खाणं, सोलापुरी चादर, मांजरी आणि बरंच! ft. Bhagyashree Limaye | भाग ७९ | Whyfal Gappa Marathi podcast

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии • 675

  • @pawanhegde5976
    @pawanhegde5976 4 месяца назад +14

    She's mature and playful at the same time also with a pinch of spirituality....what a combo💯💖

  • @nishadphadke9259
    @nishadphadke9259 4 месяца назад +5

    2:10:37 उत्तुंग ❤
    सोलापूरी चटणीसारखी चविष्ट creativity, सोलापूरी चादरीसारखा सहज, मुलायम interview flow, कुठेही रटाळ न वाटू देता, "पु . लं" चं "सखाराम गटणे" ऐकता ऐकता जणू "The Alchemist" डोळ्यांसमोर आहे की काय असं वाटावं, अशी मजेशीर पद्धतीने मांडलेली philosophy, and every bit of the creative 'काहीही' was more than good. So... 'काहीतरी' was gained 🫂
    Another thing to mention, I don't know why but I'm glad that Bhagyashree is a philosophical person, I love that ❤
    Blessings and Best wishes.
    Thank you, keep Whyfal and we'll make it Whyral 😂
    उत्तुंग ❤

  • @MAHDEO
    @MAHDEO 4 месяца назад +27

    खूप सुंदर आणि ओरिजिनल मुलाखत ! हल्ली खूप मुलाखातींचे कार्यक्रम बघण्यात येतात पण सगळे कृत्रिम वाटतात , आजच्या गप्पा एकदम genuine वाटल्या. गपा ऐकताना खूप वेळा nostalgic फीलिंग आल, आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या .... भागश्री तूला एव्हढ मोठ्ठ यश मिळूनही तुझे पाय अजूनही जमीनवर आहेत हे बघून खूप छान वाटल.
    तुमची अशीच भरभराट होवो आणि या पुढेही *उतुंग* यश मिळो हीच सदिच्छा ! (( *उतुंग* )) 😀

  • @neelamgawand3593
    @neelamgawand3593 4 месяца назад +9

    अप्रतिम, संकर्षण व सुयोग तुम्हां दोघांचेही अनुभव व ज्ञान, किस्से जगण्याची कला तसेच कौटुंबिक आदरातिथ्य ह्या सर्व गोष्टींचा आपण मांडल्या त्याचा तरूणांना नक्कीच प्रेरणादायी ठरतील. 🎉

  • @vidulakozarekar4651
    @vidulakozarekar4651 4 месяца назад +2

    उत्तुंग!!
    आत्तपर्यंतचा best आणि वेगळाच podcast झाला. एक वेगळीच भाग्यश्री कळली. खूप unique concept आहे व्हायफळ ची!! Keep it up ❤

  • @rohinipatekar917
    @rohinipatekar917 4 месяца назад +5

    Whyfal चा आतापर्यंतचा सर्वात बढिया episode .....i love it...एक मिनिटासाठी सुद्धा रटाळ वाटला नाही...

  • @MILINb3E
    @MILINb3E 4 месяца назад +6

    दरवाज्याच्या पलीकडे मात्र भाग्यश्रीला जाता आले नाही कारण मुलाखती वरून असे वाटले की ती नैसर्गिक पणे दरवाज्याच्या पलीकडेच जगते.
    ती पुण्याची नाही हे मात्र आश्चर्यच. सोलापूर तर माझे आवडते गावं. अच्युत गोडबोले सोलापूरचेच. छान रंगल्या होत्या गप्पा..❤❤❤

  • @shriganesh5572
    @shriganesh5572 4 месяца назад +63

    संकर्षण कऱ्हाडे नंतर मला सगळ्यात जास्त आवडलेला पॉडकास्ट... भाग्यश्री लिमये खरच भारिए... फिलॉसॉफी च्या थेरी तर जबरदस्तच ☺️ उत्तुंग

    • @ImPERFECTO06
      @ImPERFECTO06 4 месяца назад

      स्वप्नील जोशी चा पण बाप झालेला पॉडकास्ट

  • @rutujakagne6861
    @rutujakagne6861 27 дней назад

    उत्तुंग❤
    खरं तर खूपच randomly आणि काही अपेक्षा न ठेऊन मी हा पॉडकास्ट बघायला घेतला.. आणि बघताना इतकं छान वाटलं.. आत्तापर्यंत सगळ्यात जास्त जर कोणाला relate केला असेल मी तर भाग्यश्रीला, specially ती जेव्हा सांगत होती की ती शाळा कॉलेज मधे कशी होती.. आणि मनमोकळ्या, chill, genuine गप्पा!! मज्जा आली❤

  • @poonamarungalgale
    @poonamarungalgale 4 месяца назад +8

    सगळ्यात आवडलेला podcast:
    1) Sankarshan Karhade
    2) Swapnil Joshi

  • @abhijeetvedpathak7232
    @abhijeetvedpathak7232 4 месяца назад +2

    खूप छान झालीये ही मुलाखत.. भाग्यश्री बेस्ट..

  • @ajitghodke724
    @ajitghodke724 4 месяца назад +3

    उत्तुंग तात्विक चर्चासत्र. खूपच मस्त. माझ्या सोलापूरच्या मुलीच्या कर्तृत्वाने अभिमान दुणावला. ज्वारीची भाकरी आणि तेल चटणीच्या आठवणीने मन मोहरुन गेले. अप्रतिम मुलाखत. तुम्हां दोघांनाही शुभेच्छा❤

  • @vijaykumarjagtap7570
    @vijaykumarjagtap7570 4 месяца назад +2

    खरच अप्रतिम पाँँडकास्ट Generally I don't listen any thing too long say max 10to12 minutes but as the girl from my district, too humble both of you I watched and listen from start to end Really Fabulous podcast

  • @sanjayjatti316
    @sanjayjatti316 4 месяца назад +7

    हा पॉडकास्ट पाहून एकदम लहानपणीच्या त्या दिवसांमध्ये गेलो. मी पण सोलापूरचा आणि ९०'s Kid असल्याने माझ्यासाठी खूप relatable होते. मज्जा आली.यामुळे आज रविवारची दुपार छान गेली. ❤️✨

  • @Namaste_5
    @Namaste_5 4 месяца назад +1

    एकदम डाउन टू अर्थ आहे ही आणि मुलाखतकार पण उत्तमच, मस्तच आहे!

  • @poonamgawde4329
    @poonamgawde4329 4 месяца назад +2

    भाग्यश्री लिमये.... सुंदर निखळ हास्य... निखळ सौंदर्य.,.. तितकीच निखळ मुलाखत.... उत्तुंग....👌🏻👌🏻👌🏻

  • @SagarOnYT
    @SagarOnYT 4 месяца назад +12

    चिगळं (चिगुळ) ची भाजी आणि भाकरी is real OG.
    चिगळंची भाजी पुण्यात पण मिळते.
    उत्तुंग podcast!

    • @ImPERFECTO06
      @ImPERFECTO06 4 месяца назад

      कुठे??

    • @SagarOnYT
      @SagarOnYT 3 месяца назад

      @@ImPERFECTO06 महात्मा फुले मंडई, कर्वेनगर, वारजे, कात्रज सगळीकडे मिळते - ठराविक काळ येते वर्षभर नसते

  • @SumedhaBhope
    @SumedhaBhope 3 месяца назад

    ekch no zala podcast. khup diwsanpasun pahaycha hota. finally aaj. khup samya aadhalal sambhashanat.saglya lahanpanichya athvani jagya zalya. i just loved it. Uttung.!!

  • @shubhadautgikar9624
    @shubhadautgikar9624 2 месяца назад

    Episode उत्तुंग झाला .तुम्हाला सर्वांना शुभेच्छां.

  • @shraddhachougule2873
    @shraddhachougule2873 4 месяца назад +1

    उत्तुंग❤️ Bhagyashree, you're absolutely amazing! Actually I can listen to both of you for hours on end without ever getting bored!!😍Just loved it!!

  • @pratikshaphondke6901
    @pratikshaphondke6901 3 месяца назад

    सुंदर गप्पा ❤❤❤ भाग्यश्री खरंच खूप Pure Thoughts Exchange झाल्या. मज्जा आली. ❤❤ खूप शुभेच्छा सर्वांना! उत्तुंग ❤

  • @dipalinaikwade9028
    @dipalinaikwade9028 4 месяца назад +2

    Best best.majja ali.new things learned and images.Thoughts too good and different points of view ❤🤗

  • @madhushreeganu638
    @madhushreeganu638 4 месяца назад +6

    अत्यंत आवडलेला पॉडकास्ट. भाग्यश्री खूप खरं, प्रामाणिक बोलली. व्हयफळ खूप भावते. प्रत्येक मुलाखत आवडली आहे. थेअरीज तर अफाट आहेत...😅. अद्भुत दरवाजा अफलातून कन्सेप्ट आहे.

  • @JyotiJoshi-x1t
    @JyotiJoshi-x1t 4 месяца назад +4

    सोलापूरची पाणीपुरी फारच भारी असते मी खूपच miss करते भाग्यश्री छान बोलते मस्त झाला interview

  • @pranita1405
    @pranita1405 4 месяца назад +4

    yeah we live in 3 states of consciousness with mind. waking could be a long lasting dream. why we exists question gives us purpose of our existence. Dhananjay Andankar, Pune

  • @sanjanamanerkar7061
    @sanjanamanerkar7061 3 месяца назад

    उत्तुंग ! Scroll karaycha prashnach yet nahi. Evdha chhan episode. Bhagyashree, I loved your perspective towards life. Suyog, the way you bring the guest as well as the audience in their comfort zone, it's amazing. Thanks for all your efforts. 🙏

  • @shubhamlad392
    @shubhamlad392 4 месяца назад

    Best podcast …this is the first video which I watched from this channel and I’m already impressed … whyfal ❤️ ani Uttunga😊

  • @ImPERFECTO06
    @ImPERFECTO06 4 месяца назад +2

    She seems so vulnerable! पण निर्मळ.. आवडल आपल्याला

  • @OmkarOP_07
    @OmkarOP_07 4 месяца назад +2

    Being solapurkar and watching this, relating to every small thing, just feels like blessing ☺️😍

  • @nikhil.nirgude
    @nikhil.nirgude 4 месяца назад +1

    Zen and the art of motorcycle maintenance च नाव ऐकून सुखद धक्काच बसला. शाळेत असताना एका मित्राच्या recommendation ने हे पुस्तक वाचलं होत.. बाप अनुभव. त्या पुस्तकाबद्दल इतर कुठे कधीच ऐकलं नाही... उत्तुंग!!

  • @seemasapre6149
    @seemasapre6149 4 месяца назад

    “ Uttung”bharari ahe tumchya podcast chi !best of luck guys ❤

  • @keyurighadge6191
    @keyurighadge6191 4 месяца назад

    Best podcast ever !! Your conversation was so engaging ... you are a wonderful person Bhagyashri ❤

  • @ronitambekar
    @ronitambekar 4 месяца назад

    खुप छान आहेत आपले पॉडकास्ट मी नेहमी ट्रॅव्हल करताना तुम्हाला ऐकत असतो खुप छान गप्पा मारता तुम्ही असेच पॉडकास्ट करत राहा आणी *उत्तुंग* भरारी घ्या....❤

  • @aaryapanse8041
    @aaryapanse8041 4 месяца назад +6

    I am guessing Bhagyashree is from Indian model school. I had guessed it from the uniform description but it got confirmed when she mentioned Vaijayanti teacher from school who taught us Marathi as well and she was my favourite. Being from a colony close Jule Solapur I could imagine the whole Solapur routine and that mahol. Lots of appreciation and love to you to be able to choose this life.

  • @gaurikinikar3378
    @gaurikinikar3378 4 месяца назад +1

    आमच्या सोलापूरची मुलगी....मस्त ...उत्तुंग झाला podcast❤

  • @dhanashrishedge-d6l
    @dhanashrishedge-d6l Месяц назад

    Amazing podcast... Yes I have seen the complete episode...उत्तुंग...prajakta mali mam la bolva na..

  • @SaurabhDhaygude-y6j
    @SaurabhDhaygude-y6j 4 месяца назад +1

    भाग्यश्रीचे विचार खूपच उत्तुंग आहेत.. ❤

  • @jayashrioak8319
    @jayashrioak8319 4 месяца назад

    Uttung........
    Khupach Chan happy zalya....... Kharokhar vhyafal gappa....... Bhagyashri kade baghun ase vatle nahi kiya ti itka deep vichar karat asel 😀pan tichi theory about existence ----- Khup amazing...... Malahi asa vatat Ki kharach kahich aaplya hatat nasat..... Alelya prasangana aapan aaplya knowledge Ani experience pramane samore jato Ani hech aple Jeevan..... Aapan shwas ghetoy mhanun jagtoy hech kiti amazing vatate..... Jitaka vichar karu tevdhe anek angles sapadtil ase he life jyane nirman kele to kiti amazing asel nahi 😊

  • @shreeyaapte4440
    @shreeyaapte4440 4 месяца назад

    उत्तुंग, खुप सुंदर आणि खूपच वेगळया विचारांचा podcast. जबरदस्त मजा आली.Nice😂😂

  • @pujathakurdesai
    @pujathakurdesai 3 месяца назад

    The Midnight Library ची आठवण आली तुम्हा गप्पा ऐकून. Thanks for all the other book recommendations.

  • @truptibawachkar
    @truptibawachkar 4 месяца назад +1

    #उत्तुंग...कमाल पाॅडकास्ट,सोलापूर ची प्रत्येक गोष्ट एकदम Relatable ✅️,नवनवीन विचारांची theory आणि नवीन पुस्तकांची माहीती....good job #prayog

  • @SuyashW
    @SuyashW 3 месяца назад +2

    उत्तुंग

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 3 месяца назад

    भाग्यश्री बरोबरच्या वायफळ गप्पा ऐकायला खूप छान वाटले.
    तिची आई हेडमास्तर असूनही दोन्ही
    मुलांना त्यांच्याच (आईच्या) आवडीचे
    शिक्षण घेण्याबद्दल सक्ती केली नाही.
    हे आवडले.
    सोलापूरची चादर, शेंगदाणा चटणी आमच्या घरी सगळ्यांना आवडते.
    फिलॉसॉफी बद्दल ऐकायला आवडले.
    वायफळ गप्पा कार्यक्रम चांगला आहे.
    खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉
    भाग्यश्री लिमयेला हार्दिक शुभेच्छा.❤
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @bylagu
    @bylagu 4 месяца назад +1

    तुमच्या सारखंच मलाही ते झिमझॅमची मधे जॅम भरलेली ओव्हल आकाराची बिस्किट्स खूप आवडायची.

  • @smitahingne7950
    @smitahingne7950 4 месяца назад +27

    भाग्यश्री आमच्या सोलापूर ची ,एक स्पर्शिका.👍

  • @nishigandhatalwalkar2387
    @nishigandhatalwalkar2387 4 месяца назад

    खूप छान वाटलं भाग्यश्री चे विचार ऐकून... खूप शांत आणि नाजूक आवाज आहे तिचा.... कांदे पोहे पाहताना वाटलं नव्हतं की भाग्यश्री खरी अशी आहे ते.. छान podcast... उत्तुंग...

  • @gauravpardeshi2661
    @gauravpardeshi2661 Месяц назад

    Karyanubhav was a trip down memory lane❤

  • @Yog.1811
    @Yog.1811 4 месяца назад +34

    भाग्यश्रीशी बर्‍याच गोष्टींबाबत साम्य आढळलं.... जसं की maths नको म्हणून इंजिनिअरिंग नाही केली , फुटबॉल खेळताना जोरात पोटात लाथ बसली म्हणून ते बंद केलं , माझ्याकडे पण दोन मांजरी आहेत आणि मधेच वाटतं की कसं काय हा प्राणी इतका चांगला रूळलाय आपल्यासोबत...संगीत आवड , अवांतर वाचन, फिलाॅसाॅफी ... आवडती चादर , तेल-चटणी पोळी .... इतक्यात सगळ्या गोष्टींबद्दल आपल्या व्यतिरिक्त अन्य कोणी आहे ज्याचे विचार जवळपास आपल्यासारखेच आहेत हे बघून जरा विचित्रच वाटलं.... ❤ loved this one. Try part 2 if possible 🧐

  • @chandraprabhawagh3137
    @chandraprabhawagh3137 4 месяца назад

    खरंच परिपूर्ण गप्पा , तुम्हाला उत्तुंग यश मिळावं ❤❤

  • @SuyashW
    @SuyashW 3 месяца назад +2

    2:06:00 Which book of Miyazaki

  • @devendraraddi979
    @devendraraddi979 4 месяца назад +2

    I used to visit solapur in eighties. It was beautiful city. Seen lots off movies in bhagwat theatre. Still rember goti soda idaly houses. And my viju mavshi.

  • @dhavalebharati
    @dhavalebharati 4 месяца назад

    Khup chan epic episode...स्वप्नाच्या नगरीत फेरफटका मारल्याचा feel आलाय.....उत्तुंग....Great work

  • @vishalpawar6818
    @vishalpawar6818 4 месяца назад +1

    चॉकी चॉकी , ॲल्पन्लिबे, गॅदरींग ❤ भाग्यश्री खूपच सारखं आहे हे.

  • @jyotitondare581
    @jyotitondare581 4 месяца назад

    उत्तम 😍 1 no गप्पा होत्या खुप मज्जा आली 😁 एकदम असं हर्षल्लोसित झाल्यासारखं वाटल 🤩

  • @vinod9564
    @vinod9564 4 месяца назад +5

    सोलापूरकर सोलापूर बदल एवढया अभिमानाने कधी बोलत नाही, आपल्याला कोणी विचारले की आपण negative गोष्टीच जास्त बोलतो, भाग्यश्रीच positive बोलणे ऐकून खरच खुप बरं वाटल...

  • @harshall9895
    @harshall9895 4 месяца назад +6

    1:44:02
    माझी थेरी
    आपण ज्या ग्रहावर राहतो तो एक अणू आहे.
    सगळे अणू एका nucleus भोवती फिरतात😂

  • @shivanimuley3248
    @shivanimuley3248 4 месяца назад

    Uttung!!!
    I was not very much interested in this episode initially but somewhere it held me to complete it.
    Some lines have touched me and left me at open ended thoughts!! Thanks ☺️

  • @prachidate1740
    @prachidate1740 4 месяца назад

    उत्तुंग... मज्जा आली podcast बघताना

  • @vasudhaashwathpur3211
    @vasudhaashwathpur3211 4 месяца назад

    उत्तुंग , मस्त झाले मुलाखत ! Very intelligent !

  • @MrunalJantali
    @MrunalJantali 4 месяца назад

    Dada khupach sundar astst podcasts tujhya ,uk aaj ch tr mi khup relate kela even tho m an gen z 😃keep doing this amazing work ! I'm eagerly waiting for ur new episodes ,kamaal !!!!!💗💗

  • @sarojinideshpande2031
    @sarojinideshpande2031 4 месяца назад +18

    कार्य +अनुभव =W.E 😂😂😂

  • @prasadnimbal
    @prasadnimbal 4 месяца назад +3

    अत्यंत relatable episode 👌🏻👌🏻

  • @amayraut829
    @amayraut829 4 месяца назад +53

    Do 1 podcast with Rrajakta mali!
    it will definately break record!!

    • @aryheic
      @aryheic 4 месяца назад +1

      Yes

  • @aditeesavargaonkar
    @aditeesavargaonkar 4 месяца назад

    उत्तुंग , खूप सुंदर पॉडकास्ट👌

  • @vg7500
    @vg7500 4 месяца назад

    वेळ काढून मस्त आरामात बघितला आज खुप भारी वाटल तुमच्या तिघासोबत मी पण आज माझ्या लहानपणात फिरून आले. मी सुद्धा अशा भारी भारी कल्पना करायचे आणि आजही पन्नाशीच्या टप्यावर देखिल करते अशा थिअरी नेच आपण जगायला शिकतो माझ्यासारखे वेडे विचार करणारे आहेत भारी लोक 😌😌☺️☺️ छान भारीच

  • @gauripotdar616
    @gauripotdar616 4 месяца назад

    उत्तुंग... Amazing episode... Keep it up Suyog & Prachi...🎉

  • @shridharwatve4050
    @shridharwatve4050 4 месяца назад

    Uttung! As I am her borderline fan, there was no question of disliking it. I am always amazed when I hear her talking normally. I am addicted to her 'boss' voice. That was a really good serial, different from the usual fare.

  • @नास्तिकd2t
    @नास्तिकd2t 2 месяца назад

    Best marathi podcast channel ❤

  • @chelrodrx5519
    @chelrodrx5519 4 месяца назад

    Uttung....... Random Last word..... loved this podcast.....lots of love from Mumbai ❤

  • @prajaktakulkarni5266
    @prajaktakulkarni5266 4 месяца назад +2

    Ek no podcast, खूपच आवडलायं 😍😂 full to nostalgia ❤

    • @Abhi29394
      @Abhi29394 3 месяца назад

      Hii prajakta

  • @MJ_Vlogs06
    @MJ_Vlogs06 4 месяца назад +88

    My brain is not Braining right now.. एव्हढ Dopamine, एव्हढ Oxytocin.. 2 तासाचा podcast अजून 10 min बाकी आहेत.. 🫣🫣🥲🥲 बऱ्याच दिवसांनी आपल्या जिवलग मित्राला भेटण्याचा experience.. आठवणी गप्पा.. शाळा.. खाणं.. bhagyashree and suyog dont even know that I Exists but technology made that happen.. nd gave same amount of Joy, laughter and Happiness.. that is just amazing.. May be Im you nd you are me.. will cross paths someday.. bhagyashree god bless u..😍🤌🏻😍😍😍🥰🥰💐💐 keep it up suyog dada ani prachi vahini.. god bless u..💐💐🙏🏻

    • @krj1993
      @krj1993 4 месяца назад +4

      Touch grass

    • @darthvader_
      @darthvader_ 4 месяца назад

      @@krj1993😂😂😂 lol barobre

    • @kushaq1173
      @kushaq1173 4 месяца назад

      😂😂😂

    • @poojadeshpande2039
      @poojadeshpande2039 4 месяца назад +1

      42:21 choky name hota tyancha...

  • @ruchaponkshe1578
    @ruchaponkshe1578 4 месяца назад +28

    भाग्यश्री खूप प्रांजळ आहे. तिचं आणि सुयश, प्राची, तुमचं देखील भविष्य उत्तुंग उंची गाठणार हे नक्की ❤

  • @akankshashah7552
    @akankshashah7552 4 месяца назад +10

    Solapur che pani puri jagat bhari🥳🥳🥳🥳

  • @sandhyapatil5951
    @sandhyapatil5951 4 месяца назад

    अरे व्वा....*उत्तुंग!* ..मराठी चांगलच आहे तुमचं. मी सगळे podcast ऐकते rather बघते 😊. मला आवडला भाग्यश्रीचा podcast. असेच यश मिळवत रहा....यशस्वी व्हालच...

  • @vaishali612
    @vaishali612 4 месяца назад +8

    मला पण तुझ्या आठवणी ऐकून सोलापूरला चक्कर मारून आठवणी जाग्या झाल्या सारखं वाटल. मी सेवासदन शाळेत शिकले नंतर DAV college मध्ये शिकले आहे. सोलापूर मधली एकही गोष्ट विसरली नाही. आम्ही जाम मिल quarters मध्ये राहायचो. Sidheshwaechi जत्रा, railway मैदान वरची जत्रा अजूनही आठवते. परत जायची इच्छा आहे.

  • @vishalgaikwad07
    @vishalgaikwad07 4 месяца назад

    उत्तुंग...वर बघून नाही लिहिले 😊
    Enjoyed this unexpected and Amazing गप्पा!!!!!

  • @ankitarane6184
    @ankitarane6184 4 месяца назад

    उत्तुंग !! Khupch sundar podcast!❤

  • @vinayaitnal289
    @vinayaitnal289 4 месяца назад

    उत्तुंग.लय भारी.शेवट पर्यंत कार्यक्रम पहिला.मी सुध्दा तुमच्या बरोबर बसून गप्पा मारत आहे असं वाटत होत❤

  • @sanskruti_shinde17
    @sanskruti_shinde17 4 месяца назад +2

    Ti solapurchi aahe bro ❤ I lovee this podcast 😘🩷

  • @vd.saniyasays
    @vd.saniyasays 4 месяца назад +2

    Ha podcast ch ek उत्तुंग भरारी tumchya series mdhli

  • @smitadani3523
    @smitadani3523 4 месяца назад

    खूपच छान मुलाखत.. ❤ उत्तुंग!!

  • @Amruta-f7v
    @Amruta-f7v 4 месяца назад

    उत्तुंग..छान podcast 🎉

  • @yogeshvirdhe2832
    @yogeshvirdhe2832 19 дней назад

    खूप छान! उतुंग

  • @08-aakansha37
    @08-aakansha37 4 месяца назад

    उत्तुंग भरारी घेतली व्हाफळच्या या भागाने ❤

  • @VaniKolagad
    @VaniKolagad 4 месяца назад +2

    The way they serve paani puri in solapur is 100% correct, I have tried convincing this to many of my relatives but no one believed me. After eating Pani puri we used to eat khari sengadana which used to be always hot and crispy. That was the true heaven. At saat rasta there used to be a cut Mirchi seller his name was Anand. And last but not the least supraja pav bhaaji . The list goes on.😊❤

  • @sandip1225
    @sandip1225 4 месяца назад

    मस्त मुलाखत. दोघांचे फिलॉसॉफिकल थॉट ऐकायला मजा आली. एगझीस्टंट आणि आरसा.👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @sonalirege427
    @sonalirege427 4 месяца назад

    Big fan of yours. Loved the उत्तुंग show. 😄

  • @NikhilPatil-uf6zl
    @NikhilPatil-uf6zl 3 месяца назад

    उत्तुंग … khup ch chan podcast

  • @rahulaphale
    @rahulaphale 4 месяца назад +1

    Crazy subject , complex philosophy, interesting

  • @apoorvapingle8877
    @apoorvapingle8877 4 месяца назад +1

    Uttung..Kamal episode

  • @prashant_karande
    @prashant_karande 4 месяца назад

    उतुंग 🎉
    मी भाग्यश्री चा परफॉर्मन्स मुझ्या मध्ये 1st time पहिला
    आधी चे कोणतेही काम मी पाहिले नाही
    पण मुंजया च परफॉर्मन्स मला फार आवडलं
    Keep growing, full support 💪 असेच मस्त मस्त प्रोजेक्ट्स करत रहा
    Congratulations in advance 🎉

  • @Kidstalent2522
    @Kidstalent2522 3 месяца назад

    Khup chaan podcast❤❤

  • @shrutisiddheshwar4809
    @shrutisiddheshwar4809 4 месяца назад

    Uttung❤ khup khup mast hota episode🙌🏼 khupch wegle wegle thoughts aikayla milale❤️❤️

  • @sangitasonawane7752
    @sangitasonawane7752 4 месяца назад +1

    खुप छान झालाय एपीसोड...
    उत्तुंग 😊

  • @amzingvids
    @amzingvids 3 месяца назад

    Haha, I still remember Radha Hi Bawari wala dance in school. I guess mi tevha 7vit hoto 1:05:09 .❤

  • @Tusharthebest13
    @Tusharthebest13 4 месяца назад +4

    आवडते मला ही भागी ❤️

  • @CryptikAnaconda
    @CryptikAnaconda Месяц назад

    चिघड ची भाजी आमच्या पुर्व विदर्भात सुद्धा मिळते, घोड भाजी म्हणतात

  • @supriyamahajan1022
    @supriyamahajan1022 4 месяца назад +16

    भाताची खळ म्हणतात त्याला… मी दापोलीचीच आणि आमच्या बाप्पाचं मखर करताना कागद चिकटवायला माझे आजोबा भाताची खळच वापरायचे😊

    • @zeeanagha95
      @zeeanagha95 4 месяца назад +2

      Yes, आम्ही लहानपणी पतंगाला शेपटी लावण्यासाठी किंवा आकाश कंदील करताना वापरत होतो.
      उत्तुंग पण चिगुळ असता तर आवडलं असतं

    • @madhurpulekarvlog8754
      @madhurpulekarvlog8754 4 месяца назад

      agdi barobar, amhipan enevolope chiktavayla bhatach vapraycho

  • @PratibhaMatondkar
    @PratibhaMatondkar 4 месяца назад

    विलक्षण वेगळीच मुलाखत. तुमचे तिघांचे अभिनंदन ❤

  • @drnehakk
    @drnehakk 4 месяца назад

    Uttung hota podcast... loved all your imaginations❤