गदगदऊन केला शिंकट्या मास्याचा थपथपीत रस्सा | Konkani Shinkti Fish Recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • #konkanifishrecipe #Villagefishrecipe #chulivarchimacchi

Комментарии • 434

  • @darshana21
    @darshana21 3 года назад +27

    आज ची ही पिंक साडी खूप सुन्दर आहे. मला खुप आवडली ही साडी 😍

  • @geetaadanwale8008
    @geetaadanwale8008 3 года назад

    Fish🐠🐋🐟 recipe mast. Khup chan.

  • @suvidhasakpal8091
    @suvidhasakpal8091 3 года назад +7

    मावशी आज खुप छान दीसताय पिंक कलर
    अगदी खुलून दिसतोय तुमच्यावर
    शीगंटीच कालवण एक नबंर 😋😋👌👌

  • @ysvideos2996
    @ysvideos2996 3 года назад +2

    कमी साहित्यात एवढ सुंदर कालवन १नंबर,आई ,आम्हांला किती छान शीकायला मिळतय,Thank you. तुम्ही दोघेही खुप स्वीट आहात.👍👌😊

  • @sunandasuryavanshi5334
    @sunandasuryavanshi5334 3 года назад +16

    खात नाही ताई पण मुला साठी किती प्रेमाने बनवता हे महत्त्वाचे

  • @premadeshmukh5915
    @premadeshmukh5915 3 года назад +31

    मस्त 😋😘 पण झाकण खाली ठेवताना नेहमी उलटे ठेवावे म्हणजे झाकणाला खालची घाण लागत नाही. Pappu God Bless U 😘😘😘

    • @baalah7
      @baalah7 3 года назад +1

      👌भारी लक्ष आहे तुमच 😇

    • @mayalabade5031
      @mayalabade5031 3 года назад +1

      बरोबर आहे.

    • @meenaadangale8499
      @meenaadangale8499 3 года назад

      अगदी बरोबर आहे.. खुप छान

    • @aarushikamble8663
      @aarushikamble8663 3 года назад

      बरेच दिवस मलाही ते लक्षात आले होते पण सांगायचे राहून गेले ़

    • @dakshatagawde1539
      @dakshatagawde1539 3 года назад

      Right

  • @anitarengade5285
    @anitarengade5285 2 года назад

    काकी छान दाखवले मासे, साधं घरगुती पद्धतीने करून दाखवले, टीप पण छान सांगितल्या पण तुमची दिल नाही दिसली रेसिपी उत्तम

  • @mruduladate2817
    @mruduladate2817 3 года назад +1

    खूपच सुंदर फिश रेसिपी
    चुलीशेजारी आणी मोकळ्या वातावरणात फिश ची टेस्ट दुपटीनी वाढली असणार.
    आशा अजून चुलीवरच्या रेसिपी
    बनवा काकू.
    आम्हाला बघायला जाम मजा येते.
    तुमच्या कडे येऊन आम्ही ही ह्या पदार्थांचा आनंद घेतो आहोत असे वाटते. छान घरगुती वातावरण.
    खूप खूप धन्यवाद. छान गावाकडची मजा अनुभवता येती आहे. 🙏🙏

  • @vidyatayade5262
    @vidyatayade5262 3 года назад +1

    खूपच छान वाटली रेसिपी आणि चुलीवर स्वयंपाक तर अप्रतिम..

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 3 года назад +1

    एक नंबर माश्याचा कालवण 👌🏻👌🏻👌🏻😋😋
    माश्यांचे कोणतेही प्रकार बनवले तरी कोकम हे लागतेच 😋👍🏻 मी पण मासे 🐠🐋🐟नाही खात माझे मिस्टर खातात काकूंनी केलेली टोमॅटो🍅 बटाटा🍠 वांगे रेसिपी मला खूप आवडते 😋😋काकू तुमची पध्दत प्लिज शेअर करा 🙏🏻👍🏻 भांड्यावर आपण झाकण ठेवतो ना ते ज्यावेळी काढून खाली ठेवतो तेव्हा ते उपडी ठेवायचे कारण त्या झाकणाला वाफेचे पाणी असते तर मग तसच सरळ ठेवले तर कचरा लागतो 😊👍🏻
    आणि दादा ज्यावेळी मसाला करण्यासाठी आत आला तेव्हा बाहेर जाताना दार 🚪ओढून घेतले तर मग आतून कोण उभा होत कॅमेरा घेऊन 🤔घरातून जसे जातील तसा कॅमेरा फिरतो असे वाटते 😊 कालवण ला तर्री खूप छान आली 😋😋😋👌🏻👌🏻👌🏻
    मी शितल जाधव 🙏🏻

  • @prachikadam9344
    @prachikadam9344 3 года назад +3

    चुलीवरची मासे 🐟 खुप चविष्ट लागते.मला खुप आवडते वांगं 🍆 बटाटा भाजी दाखवा.आज साडीचा रंग मस्त आहे.खुप छान दिसता.👌👌❤️🥰

  • @namitaparab3876
    @namitaparab3876 3 года назад +2

    खुच छान मच्छी 👌👌व वांग्याची भाजी पण 👌👌👌

  • @pranalipatil7510
    @pranalipatil7510 3 года назад

    Khup chan kaku.. Tumache video mala khup avadatat

  • @komaljagadale6172
    @komaljagadale6172 3 года назад +1

    Waw मस्त .......केले 🎏.......आणी काकूंची साडी मस्त......आणि चुलीवर .........मासे

  • @aishasvlog6390
    @aishasvlog6390 3 года назад +7

    काकी साड़ी छान आहे, तुम्हीं आज खुप सुंदर दिसाताय❤️

  • @mrunaliniworlikar8127
    @mrunaliniworlikar8127 3 года назад +1

    Mast jakas

  • @vidyapatil4507
    @vidyapatil4507 3 года назад +26

    काकू तुम्ही नॉनव्हेज का नाही खात त्याचा ही विडिओ बनवा प्लिज

    • @shamapisat1845
      @shamapisat1845 3 года назад +2

      खरंच. कारण मी पण बनवते घरच्या सदस्यांसाठी, पण आता खायची इच्छा नाही होत, मांसाहार म्हणून सोडून दिले. म्हणून उत्सुकता आहे, काकीचे उत्तराची. कारण कोकणी माणसांचे मासे हा खूप आवडता आहार आहे, म्हणून मला ही असेच विचारतात . 👍🙂👌

  • @bgprayalprayal4198
    @bgprayalprayal4198 3 года назад +1

    चुलीवर माशाची आमटी बनवताना फार मजा आली शुद्ध हवा त्या मुळे भुक पण छान लागते व पचायला पण सोप असत ताईंचा चांगला व्यायाम होत असल्या मुळे त्या बारीक झाल्या चांगल आहे नैसर्गीक रित्या व्यायाम होतो घर मोठ असल्या मुळे छान

  • @sunandapardeshi8250
    @sunandapardeshi8250 3 года назад +1

    चुलीवर बनवलेली भाजी खूपच छान! चुलीजवळ बसून त्याचा स्वाद घेणे ते अजून छान👌पप्पू दादाची आज मज्जाच, मज्जा.

  • @lilaawaghade
    @lilaawaghade 3 года назад +1

    मस्त आहे रेसिपी आणि quick होणारी.👌

  • @saritadesai7046
    @saritadesai7046 3 года назад +2

    मी व्हेज खाते..पण तुमचा नॉन व्हेज रेसिपीज पण बघते..काकू तुम्ही किती छान करता ओंकरला आवडत महणुन.आता वांगी बटाटा रस्सा रेसिपी दाखवा..छान vlog.. चुली वर मस्त जेवण ..वारा सुरेख सुटला आहे..तुम्ही दोघे जेव्हा जाता ,आता येता..तेव्हा शूट कसं करता

  • @minakshipawar1340
    @minakshipawar1340 3 года назад +1

    काकी साडी खूप छान आहे. रेसिपी नेहमी प्रमाणे मस्त झाली 👍

  • @mrsvwp7427
    @mrsvwp7427 3 года назад +2

    Tumchya Sarva sadya sunder asatat...aajchi pink far chhan diste aahe....Fresh ani active distat amchya Shubhangi Kaku

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 3 года назад

    Swami samarth.avdut chintan

  • @cookwithsunandamore3943
    @cookwithsunandamore3943 3 года назад +1

    वा खूप छान झाला मच्छी चा सार माझ्या तोंडाला पाणी सुटले खूप छान बनवतात तुम्ही शुभांगी ताई मच्छी ची रेसिपी थँक्यू

  • @madhavimohite7742
    @madhavimohite7742 3 года назад

    🐟 🐟 che kalwan 😋😋😋😋😋😋👌👌👌

  • @gourishirke9480
    @gourishirke9480 3 года назад

    काकू खूप छान मच्छीचा कालवण आणि तुमचं वांग बटाट्याचं पण प्लीज आम्हाला पण रेसिपी झट की पट

  • @reshmatawade2488
    @reshmatawade2488 3 года назад

    आजचा विडीओ खूप छान

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 3 года назад

    Chan banvali recipe

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 3 года назад

    Papu sunder fish keli kakuni khupch Chan. Very beautiful video so nice.

  • @babitas6400
    @babitas6400 3 года назад +1

    Nice receipe kaku. Chhan tips sangitlya. Mi tumchya gharcha parisar khup enjoy karte. Beautiful .

  • @vloggerdivya
    @vloggerdivya 3 года назад +2

    prashnach nahi....khuup chaan recipe ahe😋 ani khuup chaan video ahe

  • @vaishalishinde901
    @vaishalishinde901 3 года назад +1

    गदगदून , गरगरीत याऊशी आपले शब्द ऐकून हंसायला येत आपण किती गोड बोलता 😄👌
    मी nonvage खात नाही पण माश्याच कालवण बघूनच सांगेल कोणी पण की ते tasty झाल असणारच त्याचा रंग रूप बोलत होते की मला खा बघा किती tasty झालखय ते 😋👍🥰
    ताडगोळे पण दाखवान पप्पू मला खूप आवडतात 😋👍🤗
    Love u ❤️💐😘🙏

  • @aditibhoir3921
    @aditibhoir3921 3 года назад

    Kaki fish curry khup Chan keli

  • @seemasonawane5090
    @seemasonawane5090 2 года назад

    Kaki tumhi chan resipi banvta khup chan bolta mala tumhi khup avdta

  • @aditibhoir3921
    @aditibhoir3921 3 года назад

    Kaki tumchi recipe mala khup aawadate

  • @reshmadhoble6004
    @reshmadhoble6004 3 года назад

    Khop chan kaki

  • @shraddhasawant6627
    @shraddhasawant6627 3 года назад +1

    मावशी साडी खूप छान आहे...मस्त दिसताय...luv u...

  • @SwamiBhakti4545
    @SwamiBhakti4545 3 года назад +1

    शिंकट्या मास्याचा रस्सा चवीष्ट बनवला ताई 🐬🐟 गावी चूलीवर. जेवन चवीष्टच लागत चूलीवरच जेवन. बगून गावची आटवन येते. पप्पू एकदा तूबनवलेली रेसीपी बगायला आवडेल👌

  • @nayanachavan460
    @nayanachavan460 3 года назад +1

    खुपच छान मच्छी चा सार ( कलर पण) 👍😋😋

  • @jayashripatil8253
    @jayashripatil8253 3 года назад

    खुप छान 👌👌

  • @manishapatil7256
    @manishapatil7256 3 года назад +1

    ताई , khupch छान मच्छी. आम्हाला नुसते बघायला मजा वाटते आहे. या वातावरणात जशी चूल मांडली आहे. त्या प्रमाणे पाटावरवंटा व जातं ठेवावे. माझ्या सारख्या आहात. मला पण पोळी पेक्षा भात आवडतो. लय भारी.

  • @ujwallakeny384
    @ujwallakeny384 3 года назад

    चुलीवरच्या शिंगटी माशाच कालवण गद गदतय तसे पप्पुच्या पोटात भुकेने गदगद याला लागलय. छान मस्तच चुलीवरची चमचमीत रेसिपी.👍👍

  • @Shivam-bv9gu
    @Shivam-bv9gu 3 года назад +1

    तोंडाला पाणी सुटलं ताई मस्त माशांचा थपथपीत रस्सा 😋😋👌👍ताई❤️

  • @surekhagajphode5018
    @surekhagajphode5018 3 года назад

    Fish recipi mast distey kaku👌👌

  • @janhavigaikar1691
    @janhavigaikar1691 3 года назад

    पप्पू आणि शुभांगी ताई नमस्कार. शुभांगी ताई आज गुलाबी रंगाच्या साडीत फार छान दिसत आहात साडी वरती फुलांची डिजाईन असल्यावर अशा साड्या मला फार आवडतात. आजचा चुलीवरचा मेनू मला फार आवडला. वांग बटाटा ची भाजी करून दाखवा. चुलीवरचा मच्छीचा कालवण आज पप्पू ची जंगी पार्टी आहे. आज काव्या दिसली नाही.

  • @vimalrokade9561
    @vimalrokade9561 3 года назад +2

    अरे,मला पण मस्त वास आला.....👌👌👌👌👍

  • @smitakhavnekar7181
    @smitakhavnekar7181 3 года назад +1

    कधी तुम्हाला भेट ता येईल असे झाले आहे
    आणि तुमच्या जेवणाची चव पण
    मला स्वतःला गाव ,घर आणि आपले गावचे असे कोणी नाही
    तुमच्या मुला एवढंच मला पण मुलगा आहे
    इतके छान गावचे वार्णान करता की लगेच डोळ्यासमोर चित्र उभे राहते
    आणि आम्ही त्यातच तिकडे पोहोचतो
    तुमच्या मध्ये मला माझी मावशी ची प्रतिकृती दिसते
    आणि लेक तर पहिलीच तुमची
    ती पण फार गुणी आहे
    एकंदरीत सांगावेसे वाटते
    की ज्याची आईच इतकी कुशल, लाघवी,प्रेमळ,बोलते इतकी madhal
    खूप भारावून जाते मी
    अशीच आई सर्वांच्या वाट्यास येवो
    आणि तुम्हास असेच नेहमी आनंदित पाहण्यासाठी तुम्हा kutubiyas swamimay ,शुभेच्या

  • @angeladsouza3113
    @angeladsouza3113 3 года назад

    Chaan👍👍

  • @supriyasurve2186
    @supriyasurve2186 3 года назад +1

    काकी नमस्कार...आजचे मासे लयच भारी....तोंडाक पाणी सुटला 👌👌

  • @shweta.speaks
    @shweta.speaks 3 года назад

    I love fish curry.

  • @priyankajoshi4328
    @priyankajoshi4328 3 года назад

    वाह......😋chulivarche मासे 😋😋😋मस्तच.👍

  • @user-ci5gt7sg1c
    @user-ci5gt7sg1c 3 года назад +8

    काकु हवा सुटल्यावर चुलिवरचा जेवन बनवत जाऊ नका तुमच्या शेजारी नारळाचे झाड 🌴आहे नारळ डोक्यात पडायचा काळजी घेत जा माशाची भाजी एकदम मस्त झाली आहे👌👌👌👌👌👌👌👌

    • @anaghanaik160
      @anaghanaik160 3 года назад

      हो व्हिडिओ bhagtana मला पण हीच भीती वाटत होती वारा भरपूर होता आणि डोक्यावर नारळ काळजी घ्या काकू

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 3 года назад

    चुलीवरचे जेवण मस्त

  • @onenessscienceacademy1998
    @onenessscienceacademy1998 3 года назад

    Sir..tumchi aai khpch innocent positive energetic ahe..god bless u all....
    Pn me adhichya videos madhe pn pahila ahe..tya itka tasty nonveg banavtat...pn khat nahi....ka....?

  • @ethan103
    @ethan103 3 года назад

    Wow mast

  • @akshayarane7679
    @akshayarane7679 3 года назад +7

    मच्छीच्या वाटणात धणे, बडीशेप आणि त्रिफळा घालायच्या, फोडणी देवून चटणी मध्ये मच्छी घातली की हळदीच पान स्वच्छ धुवून घालायच खूपच छान होत टिकलं.
    व्हीडीओ छान असतात.

    • @laytasty
      @laytasty 3 года назад

      पप्पू भाऊ चुलीवर पतल पत्र ठेऊन टॉप ठेवा म्हणजे भांड काल होणार नाही करुन बघ आम्ही फार्म वर गेल्यावर आम्ही असं करतो भांड काल होत नाही

    • @shrutiraorane7157
      @shrutiraorane7157 3 года назад +1

      मालवणी पद्धत👍

    • @Happyforever123SK
      @Happyforever123SK 3 года назад

      Ha, chaan hot

  • @shobhakapadnis1248
    @shobhakapadnis1248 3 года назад +1

    छान ताई मस्त माश्याची रेसिपी बघायला मिळाली.व्हिडीओ कधी संपला कळलेच नाही ऐवढे मन रमून गेले.आणि पपू बाहेरचे वातावरण कसे आहे हे पण दाखवतो.त्याबरोबर रेसिपी पण.

  • @shailabirari3962
    @shailabirari3962 3 года назад +2

    शुभांगी ताई व पप्पू दादा मला खूप आवडले आधी मला कमेंट्स करता येत नव्हते आता येतात खूप छान वाटते

  • @smitakhavnekar7181
    @smitakhavnekar7181 3 года назад +1

    Mala tumha माय लेकाचे बोलणे खूप आवडते
    सदा तुमचे प्रेम असेच छान राहो
    एवढीच सदिच्छा

  • @rekhajadhav8514
    @rekhajadhav8514 3 года назад +1

    मस्त गावचे ताजे मासे आणि ते पण चुलीवर केल्याने आणखीनच टेस्टी 😋 वांगी बटाटा भाजी दाखवा ताई ती पण चविष्ट असणार कलर बघून कळते👍 छान हवा आहे बाहेर त्यामुळे तिथे जेवायला पण भारी वाटत असेल ना पप्पू😁

  • @priyankaukarde5564
    @priyankaukarde5564 3 года назад

    Mast recip👌👌. Video mast

  • @apekshashringarpure3568
    @apekshashringarpure3568 3 года назад +1

    मस्त फिश केली आणि वेज भाजी पण मस्त नक्की दाखवा

  • @priyapednekar6127
    @priyapednekar6127 3 года назад

    साडी आणि मच्छी च सार खूप छान एक नंबर 👍

  • @narendramayekar8369
    @narendramayekar8369 3 года назад

    ओमकार तू खूप नशीबवान आहेस एवढी चांगली माऊली तूला मिळाली माशांचा सार खूप छान झाला आहे

  • @nandinigowda9299
    @nandinigowda9299 3 года назад

    Khupch Chan

  • @pradnyasrangoli679
    @pradnyasrangoli679 3 года назад

    काकू तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि तुमचा व्हिडिओ पहिल्या शिवाय दिवस पुर्ण होत नाही👌👌👌👍👍👍👍👍👍

  • @sudhamanglorkar3923
    @sudhamanglorkar3923 3 года назад

    👌👌धुर झाला आणि झाकण ठेवल तर तोपत्यला वस्तूला धूराचा वास येतो
    ...

  • @shilpakadamdalvi5652
    @shilpakadamdalvi5652 3 года назад +1

    छान बनवले यमी यमी

  • @vaibhavisaraiya6772
    @vaibhavisaraiya6772 3 года назад

    Khup khup chan

  • @vrushalihattarge2993
    @vrushalihattarge2993 3 года назад

    आजची रेसिपी खूप छान होती ताई 👌👌

  • @sayalisurve3104
    @sayalisurve3104 3 года назад

    रेसिपी खूप छान आहे मासे कडी लयभारी 👍🙏👌🤗

  • @mrunmayeekoyande9110
    @mrunmayeekoyande9110 3 года назад +1

    ओमकार सर्व प्रकारची मच्छी खातो हे बर झालं छान व्हीडीओ

  • @KokaniSugran
    @KokaniSugran 3 года назад +1

    आपल्या कोकणची बातचं न्यारी i love माझं कोकण

  • @MansiDiwale
    @MansiDiwale 3 года назад

    चुलीवर रेसिपी बघायला खुप छान वाटली.काकी आजची साडी पण खुप सुंदर दिसतेय तुम्हाला 👌👌👌👌

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 3 года назад +2

    वा एकदम भारी रेसीपी आणि ती पण चुलीवर
    पप्पू मम्मी ला विचार कोकम आणि आमसूल एकच ना आज साडी फ्लॉवर प्रिंट आहे मम्मी ची छान व्हिडीयो नेहमीप्रमाणे मस्तच

    • @anaghanaik160
      @anaghanaik160 3 года назад

      हो मला पण हा प्रश्न आहे कोकम आमसूल एकच ना

  • @ashasonkamble2113
    @ashasonkamble2113 3 года назад

    Tumhi khup chan ahat shubhangi kaku 👌👌

  • @vijayakarki2964
    @vijayakarki2964 3 года назад

    Khup chhan zali fish curry 👌😋

  • @vimalgosavi1057
    @vimalgosavi1057 3 года назад

    मस्त 🐠🐋🐟मासे रेसिपी काकी ❤

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 3 года назад

    काकु तुमची साडी खूप छान आहे .

  • @viditaredij170
    @viditaredij170 3 года назад

    खुप छान माशाचे कालवन केलं काकु पाहून तोंडात पाणी आलं 👌👍💐

  • @ujwalaraje7250
    @ujwalaraje7250 3 года назад +4

    काकू माश्याच्या रस्सा खूप छान केला तोंडाला पाणी सुटले,देवाचा आशीर्वाद सदैव तुमच्या वर राहू दे👌😢.

  • @KokaniSugran
    @KokaniSugran 3 года назад +1

    खुप छान ताई लय भारी 😋👌🏻

  • @atulpatankar4020
    @atulpatankar4020 3 года назад

    काकू तुम्ही अप्रतिम रेसिपी बनवता , रेसिपी खूप छान होती !! पप्पू लकी आहे की तेला येवढे चमचमती खायला भेटत आहे !! चुली वरचे रेसिपी बघायला खूप आवडतं मला छान !!

  • @swatinaik8774
    @swatinaik8774 3 года назад +1

    मावशी माशांची recipe मस्तच, चुलीवरच्या जेवणाची मज्जाच न्यारी.
    आम्हाला वांग बटाटा टोमॅटो रेसिपी दाखवा.
    रेसिपीज उत्तम असतात तुमच्या👌

  • @pranitaanerao7685
    @pranitaanerao7685 3 года назад

    छान वाटले

  • @abahalkar5261
    @abahalkar5261 3 года назад

    खूपच यम्मी दिसते आहे 😋😋👌

  • @namitavengurlekar5869
    @namitavengurlekar5869 3 года назад

    Khup chan recipe 👌👍🏼

  • @user-tg1uf6lx6i
    @user-tg1uf6lx6i 3 года назад +3

    आई फिश कडी मस्तच ते पण चुलीवरची आज पप्पू ची मजा आहे घावणे दखवा ❤️🙏

  • @priyakini1253
    @priyakini1253 3 года назад

    Mast mouth watering recipe 👌😍

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 3 года назад +1

    आजीला आत्या ला दाखवा विडीओ बर वाटते चुलीवरच कालवण सुंदर तोडाला पाणी सुटल छान छान खूप छान

  • @latabule6436
    @latabule6436 3 года назад

    शुभांगी ताई खूप छान रेसिपी .

  • @swatidesai8839
    @swatidesai8839 3 года назад

    Nice atmosphere just relax take fresh air and fresh food

  • @pritispecialkitchen5731
    @pritispecialkitchen5731 3 года назад +3

    Kaku Non Veg nahi Khata ka ??? Ka

  • @shraddhakambli975
    @shraddhakambli975 3 года назад

    चुलीवरचे माश्याचे कालवण मस्तच 👌👌

  • @ansh_gaming6008
    @ansh_gaming6008 3 года назад +1

    😋😋Mase masta jhalet Kaku &Sadi bhari diste 👌👌👌👌

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 3 года назад +2

    वाह । मंस्त मासे । पहीला कोंमेट माझा ❤️❤️ आज पंपु ची मझझा 😀 चूली वर टेंस्त आणकी वाढनार । 👍 चींच पण चालेल ना ? छान भेटंले संबर रु,ला लाकडें । बाहेर झाडा खाली बसुन खायायची पण ऐक मझा आहे । ❤️❤️ हो दाखवा ताई वांगी ची भाजी 🤗

  • @waheedamaldar1003
    @waheedamaldar1003 3 года назад

    Zakkas

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 3 года назад +1

    तुमचे घर खूप छान आहे निसर्ग रम्य ठिकाणी आहे म्हणून मला खूप आवडते

  • @kalpanabagul355
    @kalpanabagul355 3 года назад

    Waw shubhangi tai mast recipe aaj pappu chi majjach majja