडं असल्याचा थोडावेळ का होईना अनुभव होतोय....मनस्वी आभार!

  • @jasminbaalss6438
    @jasminbaalss6438 5 лет назад +6

    Khup chan! This is my first video and I am very impressed. Both you make such a great team. Not just the receipe and the natural way of making food is impressive but the additional information we are getting about the food ingredients and its usage and benefits from this channel is truly appreciated. Keep up the good work!

  • @purnabrahma_By_Anjali
    @purnabrahma_By_Anjali 5 лет назад +5

    #Purnabrahma
    एकदम भारी भाऊ आणि वहिनी.
    कांदा जर खूप वेळ कापून ठेवला तर तो वातावरणातील विषारी bacteria शोषून घेतो. म्हणून खूप वेळ चिरून ठेवल्यानंतर कांदा खाऊ नये.
    तुमच्या videos मध्ये पाखरांचा आवाज हेच background music आहे आणि ते इतर कोणत्याही music पेक्षा खूप हहृदयस्पर्शी आहे.
    गावाकडे नसलो तरी ,शहरात असून तुमच्या videos मधून हे आम्हाला ऐकता येतंय आणि शेत पण पाहता येतं त्यामुळे खूप खूप धन्यवाद.👍👍👍

  • @jagannathsawant8574
    @jagannathsawant8574 3 года назад

    खूप भारी कृती आहे.तुमच्या सर्व पाक कला मला आवडतात.

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 5 лет назад +10

    छान सगळेच पदार्थ मस्त आणि सोप्या पद्धतीने असतात
    वहिनी मला फार आवडतात अशी सुगरण साधी पण हुशार आणीसात्विक बायको
    पूर्वपुण्याई असेल तरच मिळणार
    तुमच्या कार्यक्रमातून एक वेगळाच
    आनंद मिळतो धन्यवाद

  • @varsha.bhosale7855
    @varsha.bhosale7855 5 лет назад +13

    Dada tumch bolne manje ase vatle ki gavich baslo ahe mastch ani pithle Pan chaan 👌👌👌👌

  • @rajashreemore915
    @rajashreemore915 4 года назад

    खूपच छान ! खूप उपयुक्त माहिती सांगता.आजूबाजूचे वातावरण रंगत आणतात.तुम्हां दोघांना खूप आशीर्वाद!

  • @Peluche070
    @Peluche070 5 лет назад +6

    Cutest couple ever!!!!!! Much love to you guys. Please ask them to monetize their channel! Quirky. Village humoured it’s best!! 🥰

  • @mithunpandey6657
    @mithunpandey6657 5 лет назад +5

    तुम्ही रानातून काढून जेवण करत आहात खुप भारी वाटतंय

  • @sanjeevpatil4346
    @sanjeevpatil4346 4 года назад +1

    व्वा। भाऊ।। फारच छान। बघूनच आमच्या तोंडाला पाणी सुटले।।
    धन्यवाद रेसिपी चा व्हिडीओ प्रसारित केल्याबद्दल।।

  • @RR-bc5tr
    @RR-bc5tr 5 лет назад +23

    खूप छान!! तुमच्या सर्वच रेसिपीज् खूपच मस्त असतात, तसे तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या भागात राहता? सोलापूर का??

  • @imranmansoori1525
    @imranmansoori1525 4 года назад +4

    Mashallah kya baat hai, i like it, humare ghar hum zaroor banaayege. Khuda aapko bharpoor kaamyabi ataa farmaaye.

  • @sudarshanborse6832
    @sudarshanborse6832 4 года назад

    भाऊ आणि ताई आपण बनवलेलं चुलीवरच बेसन आवडलं खूप छान समजून सांगितले.

  • @shortcutzindgi601
    @shortcutzindgi601 5 лет назад +12

    खूप छान दादा .... मोठ्या मोठ्या हॉटेलच्या किचन ला पण अशा गावरान तडक्याची सर नाही येत... भरपूर ऑनलाईन swiggy,foodpanda वरून हॉटेलच जेवण मागवलं पण गावकडची झणझणीत चवच नाही भेटत नुसतं पांचट जेवण असेच वेगवेगळ्या रेसिपी बनवत जा...ते पण याच वातावरणात..🙏❤️

    • @shantappakoli3300
      @shantappakoli3300 5 лет назад

      भाऊ आपला फोन नंबर प्रतेक टेटस सोबत ,दाखवा ना,आवश्यक आहे,

  • @parikshitthakare9767
    @parikshitthakare9767 5 лет назад +4

    छान आहे तुमचा व्हिडिओ,

  • @ashwini.bhalekar.ashwini9722
    @ashwini.bhalekar.ashwini9722 4 года назад

    Ak.number ahe.pithle.ahmhala.tumcha.recipe.khup.avdtat.

  • @dfcreation9
    @dfcreation9 5 лет назад +38

    दादा अप्रतिम विडिओ.... पण ताईसुद्धा तुमच्यापेक्षा हुशार आहेत..

  • @vidyapatel5901
    @vidyapatel5901 5 лет назад +5

    Khoop masst.
    Aani tipping and mahiti tar uttam.👌👌👌👌

    • @अनिलमते-घ2र
      @अनिलमते-घ2र 4 года назад

      खरंच दादा मला पण खूप नाव ठेवत असतात स्वयंपाक करताना माझे मिस्टर पण मला म्हणतात तुझ्या आईने काय शिकवले तुला

  • @komalmakone3168
    @komalmakone3168 Год назад

    Dada tumhi khup mast samjavun sagta aani vahini na madat krtat khup mast

  • @supriyakulkarni-nerlekar8533
    @supriyakulkarni-nerlekar8533 5 лет назад +29

    दादा वहिनी तुम्ही कोणत्या गावचे आहात? फार छान माहिती देता.

  • @ecoreitsolutionpune
    @ecoreitsolutionpune 5 лет назад +12

    Khup chhan bhau...mala pithal bhakri khup aavdte...👌👌

  • @ranjanagaikwad657
    @ranjanagaikwad657 4 года назад

    Lay bhari 1cha numbar pithala 😋👌 tondala pani sutal.👍

  • @pratibhatairajankar9346
    @pratibhatairajankar9346 4 года назад +6

    नमस्कार! मी प्रतिभाताई राजनकर (७०) , तुमच्या सर्व रेसिपी मला खूप आवडतात, मला तुमच्याशी बोलायचा आहे, कृपया तुमचा नंबर शेअर करा, धन्यवाद.

  • @vinodpuri3494
    @vinodpuri3494 5 лет назад +5

    It was more about the benifits of each content...but really heart touching experience. Sometimes I couldn’t stop laughing. Dada and Tai it was a great to to see you with all veggies directly from plants.. the music of bird chirping was awesome and adding more tone.. Zunka is all at its best..

  • @sakshi1727
    @sakshi1727 4 года назад

    मी शहरात राते मला स्वतःला संवयपाक करता येत नाही पण मी गावाकडची वाट हे सर्व लक्षात घेऊन प्रयत्न करते मला खूप वाटते मी तुमच्या सगळ्यांच्या हाताच खाव छान छान गोष्टी बर .तुमहाला संगळयाना all the best form gavaikdchi vait

    • @bathuwelkale9873
      @bathuwelkale9873 4 года назад

      तोंडाला पाणी सुटल दादा👌

  • @remabarve
    @remabarve 5 лет назад +8

    तुम्ही सांगितलेत, की हॉटेलमध्ये आधीपासून चिरून ठेवलेला कांदा खाऊ नका. त्यात नक्कीच तथ्य आहे. कारण अश्या शिळ्या कांद्याचा वास पण वेगळाच येतो.

  • @unitedfrontofolauberdriver2226
    @unitedfrontofolauberdriver2226 5 лет назад +6

    खुप अवडला अनी एक अप्ला पन वाटला
    अम्ही मुंबई चे अहोत अम्हाला असा शेतित बसून खायाला मिड़त नहीं
    धन्यवाद

  • @neetavarute7121
    @neetavarute7121 4 года назад

    Khup khup Chan. Bhau tumhi khup Chan bolat a.baghayala khup majaa aali. Mast waatale.

  • @sharadsohoni
    @sharadsohoni 5 лет назад +116

    शेतावर लोकांस जेवणासाठी बोलावले तर आपणास पैसा अणि प्रसिद्धी नक्कीच मिळेल

  • @musafirissjahaka5602
    @musafirissjahaka5602 5 лет назад +8

    "अप्रतिम !!
    हिच आहे आपली खाद्यसंस्कृती !!"
    कोल्हापूरात चुलीवरची झुणका भाकरी खाल्ली होती .. !! आज मी Finland मध्ये असून .....तुम्ही मला गावाकडची आठवण आणून दिली त्याबद्दल आपले आभार !!"

    • @kunalk283
      @kunalk283 5 лет назад

      Tikde kay uptata

    • @musafirissjahaka5602
      @musafirissjahaka5602 5 лет назад

      @@kunalk283 Vyavsthit bol mitraa..

    • @kunalk283
      @kunalk283 5 лет назад

      @@musafirissjahaka5602 are sang na,kadhi aalo mi tar bhetu Finland madhe

    • @kunalk283
      @kunalk283 5 лет назад

      @@musafirissjahaka5602 ani jast athwan yayli tar karun kha, avghad nahi jast

  • @anjalibansode8589
    @anjalibansode8589 4 года назад

    Khup chan ....
    मला तुमच्या सर्व रेसिपीज आवडतात

  • @dhanashrijoshi851
    @dhanashrijoshi851 5 лет назад +4

    Ekach number bhau ani vahini